अरे हा काहीच कामाचा नाही मतदार संघातील एक रस्ता पण नाय झाला सगळे काम नुसते कागदावर आणि वरून सांगतो एवढं निधी आणला तेवढा निधी आणला मग तो कोणाच्या खिशात गेला 🤔🤔
महाले साहेब,आणि सुनीता ताई चारोस्कर हे दोघेही काही कामाचे नाही आदिवासी समाजा साठी म्हणुन पेठ दिंडोरी विधानसभेत फक्त सर्व सामान्य गोरगरिबांचे जनतेचे लोकप्रिय नेता आदरणीय झिरवाळ साहेब यांनाच प्रचंड मताधिक्याने विजयी करा.