Тёмный

Nilesh Parab & Krishna Musale Dholki Jugalbandi..!!! 

Omkar Misal
Подписаться 98 тыс.
Просмотров 2,9 млн
50% 1

Disclaimer: This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non-Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 843   
@omkarmisal
@omkarmisal Месяц назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-tRZb8Vglk2I.htmlsi=Wmj6dJXW8su8wVvi Watch This Video😊
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Год назад
हिच खरी महाराष्ट्रातची संस्कृती.राजकारण्यानो पहा खरं सुख कशात आहे. धन्यवाद ढोलकी वादकांना पुढील आयुष्यात हार्दिक शुभेच्छा.
@smitchavande5079
@smitchavande5079 Год назад
निलेश दादाच्या हसण्यात काय खरेपणा आहे ❤❤❤ दादा खूप एन्जॉय करतो ढोलकी वाजवताना.... आयुष्यात एकदा तरी दादा तुला भेटायच आहे.... तुझ्या कडून खूप positivity मिळते 🙏🙏🙏
@pratikshinde1068
@pratikshinde1068 Год назад
व्हा व्हा काय बात आहे.....अस वाटलं दोन सक्क्या बहिणी खूप दिवसांनी भेटून आपलं सुक दुःख मोट्या आपुलकीने सांगत आहेत.....👌👌👌
@sanketkamble7382
@sanketkamble7382 Год назад
@TahirJaan-i6b
@TahirJaan-i6b Год назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@factsforever2426
@factsforever2426 Год назад
Chakkya ❤dya cha ahe ka tu 😂
@utkarshapatil482
@utkarshapatil482 Год назад
काय सुंदर शब्दात वर्णन केलय. .👌👌👌
@tusharbhagadeyoutubechanne3352
खूप छान उपमा दिली दादा
@sunitakumbhar8063
@sunitakumbhar8063 Год назад
ढोलकींचा संवाद...वाह उस्ताद वाह... शेरास सव्वाशेर आहेत दोघे..क्या बात..❤❤
@dineshgawai5010
@dineshgawai5010 Год назад
सामान्य माणसाला नाचायला भाग पाडत असतात असे कलाकार👌👌👌👌 जबरदस्त
@ArjunSingh-ll9cb
@ArjunSingh-ll9cb 3 месяца назад
I am from Banaras ❤Guru Maharashtra Dholki Jio Raja 1No.Jai Maharashtra 🔱
@omkarmisal
@omkarmisal 3 месяца назад
जय महाराष्ट्र भावा🧡🚩
@shreebalumama6467
@shreebalumama6467 2 года назад
महाराष्ट्रामध्ये फक्त तोंड नाही तर बोटे सुद्धा बोलतात...❤️❤️❤️
@akshaythore5758
@akshaythore5758 4 месяца назад
देशामधील अतिसुंदर वाद्य म्हणजे महाराष्ट्रातील धोलकी अप्रतिम जुगलबंदी मनाला भुरळ पाडणारे
@speakneat2129
@speakneat2129 Год назад
निलेश परब व कृष्णा मुसळे ही जोडी म्हणजे ढोलकीवादनातले सचिन व सौरवच ... A big salute from Satara ... 🙏
@Viswa325
@Viswa325 Год назад
Correct 🎉
@dinarmithbavkar271
@dinarmithbavkar271 5 месяцев назад
१००% 👌👌👌👌
@kjmusic..
@kjmusic.. Год назад
जबरदस्त !!! दोन्ही कलाकारांना सप्रेम नमस्कार 🙏 आम्ही नशीबवान आहोत की, आम्हाला असे कलाकार आणि कलाविष्कार आम्हाला पाहायला मिळत आहेत... जय महाराष्ट्र 💐
@mugutraoshinde9070
@mugutraoshinde9070 Год назад
अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे ❤❤❤❤😂
@bhaskarjawanjal
@bhaskarjawanjal Год назад
अफलातून कलाविष्कार.... लाजवाब अविस्मरणीय 🎼🥇🎼 प्रस्तुतीकरणासाठी आभार💐💐💐
@swaranjliart4678
@swaranjliart4678 Год назад
जब्बरदस्त
@manoharharwade7632
@manoharharwade7632 3 месяца назад
No words !! Both are great artist!! Salute for both of you!! 🙏🙏
@nirankarmishra3134
@nirankarmishra3134 Год назад
कोई जबाव नहीं। दिल जीत लिया आप दोनो ने।👏👏👏👏👏
@sudarshankirdak8545
@sudarshankirdak8545 2 года назад
माझ्या वाचनात एक वाक्य आल होत ... कला ही रक्तात च असावी लागते ... या दोघांची कला बघून मला त्या वाक्याची सत्यता पटली . खूपच जबरदस्त कलाकार आहेत 👃👃👃👃👃
@YatriEngineer
@YatriEngineer 2 месяца назад
अप्रतिम… अफलातून… जुगलबंदी असावी तर अशी.. समोरच्या कलाकाराला सुद्धा दाद देत आहेत..❤❤❤
@keshavavchar3330
@keshavavchar3330 6 месяцев назад
कोणत्या जगात आहे हे तर मी स्वतःला विसरूनच गेलो आहे खुच च छान❤😅😅
@maheshparab832
@maheshparab832 2 года назад
दोघांत कोण कमी नाही कोण जास्त नाही दोघेही अप्रतिम...
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 2 месяца назад
निलेश सर तुमची ढोलकी वाजली की अंगात संचार अप्रतिम अद्वितीय अविस्मरणीय अनुभव असतो आणि तुमच्या हसऱ्या चेहऱ्याला बघुन अजूनच मन प्रसन्न होते
@omkarmisal
@omkarmisal 2 месяца назад
@@shashikantsawant9917 ❤️😊🙌🏻
@nageshnukulwad6307
@nageshnukulwad6307 2 месяца назад
Nilesh sar
@audutmahajan7428
@audutmahajan7428 2 года назад
मस्त 💪 खूप छान 👌👌 नटराजा चे वरदान आहे तूम्हाला... अशीच कला जोपासा
@vilaspanchal7293
@vilaspanchal7293 2 месяца назад
खुपच छान बुवा बारी झाली मी तुमचा फॅन आहे असेच तुमचे कार्यक्रम चालत राहो हिच त्या ईश्वराकडे प्रार्थना करतो
@Gurpreetsingh-kn2rk
@Gurpreetsingh-kn2rk 22 дня назад
Real musical 🎼 tadka.....super 👌👌
@sadashivkashid9915
@sadashivkashid9915 Год назад
अद्भुत, कलाक्षेत्राला संपुर्ण आयुष्य समर्पीत केलेले दोन्ही कलाकार ✌✌🙏🙏🙏
@rahulsonawane3589
@rahulsonawane3589 Год назад
अप्रतिम अतुल्य वादन ...फक्त आपणच मराठी माणूस
@madhukarchavan6371
@madhukarchavan6371 17 дней назад
जबरदस्त जुगलबंदी रंगली आहे ऐकच नंबर दोघेही
@jitendrachavan100
@jitendrachavan100 Год назад
दोघेही खूपच तरबेज आहात सरजी, खूप खूप शुभेच्छा दोघांना
@sanjaykadam2682
@sanjaykadam2682 2 года назад
इतकी सुंदर लोककला केवळ आपल्यासारख्या लोककलावंताच्या सशक्त बळावर शिल्लक आहे. मनःपुर्वक आभार
@prakashtate267
@prakashtate267 Год назад
अप्रतिम आहे तुम्ही एक नंबर आहत
@ashutoshmane8073
@ashutoshmane8073 Год назад
नाद खुळा करून टाकला...... जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@vishalsitap3276
@vishalsitap3276 9 часов назад
निलेश परब दाद देतात पण मुसळे नाही देत माझ्या कडून निलेश हे अजिंक्य आहेत 🎉
@omkarmisal
@omkarmisal 9 часов назад
@@vishalsitap3276 ❤️😊🙌🏻
@sandeepgoregaonkar5076
@sandeepgoregaonkar5076 2 года назад
निलेश परब जबरदस्तच आहे, त्यात मुसळे देखील अप्रतिम आहे.
@rajendrasonavane2591
@rajendrasonavane2591 Год назад
पश्चिम महाराष्ट्र आणि ढोलकी हे समिकरण वेगळेच आहे.
@dharmapurishashikala8260
@dharmapurishashikala8260 2 месяца назад
👍... Jai Maharashtra... Jai Telangana... 🙏
@VijayPawar-dn1iq
@VijayPawar-dn1iq Месяц назад
निलेश सर खूप मोठे वादक असून तुम्ही वाजवताना जे smail करता ना ते आम्हाला प्रेक्षकांना खूप ॲट्रॅक्ट करत राव
@VishalMore-op5lv
@VishalMore-op5lv Год назад
चाल सखे चाल.. घाव माहया टाळीला... बोटांचे पेर ढोलकीला.. बेंबी जशी नाळ बाळाला... बेभान बडवु ढोलकीला.. सवसार आधार संवसाराला.. माया तोकडी मोहाला.. मोह पडावा फडाचा दुनियेला.. चाल सखे चाल.. माझ्या ढोलकीची चाल.. तुझ्या पायाला नटरंगाचे साज.. त म
@santoshsuryawanshi105
@santoshsuryawanshi105 Год назад
महाराष्ट्र ची खरी ओळख हीच लावणी व ढोलकी तोडा.इंडिया इंटरनॅशनल नंबर एक.
@mohanayare
@mohanayare 4 месяца назад
जबरदस्त coordination 👌🏻 असं काही बघायला मिळणं हे आमचं नशीब 😇
@vighnesh8177
@vighnesh8177 4 месяца назад
खरच कान मंत्र मुग्ध झाले 👌👌👌१नंबर दोघे भाऊ खरच खुप सुंदर कोणीही कमी नाही 🙏🙏🙏🙏 एक्सिलेंट ❤️❤️❤️
@shivp5630
@shivp5630 Год назад
महाराष्ट्र ही कलावंतांची भूमी.खुपच अप्रतिम..
@nandkishorpandey7863
@nandkishorpandey7863 Год назад
मराठी संगीत और ताल हर किसी को नाचने के लिए विवश कर देगा। So proud to indian music
@bharatbhataiya2
@bharatbhataiya2 6 месяцев назад
Vah bahuj shundar સરસ
@jagdishbhandare7426
@jagdishbhandare7426 Год назад
महाराष्ट्राचा अभिमान ❤🔥💪 दोघे पण 👌👌🙏🙏
@SanjayYadav-gq3dp
@SanjayYadav-gq3dp Год назад
नाद न्हाय करायचा……!!!!! 💐💐💐💐💐💐💐 खूप, खूप, खूप आणि खूपच छान……!! अभिमान आहे महाराष्ट्राला या दोन रत्नांचा. 😊😊
@govindlondhe6504
@govindlondhe6504 4 месяца назад
एकच नंबर कडक जुगलबंदी रंगली होती
@akshaykale8525
@akshaykale8525 Год назад
कला पाहिजे तर अशी खरच खूप सुंदर वाजवतात दोघे पण जण 🙏👍
@jaykuberyatra1364
@jaykuberyatra1364 Год назад
दोघेही अतुलनीय - अप्रतिम आहेत ! ही मंडळी आपल्या महाराष्ट्राचे कला- वैभव आहेत ! सस्नेह... II जय महाराष्ट्र II
@samarthyt3744
@samarthyt3744 2 года назад
वा मज्जा आली जुगलबंदी बघून मन खूश झाले दोघे ही स्टार च
@हेपार्थ-घ8स
@हेपार्थ-घ8स 4 месяца назад
जय महाराष्ट्र जय बिहार
@BhushanMusicPlatform8482
@BhushanMusicPlatform8482 3 месяца назад
खुपच सुंदर आहे आपली जुगलबंदी खुप दिवसानंतर मराठी चित्रपट गीतावर आधारित असा व्हिडिओ बघायला मिळाला आहे
@p_s_model_143_
@p_s_model_143_ Год назад
एकच नंबर दादा ...सल्युट यार डायरेकट.. 🥰🙌🌹🌷 दोघांना ही....🙇
@bgpatil1199
@bgpatil1199 Год назад
Smile Khatarnak kartat .....Lai aavdli 😀😀❤️
@BharipBahujanMahasangh
@BharipBahujanMahasangh 6 месяцев назад
जितक्या कुशलतेने प्रश्न विचारला गेला तितक्याच परिपक्वतेने उत्तर दिल्याचे दृश्य म्हणजे हे वादन होय... वाह मन सुखावले ऐकून👌
@chandrakantshingava4881
@chandrakantshingava4881 2 года назад
जबरदस्त जुगलबंदी सुंदर अप्रतिम सुरेख👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@manojratnaparkhi5997
@manojratnaparkhi5997 Год назад
अफलातून ......एकच नंबर.. ढोलकी वादन..... दोनही कलाकारांना मानाचा मुजरा.
@प्रदिप-न7छ
@प्रदिप-न7छ 2 года назад
वा आमच्या महाराष्ट्राचि शाण 🌷🌷🌷👌👌👍🌷🌷🌷
@sanjaywagh9855
@sanjaywagh9855 Год назад
शाण नव्हे भावा शान शान.....
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Год назад
माझा आवडता डोळकी वादक निलेश परब धन्यवाद गोवर्धन मोतीराम जोशी मु केवणीदिवा भिवंडी जिल्हा ठाणे
@ashokbhalerao450
@ashokbhalerao450 2 года назад
अप्रतिम , बेहतरीन, लाजवाब , शानदार, अत्युत्कृष्ट , सुपर नं१ ...
@krishnaaskhadke5678
@krishnaaskhadke5678 2 года назад
ऐका.......💋😍 अद्भुत, विलक्षण,दैदीप्यमान No words, speechless 🙏🏻❤️
@adjagadipshindeparner5759
@adjagadipshindeparner5759 Год назад
लै भारी क्या बात दिलं खुश डोकं शांत झालं खूप दिवसांनी नाद ऐकलं धन्यवाद
@KAPIL8006
@KAPIL8006 Год назад
महाराष्ट्रच्या ढोलकीचा बुलंद आवाज 🤘🤘
@dadukharatdadukharat6884
@dadukharatdadukharat6884 2 года назад
माझे दोन्ही ही भाऊ या महाराष्ट्र ची शान आहे
@janhavipatil5111
@janhavipatil5111 Год назад
महाराष्ट्र च्या मातितले मोती🙏🙏
@bhagvatshende7555
@bhagvatshende7555 2 года назад
अप्रतिम.. नाद ब्रम्ह एकची सत्य 🌷 आणि आपला अभिमान आहे महाराष्ट्राला 🌷
@prashantmestry1997
@prashantmestry1997 2 года назад
नाद नको भावूंचा 🙏🙏👌👌👍👍💐
@-xs3mv
@-xs3mv Год назад
एकच नंबर दादा। ....ढोलकी वादन असावे तर फक्त असेच..खूप सूंदर
@yogendra2778
@yogendra2778 2 месяца назад
दोन्ही कलाकारांना मनापासून वंदन 👏👏
@shankarpachupate2741
@shankarpachupate2741 5 месяцев назад
दोघेही अप्रतिम वाजवतात, खुप खुप अभिनंदन दोघांचे...🙏🙏
@bhagatanil44
@bhagatanil44 2 месяца назад
जबरदस्त 💛👍🌹🙏
@amjadali4642
@amjadali4642 Год назад
Kamal ha yar kya bat ha aap ki bhai maza aa gia
@rajraja007
@rajraja007 14 дней назад
Apratim,,,,Naad Khula,,,,Kanach ani dolacha Paran phednara ha Video
@minakshikhude1758
@minakshikhude1758 2 года назад
हे महाराष्ट्र चे दोन हिरे आहेत
@ravipawar8403
@ravipawar8403 2 года назад
वाजवण्यात गोडवा तर आहेच, त्यांचं प्रेमळ हसणं पण फार मनमोहक असं आहे..god bless you both my dear musicians
@rajeshsapkal5971
@rajeshsapkal5971 Год назад
दोघेही महाराष्ट्राचा मानबिंदू आहेत 🙏
@prakashbhamre7770
@prakashbhamre7770 4 месяца назад
निलेश म्हणजे निलेश
@armylover7139
@armylover7139 Месяц назад
मैं छत्तीसगढ़ से हूं , इस प्रस्तुति का बहुत आनंद लेता हूं
@omkarmisal
@omkarmisal Месяц назад
@@armylover7139 😊🙌🏻
@chandrakantpawar56
@chandrakantpawar56 Год назад
दोघांनी पण आपलातून ढोलकी वाजवली आहे तुमचे आभिनंदन
@vishalpawar9729
@vishalpawar9729 Год назад
व्वा क्या बात है । जबरदस्त हे फक्त उच्च शिक्षणातुनच साध्य आहे , हे आरक्षणातुन होऊच शकत नाही ..... दोघांचे खुप खुप अभिनंदन !
@manoharharwade7632
@manoharharwade7632 3 месяца назад
Awesome presentation 👌👌🙏🙏💐🙏🙏👌👌
@sambasivaraovemuru2208
@sambasivaraovemuru2208 2 месяца назад
Marvelous. God bless team.
@kishorjadhav3144
@kishorjadhav3144 Год назад
कला महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची❤❤❤
@prakashtate267
@prakashtate267 Год назад
अप्रतिम तुम्ही आहात एक👍👍👍👍👍 नंबर
@vilasgawade4216
@vilasgawade4216 2 года назад
निलेश परब फक्तं एकच दुसरा नाही
@blackthunder3137
@blackthunder3137 2 месяца назад
अप्रतिम वादन. धन्यवाद. आपणास नमस्कार. तसेच हा वारसा पुढे चालवत रहा. खूप खूप शुभेच्छा.
@dilipkeshwani2228
@dilipkeshwani2228 Год назад
जुनं ते सोनं जुनं संगीत म्हणजे अप्रतिम आई लव ढोलकी
@gajananzimate5031
@gajananzimate5031 Год назад
महाराष्ट्राची शान 🙏🧡🔥💯✔️
@sameersahu4898
@sameersahu4898 Год назад
या आवाजात आमची 10यकर जमीन गेली😀😀😀😀
@kayaboalat
@kayaboalat Год назад
😂😂😂😂
@sanjaywagh9855
@sanjaywagh9855 Год назад
नाद खुळा
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 Год назад
🤣😂😀 ढोलकीच ऐकली असती तर जमिन नसती गेली. 😀😂🤣😃😄😆😅
@mandar655
@mandar655 Год назад
😂😂
@INDIANKING-786
@INDIANKING-786 Год назад
तुम्ही 'खालची' ढोलकी वाजवली असणार 😂😂😂😂
@jashubhaivaghela7462
@jashubhaivaghela7462 Год назад
Wahhhh,Wahhh Ji Wahhh Kyaa Baat Hai Ji,,, Supperrbbb Supperrbbb Supperrbbb Supperrbbb Supperrbbb Supperrbbb Supperrbbb 👍👍👍👍👍👍👍👍⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐🙏🙏❤️🙏🙏❤️🙏🙏
@dilippokale8035
@dilippokale8035 4 месяца назад
प्रत्येकाचा छंद वेगळा निलेश दादा ढोलकी तुम्ही वाजवता आणि माझी बोटे हलतात
@dhirajgaikwad4691
@dhirajgaikwad4691 Месяц назад
एकदम भारी 🔥
@akashshindeblog9370
@akashshindeblog9370 2 года назад
Nadch kela❤️🔥🔥🔥🔥
@BaliramMaske-z9g
@BaliramMaske-z9g 4 месяца назад
एकदम झक्कास लयभारी
@NamdeoChirange
@NamdeoChirange 3 месяца назад
अप्रतिम... शब्द कमी पडतात तुमचं गुणगान करायला...वा दादा खुपचं छान
@khokharsaab7478
@khokharsaab7478 Год назад
Love from Pakistani 💓💓💓
@shriramlahane8384
@shriramlahane8384 Год назад
महाराष्ट्र सगळ्या गोष्टीत समरुद्ध आहे पण..येतल्या राजकरण्यानी महाराष्ट्र ची वाट लावली
@kapilfulmamdikar6579
@kapilfulmamdikar6579 Год назад
वाह खूप छान दोघेही दिग्गजांचे खूप अभिनंदन व शुभेच्छा🙏🙏🙏
@dashboardcam...7122
@dashboardcam...7122 Год назад
काय बोलू . . . की नको बोलू . . . एवढं भारी वाजवलं आहे की शब्द नाहीत . . .
@prakashtiwari186
@prakashtiwari186 3 месяца назад
Bar bar sunta hu kaun h 19 aur kaun h 20pata hi nahi chalta but both are nice
@sanjaykakade8575
@sanjaykakade8575 Год назад
खरच खूप खूप छान अस वाटत डोळे बंद करून ऐकतच राहावं असे ढोलकी चे स्वर आवाज आहे.
@Jsan0078
@Jsan0078 Год назад
Thanks 🙏 amazing vraiment incroyable je joue du dholek mais mon niveau est si bas ^^
@VishnuGawhare-un6ik
@VishnuGawhare-un6ik 3 месяца назад
क्या बात हैं ढोलकी आवाज मजे अफलातून आहे 😮😮😮
@anilchandekar4242
@anilchandekar4242 Год назад
अप्रतिम सौंदर्य वादन.... शुभेच्छापत्रे
Далее
Nilesh Parab Dholki performance in Pune
7:57
Просмотров 4,8 млн
Dholki Solo from "Khale Rajani" program
4:50
Просмотров 82 тыс.