विकास दादा आपला अभ्यास फार कच्चा आहे ....बरेचसे दाखले आपण चुकीचे देत आहात... समाजातील तरुनावर चुकीच्या गोष्टी लाद ल्याने पिढी कमकुवत होईल.. कर्वविर भाऊराव पाटील हे जातीने जैन होते मराठा नव्हते... आपण उच्चशिक्षित आहात मी ऐकले आहे आपण तरी किमान मोठ्या चुका करू नये ही आर्थ अपेक्षा ...