भाषा हजारो आहे. कोणतीही भाषा चांगली आहे कारण दर 10मैला वर भाषा बदलते. शिव्या शिवाय भाष्या नाही. मजा येत नाही. सर आघे बडो हमतुमारे साथ हॆ. INDIA जिंदाबाद.
आता मोदी महाशय स्वतःला देशाचा मासिहा समजत आहे.त्या चे अंध भक्त उद्या असे म्हणतील भगवान श्रीराम देखील मोदींमुळे आहेत असे म्हणतील.इतका अहंकारी pm आतापर्यंत कधीही नाही पाहिला. भारत सरकार म्हणायला यांना लाज वाटते काय मोदी सरकार.देश एका व्यक्तीमुळे नसतो.सत्ता येते जाते पण मी म्हणजे सर्व काही इतका माज चांगला न्हवे.शिशुपालच देखील 100 अपराध नंतर त्याचा पापाचा घडा भरला होता. हे अंध भक्तांनी लक्षात ठेवावे.
K M देशाला 'स्वातंत्र्य 'मिळवून देण्यात ज्यांचा ' सिंहाचा वाटा ' आहे त्या गुजराती " राष्ट्रपिता "महात्मा गांधी " यांना भाषणात अभिवादन करत जा. जय 🇮🇳हिंद जय 🚩महाराष्ट्र
वाघाशी काय आपल देणे घेणे आपल फक्त डुकर्या हो शी संबंथ । कराळे सर वीर सावरकर यांच किती साहीत्य वाचल ? राहुल च वाक्य कशाला कोट करता ? स्वत:त्य मागचा संदर्भ पहा ।
Udhavaji vsharad pavaraji yogya lok savidhan vlokshahi vachavinyasati apalese kelet v vastav kay ahe lokasamor mandnyachi sandi dilit v congresani hi garaj olakhavi vtase lok maharstrat pude yetil yachi kalaji ghyavi tase lokanchi kalaji ghyavi vadhikar dyavet ahet palpute nasavet mi pana nasava vmahavikas aghadi saksham ahecha v vti rahanar as Lok bolatat aikayala milate
मास्तर माणसं घरातील माणुस मेल्यानंतर टक्कल केल्या नंतर त्याला स्मश्रु महणतात । केशवपन स्त्रीया ,त्यांच्या पतीच्या म्रुत्यु नतर करत ।हि कुप्रथा आता बंद झाली आहे ।