Тёмный

Uddhav Thackeray यांच्याबद्दल शिवराळ भाषा का? Nitesh Rane थेट बोलले | Aaditya Thackeray | Mumbai Tak 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 54 тыс.
50% 1

#NiteshRane #NarayanRane #UddhavThackeray #AadityaThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #MumbaiTak
भाजपचे आमदार नितेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर आक्रमक टीका करत आहे. अनेकदा ते ठाकरेंबद्दल बोलताना शिवराळ भाषा वापरत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असतो. याच मुद्द्यावर आमदार नितेश राणे यांनी 'मुंबईतकच्या चावडी'वर स्पष्टीकरण देत खुलासा केलाय. याशिवाय मागचा राजकीय इतिहास सांगताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 268   
@hanmantpawar1328
@hanmantpawar1328 9 дней назад
तुझे दोन शब्द ऐकण्याचे सुद्धा आमची इच्छा नसते तुझ्या वक्तव्यामुळे मतदान वाढेल हा भारतीय जनता पक्षाचा भ्रम आहे
@maheshmeher5968
@maheshmeher5968 9 дней назад
Hirvi sena ka kali. Bala Saheb thakre chi words visar le kaa
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 9 дней назад
​@@maheshmeher5968 भक्ता रियाज आलीला घेऊन नाचवतो की नाही घरात आपल्या आया बहिणींना घेऊन..कारण तुमची माय मामी नाचते मग तीच अनुसरण करायला पाहिजे ना तुम्हा भक्तांना
@sayyadnalsab4079
@sayyadnalsab4079 9 дней назад
बरोबर बोलला ताई तुम्ही एक नंबर शंभर टक्के खरं बोलला
@rohitpatil232782
@rohitpatil232782 9 дней назад
बाळासाहेब बोलले होते राणे ना पोरं होत नाहीत.... हाच इतिहास आहे..
@GaneshShirke-u7d
@GaneshShirke-u7d 9 дней назад
बाळासाहेब होते तेंव्हा हिंमत झाली नाही 😊
@dattujorvekar9865
@dattujorvekar9865 9 дней назад
नेपाळचा कोंबडी
@m.p116
@m.p116 9 дней назад
दारू पाणी टाकून घेत जा रे कोरी नका घेत जाऊ😂😂
@pramoddandge3824
@pramoddandge3824 9 дней назад
राणेंची ठाकरेंबद्दल ची भाषा हि सूडभावनेची आहे हे नक्की पण ठाकरे न बोलून शहाणे ठरतात आणि राणे परत परत फसतात😊
@ramdasrajpure5030
@ramdasrajpure5030 9 дней назад
ही माणसे कधीच सुधारणार नाहीत मी ऐक जेष्ठ शिव सैनिक सातारकर महाबळेश्वर म्हणून सांगत आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय कट्टर समर्थक सातारकर
@dattagawade7755
@dattagawade7755 9 дней назад
ह्या लोकांनीच खालच्या पातळीवर सूरवात केली.. हा उद्धव साहेबांना नव्हेच तर सर्वांनाच एकेरी भाषा वापरतो
@mhatreyash565
@mhatreyash565 9 дней назад
कूञा चि आवलाद म्हणजे चैवनि राणे
@rahulchougule9538
@rahulchougule9538 9 дней назад
तू साल्या नेपाळी आहेस
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 9 дней назад
चावडी हा शब्द आमच्या गावातला आहे आपला कार्यक्रम हा महानगरातुन होतो ह्या कार्यक्रमाचं नाव टपरीवरील गप्पा असं ठेवायला हवं होतं कारण तस्याच गप्पा चालतात काही अती शहाणे पाहूण्या सोबत उगाचच आमच्या चावडिच नांव बदनाम होतं ऐऊन बघा आमच्या चावडीवर कीती आदराने बोलतात सगळे लोकं लहान थोर
@prashantekadam
@prashantekadam 9 дней назад
मुबंई Tak च्या पत्रकारनो तुम्हाला तरी याच बोलण पटतंय का., कश्याला timepasa करताय.
@msamant1685
@msamant1685 9 дней назад
हे पत्रकार कधी इंतीयाझ जलील ओवैसी अशा लोकांना कधी प्रश्न विचारणार नाही हिंदूच हिंदूचा शत्रू आहे. पत्रकारांचा चेहऱ्यावरून समस्तय कसे विकले गेलेले आहेत. नितेश राणें जिंदाबाद हैं ओर जिंदाबाद रहेगा. जय महाराष्ट्र
@ravirajpawar9488
@ravirajpawar9488 9 дней назад
येड झव आहे ते 😂😂😂 उद्धव ठाकरे आणी मुस्लमान या शिवाय त्याला कधी दुसऱ्या विषयावर बोलतांना बघितलंय का 😂😂
@bapupatil2344
@bapupatil2344 9 дней назад
राजकारणीच संस्करहीन आहेत त्यामुळे त्यांच्या कडून संस्काराची अपेक्षा नाही.
@pramodnikam5155
@pramodnikam5155 9 дней назад
Only Rane saheb
@abdulaqueel2000
@abdulaqueel2000 9 дней назад
मोहरम चा जुलूस फक्त दिवसा मद्ये निगते नित्या खोटा बोलते.
@user-qf8uq9tf1j
@user-qf8uq9tf1j 9 дней назад
स्वतः खालच्या पातळीचे टीका करतो. कधी पोलिसांना टार्गेट करतो कधी ठाकरे कुटुंबावर टिपणी करतो. कधी हिंदू-मुस्लीम करतो. मारण्याची भाषा करतो. असा आहे हा प्रतिनिधी अरे विकास वर बोला. महागाईवर बोला. रोजगार वर बोला. हिंदू-मुस्लीम मध्ये देशाचा विकास नाही.
@rahulpande6892
@rahulpande6892 9 дней назад
पत्रकार किती पक्षपात करतेय हे दिसते , असले प्रश्न तुम्ही आदित्य , उद्धव ला विचारत नाही , मुंबई तक , abp माझा म्हंट्ल तर महविकास आघाडी चे चॅनल
@akashmadane3865
@akashmadane3865 9 дней назад
Andhbhakt spotted 😂😂😂
@rahulpande6892
@rahulpande6892 9 дней назад
@@akashmadane3865 chatugar spotted😂😂
@akashmadane3865
@akashmadane3865 9 дней назад
@@rahulpande6892 ughda dole bagha nit, bhakt vha andhbhakt navhe🤣😂😅
@rahulpande6892
@rahulpande6892 9 дней назад
@@akashmadane3865 उद्धव ची चाटूगिरी करत करत निघाली रात्र, आम्ही मारू chatugiri करणाऱ्यांचा ___ वर लात 😂
@alkapotnis1955
@alkapotnis1955 7 дней назад
बेक्कार पत्रकारिता
@ibrahimphansopkar2993
@ibrahimphansopkar2993 9 дней назад
Badlapur baddal bol 😂😂😂
@nikss2994
@nikss2994 9 дней назад
शीर्ष न्यूज चॅनेल ने देश्याच आणि संस्कृती च खूप नुक्सान केले
@Javedshaikh-iy1zf
@Javedshaikh-iy1zf 9 дней назад
नेपाळी
@Sharukh5555
@Sharukh5555 9 дней назад
चाराने 😅
@gautamkamble8878
@gautamkamble8878 9 дней назад
गावरान कोंबडे.
@pratappatil-r4t
@pratappatil-r4t 9 дней назад
या नेपाळीना लाज शरम नाही ताई.. तुम्ही योग्य प्रश्न विचारला टिल्ल्याला पण हे निर्लज्ज सुधरणार नाहीत
@sagardaundkar3562
@sagardaundkar3562 9 дней назад
नेपाळी राने गप्प बस
@Business_Sutra014
@Business_Sutra014 9 дней назад
i agree with Nitesh Rane on some point
@sureshkukade9108
@sureshkukade9108 9 дней назад
पत्रकार लोकांच्या भावना समजून च प्रश्न करतात पत्रकारांना धन्यवाद!
@PREDATOR_KING
@PREDATOR_KING 3 дня назад
Rane Saheb 1 Number, झुकेगा नही साला 😎
@krushnathmore2863
@krushnathmore2863 9 дней назад
खुप बोलला तुम्ही बाळासाहेबांवरती त्यांच्यावरती आरोप सुध्दा केले राने कुटुंबाने
@satishmalvade4991
@satishmalvade4991 9 дней назад
भारतातील सर्वात जास्त शिव्या खाणारा माणूस 😂😂😂
@dipakbele4475
@dipakbele4475 9 дней назад
राणे साहेबाना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवले पाहीजे.
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 9 дней назад
हा जेव्हापासून राजकारणात सक्रिय झाला तेव्हापासून त्याच्या वडिलांच्या चांगल्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले आणि वडिलांचे उतरणीचा काळ सुरू झाला
@user-md5ip6hj8n
@user-md5ip6hj8n 9 дней назад
तू उध्दवचाच माणूस आहे. त्याशिवाय तू भाजपाचं नुकसान होईल असं कसं वागू शकतो. तुमच्या सारखे लोकं उध्दवला मदत करत आहेत.
@kiranshirke3081
@kiranshirke3081 9 дней назад
छान बोलले नितेश राणे
@anandnaykude4330
@anandnaykude4330 9 дней назад
काय ढेकळ बोलला
@sureshchavan9520
@sureshchavan9520 9 дней назад
Balasahebannantar yekach jodi.......Nitesh ani Nilesh Rane.
@dipakgavit4295
@dipakgavit4295 9 дней назад
फायर🔥 ब्रँड नेते नितेश राणे साहेब जिंदाबाद ❤❤❤❤
@shreekantsapkal2459
@shreekantsapkal2459 9 дней назад
😂😂😂
@subhashmore6949
@subhashmore6949 9 дней назад
@@shreekantsapkal2459🐔
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 9 дней назад
😂😂😮😮
@sarwekshgaikwad4079
@sarwekshgaikwad4079 9 дней назад
Mulvyadi nete
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb 9 дней назад
😂😂
@prabodhawate4006
@prabodhawate4006 День назад
ह्या पत्रकारांना सांगा हे प्रश्न उद्दव ठाकरे यांना विचारायची हिम्मत करा.चाय बिस्कीट घेवून गप्प बसू नका.
@sandeeppawar3460
@sandeeppawar3460 9 дней назад
🙏🏻मॅडम हेच सरे प्रश्र्न UBT याना विचारले तरी चालतील. तुम्ही फक्त एका बाजूने प्रश्न विचारतात. का तर फक्त टीआरपी वडवणे हाच हेतु असे मला वाटे. राणे यांची मुलाखत सर्व बागतात. UBT फक्त दोघे जण असतात. Formula एकच तुम्ही प्रश्न विचारा आणि तूम्हीच उतर लिहून द्या मी फक्त होट हलवीन.
@udaymore3172
@udaymore3172 9 дней назад
ही UBT ची कोंबडी आहे😂
@shobnasalvi5336
@shobnasalvi5336 9 дней назад
नेपाळी कोंबडा
@sayajipawar2468
@sayajipawar2468 9 дней назад
या ताई ठाकरे आणि राऊतांना हे प्रश्न विचारणार का? हा राडा त्यांनी सुरू केला!
@shreetejjadhav6521
@shreetejjadhav6521 9 дней назад
Ky mhit ahe tula
@ravindrapatil1006
@ravindrapatil1006 9 дней назад
Ha joshi पण हिंदूंवर डाग आहे.
@khanderaodeshmukh1791
@khanderaodeshmukh1791 9 дней назад
ही सगळी चांडाळ चौकडी आघाडीची पाळीव आहे..
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 День назад
ताई, आधी राऊताच्या सोज्वळ भाषेबद्दल पण प्रश्न विचारा
@spg7743
@spg7743 9 дней назад
6.40 बरोबर आहे नितेश राणे 💥
@khanderaodeshmukh1791
@khanderaodeshmukh1791 9 дней назад
साहिल चा चेहरा बघण्यासारखा झाला आहे.
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 9 дней назад
उस्मान नेहमी उसणा आव आणून शिवराळ भाषेत मोदी, शहा, फडणवीस, शिंदे साहेब इत्यादीना कशी भाषा वापरतात हे जनता पहाते.
@rahulpande6892
@rahulpande6892 9 дней назад
मुंबई तक वाले त्यांना अशे प्रश्न कधीच विचारात नाही , एक नंबर चे पक्षपाती आहेत
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 9 дней назад
राणे देशी दारू घेऊन बोलतो b j p चा
@HanumantMore-mp5pf
@HanumantMore-mp5pf 9 дней назад
Labad DCM cha labad Nepali
@asok1991
@asok1991 9 дней назад
हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. खेड्या पाड्यात येऊन बघ गुण्या गोविंदा ने लोकं एकत्र राहतात... असेल उद्योग महाराष्ट्रात नाही चालत... हा काय युपी,बिहार नाही.
@bspatil2109
@bspatil2109 2 дня назад
रस्त्यात पडवेलं घरात कोणी आणलं?
@mandarkulkarni8845
@mandarkulkarni8845 9 дней назад
हे चॅनल नवीन एनडीटीव्ही आहे आणि हा सहिल जोशी मराठीतला रविष आहे
@subhashmore6949
@subhashmore6949 9 дней назад
हिंदुवाची तोफ नितेश राणे 🦁 🚩जय श्री राम 🚩
@user-yv9ue7sl7c
@user-yv9ue7sl7c 9 дней назад
इवलीशी तोप 😂😂
@yogirajsapre9633
@yogirajsapre9633 5 часов назад
George Fernandes was from North Canara not Konkan...He was Union Leader in Mumbai...Never represented Konkan...Samajwadi Leaders Nath Pai Madhu Dandavate Nana Purohit Athlye Guruji Baban Dsouza represented Konkan..Please educate yourself...George Fernandes represented Mumbai not Konkan
@veer8796
@veer8796 3 дня назад
अरे तुझा भाऊ बाळासाहेब यांना काहीही बोलतो ते चालतका आणि मीडिया का ते विचारत नाही
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 9 дней назад
असे प्रश्न निर्भिडपणे विचारणं म्हणजेच निःपक्ष पत्रकारितेचं लक्षण.लागे रहो.😅
@PD-to7ww
@PD-to7ww 8 дней назад
She and the rest of the "Mumbai Tak" team tried her best to trap him and ask trick questions but he answered perfectly and made them shup up ! If Ubatha attacks him, why would he keep quiet? Same with Muslima extremists, if Muslims behave like a normal "Marathi manus" then nobody will even talk bad about them but if they behave as if they are Muslims and ABOVE a non-Muslim Marathi Manus then you will get the right treatment you deserve! No, I am not a Hindu, I am a Jain but NOT EVEN ONCE I feel that I am Jain first and Marathi later !! I am ALWAYS a Marathi Manus first and then a Jain !!! Jai Hind Jai Maharashtra !
@somnathdinkar6596
@somnathdinkar6596 9 дней назад
भेसळीचे अशीच भाषा वापरतात राणेसारखे
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 9 дней назад
या वेळी मात्र ही चावडी बघायची हिंमत बिलकुल झाली नाही लोकांची
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 12 часов назад
तुमचे अस्तीत्व ठाकरे नावामुळे निर्माण आहे तुम्ही ब्रँड नाही ठाकरे ब्रँड आहे
@udaymore3172
@udaymore3172 9 дней назад
👌keep it up Nitesh ji👍
@pradeeptanavade7804
@pradeeptanavade7804 7 дней назад
पैसे वाटून निवडुंग येतो.
@rajeshraut1149
@rajeshraut1149 9 дней назад
तुम्हाला हा दिडफुटयाच भेटला का ❓ मुलाखती साठी.....
@dhanjay2598
@dhanjay2598 9 дней назад
काही दिवसांपूर्वी पाहिलेल्या चर्चा lattest म्हणून का दाखवत आहात??? आपला channel खुप उत्कृष्ट आहे तेव्हा अस lattest म्हणून दाखवू नये ही विनंती
@shlshsawant8231
@shlshsawant8231 8 дней назад
Janatechya Bhalyasathi. 🙏😇🇮🇳
@mrunaldeo3283
@mrunaldeo3283 9 дней назад
Very fitting reply given by Jr. Rane saheb to HMV patrakaar.
@prabodhawate4006
@prabodhawate4006 День назад
साहिल हिंदू आहे का नाही,तुम्हाला तुम्हाला म्हणतोय
@shivshankarkadam2053
@shivshankarkadam2053 9 дней назад
न्यूज चैनल वाल्यांना काही काम आशा फालतू लोकांची तुम्ही प्रेस गेता
@yogesh118
@yogesh118 7 часов назад
ऊबाठा आणि पेंग्विन यांचा छाताड्यावर बसणारा वाघ नितेश भाऊ.
@azharsayed4124
@azharsayed4124 9 дней назад
Bjp bhagav desh bachav
@adilbandar4890
@adilbandar4890 9 дней назад
@@azharsayed4124 अगदी बरोबर
@Rit799
@Rit799 9 дней назад
He is biggest fan of Uddhav Thackeray! Always talk about Uddhav Thackeray every time.
@fredykoshiy1940
@fredykoshiy1940 9 дней назад
Sherie hay 😂
@bharatpatole7471
@bharatpatole7471 9 дней назад
नेपाळ Tak
@yogirajsapre9633
@yogirajsapre9633 5 часов назад
Its high time please educate and update your reporter...she is not aware of Konkan and Socialist movement
@vishalparab8659
@vishalparab8659 9 дней назад
Nitesh saheb🎉❤
@user-eu9oe8kz9x
@user-eu9oe8kz9x 9 дней назад
राणी साहेब तुम्ही खोट बोलतात
@adilbandar4890
@adilbandar4890 9 дней назад
नितेश राणे साहेब - नमस्कार 🙏 साहेब तुम्ही भारताचा सव्विधन नीट वाचा आणि मग मुस्लिम समाज वर टीका करा अशी नम्र विनंती हा देश फक्त हिंदूंचा आहे असं कोण महणाले आणि कुठला सव्विधान मध्ये लीहलेला आहे ते संघ व आपले छत्रपती शिवाजी महाराज ने असा कधी महटले आहे का की हा देश फक्त हिंदू वासियांचा आहे तुम्हाला जर माहीत नसेल तर माहीत करा के महाराजांचे काळा मध्ये हिंदू मुस्लिम मराठा काहीच नहूता तर सगळे एकत्र येऊन आपला देशा साठी लडून आपला देश आझाद केला आहे आणि भरता च सव्विधण पण नीट वाचा के All India are my brother and sister ह्याचा अर्थ समझा आणि नंतर हिंदू मुस्लिम मध्ये वाध्द करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद भारतीय नागरिक
@MichellaTaylor
@MichellaTaylor 9 дней назад
जगातला कुठला एकही मुस्लिम देश धर्मनिरपेक्ष आहे ? आज बांगलादेश मध्ये हिंदू लोकांना जो त्रास होतोय त्या बाद्दल तुम्हाला काही वाटतं नाही बरोबर ना ??
@adilbandar4890
@adilbandar4890 9 дней назад
@@MichellaTaylor साहेब तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्या बद्दल मला idea nahi आहे (बांगलादेश मध्ये काय चाललाय त्याचं) पण आपण भारतीय आहोत आणि आपला देशा च वातावरण खराब करून आपल्यालाच तरास आहे आणि जे बांगलादेश मध्ये चालला आहे ते वाईट आहे हे मांन्या आहे पण आपण त्यांचा साठी pray karu शकतो आणि भगवान वर विश्वास आहे के तो आपला pray ne चांगला करणार मी जर चुकी च बोलला असेल तर sorry
@palashchavan5427
@palashchavan5427 9 дней назад
जिहादी घरात घुसले की पहिली सुनता तुमची करतील. नितेश राणे बोलताय ते अगदी योग्यच बोलतात हिंदूंना ही सजग होण्याची वेळ आहे
@maheshmeher5968
@maheshmeher5968 9 дней назад
Ek rane baki sagle reporter tari awaz rane cah. Jai bhavani
@imranmomin5321
@imranmomin5321 7 дней назад
Great interview did futya ghabarla
@VIJAYKADAM-mr4xb
@VIJAYKADAM-mr4xb 9 дней назад
चॅनल वाले तुमची काही जबाबदारी आहे का नहीnitesh रणजी करतात tr तुम्ही advnukiche prashna vicharta
@user-yv9ue7sl7c
@user-yv9ue7sl7c 9 дней назад
जें त्याचा वारसाना होत नाही ज्यांनी बनविले घडविले तर ते लोक सर्वसामान्य जनतेला काय होतील बर.. जनतेला सर्व समजतंय
@shlshsawant8231
@shlshsawant8231 8 дней назад
Soda To Juna Vad. 🙏😇
@aay1411
@aay1411 9 дней назад
आज जसेच्या तसेही उत्तर भेटेल नुसते ठाकरे काहीही बोलले की सुसंस्कृत पणा अणि दुसर्‍याने बोलले की सुसंस्कृत पणा कुठे गेला अणि दुसर्‍याने उत्तर दिले की रडारड करायची पत्रकार सोलून काढले पाहिजे जरा त्या उद्धव ला विचारा असे प्रश्न जेंव्हा हरवता येत नाही तेंव्हा वैयक्तिक टीका करायची फडणवीस ला अणि त्याच्या बायकोला काहीही बोलले की चालते स्वतःला कोणी बोलले की रडारड 😂😂😂😂
@rajendranevarekar6002
@rajendranevarekar6002 9 дней назад
हे संपत चालले आहे याची जाणीव झाली आहे यांना
@purushottamsalvi2633
@purushottamsalvi2633 9 дней назад
मणिशंकर अय्यर पाकिस्तान मधे कसली मदत मागायला जातात ? 2014 ची गोष्ट
@ag8910
@ag8910 9 дней назад
Rane family has dareing but doesn't have ability to listen.
@DattatrayDherange-nu1vy
@DattatrayDherange-nu1vy 9 дней назад
@prabodhawate4006
@prabodhawate4006 День назад
मवीआ अजेंडा चालवणारा चॅनल आहे हा.
@zamzamenterprise5640
@zamzamenterprise5640 9 дней назад
i appreciate reporters
@SureshotSuccessMantra
@SureshotSuccessMantra 9 дней назад
Padnaar ya time padnaar 😂
@jayantpatil5407
@jayantpatil5407 8 дней назад
Hindu rashtra
@sadashivbargal3937
@sadashivbargal3937 9 дней назад
Vaya geleli Case
@सत्यमेवजयते-भ7झ
नितेशजी तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही... राजकारण गेलं चुलीत.. हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व🚩❤️🙏
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 дня назад
Ajunahi thane madhe bombabomb ordat aahe mashidi madhe CM sahebanchya Thana madhe band nahi kele aahet ka
@SSB-rb4ix
@SSB-rb4ix 9 дней назад
Fkt Nitesh Rane saheb ❤
@sureshchavan9520
@sureshchavan9520 9 дней назад
Nitesh Rane ZINDABAD
@bhaskarrane9063
@bhaskarrane9063 9 дней назад
Niteh Rane is great.
@shubhamshinde259.
@shubhamshinde259. 9 дней назад
हिंदू राष्ट्र कोणी बनवलं
@shlshsawant8231
@shlshsawant8231 8 дней назад
Ego Mule Marathi Mansanch Nuksan Hotay.
@PopatBhor-g2j
@PopatBhor-g2j 9 дней назад
तुझी शेवटची आमदारकी समज
Далее
У НАС ДОМА ЗАВЕЛАСЬ КРЫСА 🐀
01:00
Prank Orchestra
00:10
Просмотров 1,6 млн