खूप छान व्हिडिओ. वाटूळ फाट्यापर्यंत हा रस्ता खूप छान आहे. मी मालवण ला गावी बाइक ने जाताना हाच रस्ता घेतो. गोवा हायवे चा खराब रस्ता संपूर्ण बायपास होतो.. पुढच्याच आठवड्यात साडवली ला जाणार आहे. धन्यवाद. अशीच माहिती देत रहा
@@vinaysatam2591 संगमेश्वर मार्गे देवरुख, साखरपा, दाभोळे मार्गे राजापूर असा मार्ग घेऊ शकता. किंवा कोल्हापूर-आंबोली मार्गे येऊ शकता. पण आंबोली घाटाची रस्त्याची परिस्थिति कशी आहे ते मला माहीत नाहीये॰
Thanks for your detailed video Amalesh Bhau. I came by this same road on 29th June to Padel via Sakharpa-Dabhole-Watul Phata-Rajapur Dongar Phata. Except for a small patch after Sakharpa, the full road is top class and greenery everywhere. Waiting for your follow up video upto Sakharpa and Watul Phata. Thanks again.
Can you guide me I plan to travel in coming days to Devgad for my Vlogs, so do you suggest taking NH66 as I will be using this route first time. Guidance will be helpful
1. पनवेल ते संगमेश्वर : maps.app.goo.gl/EDHzxouegioH6FP2A 2. संगमेश्वर ते देवरुख मार्गे साखरपा : maps.app.goo.gl/MATuMouqA9eKrvdB7 3. साखरपा दाभोळे मार्गे राजापूर : maps.app.goo.gl/ZHS8zaxyfm5ACqD9A 4. राजापूर ते देवगड : maps.app.goo.gl/VrbRURrSx59mjuk69 वरील मार्गाने 25-30 किमी अंतर वाढते, पण हा रूट कमी खड्ड्यांचा आहे. अंतर साधारण 425 किमी.
@@Drive_N_Explore मुंबई गोवा हायवे अगदी संगमेश्वर पर्यंत चांगला आहे. नागोठणे इंदापूर आधी मधी छोटे डाईव्हर्जन आणि खराब आहे माणगाव ला ट्राफिक लागते संगमेश्वर वरून NH66 सोडून देखरुख साखरपा वाटुळ रोड चांगला आहे तो वापरावा राजापूर ते पार गोव्यापर्यंत रस्ता सुसाट आहे