Тёмный

Nitin Gadkari speech नितीन गडकरी बोलत राहिले, टाळ्या बेंच वाजत राहिले, लोकसभेतील गाजलेलं भाषण 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 2,4 млн
50% 1

#MaharashtraBudgetSession #MaharashtraPolitics #ABPMajha #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Video Credit: #Loksabha | Sachin Patil /Producer | Ajay Bhave /Editor
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@renolddsouza9022
@renolddsouza9022 2 года назад
Brilliant Person 👏 👏 महाराष्ट्रातील आदर्श व्यक्ती मा. गडकरी साहेब . सलाम तुम्हाला.
@MaverickMaratha
@MaverickMaratha 2 года назад
@@maheshachwale5642 प्यायला काय रे
@laxmankunale1724
@laxmankunale1724 7 месяцев назад
😊😊😊😊😊😊😊😊
@mukundjaykar1440
@mukundjaykar1440 2 года назад
जे नेते लायकीचे नाही त्यांना शिव्या देण्यापेक्षा. यांचे कौतक करू. धन्यवाद गडकरी साहेब.
@kundanbhavar
@kundanbhavar Год назад
7
@eknathshinde8784
@eknathshinde8784 2 года назад
आदरणीय श्री नितिन गडकरीजी दौरे कमी आणि काम जादा करतात. म्हणून त्यांचेकडे इतका कामाचा आवाका आणि कामाचा तपशील तोंडपाठ आहेत. धन्यवाद आदरणीय गडकरी साहेब.
@nitinsakpal544
@nitinsakpal544 Год назад
आसा मंत्री दुसरा होनारे नाही
@narendrabhugul3012
@narendrabhugul3012 Год назад
असेच मंत्री सर्व खात्याला मिलाले तर ,भारत जगात नंबर १ झाल्याशिवाय राहणार नाही .
@ashokshelke.
@ashokshelke. 2 года назад
"मी ज्या जिल्ह्यात जातो तिथले प्रतिनिधी मला म्हणतात, आमच्या जिल्ह्याला सर्वात जास्त निधी मिळाला." - श्री. नितीन गडकरी जी. 🙏🏻 - अजून काय सांगावे.!!! 🙏🏻 किती विषय..किती योजना.. किती अभ्यास..👌🏻 अद्भुत,अवाढव्य, प्रचंड.... Salute Sir.. 🙋‍♀️🙋‍♂️
@ashokmataghare272
@ashokmataghare272 2 года назад
Gadkari, is the great, honest, hardworking, poliete person, I am proud of our leader in Nagpur, Best politics, good worker, I am alsoNagpurian, नितिन gadkari best wishes to your work, hard work
@archanasomawanshi6372
@archanasomawanshi6372 Год назад
!न्
@amollandge5282
@amollandge5282 2 года назад
सर्व भारतीयांनी नाव उचचारतानाही नम्र व्हावे असा विकास पुरुष , आदरणीय श्री नितीन गडकरी साहेब ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏I salute your great work sir ❤️❤️❤️❤️❤️
@sharadbharamgunde23
@sharadbharamgunde23 2 года назад
आदरणीय सर आपल्या कार्याला आदरपूर्वक नमस्कार.
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 2 года назад
रस्ते हे नेहमी स्थानिकांना विश्वासात घेऊनच बनविले पाहिजेत, रस्ते विकासाच्या नावाखाली निसर्ग, जीवसृष्टी चा अंत सुरू होतो हे कटू सत्य आहे. रस्त्या कडेच्या जमिनीवर एखादा नवीन देश वस्ती करू शकतो या जमिनी कोणी खायच्या/ ढापायच्या हे सत्य गुप्त राहणार आहे. यावर हे लबाड नेते चुकूनही बोलणार नाहीत.
@contryface3429
@contryface3429 2 года назад
Aaple sharad pawar saheb?
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 2 года назад
@@contryface3429 No, सगळे एका माळेतले मणी. परप्रांतीय हाकला, निसर्ग वाचवा.
@chemistryisawesome8715
@chemistryisawesome8715 2 года назад
@@uddhavpatil7052 0p ll l l ll. Ll
@kamalakardhamba
@kamalakardhamba 2 года назад
मी भाजपा समर्थक नाही आणि द्वेष्टाही नाही, पण नेहमी वाटतं अभ्यासु, सुसंस्कृत, कर्तबगार आणि राजकारणात असूनही अजातशत्रू असलेले गडकरी साहेबच आपल्या देशाच्या पंतप्रधान पदासाठी एकमेव योग्य उमेदवार आहेत.
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 2 года назад
करोडोप्रतिशतसहमतहूँ मीसंपूर्णसहमतआहे पण भारतीय जनता पक्षाचे काही चोंबडे खुडूस नेते ते होऊ देणार नाहीत.
@bharatmhatre3198
@bharatmhatre3198 2 года назад
कठीण कठीण कधीही पंतप्रधान होऊ देणार नाहीत काही भाजपचे नेते
@jyotikate2399
@jyotikate2399 2 года назад
@@bharatmhatre3198 खरे आहे. पण देशविकासाची तळमळ किती आहे पठ्ठ्यामध्ये!
@shree5527
@shree5527 2 года назад
@@bharatmhatre3198 मराठी माणसाला पंतप्रधान झालेलं बघायचं आता... 😢
@kishorphapale6677
@kishorphapale6677 2 года назад
@@bharatmhatre31980p
@eknathsanap2893
@eknathsanap2893 2 года назад
जबर्दस्त डीटेलींग, संपूर्ण भारताची खडानखडा माहीती असूनही कमालीची नम्रता, हसून विरोधकांना ही आपलेसे करण्याची कसब!१००% पीएम मटेरियल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@leeladharpurkar9056
@leeladharpurkar9056 2 года назад
All the best
@sanjaygaikwadsbgaikwad8324
@sanjaygaikwadsbgaikwad8324 2 года назад
GREATOGREAT LEADER!
@rameshlahade7429
@rameshlahade7429 2 года назад
@@leeladharpurkar9056 पपपंपपपंपऔपंपंौ
@sudhakarmuley7493
@sudhakarmuley7493 2 года назад
@shamraopatil7
@shamraopatil7 2 года назад
M
@ganeshvdhage624
@ganeshvdhage624 2 года назад
आज भारत देशाचे कर्तबगार पुरुष म्हणून जी ओळख निर्माण झाली माननीय नितीन साहेब गडकरी भविष्यातले पीएम व्हावी ही सदिच्छा सलाम आपल्या कार्याला आपला आयुष्य एक हजार वर्षे व्हावे जय हिंद जय महाराष्ट्र
@amol3743
@amol3743 2 года назад
अश्या व्यक्तींचे आयुष्य 1000 वर्षांचे हवे.. सलाम तुमच्या कमला गडकरी साहेब...💫
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 2 года назад
रस्ते हे नेहमी स्थानिकांना विश्वासात घेऊनच बनविले पाहिजेत, रस्ते विकासाच्या नावाखाली निसर्ग, जीवसृष्टी चा अंत सुरू होतो हे कटू सत्य आहे. रस्त्या कडेच्या जमिनीवर एखादा नवीन देश वस्ती करू शकतो या जमिनी कोणी खायच्या/ ढापायच्या हे सत्य गुप्त राहणार आहे. यावर हे लबाड नेते चुकूनही बोलणार नाहीत.
@anilchougule
@anilchougule 2 года назад
Dolyatun pani aal bhava
@ravikantdeshpande3181
@ravikantdeshpande3181 2 года назад
A re
@adv.shrikantgaulkar6593
@adv.shrikantgaulkar6593 2 года назад
Really it is great unforgetable work
@priyankagurao5699
@priyankagurao5699 2 года назад
Great @Gadkariji
@vitthalkature7068
@vitthalkature7068 2 года назад
गडकरी साहेब आम्हा भारतीयांना अभिमान आहे आपण अतिशय देशाची आर्थिक स्थिती बेताची असूनही आपण अतिशय कष्टाने मोठमोठे नॅशनल हायवे पूर्णत्व ने चालू आहेत all Indian proud of you sir आप आगे बढे हिंदुस्तानी पुरी जनता आपके साथ है. महारष्ट्र की जनता तो आपके साथ हमेशा रहेगे जय हिंद जय महाराष्ट्र एक ज्येष्ठ नागरिक
@swapnilpavane3397
@swapnilpavane3397 2 года назад
पंतप्रधानपदी म्हणून नितीन गडकरी यांना पाहिला सर्व भारतीय लोकांना आवडेल.... 💐💐💐💐💐💐💐 एकमेव कामाचा माणूस म्हणजे गडकरी साहेब.....
@usi3122
@usi3122 2 года назад
Now sir NH roads are best but SH roads are not gd especially in Maharashtra
@rajnisakharwade670
@rajnisakharwade670 2 года назад
गडकरी हे आमचे सर्वाचेच सन्मानित व लाडके नेते आहेत...पण त्यांचे काम ते चांगले करीत आहे व देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी जी उत्कृषटरित्या करीत आहे.. प्रत्येकजण आपआपले काम चांगले करीत आहे.. अश्या प्रकार कॉमेंट करून मतभेद करू नये ही विनंती
@rajnisakharwade670
@rajnisakharwade670 2 года назад
अश्या कॉमेंट्स करून मतभेद वाढवू नये ही नम्र विनंती
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 2 года назад
खरं आहे माझी आणि करोडा लोकांची भावना मन आहे आपण पंतप्रधान व्हावे जगदंबा चरणी प्रार्थना
@swapnilpavane3397
@swapnilpavane3397 2 года назад
@@rajnisakharwade670 मॅडम तुमच्या साठी कोण असेल आम्हाला माहिती नाही ...पण आमच्या साठी गडकरी साहेब पंतप्रधान व्हावे हीच इच्छा आहे 💐💐💐💐💐 आणि या मध्ये मतभेद वगैरे काही नाही आम्हाला हे वाटत ते आम्ही बोलतो... तुम्हाला जे वाटत ते तुम्ही बोलत जावा
@satishashtankar4838
@satishashtankar4838 2 года назад
लय भारी साहेब. सलाम तुमच्या कर्तृत्वाला आणि व्यक्तिमत्त्वाला. अभिमान वाटतो आम्हाला नागपूरकर असल्याचा 🙏🙏🙏
@milindkamthe2286
@milindkamthe2286 2 года назад
तोडच नाही! असं वाटतं ऐकतच रहावं. अशी माणसं मिळायला भाग्यच लागतं. जय हिंद !! 🇮🇳
@vijaydani9514
@vijaydani9514 2 года назад
Good road continuity is the the biggest achievement after 70 years of other Government.
@sawant1655
@sawant1655 2 года назад
फक्त development विषययीच बोलतात... ना धर्म, ना जात, फक्त विकास.. कोणत्याही पक्षाच्या सरकार मध्ये यांच्यासारख्या नेत्यांना मंत्री केलेच पाहिजे
@sanjay1234596
@sanjay1234596 2 года назад
जितनी तारीफ की जाए उतनी तारीफ कम है गडकरी जी की| पिछले कुछ सालों में पूरे भारत का नक्शा बदल दिया है गडकरी जी ने .| भगवान आपको लंबी आयु प्रदान करें|
@vishnusawake3250
@vishnusawake3250 2 года назад
2024 मे गडकरी जी को ही प्रधानमंत्री बनाना चाहिये 🇮🇳🇮🇳
@subhashgulhane484
@subhashgulhane484 2 года назад
नितीन गडकरी जी आप अच्छे चार्टर्ड अकाउंटंट और इंजिनियर और अच्छे राजनेता और शेतकरी नेता भारत के सुपुत्र हो
@bluegod6757
@bluegod6757 2 года назад
माझ्या मनात नेहमी प्रश्न यायचा का आसा कोणी नेता आहे का जो मनापासून आणि देशाचा विकासाठी काम करत आसेल पैसै तर सर्वच कमवतात पण कोणी आहे का जो लोकांचे मन जिंकतो त्याचा विश्र्वास जिंकतो साहेब आज खरचं मी धन्य झालो तुम्हाला बघून तुमचा भाषण बघून मी कोणत्या ही पार्टी चा कार्यकारता नाही किंवा कोणत्या पार्टी चा चाहात नाही मुळात मला राजकारण आणि राजकीय लोक आवडतच नाही कारण भ्ष्टाचार हा जास्त राजकारणी लोकच करत आसतात पण तुम्ही त्या पेक्षा खूप वेगळे आहात माझ्या सारखा लाखो युवकांच्या मनात तुम्ही घर केला आहे तुमची आठवण कायम राहील जो पर्यंत हा देश आहे तो पर्यंत तुमचा नाव निघत राहील मी तर म्हणेल तुम्ही अमर आहत हा देश आणि या देशातील लोक तुम्हाला कधी ही विसरणार नाहीत🙏
@oldmonk2.1
@oldmonk2.1 2 года назад
This person is deadly combination of Young, energetic, entrepreneurial, politeness, leader, honest, great speaker, visionary, friendly, multitasking, Contribution to nation building, skills. Great respect for Nitin sir ❤️❤️
@deepatambay7747
@deepatambay7747 2 года назад
Jai hind
@anilmaral5252
@anilmaral5252 Год назад
Great..
@panditchandurkar5723
@panditchandurkar5723 2 года назад
नितीन जी मानलं पाहिजे तुम्हाला. किती खडा न खडा माहिती सल्युट सर तुम्हाला.you are confidential person for P.M.
@anilasegaonkar1346
@anilasegaonkar1346 2 года назад
congratulations you are road builder of india. proud of you
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 2 года назад
Confidential?
@akshaysonawane3402
@akshaysonawane3402 2 года назад
Confidential person काय असते?🤔🤔😂😂
@surajsuryawanshi6979
@surajsuryawanshi6979 2 года назад
@@akshaysonawane3402 are tyala confirmed mhnayache asel😂
@arunakulkarni95
@arunakulkarni95 2 года назад
Confident person ! 👍👌👏👏👏
@ushagandhi3309
@ushagandhi3309 2 года назад
खूब सरस जाणकारी दे डी है नितीन गडकरी जी ने खूब खूब धन्यवाद मई उन्हे हार्दिक शुभेच्छा दे रही हुं आगे बढे हम आपके साथ है धन्यवाद जय हिंद वंदे मातरम्
@BRPAWAR
@BRPAWAR 2 года назад
एक निष्कलंक विकासविन्मुख सच्छा मंत्री. खात्याची खडानखडा माहिती ठेवणारा मोठा विद्वान. जय हो 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@ashagad4163
@ashagad4163 2 года назад
Next पीएम यांनाच करायला हवे.... सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वाशी सलोख्याचे संबंध असणारा माणूस... त्यात मराठी 🤘
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
एक अभ्यासपूर्ण काम करणारा, स्वच्छ चारीत्र्य, असणारा...बोलणार तेच करणारा प्रामाणिक देशभक्त नेता नितीन गडकरीं.
@ajayshingate3373
@ajayshingate3373 2 года назад
महाराष्ट्राच्या मातीतला हा असा नेता की त्याला पाहून प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला अभिमान वाटेल. असे नेते क्वचितच जन्माला येतात.
@sanjaysinghbayes7411
@sanjaysinghbayes7411 2 года назад
भारतीय को बोलो
@sureshjankut8422
@sureshjankut8422 2 года назад
Lay bhari Amchakadepan Roadch kam chalu aahe bt berojagari khup wadali aahe matadanawar bahishkar takala pahije vishay sampala zp elections coming soon
@hinduhaihum303
@hinduhaihum303 2 года назад
@@sureshjankut8422 मतदानावर बहिष्कार करण्यापेक्षा कही तरी करण्या वर भर द्या नोकरी नोकरी करू नका धंधा करा
@sureshjankut8422
@sureshjankut8422 2 года назад
Lokshahich kay bhrashtachar ani lutamar thambanar nahi business ne bhau Matadanawar bahishkar takala pahije
@Shirishddk
@Shirishddk 2 года назад
प्रत्येक भारतीयाला .. !
@sharadjagtap6762
@sharadjagtap6762 Год назад
हुशार, कर्तव्य दक्ष, आणि प्रामाणिक व विरोधकांना पण आपलेसे करणारे असे भारताचे कोहिनुर मा. गडकरी साहेब आपल्या कार्याला शतशः नमन
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 2 года назад
महाराष्ट्र का नाम रोशन करनेवाला महान नेता नितीन गडकरी जी को शतशः प्रणाम है. कारण आपने जो जो योजनाए बताई है वे सब लोग हित की ही है. आप जैसा हर एक नेताको काम करना चाहिये. हमारे भारतका भवितव्य उज्ज्वल है यह निश्चीत है. आपका अभ्यास पूर्ण भाषण सुनकर हम धन्य हो गए.आपको बहुत सारी शुभ कामनाए.धन्यवाद.
@NavinHolkar
@NavinHolkar 2 года назад
हे मराठीत पण लिहू शकला असता.
@akki7589
@akki7589 2 года назад
इथे पण हिंदी? तुम्हाला सवय झाली हिंदी बोलायची..🙏
@rj6169
@rj6169 2 года назад
@@NavinHolkar Marathi PM baghayacha asel tar sarv State ani bhasha yancha sanman theva 🙏
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 2 года назад
@@NavinHolkar भाषण हिंदी तून होते म्हणून मत ही हिंदी तूनच मांडले त्यात चूकी चे काय आहे ते सांगता का ? धन्यवाद.
@Gdkdoiehw
@Gdkdoiehw 11 месяцев назад
@@rj6169 70 varsha pasun baki state aani tyanchi bhashecha nehmi sanman cha kelela aahe pan kay milale aaplyala? kahi ch nahi vartun te lok aaplyala kahihi boltat te vegle, ata paryant ek pan Marathi PM nhi bhetle ya bharatachya matila
@KingMakers333
@KingMakers333 2 года назад
राज्याच्या तसेच देशाच्या सर्वांगीण विकासाची दुरद्रूष्टी असलेले लोकनेते , कर्मयोगी श्री नितिनजी गडकरी...🙏🚩🚩🇮🇳
@vinayakdehedkar1119
@vinayakdehedkar1119 2 года назад
अजात शत्रू गडकरी, गर्व है हर हिंदुस्थानीयोको ऐसे मिनिस्टर से!
@shaikh.mjamadar7556
@shaikh.mjamadar7556 Год назад
आदरणीय नितीनजी गडकरी साहेब देशाचे भावी पंतप्रधान आपण भारत देशामध्ये केलेली रोडची कामे ही अत्यंत चांगल्या प्रकारची दर्जेदार कमी झालेली आहे आज देशामध्ये रोडच्या कामामुळे आपण अमेरिकेला सुद्धा मागे टाकलेला आहे मी आपला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आपले मनःपूर्वक आभार मानतो परमेश्वर आपणास व आपल्या कुटुंबास, परिवारास सुखी व समृद्धी ठेवून आपल्या हातून देशाची सेवा घडो आपण आत्तापर्यंत सर्व भारत देशातील जनतेची सेवा केलेली आहे व यापुढेही आपण करणार आहातच त्याकरिता आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो की आपली पुढील आयुष्य सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो लवकरच या देशाचे आपण पंतप्रधान होऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आपला स्नेही कार्यकर्ता शेख एम जमादार गेवराई भाजपा महाराष्ट्र राज्य
@amarbavachkar2387
@amarbavachkar2387 2 года назад
महाराष्ट्राचा, होणारा देशाचा भावी पंतप्रधान.🙏🙏
@shivkumarpatil7330
@shivkumarpatil7330 2 года назад
Sir मैंआपके वाक्तित्व का फॅन हू सर सर आप 1000साल जियो यही ईश्वर के चरणोमे मेरे तरपसे प्रार्थना है ,और आप इसी तर्हासे विकास काम करते रहे आप सर
@atulbable2597
@atulbable2597 2 года назад
देशातील एकमेव सच्चा माणुस ,विकासाचे राजकारण करणारे विकासपुरूष म्हणजे गडकरी साहेब
@scool6704
@scool6704 2 года назад
त्यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करा .
@ganeshkurhe2850
@ganeshkurhe2850 2 года назад
🙏👍
@vishalgawari2215
@vishalgawari2215 2 года назад
Yana PM sit dya
@jdn1244
@jdn1244 2 года назад
Ani lok mhantat modinna prayay Yogi ...... Pradhanmantri padasathi ..... modipeksha gadkari khup changl Kam kartat ani tyananter kejriwal .......baki sab chor h
@dattatreyzagade6177
@dattatreyzagade6177 2 года назад
श@@ganeshkurhe2850
@sunilkavishwar188
@sunilkavishwar188 2 года назад
What a great speech of Shri Nitin Gadkari ji with detailed explanation of various on going projects of roads with advance technology. Really great work.
@vilassonsurkar6366
@vilassonsurkar6366 2 года назад
गडकरी साहेब इस देश के PM बने तो देश की निश्चित रुपसे प्रगती होगी,
@atulkhairkar3547
@atulkhairkar3547 2 года назад
Kyu....... Abhi pragati bhag gayi kya... Vikas ke sath 🤣🤣
@giridharkarkare7247
@giridharkarkare7247 2 года назад
PM.pragati.karta.nahi.karwata.hai Mantriyo.ka.baat.sunker.samartan.aur.paisa.dilata.hai.iska.peeche.Modi aur.mantimadal.ka.sahayog.hai.
@ravindrapadhi6874
@ravindrapadhi6874 2 года назад
Tou abhi kya ho raha hai, Road, Railway, Airport, electrification all on good speed Jai Hind
@samadhanchavan8428
@samadhanchavan8428 2 года назад
गडकरी साहेबां सारखे पदधिकारी महाराष्टाला लाभावेत
@samadhanchavan8428
@samadhanchavan8428 2 года назад
पुढील पंतप्रधान गडकरी च हवेत
@जयमातादीभजनमंडळदामोधरधोटेसावने
स्वतंत्र भारताचे स्वतंत्र पंतप्रधान नितीन गडकरी व्हावे ही संपुर्ण भारतीयांची ही हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद..
@shashankballal9003
@shashankballal9003 2 года назад
मोदींच्या मंत्रीमंडळातील ऐक ऐक हिरे त्या पैकी ,ऐक आमचा मराठी माणूस. जय महाराष्ट्र 🙏वाह् गडकरी साहेब, वाह्
@WrestlingLover5983
@WrestlingLover5983 2 года назад
महाराष्ट्राचा कोहिनूर..... लोकसभा स्तब्ध करण्याची ताकत ...... हा माणूस विकासात राजकारण आणत नाही मी BJP समर्थक नाही पण फ़क्त हा माणूस मन जिंकतो...
@natureslovers3512
@natureslovers3512 2 года назад
बरोबर बोललात ...
@bramhanandnandagaonkar2055
@bramhanandnandagaonkar2055 2 года назад
अगदी 100 टक्के करेक्ट.
@RAM_V_JADHAV
@RAM_V_JADHAV 2 года назад
अगदी बरोबर..
@dipakpatil5717
@dipakpatil5717 2 года назад
Correct 👍
@garjelatur409
@garjelatur409 2 года назад
amhala tu bjpt nakoch
@sandeepshewale1868
@sandeepshewale1868 2 года назад
गडकरी साहेब तुमच्या सारखा सखोल ज्ञान आणि माहिती असणारा नेता आमच्या महाराष्ट्र तुन आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.आणि महाराष्ट्र लाच नव्हे संपूर्ण देशातील जनतेला तुमच्या विषयी प्रेम आणि आदर आहे.आपण शतायुषी होवोत हिच परमेश्वर चरणी प्रार्थना.🙏
@allinone518
@allinone518 2 года назад
गडकरी साहेब नाही आपल्याला आम्ही रोडकरी साहेब म्हणू👌👌👌👌👌👍👍👍👍
@gorakhbondare7715
@gorakhbondare7715 2 года назад
सलाम तुमच्या कामाबद्दल माझ्या भारताचे रस्ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले आणि पुढील काळात अनेक नवीन रस्ते बनावे यासाठी आपणास दीर्घ आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो जय हरी माऊली धन्यवाद.
@rajendrasonje1817
@rajendrasonje1817 2 года назад
खूपच अभ्यासू व्यक्तिमत्त्व ,खूप छान निवेदन
@nilkanthnaik2010
@nilkanthnaik2010 2 года назад
Jiyo hazaro sal saheb
@anilkodag2127
@anilkodag2127 2 месяца назад
भाजप आणि मोदींच्या मंत्री मंडळातील मधील सर्वात आवडते कद्दावर नेता अशी ज्यांची ओळख आणि कामाचा सर्वोत्तम धडाका लावणारे असे श्री. माननीय नितीन गडकरी साहेब आहेत.❤️✌️🚩
@santrammangaonkarofficial
@santrammangaonkarofficial 2 года назад
गडकरी साहेब ...👍👍👍 दिल्लीतला मराठी आवाज 🙏
@narendrathakur9373
@narendrathakur9373 2 года назад
सन्माननीय श्री.गडकरीजी आप जैसी सोच अगर हर नेता की हो जाये तो भारत सही मे सुजलाम सुफलाम हो जायेगा.
@ramdaslokhande7595
@ramdaslokhande7595 2 года назад
एवढी लहान लाहन गोष्टी आपल्याला सर्वांचे नाव घेऊन ठिकाणासह कामाची माहिती जनते समोर ठेवलेत खुप खुप धन्यवाद 🙏 इस तरह सब मंत्रिय यो ने कियातो जलद ही भारत नंबर वन होगा
@prathameshwadkar6305
@prathameshwadkar6305 2 года назад
Barobar olakhlat, saheb svata tyat shirun kaam kartat tya mule Tyanna he sarva lakshat asta, hyalach mhantat khara neta
@ganeshdhiwar2832
@ganeshdhiwar2832 2 года назад
तमाम भारतीयांच्या मनातील पंतप्रधान.....सलाम तुमच्या कार्याला साहेब!!!
@sandipnshinde6504
@sandipnshinde6504 2 года назад
खरंच अशीसुद्धा कामे होऊ शकतात हे दाखवणारा माणूस याच जन्मी पाहायला मिळाला हे आपले भाग्यच आहे.
@Shirishddk
@Shirishddk 2 года назад
प्रचंड आवाका , पूर्ण होमवर्क , कार्यात झोकून देण्याची हातोटी , आत्मवश्वासपूर्वक वाटचाल व सर्वंकष विचार !! गडकरी साहेब , तुमच्या कार्याने इंग्लंड -अमेरिकेला पण तोंडात बोट घालायला लावाल !! त्रिवार अभिनंदन !!!
@couragestories
@couragestories 2 года назад
खरच.... इमानदार माणूस आहे...!!! गडकरी साहेब... 🙏🙏🙏🙏
@dhondiramkumbhar7370
@dhondiramkumbhar7370 2 года назад
भारताचा कोहिनूर , इमानदार, प्रामाणिक, अभ्यासू, दूरदृष्टी, कामाशी एकनिस्ट, सगळ्यांची मने जिंकणारे, पक्षपात न करणारे , विकासात राजकारण न आणणारे, सगळी सखोल माहिती ठेवणारे एममेव व्यक्ती गडकरी साहेब आपल्या कार्याला सलाम 🙏
@rajuharishchandre6282
@rajuharishchandre6282 2 года назад
महाराष्ट्र राज्य मध्ये भाजप चे एक नंबरचे मंत्री आहे गडकरी साहेब
@balkrishnasankpal53
@balkrishnasankpal53 2 года назад
मा. नितीन गडकरी साहेब आपल्या जीवनात नेहमी यशस्वी हो हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 मा. गडकरी साहेब आपल्या कारकिर्दीत जी देशाच्या प्रत्येक भागात जी कामे करीत आहे त्यामुळे देशाची प्रगती झाली आपणास मी माजी सैनिक बाळकृष्ण संकपाळ आपणास शुभेच्छा देतो आपण आपल्या जीवनात नेहमी यशस्वी हो हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@arav3921
@arav3921 2 года назад
ग्रंथ ऐकवल्यां प्रमाणें एक टक मनं लावुनं ऐकांग्रह मनाने ऐकतो,धन्यंवाद.
@leenabinaykiya2937
@leenabinaykiya2937 2 года назад
Great.. very good n detailed information about the road, tunnel etc. Great work Gadkariji. Hats off you sir.. 🙏
@kishorpatil3237
@kishorpatil3237 2 года назад
गडकरी साहेब आम्ही भाग्यशाली आहोत तुमच्या सारख मंत्री आम्हाला लाभला
@Life_is_beautiful333
@Life_is_beautiful333 2 года назад
100 tkke khr ahe
@ramchandraborade4756
@ramchandraborade4756 2 года назад
गडकरी साहब आप तेज काम करनेवाले जनता के लिये भगवान से कम नहीं है
@dipaknalawade1129
@dipaknalawade1129 2 года назад
सच्चा प्रामाणिक माणूस श्री. नितीन गडकरी
@ganrajhake7827
@ganrajhake7827 2 года назад
खूप खूप अभ्यासू व्यक्तिमत्व.खूप सुंदर. पंतप्रधानपदी आपली निवड व्हावी हीच प्रार्थना....
@pratiklugade6995
@pratiklugade6995 2 года назад
मी राष्ट्रवादी विदयार्थी संघ चा कार्यकर्ता आहे पण माझ्या साठी भाजपा मधील एकमेव आदरणीय आणि अभ्यासू असे एकमेव नेते आणि कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी सर आहेत every indian person proud on you sir 🙏🙏
@akshayshete8681
@akshayshete8681 2 года назад
Sod baba राष्ट्रवादी
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 года назад
@@akshayshete8681 हेच चरफडणं20लाही सांगायचं होतं मद्य-रात्री 😊 राज्यसत्तेची शपथ घेताना..
@sureshgayke9182
@sureshgayke9182 2 года назад
महाराष्ट्राची आन-बान शान! भारताचे भावी पंतप्रधान !!
@sandipjadhav4918
@sandipjadhav4918 2 года назад
आदरणीय नितीन गडकरी साहेब, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो.तुमच्यासारखा सच्चा नेता मी आजवर पाहिला नाही.तुमच्या कार्यकर्तृत्वाला मी सलाम करतो.साहेब अभिमान वाटतो तुमचा.
@anilsawant293
@anilsawant293 2 года назад
नितिनजी आपका यह संसदका भाषण मैने 5 बार युट्युब पर सुना मेरा मन ही नही भरा ऐसे भाषण कभी समाचार मे नही सुनने नही मिलता समाचार मे लोगोके हित की बात अभी बिलकुल कम सुनने को मिलता है आपको बहुत लंबी उमर मिले ओर जादासे जादा आपके कामयाबी के भाषण सुनने को मिले यही प्रर्थना है
@pradippatil4175
@pradippatil4175 2 года назад
🙏🙏🙏 प्रगतीशील भारतका एक प्रामाणिक नेता ( मंत्री )💐💐💐💐💐💐💐💐
@KishorKamble
@KishorKamble 2 года назад
अतिशय उत्कृष्ट अभ्यासू भाषण, सर आम्हाला तुमचा अभिमान आहे
@ganeshbeldar7581
@ganeshbeldar7581 2 года назад
साहेब,तुमच्या कार्याला मानाचा मुजरा...जय महाराष्ट्र
@chandrakantdhavale7827
@chandrakantdhavale7827 2 года назад
अप्रतिम नितीनजी. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjeevmundle3392
@sanjeevmundle3392 2 года назад
Respect is not demanded but respect is commanded .Great Nitinji Gadkari pride of Maharashtra .Nation salutes the most capable & competent minister in Modiji's cabinet. Long live Modiji & Gadkariji.
@ganeshwankhede3329
@ganeshwankhede3329 2 года назад
Gadkari ji should be PM
@kapilpatange3320
@kapilpatange3320 2 года назад
Ii
@rajeshsamarth9305
@rajeshsamarth9305 Год назад
नितीनजी जितना खुबसुरत बोल रहे हैं उतनाही quality का काम किया हैं यह सच है. सच बोलणे से डरते नही है.
@Shaambhu25
@Shaambhu25 2 года назад
I like him as a politician. What a politeness. He is role model for how a minister, MP should be, What are his roles. Other MP's ministers should learn from him. Just awesome. Hats off nitin saheb❤✌
@dhobevijay9874
@dhobevijay9874 2 года назад
एवढया सगळ्या कंमेंट्स मध्ये एक कंमेंट निगेटिव्ह नाही...यावरूनच आदरणीय श्री.गडकरी साहेबांच्या कामाचा व राजकारणाचा दर्जा किती श्रेष्ठ आहे याची प्रचिती येते.. आपल्या कार्यास मनस्वी अभिवादन..!!
@dr.pankajkhedkar2720
@dr.pankajkhedkar2720 2 года назад
Proud that I chosen modi government,My mother suffered a lot while travelling on NH 211 in Congress government,now it has become a roller coaster,NH52 now ❤️
@prathameshwadkar6305
@prathameshwadkar6305 2 года назад
Brashta neta parteyk party madhe ahet tya mule barech loka bjp chi satta ahe mhanun saddhya bjp la nava thevtat, Matra jantela he mahit pahije ki bjp pudeh ahe hyacha Karan mhanje he ase abhyasu dheyanishta ani sacche nete, je deshacha suddha vichar kartat
@rajatgoswami7032
@rajatgoswami7032 2 года назад
Mahagai vr bola .....gdrki saheb gr8 Ch ahet tyanch kam ahe tas
@dhruvmane145
@dhruvmane145 2 года назад
Dhule to solapur
@dhruvmane145
@dhruvmane145 2 года назад
Amala on ahe to highway. Me beed chay
@israrurrahman2023
@israrurrahman2023 2 года назад
आदरणीय महोदय मैं नागपुर जिले के कामटी तालुका का रहने वाला हूँ. एक ईमानदार आदमी ही इतने विश्वास के साथ कह सकता है. आप जैसे ईमानदार नेता नागपुर ने इस देश को दिया है. यह हमारे लिए गर्व की बात है. तुम जिओ हजार बरस हर बरस के हों हजार बरस.
@ramanandwasankar5335
@ramanandwasankar5335 2 года назад
मोदी साहेब आहेत म्हणून तर नितीन दादा आहे दोघे पण दोघांनच्या जागेवर बरोबर आहे त म्हणून तर हा विकास होत आहे
@SSJ1998
@SSJ1998 2 года назад
शंभर टक्के बरोबर!👍
@sagarpawar2860
@sagarpawar2860 Год назад
ओन्ली अँड ओन्ली नितीन गडकरी साहेब तुमच्या कार्यला कामाला सलाम.जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र.
@natureslovers3512
@natureslovers3512 2 года назад
असे काम प्रत्येक मंत्र्याने केले तर भारत नक्कीच महासत्ता होऊ शकतो.. अभिनंदन गडकरी साहेब.. महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे...🙏🙏
@anantgaikwad8228
@anantgaikwad8228 2 года назад
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर चे हेच खरे देशभक्त ! Conguralationसाहेब
@vkshettyutube
@vkshettyutube 2 года назад
What a positivity in speech, explained in a way every common man can understand, this nation is fortunate to have such deserving person as a minister
@ratanbondre5722
@ratanbondre5722 2 года назад
Why not make him PM for welbeing of all of uscIndians. ?
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 года назад
@@ratanbondre5722 s, replacing 2days prachar mantri!
@sureshjankut8422
@sureshjankut8422 2 года назад
Good person nitin gadkari sir Next PM candidate
@madanmagar1976
@madanmagar1976 2 года назад
O
@rambhaubhawar6049
@rambhaubhawar6049 2 года назад
@@ratanbondre5722 🆁🅰🅷🅰🅽🅴 🆃🅷🅸
@sachingaikwad7136
@sachingaikwad7136 2 года назад
मन जिंकला तुम्ही साहेब.. खूप छान❤️ तेवढा Goa हायवे चा काम लवकरात लवकर पूर्ण करून द्या🙏
@mahadevthorat2004
@mahadevthorat2004 2 года назад
नितीनजी गडकरी साहब बोलते रहे.सब सुनते हैं.मोदी साहब के मंत्री मंडल के सबसे अलग अछा काम करनेवाले लोकप्रिय मंत्री हैं..सब सदस्य आपको शांती से सुनते हैं..आप महाराष्ट्र की शान हैं.. 👍
@girishsardeshmukh5652
@girishsardeshmukh5652 2 года назад
We are very proud of our dynamic leader Mr. Nitin ji Gadkari ,once again proud saying that he's from my Maharastra ! Hats off to you !👌👌💐💐
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 2 года назад
आदरनिय गडकरी साहेब नमस्कार मला तुम्हाला भेटायचे आहे महा महान महाराष्ट्राचा विकास पुरुष म्हणुन मी आपले कडे पाहत आहे कृतीशिल राजकारणी देशाचे नेतृत्व करणेची क्षमता आपले विचार कृत्ती मध्ये आहे भेटी अंती खुलासा
@shyamlolapod7610
@shyamlolapod7610 2 года назад
गडकरी साहेब यांच्या मुळे भारत देश रस्ते विकास आणि खड्डे मुक्त होणार आहे.खरोखरच असे मंत्री असतील तर भारत महासत्ता नक्कीच बनेल. .खूप खूप धन्यवाद साहेब....आणि तसेच साहेबांनी देशातील रस्ते पूर्ण करून झाल्यावर त्यांना पुढील पंचवार्षि की आरोग्य व शिक्षण खाते द्यायला पाहिजे म्हंजे त्या खात्याचं पण विकास नंक्कीच साहेब करतील.
@sanjaytemkar5431
@sanjaytemkar5431 2 года назад
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातीला सर्वोत्तम नेता, सर्वोत्तम मंत्री, सुंदर स्वच्छ व्यक्तिमत्व ज्यांचा आदर्श सद्ध्याच्या आणि पुढील पिढीनी घेतला तर देश जगात नंबर १ असेल., 🙏🙏🙏🙏
@aashishgowardhan6264
@aashishgowardhan6264 Год назад
एकमेव मंत्री जे बोलतांना मधे कुणीच बोलत नाही.भाजप मध्ये एकच असे मंत्री जे विश्वसनीय आणि प्रामाणिक पणे बोलतात.जयहिन्द
@bharatpawar3509
@bharatpawar3509 2 года назад
असे व्यक्तिमत्व भारतात भारतात मिळणे अशक्य सलाम आहे गडकरी साहेबांच्या कामाला
@sudarshanlohar905
@sudarshanlohar905 2 года назад
VERY NICE
@surendraj8752
@surendraj8752 2 года назад
काँग्रेस मध्ये एक पण असा शोधून माणूस मिळणार नाही, पूर्ण ७५ वर्षात.😃😃
@MpscAspirient
@MpscAspirient 8 месяцев назад
Rahul Gandhi is best 😊
@vitthalkature7068
@vitthalkature7068 2 года назад
माननीय गडकरी साहेब आप जीवो हजारों साल आपणास उदंड आयुष्य लाभो तुम्हाला चांगले निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र
@prashantbhosle3524
@prashantbhosle3524 2 года назад
When you Love Your Job. Sincere, determined, honest and genuine person.
@dilipkumarparlikar3175
@dilipkumarparlikar3175 2 года назад
Very nice
@DharmaratnaNikam-jy7yt
@DharmaratnaNikam-jy7yt Год назад
सर्व पार्टीमधील लोकांच्या सहकार्याने काम करणारे, सर्वांना हवे हवेसे वाटणारे आदरणीय श्री नितिन गडकरी यांच्या सामाजिक विकास कार्याला मनपुर्वक सपोर्ट आहे...
@ajitsdiwan7846
@ajitsdiwan7846 2 года назад
Gadkari sir no any words for you..... Your really God gifted 🙏🙏
@bhimraokolekar2587
@bhimraokolekar2587 2 года назад
आपल्या कामावर निष्ठा, पारदर्शी काम, वेळेत काम, जागतिक रेकॉर्ड काम, प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व, पंतप्रधान साठी योग्य व्यक्ती. मनःपूर्वक शुभेच्छा
@maheshk.872
@maheshk.872 2 года назад
प्रचंड हुशार, अभ्यासू वेक्तिमत्व म्हणजे गडकरी साहेब 🙏 A one quality work ✌️
@sambhajikolhe4665
@sambhajikolhe4665 2 года назад
एक नंबर नितिन जी गडकरी साहेब महाराष्ट चा सच्चा नेता आहेत साहेब भावी प्रतप्रधान सलाम
@vinodkale4275
@vinodkale4275 2 года назад
He bring huge positivity in the upper house by fair politics. His result oriented approach is real motivation to all of us. Thank you Gadkari sir..!
@balumohite1914
@balumohite1914 Год назад
एकच नंबर गडकरी साहेब अशीच देशाची सेवा करत राहा ईश्वर आपणाला खूप उदंड निरोगी जिवन देवो जय हिंद
@nandkumarkilche8268
@nandkumarkilche8268 2 года назад
श्रीमान गडकरी साहेब आपल्या नेक कार्याबद्दल शत शत प्रणाम आशा देवमाणसाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@dmg7800
@dmg7800 2 года назад
मी एका प्रादेशिक पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे.. परंतु तरीसुद्धा २०२४ ला नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान व्हावे असे माझ्या सह लाखो महाराष्ट्रातील लोकांना वाटते... कारण आता फेकाफेकी,जातियवाद, करणाऱ्या पंतप्रधानांना लोकं कंटाळली आहेत..
@nileshvispute87
@nileshvispute87 2 года назад
खरा विकास पुरुष 💐👍 असाच विकास हा आपल्या देशात पर्यटन विकासावर झाला पाहिजे खुप मोठा आर्थिक विकास होईल देशाचा
@rameshnikam6900
@rameshnikam6900 Год назад
माननीय श्री नितीन गडकरीजीने लोक सभा में बहुत अच्छा तरह सरल भाषा में भाषण किया कोई भी सदस्य ने विरोध नाही किया ! यह महाराष्ट्र की शान है जिस महाराष्ट्र के भूमी हे छत्रपती शिवरायांनी, छत्रपती संभाजी महाराज, संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महिला को शिक्षित करणेवाली सावित्रीबाई फुले इस महाराष्ट्र में जन्म दिया इतके विचार हे प्रेरित होकार माननीय श्री नितीन गडकरी काम कर रहे है! हम सब की शान है! उनको उदंड आयुष्य लाभो यह ईश्वरचरणी प्रार्थना
@thebookworm4567
@thebookworm4567 2 года назад
He is the most deserving for the post of Prime Minister after PM Modi
@deoreh.p.3762
@deoreh.p.3762 2 года назад
Not after but before modiji
@sandipnikam300
@sandipnikam300 2 года назад
Not after before modi
@prasannabhat8575
@prasannabhat8575 2 года назад
Not after...but before that
@thebookworm4567
@thebookworm4567 2 года назад
Okay, but right now Modi's the PM na, so "after" Modi's tenure , he should be the Prime Minister ........ तसं मला म्हणायचंय ☺️
@prasannabhat8575
@prasannabhat8575 2 года назад
@@thebookworm4567 ok ok, got it bro
Далее
БАГ ЕЩЕ РАБОТАЕТ?
00:26
Просмотров 236 тыс.
Women’s Celebrations + Men’s 😮‍💨
00:20
Просмотров 3,3 млн