Тёмный

Narendra Modi Speech Shivaji Park : सुरुवात मराठीतून,राज ठाकरे बघत राहिले! मोदींचं खणखणीत भाषण गाजलं 

VIRAL IN INDIA
Подписаться 3,2 млн
Просмотров 1,5 млн
50% 1

#LIVE #RAJTHACKERAY Mahayuti Sabha at Shivaji Park : उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र ; शिवाजी पार्कवर ऐतिहासिक सभा! #NARENDRAMODI #MUMBAI #SHIVAJIPARK
देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा पाहायला मिळतोय. तसेच, येत्या 20 मे रोजी देशात लोकसभा निवडणुकांचा पाचवा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील (Mumbai Lok Sabha) सहाही टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई (Mumbai News) काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं प्रयत्न सुरू केलेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. आज दादरमधील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर (Shivaji Park) महायुतीची (Mahayuti) सभा पार पडणार आहे. या सभेसाठी खुद्द पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) शिवाजी पार्कात उपस्थित राहणार आहेत. तर बीकेसी मैदानावर (BKC) इंडिया आघाडीकडून (India Alliance) प्रचार सभा घेतली जाणार आहे. या सभेला इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते हजेरी लावणार आहेत.
PM Narendra Modi Live
Raj Thackeray Live
Shivaji Park Sabha
Raj Thakre
Shivsena
eknath shine
ajit pawar sabha
modi thackeray sabha
mumbai election 2024
#live ‪@live‬ ‪@news‬ #1
#devendrafadnavis #mumbai #dadar
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यातील महायुतीची सांगता सभा आज दादरमधील शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यावेळी मोदींचा मुंबईत रोड शो देखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.
ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र, आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरेंची तोफ धडाडणार म्हटल्यावर मराठी माणसाची उत्सुकता शिगेला पोहचते. पण याच ऐतिहासिक शिवाजी पार्कवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार आहेत.
महायुतीची आज मुंबईत शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेला पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
]
raj thackeray,raj thackeray sabha,raj thackeray speech,raj thackeray narendra modi,aaditya thackeray,raj thackeray live,uddhav thackeray,uddhav thackeray vs eknath shinde,raj thackeray latest news,raj thackeray news,raj thackeray live today,raj thackeray news today,raj thackeray latest speech,raj thackeray latest,raj thackeray interview,raj thackeray teaser,raj thackeray pune speech,raj thackeray speech today,raj thacker
lok sab024,election 2024 3rd phase voting,lok sabha election 2024 news,maharashtra election 2024
#NARENDRAMODI #PANKAJAMUNDE #BEED #AMBAJOGAI #DHANANJAYMUNDE #EKNATHSHINDE #DEVENDRAFADNAVIS #SHAHUMAHARAJ #SATEJPATIL #DHANANJAYMAHADIK #MUNNAMAHADIK #AJITPAWAR #POLICE
#SunetraPawar #RahulKool #Daund #DaundSuger #VasudevKale #DevendraFadnavis #Beed #Indapur #Baramati #Supe #Kedgaon #PuneSolapur #SupriyaSule #VaishaliNagawade #Shrigonda
Ajit Pawar Speech At Daund Taluka | For Loksabha Candidate Sunetra Ajit Pawar | Kanchan Kool | BJP Daund
#ParthPawar #JayPawar #tv9
#DevendraFadnavis
Murlidhar Mohol
Dhiraj Ghate
Amit Raj Thackeray
ShivSena
Uddhav Thackeray
Baramati
Sunetra Pawar
Harshvardhan Patil
Vijay Shivtare
Daund
Indapur
Purandar
Saswad
Hadapsar
Kothrud
Shivajinagar
Pune Metro
Ravindra Dhangekar
Eknath shinde
Pune Race Course ground pune
pune camp
katraj bajrang sonawane pritam munde
dm boss
vasant more
mns
maharashtra navnirman sena
#mahayuti #maharashtrapolice
#latest
eknath shinde,cm eknath shinde,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde cm,eknath shinde latest news,eknath shinde news,eknath shinde speech,eknath shinde party,maharashtra cm eknath shinde,eknath shinde viral,eknath shinde speech today,chief minister eknath shinde,eknath shinde on uddhav thackeray,eknath shinde vs uddhav thackeray,eknath s
pune,pune city,pune ci
pm narendra modi,narendrndra modi pune sabha live,narendra modi live,narendra modi today,narendra modi today news,modi,modi speech today,modi live news,pm modi speech,narendra modi latest speech,today speech of narendra modi,modi live
beed loksabha,pankaja munde beed loksabha,beed lok sabha,beed loksabha 2024,loksabha election 2024,beed loksabha election,beed loksabha ground report,beed loks
Maratha Reservation Vidhan Sabha Special Session #LIVE #ManojJarangePatil #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali MANOJ JARANGE PATIL LIVE TODAY
ajit pawar baramati
baramati indapur daund
chhagan bhuj
#tv9
#EknathShinde #maratha
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
अंतरवालि सारथी
#TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #latest #tv9 #marathi #eknathshindelive #sabha #speech #1

Видеоклипы

Опубликовано:

 

16 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,8 тыс.   
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 Месяц назад
*नरेंद्र मोदींना तुमचा पाठिंबा आहे का ? असेल तर का ? नसेल तर कारण काय* ...
@lariago.1502
@lariago.1502 Месяц назад
बाबा, 5 लोकांचे कुटुंब चालवणे किती कठीण काम असते आपण सर्व जाणतो. 140 कोटींचा देश चालवणे काय चेष्टा आहे का? मोदीजींसारखा निःस्वार्थी आणि त्यागी नेताच हे करू शकतो. जय श्रीराम
@user-xi6rd5mq8t
@user-xi6rd5mq8t Месяц назад
Modi pasand nahi karan too lokasahi sampuna hukumshai chlwtoi
@apadevshelke5487
@apadevshelke5487 Месяц назад
जगात भारताची शान व मान वाढल आहे
@krishnadeshmukh9344
@krishnadeshmukh9344 Месяц назад
Zoote pe zoote bolnewala priminister hame nahi chahiye.
@krishnalondhe1377
@krishnalondhe1377 Месяц назад
Cutter hindu
@UddhavBhakare-wz8hq
@UddhavBhakare-wz8hq Месяц назад
राज ठाकरे साहेबांचे विचार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी जोडतात हेच खरे शिवसैनिक
@amit0650
@amit0650 Месяц назад
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@PrakashPatel-iq1rc
@PrakashPatel-iq1rc Месяц назад
WE AGREE WITH YOU. JAY 🙏 BHAVANI.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Месяц назад
पैसा और सत्ता आती जाती है लेकीन इज्जत दुबारा मिलती नही यह बाळासाहेब बोलते थे और राज ठाकरे वही करते आये है.
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 Месяц назад
मुळीच नाही ​@@amit0650
@janardangurav573
@janardangurav573 29 дней назад
विकले गेलेले
@dineshaher1031
@dineshaher1031 Месяц назад
येणारं तर मोदीजी साहेब, जय हिंद जय भारत
@VishnurajVBh
@VishnurajVBh 27 дней назад
कट्टर हिंदू मोदीजी 🚩🇮🇳❤️
@satishbane5161
@satishbane5161 27 дней назад
खूपच चांगले मार्गदर्शन माननीय पंतप्रधान यांनी मुंबईकरांना केलेले आहे.त्याबद्दल त्याचे शतशः आभार.
@ganeshpared6928
@ganeshpared6928 Месяц назад
शत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
@muttonshop1
@muttonshop1 Месяц назад
Chatrapati anhe..not shatrapati
@bhaskarsuryawanshi4660
@bhaskarsuryawanshi4660 Месяц назад
हिंदू राष्ट्र की आवाज बुलंद करते रहे है तो ये मोदी है तो ये मुमकिन है !
@janardangurav573
@janardangurav573 29 дней назад
हुकूमशाही नहीं चाहिए
@snehamadhu5630
@snehamadhu5630 29 дней назад
​@@janardangurav573लोकशाही है ..हुकुमशाही नहीं... होश में आओ !! हुकुमशाही में दिशा सालियन , पालघर साधू कांड, सुशांतसिंग राजपूत केसेस हुए है ..हम जागॄत मतदाता मूले नहीं !!
@janardangurav573
@janardangurav573 29 дней назад
@@snehamadhu5630 तुम अंध भक्त हो!
@maheshkeskar1657
@maheshkeskar1657 27 дней назад
आम्हाला अभिमान आहे,अशा देशभक्त पंतप्रधान मिळाल्याचा,जयहिंद
@atmaramsutar1520
@atmaramsutar1520 29 дней назад
प्रथम आमच्या मोदी साहेबांना ईश्वर उदंड देवो आणि भावी हिंदुच्या आशा -अपेक्षा त्यांच्या आशीर्वादाने पुर्णत्वास जावे हिच रामलल्ला कडे प्रार्थना............ 🙏🙏 जय जय मोदीजी 🙏🙏
@ravindradavari974
@ravindradavari974 Месяц назад
अफलातून भाषण.....दृढ निश्चयी संकेत Amazing speech.... beautiful and valuable directions... हृदय स्पर्शी निवेदन जे भारताला विकसित राष्ट्र उभारणीसाठी मदत करणारे.....
@user-wy5bu5kk5q
@user-wy5bu5kk5q Месяц назад
खुपच सुंदर भाषण मोदीही देशको बचा सकते है
@OmprakashGupta-hn8ub
@OmprakashGupta-hn8ub Месяц назад
Bilkul sahi baat hai 👍
@swatichaudhari9375
@swatichaudhari9375 29 дней назад
खूपच प्रेरणादायी भाषण आहे. महागाई सोडली तर , सर्वच कार्य अति उत्कृष्ट आहे
@VijayRajput-ys5vu
@VijayRajput-ys5vu 26 дней назад
कसली महागाई घेऊन बसलात राव?
@sudarshanhingmireartist4975
@sudarshanhingmireartist4975 28 дней назад
मोदी जी आहेत तर सर्वकाही शक्य आहे..❤❤ जबरदस्त संवाद भाषण केले आहे... मोदी साहेबांनी... राज साहेब तर अगदी जोमात आहेत....❤❤ वां फार भारी वाटत आहे... राज आणि मोदी साहेब एकत्र पाहून...
@kanhaiyalalsharma426
@kanhaiyalalsharma426 Месяц назад
जय हो भारतीय जनता पार्टी और एनडीए सरकार की हमे गर्व है हमारे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी टीम पर अबकी बार 405पार सिटो से जनता जनार्दन मोदीजी को चुनकर देगी और फीरसे हिंदुस्तान के सिंहासन पर विराजमान करेंगी जयहिंद वंदेमातरम जय जय हिंदुस्तान 🙏🏻❤️🙏🏻❤️🙏🏻
@MG-od7tx
@MG-od7tx 29 дней назад
Nahi aaygi 400 paar.. ab ki baar bjp tadipar
@sunilchhajed8723
@sunilchhajed8723 Месяц назад
उत्तम भाषण, समृद्ध भारत साठी योग्य
@abhishekladhane1281
@abhishekladhane1281 28 дней назад
भारत देश्याच सौभाग्य की असे पंतप्रधान लाभले ❤❤
@shriramlahoti6875
@shriramlahoti6875 27 дней назад
चक्रवर्ती नरेंद्र मोदी जी, वंदेमातरम्,जय श्रीराम 🌹🌹✌️✌️✌️👍
@enjoylifein1minutefoodtrav199
@enjoylifein1minutefoodtrav199 Месяц назад
डोळ्याला डोळा भिडवून बोलणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता आणि मराठी अस्मिता काय असते ते जरा शिका राज साहेबांकडून जय महाराष्ट्र
@janardangurav573
@janardangurav573 Месяц назад
ईडीचा चमत्कार
@kirangambhirrao3720
@kirangambhirrao3720 Месяц назад
हो ना चांगले विचार आहेत तुझे तू नक्कीच मराठी भय्या दिसतोय जय मनसे
@dadasopatil3161
@dadasopatil3161 Месяц назад
BJP च सध्या पैसा पुरवतो राज ला म्हणून तो बोलतो पोपट
@Rj_bonsai
@Rj_bonsai 29 дней назад
😂😂ह्या मुळे त्याला कोण मतदान देत नाही.. का ते 2024:समजल 😅
@shiv_mavala
@shiv_mavala 29 дней назад
त्यापेक्षा मी सुर्यावशम पिक्चर बघतो सेट मॅक्स वर
@RAJENDRA160660
@RAJENDRA160660 Месяц назад
मोदीजींच्या हातात राष्ट्र सुरक्षित आहे... व हिंदुत्व ही सुरक्षित आहे.... जय हिंद.....👍👍👍
@anilsinnarkar9614
@anilsinnarkar9614 29 дней назад
True
@abdulwajeed9707
@abdulwajeed9707 26 дней назад
पुलवामा कसा झाला मग ते rdx कसा अला
@omkar2882
@omkar2882 26 дней назад
@@abdulwajeed9707 congreee chya kaarkirdi mdhe tr... Sekado attacks jhale... Ginwu ka?
@gajananbondle281
@gajananbondle281 29 дней назад
इस उमर मे आपका फिटनेस हम भारत वासीयो को सिकने के लिए एक अवसर दे रहा है नमन है मोदी जी आपको 🚩🙏जय श्रीराम
@user-vz8yk1tz6z
@user-vz8yk1tz6z 26 дней назад
' जय मोदी
@kailashkoli740
@kailashkoli740 28 дней назад
मोदीजीं यांचे भाषण खूप आवडतले सभा खूप छान होती जय महाराष्ट्र जय शिवराय
@vaibhavkathole1937
@vaibhavkathole1937 Месяц назад
महाराष्ट्रातील मराठी माणसाला अभिमान वाटेल असे मुद्दे राजसाहेबांनी मोदींसमोर मांडले आहेत, म्हणूनच गर्व आहे राजसाहेबांचा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना..! जय श्री राम। Everyone जय महाराष्ट्र..जय शिवराय..🚩🚩
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 Месяц назад
राज साहेबांचे आजचे भाषण उत्कृष्ट होते राज साहेबांनी हिंदूत्व चा झेंडा हाती घ्यावा आणि बाळासहेबांची जागा या महाराष्ट्रात भरून काढा जय श्रीराम जय शिवराय जय महाराष्ट्र
@kirankadam3543
@kirankadam3543 Месяц назад
yes 100%
@rhushirajbandal7831
@rhushirajbandal7831 Месяц назад
Hindutwa sodlech nvte kadhi
@janardangurav573
@janardangurav573 29 дней назад
अस्मिता गहाण टाकून काही होत नाही.
@anilsinnarkar9614
@anilsinnarkar9614 29 дней назад
Barobar
@shouryapriti
@shouryapriti 12 дней назад
मराठी मातीवर खर प्रेम करणार एकच व्यक्ती आहे *राज ठाकरे*
@user-vy6dj3wl6t
@user-vy6dj3wl6t 24 дня назад
राज ठाकरे साहेब यांना देशपातळीवर मोठे नेते होण्याची संधी आहे, साहेबांनी ह्या संधी बरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री म्हणून ओळखले जावे हि आमच्या सर्वांची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र.
@shikhesaaihindumuslim8464
@shikhesaaihindumuslim8464 Месяц назад
सकाळी सकाळी जाऊन मतदान करा. आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी. हिंदु आळशी नाही हे मतदान करुन सिद्ध करुन दाखवा
@amit0650
@amit0650 Месяц назад
bjp चे हिंदुत्व नको म्हणा पोरांना तरी नीट सांग न शिकव
@AniketPawar-xo5tp
@AniketPawar-xo5tp 29 дней назад
काँग्रेस la केलंय पर्वा
@bharatadur7131
@bharatadur7131 29 дней назад
Uttam Modi & Raj Thakerya
@shikhesaaihindumuslim8464
@shikhesaaihindumuslim8464 29 дней назад
@@bharatadur7131 Very very good comment👌
@Money_4_All
@Money_4_All 29 дней назад
​mg tula aalu se sona banane wali machine milegi😂😂😂😂😂😂@@AniketPawar-xo5tp
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 Месяц назад
जय भवानी जय शिवाजी.
@ramakantkushare5055
@ramakantkushare5055 28 дней назад
फारच सुंदर, अप्रतिम,आशादायक,प्रेरणादायक आश्वासक आणि देशहिताचे,विकासाचे मुद्देसूद विश्लेषण, राष्ट्रहिताची तळमळ असणारे महाराष्ट्रीयन जनतेला उपदेशपर भाषण. जय श्रीराम, जय श्रीराम 🙏🙏
@sandeep92119
@sandeep92119 29 дней назад
अप्रतिम भाषण, श्री मोदीजी यांना मी पाठींबा देणाराच.. जय हिंद 👍👍👍
@mahendravarma7568
@mahendravarma7568 Месяц назад
माननीय श्री राज ठाकरे साहब के विचार बाला साहेब ठाकरे से मिलता है बीजेपी को सापोर्ट करके राष्ट्र हित का काम किया है उनको नमन है
@wrought_
@wrought_ 29 дней назад
Abe ghochu bhaiya Raj thakre tumhare khilaaf hai hamesha se..... 😂😂😂😂
@MG-od7tx
@MG-od7tx 29 дней назад
Joke Marla 😂😂😂
@DnyneshshwarGhuge-gz7tz
@DnyneshshwarGhuge-gz7tz Месяц назад
न बघता विकास पुरुष मोदी साहेबांचं दमदार भाषण जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम
@user-ht9iu6yf4z
@user-ht9iu6yf4z 29 дней назад
बाळासाहेबांच्या नंतर हिंदू हृदय सम्राट मोदी याना संबोधले गेले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र
@somnathnarwade7922
@somnathnarwade7922 29 дней назад
Jai shri Ram
@satishkadam4656
@satishkadam4656 Месяц назад
Zhakass मोदी जी. राज साहेब सलाम.
@OmprakashGupta-hn8ub
@OmprakashGupta-hn8ub Месяц назад
Modi hai to mumkin hai
@balasahebpatil3254
@balasahebpatil3254 Месяц назад
जयहिंद.. मोदिजी को नमन..💐💐🙏 जय श्री राम🌹🌹 💐💐 ऊँः नम शिवाय💐💐 💐🌹हरे राम हरे कृष्ण 💐🌹
@GangadharGadge-ig8xr
@GangadharGadge-ig8xr 27 дней назад
माेदी साहेब हिंन्दु समाज एकञ करतात आभारी आहे.माेदीसाहेब भारत माता कि जय बाेलणाराला मतदान करा.धन्यवाद...
@ManoharMore-lx6jz
@ManoharMore-lx6jz 29 дней назад
माझा निर्धार मोदी सरकार, "जय महाराष्ट्र "🇵🇾
@prakashsagavekar4918
@prakashsagavekar4918 Месяц назад
Raj Thakre speech is very important for maharashtra
@user-yh7rh2yl5k
@user-yh7rh2yl5k 29 дней назад
सबका साथ सबका विकास फ़िर से मोदी सरकार जय महाराष्ट्र जय भारत माता
@mandakinipatil3627
@mandakinipatil3627 28 дней назад
नरेंद्र मोदींनी देशाला निश्चित एक दिशा दिली. विकसीत भारताबाबत त्यांचे विचार अगदी स्पष्ट आहेत. नरेंद्र मोदी फक्त देशाचा च विचार करतात व देश विकासासाठी रात्रंदिवस मेहनत करीत आहेत. नमो नमो. जय श्रीराम. जयजय श्रीराम!
@ravibokhare4702
@ravibokhare4702 Месяц назад
🙏🏿🌹🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳शिवसेना का असली मालिक/हकदार -- राज ठाकरे जी. 🦾🪷🦾🪷🦾🪷🦾🪷🦾🪷🇮🇳🇮🇳
@shashikantranmode
@shashikantranmode Месяц назад
नमो नमो भारती
@yogeshvyavhare10
@yogeshvyavhare10 27 дней назад
the great लीडर नरेंद्र मोदी साहेब......इन इंडिया
@jaywantsamak7424
@jaywantsamak7424 29 дней назад
खुपच चांगल मोदीजीचे आणि राज ठाकरे यांचे भाषण
@satishkulkarni6747
@satishkulkarni6747 Месяц назад
जय शिवराय जय श्री राम.🚩👌
@yogeshmehta4877
@yogeshmehta4877 Месяц назад
जय श्री राम जय हिन्द वंदे मातरम् भारत माता की जय जय भवानी.......जय शिवाजी.......... जय महाराष्ट्र............. जय भवानी...... जय शिवाजी........,
@mohitsarnaikitielectronics2022
@mohitsarnaikitielectronics2022 27 дней назад
इथून पुढे देशाचा विकास करायचा आसेल तर मोदी साहेब, राजसाहेब, योगिजी न सारख्या नेतृत्वाची गरज आहे....❤
@walmiknarale8480
@walmiknarale8480 18 дней назад
. आम्हाला अभिमान आहे कि या देशाला तुमच्या सारखे पंतप्रधान मिळाले 🌿 जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🤝🤝🙏🙏
@user-bc1bt5tz9d
@user-bc1bt5tz9d Месяц назад
Namo Namo
@hanuannapharatepatil7096
@hanuannapharatepatil7096 Месяц назад
राजसाहेबांचे मनापासुन आभार
@sanjaytore5966
@sanjaytore5966 28 дней назад
अतिशय प्रभुलित भाषण महान आणि सर्वात मोठ्या लोकशाहीचे महान पंतप्रधान
@priyanshugupta6908
@priyanshugupta6908 29 дней назад
Love and support Raj Thackeray from Azamgar utter Pradesh ❤🕉🇮🇳🙏👑
@sudarshankamuni8783
@sudarshankamuni8783 Месяц назад
महा युतीच्या सर्व माननिय नेत्यांचे मनोदय तसेच विशेषतः आदरणिय राज ठाकरे साहेबांचे आणि महा महिम आदरणिय पंत प्रधान श्रीमान नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन पर भाषण अतिशय समर्पक व राष्ट्र हिताचे होतें.. Viral India चॅनलचे मनापासून खूप आभार आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@anaghabhide1203
@anaghabhide1203 Месяц назад
अप्रतिम.देशाचे भविष्य उज्वल आहे.
@user-lj7gc4oz7k
@user-lj7gc4oz7k Месяц назад
@indian-7009
@indian-7009 29 дней назад
🚩कडक 🚩 जय भवानी जय शिवराय 🚩🇮🇳🐯
@dattushinde1365
@dattushinde1365 29 дней назад
अप्रतिम भाषण
@rekhamokashi225
@rekhamokashi225 Месяц назад
मोदीजी 2014 च्या दहा वर्ष आधी प्रधानांमंञी झाले असते तर आज आपला देश खुप खुप प्रभावशाली असता. मोदीसाहेब तुम्हाला शत शत प्रणाम 🙏🙏 खुप सुंदर भाषण 🙏🙏तुम्हाला सुदृढ ,मजबुत आरोग्य उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना राज ठाकरे साहेब मी आपणास अगदी जवळून पाहीले आहे. तुम्ही खरे बाळासाहेबांचे वारसदार वाटता. तुमचं हिंदुत्वावरील प्रेम ,तुमचं प्रभावशाली व्यक्तिमत्व, अन आता मोदी सरकार व मोदीसाहेबांना दिलेला साथ देशाला खुप पुढे घेऊन जाईल यात शंका नाही ."जय हिंद " " जय भारत " 🙏🙏
@bhalchandradixit9429
@bhalchandradixit9429 Месяц назад
जेव्हा माननीय श्री.अटलजी भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा माझे स्नेही जे कट्टर काँग्रेस कार्यकर्ते होते तेही हेच म्हणाले होते की, अटलजी दहा वर्षे उशीरा पंतप्रधान झाले हे खरोखरीच आपल्या देशवासियांचे दुर्भाग्य आहे. ते दहा वर्ष अगोदरच पंतप्रधान व्हावयास पाहिजे होते. अजातशत्रू स्व. अटळजींच्या पवित्र स्मृतिस शतशः नमन!🙏
@anantbelvalkar6186
@anantbelvalkar6186 Месяц назад
मोदी मोदी मोदी किती मुद्दे कव्हर केळे अफलातून नेता व सर्व उमेदवारची नावे अगदी बरोबर त्याच्या मतदार संघा सह घेतली खूप छान मोदी तुमचे व देवाचे आभार असा नेता मिळाला 🚩🚩🚩🚩❤️
@suchitrabargale3216
@suchitrabargale3216 29 дней назад
Hona.! Aaplya Maharshtra che Nete suddha Itke Mudde Eka Bhashna Madhun Cover Karu shakat nahit.. Titke Mudde SHRIMAAN MODI JINI Cover Kele.!!
@suchitrabargale3216
@suchitrabargale3216 29 дней назад
Kharach Aapli Pidhi Khup "SAUBHAGYASHALI" AAHE.. JI MODI JINCHYA NETRUTWA KHALI VADHAT AAHE.!!!
@user-qk4sh9ft8l
@user-qk4sh9ft8l 24 дня назад
नरेंद्र मोदी च्या सर्व इच्छा त्यांच्या मनाप्रमाणे पूर्ण होवो ईश्वर त्यांच्या कार्यास हातभार देवो.
@user-nc2hb3dd9y
@user-nc2hb3dd9y Месяц назад
राज ठाकरेंनी जे मुद्दे PM मोदी समोर मांडलेत ते मुद्दे शिल्लक सेनेचे प्रमुख मांडू शकतील का? जिगर लागते, शिल्लक सेनाप्रमुख फक्त टोमणे टीका आणि शिव्या देण्यापलीकडे काहीही करू शकत नाही,
@rajendrapadaswan5985
@rajendrapadaswan5985 Месяц назад
भारतीय संस्कृतीचे रक्षण करायचं असे तर हिंदू धर्मा च रक्षणासाठी नरेंद्र दामोदरदास मोदी व भारतीय जनता पार्टी जय जय श्रीराम
@kantabiswas4490
@kantabiswas4490 25 дней назад
मोदीजी चे भाषण आवडले आहे , मोदीजी. जिंकणार आहे , कारण ते योग्य आणि खरच बोलतात , thank. You ,
@rameshpawar7872
@rameshpawar7872 16 дней назад
खूप मोठं विचारपूर्वक भाषण सर्वांचेच आणी मोदीजींचे सुद्धा जय हो भारतीय जनता पार्टी भारत माता की जय 🙏🌹🙏
@gajananbhore2149
@gajananbhore2149 Месяц назад
मोदी राज आयेगा मुंबई मे मुंबई को असली बाळासाहेब की परशैया मिळणे वाली है जय हो मोदी राज मनसे
@santoshlohar7059
@santoshlohar7059 Месяц назад
राजसाहेब... हेच खरे.... बाळासाहेबांचे.... वारसदार
@suseelananjan4178
@suseelananjan4178 Месяц назад
Absolutely correct✔✅ we all love bala saheb takery true tiger hope the legacy carries his main goal of protecting hindus and deshbakth respect from Tamilnadu.
@MG-od7tx
@MG-od7tx 29 дней назад
Gya 200 bola mnse
@MG-od7tx
@MG-od7tx 29 дней назад
​@@santoshlohar7059ghanta
@ganeshkhawane3925
@ganeshkhawane3925 Месяц назад
जयश्रीराम,जय महाराष्ट्र, माननीय मोदीजींने आज मुंबई येथे क्रांतिकारी भाषण दिलं,,, 🙏🇮🇳🙏
@om_darne_23
@om_darne_23 29 дней назад
नरेंद्र मोदी 🚩
@vasudevbhavsar2206
@vasudevbhavsar2206 29 дней назад
भारत को विश्वगुरू बनाने के लिए हर एक व्यक्ती वोट जरूर करे
@kanhaiyalalsharma426
@kanhaiyalalsharma426 Месяц назад
राज ठाकरे आगे बढो एनडीए सरकार आपके साथ है हम सब हिंदुस्तानी हैं मोदीजी का परिवार जयहिंद 🙏🏻👍🙏🏻🙏🏻
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 25 дней назад
येणार्या विधानसभा निवडणुकीत,,,, इंजीन मध्ये ,,,, मोदी जी बसणार आहेत ,,, इंजीन चा वेग वाढणार ,,,
@jagannathkekan8499
@jagannathkekan8499 Месяц назад
अप्रतिम विचार !
@user-vb9bu3hp5r
@user-vb9bu3hp5r 23 дня назад
❤❤❤ ओम नमो नमो नमो नारायण मोदीजी
@sdk3479
@sdk3479 25 дней назад
नरेंद्र मोदी अमर रहे 🚩🚩🚩 अपकिबार ४००+ 🚩⚡⚡⚡⚡
@pradeepdeore1206
@pradeepdeore1206 Месяц назад
मोदी है तो मुमकीन है मोदीजी आपणच या देशाला दिशा देउशकता ही आम्हाला खात्री आहेए
@manoharpurnaye2909
@manoharpurnaye2909 Месяц назад
अति धुआंधार शब्दात केलेले मा.मोदींजी यांचे भाषण मतदारां साठी उत्साहवर्धक व भारतीय लोकशाही चे हात बळकट होण्यास शक्ती प्रदान करतील , जनतेने भाजपा ला भरघोस मतदाना साठी जावे
@kishorpawar4924
@kishorpawar4924 29 дней назад
जय श्री राम
@Modi.2047
@Modi.2047 29 дней назад
🚩🚩Jai sriram 🚩🚩 🙏🇮🇳 M🌍DIJI 🇮🇳🙏
@rajendradesai8964
@rajendradesai8964 Месяц назад
मोदी जी है तो हर बात देश के हीत में है। जय श्री राम जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🏹🌹🚩🏹🚩
@NirjalaKale-rg1yp
@NirjalaKale-rg1yp Месяц назад
उत्कृष्ट भाषण केले आहे.अप्रतिम मोदींना लाख..कोटी .. शुभेच्छा त्यांची सर्वच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.सर्व मतभेद विसरून पुन्हा एकदा पंतप्रधान होतीलच यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.व प्रचंड प्रमाणात मतदान केले पाहिजे.ही काळाची गरज आहे.
@babajighadigaonkar6525
@babajighadigaonkar6525 3 дня назад
Jabardast Bhashan Modi ji Raj saheb
@suhasjondhale5837
@suhasjondhale5837 25 дней назад
मुंबईची वाट लावली गुजराती व्यापाऱ्यांनी पुरे साडी पासून सगळे उद्योग नेले सुरत गुजरातला आता मराठी माणसाची वाट लावणार❤ काहि बेखूब मराठी त्याच्यासोबत गेले आहेत ❤VBA❤
@pulsar2331
@pulsar2331 Месяц назад
राजसाहेब is ग्रेट कारण नाव घेताना सुद्धा मराठीत च घेतल्या स्पीकर मॅडम नं 😂😂😂😘😘😘
@rajendrawagh1010
@rajendrawagh1010 Месяц назад
फक्त कमल फक्त मोदी आणि मोदी जी फक्त महा युती
@rekhajadhav8620
@rekhajadhav8620 25 дней назад
खुप प्रेरणा मिळाली .पुन्हा एकदा मोदी सरकार.
@prakashbele1743
@prakashbele1743 29 дней назад
राज आणि मोदी सरांचे भाषण 1 न. राज यांनी मराठी म्हणजेच महाराष्ट्र विकासावर थोड अजून बोलायला हवं होते.
@vicky_chavan_07
@vicky_chavan_07 Месяц назад
मोदीजी 2024 चे पंतप्रधान
@RathourBrother1295
@RathourBrother1295 Месяц назад
तू कुठे ऐकतोस भाऊ संदेश पाठव जय श्री राम, भगवान श्री राम तुम्हा सर्वांना आशीर्वाद दे जय हिंद जय श्री राम
@mathuraborade3806
@mathuraborade3806 Месяц назад
🎉modiijiki jai ho
@user-lj7gc4oz7k
@user-lj7gc4oz7k Месяц назад
@jayashripatil3438
@jayashripatil3438 25 дней назад
मोदी जी योगी जी शर्मा जी आप जैसे देश का हित रखने वालो की जरूरत हम आपके साथ् हैं साथ् रहेगे आज के बाद चारसो पार
@SahebraoShinde-fp3vi
@SahebraoShinde-fp3vi 4 дня назад
मोदी जी जैसा कोई भी नहीं मोदी हे तो सब कुछ मुमकीन है जय सिया राम
@omrajkshirsagar3423
@omrajkshirsagar3423 Месяц назад
Greatest Modiji
@rahulsinghrajput7295
@rahulsinghrajput7295 Месяц назад
Raj thakrey saheb balasaheb ke path par chal rahe hum aapke saath hai jai Maharashtra jai hind❤Raj thakrey ❤
@jollyghosh2239
@jollyghosh2239 29 дней назад
Hon'ble PM Sir is in full form today. Salute you, Sir! You are great! Har Har Mahadev! Jai Shri Ram!🙏🙏
@namdevsonttake8245
@namdevsonttake8245 26 дней назад
नरेंद्र मोदींसारखा कोहिनूर हिरा भारताला लाभला हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं सुदैव आहे.
@ShatrughanDandale-ty4rv
@ShatrughanDandale-ty4rv 29 дней назад
भारत के छत्रपती शिवाजी महाराज है श्री नरेंद्र मोदींजी 🎉 ग्रेट पंतप्रधान हिन्दुस्तान 🚩
@vks1003
@vks1003 28 дней назад
लाज वाटली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना चोर बरोबर करतोय
@aaradhyavichare7072
@aaradhyavichare7072 26 дней назад
Modi ji alag unki jagah alag,our chhatrapati shivaji maharaj hamara daivat hai don't compare
@user-ff6kf6ik5l
@user-ff6kf6ik5l Месяц назад
जय महाराष्ट्र
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 29 дней назад
अख्या महाराष्ट्रात एक नगरसेवक असलेला हा नेता म्हणतो की मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवा.
@sheilachoudhary8520
@sheilachoudhary8520 28 дней назад
अप्रतिम, मोदीजी मोदीजी मोदीजी, परत हवेत, परत येणार आणि पी ओ के सकट काश्मीर भारताचा होणार
@shankargalphade7384
@shankargalphade7384 Месяц назад
मुंबई , मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे , छान मुद्दा राज साहेब .
@dilipdeshmukh2969
@dilipdeshmukh2969 Месяц назад
जय श्रीराम. मोदी है तो सब मुमकिन है
@OmprakashGupta-hn8ub
@OmprakashGupta-hn8ub Месяц назад
Bilkul bhi sahi kaha 👍🙏🙏🌹 45:41
@pavanpatil3624
@pavanpatil3624 22 дня назад
मोदी जी हया वयात येवढं आत्मविश्वास आणि येवढं सकारात्मकता खुप मोठं आश्चर्य आहे 😊🎉🎉🎉🎉
@arvindgiri6882
@arvindgiri6882 25 дней назад
आती उत्तम अप्रतिम,,,,आमची बिजेपी व मोदी सरकार ला साथ आहे
@surendrawavage5604
@surendrawavage5604 Месяц назад
जीत तो कमळ की याने मा. मोदीजी की होगी ही होगी. 🙏🏻🌹🙏🏻🌹🚩🚩
Далее
Dildora Niyozova - Bala-bala (Official Music Video)
4:37
Ernest Ogannesyan - El ov el ov
2:25
Просмотров 1,3 млн
SHAMAN - Премия МУЗ-ТВ 2024
4:36
Просмотров 82 тыс.