Тёмный

News & Views Live: राजकीय यात्रा, आरक्षणाचा तिढा... जरांगे फॅक्टरमुळे काय होणार? Maratha Reservation 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 95 тыс.
50% 1

News & Views Live: राजकीय यात्रा, आरक्षणाचा तिढा...जरांगे फॅक्टरमुळे काय होणार? Maratha Reservation
#marathareservation
#maharashtranews #marathinews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 238   
@walke607
@walke607 2 месяца назад
गोरगरीब जनतेचा कैवारी मनोज दादा❤🚩..... एक मराठा लाख मराठा
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 месяца назад
❤❤ दगड जरी उभा केला तरी मी त्यालाच मतदान करणार हे माझे वचन आहे ते मी पूर्ण करणारच ❤❤ ग्रेट लीडर आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤❤❤❤❤
@rahulshirole5947
@rahulshirole5947 2 месяца назад
आरक्षणाच्या नावाखाली राजकारण मुर्दाबाद तुझा मन्या दादाआम्ही पण छत्रपती मराठी आहोत पण आम्हाला असे दंगली घडवणाऱ्या लोकांसोबत राहायला आवडत नाहीआरक्षणाचे राजकारण
@mahadevdhande3113
@mahadevdhande3113 2 месяца назад
दगड जरी उभा केला तरी मी निवडून देणार
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
​@@mahadevdhande3113 ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार वाकड्या अन् फावड्या...?.😂😂😂
@ganeshethape839
@ganeshethape839 2 месяца назад
दगड जरी उभा केला तरी आम्ही जरांगे पाटील म्हणतील त्यालाच मतदान करणार आहोत❤❤❤
@rameshmaske6331
@rameshmaske6331 2 месяца назад
आंबेडकर आता कायम वंचित राहणार.
@suniljadhav3824
@suniljadhav3824 2 месяца назад
ठाकरे.. पवार पटोले यांनी ठरवले आहे सोबत न घेण्याचे कारण सीट जादा मागितले दोन डिग्री वर हात ठेवला... ठाकरेंना. वेठीस धरले
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 2 месяца назад
8:07 8:07 8:07 8:08 आणि सत्त आणुन, ,तारीक पाटील याचे कडे, मराठी भाषा सुधारना व,व्याकरण मत्री करा म्हजे आमच्या लेकरांची पोराची भाषा सुधारना व्याकरण सुधरेल
@NarayanWagha
@NarayanWagha 2 месяца назад
​@@suniljadhav3824b ni
@vishalbhingare5086
@vishalbhingare5086 2 месяца назад
का आंबेडकरांचे एवढं दुःख
@pdravsaheb6212
@pdravsaheb6212 2 месяца назад
Only & only Jarangedada 🚩💪🙏
@samptidalvi5186
@samptidalvi5186 2 месяца назад
सर तुमच म्हनने बरोबर आहे पण शेतकरी आणि मराठा समाज सत्ताधारी लोकांना घरी बसविणार
@suryakantdhavale1833
@suryakantdhavale1833 2 месяца назад
Ek maratha koti maratha 🔥🔥🔥🚩🚩🔥🚩🔥🚩🚩
@rajeshmukanecmd8348
@rajeshmukanecmd8348 2 месяца назад
Only मनोज दादा ❤
@babajithombare3674
@babajithombare3674 2 месяца назад
किती ही लाडकी योजना येऊद्यात मतदार आता वेडा राहिला नाही
@SumanKhandve-ly5vb
@SumanKhandve-ly5vb 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@DipakJadhav-pm3rt
@DipakJadhav-pm3rt 2 месяца назад
पाटलांनी दगड जरी उभा केला ना तरी आमच sagl गाव मतदान करणार हे माझ वचन आहे!🚩
@rahulshirole5947
@rahulshirole5947 2 месяца назад
दगडा सोबत राहण्याची तुमची लायकी आहेहुशार बुद्धिमान लोकयावर कमेंट करत नाहीबिनडोक लोक कमेंट करतातआरक्षणाच्या नावाखाली राजकारणराजकारणात दगडालाच उभं करादगडालाच मतदान कराअंतरावरच डोके आपटत बसा नंतर
@swaraghule8450
@swaraghule8450 2 месяца назад
त्यांनी कितीही लाडक्या योजना आणल्या तरी काही विशेष फायदा होणार नाही..
@SunilGaware-qz7cv
@SunilGaware-qz7cv 2 месяца назад
पाटील एक हाती सत्ता आणू शकतात
@medhatambat7258
@medhatambat7258 2 месяца назад
अहो तुमच्या हातात सत्ता घ्या आणि काय तो निकाल लावा. जरांगे चे फडणवीसांना नाहक बोलणे कशासाठी? तुम्ही स्वत च कसे पाहिजे ते आरक्षण घ्या आणि महाराष्ट्रातील जनतेला मोकळा श्वास घेऊ द्या.
@shreekantsukale1716
@shreekantsukale1716 2 месяца назад
👍👍
@bharatpichare8945
@bharatpichare8945 2 месяца назад
एक हाती सत्ता आल्यानंतर नक्की आरक्षण मिळाले समजा पण जरांगे ला मुख्यमंत्री केल पाहिजे तरच मराठ्यांना आरक्षण मिळाले च समजा
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
आम्हाला ओबीसी तून आरक्षण नको...Ews बेस्ट आहे
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 2 месяца назад
​@@satishdeshmukh2849अरे 10% safe ast ka 10%... मराठ्यांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.मग fydyache काय...
@pushpabarge9987
@pushpabarge9987 2 месяца назад
कितीही योजना अनुजात आम्ही मनोज दादा सोबतच राहणार
@laxmankale4241
@laxmankale4241 2 месяца назад
आम्ही अजीत पवार यांना मोजत नाही कारण हा दाखवतो एक आणि भ्रष्टाचार करतात
@ramdasmore6642
@ramdasmore6642 2 месяца назад
सगळ्या मीडियाने फडवणीस ची सुपारी घेतली त्याच्यातला नंबर एक च उदाहरण म्हणजे राज ठाकरे त्यांचं झाले आता खाज ठाकरे उठ दुपारी आणि घी सुपारी असल्या खाज ठाकरे ला कोण किंमत देणारे तो फक्त हफ्ते खातोय
@sanjaychavan472
@sanjaychavan472 2 месяца назад
महायुतीची सत्ता महाराष्ट्रात येणार नाही .
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
😂😂😂
@HV-ng1ei
@HV-ng1ei Месяц назад
​@@satishdeshmukh2849घंटा येत नाही
@purushottamwelhe4514
@purushottamwelhe4514 2 месяца назад
प्रकाश आंबेडकर कसलं राजकारण करीत आहेत हेच कळत नाही. जातीय तेढ निर्माण होईल असें विधानं करू नये.
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 2 месяца назад
ओबीसी साठी करत आहे
@RajambarGadhekar
@RajambarGadhekar 2 месяца назад
चैपटी किंग जरागे तर माघ लय गुन गान गात होता
@HV-ng1ei
@HV-ng1ei Месяц назад
आम्ही माळी वंजारी आबेडकर सोबत नाही
@madhavpatait536
@madhavpatait536 2 месяца назад
मनोज दादा मनतील तसंच आमी करणार
@eximbt812
@eximbt812 2 месяца назад
आता राज्यचे राजकीय राजकारण धोक्यात .
@marutikundekar3585
@marutikundekar3585 2 месяца назад
राज ठाकरेंना मतदान करा म्हणजे उरला सुरला महाराष्ट्र ही विकून विकणाऱ्यांचे बरोबर उभा राहतो
@VikramSathe-q7s
@VikramSathe-q7s 2 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 एकच मिशन ओबीसीतुन मराठा आरक्षण 🚩🚩 ओन्ली मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत
@devanandmohod65
@devanandmohod65 2 месяца назад
आपले विश्लेषण अगदी बरोबर आहे
@HV-ng1ei
@HV-ng1ei 2 месяца назад
आमच्या मराठया सोबत सुतार कुभार चाभार सोनार लव्हार साळी तेली लीगायत न्हावी आम्ही सर्व मराठा समाजा सोबत राहाणार कारन मराठा समाजाशि आमची वडोपार्जीत देवान घेवान आहे
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
आम्हाला गरज नाही कोणाची आम्हीं निवडूण आणु महविकास आघाडी....
@hard-crackers1227
@hard-crackers1227 2 месяца назад
Hats off to General Class of India 🇮🇳................ they have been tolerating 50% Reservations for Decades..............Our neighbor Bangladesh 🇧🇩 couldn’t tolerate even 5% Reservations. 🙏🙏
@suhasshinde2708
@suhasshinde2708 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद
@rahulshirole5947
@rahulshirole5947 2 месяца назад
एक मराठा हजारो जाती धर्म एक मराठ्याचे लाखो मराठी नाही शून्य मराठी बाकीच्या जाती धर्माच्या लोकांचे बघायला पाहिजे एक मराठा कुठे घेऊन बसतोस एक मराठा लाख मराठा झिरो मराठा काही नाही फक्त दंगली घडवायचा बेत आहे मन्याचा ,आम्ही पण असली छत्रपती मराठा आहोत . मन्या सोबत नाही हे अजिबात आवडत नाही आरक्षणाच्या नावाखाली राजकारणरिकामटेकडे लोक त्याच्या मागे धावतात
@sharadgaikwade3524
@sharadgaikwade3524 2 месяца назад
वंचित बहुजन आघाडी चा विजय होणारच
@balajipaul6312
@balajipaul6312 2 месяца назад
आमच्यासाठी पाटलांचा शब्द अमृता सारखा
@RajambarGadhekar
@RajambarGadhekar 2 месяца назад
काय वाचरट शेबद आमरुता सारके
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 2 месяца назад
आशिष सर तुम्ही राज ठाकरे सुपारी बाग याचं नाव का घेता तो मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे त्याला मराठा समाज आडवा बांधतो त्याला मराठा समाज सोडणार नाही त्याला मराठा समाजात किंमत नाही
@gitap77777
@gitap77777 2 месяца назад
आम्ही MICRO OBC आहे पण आम्ही कायम मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
@pratapbhise6524
@pratapbhise6524 2 месяца назад
मला एक कळत नाही....पत्रकारांना नेमके विश्लेषण का करता येत नसेल...तुम्ही पत्रकार नेमके कुठे शिक्षण घेता..सुधारणा करा...तुम्हाला गांजर कळत नाही...😂😂😂
@vikramtanawade778
@vikramtanawade778 2 месяца назад
Ek...maratha...ek koti...maratha....Jay jijauu....Jay shivray....Jay shambhuray....aamhi marathe fakta manoj Dada Patil yanchya sobat....
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 2 месяца назад
Only jarangesaheb.
@GopinathKadam-tt5eb
@GopinathKadam-tt5eb 2 месяца назад
शिंदे साहेब जनतेला वेठीस धरून योजनेची खीरात देत आहात तुम्ही जनतेला वेडी जमजताय तुम्हाला घरी बसवनार
@yogeshshirsat3481
@yogeshshirsat3481 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा
@VISHWANATHGADHAVE-rj4rb
@VISHWANATHGADHAVE-rj4rb 2 месяца назад
Only patil
@bhagwatbhosale1731
@bhagwatbhosale1731 2 месяца назад
MARATHA KING OF HEART ❤️ ONLY JARANGE PATIL
@baburaoshelar4131
@baburaoshelar4131 2 месяца назад
युतीची अवस्था आशी झाली आहे की धरलं तर चावते आणि सोडलं तर पळत, ईश्वर आपले भले करो पण भले होणार नाही😂
@dineshwadhave2254
@dineshwadhave2254 2 месяца назад
महाराष्ट्राच्या वाघाचे कॉफी सर्व नेते करत आहेत आम्ही आरक्षण वादी आरक्षण वादाला मतदान करणार
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 2 месяца назад
अशिष जाधव साहेब आपण नक्कीच बघणार यावेळेस महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज एकत्र झालाय काहीही करून मराठा समाज आरक्षण बद्दल आग्रही आहेत त्यातून मनोज जरागे पाटील याच्याच विरोधात रान पेटवत आहेत महाराष्ट्रातील महायुतीतील सरकार सत्तेवर आहेत त्याच्या रोष व्यक्त करीत आहेत मनोज जरागे पाटील विरोधात बोलत आहेत भाजप पक्षातील आमदार जरागे पाटील यानाच टार्गेट करीत आहेत शिंदे गटातील बंडखोर आमदार व खासदार अजित पवार गटातील आमदार मराठा समाज आरक्षण विरोधात आहेत आतापर्यंत सिद्ध झालंय आता मात्र प्रत्यक्षात राजसाहेब ठाकरेसाहेब देखील याबद्दल बोलत आहेत आणि प्रकाश आंबेडकर पण आरक्षण विरोधात आहेत जाधव साहेब आता मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्रातील सरकार ने कितीपण योजना आणूदेत पण वास्तविक पहिल्यास महाराष्ट्रातील मराठा समाजातील नागरिक आहेत त्याच्यावर काहीच फरक पडणार नाहीत विरोधात आहेत विरोध निश्चितच भाजप पक्षाला आणि महाराष्ट्रातील महायुतीतील जनताच हिशोब करतील कसेकाय आरक्षण विधेयक मंजूर करीत नाहीत हेच बघणार आहेत आता महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरत आहेत आताचे राजकारणातील लोक पण मराठा समाज घाम फोडणार आहेच याना प्रकाश आंबेडकर दोन्ही कडून बोलत आहेत वास्तविक पहिल्यास अगोदर पासून जरागे पाटील सोबत युती करणार होते जरागे पाटील यांनी नाकारले आहेत म्हणून तोच राग मनात व्यक्त करीत आहेत तसे पाहिल्यास आतापर्यंत लक्षात येत आहेत कि प्रकाश आंबेडकर हे भाजप पक्षातील बी टीम आहे म्हणून तर एकही जागेवर निवडून आले नाहीत आंबेडकर साहेब आपण काहीच करू शकत नाहीत 3 टक्केच मतदान करतात काहीच हरकत नाहीत म्हणून जरागे पाटील साहेब प्रकाश आंबेडकर चा विचार देखील करीत नाहीत करणार नाहीत आज नारायण राणे उभा राहून आव्हान करीत आहेत हेच भोवणार आहेत नितेश राणेला पडणार तो निलेश नितेश राणे 😂😂😂😂😂😂😮😅😅
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार वाकड्या अन् फावड्या...😂😂
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 2 месяца назад
पाटील 🚩🚩🚩🚩
@dilipshelke
@dilipshelke 2 месяца назад
राज मोठा नेता नाही म्हणजेच झिरो !!!! त्यापेक्षा प्रहार मोठाच ...😂😂
@nandupatil5320
@nandupatil5320 2 месяца назад
#MARATHA आम्ही सदैव मनोज जरांगे पाटील दादा सोबतच...!!! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ashishjagadale8114
@ashishjagadale8114 2 месяца назад
Only jarange patil
@vishalpatil6644
@vishalpatil6644 2 месяца назад
आषिशजी फडणवीसच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांना हुकुमशाही पद्धतीने वागणूक मिळाल्याने 2014-19 च्या तुलनेत कार्यकर्ते घरोघरी गेली नाही त्यामध्ये जि.प.,प.स. नगरपालिका निवडणुका घेतल्या नाहीत त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही या गोष्टी पण चर्चेत घ्या
@पाटील-ख4ह
@पाटील-ख4ह 2 месяца назад
आम्ही सर्व शेवटच्या श्वासापर्यंत जरांगे पाटलान सोबत मराठा समाजाचे प्रामाणिक नेतृत्व संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩
@balasahebpawar6248
@balasahebpawar6248 2 месяца назад
कितीही योजना आणले तरी एक मतदान देणार नाही ते दिले तर काही त्यांच्या घरचे कष्ट करून देत नाहीत ते आमचेच कर जमा केलेले आहेत 🎉
@RajambarGadhekar
@RajambarGadhekar 2 месяца назад
बाकी चे काय त्यानच्या घरातुनच स्तर वर्ष देत होते एढ पट कुंनकिड
@RajabhauRokde
@RajabhauRokde 2 месяца назад
महाराष्ट्रातले पूर्ण नेते एकीकडे राहिले तरी जास्तीत जास्त जनताही मनोज जरांगे यांच्या पाठीमागे आहे हे सत्य आहे हे विसरता कामा नये जय हिंद
@pravinvitekar9404
@pravinvitekar9404 2 месяца назад
आशिष राव लय बोलता तुम्ही जरांग पाटील चा त्याला सांगा मराठ्याला आरक्षण नाही तर कुणालाच आरक्षण नाही असं बोल बघतो असं बोलतोय का बोलणारच नाही
@mahindrashinde1603
@mahindrashinde1603 2 месяца назад
फक्त जरांगे पाटील फॅक्टर चालणार,,
@bhagwatbhosale1731
@bhagwatbhosale1731 2 месяца назад
फडतूस सरकारचा सुपडा साफ होणार
@Daya44
@Daya44 2 месяца назад
समाजसुखासाठी झपाटलेला देवमाणूस जरांगे पाटील❤
@rameshmaske6331
@rameshmaske6331 2 месяца назад
लाडका मतदार योजना. मतदानाच्या आदल्या रात्री.
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 2 месяца назад
मनोज दादा पाटील ,🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️⚔️🚩⚔️🚩⚔️
@navnathvikhe1892
@navnathvikhe1892 2 месяца назад
सर्व राजकीय पक्षाला धडा शिकवण..मतदार बधु. भगिनी साठी हीच योग्य वेळ आली आहे...
@balasahebpawar6248
@balasahebpawar6248 2 месяца назад
ओन्ली वन मनोज दादा 🎉🎉🎉
@NavnathKolhe-b3m
@NavnathKolhe-b3m 2 месяца назад
एक च वादा मनोज दादा जिंदाबाद 🚩💪💐🚩💪💐🚩💪💐🚩💪💐 ऐ
@anilkumarsuryavanshi8046
@anilkumarsuryavanshi8046 2 месяца назад
मराठा आरक्षण छत्रपती शासन
@vishalwaghchaure9801
@vishalwaghchaure9801 2 месяца назад
मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे ❤
@deepakmagar8736
@deepakmagar8736 2 месяца назад
जरांगे पाटीलच फक्त ☝️
@yashjarhad
@yashjarhad 2 месяца назад
Only manoj dada jarange 🚩
@nandkumarmodkharkar4809
@nandkumarmodkharkar4809 2 месяца назад
जरांगे मुळे निवडणूक सोपी आणि सुरळीत पार पडेल.
@bhagwankhiste3126
@bhagwankhiste3126 2 месяца назад
मराठा समाज मनोज पाटील जरांगे यांच्या मागे ठाम उभा आहे
@ShivajiDashrathe-on3ek
@ShivajiDashrathe-on3ek 2 месяца назад
भाऊ संध्या पक्ष्याने एकत्र येऊन बंड केलं ना तरी मार खाते काहीच बा काय होऊ शकत नाही मतदार बंधू खूप हुशार झालेला आहे आता.
@creativeworldofsahil7051
@creativeworldofsahil7051 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@rameshtodakari7651
@rameshtodakari7651 2 месяца назад
आशिष जाधव साहेब तुम्ही कोणत्या पक्षाचे काम करतात ते ही तुम्ही सांगा की
@anantsanap8638
@anantsanap8638 2 месяца назад
महाराष्ट्र राजकीय लोकनाट्य तमाशा मंडळ
@meenakshiparte5348
@meenakshiparte5348 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा ओन्ली जरांगे पाटील
@dadaraojadhav5380
@dadaraojadhav5380 2 месяца назад
आता फक्त जरांगे पाटील 🐅 फॅक्टर 🐅 विधानसभा निवडणुकीत विजय होणार
@sureshkadam4960
@sureshkadam4960 2 месяца назад
One an only jarange Patil ❤
@BalkrushnaNimbalkar
@BalkrushnaNimbalkar Месяц назад
उभे करतान जुने पापी या फॅक्टरमध्ये नसले पाहिज शपथविधी घेऊनच उभा करावे नाहीतर लोकसभा मध्ये तसे झाले तसे होईल व सर्व मराठ्यांना मोठा पश्चाताप होईल
@krishivnandan595
@krishivnandan595 2 месяца назад
आम्ही धनगर जरागें सोबत आहोत. आमचे मतदान दलित आदिवासी मुस्लिम ओबीसी यांना देणार आहे.तरी जय जरांगे जय ओबीसी
@laxmankale4241
@laxmankale4241 2 месяца назад
फक्त मतदान साठी हा निर्णय स्वतः साठी सरकारने पैसे वाटप करण्यात येणार आहेत
@hard-crackers1227
@hard-crackers1227 2 месяца назад
सर्व हिंदु जातींना एकच सांगणे आहे मग त्या दलित आदिवासी ओबीसी किंवा सवर्ण असो शेजारील बांग्लादेश पहा आरक्षणामुळे जळतोय
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
👌👌👌👌👌
@shashikantshete4459
@shashikantshete4459 2 месяца назад
फक्त मनोज जरांगे पाटील
@digvijaykale3616
@digvijaykale3616 2 месяца назад
Vanchit he vanchitach rahil🤣🤣
@sagarbhagat7086
@sagarbhagat7086 2 месяца назад
Ambedkar he bhandan lavtatyat
@MahadeoraoPawar
@MahadeoraoPawar 2 месяца назад
Kahijari asl tri jarange faktarch chalnar
@shivajichirkhe3761
@shivajichirkhe3761 2 месяца назад
जाधव सर मतदार हुशार आहे मतदाराला माहिती आहे आपल्याला फक्त दोनच हप्ते भेटणार आणि ही योजना बंद पडणार त्यामुळे महायुतीला मतदान नाही एक मराठा लाख मराठा किती द्या मतदान नाही
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 2 месяца назад
OBC आरक्षण संघर्ष योद्धा 🎉 बाळासाहेब आंबेडकर, जय शाहू, जय फुलें, जय भीम. जय पुरोगामी महाराष्ट्र.
@santuambhure4127
@santuambhure4127 2 месяца назад
🤣🤣🤣🤣
@ajitbachute7901
@ajitbachute7901 2 месяца назад
शिवाजी महाराजांना विसरलात वाटतं
@KantilalShah-xt9jo
@KantilalShah-xt9jo 2 месяца назад
0po😂😂😂​@@ajitbachute7901
@narendrakadamkadam9
@narendrakadamkadam9 2 месяца назад
शिवाजी महाराज्यांचे नाव मुद्दामून हे टाळत आहेत
@navanathpatil156
@navanathpatil156 2 месяца назад
Jadhav साहेब महा utine hajorachya sankhhene yojana चालू करू द्या vidhan sabhela महा uti चा sufada साफ होणार बिना कामाचे सरकार जय श्रीराम
@DattatrayShivgand
@DattatrayShivgand 2 месяца назад
आहो नेहमी पंचवीस तिस वर्षे हेच कसाला याना सत्ते शिवाय जगताच येत नाही
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 2 месяца назад
Only Manoj dada ❤
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 2 месяца назад
Manoj dada master stroke ❤
@navnathvikhe1892
@navnathvikhe1892 2 месяца назад
जसी वर्षा ला गाव ची जत्रा येत असते तसीच पाच वर्षात राजकीय यात्रा जत्रा निघाल्यावर..तर नवलच....
@SandipThakarePatilThakare
@SandipThakarePatilThakare 2 месяца назад
शेतकरी वर्गा वर पन काही बोलत जा साहेब
@ParmeshwarUdage
@ParmeshwarUdage 2 месяца назад
@uttampatil9458
@uttampatil9458 2 месяца назад
महा युतीने काहीही केले तरी जनता त्यांच्या वर नाराज आहे त्यांना सत्तेवरून खाली घेणार
@vishalsatpute3401
@vishalsatpute3401 2 месяца назад
फक्त जरांगे पाटिल ❤
@mangeshkhandare6724
@mangeshkhandare6724 2 месяца назад
सगळे खेळ अनाजी पंत खाजपा चे आहेत
@ashokchoudhary8226
@ashokchoudhary8226 2 месяца назад
Tumi kasle patrakar ajun tumi Jarange patil yana ajun olaklach nahi only Jarange patil ❤
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 2 месяца назад
आरे जाधव शिंदे ला कसे बोलतिल आज मुख्यमंत्री ते आहे त्यांच्या कडून आशा आहे आरक्षणाची ज्या वेळेस ती आशा संपुष्टात आली की बघा शिंदे ची ते कशी धुलाई करतात
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 2 месяца назад
जंरागे हवा गेली, आहे नारायण राणे एक, शब्दबोलात,, आहे
@rameshtare3130
@rameshtare3130 2 месяца назад
जरांगे साहेब आमचा मराठी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे पण तुम्ही एक करा माननीय उद्धव ठाकरे मानवी शरद पवार काँग्रेसचे नाना पटोले या तिघांना ओबीसी मधून आरक्षण द्यायला पाठिंबा आहे असं लेखी घ्या व महाराष्ट्र जनतेला लाईव्ह दाखवा
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे 2 месяца назад
आम्ही महाराष्ट्रातील जंनता व मराठा समाज भाजपचे नेत्यांच्या व विशेष फडणवीस यांचा सत्कार करण्यासाठी अगदी अतुर झाले आहेत कारण महाराष्ट्राच नाव जगात नंबर एक वर राजकारण केले आहे ❤ जय महाराष्ट्र जय भाजपा ❤
@JaihindBabalsure
@JaihindBabalsure 2 месяца назад
फक्त पाटील
@shivajijadhav-ig4lr
@shivajijadhav-ig4lr 2 месяца назад
जरांगे पाटलाच्या मग इतके लागले याचा अर्थ आमचे जरागें पाटील इमानदार आहेत
@vdhande2013
@vdhande2013 2 месяца назад
मनसे म्हणजे भाजपची बी टीम आहे त्यांचे आमदार निवडून तर येणार नाहीत ते फक्त महा विकास आघाडी चे उमेदवारांची मते खाणार आहेत लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आता राज्यात विधानसभेला 225/250 जागा लढवणार आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे..मनसे एक विक्रम करणार आहे तो म्हणजे त्यांच्या सर्व उमेदवारांची Deposit जप्त होणार आहे 😂😂😂
@suryakantdhavale1833
@suryakantdhavale1833 2 месяца назад
Patil ek hati satta aanu shaktat ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@uttamhambre4142
@uttamhambre4142 2 месяца назад
फक्त मनोज पाटील जरांगे फॅक्टर बाकी काही नाही.
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 2 месяца назад
माहविक स नाही ना दुर नरा कोणी नाहि फक्त जरागे दादा पैसे कुठपरका देईना ते आमचे च पैसे आहेत शेतकऱ्याची जीएटीचे आम्हाला देत आहेत काहि नाहि राजक ते लबाड लुच्चे फसवे खुर्चीसाठी काहिदी करतात जयजरांगे दादा
@chatrapatikajale1186
@chatrapatikajale1186 2 месяца назад
❤❤ एक मराठा कोटी मराठा ❤❤ जरखाजदाकी सारखे मराठा मुस्लिम एक झाला तर प्रकाश आंबेडकरांचा काही फरक पडणार नाहिं.राहिल योजनेचं बहिणीला माहिती आहे.हि योजना कुठपर्यंत राहनार आहे
Далее
These Are Too Smooth 😮‍💨
00:57
Просмотров 7 млн
Why is it different from what I thought?
00:15
Просмотров 848 тыс.