Тёмный

News & Views Live: विधानसभेला शरद पवारांसोबत सर्वांनाच राबवावा लागणार वर्धा पॅटर्न? Vidhansabha 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 39 тыс.
50% 1

News & Views Live: विधानसभेला शरद पवारांसोबत सर्वांनाच राबवावा लागणार वर्धा पॅटर्न? Vidhansabha Election 2024
#sharadpawar #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 50   
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 10 часов назад
पवार साहेब, महायुतीच्या प्लॅन चे बाप आहेत
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f 2 часа назад
60 च्या वर उडी नाही साहेबांची 60 वर्षे राजकारण करून पण. 288 सीट आहेत महाराष्ट्रात पण साहेबांची उडी साडेतीन जिल्ह्यात
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 10 часов назад
Sharad Pawar,
@shailendraborate6954
@shailendraborate6954 8 часов назад
MVA च सरकार येऊद्या, मराठा आरक्षण देऊ द्या, तेव्हा मीडिया मागे हटू नका, विषय रेटून लावा,
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 9 часов назад
DMK Pattern also favourable to MVA in Vidhabha
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 10 часов назад
Sharad Pawar Wardha Pattern is over lap on Mahayuti
@santoshrahate4619
@santoshrahate4619 10 часов назад
मी स्वतः वर्धा जिल्ह्यातील आहे. तेली समाजाच्या 30 % लोकांनी अमर काळे यांना मतदान केले. विद्यामान खासदार रामदास तडस यांना लोकांचा विरोध नव्हता तर विरोध मोदी शहा याना होता. कारण ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी वर्ग शेतमालाला भाव नसल्यामुळे बीजेपी पक्षाच्या विरोधात गेला
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 7 часов назад
100 % सत्य
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f 2 часа назад
म्हणून बहुमत आले nda ला.... आणि 99 सीट आलेले मैदान मारल्याचा आव आणत आहेत..... जनता मोदी शाह बरोबर आहे .... इकडे जी सीट कमी झालीत ती संविधान बदलाच्या पप्पूच्या खोट्या narrative मूळे झाली कारण आपल्या इथे लिहिता वाचता येणारे बिनडोक अशिक्षित खूप आहेत हे तुमची कमेंट बघून लक्षात येते
@SambhaBorkar
@SambhaBorkar 4 часа назад
वर्धा मोदी सभा विधान सभा हरतीलमहाराष्ट्र
@navnathjadhav8184
@navnathjadhav8184 6 часов назад
महायुतीवर अपेक्षाभंगाचा डोंगरच कोसळला म्हणायचा.
@prafullatelange6837
@prafullatelange6837 5 часов назад
आशिष जी, अभ्यास पूर्ण विश्लेषण .👍
@samadhanvalate5360
@samadhanvalate5360 6 часов назад
Only maharashtra cha sahyadri
@santoshrahate4619
@santoshrahate4619 10 часов назад
Only Shard Pawar Saheb.
@VijayBorey
@VijayBorey 8 часов назад
सर शरद पवार शरद पवार करन थाबंवा कारण वर्धेत मोदी-विरोधी लाट होती आणि काले यांची पार्श्वभूमी राजकिय होती
@oapmainbackup6036
@oapmainbackup6036 5 часов назад
माध्यमांना हात जोडून विंनती कि कधीहि जातीचा उल्लेख करताना हा डिसकलमेर द्या 'जात पात संपली पाहिजे, सगळ्यांनी गुण्या गोविंदानी एकत्र राहिलं पाहिजे, तरच भारत देश हा एक राष्ट्र म्हणून पुढे जाईल, नाहीतर ज्या पद्धतीने गोष्टी चालल्या आहेत, पाषाण युग लवकरच येईल हे लक्षात ठेवावं.'
@namdeosapte63
@namdeosapte63 2 часа назад
बहुतेक प्रसार माध्यमं ही लोकशाही टिकवण्यासाठी नव्हे तर आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी आणि खास करून खलनायकी TRP मिळवण्यासाठी धडपड करत असतात त्यापैकी हे एक आहेत असं दिसतंय त्यांच्या सध्याच्या पत्रकारितेवरून त्यामुळे यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं होईल बाकी आपली सूचना एकदम रास्त आहे
@namdeosapte63
@namdeosapte63 2 часа назад
खरं तर ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला त्याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजीचं जातपात हा विषय कायम स्वरुपी बंद केला पाहिजे होता म्हणजे आपण सारे भारतीय केवळ देश हितासाठी एकत्र काम करु शकलो असतो आणि स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवा आधीच समृद राष्ट्र निर्माण करू शकलो असतो! जातपात हा समृध्द व बलशाली राष्ट्र निर्माणातील प्रचंड मोठा अडथळा आहे
@ShrutiKhadse-e6j
@ShrutiKhadse-e6j 10 часов назад
Only for OPS
@namdeogade8351
@namdeogade8351 5 часов назад
श्री.आशिष जी महाविकास आघाडीचा नॅरेटिव सेट करण्याचे आघाडीवर निघाले नाहीत काय ?
@satishsalunke4089
@satishsalunke4089 4 часа назад
तडस साहेब दोनदा हे राष्ट्र वादी कांग्रेस मधुन शरद पवार यांनी त्यांना mlc देवून निवडुन आणले ...
@amolPatil-wg1go
@amolPatil-wg1go 5 часов назад
Hinganghat विधानसभा क्षेत्रात कार्यरत असलेले कार्य सम्राट समीर कुणावर बीजेपी che हे 100 % या वेळेस पराभूत होणार आहे आशिष जी
@nitinpathak6863
@nitinpathak6863 7 часов назад
आयात पॅटर्नच सर्वांनी राबवावा असचं सुचवायच आहे का?
@mahadevtat3095
@mahadevtat3095 5 часов назад
शरद पवार साहेब यांचा नाद करायचा नाही 👍
@मोरेश्वरशिक्षणवसामाजिकसंस्थाफल
खुप सुंदर विश्लेष केले आहे सर
@satishsalunke4089
@satishsalunke4089 4 часа назад
तुमचा अभ्यास विदर्भा बद्दल कमी दिसतो
@mukundmote2410
@mukundmote2410 9 часов назад
राज ठाकरे साहेब
@vijaysutar5463
@vijaysutar5463 8 часов назад
Nice
@ShivajiPokale-n6f
@ShivajiPokale-n6f 5 часов назад
❤ शरद पवार ❤
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 9 часов назад
महाराष्ट्रात तुतारी जोरात वाजणार आहे व नं.1 ला राहणार आहे
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f 2 часа назад
मग व्हा आता atheist. तुतारी वाले सगळे पुरोगामी लोक atheist आहेत फक्त पवार साहेबाना देव मानतात
@abdulrahimanshaikh1647
@abdulrahimanshaikh1647 4 часа назад
आशिष सर अभ्यास पूर्ण विस्लेषन. पण आता विधानसभेचे bjp 105+ शिंदे चे 40+ अजित पवार 42+इतर 15 ते 20 एवढे आमदार आहेत की तरी पण युतीची तारांबळ होत आहे. याला काय म्हणायचे.😂😂😂😂😂😂 बॉस इस बॉस ओन्ली वण SP बरोबर ना.
@ravindradonde7421
@ravindradonde7421 8 часов назад
Chalu show madhe screen chote ka hote tevdhe bagha.
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 4 часа назад
HMV पत्रकारीता😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@dayanandparab3432
@dayanandparab3432 5 часов назад
Modiko 240 Seate kisne di kyoun di Aisa kya Kiya hai Esne, Votonki Chori karke Modiji aate hai, Varna 2019 ke baad Congress ki sarkar aati Lekin E. V. M. Ke marfat Modi chun ke aata hai, Tanashahi ka Ant hota hi hai Jaise Sri Lanka, Bangladesh Main hua, ohhi Bharat mein Tanashahi ke khilaf Jarur hogi, E. V. M. Hatao desh bachao.
@rajmane889
@rajmane889 Час назад
नेरेटिव सेठ करण्याचा प्रयत्न😂😂😂😂👌 Boycott RSS BJP CONGRESS'S MVA & IT SELLS Only VBA ASP BSP SC ST NT VJNT मराठा आदिवासी INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@user-dj2tq2wu6b
@user-dj2tq2wu6b 4 часа назад
Kay Ashish jadhav
@lalitpatil9796
@lalitpatil9796 5 часов назад
Bjp bhagao maharashtra bachao
@Dattatray-ue3ly
@Dattatray-ue3ly 10 часов назад
☕☕🥯🥯
@munjadharkute3196
@munjadharkute3196 7 часов назад
प्रत्येक राजकीय पक्षात विधानसभेसाठी इच्छुक असतात. त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर नाराज होणे स्वाभाविक आहे. याचा सर्वांत जास्त तोटा भाजप, काँग्रेस व शिंदेसेना या पक्षाला बसेल.
@milindpatankar2510
@milindpatankar2510 3 часа назад
Vajava Tutari
@ashokchavan9288
@ashokchavan9288 10 часов назад
Mahayuti
@kashiramjadhav547
@kashiramjadhav547 5 часов назад
आशिष साहेब जनतेला हे सांगा सरकार बदमाश आहे निर्णय तुम्हाला घेतला पाहिजे
Далее
БЕЛКА РОЖАЕТ? #cat
00:29
Просмотров 297 тыс.