Тёмный

Narmada Parikrama Part 18 

Narmade Har
Подписаться 21 тыс.
Просмотров 243 тыс.
50% 1

चप्पल विकत घेण्याचा अनुभव. कन्या पूजन व भोजन. पुण्यास परत. बाबानी सांगितलेला एक विलक्षण अनुभव. व तत्वार्थ रामायणाचा फारच विलक्षण अनुभव डायर्‍या परत मिळणे.

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 872   
@pradnyagokhale5840
@pradnyagokhale5840 Год назад
सर्व भाग परत परत ऐकले ऐकतान डोळ्यात पाणी आले. तुम्ही भाग्यवान आहात.
@vikasmore4614
@vikasmore4614 2 года назад
नर्मदे हर नर्मदे हर माऊली आपण 18 भागात कथन केलेले नर्मदा परीक्रमेचे कथन वारंवार ऐकावेसे वाटते. आपणास आलेले अनुभव तुम्ही खुपच छान कथन केले. हे अनुभव ऐकताना आपल्या रुपाने आम्हालाही नकळतपणे नर्मदा परिक्रमा घडली. प्रत्यक्ष परिक्रमा घडण्यासाठी योग आणि मैयाचे आशिर्वाद शिवाय शक्य नाही. माऊली आपण उभयतांना आमचे साष्टांग दंडवत. 🌹🌹🌹🙏🙏🙏
@ganeshpawar611
@ganeshpawar611 4 года назад
आपण दोघे ही पुण्यात्मा आहात आपले पूर्वसंचित पुण्या मुळे आपल्याला ईश्वरी साक्षात्कारा ची प्रचिती आली. आपल्या अमृतवाणी ऐकून मी सुद्धा स्वतःला भाग्यवान समजतो. आपणा उभयतांना साष्टांग प्रणाम ... जय हो नर्मदा मैया भविष्यात आपल्या दर्शनाची अभिलाषा बाळगतो..
@madhurilohakare329
@madhurilohakare329 Год назад
😊 bu
@medhakulkarni1261
@medhakulkarni1261 Год назад
किती सुंदर आहे आरती ..खूप गोड आवाजात गायली आहे ...🙏🏻🙏🏻🙏🏻
@ankitahedau07
@ankitahedau07 4 года назад
मैय्याजी तुम्ही फार भाग्यवान आहात. आपले अनुभव ऐकून नर्मदा परिक्रमा अनुभवल्या सारखंच वाटलं. तुम्हाला ऐकतच राहावंसं वाटतं. श्रद्धा काय आणि कशी असते ह्याच साक्षात उदाहरण आहात आपण. नर्मदा मैय्या तुम्हा सोबत अशीच राहो. नरमदे हर 🙏🙏🙏
@sandhyagajare9590
@sandhyagajare9590 3 месяца назад
ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला तुमच्या बाबांची खुप चांगली साथ मीळाली अशीच दोघेही एकत्र अनुभव घेत राहा मैयाचे आशीर्वाद कायम राहूदे
@akshayami11
@akshayami11 4 года назад
ताई तुमची भाषा शैली आणि कथन खूप छान आहे कानातून शब्द मनात जातात आणि तेथून हृदयात उतरतात आणि मग भावना डोळ्यातून वाहू लागतात खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा साष्टांग दंडवत नर्मदे हर
@ashabadri8828
@ashabadri8828 3 года назад
ताई, मी गेली 2 वर्ष तुमच कथन वारंवार ऐकत असते,दर खेपेला ऐकताना तेवढाच आनंद होतो जेवढा पहिल्य वेळी झाला होता. तुमचे कथन खुप श्रवणीय आहे. नर्मदे हर
@shobhakatwe1587
@shobhakatwe1587 3 года назад
Tai khup chan anubhav sangitla tumhi....ikun dhanya jale as vatat me pn tumcha sarkh parikrama karaychi iccha jali ahe ....... Mayani iccha purna karnyachi ashirvad dya....🙏🙏🙏🙏🙏
@manishachaudhari5291
@manishachaudhari5291 2 года назад
तुमची कथन शैली श्रवणीय आहेच पण तुमचा आवाज गोड आहे.तुमचे हावभाव नजरे समोरून हलत नाहीत.तुम्हा दोघांनाही साष्टांग नमस्कार.नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर.
@agtution2938
@agtution2938 3 года назад
संपूर्ण भाग पाहिले मनाला फार आनंद आणि शांत वाटले. मैया तुम्ही आरती म्हणाली असेल तरी गोड आवाजात म्हणाली की ती पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते
@KRS1620
@KRS1620 3 месяца назад
सर्व vdo पाहिले खूप छान वाटले.... हि नर्मदा परिक्रमा कायम स्मरणात राहील....❤❤❤
@Jayashri-b4i
@Jayashri-b4i 2 месяца назад
नर्मदे हर मैया तुम्ही जे नर्मदा परिक्रमेचे अनुभव सांगितले ते ऐकून फार धन्य वाटले तुमचे अनुभव ऐकताना एवढं एकरूप झालं की जणूकाही आपण स्वतःच तुमच्याबरोबर परिक्रमा करीत आहोत असाच भाव मनामध्ये होता म्हणून तुमच्या बरोबर आमची ही परिक्रमा पूर्ण झाली तुमचे खूप खूप आभार
@madanparkhe3082
@madanparkhe3082 2 года назад
Narmade Har, fantastic and unforgettable experience you hd. You are blessed and now I am blessed too by listening you. Thank you, hope to see you soon. Narmade Har 🙏🙏🙏
@SaritapawarPawar
@SaritapawarPawar 2 года назад
अठराही भाग मनापासून ऐकले. खूssप समाधान झाले.नर्मदे हर.......
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 3 месяца назад
नर्मदे हर!हर!हर!आपणां ubhyatana आमचा स्नेहपूर्वक नमस्कार. नर्मदा मैया चे छान दर्शन झाले. नर्मदा मैया की जय हो!🌹🙏👌
@jayprakashpandey5216
@jayprakashpandey5216 3 месяца назад
नर्मदे हर मैयाजी सादर प्रणाम
@vinaygadgil
@vinaygadgil 3 месяца назад
प्रतिभाताई आपण फार सात्विक आहात त्यामुळेच मैयाचे आपल्या पाठीशी आशीर्वाद आहेत नर्मदे हर
@AnjaliRajadhyaksha
@AnjaliRajadhyaksha 8 лет назад
प्रतिभाताई, तुमची परिक्रमा तुमच्या तोंडून ऐकताना आम्ही अनुभवली. ताप तुम्ही घेतलात पण लाभ आम्हाला झाला. हा मैयांचाच संकेत, की तुमचे अनुभव RU-vid सारख्या माध्यमाद्वारे असंख्य लोकांपर्यंत पोहोचावेत. वडिलधार्यांचे आशिर्वाद, साथिदाराचे पाठबळ व लहानांकडून प्रोत्साहन तसेच अनुभवी मामांकडून मिळालेले मार्गदर्शन. ....खूप पुण्य लागते हे एकत्रितपणे मिळायला. त्यातून देवी सरस्वती चे तुम्हास वरदान आहे की हे थक्क करणारे अनुभव जसे च्या तसे लोकांपर्यंत पोहोचवणे हे सोपे काम नाही. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सांगणारी ती व ऐकणारीही तीच. मी खूप भाग्यवान की मला हे थेट ऐकावयास मिळाले. नर्मदे हर. नर्मदे हर.......
@dharmeshranade4789
@dharmeshranade4789 6 лет назад
शरमदे हर! मैया तुझा आभार मानावा तेवढा कमीच आहे,.आम्ही सुद्धा नर्मदा परिक्रमा करावी अशि इच्छा जगृत झाली आहे. The way you narrated your experience is priceless
@aparnajoshi3988
@aparnajoshi3988 5 лет назад
अपर्णा जोशी प्रतिभा ताई तुमचे अनुभव ऐकून खूप छान वाटले मनात विचार आहे की आपण परिक्रमा करावी तुमचे अनुभव मला परिक्रमा करण्यास मार्गदर्शक ठरतिल धन्यवाद
@abhijeetmalode5359
@abhijeetmalode5359 5 лет назад
तुमच्या समृद्ध वाणीतुन नर्मदा परिक्रमा निरूपण अत्यंत सुंदर आहे जणु काही आम्ही देखील तुमच्या बरोबर परिक्रमा करत होते धन्य आहात तुम्ही!
@prithvirajkate7068
@prithvirajkate7068 5 лет назад
ताई तुमचे अनुभव ऐकुन खुप छान वाटल सारख ऐकावसे वाटतात तुमचे अनुभव
@malini7639
@malini7639 4 года назад
प्रतिभा ताई कोणालाच उत्तर देत नाहीत त्या नर्मदा परिक्रमा करणाऱ्या ना मदत करण्यासाठी साठी कोणत्या आश्रमात राहतात ते कळविले पाहिजे आपल्या कडून परिक्रमा नाही करता आली तर परिक्रमा करणार्यांना मदत करता येईल
@lalitahardas628
@lalitahardas628 2 года назад
Narmade har.... Narmade har....Narmade har...... Khoopach chaan Anubhav,Sangitle.....Namaskar
@madhavisapre6969
@madhavisapre6969 3 месяца назад
नर्मदे हर.ताई तुम्ही आम्हाला खुप सुंदर परिक्रमा घडवली.अप्रतिम
@snehakhisti5563
@snehakhisti5563 2 года назад
Kititari wela aikle aahe tari pratyek weli ase vatate navin aahe.... Punha punha shravan karit rahawe... NARMADE HAR..... HAR HAR NARMADE 🙏🙏🙏 Narmada maiya v Chitale maiya doghinna koti koti pranam... Tya ekroopch aahet 🙏🌸🌼🌸
@ravindrasonawane4547
@ravindrasonawane4547 2 года назад
धन्यवाद माऊली नर्मदे हर.18भाग श्रवण केले खुप छान अनुभव आहे नर्मदा भैया की जय 🙏🙏
@anitachaudhari9460
@anitachaudhari9460 4 года назад
नर्मदे हर ..आपले अनुभव ऐकून मन अगदी भरून येते..आपण धन्य आहात. एक दैवी शक्ती आपल्या पाठीशी आहे. 🙏🙏
@madhavigokhale9355
@madhavigokhale9355 Год назад
नर्मदे हर हर. तुमचे अनुभव आणि सांगण्याची शैली यामुळे एक वेगळाच आनंद मिळाला. खूप छान वाटल. तुम्हा दोघांना मनापासून नमस्कार.
@kailasborude5800
@kailasborude5800 3 года назад
सर्व भाग ऐकले खुप छान. मन भरून आले. आपण खुप सुंदर विवेचन केले नर्मदेहर
@chhaya7596
@chhaya7596 4 года назад
नर्मदे हर 🙏...प्रतीभाताई खूप छान परीक्रमा अनुभव आणि माहिती मिळाली... तुम्ही उभयतां ज्या श्रद्धेने परिक्रमा केली.. त्याचे वर्णन तुम्ही इतक्या रसाळ भाषेत केले की माझी सुद्धा मानस परिक्रमा झाली... सर्व १८ भाग एकचित्त होऊन ऐकले... तुमच्या या अलौकिक अनुभव ऐकायला मिळाले त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल... उभयतांना सांष्टांग दंडवत ...🙏🙏
@nachiketgadre5443
@nachiketgadre5443 Год назад
नर्मदे हर... खूप सुरेख... परिक्रमा जणू मीच केली असं वाटलं
@vasundharabhujbal8494
@vasundharabhujbal8494 2 года назад
खूप छान भाग्यवान आहात सर्वाना चांगले अनुभव याऊ द्या. ऐकुन असे वाटते की आपणही नर्मदा परिक्रमा करत आहोत. मैया आपल्या बरोबर आहे.
@gauribhogle1533
@gauribhogle1533 4 года назад
नर्मदे हरे .. मैया तुमची परिक्रमा अनुभव ऐकताना असे वाटले की आम्हीच ही मानस परिक्रमा करीत आहोत. तुम्हाला झालेले साक्षात्कार ऐकून खूप धन्य वाटले. खरंच या कलियुगात सुद्धा असे साक्षात्कार घडतात यावर विश्र्वासच बसत नाही.परंतु तुमच्या मुखातून ऐकून खूप छान वाटले. एक सकारात्मक भावना जागृत झाली. नर्मदा मैय्या आम्हाला पण असा योग घडवून आणू दे. तुम्हा उभयतास साष्टांग नमस्कार. नर्मदे हर 🙏🙏
@heenajoshi8602
@heenajoshi8602 Год назад
Narmde har , maiya aur babaji ,aap ka narmda parikrama ke anubhav sunkar ek chamtkari yatra pravas huwa hai aaisa lagta hai. Kyuki jaha samarpan , sharddha, vishwas hota hai waha hi ek invisible shakti aapne saath hai aaise pratichi milti hai aur wohi 🙏🙏🙏sachhi jtra.ucch koti ke punywan soul ho aap dono. Aap dono ko koti koti🙏🙏🙏pranam. Mere liye prathana karo ki mai bhi mere husband ke saath narmda parikrama yaatra kar saku. Narmde har narmde.🙏🙏🙏
@Harsh_vje
@Harsh_vje 8 лет назад
नर्मदे हर.... तुम्हा दोघांनाही साष्टांग नमस्कार.चितळे साहेबांचे करावे तितके कौतुक कमीच आहे असे म्हणेल मी.परिक्रमेची खरी सुरुवात तुमच्यापासूनच होते.आपल्या पत्निला परवानगी देऊन स्वतः राजिनामा देऊन परिक्रमा पूर्ण करणे म्हणजे दैवी देणगीच आहे.तुमच्या सानिध्याने आम्हिही पावन झालो.बाकी तुमच्या अनुभवाबद्दल लिहायला शब्दच नाहीत.नर्मदे हर...नर्मदे हर...नर्मदे हर...!!!!!
@anjalitoraskar2266
@anjalitoraskar2266 2 года назад
ताई खुपच छान नर्मदामैय्याची परिक्रमा वर्णन केलीत. 👌👌👌👍🏻🌷🙏🙏🙏हर नर्मदामैय्याची मैय्या🌷🙏🙏🙏
@thankyouiloveyou5150
@thankyouiloveyou5150 4 года назад
मी पूर्ण 18 भाग एकले पण एक खर आहे की तुमचे बाबाजी होते म्हणून एवढा विश्वास तुमच्या बोलण्यात जाणवत राहते त्यांचं पण योगदान महत्त्वाचे आहे तुमच्या बोलण्यात बाबाजी जाणवतात
@rahulrai9438
@rahulrai9438 4 года назад
Narmade her sahi kaha aapne
@jyotidongare6840
@jyotidongare6840 3 года назад
खुप खुप खुप सुंदर अतिशय ओघवती वाणी असं वाटलं की आम्ही तुमच्याबरोबरच आहोत या परिक्रमेत
@nilimabhalerao7076
@nilimabhalerao7076 3 года назад
पूर्ण ऎकले अस वाटले तुमच्याबरोबर परिक्रमा चालू आहे परिक्रमा पूर्ण ऎकून झाल्यावर घरात देवांना नमस्कार करून नर्मदे हर आपोआप मुखातून आले धन्यवाद मैया.
@umapagedar8004
@umapagedar8004 4 года назад
हो, तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना खूप खूप धन्यवाद. तुमच्या मुळे आमची पण श्रवण नर्मदा परिक्रमा झाली. 🌹🙏🌹
@gayatrikulkarni7076
@gayatrikulkarni7076 Год назад
🙏🙏
@smitadeshpande3851
@smitadeshpande3851 Год назад
खूपच छान वाटले सगळे फोटो भाग बघून शतशः प्रणाम
@adityawani2008
@adityawani2008 Год назад
@@smitadeshpande3851 qq
@bharati059
@bharati059 3 года назад
करोना च्या पहिल्या काळात युट्युबवर तुमचा एक व्हिडिओ बघण्यात आला सहज उत्सुकता म्हणून बघितला पण तुमचे बोलणं ऐकून त्यातील उत्स्फूरता त्यातील भाषा बघून नकळत तुमचे सगळे एपिसोड सुरुवातीपासून बघावेसे वाटले, बघितले खूप दैवी वाटले तुम्हाला भेटावे असे वाटत होते. आणि परत ह्या एक दोन दिवसात आणखी एक व्हिडिओ पहिला तो तुमच्या आश्रमाचा त्यामध्ये तुमचे आणि बाबांचे दर्शन झाले. तुम्हां उभयतां मध्ये झालेला बदल बघून नर्मदा मैया बद्दलची अद्भुतता मनाला पटली. आपले सर्वे एपिसोड बघितल्यावर प्रकर्षाने नर्मदा परिक्रमा करावीशी वाटते निदान बस ने तरी करावी असे खूप वाटते. तुम्हाला पण भेटावे असे खूप वाटते. मैया नर्मदे हर
@shashankdeo516
@shashankdeo516 4 года назад
फार सुरेख अनुभव कथन माताजी ,प्रत्यक्ष परिक्रमा नशिबात आहे की नाही माहीत नाही ,पण आपण ती घवलीत आज मी एक दिवसात 18 ही भाग पाहिले ,नर्मदा परिक्र ,श्रवनाद्वारे घडवलीत फार आभारी आहे आपली . सरस्वती ने नर्मदा मैयाच्या परिकरमेच्या कथेचा भाग पुढे नेला आपल्या वाणीद्वारे ,काय बोलू ,शब्द नाहीत माताजी ,नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@maheshdeshmukh1982
@maheshdeshmukh1982 Год назад
माताजी आपला अनुभव ऐकल्यावर मन परीक्रमे साठी आतुर व सैरभैर झाले आहे.
@gppotdar
@gppotdar 2 года назад
खूपच छान वर्णन आहे, नर्मदे हर हर वाचून झाल्यावर हे बघून खूप छान वाटलं. सगळ्यांनी ऐकण्या सारखं आहे. खूप धन्यवाद तुमचे 🙏
@vijayakapadi2447
@vijayakapadi2447 Год назад
धन्यवाद तुमचे उभयतांचे 🙏. तुमचे अनुभव ऐकताना मी स्वतः ती करत आहे असे वाटत होते. तुमची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे. खूप छान ओघवत्या भाषेत अनुभव सांगितले. पुन्हा एकदा धन्यवाद.
@vishalpingle2937
@vishalpingle2937 4 года назад
खूप छान अनुभव आहे , मी हे सर्व विडिओ खूप वेळा ऐकले आहेत पण मन तृप्त होत नाही असा वाटतं सारखं ऐकतच राहावं, धन्यवाद मैय्याजी तुमच्या मूळे आमची मानस परिक्रमा होत आहे, तुम्ही आमच्यासाठी साक्षात मैय्याच आहात. नर्मदे हर
@shrikantmalve
@shrikantmalve 7 месяцев назад
🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
@priyadeshpande5409
@priyadeshpande5409 7 месяцев назад
नर्मदे हर,नर्मदे हर, अतिशय सुंदर शब्दात, आवाजात संपूर्ण परिक्रमेतील अनुभव, वर्णन डोळ्यासमोर उभे केले,परत परत ऐंकले तरी सारखं तेच ऐकावं असं वाटतं, खूप भाग्यवान आहात तूम्ही दोघेही. ऐकताना कधी अंगावर काटा, कधी डोळ्यातून पाणी येत रहाते, खूपच छान, अगदी नि:शब्द झाले आहे, मनापासून धन्यवाद 🙏🙏
@asmitakamalwar6263
@asmitakamalwar6263 Год назад
ताई तुमचे पूर्ण व्हिडिओ पाहिले.आम्हाला खूप उशिरा पाहण्यात आला.खूप छान अवुभव सांगितले.आम्हाला आम्हीच नर्मदा परिक्रमा करतो आहे असेच वाटले.त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.आणि नर्मदा माई म्हणून तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
@kundakulkarni6960
@kundakulkarni6960 8 месяцев назад
नर्मदे हर ...🙏🙏🙏 तुम्हास मनापासून प्रणाम. घरात बसूनच नर्मदापरिक्रमे चा अनुभव घेतला.🙏🙏🙏
@harshadasingh1578
@harshadasingh1578 8 лет назад
Narmade Har! Maiyyaji watched all 18 videos for the third time today. Cannot get enough of it. What a spiritual and divine experience. I m in blissful tears yet again this time. Koti koti pranam
@rahulrai9438
@rahulrai9438 4 года назад
Aapke paas inka no. Hai hai kyaa
@padmavatibongale9383
@padmavatibongale9383 2 года назад
काय लिहावे कळत पण तुम्ही खुप भाग्यवंत आहात तुम्हांस आमचे नमस्कार "नर्मदा हरे "
@arwarang1
@arwarang1 2 года назад
Same here
@sunitasheogaonkar9163
@sunitasheogaonkar9163 2 года назад
आ .प्रतिभाताई सप्रेम नमस्कार 🙏 नर्मदा परिक्रमा पूर्ण माहिती वाचली मनसोक्त आनंद लुटला आम्ही भोपाळ ला राहत होतो पण आता पुण्यात मी होशंगाबाद आणि नेमावर येत नर्मदा दर्शन केले आता मैया च्या (आदेशांची परिक्रमेत )साठी वाट बघत आहे , बघूया
@shubhadapathare896
@shubhadapathare896 Год назад
नर्मदा हर
@govindsfanclub
@govindsfanclub 2 года назад
नर्मदे हर… मैया जी तुम्ही खुप छान पद्धतीने अनुभव कथन केले. ऐकताना असे वाटत होते की मी स्वतः तिथे आहे. आपल्या अनुभव कथनामुळे लाखो लोकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळत आहे. जीवनात अंतिम सत्य समजणे ही खुप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद 🙏🙏🙏
@archana2905
@archana2905 3 года назад
ताई आपले अनुभव आणि परिक्रमा वर्णन एकताना खूप आनंद झाला आणि रडू सुध्दा आले. खुप दिवसांनी असे सुंदर वर्णन एकले धन्यवाद तुम्हा सर्वांना नमस्कार नर्मदे हर
@prakashwanojekar4037
@prakashwanojekar4037 3 года назад
नमस्कार..नर्मदे हर..तुमच्या सर्व क्लिपस् ऐकल्या..खूप आनंद झाला..तुमच्या दर्शनाची उत्कट इच्छा निर्माण झाली..आम्ही पुण्यातच राहतो..पत्ता व वेळ कळल्यास दर्शनाला येऊ..
@tejashreelokure3063
@tejashreelokure3063 Год назад
Chup chan Maiyajii. Narmada harrrrr🙏🙏🙏🙏🙏
@poojahatkar6133
@poojahatkar6133 3 года назад
नर्मदे हर.. तुमचा परिक्रमेला अनुभव कथन मी पहिली पार्ट पासून पूर्ण ऐकला.. फारच सुंदर... तुम्ही अगदी मला तिथे प्रत्यक्ष तुमच्या बरोबरच असल्या सारखे वाटले डोळ्यासमोर त्या व्यक्ती जागा हुबेहूब उभ्या राहिल्या.. नर्मदे हर..
@aparnagholap517
@aparnagholap517 14 дней назад
नर्मदे हर तुम्हा दोघांना साष्टांग दंडवत तुमच्या परिक्रमेचे वर्णन ऐकून अक्षरशः अंगावर काटा येओततहोता कशी एवढी सहनशीलता तुमच्या कडे होती नर्मदा च जाणे पण श्रद्धेला तोड नाही हेच खरे
@diptishah5990
@diptishah5990 3 года назад
Narmada Har! I’ve been listening to your parikrama experiences over and over again. Khup Abhaar! It’s absolutely Divine!
@varshacomputer54
@varshacomputer54 4 года назад
गेल्या वर्षी (जुलै, ऑगस्ट, संप्टें.2019) हे तीन महिने माझे वडील कॅन्सर च्या उपचारार्थ डेरवणच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. आम्ही सर्व (मी, माझी आई व पत्नी) त्यांच्या सोबत होतो. मी रात्रीचा बाबांच्या बेडखाली झोपायचो. 3 महिने माझं दुकान बंद ठेवल्याचं आणि सर्वात जास्त बाबांचं टेन्शन होतं. युट्युब वर अचानक मला तुमच्या अनुभवाचा एक एपिसोड दिसला. तोंपर्यंत नर्मदा परिक्रमेविषयी माहीत नव्हतं. मी रोज रात्री आपले अनुभव ऐकत होतो. 3 महिन्यांनी घरी आल्यावर ते अजूनही, बाबांची प्रकृती अतिउत्तम आहे. मी अजूनही तुमच्या अनुभवांचे पारायण करतो. खुप छान वाटतं. धन्यवाद..!!! नर्मदे हर..!!! श्री स्वामी समर्थ..!!!
@satishshukla1696
@satishshukla1696 2 месяца назад
नर्मदे हर हर नर्मदे आपल्या वकृत्वाने व अनुभवाने खुपचं रोमांचीत झालो काही प्रसंगी डोळ्यातुन अश्रु धारा व अंगावरील शहारे अनुभवले तुम्ही दोघांनी प्रत्यक्ष परिक्रमा अनुभवली आमची आपण मानसिक घडवली नर्मदे हर जय हो..........🎉
@mprahane9031
@mprahane9031 3 года назад
नर्मदे हर!!तुमची भाषा ओघवती आहे.अनुभव स्वतः चा असला की भाषा सत्य कथन करणार्यांसाठी साह्य करते.धन्यवाद, तुम्हाला दोघांना!!
@shyamalapatwardhan7208
@shyamalapatwardhan7208 2 года назад
Wa Khoop chhan enjoyed parikrama. It's your favour. Thank you. Narmade Har .
@rajendrasingchavan1245
@rajendrasingchavan1245 2 года назад
चितळे दाम्पत्य खूप शुभेच्छा छान वर्णन केले.आम्ही तुमचे रूनी आहोत नमन करतो नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
@sandhyajoshi1709
@sandhyajoshi1709 3 года назад
मय्या खुप छान अनुभव सागितले खुप छान वाटले खरच तुम्ही पुण्यवान आहात त्या शिवाय घडत नाही तुम्हाला कोटी कोटी प्रणाम नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏
@rekhac2706
@rekhac2706 4 года назад
अठरा भाग ऐकले खुप दिवसाची इच्छा होती आनंद वाटला माझी आई तिनेही ऐकली ती फारच खुष झाली नमस्कार
@crazychilds3157
@crazychilds3157 3 года назад
Khup sundar ahet tumche anubhv🙏🏻🙏🏻tumchya mule mla narmda parikrma karayla milali tumchya kathnat mi keli parikrma 🙏🏻🙏🏻narmdae har🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@urmilanalegaonkar6620
@urmilanalegaonkar6620 3 года назад
नर्मदे हर आपले आत्मकथन सर्व भाग ऐकले.आता रात्रीचे नव्हेपहाटेचे 4:00 वाजले.आपल्यावरील नर्मदा मैय्याचा स्नेह.आपली अपार श्रद्धा. अन्य भाविकांसाठी दिपस्तंभ ठरेल. ओघवती, श्रद्धायुक्त शब्द,भाषाशैलीने अंत:करण सद्गदीत झाले. ऐकताना माझ्या डोळ्यांतून प्रेमाचे,आनंदाश्रू वहू लागले.परीक्रमची ओढ लागली. नर्मदे हर.
@meeramohite8808
@meeramohite8808 Год назад
नर्मदे हर आपल्या परिक्रमे चे सर्व भाग ऐकले पहाटेचे ४ वाजले तुमच्या बरोबर आमचीही श्रवण परिक्रमा होत होती दहा वर्षापूर्वी जगनाथ कुंटे च पुस्तक वाचल तेव्हाही अशीच भावना होती आपलीही मानसिक परिक्रमा होते आहे खुप भरून आल अनुभव ऐकूण
@dipeekarawal5982
@dipeekarawal5982 4 года назад
आदरणीय प्रतिभा ताई,तुम्हा दोघांना नर्मदे हर. तुमच्या स्पष्ट,सहज,सोप्या भाषेमुळे, स्वतःच परिक्रमा केल्याचा आनंद मिळाला. पण सध्याचा तुमचा अनुभवावर एखादा व्हिडिओ केलात तर नक्की आवडेल. ताई,काही अनुभव मी पुन्हा पुन्हा एकले. शहारे आणणारे श्रद्धा वाढवणारे आहेत. पुनश्च एकदा नमस्कार.
@virendarpatil563
@virendarpatil563 2 года назад
नर्मदे हर हर ..मी पूर्ण भाग पाहिले ..असं वाटलं की तुमच्या बरोबर आहे .. वैराग्य काय असतं हे समजलं ..मला ही ही प्रेरणा मिळाली ..माता नर्मदा आईचे बोलावणं आलं तर मी ही परिक्रमेस प्रयत्न करेन..माता नर्मदे माँ की जय नर्मदे हर हर ..
@payalgandhi3235
@payalgandhi3235 4 года назад
Khupach Sundar prakare tumhi tumchya anubhavache kathan kele..Mi 25 years chi mulgi ahe....mi sagla kathan agdi man laun aikle ani te mala khup avadla ani pudhe aikula vatat gela.....maiyajinchich krupa! Tumche itke vilakshan anubhav sangun aamchi manas parikrama karavnyasathi tumhe mannapasun aabhar🙏 Tumchi Ichhashakti kharach vandaniya ahe!🙏Narmade Har!!!
@devikaranisalian4407
@devikaranisalian4407 3 года назад
Gharat rahun Chaturmas kasa karayacha tyache krupaya margadarshan karave.Aaple adbhut anubhav kathan kelyabaddal manahpurvak dhanyawad 🙏🙏🙏Narmade Har🙏🙏🙏🌷🌷🌷
@manmohanmenon
@manmohanmenon 4 месяца назад
Thank you very much, for sharing this experience. I could imagine through your narration. Very grateful and I bow down to you. I am not sure I have the courage to do this, though, like you, my wife wants to do it 😊. God bless you! Lots of love from us.
@geetashreeguha6628
@geetashreeguha6628 3 месяца назад
नर्मदेहर नमस्कार तुम्ही खरोखर पुण्यात्मा!!साष्टांग दंडवत!!
@vijayasalke2586
@vijayasalke2586 2 года назад
ताई सर्व 18 भाग मनापासून ऐकले खूप खूप धन्यवाद नर्मदे हर
@varshaingale111
@varshaingale111 11 месяцев назад
जय गजानन 🔯🙏🙏🙏नर्मदे हर हर.... नर्मदा परिक्रमा वर्णन ऐकून भारावून गेले ,जस काही मी तुमच्या सोबत परिक्रमा करते आहे .मन खूप उल्हसित ,प्रचंड आनंदीत झाले.नर्मदा मय्याचे दर्शन डोळ्यापुढे होत होते .आपल्या दोघांचे खूप खूप आभार, धन्यवाद ! धन्य झाले.🙏🙏🙏
@authoryogeshpawalepune4309
@authoryogeshpawalepune4309 3 года назад
अप्रतिम श्रवणीय अनुभव कथन, 1 ते 18 भाग कसे संपले कळाले नाही, शेवट जवळ आला तशी चुटपुट लागून राहिली...शेवटची आरती सुरू झाली आणि सर्वांगावर एक सरसर लहर फिरली, असे वाटले की कदाचित डोळ्यातून धारा ओघळतील.... सांगण्याची पद्धतही किती सुंदर आहे, सहज, प्रवाही आणि रसपूर्ण ,लयबद्ध.....आपल्या घरातील एक जवळची व्यक्ती आपल्याशी बोलत आहे, असे वाटून गेले... अतिशय भावलेले हे कथन, ते ऐकण्याची संधी किंवा मी म्हणेन साक्षात प्रसादच दिल्याबद्दल मनापासून आभार!
@malini7639
@malini7639 4 года назад
पुन्हा पुन्हा मी हे सर्व व्हिडीओ बघते खुप च आनंद मिळतो तुम्हाला सर्वाची साथ मिळाली नशिब लागते पायी परिक्रमा ला किती दिवस लागतात तिन वर्षे तिन महीने लागतात असे वाचले होते
@rahulchemburkar6731
@rahulchemburkar6731 9 лет назад
Respected Ms. Pratibha Sudhir Chitale and Mr. Sudhir Chitale, Kindly accept my humble obeisance. I watched all the 18 travelogue episodes of "Narmada Parikrama" on 20 Jan & 21 Jan 15. I want to compliment you for the wonderful video and uploading it for public broadcasting. Storytelling of Pratibha ji is captivating and I was riveted to my seat like watching an interesting movie but this was superior to a movie because it was a solo performance without any background score, scenes. I couldn't resist watching 15 episodes in one go. I felt as if Goddess Narmada is talking with devotees through Pratibha ji. The spiritual glow on Pratibha ji's face is immaculate and it testifies the deep involvement with purpose of "Narmada Parikrama" and she has literally lived it. The experiences shared are out of the world. One can rarely find such divine experiences in world full of greed, jealousy, hatred. I was amazed to learn that such things could exist. I read a book on "Narmada Parikrama" few years ago. I don't want to compare whose experience is better because I understand and appreciate that these are extremely personal experiences. But listening it live from you was more enjoyable. Some instances I couldn't control my emotions too; and I consider it as success of Pratibha ji's storytelling which lead to my undivided attention. I consider it as an exemplary example of experiencing bliss and attaining enlightenment by a worldly human being (in your case you are certainly blessed one). I must share with you that both of you came to my dream and I visualized myself bowing to you and resting my head on your feet. I also felt that your next "Parikrama" will be of "Kailas-Manas Sarovar" (Probably you would have done it by now) I had a strong urge to write to you and express my gratitude for giving me blissful experience and introducing to a divine world crammed with spirituality, love, devotion. I wish you a wonderful life. I also wish to get an opportunity to watch more such videos from you and have a blissful experience. Thank you again.
@santoshveer3192
@santoshveer3192 5 лет назад
Thanku
@nandkumarlad3294
@nandkumarlad3294 3 года назад
खूप छान अनाकलनीय अनुभव अगदी इतक्या छान शब्दात सांगितले की स्वतः अनुभव घेतोय असे वाटले.तुमच्या मुळे शक्य झाले. तुमचे शतशः आभार आणि साष्टांग दंडवत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. ॥🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@nandkumarlad3294
@nandkumarlad3294 3 года назад
॥ नर्मदे हर॥ तुमच्या सारखी परिकमा करता येईल की नाही सांगता येत नाही त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते. निदान बसने दर्शन घेता आले तर खूप. पुन्हा शतशः आभार आणि साष्टांग दंडवत. सौ.भारती लाड.
@shreejasawant2360
@shreejasawant2360 4 года назад
मययाजी ‌खूप छान वाटल आपले अनुभव ऐकूण ऐकणारांच् मानस parikrama होते आम्ही आपले आभारी आहोत lockdown मध्ये खूप confidence आला आपले अनुभव ऐकूण. ‌नमस्कार
@harshadhardas1648
@harshadhardas1648 3 года назад
नर्मदे हर🙏।। चितले मैयाजी और बाबाजी दोनों को साष्टांग नमस्कार 🙏।।
@ssmakeoverbyswatisawant100
@ssmakeoverbyswatisawant100 3 года назад
Khup chan vatal aikun ..mla faar Anand zala ..mi he 2 vela purn aikal..all episodes
@vrundapharande6524
@vrundapharande6524 4 года назад
नर्मदा परिक्रमा पूर्ण 18 भाग ऐकले , खूप खूप कृतज्ञता .काल पासून आज सकाळी 10:42 पर्यंत ऐकले .त्यामुळे माझ्या सद्गुरू वरील, श्रध्दा वाढली. तुमचे सर्व अनुभव ऐकताना मी तुमच्या जागी आहे असे जाणवले. मला तुमच्या शी फोन करून बोलायला मिळाले तर ती मैय्या ची कृपा असेल. तुम्ही खऱ्या अर्थाने धर्मपत्नी आहात, नास्तिक पतीं ला तुम्ही आस्तिक बनवून कृपा संपादन केली.हे नर्मदा मैय्या च्या कृपेने माझ्या कडून व्हावे. खूप खूप धन्यवाद व कृतज्ञत.💐💐💐
@ashaphulmamdikar3700
@ashaphulmamdikar3700 3 года назад
शतशः दंडवत तुमचे अनुभव इतके मनाला जाऊन भिडले की स्वानुभव वाटले
@rajendrakulkarni8003
@rajendrakulkarni8003 3 года назад
धन्यवाद, तुम्ही केलेल्या नर्मदा परिक्रमेचे वर्णन सलग ऐकताना प्रत्यक्ष परीक्रमेचाच आनंद मिळतो.तुम्ही दोघेही खूप भाग्यवान आहात.🙏🙏🙏
@mrudulagurjar7967
@mrudulagurjar7967 3 года назад
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏 संपूर्ण १ ते १८ सगळे भाग बरेच वेळा ऐकून झाले. अगदी पारायण झाली. तरी मन भरत नाही. पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं. बऱ्याच जणांनी तुमच्या कडून प्रेरणा घेतली आहे. परिक्रमा केली आहे. त्यांचे त्यांचे अनुभव कथन केले आहेत. खूप छान वाटत , मला ही परिक्रमा करायची आहे. मी वाट पाहाते आहे. संधी मिळाली की तिचा लाभ घेणार आहे. नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
@swatibhonde7099
@swatibhonde7099 3 года назад
तुम्ही सांगितले ली नर्मदा परिक्रमा अनुभव खुप सुंदर व तुम्ही सांगत होता व माझ्या अंगावर शहारे येत होते.तुम्हाला दोघांना शतशः प्रणाम. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@PratibhaAnkushpatil864
@PratibhaAnkushpatil864 4 года назад
छान छान वाटलं सर्व परिक्रमा ऐकून दोन दिवस ऐकत होते 🙏🙏🙏🙏🙏🙏
@SoJosViharTravels
@SoJosViharTravels 4 года назад
चितळे काका-काकूंची संपूर्ण पायी केलेल्या परिक्रमेतले एकेक अनुभव खरंच अंगावर कधी काटा आणतात तर कधी खूप आनंद होतो. इतकं सगळं सुंदर वर्णन ओघावत्या शैलीत ऐकताना जणू आपणच त्यांच्या बरोबर मानस परिक्रमा करतो आहोत असं वाटू लागतं आणि कधी अचानक आपल्या स्वतः कडून प्रत्यक्ष अशी परिक्रमा होणे कधी अशी हुरहूर लागते अन् डोळे पाणावून येतात ,अनाहुत ओठी शब्दं येतो " नर्मदे हर".
@varadnishantrautrollno56di39
@varadnishantrautrollno56di39 4 года назад
साष्टांग दंडवत तुम्हा उभयंताना ....... तुमचे नर्मदा माता अनुभव कथन ऐकताना प्रत्यक्ष आपण स्वतः परिक्रमा करत आहोत असा अनुभव आला ..... कित्येकदा डोळ्यातून घळाघळा अश्रू आले ...... खूप छान वाटलं ...... तुमचे मनापासून आभार ...... नर्मदे हर । नर्मदे हर । नर्मदे हर ।।
@jayamalapatil8876
@jayamalapatil8876 4 года назад
नर्मदे हर ! मैयाजी आणि बाबाजी सादर प्रणाम .. तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने सर्व अनुभव कथन केले आहेत कि असं वाटतं मी देखील तुमच्या सोबत परिक्रमा करत आहे. धन्यवाद.
@nirmalakalambi7190
@nirmalakalambi7190 Год назад
निर्मला जी तुमची नर्मदा परिक्रमा ऐकून इतकं श्रद्धेनं मन भरून आलं सांगायला शब्द अपुरेच पडतील वाटलं आपणच ही परिक्रमा पूर्ण केली येथूनच तुम्हा दोघांना आदरपूर्वक नमस्कार
@maheshjangam9383
@maheshjangam9383 4 года назад
Narmade Har...Narmade Har....Shri Chitale,Ani Mrs Chitale Yana Sashtang Sapreem Namskar. Anek Anek Dhanyvad.
@sudeshgangan510
@sudeshgangan510 Год назад
पुण्य आत्मा उभयत्यांना साष्टांग नमस्कार. हर हर नर्मदे.
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 3 года назад
धन्यवाद प्रतीभाताई तुम्ही एवढी कडतर तपश्चर्या केलीत .तुमची परीक्रमाची कहाणी कथन केलीत .अक्षरशः स्वतः च परीक्रमण करतोय की काय .काय तुमच्या चेहऱ्यावरचे तेज व न थकता ऊस्साहाने जी खडान खडा अगदी पाठांतर केल्यासारखी माहीती दीलीत .हसतमुखाने न अडखळता .त्यामुळे एख ते अठरा भाग नाॕन स्ठाफ रात्री दोनवाजेपर्यंत ऐकले .व त्या तंद्रीतच कधी झोप लागली तते समजलेच नाही .असाच एखादा अलीकडचा सरांचा व तुमचा व्हिडीओ टाका अजुन तेच तेज आहे का पहायचे आहे .एवढ्या अठरा भागात अगदी जवळची मैत्री झाल्यासारखे वाटचे .ठीक आहे दोघांनाही सप्रेम नमस्कार धन्यवाद मैया व बाबा
@AnaghaWagh-i4m
@AnaghaWagh-i4m 10 месяцев назад
धन्य झाले मन कान उभी प्रत्यक्ष नर्मदा मय्या इतके भाराउन टाकणारे सांगणे सतत सांगत राहावे ऐकत राहावंसं हेच मगणे
@paragraverkar
@paragraverkar 4 года назад
नर्मदा मैया की परिक्रमा के आपके अनुभव सुनकर हमारा मन भी भक्ति विभोर हो गया और आत्मिक शांति प्राप्त हुई।।
@ranjanasudame1000
@ranjanasudame1000 2 года назад
आत्ताच समजले की आपण हैदराबादच्या.खूप आनंद झाला.मी.चितळे व मी एकाच क्लासमध्ये शिकत होतो.खूपच आनंद झाला .नर्मदे हर !!!
@reshmanalawade9774
@reshmanalawade9774 4 года назад
नर्मदे हर तुमच्यामुळे मी सुध्दा परिक्रमेचा अनुभव घेतला. नुसत्या श्रवणाने. मला दिसत नाही पण मनापासून ऐकून मी पण परिक्रमा पूर्ण केली..Thanks
@deepikachavan118
@deepikachavan118 Год назад
तुमच सांगण बोलण किती👌आहे ऐकतच रहावस वाटत 🙏🙏❤🌹
@shobhanavaidya6986
@shobhanavaidya6986 4 года назад
प्रतिभाताई आपले अनुभव ऐकून मी परिक्रमा। करते आहे ।असे वाटत होते खूप।छान हर नर्मदे
@archanakanitkar7816
@archanakanitkar7816 2 года назад
Tumhala khup khup dhanyavad. Eikun dhanya vatle khup ichha aahe Narmada maiyyane karun ghyavi aashi vinanti
@vidyakelaskar4124
@vidyakelaskar4124 2 года назад
प्रतिभाताई खरोखर अतिशय तन्मयतेने सर्व अठरा भाग ऐकले...आपणही परिक्रमा करावी असे वाटून राहिले आहे..पण हे भाग्यपण पुण्यवंतानाच प्राप्त होते...असो..आपण गायलेली आरती खूपच सुरस आहे..आपल्या पतींनी आपली साथ दिली हेही आपले पूर्व संचित पुण्य आहे..आणि त्यांचेही आहे कारण आपल्यामुळेच त्यांना परिक्रमा घडली...नमस्कार..नर्मदे हर...
@maheshwarideshmukh1290
@maheshwarideshmukh1290 3 года назад
Sashru nayanane sampurna kathan aikle..😌🙏🏻🌹Namaskar aaplya dhoghana🙏🏻Jay Jay Narmadha maiya🌹JAY JAGDAMB🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@ह.भ.प.निलेशभैय्याझरेगांवकर
नर्मदे हर ! अनुभव येथे पाहिजे साचार येरा गबाळ्याचे काम नव्हे आपणास साष्टांग दंडवत 👏
@sagardixit4414
@sagardixit4414 4 года назад
अप्रतिम मैय्याजी .तुम्ही खूप छान वर्णन केले आहे ,आम्हाला घरी बसून ती परिक्रमा अनुभव मिळाला .बाबाजी आणि मैय्याजी तुम्हाला साष्टांग नमस्कार. नर्मदे हर।
@manasigokhale2032
@manasigokhale2032 2 года назад
नर्मदे हर्, नर्मदे हर्, नर्मदे हर्🙏🙏🙏 Aadarniya मैया, tumchya saglya bhaganchi पारायण karun zali. Khup ओघवत्या वाणी ने sakshat Narmada Maiya n ticha Tat ch ubha kelay dolyan samor. Tumhala khup khup धन्यवाद आणि sashtang dandwat. रोज़ maiya che Narmada ashtak mhatlya ne diwas purn hoto. Tumache Maiya tata var ch nivas asato ase समजले, baghu kadhi yog yeto. 🙏 Tumache Tang jav, par karo bhasha eikayala madhur वाटते. नर्मदे हर्, नर्मदे हर्, नर्मदे हर् 🙏🙏🙏🌹🌹🌹
Далее
Narmada Parikrama
48:43
Просмотров 463 тыс.
Narmada Parikrama Part 13
14:56
Просмотров 245 тыс.
다리찢기 고인물⁉️😱 Leg Splits Challenge
00:37
Antarang With Jagannath Kunte | 11 January 2019
51:11
Просмотров 150 тыс.
Narmada Parikrama Part 16
14:56
Просмотров 212 тыс.
Kunte Swami Prakashputra Pravachan 2020 01 11 Part 1
1:22:13
Narmada Parikrama Part 11
14:56
Просмотров 278 тыс.
Narmada Parikrama
3:05:27
Просмотров 30 тыс.