Тёмный

Narhari Zirwal PC FULL : धनगर-धनगड जीआर काढण्याच्या निर्णयाला विधानसभा उपाध्यक्षांचा विरोध, म्हणाले 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 29 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #GaneshChaturthi #NCPHearing #ganeshotsav2024 #lalbaugh #maharashtrapolitics #heavyrain #maharashtrapolitics #mva #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #pmmodi #jammukashmir
नाशिक : राज्य सरकारकडून (Maharashtra Government) धनगड (Dhangad) आणि धनगर (Dhangar) एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी याबाबत माहिती दिली आहे. आता राज्य सरकारच्या या निर्णयाला महायुतीतूनच विरोध झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नरहरी झिरवाळ म्हणाले की, वर्षानुवर्षे हा विषय सुरू आहे. धनगर समाजाला आरक्षण द्यावे यावर आमचे दुमत नाही. पण आमच्यातून देऊ नये. माझी सरकारला विनंती आहे की, जसे त्यांना बोलावले जाते तसं आम्हालाही बोलवावे. आमचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांना बैठकीला बोलवायला हवे होते, असे म्हणत त्यांनी विरोध दर्शवला आहे.
Ganesh Visarjan | गणेश विसर्जन | Ganesh Festival Live Updates | Maharashtra Ganpati Visarjan | Ganesha Dhol Tasha Pathak | Ganesh Festival Updates | Lalbaugcha Raja Live Darshan | Ganesh Gallicha Raja | Mumbaicha Raja LIVE | GSB Ganpati Pooja | Chinchpokalicha Chintamani Ganpati | Ashthavinayak Darshan | गणेश चतुर्थी | लालगाब राजा | गणेशगल्लीचा राजा | चिंचपोकळीचा चिंतापणी गणपती | गणपती पूजन | गौरी गणपती | गणपती उत्सव महाराष्ट्र | मुंबईचा राजा दर्शन लाईव्ह | लालबागचा राजा गणपती लाईव्ह | गणेशोत्सव 2024 | Ganeshotsav 2024 Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे शिव सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 316   
@DnyaneshwarPawar-nn2cr
@DnyaneshwarPawar-nn2cr 2 дня назад
झीरवळ साहेब संपूर्ण आदिवासी समाज तुमच्या पाठीशी आहे 💪💪💪💪💪💪
@AnilJadhav-hr1vy
@AnilJadhav-hr1vy 2 дня назад
❤❤❤❤❤❤
@jaypatil6055
@jaypatil6055 2 дня назад
मराठा समाज पण पाठीशी आहे
@ravidharme6214
@ravidharme6214 2 дня назад
​@@jaypatil6055तुझ्या बहीणीला झवल धनगरानी
@omkarkhokale9439
@omkarkhokale9439 День назад
तुम्हाला ओबीसी मधुन Arkshan दिलंच पाहिजे
@avinashawate9362
@avinashawate9362 2 дня назад
मराठा आमदार एका झिरवळ साहेब काय म्हणतात प्रथम समाज नंतर आमदार याला म्हणतात जाती साठी लढणे
@YuvarajKorade
@YuvarajKorade 2 дня назад
जय आदिवासी ✊ घुसकोरी खपून घेतली जाणार नाही..
@hahahahaqwe
@hahahahaqwe 2 дня назад
आदिवासी लोक अंधारात का आहेत भावा, मैदानात उतरले पाहिजे, हे संखेच्या जोरावर घुसखोरी करत आहेत.
@saKly0-
@saKly0- 2 дня назад
पक्ष कोणताही असो झिलवल साहेबांना फुल सपोर्ट असणार❤
@Bhim-shkti9539
@Bhim-shkti9539 2 дня назад
पडळकर करतील बरोबर घटना आहे बाबासाहेबांनची🎉
@sureshshinde170
@sureshshinde170 2 дня назад
झिरवळ साहेब मागे हाटु नका महाराष्ट्रांतील सर्व मराठा समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे
@dnyaneshwarghumre942
@dnyaneshwarghumre942 2 дня назад
Barobar 😂😂😂😂
@kailaspatil372
@kailaspatil372 2 дня назад
साहेब आम्ही आमचा हक्क मागत आहोत. धनगड व धनगर या दोन शब्दांत शब्दशल चालू आहे.
@marotikadam8986
@marotikadam8986 2 дня назад
मराठा पण OBC च आहे त्याला विरोध करता तेव्हा काही वाटत नाही का
@nileshchoramale2030
@nileshchoramale2030 2 дня назад
Amhi maratha arkshnala kdhich virodh nahi kela ya ulat aamchya pune zilhyat dhanghar bhandhvani jarange sahebanche swagt kase kele te paha abi he zarange saheb yana mahit aahe
@subhashkakde3997
@subhashkakde3997 2 дня назад
धनगर समाजाने आपले साडेतीन टक्केचे 5% मागून घ्यावे आदिवासी आरक्षण हे चॉकलेट आहे ती त्यांना कधीच मिळणार नाही
@kiransable8942
@kiransable8942 2 дня назад
हे कधीच होणार नाही उदय कोणी उठून कुठे आरक्षण मागेल
@Aadivasi_Hay_Ra
@Aadivasi_Hay_Ra 2 дня назад
सुप्रीम कोर्ट वेडे झाले आहे
@studyguider6192
@studyguider6192 День назад
पेसा भरती मुद्दा दाबण्याचा चांगला उपाय शोधला सरकारने....
@vijaykhupse3489
@vijaykhupse3489 2 дня назад
धनगर आदिवासी होऊच शकत नाहीत धनगर मूर्तिपूजक आसून आम्ही निसर्ग पूजक आहोत. आदिवासी ठरवण्याचे जे निकष आहेत ते धनगर समाज पूर्ण करू शकत नाही.
@samratMore-jg4cb
@samratMore-jg4cb 2 дня назад
St आरक्षणाला धक्का न लागता धनगर समाजाला आरक्षण द्यावं 🙏 अन्यथा महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला वेळ नाही लागणार जय आदिवासी जय भीम 🏹💯
@DnyaneshwarPawar-nn2cr
@DnyaneshwarPawar-nn2cr 2 дня назад
👍👍
@Karan1993..
@Karan1993.. 2 дня назад
Ho na ATA apan kaminy
@श्यामसुंदरशिरामे
असल्या पुळचट धमक्या घरी द्यायच्या 😂😂😂😂
@KTM_09
@KTM_09 2 дня назад
अडाणी आहेस का वर्गवारी केल्यावर आदिवासींना धक्का लागत नाही ...संविधान फक्त दाखवायला आहे का ...वाचत जा
@user-fv2mv7ds9s
@user-fv2mv7ds9s 2 дня назад
@@samratMore-jg4cb धनगर ताकद माहिती आहे का
@devytutee5649
@devytutee5649 2 дня назад
आदिवासी जागे व्हा 😂
@kuldippawar664
@kuldippawar664 2 дня назад
तुमच्या घरून तुम्ही आरक्षण देणार आहात का.. संविधानाने आम्हाला आरक्षण दिले आहे. 75 वर्ष आमच्या जीवावर आमदार खासदार मंत्री झालेत.... आता हे सहन करणार नाही. 🏴🏴🏴🏴🏴
@rockyjadhavpatil8757
@rockyjadhavpatil8757 2 дня назад
मतदान करु नका तुम्ही आदिवासी बांधवांना सारखं जंगलात राहुन आरक्षण मांगा st मध्ये आणि तुमचं nt च आरक्षण सोंडा
@ShivajiDodke
@ShivajiDodke 2 дня назад
St आरक्षण नाला धक्का न लागता आरक्षण द्या
@AbhijitKhande-qb5zl
@AbhijitKhande-qb5zl 2 дня назад
Only adivasi.
@wonderck
@wonderck 2 дня назад
*टाटा (टिस) संस्थेचा अहवाल धनगरांच्या विरोधात, टीआरटीआय संस्थेचा अहवाल धनगरांच्या विरोधात त्यानंतर उच्च न्यायालयात हरले, त्यानंतर परत सर्वोच्च न्यायालयात सुद्धा यांची याचिका फेटाळली आता काय शिंदे साहेब आंतरराष्ट्रीय न्यायालयात हा मुद्दा नेतात वाटतंय...!*
@nakulpole5831
@nakulpole5831 2 дня назад
टाटा (टीस) हा अव्हाल धनगर समाजाचा बाजूने आहे म्हणून तर समोर आला नाही जय मल्हार
@tushardhaygude9836
@tushardhaygude9836 2 дня назад
टाटा ts चा अहवाल अजून दिलाच नाही
@blizzardop-bgmi4080
@blizzardop-bgmi4080 2 дня назад
Are anpadh Bala 😂😂😂 tiss cha report haa inclusion cha hotaa Zara shik ,sh😂😂😂😂😂ikla astaas tar ashi vel nasti aaali
@VijayLokhande__45
@VijayLokhande__45 2 дня назад
साहेब आम्ही तुमच्या आरक्षण घेत नाही जे आमच्या हक्काचा आहे ते त आम्ही घेणार आम्हाला तुमचं आरक्षण नको जय अहिल्या जय मल्हार जय बाळूमामा❤
@Don-x9b
@Don-x9b 2 дня назад
😂😂 तुमचा हक्क कसला तुमचा हक्क... मराठा समाजाला विरोध करता आणी तुम्ही दुसऱ्याचा ताटात घुसता..😅 धनगर आदिवासी विवाह होतात का....??😅
@pkstuts4466
@pkstuts4466 2 дня назад
मुळ आदिवासी नाहीत धनगर
@vishaldighe3087
@vishaldighe3087 2 дня назад
मग तुम्हाला 3.5 टक्के आरक्षण आहेच ना आदिवासी मध्ये तुम्ही येतच नाही
@Sharadthokal23
@Sharadthokal23 2 дня назад
लोखंडे साहेब तुमच्या सामाजिक आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु तुम्हाला आहे त्या आरक्षणात वाढ होऊ शकते नवीन बजेट निर्माण होऊ शकते त्यासाठी तुम्ही लढा दिला पाहिजे!
@vijayhadule6462
@vijayhadule6462 День назад
जे पेरले तेच उगवेल मराठा आरक्षणाला विरोध केल्याने धनगर आरक्षणाला पण मराठा विरोध करणार हे पक्याला गोप्याला लक्ष्याला सांगा एक मराठा लाख मराठा
@dattamisal3369
@dattamisal3369 2 дня назад
धनगरांना एस टी मधून आरक्षण आहे अंमलबजावणी करावी
@yogeshbartadyogeshbartad8667
@yogeshbartadyogeshbartad8667 2 дня назад
😂
@vijay3284
@vijay3284 2 дня назад
झिरवळ झूरळ😂​@@yogeshbartadyogeshbartad8667
@sandipdhonge9156
@sandipdhonge9156 2 дня назад
😂😂
@Sharadthokal23
@Sharadthokal23 2 дня назад
मग न्यायालयीन निकाल पाहावा आहे का नाही
@Maharashtrayatra
@Maharashtrayatra 2 дня назад
😂😂😂 गप रे
@Don-x9b
@Don-x9b 2 дня назад
आदिवासी समाज शांत बसणार नाहीत...
@KTM_09
@KTM_09 2 дня назад
अडाणी आहेस का आदिवासींना धक्का लागत नाही...सुप्रीम कोर्टाने वरगवरी करायला सांगतलं आहे
@Don-x9b
@Don-x9b 2 дня назад
@@KTM_09 आधी ओबीसीत आरक्षण असून आदिवासीत का घुसायच आहे तुम्हांला... मराठ्यांना विरोध करत होता ना मग आता आमच्यात का घुसताय...
@sudhir1873
@sudhir1873 2 дня назад
​@@KTM_09वर्गवारी केली तर राजकीय आरक्षण तुम्ही गिळणारच आहात ना
@digvijaysingparadake3057
@digvijaysingparadake3057 2 дня назад
​@@KTM_09are chuty@ tyancha kade chikkar Paisa ahe tyana adiwasi reservation adiwasi chya jaga vikat ghenyasathi pahije. Swata madhe jaga ahet pan Adiwasi chi jaga adiwasi gheu shakato asa niyam aslyamule tyana gheta yet nahi Ani ata dhangar lok Open cha merit crack kartat Te jr st madhe ale tr Original garib adiwasi rahil ka Competition madhe Khare adiwasi kase rahtat ekda Satpuda sahyadri chya durgam bhagat jaun ye Tyanchi dharmik padhhati bgh Vegalya ahet Adiwasi ha hindu nahi asa supreme court cha nikal ahe Mg he kattar hindu wale lok Swatala adiwasi ka mhanun ghet ahet ata 3.5 takke ekatya dhangar jatila NT madhun reservation ahe Central level la OBC madhe yetat Reservation asun pan reservation magane he bhikarchot pana ahe
@KTM_09
@KTM_09 2 дня назад
@@sudhir1873 मित्रा अभ्यास नाही तुझा लोकसंख्या बघ नंदुरबार दिंडोरी गडचिरोली इकडे धनगर समाज खूप कमी आहे...त्यामुळे राजकीय आरक्षणाचा फायदा ज्यांचा त्याला वेगळा भेटेल...जर धनगर समाज ST मधे आला तर खूप फायदा आदिवासींना होईल
@dhanajihubale1358
@dhanajihubale1358 2 дня назад
झिरवळ तू शांत बस तुझं काही नको बाबा घटनेने दिले आहे त्याची अंमलबजावणी करायची आहे
@anilbhand2931
@anilbhand2931 2 дня назад
धनगर धनगड जाणीवपूर्वक केलेली चूक आहे
@sureshkhade211
@sureshkhade211 2 дня назад
झिरावल साहेब 100% बरोबर आहेत
@BajiraoPatil-h6w
@BajiraoPatil-h6w 2 дня назад
ईकड धनगरांना एस टि आरक्षण देन्याच नाटक करायच आणि दूसरिकडे आदिवासी ना वीरोध करायला लावायच हि तर भाजप ची शाळा आहे हे जनतेला समजते थोड शांत घ्या
@MastarStroke95
@MastarStroke95 2 дня назад
दुसऱ्याच्या ताटातल खायची सवय त्याच जरांगे ने लावली
@MastarStroke95
@MastarStroke95 2 дня назад
बुल्ल घ्या
@subhashkakde3997
@subhashkakde3997 2 дня назад
​@@MastarStroke95 आजचा मराठा हा पूर्वीचा कुणबीच आहे आणि कुणबी दाखले द्यावे ही जरांगेची मागणी आहे आदिवासी एसटी आरक्षण वेगळे आहे ओबीसी आरक्षण हे उच्चवर्णीचा आहे यामध्ये माळी तेली सोनार वाणी कासार गुरुव या उच्चवर्णीय जाती स्वतःच्या मुंज करणाऱ्या ब्राह्मणांच्या बरोबरीने समजणाऱ्या जाती ओबीसी प्रवर्गात आहेत तर जंगलात येणाऱ्या अर्ध नग्न राहणाऱ्या उपाशीपोटी राहणाऱ्या शिकार करणाऱ्या सुविधा पासून लांब असणाऱ्या ह्या जाती आदिवासी आहेत आदीम असणाऱ्या त्यांच्या ताटातलं धनगर मागतात हे बरोबर आहे का?
@newindia3648
@newindia3648 2 дня назад
​@@MastarStroke95छगन भुजबळणी दुसऱ्यांच्या आरक्षणावर डल्ला मारायची सवय् लावली ते चोर साला 40 वर्षांपासून मराठ्यांच आरक्षण खाललं कुत्र्यांनी
@gopalbabajiramramanjan8297
@gopalbabajiramramanjan8297 2 дня назад
​@@MastarStroke95तुझ्या माईचा नवरा का जरांगे.
@nakulpole5831
@nakulpole5831 2 дня назад
धनगर समाज st मधे धनगड धनगर अकाच अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आहे जय मल्हार झिरुळ
@pratikkhandate3334
@pratikkhandate3334 2 дня назад
Are pn kayle......
@mayurjopale1532
@mayurjopale1532 2 дня назад
Bhau Tuhmi kahi pan kara nahi bhetnar tuhmala St madhun aarakshan
@sudamdhale1150
@sudamdhale1150 2 дня назад
झिरवल साहेब जिंदाबाद आदिवासी समाज कायम आपल्या सोबत
@kakod123
@kakod123 2 дня назад
पाटील देशमुख राजे महाराजे, 108 कुळी क्षत्रिय धनगर म्हणे आदिवासी 😂😂 काय चालू झाले आहे महाराष्ट्रात राव 😂😂
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 дня назад
😂😂😂
@nilesh.j935
@nilesh.j935 2 дня назад
😂😂😂😂
@rajumote8286
@rajumote8286 2 дня назад
झिरवाळ साहेब आमच्या हक्काचा आहे ते शरद पवार आणि तुम्ही मिळून आज पर्यंत धनगर समाजाचं हक्काचे आरक्षणापासून वंचित ठेवला आहे तुम्हाला विनंती आहे उगीच आता गडबड करू नका नाहीतर सरकार बरोबर तुम्हाला सुद्धा महागात पडू शकते प्रकरण धनगर अजून शांतपणे संविधानिक मार्गाने त्याच्या मागण्या मागत आहे त्याला मागू द्या
@Shriram-c8s
@Shriram-c8s 2 дня назад
Court ne haklun lavle n😂😂
@user-rrq689
@user-rrq689 2 дня назад
धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. तसा ही सद्या 45 जमाती पैकी 12 जमातीच आरक्षणाचा लाभ घेत आहे.
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 2 дня назад
अजित पवार चा गेम होणार
@tushardhaygude9836
@tushardhaygude9836 2 дня назад
झिरो साहेब तुम्हाला अजून अभ्यास करायची गरज आहे तुम्ही कोणाचा पिल्लू आहे ते आम्हाला माहीत आहे
@Reallife_satisfying
@Reallife_satisfying 2 дня назад
कोणचा आहे
@AshokBurkule-m8q
@AshokBurkule-m8q 2 дня назад
बरोबर आहे साहेब ❤
@sureshshinde170
@sureshshinde170 2 дня назад
धनगर आणि आदीवासी यांच्या मध्ये लग्नाच्या सोयरीकी म्हणजेच लग्न विवाह होतात का ज्या प्रमाणे कुणबी आणि मराठा यांचे लग्न विवाह होतात हे आस असताना पण पडळकर हाके खोत मुंडे शेंडगे हे मराठा आरक्षणाला विरोध करतात मराठा आणि कुणबी हे एकच आहेत
@juganupatle7115
@juganupatle7115 14 часов назад
२५ आदिवासी आमदारांपैकी आम.झिरवाळ साहेब छान मुद्दे मांडले आहे.सर्वाना एकत्र घ्या.आदिवासी समाज तुमच्या पाठीशी उभा राहिल.जय आदिवासी.
@krushnapawade4210
@krushnapawade4210 2 дня назад
झिरवाळ साहेब धनगर 36 क्रमांकावर आहे आजही ग्रामपंचायत अधिनियम पाहून घ्या
@r_xeaditz1115
@r_xeaditz1115 2 дня назад
महाराष्ट्रात धनगड कुठून आणला ते पहिले सांग
@user-bs7hk7st1b
@user-bs7hk7st1b 2 дня назад
झिरवाळ साहेब मी समाजाच्या वतीने लढा... आम्ही तुमच्या सोबत नेहमीच आहोत... जय आदिवासी
@yogeshbartadyogeshbartad8667
@yogeshbartadyogeshbartad8667 2 дня назад
योग्य बोलेत साहेब
@dadasahebmarathe3999
@dadasahebmarathe3999 2 дня назад
सर्वांत आधी समाज नंतर राजकारण खुप छान अगदी बरोबर झिरवळ साहेब
@Kp-ui8kh
@Kp-ui8kh 2 дня назад
धनगर..चे धनगड झाल.. काहीपण😂😂😂
@blizzardop-bgmi4080
@blizzardop-bgmi4080 2 дня назад
Mitra tuzha shikshana fund mi deto pan asa kahihi bolu nakoas😂😂😂😂
@examlogic1309
@examlogic1309 20 часов назад
धनगर समाजासारखा पैशाने सधन आणि संख्येने मोठा समाज st मध्ये आल्यावर नोकरी आणि राजकारनात कसेतरी तग धरून असलेला छोटा छोटा आदिवासी समाज कायमचा बरबाद होईल...वेळ आलीय सर्व st समाजाने एक होण्याची अन्यथा येणाऱ्या कित्तेक पिढ्या बरबाद होतील...🙏
@Viral-MHTV
@Viral-MHTV 2 дня назад
*धनगर जमातीचा विषय इतका सोपा आहे तुम्ही पण म्हणसाल हो यार बरोबर आहे धनगर बांधवांच...उदाहरण:-जस आपण इंग्रजी मध्ये Priyanka "Chopra" लिहितो..पण हिंदी आणि मराठी मध्ये लिहिताना "चोपडा" लिहितो.... इथेपण ra चा डा झाल. .. पण व्यक्ति बदली का ? तर नाही...!* *सेम त्याच प्रकारे संविधान जेव्हा सुरुवातीला इंग्रजी मध्ये लिहिण्यात आल तेव्हा त्यामध्ये "Dhangar" हेच लिहिलेल आहे..पण जेव्हा हेच भाषांतर हिंदी आणि मराठी मध्ये केल तर "धनगड" झाल... पण अर्थ एकच आहे.. तर जमात बदली का ? तर नाही...! जशी Priyanka "Chopra" च "चोपडा" .. तसच सेम "Dhangar" च "धनगड" झाल...!* वरील उदाहरण प्रमाणे..भाषांतर केल्याने किवा शब्दांचा छळ झाल्याने "व्यक्ति" बदलत नाही त्याच प्रमाणे "जात किवा जमात " बदलत नाही..! याच्यावरून सिद्ध होत की धनगर आणि धनगड दोन्ही वेगवेगळे नसून त्याचा अर्थ सुद्धा एकच आहे..! . हे वरील 👆 उदाहरण *कर्नाटक,गोवा,उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा, या सर्व राज्यातील राज्यकारभार करणाऱ्या लोकांना हा विषय कळाला...त्यामुळे त्यांनी लगेच अमलबजावणी करून ताबडतोब वरील राज्यातील"धनगर" बांधवांना ST च सर्टिफिकेट देऊन टाकल ..!* . महाराष्ट्रात राज्य कारभार करणार्‍यांनो तुम्ही कधी हे वरील उदाहरण समजमवून घेणार ? केव्हा हा विषय समजून घेणार ? का तुम्हाला विषयच समजून घेयाचा नाहिये ? का, तुम्हाला भीती वाटते का महाराष्ट्रातल्या धनगर जमातीची का तर ही धनगर जमात हुशार आणि इमानदार आहे म्हणुन ? पण लक्षात असूद्या आमच्या अंगात त्याच अहिल्याबाई होळकरच रक्त सळसळत ...
@tusharbagul5498
@tusharbagul5498 2 дня назад
😁
@Don-x9b
@Don-x9b 2 дня назад
😂😂😂 र चा ड होन यात अपेक्षितच नाही...😅 चोप्रा चोपडा हे समजू शकतो पण ध न ग र एकार्थी शब्द आहे चो प र आ हा जोड अक्षर आहे .... यात र चा ड होऊच शकत नाही इजर चुकीच असेल तर जाती भरताना सदर व्यक्तीने चुकून किंवा जाणून बुजून धनगराना डावलण्याचा प्रयत्न दिसतोय...
@MastarStroke95
@MastarStroke95 2 дня назад
बुल्ला बुल्ला बुल्ला बुल्ला बुल्ला bulla
@kiransable8942
@kiransable8942 2 дня назад
हे कधीच होणार नाही किती वेळा कोर्ट ने फेटाळले आहेत
@user-rrq689
@user-rrq689 2 дня назад
धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. तसा ही सद्या 45 जमाती पैकी 12 जमातीच आरक्षणाचा लाभ घेत आहे.
@rameshwarkhatekar2418
@rameshwarkhatekar2418 2 дня назад
तुह काय कामं आहेत तिथे 😮झरवळकर
@dadasahebmarathe3999
@dadasahebmarathe3999 2 дня назад
सर्वांत आधी समजा नंतर राजकारण खुप छान अगदी बरोबर झिरवळ साहेब
@sandipwagh-cg2id
@sandipwagh-cg2id 2 дня назад
Ha dhangarancha विरोधी आहे
@hulappaBajgire-hv8vv
@hulappaBajgire-hv8vv 2 дня назад
झिरवळ धनगड दाखवून दे ना मग.
@pradipghatke4140
@pradipghatke4140 2 дня назад
धनगड ही आदिवासी समाजामधील उपजमात आहे, आणि धनगर ही तुमची जात आहे जमात नाही एवढं कळतं का तुला. धनगड ही आदिवासींमधील जमात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे
@nashibvan6136
@nashibvan6136 2 дня назад
​@@pradipghatke4140 Tujya kade kay proof ahe ka asel share kar. Nahitar shahanpana nko karu
@hulappaBajgire-hv8vv
@hulappaBajgire-hv8vv 2 дня назад
@@pradipghatke4140 धनगड उप जमात आहे तर समोर का येत नाही आम्हाला विरोध करायला
@pradipghatke4140
@pradipghatke4140 2 дня назад
आदिवासी मधील 47 जमातीपैकी 2 जमाती नामशेष झाल्या आहेत, एक उपाजमातीची लोकसंख्या एवढी असते का? महाराष्ट्रातील प्रत्येक जमातीची लोकसंख्या 10 - 12 लाखापर्यंत आहे आणि तुमची लोकसंख्या जवळ एकुण आदिवासींची लोकसंख्या तेवढी आहे. येढ्यात काढणे बंद करा. उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळ तरी तुम्ही लोक समजून घ्यायला तयार नाही.
@pradipghatke4140
@pradipghatke4140 2 дня назад
@@nashibvan6136 अरे तुम्ही शहाणे गेले होते कोर्टात तिथे दिले अस्तील ना पुरावे, उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने तुम्हा लोकांना फेटाळल . आम्हाला ज्ञान पाजण्यापेक्षा कोर्टात जाऊन न्यायालयात पुरावे सादर करा.
@BirmalSakhre
@BirmalSakhre 2 дня назад
झुरळ
@pravinpawar7862
@pravinpawar7862 2 дня назад
झिरवाळ साहेब खायच्या वेळेस tsp आणि otsp असा भेद करून12-13 जन खातात आणि ज्या वेळेस बाहेरचे बोकांडी बसतात त्यावेळेस तुम्हाला 45 जन आठवतात का बरं त्या वेळेस तुम्हाला 45 जमाती नाही आठवत अजून पण वेळ गेलेली नाही
@kiransable8942
@kiransable8942 2 дня назад
आमचे आमदार एकजूट आहेत जर ह्या लोकांनी ठरवले तर आमचे आमदार बाजूला होतील सरकारमधून मग कोणतेच सरकार सत्तेवर रहात नाही आणि ST मध्ये कधीच होणार नाही
@pandurangdhondge6205
@pandurangdhondge6205 2 дня назад
PESA वरून लक्ष हटवण्यासाठी ही खेळी आहे आदिवासी आमदाराची...
@babuhajare-t6x
@babuhajare-t6x 2 дня назад
साहेब, तुमच्या लोकांनी सत्तर वर्षे खावून खावून अजूनही यांचे पोट भरलं नाही आता सर्व जाती जागे झाले आहे
@narayndubhalkar1844
@narayndubhalkar1844 13 часов назад
झिरवाळ साहेब आदिवासी समाज तुमच्या पाठीशी आहे महाराष्ट्राचा सर्व आदिवासी समाज तुमच्या पाठीशी आहे दोन आमदार बोलतात बाकीच्या आमदारांनी आदिवासी समाजाचे मतदान घेण्यासाठी आहे का
@kishorbhondave4921
@kishorbhondave4921 21 час назад
धनगर समाज आदिवासी मध्ये येत नाही त्यामुळे त्यांनी हट्ट करणे सोडावे. धनगर आणि आदिवासी यामध्ये काहीच साम्य नाही. आदिवासी जिंदाबाद🎉
@marotikadam8986
@marotikadam8986 2 дня назад
मराठा st सोबत आहे
@balubambale219
@balubambale219 2 дня назад
साहेब संपूर्ण समाज आपल्या पाठीशी आहे.
@Marathibigb12
@Marathibigb12 2 дня назад
धनगर समाजाला वेगळे आरक्षण देण्यात यावे झिरवाळ साहेब संपूर्ण आदिवासी समाज तुमच्या पाठीशी उभा आहे 👍👍
@abc_truth
@abc_truth 2 дня назад
NT3 चे आरक्षण कोणाला आहे?
@user-jb6jq6qv8x
@user-jb6jq6qv8x 2 дня назад
अरे झुरळा जे औरंगाबाद जिल्ह्यातील धनगड आहे ते स्वतः म्हणतात आम्ही धनगर आहोत आमच्या जात प्रमाणपत्रावर ही चूक झाली आहे तरी तू म्हणतो आमच्या आरक्षणाला धक्का न लागता म्हणजे काय
@sudhir1873
@sudhir1873 2 дня назад
मेंढरा हायकोर्टाचा आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाच
@user-jb6jq6qv8x
@user-jb6jq6qv8x 2 дня назад
@@sudhir1873 वाचला आहे हायकोर्टाने सांगितला तो अधिकार आम्हाला नाही आरक्षणाचा आरक्षणाचा निर्णय हा राज्याचा आणि केंद्राचा निर्णय असतो
@arunghode236
@arunghode236 2 дня назад
Maratha samajhala ghyan mg obc madhe mg
@ShivajiDodke
@ShivajiDodke 2 дня назад
बरोबर आहे
@marotishelke7349
@marotishelke7349 День назад
झिरवळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@india2634
@india2634 2 дня назад
धनगर समाजाच्या त एक खासदार.व आमदार निवडून आणू शकत नाहीत. भिक मागत आहेत. खासदार करा आमदार करा. आरक्षण द्या ...
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 2 дня назад
पवारांना राजकारण करायचे असेल की,ते झिरवळना पुढे केले जाते 😊
@AbhijitKhande-qb5zl
@AbhijitKhande-qb5zl 2 дня назад
Apn St, SC lokanni OBC la matdan karaych nahi Jay adivasi Jay johar Jay bhim.
@VishnuBelle
@VishnuBelle 2 дня назад
साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@tushardhaygude9836
@tushardhaygude9836 2 дня назад
धनगर समाजाने जागे व्हा 70 वर्षांपासून धोका दिला आहे
@somnathanose2140
@somnathanose2140 2 дня назад
धनगड घेवून या मग आपण बोलू
@VilasPusam
@VilasPusam 2 дня назад
अगदी बरोबर 👍
@santoshbachkar4602
@santoshbachkar4602 2 дня назад
तुम्ही कितीही उड्या मारा आरक्षण घेणारच 💛 आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाच 💛
@ShankarShrirame-hu1es
@ShankarShrirame-hu1es 2 дня назад
झिरवळ साहेब तुम्हाला जनाची नाही तरी मनाची तरी लाज वाटू द्या तुमच्या हक्काचं आरक्षण धनगर समाज मागत नाही याची जान असली पाहिजे
@devidasthomare1324
@devidasthomare1324 2 дня назад
कालपर्यंत आम्हाला आदिवासी म्हणून चिडवत होते आज आज म्हणतात आम्हला पण आदिवासी मध्ये घ्या कसं काय जमेल
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 2 дня назад
If Dhangar is included in ST, tomorrow VJNT will demand to be included in SC, ST.
@BingeMarathi
@BingeMarathi 2 дня назад
धनगर एसटी आरक्षण घेणारच शेवटी एसटी च वर्गीकरण करून घेऊ
@Shriram-c8s
@Shriram-c8s 2 дня назад
Tu guuu kha😂😂
@santoshwayal2100
@santoshwayal2100 День назад
धनगड आणि धनगर यांची चालीरीती परंपरा यात फरक आहे
@shankarkale3023
@shankarkale3023 2 дня назад
बरोबर झिरवळ साहेब
@pawarsandip3180
@pawarsandip3180 2 дня назад
झीरवळ साहेब आम्हाला आमचे 3.5 आहे तेच घेऊ द्या पण ST मध्य पाहीजे तूमचे आम्हाला नको हो साहेब
@RaghunathGaikwad-mx5gn
@RaghunathGaikwad-mx5gn 2 дня назад
झिरवाळ साहेब तुम्हाला मराठ्यांचा पाठिंबा राहील
@sushantchavan2883
@sushantchavan2883 2 дня назад
बरोबर
@omkarkhokale9439
@omkarkhokale9439 День назад
Thanks for abp maja news channel ❤❤
@pradipkapade8781
@pradipkapade8781 2 дня назад
झिरवल तुम्ही कोर्टात जांना धनगर v धनगड एक आहे की अलग आहे.
@praladbargal2080
@praladbargal2080 2 дня назад
आम्हाला आरक्षण दिल्या नंतर मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आमच्या जागेवर द्या
@nathudhangarulakadhangar153
@nathudhangarulakadhangar153 2 дня назад
झिरवाळ साहेब आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की ST कॅटेगरीत A...B ...C गट निर्माण करून आरक्षण अंमलबजावणी करू शकतात त्यानुसार धनगर चे 3.5 वेगळे अँड होऊ शकते म्हणजे तुमच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही..जय आदिवासी जय मल्हार जय संविधान
@KTM_09
@KTM_09 2 дня назад
मित्रा तूच सांग यांना...विनाकारण विरोध करत आहेत...यांना धक्का लागत नाहीत
@kiransable8942
@kiransable8942 2 дня назад
पण मित्रा तुमचे obc मध्ये पण वेगळा आहे ना 3.5% मग तिथेच रहा काय अडचण आहे तिकडे पण तुम्हाला धक्का लागत नाही
@sudhir1873
@sudhir1873 2 дня назад
राजकिय आरक्षण काय गिळायचय बोल ना तुला लोकसभा विधानसभेच्या आदिवीसींच्या राखीव जागेवर डोळा आहे बोल ना
@nathudhangarulakadhangar153
@nathudhangarulakadhangar153 2 дня назад
@@kiransable8942 संविधानाने आमच्या धनगर जातीला ३६ नंबर वर सुची मध्ये आलरेडी आरक्षण दिलेले आहे आम्ही नवीन मागत नाही अंमलबजावणी ची मागणी करत आहेत.जरा संविधानाचा अभ्यास करावा म्हणजे बरे होईल
@abc_truth
@abc_truth 2 дня назад
NT 3 चे आरक्षण आहे .
@punjajisolanke5676
@punjajisolanke5676 19 часов назад
पहिले धनवर म्हणत होते आता धनगड म्हणतात. 😅😅
@sandeshade5817
@sandeshade5817 2 дня назад
Zirwal saheb jindabad🎉
@krushnatalekar3579
@krushnatalekar3579 2 дня назад
झिरवळ साहेब मराठा समाज तुमच्या बरोबर आहे
@veermachindra8647
@veermachindra8647 2 дня назад
😂
@sargarsantoshvlog668
@sargarsantoshvlog668 2 дня назад
महाराष्ट्रात धनगड जातीचा फक्त खिलारे कुटुंबाला आदिवासीचआरक्षण दिलं वा रे वा. धनगड जातीत संपूर्ण महारा्ट्रात फक्त खिलारे कुटुंबाला आदिवासीच आरक्षण मिळालं पन कस काय है शक्य आहे.comment करून आदिवासी लोकांनी सांगावे फक्त इथे भुंकू नये.
@balasahebtalpade2985
@balasahebtalpade2985 5 часов назад
आदिवासी, धनगर हे वेगळेच आहे. चाली रिती एक होत नाही... धनगर समाजाला अनुसूचित जमाती मध्ये याहीच का?
@rameshbhojane911
@rameshbhojane911 2 дня назад
झिरवाळ साहेब का विरोध करताय धनगर समाजाला.
@ashvingavit7877
@ashvingavit7877 2 дня назад
झिरवळ साहेब बरोबर आहे
@Rggg324
@Rggg324 2 дня назад
नरहरी झिरवाळ खर बोलतात 🌿🌿
@ParmeshwarPawar-j6n
@ParmeshwarPawar-j6n 2 дня назад
Malratha aamdarani zirvl sahebancha aadrsh ghya yala mantat jati sathi ladne
@Yogeshpitale-rj3ef
@Yogeshpitale-rj3ef 2 дня назад
Hit पाठवू का ज़िरवला
@akashkartule7780
@akashkartule7780 День назад
झिरवळ साहेब पाठीमागे हाटु नका
@Rajesh-pp1rv
@Rajesh-pp1rv 2 дня назад
आदिवासीं समाजाच्या आरक्षणावर अत्याचार होत आहे प्रतेक जन आप आपल्या समाजाचा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे आदिवासी समाजाने पण आप आपल्या समाजाचे उमेदवार निवडून आणावे ही अपील करतो मी परंतु अट अपक्ष उमेदवार राहीला तरच वोटिंग करा आणि निवडून आणा आदिवासी समाजाच्या पोटावर पाय दयाचा प्रयत्न करत आहे सरकार कारण हया भडव्यांना माहित आहे आदिवासी समाज कधी एक राहत नाही कधी लवकर एक होत नाही ध्यानात ठेवा माझ्या समाजाच्या बंधू भगिनींना आव्हान करतो अपक्ष समाजासाठी लढणारा उमेदवारच पाहिजेत ध्यानात ठेवा पहिले समाज नंतर पद जय महाकाल महाकालचे भक्तत आहोत बेमानी आमच्या रक्तात नाही असा आहे माझा आदिवासी समाज
@NamdevSagute
@NamdevSagute 2 дня назад
झिरवळ तू इकडे करू नको वळवळ😅 तुझा मुलगा तुझा ऐकत नाही😢
@akshaykoli187
@akshaykoli187 2 дня назад
झिरवाळ स्वतः त्या आदिवासी लोकांना लुटत आहे आणि त्यांना लुटण्याची छंद झालेलं आहे.....47 जमाती पैकी बाकीचे कोण लाभ घेत आहेत ह्याची माहिती सगाव...
@adivasi_culture2812-n2b
@adivasi_culture2812-n2b 2 дня назад
साहेब आता महायुती ल मतदान कऱ्याच नाही
@santoshtale2378
@santoshtale2378 День назад
तुझ्यात हिम्मत असेल तर वेगळ आरक्षण देण शिंद्यां, आमच आरक्षण काय तुझ्या बापाच नाही,जय भीम जय आदिवासी..
@dipakraundale8096
@dipakraundale8096 2 дня назад
आदिवासी समाजाचा बुलंद आवाज नामदार झिरवाळ साहेब
@विशाल-12345
@विशाल-12345 2 дня назад
आदिवासी मध्ये घेण्यासाठी आदिवासीच्या पोटाला जन्माला याव लागतय जय बिरसा मुडा
@uddhavchigure4986
@uddhavchigure4986 2 дня назад
हक्काचं धनगर st आरक्षण आहे ते मिळणारच
@TanajiDoltade
@TanajiDoltade 2 дня назад
झिरवळ साहेब महाराष्ट्रातला धनगर समाज एस टी आरक्षणासाठी मागणी करत आहे तुम्हाला वाईट वाटण्याची गरज काय तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये धनगड समाज दाखवा आम्ही आरक्षण मागणार नाही पण चुकीच्या पद्धतीने धनगर समाजावर अन्याय करू नका
@praladbargal2080
@praladbargal2080 2 дня назад
धनगड म्हणून दाखले राष्ट्रवादी काँग्रेस च्या काळातच दिले आणि इथेच पाल चुकचुकली मराठा आणि धनगर समाजाच वाटुळ केल
@bapupagare197
@bapupagare197 2 дня назад
जय आदिवासी साहेब आपण ल डा ई लडू आता आदिवासी त घुसखोरी थांबली पाहिजे
Далее
Добрая весть 😂
00:21
Просмотров 536 тыс.
Prank Orchestra
00:10
Просмотров 1,6 млн
Добрая весть 😂
00:21
Просмотров 536 тыс.