Тёмный

Nashik News केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्याला रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याचा अडथळा 

NASHIK NEWS
Подписаться 333 тыс.
Просмотров 4,8 тыс.
50% 1

NASHIK NEWS Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai,NASHIK Maharashtra that launched in 2009. NASHIK NEWS NEATWORK India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on NASHIK NEWS MARATHI
गल्ली पासून ते दिल्लीच्या प्रत्येक बातमीबघण्यासाठी नाशिक न्युजवर राहा अपडेट. नाशिक न्युज विशेष रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त NASHIK NEWS MARATHI वर. रानवारा ,नाशिक न्युज विशेष ,बॉलिवूड न्युज ,कृषी संजीवनी ,मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ NASHIK NEWS MARATHI च्या RU-vid चॅनेलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा NASHIK NEWS MARATHI या आमच्या RU-vid चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा
/ nashiknews
नाशिक न्युजच्या सर्व बातम्यांसाठी आजच आपल्या फेसबुक पेजला भेट द्या
www.facebook.com
nashik news Marathi live || nashik news Marathi || nashik news Live Marathi || नाशिक न्युज मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live nashik news Marathi || nashik news live || nashik news Marathi News Live || nashik news marathi news live || nashik news maharashtra || nashik news marathi streaming || nashik news maharashtra live || nashik news marathi news live
नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. त्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. महाराष्ट्र सरकारने बदलून ते नाशिक केले. नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्यामधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’मधून वाहते. शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून नाशिक झाले. नाशिक जिल्हा समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये आहे. येथील लोकसंख्या 61,09,522 आहे, तर क्षेत्रफळ 15,582 चौ.कि.मी. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. नाशिक शहरात महापालिकेमध्ये 6 विभाग आहेत. (नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, सिडको, सातपूर, अंबड). नाशिक जिल्ह्यात महसूल उप-विभाग 9 आहे. तहसील 15 आहे. महसूल मंडळांची संख्या 92 आहे. दोन महानगरपालिका आहेत. एकूण 9 नगरपरिषद आणि 6 नगर पंचायत आहेत. शहरी पोलीस ठाणे 13 तर ग्रामीण पोलीस ठाण्यांची संख्या 40 आहे. जिल्ह्यात एकूण 1383 ग्रामपंचायती आहेत. एकूण गावे 1960 आहेत. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 व आणि लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. ऐतिहासिक काळापासून नाशिकची धार्मिक स्थळ ही ओळख आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते. नाशिक हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ह्याच भूमीत झाला. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. 1200 सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात. वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांच्यामुळे नाशिकची सर्वदूर कीर्ती झालीय.
नाशिकच्या राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी नाशिक न्युजया मराठीन्युज चैनला आवर्जून भेट द्या.

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 30   
@rahulbendkoli6839
@rahulbendkoli6839 3 часа назад
धन्यवाद नाशिक महानगरपालिका 🙏
@hiteshnavale9345
@hiteshnavale9345 4 часа назад
कायदा सगळ्यांना सारखा आहे.
@mayurmetkar2441
@mayurmetkar2441 2 часа назад
एक मंत्री येतो तर इतकी काळजी घेता दररोज सर्वसामान्य लोकांना किती त्रास होतो याचा विचार करणार का
@akbarshaikh7033
@akbarshaikh7033 2 часа назад
Right 💯
@pratikgavande05
@pratikgavande05 3 часа назад
दत्तक शहर स्मार्ट सिटी
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 Час назад
धन्यवाद , नाशिक महानगरपालिका,आयुक्त , माजी महापौर आणि अभिनंदनीय नगरसेवक
@dpjadhav4372
@dpjadhav4372 34 минуты назад
सदर चौक हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येत आहे सदर चौक सुव्यवस्थित ठेवणे राष्ट्रीय महामार्ग विभागाची जबाबदारी आहे
@drprashant2225
@drprashant2225 3 часа назад
Ha rasta highway asun... Central Government chya under yeto... Nashik nagarpalikecha kahi sambandha yet nahi...
@navneetbhamare264
@navneetbhamare264 2 часа назад
सदर रस्ता हा राष्ट्रीय महामार्गाच्या ( National Highway ) अखत्यारीत येतो. नॅशनल हायवे यांची जबाबदारी आहे.
@rafiuddinshaikh968
@rafiuddinshaikh968 35 минут назад
रस्ता कोणाच्या ताब्यात आणि बदनामी कोणाची. सदरचा रस्ता हा नॅशनल हायवेच्या अखत्यारीत येतो व बदनामी महापालिकेची होते किती मोठी शोकांतिका
@ganeshtambe3297
@ganeshtambe3297 34 минуты назад
सदर रस्ता नैशनल हाइवे च्या खात्याअंतर्गत आहे तरी मनपा प्रशासन सकाळ पासुन ह्या ठिकाणी कार्यरत होते.. केंद्रीय गुह्र मंत्री नाशिक मध्ये येत असतांना.केंद्रीय रस्ते विभाग झोपेत
@vijaykhalge3863
@vijaykhalge3863 31 минуту назад
जन्माला घातलं नॅशनल हायवे ने आणि सांभाळायचं महापालिकेने.😂😂😂
@rafiuddinshaikh968
@rafiuddinshaikh968 29 минут назад
😂
@khemchandpawar4957
@khemchandpawar4957 27 минут назад
😂😢😂😅
@buntykhannasikwale2381
@buntykhannasikwale2381 42 минуты назад
Only ठाकरे साहेब ❤
@shaikhzulfekar3233
@shaikhzulfekar3233 35 минут назад
सदर चे काम हे नॅशनल हायवे चे आहे
@anilavhad2321
@anilavhad2321 2 часа назад
लोक रोज अश्या खड्ड्यातून , पाण्यातून प्रवास करतात , ह्यांना पण कळू द्या आपले अच्छे दिन कसे आहेत ते
@sureshnamade5187
@sureshnamade5187 2 часа назад
नागरिकांना नाही अडथळा होत का
@kashifbagwan0916
@kashifbagwan0916 3 минуты назад
गडकरी साहेबाची याच्यात चाल असेल 😅
@mpscmotivation444
@mpscmotivation444 Час назад
ताई हा नॅशनल हायवे आहे तो पालिका नाही बांधत NHAI बांधते 😂😂😂
@SAMADHANKHAIRNAR-l9l
@SAMADHANKHAIRNAR-l9l 3 часа назад
Amitji bhai welcome
@स्वप्नीलस्वप्नातयेनारा
अन आम्ही नाशिककर रोज त्रास सहन करतो त्याचे काय
@Nashiker
@Nashiker Час назад
😂असा पण भाजप आता पडणार
@torque90
@torque90 5 минут назад
चला बर झाल अमित शाह जी ना पण दिसू द्या नाशिक मधे महानगर पालिका इथले आमदार इथले सरकारी कर्मचारी इथले अधिकारी किती घोटाळा आनी भ्रष्ट अहे ते थोडा खड्याचा सामना करावा लागेल साहेबाना त्यतुन साहेबाना थोडी कल्पना येउ शकते
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 3 часа назад
काहीच फरक पडणार नाही
@bhaihaqse
@bhaihaqse 3 часа назад
😂😂
@gamingaadil1218
@gamingaadil1218 2 часа назад
😂 vikaas
Далее
Интересный наборчик 😀
00:12
Просмотров 13 тыс.
Ничего не делаю всё видео 😴
00:33
Интересный наборчик 😀
00:12
Просмотров 13 тыс.