Тёмный

Narmada Parikrama |  

Asamanya
Подписаться 1,7 тыс.
Просмотров 215 тыс.
50% 1

साताऱ्यात राहणारे श्री.धनंजय आणि सौ. मृणालिनी पाटणकर ह्यांनी ३५०० किमीचा नर्मदा परिक्रमेच्या प्रवास चार महिने पायी चालून पूर्ण केला.
नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमा मार्ग ह्या बद्दल थोडी माहिती
त्यांनी पूर्वतयारी तयारी काय काय केली होती
नेहमी पेक्षा अत्यंत वेगळा त्यांचा दिनक्रम कसा होता
आणि त्यांना कोण लोक भेटले.
ह्या आणि अश्या अनेक विषयांवर त्यांचा अनुभव
सर्वांनी नक्की ऐका आणि आपल्या मित्रमंडळींना ही जरूर पाठवा
Host: Nilesh Patankar
Guest: Shri Dhanajay Patankar and Sau. Mrunalini Patankar
#marathi #marathipodcasts #narmada #narmadaparikrama #narmadaparikramaanubhav #spiritual
#people #journey #indianculture
@asamanyabynileshpatankar #asamanya

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 269   
@rohinigandhewar5936
@rohinigandhewar5936 9 месяцев назад
दोन वर्षांपूर्वी आम्ही पण नर्मदा परिक्रमा केली... बरं नव्हतं तेंव्हा तेथील डॉ. ने पण पैसे घेतले नाही म्हणाले नर्मदा परिक्रमेसाठी आलेल्या लोकांकडून पैसे घेत नाही. मला गुडघे दुःखी चा त्रास आहे तरी पण मैयाने प्रदक्षिणा करून घेतली... पूर्ण पायी नाही पण जेवढे काही chalayche👌असते... तेवढे चालले 🙏🏻नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🏻
@maggic37
@maggic37 Месяц назад
धन्यवाद सर आपण फारच छान माहिती दिली आहे जितके वेळा ऐकावे तितके वेळा ऐकावे वाटते❤😮
@sanjivanideshpande2583
@sanjivanideshpande2583 8 месяцев назад
नर्मदा परिक्रमा करण्यासाठी भाग्य चे पाहिजे. तुम्ही दोघे जण भाग्यवान आहात. खूप खूप मनापासून अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा.
@shraddhagodse70
@shraddhagodse70 10 месяцев назад
अतिशय सुंदर आणि मार्गदर्शक अशी मुलाखत ऐकताना, काहीवेळा डोळे आपोआप भरुन आले, काहीवेळा रोमांच उभे राहिले.पायी परिक्रमा करावी असा विचार मनात येऊन ती नेटानं पूर्ण होणं हे दैवीच आहे,तुम्हा उभयतांना मनापासुन नमस्कार,🙏🙏
@smitasawant4698
@smitasawant4698 10 месяцев назад
❤❤❤❤❤0000⁰00000000⁰0⁰00⁰0000000000000000000⁰000000000000⁰0⁰
@sheetaldeorukhkar1257
@sheetaldeorukhkar1257 10 месяцев назад
खुप सुंदर माहीती नर्मदा हर मय्या आमच्यावर पण कृपा कर
@echowave....
@echowave.... 10 месяцев назад
P00p
@subhashpatankar1956
@subhashpatankar1956 10 месяцев назад
अतिशय छान मुलाखत उभयतांना मनापासून नमस्कार सुभाष पाटणकर Sakhari agar तालुका गुहागर Ratanagiri
@anjalibondre3039
@anjalibondre3039 10 месяцев назад
अप्रतिम मुलाखत व माहिती..... उभयतांना साष्टांग नमस्कार... नर्मदे हर...
@NamrataGunijan-ut4gi
@NamrataGunijan-ut4gi 10 месяцев назад
नर्मदे हर.. जिंदगी भर... खूपच सुंदर .... आम्ही मागच्या वर्षी नर्मदा परिक्रमा केली... खरच अविस्मरणीय अनुभव.... मैयाला सोडून यावसच वाटत नाही ❤
@chitrapatil5574
@chitrapatil5574 10 месяцев назад
मी २० वर्षांपूर्वी नर्मदे हर हे पुस्तक वाचले होते. काहीसा त्यांच्या सारखेच अनुभव आहे ते तुमचे.😊😊 खूप छान आहे.
@jyorabthatte3397
@jyorabthatte3397 10 месяцев назад
जो प्राप्त है वह पर्याप्त है...खूपच मनाला भिडले... आम्हां उभयतांची पण नर्मदा परिक्रमा घडो ही माते चरणी प्रार्थना 🙏🙏
@sforbhosale
@sforbhosale 10 месяцев назад
शिवलिंग चमत्कार आहे मिळालं ऐकून खूप बरं वाटलं खूप खूप सुंदर आहे शिवलिंग हर हर महादेव ❤️💙
@sforbhosale
@sforbhosale 10 месяцев назад
विशेष आपण दोघांनी एकत्रित नर्मदा परिक्रमा पूर्ण केलीय हेच खूप मोठी गोष्ट आहे चार महिने काळं नर्मदा परिक्रमा घालवून म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे जय नर्मदा मॉ
@varshapravin1756
@varshapravin1756 8 месяцев назад
ताई आणि दादा मला तुमच्या मुखातून हा मैया चा अनुभव खूप मनापासून आवडला 🙏🏻
@RR_NN
@RR_NN 10 месяцев назад
खूप सुंदर, ओघवती सरळ मुलाखत. मला वाटतं पहिला अनुभव वर्णन जिथे "मी कधी उठलो, कधी कसं झोपलो, काय खावंसं वाटलं व ते कसं मिळालं " हे अजिबात नव्हतं नाहीतर बऱ्याचश्या वर्णनामध्ये फक्त "काय खावंसं वाटलं व ते कसं मिळालं " हेच जास्ती आहे तेव्हा ही तुमची मुलाखत वेगळी व जशी असायला पाहिजे तशी वाटली. नर्मदे हर !
@aartishevde283
@aartishevde283 9 месяцев назад
आपण चितळे यांचे अनुभव ऐकले होते ते. मी पण ऐकले होते पण मला काही जाण जमलं नाही. असो आपले अनुभव फारच छान. नर्मदे हर 🙏🙏
@geetaritika312
@geetaritika312 9 месяцев назад
नर्मदे हर.... खूप छान अनुभव. तुमच्या मुळे आमच्या मध्ये ही नर्मदा परिक्रमा करायची ईच्छा तयार झाली . जय नर्मदा मैया....
@madhavidhande3867
@madhavidhande3867 10 месяцев назад
नर्मदे हर! आपणा उभयतांना साष्टांग दंडवत! आशिर्वाद द्यावा की आम्हा उभयतांकडून सुध्दा नर्मदा मैय्याची परिक्रमा व्हावी! नर्मदे हर!
@anuplimaye1000
@anuplimaye1000 10 месяцев назад
खूप छान माहिती... मामा आणि मामी तुमचे अनुभव फार हृदयस्पर्शी आहेत ...ऐकतच रहावेसे वाटते...निलेश फार सुंदर मुलाखत...तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏
@shamikadivekar4587
@shamikadivekar4587 10 месяцев назад
खरोखरच, दोघांचेही कौतुक वाटते इतकी कठीण परिक्रमा, पायी चालत पूर्ण केली
@DagadSamrat
@DagadSamrat 2 дня назад
पडिक असले की जमते सगळे
@archanakulkarni5186
@archanakulkarni5186 10 месяцев назад
खूप छान अनुभव. तुम्ही दोघे खूप पुण्यवान आहात म्हणुनच तुमच्याकडून परिक्रमा घडली. दोघांना मनापासुन नमस्कार. नर्मदे हर 🙏
@sansan8738
@sansan8738 9 месяцев назад
किती प्रेमळपणे सेवा करतात गावात ली माणसं धन्य आहे ती गावाकडील माणसं
@dattatrayabhide7244
@dattatrayabhide7244 10 месяцев назад
उभयतांचे मनःपूर्वक अभिनंदन,खूप छान अनुभव कथन
@jayashreebagal866
@jayashreebagal866 3 месяца назад
तुमचे अनुभव ऐकून खूपच छान वाटले तुम्ही पायी परिक्रमा केली त्याबद्दल खूप खूप कौतुक आणि तुम्हाला उभयतांना नमस्कार🙏🙏
@vishwanathwaghare-jp9wc
@vishwanathwaghare-jp9wc 9 месяцев назад
नर्मदे हर, त्वदिय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे, खूपच छान ❤❤👌🏻🙏🙏
@chhayaharsheharshe3641
@chhayaharsheharshe3641 7 месяцев назад
आपली नर्मदा परिक्रमा मुलाखत ऐकून धन्य झाले . धन्यवाद . जय मैयाजी
@bharatijadhav69
@bharatijadhav69 7 месяцев назад
पायी यात्रा करुन अनुभव सांगितले एकूणच सर्व नुभव सांगितले धन्यवाद नर्मदे हर
@mohanshawrikar5416
@mohanshawrikar5416 3 месяца назад
जय श्री मां नर्मदा जय हो
@sandhyavhatkar4904
@sandhyavhatkar4904 10 месяцев назад
खूप खूप आभार. पुढल्या वर्षी परिक्रमा करायची इच्छा आहे. तुमचे अनुभव खूप मार्गदर्शक आहेत.
@mangalakirolkar2247
@mangalakirolkar2247 9 месяцев назад
अनुभव ऐकून खूप छान वाटले नर्मदे हर शिव शंभो
@shamsurywanshi1582
@shamsurywanshi1582 10 месяцев назад
प्रणाम माझा आपल्या उभयतांना 🙏🙏 नर्मदे हर 🙏🙏
@rameshshirodkar5783
@rameshshirodkar5783 8 месяцев назад
अतिशय सुंदर आणि योग्य मार्गदर्शन नवीन परिक्रमा करणाऱ्या साठी.
@pramodloke9686
@pramodloke9686 10 месяцев назад
अभिनंदन. प्रणाम आपणांस.नर्मदे हर....🌷🌷🙏🙏
@seemadeshmukh5149
@seemadeshmukh5149 10 месяцев назад
खुप खुप सुंदर अनुभव व मांडण्याची पद्धत खुपचं छान होता अगदी डोळ्यात पाणी आले....
@rajendrakumarghemud5569
@rajendrakumarghemud5569 4 месяца назад
महोदय, मी पण मागील वर्षी 109 दिवसात नर्मदा परिक्रमा केली. धन्यावाद.
@RameshHiwale-r7y
@RameshHiwale-r7y 12 дней назад
नमॅदेहर.मावलि.खुपच. नशिबवान.आहात.🎉🎉🎉🎉🎉🎉
@RajaniShinde-eg4kr
@RajaniShinde-eg4kr 5 месяцев назад
प्राप्त है जो वो... ... ❤ और मानवी जरूर ते कमी हैं. 😊❤
@arunachiwate1244
@arunachiwate1244 9 месяцев назад
खूप छान मी पण पायी परिक्रमा केली आहे नोव्हेंबर 20 21 ते एप्रिल 2022 . मैय्याचे अनुभव खूपच छान.
@manjushagadekar4583
@manjushagadekar4583 10 месяцев назад
खूप छान माहिती आणि अनुभव मनात परिक्रमा करण्याची इच्छा निर्माण झाली. पाहू या केव्हा बोलावते नर्मदा maiya
@amitapatkarjoshi8146
@amitapatkarjoshi8146 10 месяцев назад
मस्त अनुभव. माझा मामा गेला आहे परिक्रमा गेला आहे. त्यालाही खूप छान अनुभव येत आहे.
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 10 месяцев назад
खूप छान अनुभव ऐकायला मिळाले.......🙏🙏🙏🙏
@--SANDEEP--
@--SANDEEP-- 2 месяца назад
मुलाखत घेणाऱ्याने प्रश्न विचारून शांत राहावे,मध्ये मध्ये बोलू नये, ज्यांना मुलाखतीसाठी बोलावले आहे त्यांना जास्त बोलू द्यावे.अनुभव त्यांचे लोकांना जास्तीत जास्त ऐकता यायला हवे.
@Csv-oi3md
@Csv-oi3md 10 месяцев назад
श्री व सौ. पाटणकर सादर वंदन आणि मैया परिक्रमा म्हणून नरमदे हर नरमदे हर नरमदे हर. खूप सहजपणे आपला अनुभव कथीत केला आहे.
@LalitaVirkar-uh3xf
@LalitaVirkar-uh3xf 10 месяцев назад
😮😢😮😮😮 ❤😊😅😮🎉❤ 24:26 😊
@ulhasvaze
@ulhasvaze 2 месяца назад
धन्यवाद . जय मैयाजी
@ulkakshirsagar5563
@ulkakshirsagar5563 10 месяцев назад
फार सुंदर. अतिशय छान प्रकारे सांगितले आहे. धन्यवाद. नर्मदे हर
@sushmamatey4070
@sushmamatey4070 10 месяцев назад
खरच खूपच सुंदर, आम्ही दोघांनी मागील वर्षी केली,विलक्षणच आहे, नर्मदे हर
@KRS1620
@KRS1620 6 месяцев назад
मुलाखत पूर्ण पहिली.. खूप खूप छान... माहिती दिली... प्रश्न पण छान विचारले ❤❤❤
@jayashreepatil4633
@jayashreepatil4633 10 месяцев назад
खूप छान खूप सुंदर ऐकताना डोळ्यात पाणी आले
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 10 месяцев назад
आपले मन:पूर्वक अभिनंदन.नमस्कार.नर्मदे हर.नर्मदे हर.नर्मदे हर.
@bhaskarghavate3560
@bhaskarghavate3560 10 месяцев назад
खूप सुंदर. आमची इच्छा आहे, नर्मदा मैया आम्हाला लवकर बुद्धी, शक्ति देवो. आपले अनुभव पुन्हा एकदा कथन करा, आम्ही नक्की ऐकू.
@aparnasamant9948
@aparnasamant9948 3 месяца назад
Jay maa narmada
@nirmalakajarekar4135
@nirmalakajarekar4135 9 месяцев назад
नर्मदे हर!! तुम्हा उभयतांना मनापासून नमस्कार
@Pk1338-n3z
@Pk1338-n3z 10 месяцев назад
विलक्षण अनुभव, तुम्ही परिक्रमा करून आलात, इच्छा शक्ती च्या जोरावर तुम्ही परिक्रमा पूर्ण केली तुम्हाला साष्टांग दंडवत.
@alkajoglekar9087
@alkajoglekar9087 9 месяцев назад
खूप छान अनुभव ऐकावयास मिळाला थांबवाल आणि नमस्कार
@savitasvariations6173
@savitasvariations6173 10 месяцев назад
चितळे मैयाचे इपिसोड मी ऐकले आहेत पण आणखीन जायचा योग आला नाही.खूप जायची इच्छा आहे. मन उदास झाले की मी नर्मदे हर चे चितळे मैयाचे इपिसोड ऐकते
@jayadadmal7680
@jayadadmal7680 8 месяцев назад
श्री व सौ पाटणकराना साष्टांग दंडवत🙏🙏
@beingspiritual201
@beingspiritual201 9 месяцев назад
ऐकूणच इतकं छान वाटलंय प्रत्येक्षात कधी अनुभवायला मिळेल
@anishhadaware1625
@anishhadaware1625 9 месяцев назад
खरच खूप सुखद अनुभव आहेत.ऐकताना असं वाटतं होतं की तुमच्या बरोबर प्रत्यक्ष परिक्रमा करत होते. मीपण तुमच्या बरोबर हा अनुभव घेतल्यासारखे वाटले. सगळ्यांप्रमाणे माझे डोळे सुद्धा पानवले. तुम्हाला दोघांना इथूनच नमस्कार !
@aditioze8602
@aditioze8602 9 месяцев назад
😊😊😊😊
@aditioze8602
@aditioze8602 9 месяцев назад
😊😊😊😊😊
@ashwinikulkarni170
@ashwinikulkarni170 10 месяцев назад
खूप छान अंगावर काटा आला. तुम्ही छान माहिती दिली.
@mrudulagurjar7967
@mrudulagurjar7967 2 месяца назад
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 10 месяцев назад
नर्मदे हर.........💐💐🙏🙏🚩🚩
@gopaljoshi7306
@gopaljoshi7306 10 месяцев назад
Congratulations patankar saheb🎉 superb 🎉
@shubhangisardesai9443
@shubhangisardesai9443 10 месяцев назад
श्री नर्मदे हर हर !!
@prachibarve6320
@prachibarve6320 10 месяцев назад
खूप छान अनुभव सांगितले. दोघांना नमस्कार
@funwithadvik5282
@funwithadvik5282 9 месяцев назад
उभयतांना साष्टांग दंडवत, नर्मदे हर
@shubhangikaradkar7248
@shubhangikaradkar7248 10 месяцев назад
उभयतांचे अभिनंद🙏🙏 नर्मदा माता की जय
@ashamandave5771
@ashamandave5771 10 месяцев назад
🌼🌼🙏🏻🙏🏻🙏🏻Narmade Har Har, thank you so much🙏😊
@nalinibhosale8163
@nalinibhosale8163 10 месяцев назад
In🎉🎉😢l
@sangitazinjad4541
@sangitazinjad4541 10 месяцев назад
Jai Narmada maiiya khup chhan anubhav
@anilbelagade3187
@anilbelagade3187 10 месяцев назад
Abhinandan.well done
@nitapimpale4654
@nitapimpale4654 10 месяцев назад
खूप छान अनुभव ऐकायला मिळाला.
@bhagawankulkarni6031
@bhagawankulkarni6031 3 месяца назад
Very nice❤ Har Har Narmade Devi❤
@RohanVarape
@RohanVarape 8 месяцев назад
My dream Narmada parikrama.... 🙏📿🙏
@jitendrapingle5571
@jitendrapingle5571 10 месяцев назад
Interview ghenara khup madhye madhye boltoy
@aparnasamant9948
@aparnasamant9948 3 месяца назад
Kup kup chhan kaka
@jaikisanshinde8438
@jaikisanshinde8438 3 месяца назад
तुम्ही खूप भाग्यवान आहात मला पण नर्मदा परिक्रमा करायची आहे मला मार्गदर्शन करावे जय मैय्या
@manishagadgil
@manishagadgil 10 месяцев назад
नर्मदे हर 🙏🙏
@sheetalkarandikar595
@sheetalkarandikar595 10 месяцев назад
Namaskar khupach chan mahiti va anubhav eikayla melale
@VasudevPandav-u6u
@VasudevPandav-u6u 10 месяцев назад
खरी नर्मदाजी परीक्रमा करायला साडेतीन ते चार वर्षे लागतात। आश्रमातील अन्न म्हणून (आयता प्रसाद) घ्यायला चालत नाही. स्वतःच्या हाताने सैपाक करुन नर्मदाजी मातेला नैवेद्य दाखविला पाहीजे. 🕉🚩🔱🌼🌺🌹🌹🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🌹🌹🙏🙏🕉
@poorvawaingankar1555
@poorvawaingankar1555 9 месяцев назад
Very nice information. 🙏
@surekhajagadale4542
@surekhajagadale4542 10 месяцев назад
नर्मदे हर...खूप छान तुमचा दोघांचे खूप खूप कौतुक
@yeshwantism
@yeshwantism 10 месяцев назад
नर्मदे हर...आप दोनो हर हाल मे खुश...आपका जीवन धन्य हैं..मैया यह आनंद आपको निरंतर दे.. निरंतर आपकी परिक्रमा होती रहे....जीवनभर.. नर्मदे हर ..
@dhananjaypatankar7979
@dhananjaypatankar7979 10 месяцев назад
नर्मदे हर बाबा नर्मदे हर
@yeshwantism
@yeshwantism 10 месяцев назад
नर्मदे हर जीवनभर
@nirmalaraut1929
@nirmalaraut1929 10 месяцев назад
जय नर्मदा माता की जय तुमचे खुप अभिनंदन
@jyotikapre3056
@jyotikapre3056 10 месяцев назад
khup chhan mahiti malli Thanks
@VasudevPandav-u6u
@VasudevPandav-u6u 10 месяцев назад
।। जय गजानन माऊली की जय। जय भोलेनाथ। जय महाकाल शिव शक्ती माता की जय।। 🕉🚩🔱🌼🌺🌹🌹🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🌹🌹🙏🙏🕉
@TS-nq8eb
@TS-nq8eb 10 месяцев назад
Har har mahadev🎉🎉🎉
@PradnyaPatankar-f8g
@PradnyaPatankar-f8g 10 месяцев назад
वा निलेश खूप छान दोघां चे खूप अभिनंदन 🙏🙏
@minakshikurane9188
@minakshikurane9188 3 месяца назад
हर नर्मदे मैया❤❤❤❤
@vaishuchaudhari3479
@vaishuchaudhari3479 10 месяцев назад
🙏🙏 नर्मदे हर खूप छान माहिती
@jayashribhosale6970
@jayashribhosale6970 9 месяцев назад
🙏🌹 नर्मदे हर हर 🙏🌹 नर्मदे हर 🙏🌹 नर्मदे हर 🙏🌹 नर्मदे हर नर्मदे हर 🙏🌹 नर्मदे हर 🙏🌹
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 9 месяцев назад
हर हर नर्मदा मैया नर्मदे हर हर
@milindpendharkar9467
@milindpendharkar9467 10 месяцев назад
👍🙏👌 खूपच छान आणि माहितीपूर्ण vdo
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 10 месяцев назад
आपल्या उभयता चरणी वंदन. 🙏🙏🙏
@radhikakemkar8384
@radhikakemkar8384 10 месяцев назад
खूपच छान..... नर्मदे हर
@mahendrapatil8950
@mahendrapatil8950 10 месяцев назад
खुप छान माहिती नर्मदे हर😊
@tusharmore3967
@tusharmore3967 10 месяцев назад
Khup chan anubhav aushya shikavta
@madhavilapate1554
@madhavilapate1554 8 месяцев назад
तापी नदी सुधा पूर्व पश्चिम वाहते
@rekhapatil6068
@rekhapatil6068 3 месяца назад
नर्मदे हर नर्मदे हर
@gouribhandare3550
@gouribhandare3550 8 месяцев назад
अत्यंत श्रवणीय
@satishrdatar6337
@satishrdatar6337 10 месяцев назад
नर्मदे हर हर..!! 💐💐 जय महादेव..💐💐
@sunitaharchirkar2755
@sunitaharchirkar2755 10 месяцев назад
KhupchanmaahitiAabhar❤🎉😊
@shobhadange1079
@shobhadange1079 3 месяца назад
Har har Narmde maiya❤
@surendradeshmukh3377
@surendradeshmukh3377 9 месяцев назад
अतिशय सुंदर अनुभव
@surekhabadkar3881
@surekhabadkar3881 10 месяцев назад
Khupch sunder mahiti.
@rohinikulkarni8994
@rohinikulkarni8994 10 месяцев назад
Khupch chan anubhav
Далее
Мои РОДИТЕЛИ - БОТАНЫ !
31:36
Просмотров 616 тыс.
Narmada Parikrama
3:05:27
Просмотров 30 тыс.