Narli Purnima utsav Versova Koliwada 2023
#mihaykoli #koliculture #koli #koligeet #viralvideo #youtube #versova
** निखिल तरे यांनी नारळी पौर्णिमा उत्सवातील चित्रीत केलेला व्हिडिओ **
** नारळी पौर्णिमा सण वेसावा कोळीवाडा **
मुंबईतील वेसावा कोळीवाडा येथील, नारळी पौर्णिमेच्या उत्सवातील समिंद्राला सोन्याचा नारळ अर्पण करण्यासाठी वेसावा कोळीवाड्यातील कास्कर गल्लीला दुग्ध शर्करेचा योग आहे. योग असा की, वेसावा कोळीवाड्यामध्ये एकूण नऊ गल्ल्या आणि प्रत्येक गल्लीला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मान नऊ वर्षानी येत असतो. आणि आणि जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या भारत वर्षातील प्रत्येक राज्यातील प्रांतवाईज पेहराव तर करतातच पण पाश्चात्त्य देशातील सुद्धा पेहराव करून भली मोठी अशी मिरवणूक निघते. आणि दुग्ध शर्करेचा योग सांगायचा राहिलाच तो असा की यावर्षी कास्कर गल्ली ला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मान मिळालेला आहे.
आणि हे सर्व आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला नक्कीच वेसावा कोळीवाड्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीला भेट द्यावीच लागेल.
** यावर्षी नारळी पौर्णिमा उत्सवातील टिपलेली क्षणचित्र निखिल चंद्रकांत तरे यांनी व्हिडिओ चित्रीकरणातून चित्रित केलेला व्हिडिओ जरूर पहावा. **
29 авг 2023