Тёмный

News & Views Live: महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचं काय होणार? Maratha Reservation | Jarange-Patil 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 94 тыс.
50% 1

News & Views Live: महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचं काय होणार? Maratha Reservation
#marathareservation #manojjarange #maharashtranews #marathinews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 338   
@balajipaul6312
@balajipaul6312 Месяц назад
जीवात जीव असेपर्यंत जरांगे पाटलांनसोबत
@santoshmaske5684
@santoshmaske5684 Месяц назад
कोणी काही केले तरी मराठा समाज फक्त जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे
@rameshwarmhaske6027
@rameshwarmhaske6027 Месяц назад
सर्व जातींची जनगणना करून प्रत्येक समाजाला टक्केवारी नुसार आरक्षण द्या मराठा समाज हा कायम जरांगे पाटलांन सोबत आहे एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎉🎉🎉🎉
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Месяц назад
जनगणना झाली तर सर्वांचे आरक्षण वाढणार मराठ्यांच्या हाती धुपाटणे...
@user-yl1ni8mn1x
@user-yl1ni8mn1x Месяц назад
आम्ही जोपर्यंत जीवंत आहोत तोपर्यंत सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@user-su7yy4wf6b
@user-su7yy4wf6b Месяц назад
आम्ही सर्वमराठे जरंगे दादा सोबत २००% आहोत शहाणार
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 Месяц назад
आम्ही मनोज जरांगे साहेबासोबत.असे हौसे नव्हे कितीही येऊ द्या.
@Shindesarkar108
@Shindesarkar108 Месяц назад
Full support to Manoj jarange patil ❤.....
@bhagwatbhosale1731
@bhagwatbhosale1731 Месяц назад
Only जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@truthseekerma
@truthseekerma Месяц назад
मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
@balapa890
@balapa890 Месяц назад
सदैव एकनिष्ठ कायम पालकांसोबत एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@manikraomhaske799
@manikraomhaske799 Месяц назад
हे क्रांती ठोक मोर्च्याच्या लोकांना समज नाही का सरकार मध्ये कोण आहे त्याना धारेवर धरायला पाहिजे पण हे उलट गिनती सुरु झाली आहे
@dhondirampawar2920
@dhondirampawar2920 Месяц назад
जरांगे पाटलांच्या आंदोलन ला शह देण्याचा सत्तारूढ सरकारचा अतिशय केवीलवाणा प्रयत्न.
@minabaikhandge6516
@minabaikhandge6516 Месяц назад
सरकारने किती नाटके केले तरी जनता एक झाली ती आता कधीही तुटणार नाही . एक मराठा लाख मराठा .
@Rn_17igem
@Rn_17igem Месяц назад
सत्ताधारी किंवा विरोधक यांनी मराठा समाजातील कार्यकर्ते आणि पत्रकार कितीही विकत घेतले आणि चिखलफेक केली तरी देखील सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे आहे हे येणाऱ्या काळात अगदी स्पष्ट होईल..
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Месяц назад
ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही EWS आरक्षण बेस्ट आहे
@shivajimatrematre8926
@shivajimatrematre8926 Месяц назад
जरांगे पाटला सोबब संपूर्ण मराठा समाज आहे
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Месяц назад
सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील
@walke607
@walke607 Месяц назад
आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पाटलान सोबत एकनिष्ठ असू......only patil 🚩👑
@rajupnjkr
@rajupnjkr Месяц назад
म्हणजेच शरद‌ पवारांचा सुपारी बाज माणुस चालतो पण संयुक्तिक समंजस विचार करणारे मराठा संघटनेचे नेते मात्र चालत नाहीत अशी पिसाळलेल्या सारखी अवस्था विशेषतः मराठा समाजाची झाली आहे.
@MCCCreator
@MCCCreator Месяц назад
पाटील हे सामान्य मराठ्यांच नेत्रुत्व आहे, राजकीय लोकांच नाही
@gajananmagar5716
@gajananmagar5716 Месяц назад
संघटनेच्य लोकांसाठी एव्हडा कळवळा का,
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Месяц назад
​@@MCCCreator जारांगेणी मराठा आरक्षणाच वाटोळं केल आहे
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Месяц назад
EWS आरक्षण बेस्ट आहे...👌
@parasramjagtap7462
@parasramjagtap7462 Месяц назад
गरजवंत मराठ्यांचा निष्ठावंत ढाण्या वाघ मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत सदैव एकनिष्ठ पाटलांसोबत गरजवंत मराठा राहील ❤
@ChatrabhujRankhamb
@ChatrabhujRankhamb Месяц назад
महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल ही परंतु आम्ही मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या सोबतच राहू
@pramodkale6015
@pramodkale6015 Месяц назад
आता आम्हा मराठयांचा एकच नेता मनोज जरांगे पाटील
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr Месяц назад
आम्ही जरागे पाटील यांच्या मागे आहोत दुसरा कोणी नेता नाही.
@pharategovinda6802
@pharategovinda6802 Месяц назад
मराठा समाज जरांगे पाटलांच्या सोबतकायम राहील
@pralhadsuryawanshii
@pralhadsuryawanshii Месяц назад
आम्ही जरांगे पाटलाच्या मागे फडणवीस चा आंदोलन फोडण्याचा डाव म्हणून पाळणा
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 Месяц назад
ओबीसी ची जनगणना करा.त्यांच्या लोकसंख्या पेक्षा ज्यास्त आरक्षण दिलं गेलंय असं वाटतं.
@surajraut2664
@surajraut2664 Месяц назад
तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय थोड शिका त्या अनपढ च्या नादी नका लागू
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Месяц назад
नाही चुकताय तुम्ही जनगणना झाली तर सर्वांचे आरक्षण वाढणार आणि मराठ्यांच्या हाती धुपाटण ...
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Месяц назад
​@@surajraut2664 जरांगेदादा शिंदे सरकार पाडा आणि शरद पवार, उध्दव ठाकरे हे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार आहेत....?
@gajananmagar5716
@gajananmagar5716 Месяц назад
का जनगननेची भीती वाटते का,
@softwaretechies..6277
@softwaretechies..6277 Месяц назад
​@@gajananmagar5716 तुम्हाला कायद्याने आरक्षण भेटतच नाही.. ३ वेळेस कोर्टाने नाकारलं आहे.. ते बघा..😂😂
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Месяц назад
100%मराठा support जरागे पाटील not other सूत्र हातात कोणी घेऊ शकत नाही
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Месяц назад
सावधान..! दरेकर अभियान चालू झाले आहे. पक्ष चोरनारे आंदोलन चोरण्याच्या विचारात.😂😂 भाजपा कार्यकर्ते कॅमेरा समोर तोंड लपवून पळाले ... 😂😂😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Месяц назад
शरद पवार, उध्दव ठाकरे हे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार...?
@balajighogre4745
@balajighogre4745 Месяц назад
😂😂😢😢
@bapumore5533
@bapumore5533 Месяц назад
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
@minabaikhandge6516
@minabaikhandge6516 Месяц назад
जनता जरांगे पाटलांबरोबर आहे . नेते सगळे एका माळीचे मनी ..
@prakashsurywanshi3608
@prakashsurywanshi3608 Месяц назад
कोण काय माय घालतोय आम्हाला त्यांच्याशी आमचं काही देणे घेणे नाही आम्ही सर्व सकल मराठा समाज जरांगे पाटला सोबत आहोत हे लक्षात ठेवा
@shivajisingarwad3611
@shivajisingarwad3611 Месяц назад
तुझा कड 2 येकर शेती आहे,, दुसर्या कड शेती नाही मग आरक्षण कोनाला भेटाव? हे सांग
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig Месяц назад
सर आम्ही 10 टक्के मागितलंच न्हवतं ते दिल्यामुळे ews गेलं हे जाणून बुजून केलंय कि काय असं वाटतंय, obc मधुन मागितलं होत. सरकारने शब्द दिल्याप्रमाणे सगे सोयरेचा अध्यादेश काढावा, आणि कोणी काहीही म्हणलं तरी प्रस्थापित नेते सोडले तर सर्व गरजवंत मराठा मनोज दादांच्या बरोबर आहे.
@gitap77777
@gitap77777 Месяц назад
आम्ही मायक्रो OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
@sakharamkhape1557
@sakharamkhape1557 Месяц назад
शेवट पर्यंत पाटलांसोबत🚩🚩
@sandipgite1414
@sandipgite1414 Месяц назад
राजकीय वळण हे लोकसभेआधी च लागले आता विधानसभेची तयारी चालु आहे
@sanjaybhosale1729
@sanjaybhosale1729 Месяц назад
फक्त मनोज दादा जरांगे बाकीचे सर्व दलबदलू
@mahadevthoratthorat2958
@mahadevthoratthorat2958 Месяц назад
विरोधी पक्ष नेते प्रश्न सोडवीत नसतेत हे एकदम बरोबर आहे बैठकीला हे आले नाहीत ते आले नाहीत आसे नाटक कशाला करता सत्ता धारयानी देऊन टाका की मराठयांना ओ बि सी मधुन आरक्षण तसे नाही केले तर महाराष्ट्रातील तुमची सत्ता गेली समजा एक मराठा कोटी मराठा
@shivajisingarwad3611
@shivajisingarwad3611 Месяц назад
तुझा काका काय उपाटला यांच्या अगोदर, सता जानार, मग कोन येनार आहे त्याला अगोदर संगायला लाव ते देनार आहेत काय?
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 Месяц назад
​@@shivajisingarwad3611👌👌👌
@tawarbandu6318
@tawarbandu6318 Месяц назад
महाराष्ट्रातील आम्ही सर्व सामान्य गरजवंत मराठासमाज बांधवाच आता एकच धोरण #जरांगेपाटील...सांगतील तेच धोरण व सांगतील तेच तोरण...👍💪👍
@user-ps6zw4ve9s
@user-ps6zw4ve9s Месяц назад
जेवढे सत्ताधारी चाबरे तेवढेच विरोधक चाबरे आहेत
@prajwaljawale7886
@prajwaljawale7886 Месяц назад
आस कधी ही होणार नाही , मनोज दादा च्याच पाठी मागे आहे सकल मराठा समाज
@ravindragawai8929
@ravindragawai8929 Месяц назад
आशिष सर फक्त विधानसभा निवडणूक होऊ द्या मग आपण पाहू किती दिवस हें आंदोलन. यात्रा, उपोषण, रस्ता रोको होते ते "आरक्षण मध्ये वाढ होणे " राज्य यांचा हाती किती आहे. व केंद्र सरकार यांची किती आहे. हें करण्यासाठी जातीय जण -गणना झाली पाहिजेत की नाही. यासाठी का आंदोलकाचा मुद्दा का होत नाही
@sunildabhade1138
@sunildabhade1138 Месяц назад
आशिष जाधव मातोश्रीवर मराठा आंदोलक गेल्यावर एवढं अगदी चिडुन उपटसुंभ म्हणायचं काही कारण नाही.
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Месяц назад
👌👌👌
@hahahahaqwe
@hahahahaqwe Месяц назад
सर्व non creamy layer मराठा व स्वाभिमानी creamy layer मराठा देखील jarange पाटील यांच्या सोबत आहेत. जय शिवराय 💪
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Месяц назад
Only मराठा समाज फक्त जरांगे पाटील यांच्या विश्वास आहे बाकी manage होणाऱ्या कार्यकर्त्यावर नाही
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Месяц назад
पवार साहेब उगीच म्हणाले नाहीत की महाराष्ट्रात मणिपूर सारखी स्थिती येऊ शकते.जर आरक्षणाचा प्रश्न योग्य प्रकारे सोडवला नाही तर परिस्थिती बिघडून गृहयुद्धाकडे जाऊ शकते.मतासांठी मराठा ओबीसी वाद लावून देण कुणालाही परवडणारे नाही.
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Месяц назад
शरद पवार उध्दव ठाकरे हे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळवून देतील...?
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p Месяц назад
Ewsहे आरक्षण ओपन मधील अंतर्गत आरक्षण आहे त्यामुळे आरक्षण ६२% च आरक्षण होते
@MCCCreator
@MCCCreator Месяц назад
आशिष जाधव सरांनी सांगाव की, मराठा कुणबी एकच आहेत का.
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Месяц назад
Only one jarange patil 🔥💯
@rameshshingne6431
@rameshshingne6431 Месяц назад
सरकार प्रश्न सोडवणे की विरोधीपक्ष,
@sudamingle8219
@sudamingle8219 Месяц назад
मनोज जरांगे पाटील ❤❤
@mahadevkashid5277
@mahadevkashid5277 Месяц назад
गरजवंत मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्या सोबत आहे ❤
@khanduwakchaure7653
@khanduwakchaure7653 Месяц назад
तोडात साखर डोक्यावर बर्फ जरागे पाटील यांनी कूठे संयम ठेवला नाही चांगली बूद्धी घ्यावी जगदंब स्वराज्य
@sukhadeochaskar3855
@sukhadeochaskar3855 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा. जो रयतेचा राजा आहे त्यांनाच आरक्षण देण्याचा अधिकारी आहे. १९९४ साली जे आरक्षण वाढवल ते कशाच्या आधारे दिल.
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl Месяц назад
आम्ही असल्या फडतुस उध्दव शरद पवार नाना पटोले विजय वडेट्टीवार अजित पवार देवेंद्र फडणवीस अशा भ़गार चोट राजकारण्यांच्या टोलवाटोलवी ला फसणार नाहीत त्यांच्या पक्षातील मराठायाचे बगलबच्चे जे आहेत त्यांच्या फसव्या घोषणाबाजीला भुलनार नाही आम्ही मनोज दादा जरागे पाटील यांच्या सोबतच राहणार आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@SiddheshPhadtare-lm6gk
@SiddheshPhadtare-lm6gk Месяц назад
Only Manoj jarange patil saheb
@jaywantkale6290
@jaywantkale6290 Месяц назад
योग्य विसलेशन जाधव .
@vikramtanawade778
@vikramtanawade778 Месяц назад
Aamhi marathe...fakta manoja Dada yanchya sobat aahe...aani pudhe hi sobat rahoooo....ek maratha...ek koti maratha....Jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray....
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig Месяц назад
विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही निवडणुकीत फटका बसणार.
@akhand.Hindustan11
@akhand.Hindustan11 Месяц назад
Only जरांगे पाटील.....96 कुळी मराठा आहोत आम्ही..... पाटील म्हणजे पाटीलच.... कायम त्यांच्यासोबत ... आम्ही बदलत नाहीत...
@sagarpawar-di4rn
@sagarpawar-di4rn Месяц назад
Only jarange dada
@somnathghule8232
@somnathghule8232 Месяц назад
आशिष जाधव अर्ध च घेऊन पळायचं बंद करा... पाटलांची मागणी ओबीसी मधून च होती, शासनाने सगे सोयरे चा ऑप्शन दिलाय. बाकी जाती कुठल्या निकषांच्या आधारावर ओबीसी मद्ये गेल्यात..?? मग त्या जाऊ शकतात तर मराठा का नाही जाऊ शकत...?? पत्रकारिता विकू नका, व्यवस्थित विषलेशन करा..
@pundlikpatil4293
@pundlikpatil4293 Месяц назад
एक मराठा लाख मराठा 🚩 फक्त पाटील
@shashikantlimkar45
@shashikantlimkar45 Месяц назад
तुम्ही भाजपचे एजंट काही काळजी करू नका मराठा समाज जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीर उभा आहे
@baliramdeshmukh8437
@baliramdeshmukh8437 Месяц назад
सगळेच लोळवू विधानसभेला
@user-ej9cz2zi3z
@user-ej9cz2zi3z Месяц назад
ही मांडणी खरे तर मराठा समाजाला गोंधळात टाकणारी आहे पण गरीब मराठा समाजाने भक्कम पणे मनोज जारांगे पाटील यांच्या पाठी मागे उभे राहावे आता प्रस्थापित पक्ष विधान सभा निवडणुकीत मराठा कार्य कर्त्याना जारांगे विरोधी भूमिका घ्यायला लाऊन मराठा आंदोलनात फ़ुट पाडण्याचा प्रयत्न करतील तरी मराठा समाजाने सावध राहावे
@kondajiborse4777
@kondajiborse4777 Месяц назад
मागनी काय आहे ओ बीसी मधुन आरक्षन द्या सगेसोयरे ,,सरसकट प्रमाणपत्र द्या हा विषय सोडून आशिश तुझे विमान भरकटत चालते मातोश्री कडे 😂😂😂
@vasantkadam9899
@vasantkadam9899 Месяц назад
फक्त मनोज पाटील Jarange यांच्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली त्यानाच भरपूर मताधिक्याने निवडून द्यावेत ही सर्वसामान्य नागरिकांना विनंती. एक मराठा कोटी मराठा जय शिवराय.
@rohidaslanghe3529
@rohidaslanghe3529 Месяц назад
हाल्ली वेक्तीगत म्हणजे राजकीय पक्षाचे चानलवाले खूप खूप सुरु झालेली आहे ते त्यांच्या परिणे आप आपल्या नेत्यांना कसा फायदा होईल याकडे लक्ष दिले जाते म्हणून महाराष्ट्राची इज्जत जाते कशी करावी याची काळजी घ्येण्या ऐवजी राजकीय लाभ घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे ते जनिवपुर्वक दुर्लक्ष करून चालत आहे
@ravindragawai8929
@ravindragawai8929 Месяц назад
सत्ताधारी यांनी आरक्षण बाबत विधानसभा मध्ये सविस्तर पुन्हा मांडा त्या वेळी जर विरोधी पक्ष यांनी जर विधेयक पाठींबा देतात की नाही ते पहा उगाच भिजत घोगडे ठेवू नका व संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शांतता कशी प्रस्थापित होईल असे सत्ताधारी यांनी करावं व सर्व श्रेय सत्तधारी यांनी घावं.
@rameshmaske6331
@rameshmaske6331 Месяц назад
जात गणना करून टक्केवारी प्रमाने आरक्षणाची पुनर्रचना करावी. नाहीतर केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवावी.
@Ingoleajay
@Ingoleajay Месяц назад
Onlyyy मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️
@sukhadeochaskar3855
@sukhadeochaskar3855 Месяц назад
O B C ला वाढीव आरक्षण रद्द केल तर सर्व सामान्याना फायदा होईल.
@user-es6vp3yr6o
@user-es6vp3yr6o Месяц назад
Amhi fakt Manoj dada sobat.. 🚩🚩🚩
@keshavbelhekar6423
@keshavbelhekar6423 Месяц назад
आम्ही मराठा समाज हा नवीन ठोक मराठा क्रांती राजकीय वाटते जरांगे रंगे दादांच्या मागे
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
बाळासाहेब सराटे यांचा व्हिडिओ पहा. कोणाचीही सत्ता आली तरी आरक्षण मिळणार नाही. मोठी खुट्टी पवारांनी ठोकली आहे.
@Ashish_Kale
@Ashish_Kale Месяц назад
Kahi upyog honar nahi hya praytnacha. Garjvant Maratha Manoj Dada sobat ❤ lava takat gaddarano 😊
@user-iu5rv6bt6g
@user-iu5rv6bt6g Месяц назад
दरेकर jarange लाड मराठा विरुद्ध मराठा
@balasahebgurav7061
@balasahebgurav7061 Месяц назад
आज सुद्धा गरीब इतर जातीला साधे राशेन सुध्दा मिळत नाही आणि खरे गरीब असुन
@madhukarkale3452
@madhukarkale3452 Месяц назад
🚩🚩कोनाची काही भुमिका अशो आमची भूमिका ओ. बी. सी. मधुनच आरक्षण दया. एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार 🚩🚩
@facttechzfanclub4440
@facttechzfanclub4440 Месяц назад
कोणत्याही नेत्याला हे शक्य नाही
@gajananmagar5716
@gajananmagar5716 Месяц назад
ते 10% न्यायालयात रद होनार,आणी मागच्या दोन तीन दीवसा पासून चालू आसलेल आंदोलन हे फडनवीसाच आंदोलन आहे,समाज जरांगे पाटलासोबतच आहे,आनाजीचा हा पन डाव फसला्
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Месяц назад
ते आता शक्यच नाही...😂 फक्त पाटील ❤
@ganeshbadure927
@ganeshbadure927 Месяц назад
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते सत्ताधीश आहेत. ते मराठी गरीब कसे असू शकतात
@pradipgawande823
@pradipgawande823 Месяц назад
आशिशराव माझा एक प्रश्न आहे. डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर खरोखरंच विद्वान होते काय? कारण आपल्या म्हणण्यानुसार जर उद्धव ठाकरे बरोबर आहेत तर बाबासाहेबांनी संविधानात कां बरं 50% च्या वर आरक्षण जावू नये असं कां बरं ठामपणे लिहून ठेवलं.? या प्रश्नाच उत्तर मिळालं तर दुध का दुध पाणी का पाणी होवून जाईल.
@purushottampawar3275
@purushottampawar3275 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 Месяц назад
मराठयांना एकच नेता मनोज जरांगे पाटील
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v Месяц назад
तुम्ही किती जरी सेटअप पटली तरी आम्ही पाटलान बरोबरच
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c Месяц назад
आम्ही जो परेत जीवन्त आहे ते परेत मनोज जरागे दादा च्या सोबत कायम मराठा समाज आहेत दादा
@swapnildhanwade8336
@swapnildhanwade8336 Месяц назад
कोणी काही पण करु द्या जरंगे म्हणतील तो जिंकणार kiwa ते म्हणतील तो पाडणार.
@raps9858
@raps9858 Месяц назад
देशातील कोणत्याही राज्य सरकारांनी ५० % ची मर्यादा वाढवून आरक्षण देऊ नये....
@vinodsalvi9322
@vinodsalvi9322 Месяц назад
२२ राज्यांनी आधीच दिलेलं आहे
@rohidaslanghe3529
@rohidaslanghe3529 Месяц назад
अहो राजकारण सोडून म्हणतात ते च राजकारण करतात हे आंदोलन केंव्हाच गायब झाले जेव्हा जराग्यांनी एकला शिव्या दुसऱ्यांना बोकांडी घेण्याचं धोरण स्वीकारलं हे सांगतात की राजकारण करूं नये हे फक्त बोलायचं करायचं तर तेचं
@shahajikarkar7064
@shahajikarkar7064 Месяц назад
Khup sunder ashish ji
@rajupnjkr
@rajupnjkr Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय अनाजीपंत हाय हाय आरक्षण घेतल्या बिगर ‌ हटणार नाय निवडून आणू शरद उध्दव सोनिया बाय म्हणु फक्त शाहू महाराज की जय फुले आंबेडकरांची आता गरजच काय मुस्लीम मराठे भाऊ भाऊ हाय औरंग अफजुल‌ निजाम सगेसोयरे बाप माय निवडून आणू कॉंग्रेस आय पवार पाटील भॉय भॉय जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@mohangarje5538
@mohangarje5538 Месяц назад
आम्ही फक्त पाटलासोबत
@dilipaghao3934
@dilipaghao3934 Месяц назад
गोपीनाथ मुंडे अमर रहे| संसदेत जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करणारे पहिले नेते होते. 😢
@rameshwarpawar6419
@rameshwarpawar6419 Месяц назад
सरकार मराठा आरक्षण न देण्यासाठी ओबीसी नेते यांना मराठा आरक्षण विरोध करण्यासाठी पूढे बीजेपी करत आहेत परंतु ह्या सरकारला येणाऱ्या विधानसभान निवडणुकीतून मराठा समाज यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.बहूमत सरकार असून सुद्धा सरकार हक्काचे ओबीसी आरक्षण मराठा समाजाचे देण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय करत आहेत.एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shamaher3479
@shamaher3479 Месяц назад
मनोज दादा बरोबर आहोत.एकमेव नेता मनोज दादा.
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 Месяц назад
Best analysis ❤
@pushpabarge9987
@pushpabarge9987 Месяц назад
आम्ही मनोज दादा सोबत कायम आहे
@amitx9
@amitx9 Месяц назад
अम्ही जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहोत
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 Месяц назад
हजार जरा गे जरी तयार केले तरीही कायद्याने आरक्षण भेटू शकत नाही
@truthseekerma
@truthseekerma Месяц назад
गेलेत भावा खूप आधीच ओबीसी mdhe
@chandrakantwakankar493
@chandrakantwakankar493 Месяц назад
Reservation should be discussed by all political parties and leaders without politics.
@bapusahebshinde5836
@bapusahebshinde5836 Месяц назад
आशिष जाधव सर मराठा क्रांती मोर्चा किंवा ठोक मोर्चा यांचे कार्यकर्ते हे मराठा नाहीत का? त्यांनी आंदोलन करू नये का त्यांनी विरोधी पक्षाला जाब विचारला तर काय बिघडले
Далее
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Просмотров 3,6 млн
Bike Challenge
00:20
Просмотров 22 млн
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Просмотров 9 млн
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Просмотров 3,6 млн