Тёмный

Special Report Dhangar Reservatio: धनगर आणि धनगड एकच, जीआर काढणार पण कोर्टात टीकणार का? 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 24 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #GaneshChaturthi #NCPHearing #ganeshotsav2024 #lalbaugh #maharashtrapolitics #heavyrain #maharashtrapolitics #mva #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #pmmodi #jammukashmir
ABP Majha Live TV | Ganeshotsav 2024 | Lalbaugcha Raja | Maharashtra Rain | Maharashtra Politics
Ganesh Visarjan | गणेश विसर्जन | Ganesh Festival Live Updates | Maharashtra Ganpati Visarjan | Ganesha Dhol Tasha Pathak | Ganesh Festival Updates | Lalbaugcha Raja Live Darshan | Ganesh Gallicha Raja | Mumbaicha Raja LIVE | GSB Ganpati Pooja | Chinchpokalicha Chintamani Ganpati | Ashthavinayak Darshan | गणेश चतुर्थी | लालगाब राजा | गणेशगल्लीचा राजा | चिंचपोकळीचा चिंतापणी गणपती | गणपती पूजन | गौरी गणपती | गणपती उत्सव महाराष्ट्र | मुंबईचा राजा दर्शन लाईव्ह | लालबागचा राजा गणपती लाईव्ह | गणेशोत्सव 2024 | Ganeshotsav 2024 Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे शिव सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 134   
@ANSH_FF_TM
@ANSH_FF_TM 2 дня назад
धनगर समाजाचे भर पडलेली नसून धनगर समाजाचा 70 वर्षांपासून लढा आहे त्यामुळे धनगर समाजाची भर पडली असं मनु नका
@maheshghadage7918
@maheshghadage7918 2 дня назад
मग वडार, कैकाडी,पारधी यांना पण द्या आदिवासीच एसटी आरक्षण 😂😂
@nikhilkarde797
@nikhilkarde797 2 дня назад
Are vedya pardhi jamat aadivasi aahe
@BalliBoss8788
@BalliBoss8788 2 дня назад
जर सरकारने आमच्याशी बेइमानी केली तर सरकारला पाडण्याचा सकल धनगर समाजाचा निर्धार असेल
@sanjaygaykwad1914
@sanjaygaykwad1914 2 дня назад
Pad mang
@sssss4534
@sssss4534 2 дня назад
Barobar
@king_111.
@king_111. 2 дня назад
😂😂😂😂😂😂
@king_111.
@king_111. 2 дня назад
Are tumcha amadar tri yeto ka kelya chala sarkar padayla 😂😂😂
@examlogic1309
@examlogic1309 День назад
पाडा.. 😀
@ANSH_FF_TM
@ANSH_FF_TM 2 дня назад
धनगड आणि धनगर हे एकच आहे मीडिया वाले मावशी .
@king_111.
@king_111. 2 дня назад
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
@omkarkhokale9439
@omkarkhokale9439 День назад
Mhavshe Kara Bolat ahe
@ishwaruikey7462
@ishwaruikey7462 День назад
न्यायालयात हा मुद्दा ठिकाणराचं नाहि ...जय आदिवासी
@examlogic1309
@examlogic1309 День назад
ड आणि र मधला फरक पहिली मध्ये शिकवतात.. 😛😀
@ravigavit1431
@ravigavit1431 2 дня назад
धनगर समाज हा आदिवासी नाही तर धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण देण्याचा विषय होत नाही.. हे महायुती सरकारच गाजर दाखवत आहे फक्त
@aniketshinde6098
@aniketshinde6098 2 дня назад
आदिवासी आणि धनगर जमीन आसमानचा फरक आहे.
@blizzardop-bgmi4080
@blizzardop-bgmi4080 2 дня назад
*आम्ही आदिवासी ४७ जमाती आहोत म्हणता आणि ३३ जमातीला प्रमाणपत्र च मिळू देणार नाही यासाठी कटकारस्थान करता?* 1. नरहरी झिरवाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे एसटी आरक्षणाचा हक्क त्या मधील प्रत्येक जमातीचा आहे, फक्त १२-१३ जमातीचा नाही. १९८५ पासून आपण ज्या ३०-३५ जमातीला बोगस म्हणून प्रमाणपत्र थांबवले आणि त्यांच्या वाट्याचे खायला मात्र आपणाला गोड लागते आहे. 2. झिरवाळ साहेब आपण एक सांगा अनुसूचित जमाती यादी मध्ये असलेले कोळी महादेव आणि दफ्तरी रेकॉर्ड वर असलेले महादेव कोळी यामध्ये नेमका काय फरक आहे? आपण विधानसभा उपाध्यक्ष सारख्या सविधनिक पदावर असताना अशी वक्तव्ये आपल्याला शोभत नाहीत. 3. आदिवासी जमातींची लोकसंख्या किती आहे नेमकी? त्यांना मिळणारा निधी हा ४५ जमातीसाठी येतो की काही ठराविक १०-१२ जमातीसाठी? 4. मागील काळात बऱ्याच आदिवासी (धनगर, महादेव कोळी, व इतर) जमातींनी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलने उपोषणे केली आहेत, त्यांना न्याय मिळूच देणार नाही अशी आपली भूमिका आहे काय? 5. मागे गायकवाड समिती स्थापन करण्यात आली होती त्यामध्ये आदिवासींचे निधी लाटण्याचा प्रकार उघडकीस आला होता? ते नेमके कोण होते? आदिवासी मंत्री, सचिव? की आणखी कोणी? 6. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण ही संस्था नेमकी शासनाची (लोकांची) आहे की विशिष्ट मक्तेदारी असणाऱ्या लोकांची? 7. आपल्यातील बरेच मंत्री संत्री यांची केस फाईल झाली होती दाखल्यावर खाडाखोड केल्याप्रकरणी, त्याबाबतीत आपण गप्प आहात? 8. गोरगरीब आदिवासी बांधवांना फसवण्याचा डाव आपण थांबवला पाहिजे. 9. धनगर हे धनगड शी लढत असताना आपली भूमिका काय म्हणून आहे नेमकी? आपण धनगड आहात काय? की ओरांव? न्यायालयात ही आम्हाला विरोध हा धनगड यांनी करणे अपेक्षित असताना आपला नेमका सबंध काय आहे? 10. महाराष्ट्रामध्ये SBC हा प्रवर्ग कशासाठी आहे नेमका? त्यातल्या बहुतांश जमाती ह्या आदिवासी असल्याचे निकष पूर्ण करतात? यासाठी कोण कटकारस्थान करत आहेत? *कारस्थानी आदिवासी नेते हटाव, आदिवासी आरक्षण बचाव*
@yadavbahiram5751
@yadavbahiram5751 2 дня назад
Adiwashi samaj ani dhangar samaj he purnpane vegvegle ahet.
@blizzardop-bgmi4080
@blizzardop-bgmi4080 2 дня назад
@@yadavbahiram5751 tu kon DHANGAD?
@blizzardop-bgmi4080
@blizzardop-bgmi4080 2 дня назад
@@aniketshinde6098 knowledge 0 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@panditshinde3485
@panditshinde3485 2 дня назад
Maratha &kunbi pan ekach aahe
@examlogic1309
@examlogic1309 День назад
St आरक्षण ला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे.. अगदी मराठा ओबीसी समावेशवेळी धनगर बोलतात तसे... 😀
@vijay3284
@vijay3284 2 дня назад
धनगड आणि धनगर एकच❤
@SahyadrichaKiran
@SahyadrichaKiran 2 дня назад
कोर्टा पेक्षा मोठे आहेत का तुम्ही . जरा अभ्यास करा.
@vijay3284
@vijay3284 2 дня назад
@@SahyadrichaKiran tumhala abhyas karnyachi garaj ahe🙏
@SahyadrichaKiran
@SahyadrichaKiran 2 дня назад
@@vijay3284 70 वर्ष झोपले होते आता जाग आली . याचिका फेटाळ्या आहेत.
@king_111.
@king_111. 2 дня назад
​@@vijay3284अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
@omkarkhokale9439
@omkarkhokale9439 День назад
70 वर्ष पासून एकाच आहे का मग 😂😂
@govindpolepole1762
@govindpolepole1762 2 дня назад
CM. साहेब धन्यवाद❤
@omkarkhokale9439
@omkarkhokale9439 День назад
Pashu नुक कर त ahet dangar समजा ची सीएम shaeb
@ANSH_FF_TM
@ANSH_FF_TM 2 дня назад
खूप खूप धन्यवाद cm sir
@aniketshinde6098
@aniketshinde6098 2 дня назад
आदिवासी ने कोणत्याही समाजाला आदिवासी मध्ये येऊ देऊ नये.त्यासाठी सर्व समाज आदिवासी समाजाबरोबर आहे.
@examlogic1309
@examlogic1309 День назад
धनगर समाजासारखा पैशाने सधन आणि संख्येने मोठा समाज st मध्ये आल्यावर नोकरी आणि राजकारनात कसेतरी तग धरून असलेला छोटा छोटा आदिवासी समाज कायमचा बरबाद होईल...वेळ आलीय सर्व st समाजाने एक होण्याची अन्यथा येणाऱ्या कित्तेक पिढ्या बरबाद होतील...🙏
@FinanceToday24
@FinanceToday24 2 дня назад
ज्या प्रमाणे Priyanka Chopra* *Niraj Chopra* *Gurgaon स्पेलिंग बदलल्याने किवा शब्दांचा छळ झाल्याने व्यक्ति आणि गावाच नाव बदलत नाही त्याच प्रमाणे Dhnagar च धनगड झाल्याने किवा धनगड च धनगर झाल्याने जात बदलत नाही..!* *म्हणजे थोडक्यात धनगर म्हंटल तर इंग्रजीतील उच्चार आहे.. धनगड म्हणल्यावर हिंदी उच्चार आहे.. पण अर्थ तर सारखच येतो..!*
@vasantkamable159
@vasantkamable159 2 дня назад
मराठा आरक्षणावर झुलवत ठेवायचं आणि धनगर समाजाचा विचार लगेच केला 😂
@vishalingle6838
@vishalingle6838 2 дня назад
माझ्याकडे पण 43 बकऱ्या आणि १६ मेंढ्या आहे आणि मीपण डोंगर कपारीत माझे झोपडी आहे बहुतेक मी पण st प्रवर्गाच्या निकष पूर्ण करतो मग होतोकाय ST प्रवेश 😂😂
@examlogic1309
@examlogic1309 День назад
😀👍👊
@dhanajiwaghmode5844
@dhanajiwaghmode5844 День назад
आरक्षण व्यवसायावर नाही तर घटनेवर चालते. धनगर जमात घटनेत अनुचित जमात यामध्ये आहे.
@india.9977
@india.9977 2 дня назад
धनगर आणि माळी वांजार हे एकच😂😂
@examlogic1309
@examlogic1309 День назад
😀👍👊
@yogeshbartadyogeshbartad8667
@yogeshbartadyogeshbartad8667 3 часа назад
धनगर हे कधीच आदिवासी नव्हते ना कधी ते आदिवासी होणार जोहार 🙏
@ANSH_FF_TM
@ANSH_FF_TM 2 дня назад
कोण काय आहे त्याला आम्हाला काय घेणं देणं नाही आम्हाला ऑलरेडी राज्यघटनेमध्ये धनगर हे एसटी प्रवर्गामध्ये आहेत हे 70 वर्षांपासून आहे. आम्हाला आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आमच्या हजारो पिढ्या नुकसान झालेल आहे याला कोण जबाबदार आहे आमचे आजही बांधव दरामध्ये मेंढ्या मांगे फिरत आहेत.
@user-sz6oc8lx8n
@user-sz6oc8lx8n 2 дня назад
इतक्या दिवस काय झोपले होते का 😂😂
@Akkiiiiiiiiiiil
@Akkiiiiiiiiiiil 2 дня назад
​@@user-sz6oc8lx8n नाही रे OBC वाचवत होते हे
@excellencecareeracademy
@excellencecareeracademy 2 дня назад
मराठ्यांनी आरक्षण मागितलं की तुम्ही मनता आरक्षण हे गरिबी संपविण्यासाठी नाहीं मग आता काय आहे😂😂
@shivansh0208
@shivansh0208 2 дня назад
​@@user-sz6oc8lx8n tula kay traas
@Vmobollajeh
@Vmobollajeh 2 дня назад
मग मराठा आणि कुणबी हे एकच आहेत
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls 2 дня назад
धनगर आणि धनगड एकच आहे 💯 संभाजी नगर मधील जे खिल्लारे कुटुंबीय आहेत 💯 ते देखील धनगर च आहेत 💯
@VasaveJaydipRamesh
@VasaveJaydipRamesh 2 дня назад
आदिवासी ब्रँड आहे.
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 День назад
धनगर समाजाचा हट्ट नाही, तर st आरक्षण हा त्यांचा संविधानिक हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे जय मल्हार जय शिवराय जय संविधान जय भीम
@harshvardhan15500
@harshvardhan15500 2 дня назад
एवढंच म्हणत आहेस तर..एक काम कर..धनगड समजातील आमदार घे सोबत..आमदार नाहीच भेटले तर थोडे लोकं तरी दाखव..तू कशाला उड्या मारायला..विरोध करावा तर धनगड जातीने करावा जर खरच धनगड जात अस्तित्वात आहे तर.. झुरळा तू कितीही बोल बच्चन मारले तरी काही झाट फरक पडत नाही😂🤣
@Anujdhangar663
@Anujdhangar663 2 дня назад
मनोज jarange पाटिल सहाब का आभारी रहेगा धन ग़र सामाज
@royalnana7171
@royalnana7171 2 дня назад
Jarangyani kai kelai sagle dhangar samajane kelai
@mohansabale9782
@mohansabale9782 День назад
जारांगे स्वतःच्या बुडाखली बघ उगाच दुसऱ्याच्या खाली वाकून बघू नको
@nagoraokurude1526
@nagoraokurude1526 2 дня назад
मिंधे सरकार चा जाहीर निषेध
@KishorkumarAmbure
@KishorkumarAmbure 2 дня назад
आदिवासियों से जलन करणेवालो इतिहास के पन्ने पढकर देखो,आदिवासीं योद्धायो की, शौर्यगाथा की लढाई पढकर जानो, सोचो समजो बाद में सुनो औंर सोच समझकर बोलो. हमारे महान योद्धाने पुरी दुनियापर राज करनेवाले अंग्रेजो से भी दुनिया की सबसे बढी लढाई लढकर भारत देश को आझाद किया है! जय आदिवासी. The Great Adiwasi ⚔️🇮🇳 Jay Adiwasi ⚔️🇮🇳
@jaydeeppathare4792
@jaydeeppathare4792 2 дня назад
Sampurn Aadivasi samajane ekatra yave Abhi nahi to kabhi nahi...Jay Johar..Jay Birsa...💪🏻💪🏻
@blizzardop-bgmi4080
@blizzardop-bgmi4080 2 дня назад
@@jaydeeppathare4792 😂😂😂😂😂
@truthseekerma
@truthseekerma 2 дня назад
अतीमंद 😂 गोपीचंद 😂अतीमंद 😂 गोपीचंद 😂
@royalnana7171
@royalnana7171 2 дня назад
Tuza aaicha navra gopichand saheb
@truthseekerma
@truthseekerma 2 дня назад
@@royalnana7171 तूझ्या माईचा नवरा मी आहे त्याच काय😝😂
@examlogic1309
@examlogic1309 День назад
मंद चंद... चांगल यमक जुळले आहे... 😀
@sandipkadam7891
@sandipkadam7891 2 дня назад
एकदम चुकीचा निर्णय. आदिवासी बांधवांवर अन्याय करू नये.
@balugavari5968
@balugavari5968 2 дня назад
धनगर आणि धनगड वेगळे आहेत
@dattaugale7895
@dattaugale7895 День назад
धनगरानां आदिवशी मध्ये आरक्षण देऊ नये
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp День назад
धनगर आरक्षण भेटो किंवा नाही पण समाजाच महत्व राजकीय पक्षांना समजलं
@ANSH_FF_TM
@ANSH_FF_TM 2 дня назад
झुरळ साहेब तुमचा प्रश्न जरी बरोबर असेल परंतु आम्हाला ऑलरेडी राज्यघटनेमध्ये आरक्षण आहे त्यामुळे तुम्हाला विरोध करण्याचा काहीच अधिकार नाही
@SahyadrichaKiran
@SahyadrichaKiran 2 дня назад
आदिवासींमध्ये आरक्षण मागतो आणि आदिवासी नेत्यांना नाव ठेवतो. आरक्षण भेटणार नाही घे लिहून .
@king_111.
@king_111. 2 дня назад
केळ भेटेल तुम्हाला 😂😂😂आरक्षण विसरा त्या गोप्या ला पण माहिती भेटत माही तो त्याचा फायदा बघतो तुम्ही बस्सा बोंबलत
@tusharbhange9826
@tusharbhange9826 Час назад
पुणे साहेबांचा अभ्यास झालेला नाही त्यामुळे धनगर समाजाने सहकार्य करा व फडणवीस साहेबांना पुन्हा निवडून देऊ आपण आणि धनगर आणि मराठा समाजाचा निर्णय मिटव कारण अजून एकदा पाच वर्षे दिले तर त्यांचा अभ्यास चांगला होईल
@munjeshawad6233
@munjeshawad6233 18 часов назад
आरे ऐ दादा आम्ही तुमच आरक्षण मागत नाही फक्त धनगर आणि धनगड एकच आहे ही आमलबजावणी पाहिजे
@Boss4380
@Boss4380 2 дня назад
शिंदे तुम्ही आरक्षणाचा खूप गुंता करून ठेवलाय काहिही मागण्या मान्य करून राज्याच कायम नुकसान करीत आहात निवडणूक येईल जाईल पण राज्याच काय होईल याचा विचार करा .एखाद्या समाजावर अन्याय करणे कायम लक्षात राहील.
@examlogic1309
@examlogic1309 День назад
माळी धनगर आणि वंजारी एकत्र करून माधव जात बनवावी... आणि st समावेश करावा..
@sudhakarbagul9285
@sudhakarbagul9285 День назад
धनगड ही अस्तित्वहीन जमात आहे.जे आहेत ते धनगरच आहेत,धनगड नाही.
@सचिनजाधव-ल5म
मराठा समाजाचा आदिवासीनो तुम्हाला फुल्ल पाठींबा...??
@royalnana7171
@royalnana7171 2 дня назад
Ho ka ya samor mg aamhi pn udu tumchavar jarangya ek bolto aani tu kon zatya
@king_111.
@king_111. 2 дня назад
Maratha samajala pn Adivasincha full pathimba ahe obc madhun dhangarana kada ani Maratha samjala ghya ✌️
@royalnana7171
@royalnana7171 2 дня назад
@@king_111. Kai karnar uptyno
@king_111.
@king_111. 2 дня назад
@@royalnana7171 😂😂tumhala ghoda lavayala tayarch ahe ata amhi Adivasi +Maratha ✌️🔥🤟💪
@examlogic1309
@examlogic1309 День назад
St आरक्षण ला धक्का न लागता धनगर आरक्षण मिळावे... मराठ्यांना ओबीसी समावेश करायचा म्हटल्यावर धनगर म्हणतात तसे 😀
@KundlikJavir
@KundlikJavir 2 дня назад
Dhangad ha shbd hindi madye ahe aani dangar ha shabd marathi madyaa aahe
@yogesh3922
@yogesh3922 2 дня назад
आदिवासी चा आणि आमचा काहीही संबंध नाही आम्हाला घटनेत जे आहे ते आम्ही मागत आहे आणि राहिला विषय विरोध करायचा तर धनगर ला विरोध हे धनगड नी केला पाहिजे आदिवासी चा काहीही संबंध येत नाही विरोध करायचा
@nitinmadane3816
@nitinmadane3816 22 часа назад
शंभू राजे आपण उगाच शब्दाची गलिफ करू नका खिलारे कुटबाचे certificate रद्द करा...मग धनगड राहत नाही आहेत ते फक्तं धनगर च आहे..तुम्ही मीडिया वाले आपण जारा संविधान पण बागा 1996 चे gr बग..जे आहेत ओरान/धनगर हे एकच आहे...
@AADIVASIAWAAZ
@AADIVASIAWAAZ 2 дня назад
आदिवासी जमातीचा इतिहास वाचा आणि नंतर बोला उगाच थोडी प्रसिद्धी मिळाली म्हणून उचलली जीभ आणि लावली टाळ्याला आम्ही आदिवासी आहोत,आमच्या पाठी कोणी नसले तरी जंगलातील वाघ आहोत. एक पंजा मारला तर ना कोलुन देऊ ना हलून देऊ तुम्हाला आदिवासी कोणाच्या वाटेला जात नाही आणि गेला तर कोणाला सोडत नाही .
@yadavbahiram5751
@yadavbahiram5751 2 дня назад
जय आदिवासी... 🇮🇩
@king_111.
@king_111. 2 дня назад
Maratha samajala Adivasincha full pathimba ahe Dhangarana obc madhun kada ani Maratha samjala ghya dhangar shrimant samaj tyana arakshanchi garaj nay
@leogaming2108
@leogaming2108 2 дня назад
आदिवासी संख्या वाढली पाहिजे तुम्ही मोदीले जाऊन सांगून टाका बवा अम्हाले घ्या संसद v राष्ट्रपती cha निर्णय होय त्यांचंच आहे सगळं
@truthseekerma
@truthseekerma 2 дня назад
काही जीआर निघत नसतो असला उगा गाजर देतोय
@kailasdatir7436
@kailasdatir7436 День назад
भर नाही पडली आधीपासून सुरू आहे आरक्षणाचा मुद्दा.
@samadhanwagh9714
@samadhanwagh9714 12 часов назад
सगळे खुर्ची साठी धावपळ सुरू
@rakhmajishinde4713
@rakhmajishinde4713 День назад
50च्या वर गेल तर काय शासनाची स्वरीक बिघडती का वाढवा आरक्षण
@shivramwagh6947
@shivramwagh6947 2 дня назад
निवडणुका आल्यात समुद्र मागीतला तरी सरकार देऊच म्हणणार .
@amodrupanawar1973
@amodrupanawar1973 2 дня назад
धनगर समाजाला घटनेने ST चे आरक्षण दिले आहे पण 60 वर्षे समाजाला फसविले...बाकीच्यांना याचा लाभ होतेय..तेच आता विरोध करतायत आता
@king_111.
@king_111. 2 дня назад
Purava kay ahere tuzakde jra abhays kar nantr bol adani Court ni arakshan nakarlay tumhala sudhra jra
@govinddeshmukh2339
@govinddeshmukh2339 2 дня назад
Jay aadivasi
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Час назад
बांगा बेडून कुठे आहे ?
@ravindragavali6526
@ravindragavali6526 2 дня назад
या लोकांना किती दा न्यायाला मधून घरी पाठवलं आहे आले परंत आदिवासी मध्ये आरक्षण मागायला 😂
@dnyaneshwarbhalekar3218
@dnyaneshwarbhalekar3218 2 дня назад
Zirval saheb aamhi navin magat nahi tar aamch rajyghatnet aasanarya aarakshanachi aamalbajavani karavi
@VASAVESANDIP-mw5ig
@VASAVESANDIP-mw5ig 2 дня назад
राज्यघटनेत ती धनगड जात मुंबईला आहे ते तपास मग बोलू वेगवेगळ्या जमाती आहेत .
@RaviVlog3M
@RaviVlog3M 2 дня назад
धनगड असो किव्हा धनगर असो स्वतंत्र आरक्षण मांगा आदिवासी मध्ये घुसखोरी करू नका
@royalnana7171
@royalnana7171 2 дня назад
Kaydanusar ghenar pn tari tumhi kurkur Keli ki mg tumhala kolale jail
@rohitgavli1112
@rohitgavli1112 2 дня назад
Kuth dhangar ani kuth real owner ST
@vijaysawant8064
@vijaysawant8064 2 дня назад
CM 🤣 BJP 😊 😮 Dada 🙏
@user-sz6oc8lx8n
@user-sz6oc8lx8n 2 дня назад
शिंदे फडणवीस यांनी मतांसाठी कितीही जुळवणी केली तरी हा जी आर कोर्टात टिकणार नाही 1001%🎉🎉
@king_111.
@king_111. 2 дня назад
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
@dhanajiwaghmode5844
@dhanajiwaghmode5844 День назад
धनगर जमात ही राज्यघटनेत अनुचित जमाती मधील 36 नंबर आहे. घटनेप्रमाणे आरक्षण मिळणार
@pandurangthorat7570
@pandurangthorat7570 2 дня назад
लोहार समाजाचे बाहेर राज्यात एसटी मध्ये आरक्षण दिले आहे तरी मुख्यमंत्री साहेबांनी लोहार समाजातील लोकांना महाराष्ट्रा मध्ये आरक्षण द्यावे हि समाजाकडून हि विनंती आहे
@king_111.
@king_111. 2 дня назад
Nice joke 😂😂😂 tuzi bahin ani mulgi Adivasi mulala de tyancha mulana bhetel arakshan
@dnyaneshwarbhalekar3218
@dnyaneshwarbhalekar3218 2 дня назад
St madhe A.B. karave
@SunilVasave-q4g
@SunilVasave-q4g 2 дня назад
Sarkar ne election aale mhanun kahihi karu naye,anyatha adivasi samajache mate sarkarne visarun jaa.
@shankarkokare1879
@shankarkokare1879 2 дня назад
JR kadi kadnar. ka review sati kiti vel ghenar. D cha M karu naka
@bandubirlinge7517
@bandubirlinge7517 2 дня назад
निवडणुकी साठी काहीही प्रयोग
Далее
Dora was kidnapped and then… 😨 #shorts
00:18
Просмотров 2,9 млн
Как мы играем в игры 😂
00:20
Просмотров 981 тыс.