Тёмный

Raj Thackeray Speech Kankavali : भाजपच्या मंचावर पहिलं भाषण!राणेंच्या सभेत भावावर हल्लाबोल 

ABP MAJHA
Подписаться 13 млн
Просмотров 1,3 млн
50% 1

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
Raj Thackeray Speech Kankavali : भाजपच्या मंचावर पाहिलं भाषण!राणेंच्या सभेत भावावर हल्लाबोल
Raj Thackeray Kankavli Sabha Live: नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची कणकवलीतून सभा लाईव्ह
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

Опубликовано:

 

3 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8 тыс.   
@UnitedIndiaStrongIndia
@UnitedIndiaStrongIndia 19 дней назад
"ना आचार, ना विचार नेता लाचार, कार्यकर्ता बेजार "
@uma5149
@uma5149 18 дней назад
राज यांना उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधात बोलायचं फक्त बाकी काही देणं घेणं नाही म्हणून यांच्या हातात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना दिली नाही
@jagannathgangurde3415
@jagannathgangurde3415 17 дней назад
Right
@gajananshivarkar9086
@gajananshivarkar9086 17 дней назад
Barobar
@Anjali-ht8ch
@Anjali-ht8ch 7 дней назад
राज ठाकरे सर जे देश🇮🇳 प्रेमी आहेत ते खरोखर मतदान देश🇮🇳 हिता साठी करतील ।
@AJEETM24
@AJEETM24 17 дней назад
मी शपथ घेतो कि ह्याला आयुष्यात कधीच वोट करणार नाही 😡😡😡
@user-zm1tk1nl4m
@user-zm1tk1nl4m 13 дней назад
भाऊ एवढा राग नको मानू कशाला शपथ वगैरे घेतो समज जर तू मत जर नाही दील तर गरीब राज ठाकरेच किती मोठ नुकसान होईल भाऊ, वरून अखा महाराष्ट्र तूझ मन परिवर्तन करा साठी busy होईल मणून आपण हा निणृय बदलावा ही वीनंती साहेब
@Maharastraofficial1216
@Maharastraofficial1216 13 дней назад
​@@user-zm1tk1nl4m मी पण शपथ घेतो भ्रष्ट bjp सोबत जो असेल तो आमच्या महाराष्ट्राचा नाही
@Istoriess
@Istoriess 13 дней назад
@@user-zm1tk1nl4m😂😂😂😂 जबरदस्त
@zeeeli1377
@zeeeli1377 12 дней назад
Haha Pakistan la Jaa BC mag😂😂
@deepakparab2547
@deepakparab2547 10 дней назад
तू जाऊन अमराठी नेत्यांची चाकरी कर, गुजराती, भैये लोकांचा लाळपूस पण मराठी लोकांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी कधी रस्तावर उतरू नकोस. अरे राजसाहेब सोडून इतर कोणताही नेता मराठी लोकांसाठी उभा राहत असेल तर मी नक्कीच अश्या नेत्याला मनापासून सपोर्ट करीन. पण तसा एकही नाही.
@sandipugale15
@sandipugale15 19 дней назад
राज ठाकरे नं आज घरी जाऊन संध्याकाळी YouTub उघडून फक्त त्याच्या भाषणावर लोकांनी दिलेल्या कंमेंट्स वाचव्यात त्यानंतर महाराष्ट्रात तोंड दाखवायची लायकी उरणार नाही त्याच्यामध्ये. हलकट कुठला भाऊ लढतोय अन हा विरोधात.
@swanandkanawade3230
@swanandkanawade3230 19 дней назад
💯
@vaibhavvlog5541
@vaibhavvlog5541 19 дней назад
त्याच उद्धव भावाने 7 नगरसेवक 5 पेट्या देऊन चोरले तेव्हा कुठे गेलं होत हे ज्ञान मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणून काँग्रेस सारख्या पक्ष्या सोबत गेला तेव्हा बाळासाहेबांना किती आठवन केलं ज्या शरद पवार ना अगदी खालच्या थराला जाऊन बोल लावले आणि आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा कुठे जात ज्ञान आणि ज्याने महाराष्ट्र राज्याची blue print करोडो रुपये खर्च करून बनवली आपल्या मराठी माणसासाठी, भर सभेत केलेल्या कामाचं प्रेझेंटेशन दिलं, नाशिक चा विकास केला रतन टाटा सारख्या व्यक्ती ज्याची स्तुती केली त्याला ज्ञान शिकवणार तुम्ही लोक
@gouriharbhosale8833
@gouriharbhosale8833 19 дней назад
Raj ठाकरे नालायकच आहे
@akshaycheke6490
@akshaycheke6490 19 дней назад
👌
@Mrmaharashtra-iy8vr
@Mrmaharashtra-iy8vr 19 дней назад
Tumhi congressi ahe vait comment karnarach
@pravinkakade3089
@pravinkakade3089 19 дней назад
संपूर्ण महाराष्ट्रात राज साहेब ठाकरे तुमच्यावरच भरोसा होता.. की तुम्हीच हे गलिच्छ राजकारण थांबू शकता.. पण तुम्ही पाठिंबा देऊन अनेकांमध्ये नाराजी पसरवली आहे...😊
@subhashchavan6554
@subhashchavan6554 19 дней назад
Agdi.barobar.😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@spacp
@spacp 19 дней назад
Absolutely Right 💯
@sunilpatil-bz2tw
@sunilpatil-bz2tw 19 дней назад
खरं आहे भावां
@kalikamogre32
@kalikamogre32 19 дней назад
Rajsbhauchi Kolhapuri bhel Khayla Ghala Hyana ! Shufhivar yetil !
@VishalPatil-pt3qr
@VishalPatil-pt3qr 19 дней назад
Fakt settlement krtat hey lok,,mla pn vishwas hota ye Banda kuch krega
@MyMemory-vz5eq
@MyMemory-vz5eq 16 дней назад
नारायण राणेंसाठी राज ठाकरे ना सभा घ्यावी लागते. नक्की काय मजबूरी ?
@zeeeli1377
@zeeeli1377 12 дней назад
Bharat ka muslimi karan rokna hai... Hindus are declining and Muslims are growing .. or tum bhi un mai se ek hai😂😂
@DSN007
@DSN007 12 дней назад
u r naive that u dont understand politics... all of the majority mns supporters don't understand politics..
@sumedhmayekar6580
@sumedhmayekar6580 11 дней назад
​​@@zeeeli1377😂😂😂 BJP is in the habit of calling truth speakers Muslims, irrespective of religion. Is this an example? Of course it is. And yeah, they are. Why? Go explore that. Their fertility rate is also rapidly dropping, go check out reasons why. Easily found.
@narayanlalpurbiyapurbiya5441
@narayanlalpurbiyapurbiya5441 15 дней назад
❤जय भारतीय जनता पार्टी आया आतंकवाद का सफाया कर दिया है ❤
@vithalkhodse6534
@vithalkhodse6534 19 дней назад
याच्या सभेला जितकी जास्त गर्दी तेवढ्या जास्त मतांनी नारोबा पडणार.. हे मात्र खरं !
@ashokbabanborhade6119
@ashokbabanborhade6119 18 дней назад
हेच खरे दलाल.
@anuplondhe131
@anuplondhe131 18 дней назад
😂😂
@sandippunde8517
@sandippunde8517 18 дней назад
😅😅
@prasanna_venu-9545
@prasanna_venu-9545 18 дней назад
entertainment entertainment entertainment
@rtsiop
@rtsiop 18 дней назад
100%😂
@vijayshinde9087
@vijayshinde9087 19 дней назад
उगीच बाळासाहेबांची नक्कल केली की मी बाळासाहेब समजू नये आपलं नावच सुपारी बहाद्दर झालय,जो स्वतःच्या भावाचा झाला नाही तो नाराबाचा होतोय हेच समजतंय की आज मांजर निघालीय उदराची बाजू मांडायला.
@prafullpotnis7217
@prafullpotnis7217 19 дней назад
अगदी बरोबर.
@lakhangaikwad9577
@lakhangaikwad9577 16 дней назад
सध्या महाराष्ट्रात सरडा जेवढ्या स्पीड ने रंग नाही बदलत तेवढं तर हे राजकारणी आपले शब्द आणि पक्ष बदलतात 😢
@udhavgiri
@udhavgiri 15 дней назад
इतर धर्मातील चांगली-वांगली सर्व लोक धर्माच्या/मजहब नावाखाली ऐन निवडणूकीच्या वेळी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येतात...! व मतदान करतात. पण... तशी एकता हिंदू मध्ये का दिसुन येत नाही? हिंदू ना नुसता फक्त आपला धर्मच टिकवायचा नाही तर भारत देश सुद्धा टिकवायचा आहे.... १९४७ पासून आज पर्यंत चा लोकसंखेतील अनुपात व त्यातील तफावतीचा इतिहासाकडे हिंदू पहायलाच तयार नाही. हिंदू वेगाने अल्पसंख्याक होत चालला आहे. त्याला लगाम लावलाच पाहिजे, हे काम फक्त मोदी सरकार नविन कायदे तयार करून करु शकतं... झोपलेल्या हिंदूनों जागे व्हा, आणि देव, देश, धर्म यांच्या सुरक्षिततेसाठी मतदान करा.... अन्यथा भावी पिढीला धर्मांतरीत करून नरकात पाठवा.🙏 🇮🇳❤️🚩
@sumedhmayekar6580
@sumedhmayekar6580 11 дней назад
'राज' कारणी
@sabirsayyad1804
@sabirsayyad1804 16 дней назад
बेगानी शादी मे राज दिवाना ! किणी प्रकरण, कोहिनूर मिल भूखंड प्रकरण, जावू दे रे बाबा कोण तुरुंगात जाईल ! बाशी कडीला ऊत !
@pandurangbhabal3430
@pandurangbhabal3430 19 дней назад
एका पक्षाविरुद्ध भीती असल्याने रावणाची फौज घेऊन सभा घ्यावी लागते हाच राणेंचा पराभव आहे.
@immachimkar2799
@immachimkar2799 19 дней назад
जरा पूर्ण माहिती द्यावी कारण सगळे 370 हटले आहे का फक्त कुणी जागा खरिदी करू शकतो हा नियम झाला आहे
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 19 дней назад
आजपर्यंत आम्ही ऐकले होते की सुपारी एक दुसऱ्याची घेतो पण राजासाहेब आपण आपलाच मनसे पक्ष संपवण्याची स्वतःच सुपारी घेतलेली आहे. आपण घेतलेली भूमिका लोकांनाच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांना पण आवडलेले नाही.
@aloochan22
@aloochan22 19 дней назад
Barobar
@TulshidasGavali
@TulshidasGavali 19 дней назад
मम म म मणणण ममि म मणणम णञमणम​@@aloochan22म मम म मम ण मम मणणम म म म म म य मम
@DattaJagtap-ri9xw
@DattaJagtap-ri9xw 19 дней назад
Right
@ketyrathod7848
@ketyrathod7848 16 дней назад
आज खरचं बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा कौतुक वाटतो, काय प्रचंड दूरदृष्टी होती त्यांची
@logicalbhakt4483
@logicalbhakt4483 12 дней назад
Kay dusdrushti uddhav la congress Ani Sharad pawar cha talwa pay chatwayla adhyaksh banavle😂😂
@sudhirpatil818
@sudhirpatil818 11 дней назад
Ya bhakata chi Kiv yete Rao
@sumedhmayekar6580
@sumedhmayekar6580 11 дней назад
​​@@logicalbhakt4483कीव, pity येते तुझी
@Sadhana3662
@Sadhana3662 10 дней назад
मग काय उद्धव हा योग्य पर्याय आज जाणवतो आहे का?
@sumedhmayekar6580
@sumedhmayekar6580 10 дней назад
@@Sadhana3662 हो
@A11390
@A11390 16 дней назад
आत्ता कळलं की बाळासाहेबांनी राज ठाकरेंऐवजी उद्धव साहेबांनाच का शिवसेना पक्षप्रमुख केलं .
@biduboss
@biduboss 13 дней назад
Congress shi yuti karayla.. Ani waghasarkha manus bakari banayla..
@sudhirpatil818
@sudhirpatil818 11 дней назад
Utha dupari ghya supri
@gabberkalamkar9900
@gabberkalamkar9900 19 дней назад
कितीही सभा घेतल्या तरी राणेचा पराभव निश्चित आहे आणि त्यात तुमचा संपलेला पक्षाचा पाठिंबा
@sharadkarande5746
@sharadkarande5746 19 дней назад
सही पकडे है...
@akshaycheke6490
@akshaycheke6490 19 дней назад
👍🏻👌
@ravindradalvi2822
@ravindradalvi2822 19 дней назад
राजचा राजकारणातील शेवट जवळ आलाय
@ankushjedhe9390
@ankushjedhe9390 19 дней назад
हे साहेब ज्यांचा ज्यांचा प्रचाराला जाणार ते 100% पडणार..
@SachinRathod-li9yc
@SachinRathod-li9yc 19 дней назад
Barobar
@priyankanagvrkar1331
@priyankanagvrkar1331 17 дней назад
Fukat actting supareebaj
@maheshpatil9546
@maheshpatil9546 15 дней назад
jago Hinduo jago aur jagao. FIROZ JAHANGIR KHAN ka pota RAM MANDIR ko babari Tala lagana chahata hai. ☝🏻☝🏻☝🏻👆🏻👆🏻☝🏻☝🏻☝🏼👆🏻☝🏻👆🏻👆🏻☝🏻☝🏻☝🏻👆🏻☝🏼👆🏻☝🏻👆🏻☝🏼👆🏻☝🏻👆🏻👆🏻☝🏻☝🏻👆🏻👆🏻☝🏻☝🏻
@nins143
@nins143 16 дней назад
महाराष्ट्रात क्लेश करुन महाराष्ट्राची वाट लावली आहे या दोन गुजरात्यांनी. घरं फोडली आहेत. हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने मतदान करताना लक्षात ठेवावे.
@logicalbhakt4483
@logicalbhakt4483 12 дней назад
Gujrati marathi kasala karte tu desh important ahe.
@ramaramchoudharychoudhary7577
@ramaramchoudharychoudhary7577 17 дней назад
बाला साहेब ठाकरे ने बोला था कि मेरी शिवसेना कांग्रेस नहीं होने दुंगा अगर हुए तों दुकान बंद यानी शिवसेना पक्ष बंद
@nagsengamare7176
@nagsengamare7176 19 дней назад
निर्लज्ज पणाचा कळस म्हणजे हे नाऱ्या चा नारायणराव झाला
@patilvloge9181
@patilvloge9181 19 дней назад
नाऱ्याचा नारायण राव आणि mns चां गुलाम नवनिर्माण सेना
@santoshshirsat2665
@santoshshirsat2665 19 дней назад
😂😂
@dineshs7953
@dineshs7953 19 дней назад
आणि उद्ध्वस्त ची हिरवी सोनिया सेना
@navnathmhse9312
@navnathmhse9312 19 дней назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@patilvloge9181
@sujitmhatre7015
@sujitmhatre7015 19 дней назад
Supari king 😂
@pundlikdhurat8478
@pundlikdhurat8478 19 дней назад
राज ठाकरे ची बची खुची इज्जत ही गेली!
@niteshamle5035
@niteshamle5035 19 дней назад
ते तु नको ठरू शन्या
@sankiganya2222
@sankiganya2222 15 дней назад
राजकारणात सर्वात खालचा पातळीला गेलेला मनुष्य म्हणजे राज ठाकरे आज तुम्हाला साहेब बोलायला लाज वाढते
@shaileshjadhav520
@shaileshjadhav520 17 дней назад
स्पष्ट दिसतेय "लाचार " थोडक्यातच.... बाकी काहीच लिहायची /कमेंट्स करायची गरजच नाही ✋🏻😌खुपच खेद आहे
@sureshmane631
@sureshmane631 19 дней назад
बाळासाहेबांनी त्यावेळी योग्य निर्णय घेतला आणि उध्दव साहेब ठाकरें यांना सुत्रे दिली नाही तर आज काय अवस्था दिसली असती विचार करा
@sganesh777
@sganesh777 19 дней назад
म्हणून संघटनेचा तमाशा झाला कारण पक्षप्रमुख नाच्याच्या तालावर नाचतो
@user-jn3uu9dv5k
@user-jn3uu9dv5k 19 дней назад
Udhavastha ravani Udhvasth kela Hirvi chadar pasarvaya la lagale
@pratikcommunication4455
@pratikcommunication4455 19 дней назад
100%
@Sumit_Patil_45
@Sumit_Patil_45 18 дней назад
​@@user-jn3uu9dv5k ✌️🔥 मशाल हुकुमशाही ची लंका दहन करणार 🚩उध्दव साहेब ठाकरे
@dadasahebtambe5535
@dadasahebtambe5535 19 дней назад
फक्त एकच पक्षप्रमुख शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आम्ही शपथ घेतो की खंबीर पाठीशी सदैव राहिन जय महाराष्ट्र जय भारत कोल्हापूर कर
@vasantmulik303
@vasantmulik303 19 дней назад
आता कोकणात फक्त बीजेपीच येणार. कारण प्रत्येकाच्या मनामनांत फक्त पंतप्रधान मोदी आहेत.
@akshaykolpe7666
@akshaykolpe7666 16 дней назад
काही गोष्टी तुम्हाला पटण्या न पटण्या ने महाराष्ट्र चालत नाही हो राज साहेब ज्या ब्रिजभूषण ने महिला कुस्ती पटूचे शोषण केले त्या पक्षाला सहकार्य करून तुम्ही महाराष्ट्रवरचे प्रेम सिद्द केले। ,,,दुसरे काय बोलणार, म्हणतात ना शहण्याला शब्दाचा,,,,,
@meenapawara8727
@meenapawara8727 19 дней назад
मी भाषण आयकल नाही फक्त कमेंट पाहून फार हसलो 😂😂
@vikramraju4209
@vikramraju4209 19 дней назад
भाषणचे सपोर्टर दिसत नाहित, राज साहेब अजून सुद्धा सुधारा स्वतला
@HimanshuJagtap
@HimanshuJagtap 19 дней назад
Hahaha same here. Raj cha joker zala atta. 1-2 warshaat ha ani yacha kartavya shunya por gayab honaar 😂
@yogeshpalaskar9638
@yogeshpalaskar9638 19 дней назад
मी पण
@SarjeraoLate
@SarjeraoLate 19 дней назад
राज ठाकरेंचे भाषण सुरू असताना आज पहिल्यांदाच अनेकांनी टिव्ही चॅनल बदलला असेल. मी पण बदलला... राज ठाकरेंनी मांडलेला एक मुद्दा ऐकला आणि चॅनल बदलून आयपीएल ची मॅच बघीतली. मराठी मध्ये एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी बांधला पवळा... वाण नाही पण गुण लागला... सांगतो कसं.. वाचा.. दहा वर्षांपासून एका खोटं बोलणाराला सहन करत होतो, त्यात अजून राज ठाकरेंची भर पडली. राज ठाकरे सुद्धा मोदी सारखे खोटं बोलायला लागले... त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंवर आरोप केला, २०१४ ते २०१९ आणि मुख्यमंत्री पदाचे अडीच वर्षे असे एकूण साडेसात वर्षे उद्धव ठाकरे सत्तेत होते मग जे उद्योग गुजरात ला गेले तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का बसले...? राज साहेब तुम्ही फार हुशार नेता आहे असं आम्ही समजत होतो पण तुम्ही साफ खोटं बोलता.. जे साडेसात वर्षे उद्धव साहेब सत्तेत होते तेव्हा कुणाच्या बापाची हिंमत झाली नाही उद्योग गुजरात ला नेण्याची. जोपर्यंत उद्धव साहेब सत्तेत आहे तोपर्यंत एकही उद्योग गुजरात ला नेता येणार नाही हे मोदी शहा ला माहीत होते म्हणून तर गद्दारांना हाताशी धरून शिवसेना फोडली. शिंदे ना मुख्यमंत्री केलं आणि त्या नंतर १८ उद्योग गुजरात ला गेले... हे सर्व महाराष्ट्र जाणतो आहे. तुम्ही तर मराठी अस्मिता जपणारे, मराठी तरुणांसाठी परप्रांतीयांना धुणारे... मग तुम्ही का गप्प बसले...? तुमच्या डोळ्यासमोर उद्योग गुजरात ला जात होते आणि तुम्ही मुगगिळून बसला होता... आणि आज तुम्ही भावकीची माळ जपत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला येडं समजता का..? ज्या नारायण राणे ला शिवसैनिकांनी निवडणूकीत तीनदा आसमान दाखवले, तुम्ही त्याच्या प्रचाराला सभा घेता, ,, ४ जून ला निकाल जरुर बघा... जय महाराष्ट्र...❤
@prafullpotnis7217
@prafullpotnis7217 19 дней назад
लाटे साहेब, तुम्ही अगदी बरोबर , सैयुक्तिक लिहिले आहे. मोदी, शहा ह्या बदमाश, कपटी व फेकू व्यापाऱ्यांच्या ह्या गद्दार मराठी कार्टून राज ठाकरे ह्या गुलामाला, त्यांच्या व्यापारी मालकांचा फेकाफकी करण्याचा गुण नाही पण वाण लागला.
@user-uk3oj7pp3l
@user-uk3oj7pp3l 19 дней назад
आर सी बी जिंकली आज पण नाऱ्या नाय जिंकायचा
@swapnilchaudhari4253
@swapnilchaudhari4253 19 дней назад
एकएक शब्द तुमचा खरा आहे भाऊ. हा हलकट आणि नीच सुपरिबाज आहे.
@Trendinng_Today
@Trendinng_Today 19 дней назад
लाचार ठाकरे
@khajaamin
@khajaamin 19 дней назад
Areeee sahi pakade ho
@shreyasrk4353
@shreyasrk4353 14 дней назад
Raj Saheb Thackeray ❤🚩
@rohidasudmalle3784
@rohidasudmalle3784 15 дней назад
राज साहेब तुमच्या मुळे भाजप प्रवेशामुळे महाराष्ट्राला बाळसं आलं...तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पहावयाचे आहे...आता माघार नको..आपले दिवस चांगले आहेत..तुम्हाला आमच्या शुभेच्छा..
@subhashshelke9108
@subhashshelke9108 19 дней назад
आज अविनाश जाधवचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खंडणी वसूली करताना. याच्या सांगण्यावरून.
@Tech_Weeknd
@Tech_Weeknd 19 дней назад
Toh somar gheto ha maghun gheto 😅
@avishkarapsunde2167
@avishkarapsunde2167 19 дней назад
पूर्ण प्रकरण बघ आणि मग गरळ ओकायला ये इथे. कशासाठी गेले होते अविनाश जाधव बघ
@Tech_Weeknd
@Tech_Weeknd 19 дней назад
@@avishkarapsunde2167 raj thakre Bhadva ahe supari swatacha bhavala panyat bghtoh Marathi manus mhnun maghe ahe
@akshaydongare6737
@akshaydongare6737 19 дней назад
अविनाश जाधव ला खोट्या केस मध्ये अडकवलं आहे जितकं ते खरं आहे... तितकं चं हे पण खरं आहे का सुपारी घेऊन झालेली आज ची संभा होती.... स्वतची किंमत कमी करून घेटली आहे ​@@avishkarapsunde2167
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx 19 дней назад
@@avishkarapsunde2167 पूर्ण बघितलं स्पष्ट दिसतंय अव्या ला त्याच्या range rover मध्ये पेट्रोल भरायला आणि साहेबाच्या नातवाला डायपर साठी पैसे पाहिजे होते म्हणून खंडणी मागत होता
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 19 дней назад
दुसऱ्या चया सभेत च भाषण करताना राज ठाकरे चे आयुष्य आणि पक्ष संपत आला.
@sachins9256
@sachins9256 19 дней назад
रंजना कुठून आहेस
@78rudrapadaya24
@78rudrapadaya24 5 дней назад
@@sachins9256😂
@happybehappy2338
@happybehappy2338 14 дней назад
Raj Thackeray supporting this time for change & Development 👍🔥
@surajkorgaonkar1644
@surajkorgaonkar1644 16 дней назад
आज यांना पाहून खरंच वाटले राजकारणात काहीही होऊ शकते
@shankardhotre2462
@shankardhotre2462 19 дней назад
आज पहिल्यांदा राजसाहेबांची सभा ऐकून असं वाटतंय की राजसाहेब संपले संपले
@adityatalokar8600
@adityatalokar8600 19 дней назад
हे पहिलं तुमचं भाषण साहेब जे मन नसताना ऐकावं लागलं... त्या माणसाने बाळासाहेब ठाकरे यांना नावं ठेवली आहेत... त्यांचा तुम्ही प्रचार करता.. हेच दुर्भाग्य.....😢😢😢😢😢 जय महाराष्ट्र साहेब😢
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 19 дней назад
त्यांना ED मूळ काही करावं लागेल आता स्वतःची सम्पत्ती वाचवायला तुम्ही आपलं कुटुंब बगा ते अमित ठाकरे च फुचर सेट करत आहेत😂
@hgb4968
@hgb4968 19 дней назад
अगदी बरोबर इच्छा नसताना यकल. भाजप इतक्या खाल चे स्तरा वर गेली
@rameshghodake4229
@rameshghodake4229 16 дней назад
आणि बाळासाहेबांनी ज्याला शिव्या घातल्या,त्यांच्या मांडीवर जाऊन बसले,लाज नाही वाटली...
@DilipShinde-qy8cw
@DilipShinde-qy8cw 14 дней назад
वाह गोडबोले साहेब ईडी के डर से बिडी फुकना चालू. वाह रे वाह
@user-ql9ex7lx2i
@user-ql9ex7lx2i 14 дней назад
@Anjali-ht8ch
@Anjali-ht8ch 7 дней назад
राज ठाकरे हे देश प्रेमी आहेत। हे काही देश द्रौही ना सहन होत नाही ते B.J.P. सहयोगीचा प्रचार करतात ते। देश🇮🇳 कोनाच्या हाती 💪 सुरक्षित हे राज साहेबांना समजले। पण देश द्रौहीयो ना। तर भारत🇮🇳 चे पाकिस्तान होतांना पाहायला चेय
@tapkirgaming1105
@tapkirgaming1105 16 дней назад
देशातील अतिशय विद्वान नेते .ऐपत नसतांनाही एखाद्या ला मदत करायची भावना .आणी त्या भावनेतून विना अट दिलेला पाठींबा .खरेच अलौकिक आहे . .
@vijayraut5044
@vijayraut5044 19 дней назад
पहिल्या पासूनच हा ऊध्दवजींवर जळत होता.
@jayeshdhole581
@jayeshdhole581 19 дней назад
शेतकऱ्याची व्यथा समजणारा....फक्त उध्दव बाळा साहेब ठाकरे.... मुखमांत्री झाले आणि शेतकऱ्याची कर्ज माफी....हा आहे ठाकरे ब्रॅण्ड... दिलेला शब्द मोडत नाही...,🙏🙏
@Anjali-ht8ch
@Anjali-ht8ch 7 дней назад
राज ठाकरे सर सारखा मानूस होने परत शक्य नाही कारन ते खरोखर देश प्रेमी आहेत। हिंदूत्व वादी आहेत। देश🇮🇳 मोदी जी च्या हाती सुरक्षित राहील हे त्यांना चांगले माहित आहे। मनूनते B.J.P. महायूला साथ देतायत हे काही देश द्रौही ना सहन होईना
@greenchilistudio2649
@greenchilistudio2649 15 дней назад
काही म्हणा एखादा नेता बोलताना एवढा पिन ड्रॉप सायलेन्स मला कुठे दिसून पडत नाही .. हा व्यक्ती राजकारण बदलण्याची ताकद असून खंत या गोष्टीची आहे देश राज्य या महापुरुषाला समजू शकला नाही .. भविष्य घडवू शकाणाऱ्या नेत्याला, भविष्यात तरी आपण निवडून देणार का ?
@sunilchikane5992
@sunilchikane5992 19 дней назад
अहो राजसाहेब पाठिंबा जाहीर करायला तुमचं मनसे पक्ष राहिलाच कुठेतुमचा तर संपलेला पक्ष आहे
@shiv..p
@shiv..p 19 дней назад
संपलेला पक्ष आहे ना मग एवढ कमेंट कशाला करतोस😂😂
@pramodg7778
@pramodg7778 19 дней назад
उद्ध्वस्त पक्ष घरं कोंबडा टोमनेसम्राट ऊद्दोधीन ठाकरे
@rachanagaikwad7779
@rachanagaikwad7779 19 дней назад
अरेरे किती वाईट अवस्था झाली आहे तुझी अंधभकता😂😂😂​@@pramodg7778
@user-wv9on7ht2h
@user-wv9on7ht2h 19 дней назад
१ नंबरचा सुपारी बाज भाडू राज्या ठाकरे
@SanjayHanvate-ys5kj
@SanjayHanvate-ys5kj 19 дней назад
हॅलोआपला पक्ष कुठला आहे आपण महाराष्ट्रात आहे इतर ध्यानात ठेवा
@user-vu4vt6yd4h
@user-vu4vt6yd4h 18 дней назад
ज्यांनी आपल्या देशासाठी मेंडल जिंकले त्या न्याय मागत होत्या तेव्हा वाटते राज झोपले असेल.
@manojpardeshi6636
@manojpardeshi6636 13 дней назад
Super n supportive speech by Mr Raj sirji ❤❤❤
@vidyatarange5445
@vidyatarange5445 19 дней назад
बेगानी शादी मेंआब्दुल्ला दिवाना
@mystudyzone521
@mystudyzone521 19 дней назад
महाराष्ट्राचा वाघ उद्धव ठाकरे ...बाळासाहेबांचा दूरदृष्टी ला प्रणाम उद्धव ठाकरे कडे शिवसेना दिली.. राज ठाकरे बद्दल बोलायचं तर फक्त बोल घेवडा ना विचार ना द्रूर्दृष्टी ..
@pratiksalokhe5224
@pratiksalokhe5224 19 дней назад
Blueprint banvaychi iccha Raj Thackeray ney dakhavli re... N satte cha pathi chatat gele tey Udhav Thackeray. Samjun ghya goshti. Kadhi vel milali tar Maharashtrachi blueprint bagh ki Raj Thackeray yani dakhavli ahe
@SharadMishra-km8wx
@SharadMishra-km8wx 12 дней назад
Best speech 100%true ham sab milkar aapko support karage
@sureshdesai693
@sureshdesai693 16 дней назад
मी राज साहेबांचं जब्री फॅन आहे...पण जे आता त्यांनी केले ते बगून मी उध्दव साहेबांचा फॅन झालो...हेच राज साहेब बोलत होते की मोदी आणि शहा ह्या नकशातून l गायब झाले पाहिजे...आणि आता काय नाही ....हेच पाठिंबा देतात...म्हणजे आम्ही काय करणार.
@abhijeetpargavkar3180
@abhijeetpargavkar3180 19 дней назад
हे पाहून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंविषयी आदर जास्तच वाढला. त्यावेळी राजसाहेब ठाकरे ऐवजी उद्धवसाहेब ठाकरेंना पक्ष अध्यक्ष केले. खरंच किती योग्य निर्णय होता.राजसाहेब काळजी करू नका यानंतर तुम्हांला या जन्मात सत्ता मिळणार नाही. तुम्ही फक्त इथून पुढे सुपारी घेऊन पक्ष भाड्याने द्यावा. 🚩🚩 जय हिंद..जय महाराष्ट्र.. 🚩🚩
@dilipdesai6562
@dilipdesai6562 17 дней назад
आज उद्धव मुसलमानांचा कौतुक करायला लागलाय पाय चाटायला लागलाय हे बघून बाळासाहेबांनी काय त्याला हार घातला असता काय
@dineshmurodiya3574
@dineshmurodiya3574 19 дней назад
राज ठाकरे हे रंग बदलो गिरगिट सारखे आहे. यांना कोणी महत्त्व देत नाही फक्त टाईमपास पुरतं यांचे सभे करता लोक येतात.
@ramchavan1774
@ramchavan1774 14 дней назад
बाळासाहेबची लय आणि छबी दिसते राज ठाकरे साहेब मध्ये फक्तं एकच आहे की बाळासाहेब खुप स्वाभिमानी होतें राज मध्ये लाचारी आली
@ketivp328
@ketivp328 15 дней назад
राज ठाकरेंच्या अनेक भाषणा पैकी हे सगळ्यात चांगले भाषण झाले. काहीतरी development vision सांगितले, नुसते कोणावर टीका करत बसले नाहीत.
@kunalpotdar710
@kunalpotdar710 19 дней назад
ठाकरे नावाला काळिंबा 200सम्राट राज लुबरे
@SinghmP24
@SinghmP24 19 дней назад
😂😂😂
@shreeexports4025
@shreeexports4025 19 дней назад
Te uddhav
@mahendraghare1456
@mahendraghare1456 19 дней назад
Only udhava
@ankushkirve6310
@ankushkirve6310 19 дней назад
बाळासाहेबांना दुरदृष्टी होती म्हणून या महाशयांना पक्षाचा अध्यक्ष केलं नाही हे आज लोकांना समजलं
@niteshamle5035
@niteshamle5035 19 дней назад
त्याला देऊन त्यने काय उपटली
@sagarkasbe1
@sagarkasbe1 19 дней назад
​@@niteshamle5035लवड्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याने शेतकऱ्यांची कर्ज माफ केली,कोरोनात अख्खा महाराष्ट्र सावरला नाही तर मेला असता तु झवण्या...😂 म्हणून तर त्यांचं जगभरात कौतुक होत .... अंद भक्त तु फक्त मोदींच्या आणि त्या राज च्याच गोटया चोळत बस आणि आता भाषण झाल्यावर सतरंजी उचलायला विसरू नको😂😂😂
@FunRider008
@FunRider008 19 дней назад
Durdushti navati tyo radat basalela. Putra prem hot te. Kay zal shevti pakshya gele dusre gheun.
@KK-jt6gc
@KK-jt6gc 19 дней назад
बाळासाहेबांनी पण भाजपा सोबत युती केलेली होती💯
@azimmorve8007
@azimmorve8007 19 дней назад
​@@FunRider008picture abhi baaki hai mere dost... UBT te 2 gujjuna purun urnaar.. Maharashtra jaaga dakhavnaar.. Sagle udyog dhande gujart la net aahet na.. Maharashtra la kanda sadtoy tyala niryaat bandi ani Gujrat che kande mast bhavaat niryaat.. Maharashtra madhe BJP saaf ata..
@shyamsamant8418
@shyamsamant8418 16 дней назад
तुमचा बद्दल आदर होता साहेब मनात. *प्रहार* पेपर नव्हे चॉपर.... सम्बन्ध काका आणि भावा सोबत जपले असते तर तितकंच बरं वाटलं असत .
@rahulpatil-fh6hb
@rahulpatil-fh6hb 15 дней назад
कुणी काही ही म्हणाले तरी आमचे राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे 🚩🚩🚩
@sagarmhaske7113
@sagarmhaske7113 19 дней назад
तुझ्या वरील राहिले ला विश्वास पूर्ण संपला. असं वाटत होते कि राज ठाकरे महाराष्ट्र साठी काही तरी करतील पण त्यांनी जनतेच्या विश्वास सास पात्र नाही हे सिद्ध केले
@sudhirpatil8261
@sudhirpatil8261 19 дней назад
याची सभा म्हणजे नारायण राणे deposit जप्त होणार
@pramodg7778
@pramodg7778 19 дней назад
ते तुला मिळणार नाही 😂😂
@shs022
@shs022 19 дней назад
😂 true
@akshayshinde8182
@akshayshinde8182 19 дней назад
मिळणार नाहीच 🚩
@vrushabhpatil8013
@vrushabhpatil8013 19 дней назад
😅😅😅
@kalpeshpatel3636
@kalpeshpatel3636 19 дней назад
राज ठाकरे ,राज ठाकरे राज ठाकरे
@arungawande5239
@arungawande5239 13 дней назад
मुंबईत मराठी भाषेत दुकानाचे नाव पाहिजे म्हणणारा आज मराठा आरक्षण विरोधी नार्याला सपोर्ट करतो . आश्चर्य 😮
@gajananjoshi6251
@gajananjoshi6251 14 дней назад
राज साहेब जय श्रीराम
@coronawarrior5590
@coronawarrior5590 19 дней назад
राज साहेब म्हतारे झाले अजून आमदार निवडून आणता येईना... भाऊ पुढे गेलेल बघवत नाही.... सुपारी किंग
@bhauk678
@bhauk678 19 дней назад
विरोधी पक्ष खंबीरपणे लढतोय, तुझ्या सारखं सारख्या भूमिका बदलली नाही
@nehashitole160
@nehashitole160 19 дней назад
खर बोलता
@shs022
@shs022 19 дней назад
खरं बोलला भाऊ.
@swayamjadhav5288
@swayamjadhav5288 19 дней назад
😂😂😂
@Mrsd620
@Mrsd620 19 дней назад
मैं मेरी शिवसेना की काँग्रेस कभी होने नही दूंगा - बाळासाहेब ठाकरे..
@GunanathJoshi
@GunanathJoshi 19 дней назад
नारायण राणे यांनी महाराष्ट्राच काय भल केल आणि महाराष्ट्रातील ऊधोग गुजरातला नेल्याबद्दल मोदीना पांठीबा हात निचपणाचा कलस
@manoharmali4132
@manoharmali4132 7 дней назад
कोकणातील. जनता सुज्ञआहे म्हणून उद्धव साहेबांना मतदान करणार
@bhauk678
@bhauk678 19 дней назад
एकाच नोटीस मध्ये सुतासारखा सरळ झाला खाज ठाकरे
@rushikeshchandurkar3194
@rushikeshchandurkar3194 19 дней назад
कारण ED
@vijaydarekar7892
@vijaydarekar7892 19 дней назад
😅😅😅😅😅
@madhavsuryawanshi3326
@madhavsuryawanshi3326 19 дней назад
😂😂😂😂
@pradeepbhide3941
@pradeepbhide3941 19 дней назад
😅😅😊😊
@user-kh1dr3vx8l
@user-kh1dr3vx8l 19 дней назад
जिहादी देश विरोधी ची फेक आयडी तैयार झाली है तेनला माहिती अजून बुरे दिवस येणार आहे
@shivajishinde4284
@shivajishinde4284 19 дней назад
हि व्यक्ती काय आहे ते बाळासाहेब ना तेव्हाच कळलं होत म्हणूनच बाळा साहेबांनी यांच्या कडे शिव सेना सोपवल नव्हतं.
@prabhakarsuryavanshi2220
@prabhakarsuryavanshi2220 19 дней назад
100% खरे बोललात
@farhanhussain9958
@farhanhussain9958 19 дней назад
Shambar taka sahi bhau
@amitatari513
@amitatari513 7 дней назад
राज महाराष्ट्रातील जनतेच्या मनातुन ऊतरलात आता ईज्जत संपली
@bhushanwade6066
@bhushanwade6066 15 дней назад
जय महाराष्ट्र
@unknownartists3195
@unknownartists3195 19 дней назад
मी आत्ता कमेंट करतोय तोपर्यंत जवळपास 1700 लोकांनी कमेंट केल्या त्यातली एक तरी कमेंट राज ठाकरेंना समर्थनार्थ असेल असं वाटत होतं....... पण अजिबात तसं काही नाही... सगळे लोक राज ठाकरे च्या विरोधात बोलतायत.....
@harishchandrakhade3247
@harishchandrakhade3247 19 дней назад
यावरुन समजून जाव.राजन/
@sganesh777
@sganesh777 19 дней назад
ही सगळी २० पैशाच्या बिस्किटावर भुंकणारी मुत्री आहेत
@chandrashekhardeshpande2814
@chandrashekhardeshpande2814 18 дней назад
विरोधक ठरवून विरोधी कंमेंट्स करतात .. ट्रोल धाड म्हणतात ...
@swapnilkadam1175
@swapnilkadam1175 18 дней назад
Mast Bole Raj Saheb Jay Maharashtra ❤
@ashokbagul3548
@ashokbagul3548 18 дней назад
​@@swapnilkadam1175सुपारी घेऊन भोगां वाजविणारा नेता म्हणून याची निवड केली आहे याचा एक पण उमेदवार उभा नाही
@chandrashekharuke1714
@chandrashekharuke1714 19 дней назад
किती लाजिरवाणी गोस्ट आहे..जी लोक ठाकरे ब्रँड संपायच्या मागे लागले आहेत... त्याचाच राज ठाकरे प्रचार करीत आहेत... पण इतिहास साक्षी आहे... राज ठाकरेंनि जेथे सभा घेतली तो 100% उमेदवार पडतो....
@shreeexports4025
@shreeexports4025 19 дней назад
Kasla brand ani kasl kau
@vasantmulik303
@vasantmulik303 19 дней назад
आता कोकणात फक्त बीजेपीच येणार. कारण प्रत्येकाच्या मनामनांत फक्त पंतप्रधान मोदी आहेत.
@prafullpotnis7217
@prafullpotnis7217 19 дней назад
अगदी बरोबर.
@chandrashekharuke1714
@chandrashekharuke1714 15 дней назад
@@vasantmulik303 नारायण राणे 100% पडणार
@yogeshshrimali2027
@yogeshshrimali2027 12 дней назад
I❤you Raj Jay hind Jay Maharashtra
@AshutoshBaraf
@AshutoshBaraf 16 дней назад
आपण एकला चालो रे अस म्हणणारा व्यक्ती आज अस झाल काय बोलणार
@balasahebghorpade3666
@balasahebghorpade3666 19 дней назад
राज ठाकरें साहेब तुम्ही दिलेला पाठिंबा भाजप साठी हा चुकीचा निर्णय घेतला आहे हा तुमचा हा खरोखर चुकीचा निर्णय घेतला हे तुम्हाला भविष्यात नक्कीच लक्षात येईल महाराष्ट्राला आवडला नाही
@foreverconsultants2639
@foreverconsultants2639 19 дней назад
ज्या कोंबडी चोराने बाळा साहेबाना धोका दिला त्यांच्या प्रचार सभा मध्ये तुम्ही भाषण करता खुश झाले असतील बाळासाहेब.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 18 дней назад
😂😂😂😂मायनोचा रांदशेणिक हिजडा दिसतोस.😂😂😂😂
@mathematicsforphysics6882
@mathematicsforphysics6882 14 дней назад
राजं ठाकरे यांची मजबुरी समजून घ्या...घरी गेलं की इडी ची नोटीस बायको दाखवत असते 😅😅
@sangitapatil-gb2we
@sangitapatil-gb2we 16 дней назад
राज साहेब तुम्ही एकदा पंतप्रधान व्हा अशी खूप इच्छा आहे
@Maharastraofficial1216
@Maharastraofficial1216 13 дней назад
अहो त्यांनी एक सुधा खासदार भितीपोटी उभा केला नाही. आणि तुम्ही म्हणताय पंतप्रधान. जरा लाझा मनाला
@hemantfegade5511
@hemantfegade5511 19 дней назад
बाळासाहेब ठाकरे किती योग्य निर्णय घ्यायचे आज मात्र स्पष्ट झालय त्यांचा उध्दव ठाकरेंना पक्ष प्रमुख करण्याचा निर्णय किती योग्य होता☺️
@Nil-hq5rm
@Nil-hq5rm 19 дней назад
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 distay tey
@bapuraokadam893
@bapuraokadam893 18 дней назад
अरे बाबा, उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे खरे खरे ,शिवसैनिक आहेत हा तोता त्यांनी पहिल्या झटक्यात ओळखला होता ,म्हणून उद्दव साहेब.
@hemrajpatil1383
@hemrajpatil1383 18 дней назад
🎉❤
@vaishaliagashe6602
@vaishaliagashe6602 18 дней назад
वसुली सरकार नकोच
@vaishaliagashe6602
@vaishaliagashe6602 18 дней назад
नारायण राणे मनावर घ्या.लोक हो निवडुन द्या
@rahulbachkar387
@rahulbachkar387 19 дней назад
कोकणची जनता शांत बसली सभे मधे राज ठाकरे ची सभा मान्य नाही आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩मशाल मशाल पेटणार 🔥🔥🔥🔥
@kiranrathod5491
@kiranrathod5491 18 дней назад
उध्दव कोकण वाट लावली , पर्यटन या विषयावर वर कोकणातील लोक खूप श्रीमंत होतील ,त्यासाठी त्यांनी काय केला , अडीच अडी वर्ष साठी लाचार उध्दव
@rohanvaidyaa1135
@rohanvaidyaa1135 18 дней назад
Are tumche bhikmange uddhav Congress sobat gele na re balasaheb yanchya vicharancha tevha nhi vichar ala vatta
@arunsambhajijangam1952
@arunsambhajijangam1952 5 дней назад
अतिशय सुरेख अशी वाक्य रचना खुप सुंदर आसे भाषण
@samadhanpatil1333
@samadhanpatil1333 13 дней назад
खुप आदर वाटत होता तुमच्या विषयी राज साहेब... पण तुम्ही सुध्दा त्यातलेच काय संबध सांभाळले तुम्ही या पुढे भाषण देताना कोणी उरलेला नसेल आता तुमच्या कडे टारगेट करायला... मनसैनिकांना टारगेट करत जा आता आणि आज सर्व तुमचे मित्र जुने सहकारी काय दरारा होता तुमचा आता ताटा खालच मांजर
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 18 дней назад
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना आजारपणात खाऊ घातलेले अन्न याने काढले त्याच दिवसापासून हा मराठी माणसाच्या मनातून कायमचा उतरला.
@abhinaynitturkar6174
@abhinaynitturkar6174 17 дней назад
अगदी खर.
@psachinj
@psachinj 16 дней назад
नुस्ता पप्पू चा चमचा हलवेयाला आला होता की वीडियो सुधा बघीतला...कiरन तुनि जार संपूर्ण भूiषण ऐकला असाटा तर आशी चमचागिरी केली नस्ति
@SandipSusar-io1fd
@SandipSusar-io1fd 18 дней назад
दील से कहेता हू उद्धव ठाकरे साहेब जिंदा बाद
@javedshaikh9998
@javedshaikh9998 4 дня назад
2 times I voted for Raj Thakrey’s party but now I feel like he is just using elections for his own benefit.. he doesn’t care about his party or party workers
@MarutiMukadam-ql1lp
@MarutiMukadam-ql1lp 19 дней назад
जगात सुपारी घेऊन वाजवणारा नेता कोण असेल तर लहान मूल पण सांगेल राज ठाकरे
@su-in6lt
@su-in6lt 19 дней назад
Aatta b j p chya bhadvya bhikarchot yedzavya bevdya narya rane chya prachara sathi PM modi Amit shaha ch gu khaoun rajkaran karnarnara nich Raj thakare la aatta kalelch jantekadun aapan satte sathi gu khato.
@rahulmane1418
@rahulmane1418 19 дней назад
😂😂😂😂😂
@mr.marathe_official
@mr.marathe_official 19 дней назад
राजू पेंटर
@prabhukhavanepatil1093
@prabhukhavanepatil1093 19 дней назад
😂😂😂😂
@sanketsonar4704
@sanketsonar4704 19 дней назад
Tuzi supri ghetli ky
@bharatvchavan3681
@bharatvchavan3681 19 дней назад
अहो राजसाहेब तुंम्ही माहराष्टाची शान होती तुम्ही एका बेडका साटी सभा घेऊन तुमची मान सन्मान घातला हो
@sunilshelkeshelke8942
@sunilshelkeshelke8942 19 дней назад
सुपारी घेतली आहे ते कामं करावंच लागणार
@rajdg1655
@rajdg1655 14 дней назад
रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील जनता सुजाण तसेच "" स्वाभिमानी "" आहे म्हणूनच दोन वेळा विनायक राऊत निवडून आले आणि आता तिसरी वेळ आहे.सभेला सर्व लोक निव्वळ टाईमपास म्हणून आलेले आहेत
@coronawarrior5590
@coronawarrior5590 19 дней назад
राज ठाकरे ब्रिजभूषण चा मुलं साठी सभा घेणार बिनशर्त - सूत्र
@roshanwankhade8850
@roshanwankhade8850 19 дней назад
जणतेचा विस्वास राज ठाकरे वर राहेलं नाहि
@roshanwankhade8850
@roshanwankhade8850 19 дней назад
भोगा बंद करायच बोलत नाहि
@munimkarvinkar3687
@munimkarvinkar3687 19 дней назад
​@@roshanwankhade8850💯
@azimmorve8007
@azimmorve8007 19 дней назад
Maage Ajit Dada yaancha photo aahe😂
@prakashlonkar2572
@prakashlonkar2572 19 дней назад
भावाचा पाय ओढणारा हा मराठी माणुस असु शकत नाही.याला गुजरात तेल पाजलय.
@sujitpatilsam8481
@sujitpatilsam8481 18 дней назад
😂 barobar gujrat premi jhalai toh
@gnk6643
@gnk6643 16 дней назад
तू मेरी खुजा, मैं तेरी खुजाता हू। Narayan Rane is a big don in Maharashtra konkan region….
@astodalui2911
@astodalui2911 16 дней назад
Jay ho rana chasa bolo jay shree Ram 🚩💐🙏💐🚩💪💯 bijop ko jay rana sabab jay shree Ram
@shankaringole7806
@shankaringole7806 19 дней назад
10 वा भारतरत्न नारायण राणे यांना द्यावा, ही राजसाहेब यांची इच्छा पूर्ण होईल
@gunvantkhade904
@gunvantkhade904 17 дней назад
ही सर्व गाळीव च आहेत् 🦹‍♀️
@chetansomwanshi2369
@chetansomwanshi2369 19 дней назад
किती वाईट दिवस आले रे बाबा राज साहेबांवर तुसऱ्याच्या स्टेज वर बोलण्याची वेळ आली आहे.
@bt-yx9tv
@bt-yx9tv 19 дней назад
कायछनबोललेऊगचवेळघातलानीवडुन आलेलेचमगतुमी.आलेमुळेबरचकाही
@sunilahire1121
@sunilahire1121 19 дней назад
राज साहेब चुकीच्या ठिकाणी गेलात
@dadasoghadge9016
@dadasoghadge9016 19 дней назад
एकदम बरोबर 👌🏻
@user-zd8op2zd3s
@user-zd8op2zd3s 18 дней назад
❤❤❤❤❤❤
@shivamcollection3020
@shivamcollection3020 18 дней назад
हिंदुत्व साठी विन शर्त समर्थन गीला पाहिजे
@dashrathhajari8788
@dashrathhajari8788 13 дней назад
राज ठाकरे ग्रेट आहे पण लोकांना टोमणे सम्राट च आवडतात भलै बाळा साहेबांच्चा विचारानां तिलांजलि देवून सोनीयाच्या मांडीवर जावुन बसले तरी लोकांना आवडतात
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 19 дней назад
हा तर स्वतः भाजपच्या कडे वर जाऊन बसला राजू पेंटर
@dss2906
@dss2906 18 дней назад
Are Bhau aurangyacha cholya tar nahi khiljichi baju tar nahi ghetli .🚩🚩🚩🚩🚩🙏🇮🇳🙏🚩🚩🚩🚩🚩
@RatanChhabara
@RatanChhabara 18 дней назад
​@@dss2906😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😮😅
@vijaysonone719
@vijaysonone719 18 дней назад
​@@dss2906na Ghar na ghat ka...
@ashokkhutale
@ashokkhutale 18 дней назад
​@@dss2906😅. p 😊 😊 😮😮 .
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 18 дней назад
केमिकल लोच्या
@pandurangbhalekar9863
@pandurangbhalekar9863 19 дней назад
आजची सभा बघुन एक सुंदर मराठी गाणं आठवतय,, कोण होतास तु काय झालास तु आरे वेड्या कसा वाया गेलास तु ,, राज्याचा रंक कसा होतो ते आज पाहायला मिळतंय ,, 😊
@pralhadmhaskar2621
@pralhadmhaskar2621 19 дней назад
सरंजामदार झाला पालखीचा भोई.
@user-ph1gu2hd8b
@user-ph1gu2hd8b 19 дней назад
राज ठाकरे नारायण राणे यांच्या सभेत भाषण करतात हा सर्वात मोठा जोक आहे, गर्दी आली, पण मत नाही मिळणार, इतिहास आहे राज साहेबांचा,
@haribhauthorat4170
@haribhauthorat4170 19 дней назад
😊😊q😊🙂😊
@shs022
@shs022 19 дней назад
खरं आहे.
@RiteshGvhane12
@RiteshGvhane12 19 дней назад
एकदम बरोबर❤❤
@suryakantrane2372
@suryakantrane2372 19 дней назад
गर्दी राजरंग लाव रे तो व्हिडीओ पासून नारायण राव पर्यंत कसा आहे हे पहाण्या साठी. हा मोदीरंग आहे
@kavitagera6101
@kavitagera6101 19 дней назад
Votes Uddhav la milnaar ka? Uddhav ne Kay kele shivay radnya kherej?
@aniljagtap5061
@aniljagtap5061 19 дней назад
आज बाळासाहेबांना विसरले हीच आपली निष्ठा
@jagdishbharati8661
@jagdishbharati8661 19 дней назад
बाळासाहेबांचे विचार विसरुन उचला गांधी वाड्राची विष्ठा,तुम्हाला काय कळते काय असते निष्ठा.
@pandharinathkale5533
@pandharinathkale5533 16 дней назад
Jai hind Jai Bharat 🇮🇳⛳👍
@Kattarsanataniforever
@Kattarsanataniforever 12 дней назад
Great , admirable stand of Raj Thackeray. Proud of you . Maharashtra madhe strong party yanchyashivay dusari konati nahi
Далее
Такая ситуация 😅 #МашМилаш
00:52