Тёмный

Nashik Cycle Boy | चिमुकल्या 'समर्थ'च्या खांद्यावर कुटुंबाचे ओझे,आई अंध तर,वडिल.. 

Saam TV
Подписаться 4,7 млн
Просмотров 236 тыс.
50% 1

#nashik #cycleboy #samarthjadhav #amolkolhe #chhatrapatishahumaharaj #kolhapur #cycle #Nashik #specialreport
Nashik Cycle Boy | नाशिकमध्ये राहणारा 13 वर्षीय समर्थ ईश्वर जाधव हा मुलगा सायकलीवरून कडधान्य विकून आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलत आहे. समर्थ चे आई वडील दोघेही विकलांग आहेत. घरची जबाबदारी समर्थ वर आल्यानं त्यानं पूर्वी वडील करत असलेला रोजगारच पुढं सुरू ठेवला, आणि सकाळी लवकर उठून तो सायकलीवरून नाशिक परिसरामध्ये कडधान्य विकत आहे. ही माहिती खासदार अमोल कोल्हे यांच्यापर्यंत पोहोचली. आणि त्यांनी छोट्या समर्थला मदतिचा हात पुढे केला. कोल्हापुरात सध्या डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचा प्रयोग सुरू आहे. या प्रयोगाच्या शुभारंभ प्रसंगीच कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते अमोल कोल्हे यांनी छोट्या पण कर्तुत्वांनी मोठ्या असणाऱ्या समर्थ जाधव याला इलेक्ट्रिक सायकल भेट म्हणून दिली आहे. समर्थ जाधव या चिमुकल्याचं हे खडतर जीवन नेमकं कसं आहे? तो कसा आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतो आणि अशा परिस्थितीत ही शिक्षण घेतो हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी रणजीत माजगावकर यांनी...
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 313   
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 Год назад
अभिनंदन कोल्हे साहेब, शाब्बास बेटा एवढ्या कमी वयात घराची व आईवडीलांची जबाबदारी तुम्ही घेतली तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
@sandiplokhande6299
@sandiplokhande6299 Год назад
डोळ्यात आसु आले .तुझ्या जिद्दिला सलाम बाळा.खुप हुशार आहेस खुप मोठा हो.
@vilasugale9866
@vilasugale9866 Год назад
असा मुलगा प्रत्येक घरात जन्माला यायला पाहिजेत महाराष्ट्र लय पुढे जाईल
@nivruttiatale2914
@nivruttiatale2914 Год назад
डॉक्टर अमोलसरांना खूप खूप धन्यवाद आई जगदंबा त्या मुलांच्या आणि डॉक्टर साहेबांच्या आयुष्यात भरभराटी करो
@jaidattadethe
@jaidattadethe Год назад
मी त्याच्याकडून पाथर्डीत उसळ विकत घेतली आहे पण मला माहित नव्हते की तो अशा कौटुंबिक परिस्थितीने त्रस्त आहे. तुझा अभिमान वाटतो.
@kingalibag9017
@kingalibag9017 Год назад
100% तुम्ही पोलिस अधिकारी बनणार ....🙏
@mehetredigambar7999
@mehetredigambar7999 Год назад
वाहून गेला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा शुभेच्या
@spandan1355
@spandan1355 Год назад
Dr Amol Kolhe sir you looks very nice politition who is sensitive nice attitude. Good work Dr. Kolhe sir
@hindurashtrakesipahi
@hindurashtrakesipahi Год назад
सलाम या मुलाला
@Avinashraut2187
@Avinashraut2187 Год назад
खूपच छान आमोलदा
@pranavpawaar7148
@pranavpawaar7148 Год назад
Great work,,,,, salute 👍👍👍👍🙏
@kiranhariomkale7859
@kiranhariomkale7859 Год назад
Danyawad beta.god bless you 🙏
@milindlonkar3835
@milindlonkar3835 Год назад
Great god bless you...
@kantilalmaharnawr1074
@kantilalmaharnawr1074 Год назад
Nice
@kiranjadhav9707
@kiranjadhav9707 Год назад
अभिनंदन छान काम
@Smovie8138
@Smovie8138 Год назад
Khup pudhe jashil bala. I am so proud you🙏👍
@sanjivanisanju4624
@sanjivanisanju4624 Год назад
❤❤❤
@vandanaraikwar4114
@vandanaraikwar4114 Год назад
खूप छान बेटा
@shantilaljadhav4016
@shantilaljadhav4016 Год назад
Salam
@ramahowal6801
@ramahowal6801 Год назад
Mulano tumhala khup khup sudhechy tumch nehami Ani pudehi changal ch honar ahe
@RahulBhalerao-cy5dd
@RahulBhalerao-cy5dd Год назад
Nice,boy
@rajendradange3219
@rajendradange3219 Год назад
समर्थ, आई वडील यांची लहान वयात सेवा करतोस. देव तुझे भले करो. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, ही पांडुरंग चरणी प्रार्थना!
@suhaspatil8522
@suhaspatil8522 Год назад
फक्त सायकल देऊन भागणार नाही, समाज बांधवानी समर्थ च्या कुटुंबाला ला कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून द्यायला हवे.
@bapuvirkar1573
@bapuvirkar1573 Год назад
मी ही बातमी बघितल्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी आल् खूप छान मुले आहेत संस्कारी आहेत आणि हुशार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब धन्यवाद मुलांना मदत केल्याबद्दल
@uttamzaware5230
@uttamzaware5230 Год назад
खा अमोल कोल्हे साहेबांचे खूप अभिनंदन 💐💐खूप संवेदनशील व्यक्ती मत्व 👌👍
@lavudevalekar869
@lavudevalekar869 Год назад
कलियुगातील आधुनिक श्रावण बाळ, हे परमेश्वरा या बाळाला या स्वार्थी जगात आई वडील यांना चार पैसे कमवायची ताकद दे
@balajiwaghmare9715
@balajiwaghmare9715 Год назад
स्वामी आणि समर्थ खरचं साक्षात स्वामी समर्थांचा आशिर्वाद आहे, त्याच्यावर , खूप हुशार आहेत दोघेपण ....खूप खूप शुभेच्छा...
@chhayakhade1597
@chhayakhade1597 Год назад
जे वय खेळायचं ,शिक्षण घेण्याचं आहे त्या वयात तुम्ही बाळांनो इतक्या छान जबाबदाऱ्या पार पाडतात. कौतुक करावे तेवढे कमी आहे बाळांनो. नक्कीच तुमच पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होवो❤❤💐💐
@rakeshgurav139
@rakeshgurav139 Год назад
😢
@subhashsadgir305
@subhashsadgir305 Год назад
कोठे आहे नाशिकमध्ये कारणं की आम्ही पन काही मदत करू आमच्या परिस्थिती नुसार आम्ही काही मोठें नाही परंतु वाईट वाटले
@rekhasorte557
@rekhasorte557 Год назад
तुमचं मन मोठं न.... मग अजून काय हवं ❤❤
@tushartekade7690
@tushartekade7690 Год назад
हा मुलगा पुढे जीवनात खुप मोठा यशस्वी व्यक्ती म्हणून नावरुपास येईल... खुप यशस्वी हो भावा ही सदिच्छा...
@yogeshmokale6450
@yogeshmokale6450 Год назад
मला या मुलाचा पत्ता मिळाला तर मी त्याला शिक्षणासाठी मदत करू शकतो
@g.s.chavanartsandcreation2130
खूप प्रेरक...मला माझं लहानपण डोळ्यासमोर तरळून गेलं....किराणा दुकानात पुड्या बांधण्याचं काम करून शिक्षण घेताना हलाखीच्या परिस्थिती शी केलेली लढाई आणि कर्मवीरांचे ' कमवा आणि शिका ' हे ब्रीदवाक्य अधिक अधोरेखित झालं...🙏
@hindurashtrakesipahi
@hindurashtrakesipahi Год назад
Kudos to you
@vajirmujawar4875
@vajirmujawar4875 Год назад
या अल्लाह इस बच्ची की मुराद पूरी करना आमीन
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 Год назад
बाळा तू खूप मोठा हो, ह्या वयात आई वडिलांची सेवा करतोस, पांडुरंग तुमचं सगळे स्वप्न पुरे करो,असो कष्ट हेच भांडवल,,,,,
@amulnadkarni7664
@amulnadkarni7664 Год назад
This is Good Culture and Good Value.. credit to family....... also thanks to Amol saheb....my favourite actor..I really love him in the role of Chatrapati Sambhaji Maharaj ❤❤❤❤
@vajirmujawar4875
@vajirmujawar4875 Год назад
छत्रपति शाहू महाराज जी मैं वजीर मुजावर बात कर रहा हूं ऐसे बच्चों को अकैडमी में डालकर इनका ख्वाहिश पूरा करिए हमें आपने शिवाजी महाराज जी दिख रहे हैं
@mayurwalse5337
@mayurwalse5337 Год назад
डॉक्टर अमोल कोल्हे खुप खुप धन्यवाद साहेब
@anantnadkar9716
@anantnadkar9716 Год назад
अभिनंदन कोल्हे साहेब तुम्ही केलेली ही मदत त्यांचे आयुष्य बदलू शकते
@bhagyashreebade6556
@bhagyashreebade6556 Год назад
त्या नीता अंबानी ने NMACC मध्ये जो पैश्यांचा कचरा केला त्यामध्ये अश्या अनेक गरजू मुलांना मदत झाली असती... NMACC मध्ये पैसे पण गेले आणि इज्जत पण गेली... पण अश्या लोकाना मदत केली असती तर निदान या लोकांच्या मनात इज्जत तयार झाली असती
@pandurangkalugade2297
@pandurangkalugade2297 Год назад
अभिनंदन डॉक्टर अमोल कोल्हे साहेब
@rupalipatil8750
@rupalipatil8750 Год назад
आई च्य ा काय वेदना आहेत याचि कोनालच कल्पना नाही आहे देवाणे सुधा खुप मोठी कृपा केली आहे की सोन्यासारखी मुले दिली आहेत
@mukeshkadam2681
@mukeshkadam2681 Год назад
बाळा तुम्ही दोघंही खूप मोठे व्हाल, तुझा नावात समर्थ आहे. जिथे सर्व असमर्थ तिथे श्री स्वामी समर्थ
@navnathgunjal9821
@navnathgunjal9821 Год назад
खासदार साहेब खूप छान काम केले आहे असे खासदार होणे नाही प्रजा सुखी तर सर्व काही सुखी
@arunkamble6251
@arunkamble6251 Год назад
साहेब फार चांगली बातमी दाखवली कोल्हे साहेब आणि सगळ्यांना जयभिम
@vivekb8195
@vivekb8195 Год назад
अशी किती मुले आहेत महाराष्ट्रात याची नोंद शासनाने ठेवली तर सगळ्या समाजाला मदत करता येईल.
@shivrajnagthan4964
@shivrajnagthan4964 Год назад
अमोल कोल्हे साहेबांना खूप खूप धन्यवाद या दोन्ही मुलांना मनापासून खूप खूप धन्यवाद आपल्या लहान वयात आईवडिलांची सेवा करणे हा एकमेव श्रावण बाळ आहे
@dattatraymirkar6746
@dattatraymirkar6746 Год назад
असा मुलगा सगळ्या आई वडीलांना लाभो ...सलाम बाळा तुझ्या किर्ती ला ..
@gitanjalitare05
@gitanjalitare05 Год назад
खरंच आई वडीलांची काळजी घेणारा हा चिमुकला... खुप मेहनत घेऊन अभ्यास करून.दोन पैसे कमावतो..खुप खुप धन्यवाद बेटा...आणि श्री अमोल कोल्हे सरांना खुप खुप धन्यवाद 🙏... याला म्हणतात परिस्थिती ची जाणीव समजुन घेण...🙏🙏🙏👍🙏
@kalidaskamble233
@kalidaskamble233 Год назад
अभिनंदन डॉ कोल्हे साहेब 💐💐
@sagaringale5616
@sagaringale5616 Год назад
फार....छान जिद्द सोडु नको
@kalpananagare9346
@kalpananagare9346 Год назад
शाब्बास बाळा ,तू खुप लहान वयात कुटुंबाची जबाबदारी सांभाळली.
@chhayachakane1703
@chhayachakane1703 Год назад
या मुलांचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे
@vinodkumarsargar6646
@vinodkumarsargar6646 Год назад
खरोखरच किती तरी कमी आहे🙏
@thesmarttips5374
@thesmarttips5374 Год назад
बातमी नाशिकची आणि watermark कोल्हापूर
@ibrahimshaikh7079
@ibrahimshaikh7079 Год назад
बातमी करताना ह्यांच डोकं ठिकाणावर नसतं
@myheart2039
@myheart2039 Год назад
दोन मुले आणि अमोल कोल्हे ह्यांनी यातून बराच काही शिकविले
@SantoshGaikwad-ps8vx
@SantoshGaikwad-ps8vx Год назад
तुमचा पत्ता भेटला असता तर मि पन काही मदत केली आसती हि खुप मोठा नाही पन आताचि काही मुलं इतकी समजदार आसताना तर आपले बाल पनाचे दिवस आठवतात बाळा तुझा घरचा पत्ता सांग मि थोडी फार मदत करेन शेवटी आपलं नाशिक आहे
@sandiplokhande6299
@sandiplokhande6299 Год назад
ज्याने विडियो बनवला त्यांना खुप खुप धन्यवाद त्यांच्यामुळे या लेकरांची मेहनत लोकांना दिसुन आली.
@arunjadhav1292
@arunjadhav1292 Год назад
करत असलेल्या कष्टाचा नक्कीचं त्याला फायदा होईल यात शंका नाही
@pankajbaheti843
@pankajbaheti843 Год назад
आपले कार्य पाहून नतमस्तक व्हावे असा आदर्श समाजापुढे आपण उभा केला आहे
@deepikachoure1568
@deepikachoure1568 Год назад
Commendable🎉such perseverance and responsible behaviour at this age. Both will definitely make their parents proud🎉
@manineesawant211
@manineesawant211 Год назад
अमोल कोल्हे साहेब 👌🙏
@anilpatade7407
@anilpatade7407 Год назад
इतकी पण गरीबी नसावी ह्याच्यावर एकच पर्याय समान नागरी कायदा
@shubhamjadhav607
@shubhamjadhav607 Год назад
ते गरीब आहेत म्हणजे समान नागरी कायदा म्हणजे ज्याच्या कड़े अतिरिक्त जमीनी आहेत, त्याचे समान वाटप होऊंन या देशातील गरीबांना दिली पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थाने आपली मागणी रास्त ठरेल
@amarbhore8995
@amarbhore8995 Год назад
कस काय, अगोदर कायदा समजून घ्या सर.
@Prajkta-Bhoir
@Prajkta-Bhoir Год назад
मला ह्याला मदत करायची आहे g pay नंबर द्या.
@laxmanjayebhye945
@laxmanjayebhye945 Год назад
एवढा मेहनती आहे, तर नक्कीच पोलिस होशील बाळा
@sharadgaikwad6
@sharadgaikwad6 Год назад
Samarthtupolicehonaramchashirvadaahe
@शाहिरदिलीपपिंपळेआणिपार्टी
सलाम तुझ्या कार्याला👌👌
@santrammangaonkarofficial
@santrammangaonkarofficial Год назад
We should help this boy 💙
@MOTIVATIOn22228
@MOTIVATIOn22228 Год назад
Get Account No of that boy.
@subodhs6778
@subodhs6778 Год назад
हिच आहे देशाची खरी संपत्ती.... यशोलभस्व... बेटा खुप मोठा हो.... मोठा अधिकारी हो...
@KantilalPatil-y1q
@KantilalPatil-y1q Год назад
Bhavano ❤❤❤❤❤kay bolu dada aapla desh kandesh
@sanjaybhagwankamble9765
@sanjaybhagwankamble9765 Год назад
बाळा तुझे कष्टच तुला तूझ्या धेया पर्यंत पोहोचवू शकेल.खुप खूप शुभेच्छा 💐
@varshathorve9830
@varshathorve9830 Год назад
अमोल कोल्हे खरंच खूप मोठ्या मनाचे , दिलदार व्यक्ती आहेत ...नेहमी लहान मुलांना खूप मनापासून , प्रेमाने मदत करतात ...ते नुसते सिरियल मध्ये शिवाजी महाराज नाहीत ..तर आपल्या महाराष्ट्राचे रिअल hero आहेत ...realy proude of you sir ...
@atulkshirsagar1095
@atulkshirsagar1095 Год назад
डॉ. आमोल कोल्हे सर आपले मनापासून अभिनंदन आणि आभार❤❤❤
@arifshaikh7789
@arifshaikh7789 Год назад
Thanks kolhe saheb 🙏🙏
@chandnadaf9638
@chandnadaf9638 Год назад
खेळण्या बागडण्याच्या वयात कुटुंबाचे ओझे उचलतो हा मुलगा. पाहून दुःख ही होते आणि अभिमान ही वाटतो . रिकाम टेकड्या तरुणांनी आदर्श घ्यावा
@arnavsavdekar6311
@arnavsavdekar6311 Год назад
खूप खूप आशिर्वाद बेटा,खूप छान खूप छान संस्कार केले तुझा आई वडीला नी तुझे नक्कीच स्वप्ने पूर्ण होतील
@babasahebmadake2229
@babasahebmadake2229 Год назад
अभिनंदन वडिलांना सांभाळ आणि तुला असेच ईश्वर बळ देवो सर्व कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी
@gameplays5536
@gameplays5536 Год назад
खरच डोळ्यात पाणी आले एवढ्या लहान वयात परिस्थितीची जाणीव यांना कायमस्वरूपी काहीतरी काम मिळाले पाहिजे अशी कितीतरी लोक असतील त्यांना जगणं मुश्कील असते स्वामी समर्थ खूप मोठे व्हा देवांचा आशिर्वाद मिळणार आणि आई वडिलांचा या मोबाईलच्या जगात मुलांना उठल्या उठल्या मोबाईल लागतो या मुलांचा आदर्श घ्यावा
@aajisswaipakgharkitchen1314
मुलांनो तुमचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहेत खूप खूप मोठे व्हा
@shwetadesai5381
@shwetadesai5381 Год назад
आमदार साहेब धन्यवाद . दोन्ही मुले खूप महिनत करतात .स्वामी समर्थ पाठिशी आहेत .
@boy-w1r
@boy-w1r Год назад
सरकार नी मदत करावी या परिवाराला
@arvindpawar6809
@arvindpawar6809 Год назад
अमोल सरांना सलाम /परिस्थिती वर मात कशी करावी हे या मुलाकडून शिकले पाहिजे 👍👍👍👍👍
@sandeshbarbate6422
@sandeshbarbate6422 Год назад
गरीबी खूप वाईट त्यातल्या त्यात जर शिक्षणाच्या वयात ही परिस्थिती मग देव आहे हे कसं मानणार
@vijayacarvalho1173
@vijayacarvalho1173 Год назад
वयाने लहान परंतु कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहेत ते सुद्धा शिक्षण चालू ठेवून. दोन्ही मुलांचे अभिनंदन🎉🎊. गरीबीची जाणीव आहे त्यांना,
@sonalishelke1010
@sonalishelke1010 Год назад
तुझ्याविषयी काय बोलावे तेच कळत नाही एवढ्या वयात किती समजूतदार पणा
@Viralclips1000
@Viralclips1000 Год назад
Great 🙏🙏
@avadhutapradh1370
@avadhutapradh1370 Год назад
MLA,MP na vinte ahe... Tumchya shikshan savnste madhe Free education dya 🙏
@satishkadam4407
@satishkadam4407 Год назад
येथे कर माझे जूळती!
@latapatle5819
@latapatle5819 Год назад
याच कथा एकल्यावर माझी कहाणीचा आठवण झाली आम्हीही अशीच काम लहानपणी करत होतो आम्हाला वडील 👴👨👴नव्हते 😂😂❓
@kailasjadhav8139
@kailasjadhav8139 Год назад
मित्रा खुप शिक आणि कष्ट करण्याची तयारी ठेव बाळा. एक ना एक दिवस मोठा व्यवसायिक होशील. खुप जणांनी तुझा आदर्श घ्यावा असे व्यक्तीमत्व आहे.
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Год назад
Tarun pidi sglich bigdliye as bolta yenar nahi karn kahi mulanna khup janiv aste gharchyan chi karn ,asey kam krun shalet jan mhanje kahrch abhimanaspad aahe ashya mulanna saport asel tr khup pude jatil. Ya mulanna sglya suvidha srkarne dilya pahije .
@babitashinde1698
@babitashinde1698 Год назад
Proud of you beta..नावाप्रमाणेच समर्थ आहेस स्वताच्या घराची जबाबदारी पेलण्यासाठी...
@pundliklokhande5060
@pundliklokhande5060 Год назад
बाळ समर्थ एवढ्या वयात जबाबदारी पेलतो . मेहनतीला सलाम .
@pranitawaghmare2032
@pranitawaghmare2032 Год назад
buddha bless u beta
@jitinwaghmode5608
@jitinwaghmode5608 Год назад
Kharch yar .ya lahan mulana evdh kasht kartana pahtana laj vatate...jyana Sagal jagevar bhetun sudha bekar aahet .aani hi evdhya lahan vatat ghar chalvtat..kharch manl pahije bhavano tumhala,🙋👌👍
@shilpaganthade
@shilpaganthade Год назад
अशा मुलांसाठी मोठ्या पुढारी, व मोठ्या लोकांनी भरीव मदत केली पाहिजे, या मुलाचे कौतुक करावे तितके कमीच आहे
@suvarnatukral2507
@suvarnatukral2507 Год назад
सरकार तर काही करणार नाही आता अमोल कोल्हे यांनी जसा त्यांना मदतीचा हात दिला तसाच सर्वानी त्यांना मदत करावी
@rajsaksena7033
@rajsaksena7033 Год назад
MODI Sahab hamara desh vekas kar raha hay Padeyga India to Badeyga India or aap ney Acha Rozgar deya hay is Balak ko Jay ho Modi ji ki
@sharadgaikwad6
@sharadgaikwad6 Год назад
ShaabaassamarthIamprodofyou
@shahajikhedkar2638
@shahajikhedkar2638 Год назад
14 कोटी उधळून 15 माणसं मारणारानो बघा...सलाम बेटा
@mahadevnetke2879
@mahadevnetke2879 Год назад
डॉ .कोल्हे अमोल साहेब खुप खुप अभिनंदन
@dipalijadhav2922
@dipalijadhav2922 Год назад
Kolhe saheb jara paishachi help karaychi na lakhat. Lahan mulacha struggle pahun maan helavle nahi ka tumche ka nusti natake karta. Pahu naka ashachi natke.
@Ayush_online
@Ayush_online Год назад
भविष्यात खूप मोठा होशील
@sureshmore3676
@sureshmore3676 Год назад
खुपच छान समर्थ बाळा
@pushpavlog723
@pushpavlog723 Год назад
Shasanala bgha manav kahi tri kra gorgaribansathi i am proud of you kolhe sir thodi arthik madt kra ya mulala
@kalpanakoli170
@kalpanakoli170 Год назад
बेटा तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हिच आई पेडकाई चरणी प्रार्थना... मोठें अधिकारी... आमदार.... खासदारांनी मदत करावी....
Далее