Тёмный

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे इंग्रजांनी केलेले वर्णन l Henry Oxinden l Shivaji Maharaj Status 

iMaharashttra History
Подписаться 376 тыс.
Просмотров 1,7 млн
50% 1

6 जून 1674 च्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अनेक देशातून अनेक राज्यातून अनेक असामी आल्या होत्या तो राज्याभिषेक त्यांनी डोळ्यांनी पाहिला होता पण मुंबईच्या इंग्रजांचा एक अधिकारी Henry Oxendan याने आपण रायगडावर आल्यापासून राज्याभिषेकापर्यंतच्या सर्व घडामोडी आपल्या डायरीत नमूद करून ठेवल्या आहेत. आजच्या व्हिडिओ मध्ये पाहुया त्याने राज्याभिषेकाचे केलेले वर्णन
#shivaji_maharaj #rajyabhishek #rajyabhisheksohala #raigad #imaharashtra
🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
🔸 • How Tararani defeated ...
🔸 • How Shivaji Maharaj de...
🔸 • Marathas controlled th...
🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
🔸 • When Shivaji Maharaj f...

Опубликовано:

 

5 июн 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,3 тыс.   
@akashmagar1421
@akashmagar1421 2 года назад
खरंच आम्ही धन्य झालो असेच वाटते आहे, सलाम सर आपणास आपल्या संपूर्ण कथनातुन संपूर्ण हिंदूस्तानचे नायक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक व तिच भव्यता पाहणाऱ्यांच्या नजरेत साठवली जात होती तशीच अगदी आमच्या मनात ही साठवली गेली आहे. धन्यवाद.
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 2 года назад
खूप खूप धन्यवाद
@narendra3671
@narendra3671 2 года назад
एकदम भारी
@narendra3671
@narendra3671 2 года назад
जय शिवाजी जय भवानी
@shaileshpatankar5436
@shaileshpatankar5436 2 года назад
I am so blessed that i am marathi
@vinayakpatil6101
@vinayakpatil6101 2 года назад
@@Maharashtrahistory ¹1¹¹¹
@Tigerr747
@Tigerr747 2 года назад
॥ सुभानअल्लाह क्या रोनक रही होगी, क्या शान रही होगी मेरे राजे की, अलहमदुलिल्लाह , जिस्म पे काटा आ गया ये सब सुनकर, मेरे छत्रपती शिवाजी महाराज को करोड़ों करोड़ों बार सलाम ॥🤲🏼🤲🏼🤲🏼🤲🏼❤️❤️❤️
@hitenrane343
@hitenrane343 2 года назад
Hya mazya muslman bhawala lakh lakh salam. Pan qchit aahet ase. Aso.
@powarami
@powarami 2 года назад
Kahrach
@Official-bg1dt
@Official-bg1dt 2 года назад
सही कहा टायगरभाईने👍👌👌👌
@prakashpawar9843
@prakashpawar9843 2 года назад
aap sachhye musalman, Dhanywad👍
@kalikasangekar9519
@kalikasangekar9519 2 года назад
अतिशय उत्तम लेखन आहे तुमचे आभार.जात,धमऀ आणि गरिब श्रीमंत हा भेदभाव आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केला नाही.म्हणूनच ते छत्रपती झाले.जगात असा एकही राजा कधीच छत्रपती होणार नाहीं. जय जय हो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा.जयजयकार आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा‌.
@offensivevishalpange
@offensivevishalpange 2 года назад
*धन्य तो henry ज्याला महाराज साक्षात दिसले आणि महाराजांच्या नजरा त्याच्यावर पडल्या* नशीब असावं तर अस
@shaktisinghbundel3761
@shaktisinghbundel3761 Год назад
Bhau khar bolle tumi
@male.3437
@male.3437 Год назад
Ho na
@Yashcartooncreator
@Yashcartooncreator Год назад
kharyay
@komalpatil5181
@komalpatil5181 Год назад
शिवकाळात ज्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा बघितला ते लोक किती नशीबवान 🙏🙏🚩🚩
@ankitjadhav4404
@ankitjadhav4404 2 года назад
१ ली ते १० वी नंतरच्याही शैक्षणिक पुस्तकांमध्ये शिवराय, शंभुराजे,जिजाऊसाहेब,येसुबाई ,यांचा इतिहास असलाच पाहिजे. जगात सर्वच ठिकाणी महाराजांचा इतिहास महाराष्ट्र,भारतापेक्षा जास्त प्रमाणात शिकवला जातो🚩
@madhavimulay4022
@madhavimulay4022 2 года назад
सरकार कडे यासाठी पाठपुरावा करणे जरुरीचे आहे
@sufipore
@sufipore Месяц назад
जगात म्हणजे कोणत्या देशात ? नावे सांगा.
@kishorlahare3942
@kishorlahare3942 2 года назад
हजारो मैल दूर असलेल्या एका परक्या देशातील व्यक्तीने जे पाहिले ते खोटे असूच शकत नाही!
@dadaauty7028
@dadaauty7028 Год назад
न ध़नन
@dadaauty7028
@dadaauty7028 Год назад
औंओओधो़़़ंधंशधौधोओओ
@dadaauty7028
@dadaauty7028 Год назад
धो धौध
@dadaauty7028
@dadaauty7028 Год назад
@Jitendra Gawali नौ
@vinayakkore7078
@vinayakkore7078 Год назад
Kon khote mhanatey
@gauravjain4804
@gauravjain4804 2 года назад
डोळे पाणावले आहे ऐकून. मानाचा मुजरा 🙏🙌🏻🙌🏻🙌🏻 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@tanmaykand1167
@tanmaykand1167 2 года назад
Fakt vechaartoy jain logo tar non violence made mantat na ? Tar tumi kaise shivaji maharaj la mantat ??
@gauravjain4804
@gauravjain4804 2 года назад
Barbar ahe Pan kalpana kar Jar Maharajani Swarajyachi stapna jar Keli Nasti Tar ata Pariyant Aj apan sagle Roj 5 time Namaj padhlo asto Maza Islam dharmala Virodh nai Pan history Madhi kiti Tari sanskruti ahe Sabhyata ahe jya Muslim Samjane Nasta kelya ahe Mhanun Jain jari aslo tari pan Jacha mule Mi ajun Jain ahe Tyana Maza Manacha mujra 🙌🏻
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 года назад
@@gauravjain4804 *योग्य व छान विचार... 👌👌👌🚩🚩🚩* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
@vrsanatan309
@vrsanatan309 2 года назад
@@gauravjain4804 🚩🚩🚩🚩👌
@radha-22
@radha-22 2 года назад
Dharme hinsa thathaivacha, ase lihun thevale aahe. Mhanun Jain aso kiwa itar koni tyachya dharma, sankruti aani pran hyavar sankat aale tar virodhakala hinsene shasan karane he dharmane Manya aahe. Aaplya madhe Al Taqia chalat nahi bhava. 🙂🙂
@jitendrapoochhwle8150
@jitendrapoochhwle8150 2 года назад
एक करोड़ बोन वर खर्च म्हणजे आजचे 50 अब्ज रूपये, 50,000 ब्राह्मण आणी त्या वर साधू संत बहूश्रुत लोक म्हणजे असा हा सोहळा जो यादव,चालुक्य,पल्लव,कादम्ब,होययसला,राष्ट्ररूट,सातवाहन चोल,पांन्ड्य ह्या सर्व पूर्वजांना आनंद देणापा होता
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Год назад
शत्रूनेही न राहुन स्तुती करावी असा माझा राजा 🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
@shantaramcpansare3873
@shantaramcpansare3873 2 года назад
गर्व आहे आम्हाला आम्ही महाराष्ट्रात जन्म घेतला. ... असा राजा पुन्हा होणे नाही. मराठा तितुका मेळावावा स्वराज्य धर्म वाढवावा. जय महाराष्ट्र जय छतपती शिवाजी महाराज
@ssj492
@ssj492 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ctp02vOYNIQ.html
@ssj492
@ssj492 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-qrQNIWrTD5I.html
@shivajighodke3650
@shivajighodke3650 2 года назад
खूप छान आणि संदर्भासहित माहिती दिली👌👌...संपूर्ण विश्वात छत्रपतींसारखा दुसरा राजा होणे नाही..जय जिजाऊ जय शिवराय.....राजांना मुजरा...🙏🙏
@anjalimoghe9776
@anjalimoghe9776 2 года назад
Pp
@roshan_creation1870
@roshan_creation1870 2 года назад
शिवराय हेच अंतिम सत्य.....🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡
@vitthalekbote9048
@vitthalekbote9048 2 года назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय खूप छान माहिती दिली
@kedarikhavare9985
@kedarikhavare9985 2 года назад
@@anjalimoghe9776 ़़
@jaganpatil9736
@jaganpatil9736 2 года назад
@@roshan_creation1870 श
@nitinbagkar1435
@nitinbagkar1435 2 года назад
डोळे बंद करून ऐकलं संपूर्ण प्रसन्न डोळ्यासमोर ऊभा राहिला......छत्रपती शिवाजी महारांजाच्या १ टक्का जरी दुरदृष्टी आजच्या राजकारण्यात असती तर आज महाराष्ट्रात आत्महत्या ,वीज ,पाणी व रस्तांची हि अवस्था नसती.........महाराष्ट्रात एक कायदाच संमत करून घ्यावी की कुणाही राजकारण्याने महाराजांचा आपल्या तोंडी ऊल्लेख करु नये
@ssj492
@ssj492 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ctp02vOYNIQ.html
@babajiwagmare4318
@babajiwagmare4318 2 года назад
शासन प्रशासन मध्ये आज छत्रपति शिवाजी महाराज यांच्या विचाराचे राष्ट्रपती किवा प्रधानमंत्री नाही ते तर मोहन भागवत ब्राह्मण संघ च्या विचाराचे आहेत
@pmandhare6706
@pmandhare6706 2 года назад
शेवटची सूचना खूपच मौल्यवान आहे.
@vip.7792
@vip.7792 2 года назад
@@babajiwagmare4318 चांगलं ना मग आघाडी सरकार ने काय दिवे लावले असे.नूसतं महाराजांचा नावावर राजकारण करतात हरामखोर साले.
@abhijetpatil5514
@abhijetpatil5514 2 года назад
🙏🙏👑👑👑👑👑👑
@kasimshaikh6321
@kasimshaikh6321 2 года назад
एक था टाइगर 🔥🔥🔥🔥🔥 जानता राज़ा छत्रपति शिवाजी महाराज ♥️🙏♥️🙏♥️
@dr.marutia.mohite7344
@dr.marutia.mohite7344 2 года назад
महाराष्ट्राचे पहिले छत्रपती शिवाजी राजे यांच्या अप्रतिम झालेल्या राज्यभिषेकाचे छान वर्णन केले आहे.अभिमानाने ऊर भरून येतो. झाले बहु, असतील बहु,होतील बहु, पण या सम हाच।। गर्व आहे त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या मातीत जन्मल्याचा व स्वतःस त्यांचा मावळा मानण्याचा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी।।💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@jaywantwavekar6279
@jaywantwavekar6279 Год назад
छत्रपती शिवाजीराजे यांच्या भूमीत आपला जन्म झाला हेच आमचे मोठं भाग्य आहे. त्यांच्या सारखा राजा जगात दुसरा नाही त्यांच्या अतुलनीय पराक्रम आणि अफाट कामगिरीमुळे हिंदू धर्म आणि महाराष्ट्र मानाने उभा आहे.त्रिवार मु जरा आमच्या राजाला.जय शिवाजी महाराज.जय जिजाऊ.जय महाराष्ट्र..
@kiransamant
@kiransamant 2 года назад
सुंदर! हा सोहळा डोळे मिटून ऐकत होतो आणि आपल्या शब्दांमूळे जिवंत झालेला हा छत्रपतींचा दैदिप्यमान असा राज्याभिषेक सोहळा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत होतो. रायगडावरची त्यावेळी चाललेली सर्वांची लगबग डोळ्यासमोर येत होती. आणि डोळ्यांसमोर उभी राहिलेली सिंहासनावर आरुढ झालेली छत्रपतींची तेजस्वी स्वारी मनाला सुखावत होती. आमच्या राजांना मानाचा मुजरा...
@nitinbagkar1435
@nitinbagkar1435 2 года назад
अगदी माझ्या मनातील भावना लिहीलीत
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 года назад
*सुंदर...👌👌👌🚩🚩🚩* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳
@amolgade5230
@amolgade5230 2 года назад
महाराजांना मानाचा मुजरा ..जय जिजाऊ.. जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
@manoharkhamkar3432
@manoharkhamkar3432 2 года назад
ही सर्व माहिती आजच्या शालेय पाठ्यपुस्तकात असेल तर ते बाळकडू उद्याचा पिढीला खूप गरजेचे आहे जे आम्हाला घडवण्यासाठी उपयोगी पडेल आजच्या इंग्लिश पुस्तकात नाहीये
@vishwajeetp2385
@vishwajeetp2385 Год назад
True
@sukhdevpansare8977
@sukhdevpansare8977 Год назад
हजारो कि.मी. दूर असलेल्या लोकांना आपल्या राजाची महती समजली . यातच राजांचे कार्य किती महान होते हे समजते .
@lakhanbinawade7820
@lakhanbinawade7820 2 года назад
मेवाड शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जी की जय, जय शाहुराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे आणि सर्व ज्ञात-अज्ञात राजेमहाराजे, मावळे, सैनिक, क्रांतिकारी, रणरागिणीओंको मेरा शतशत नमन🚩❤🙏🚩
@ssj492
@ssj492 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ctp02vOYNIQ.html
@sushilkumarpatil285
@sushilkumarpatil285 2 года назад
खुपच छान माहिती दिली आपण💐💐 आपले महाराज राजे आणि संभाजी राजे यांना अजून 25/30 वर्ष आयुष्य लाभले असते तर आज भारताचा नकाशा खुप मोठा दिसला असता.अतिरेकी ही जातच जन्मली नसती..
@royelstar3677
@royelstar3677 2 года назад
थोड्या वेळासाठी वाटलं कि आपण शिवरायांच्या काळात गेलो खुप छान वर्णन केलं. जय शिवराय जय महाराष्ट्र
@ssj492
@ssj492 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ctp02vOYNIQ.html
@arvindkulkarni9068
@arvindkulkarni9068 Год назад
आवडला,अती उत्कृष्ट,101लोकापर्यंत पोहचवितो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय हो
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory Год назад
खूप खूप धन्यवाद सर
@prashantpadmagirwar6787
@prashantpadmagirwar6787 2 года назад
स्वराज्य निर्माता, हिंदुहृदयसम्राट, क्षत्रियकुलावतंस, श्रीमंतयोगी, महाराजाधिराज आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. हर हर महादेव...!! जय भवानी जय शिवराय 🙏🏻🚩🚩🔥🔥❤️👍🏻💪🏻💪🏻
@abasahebkatare5556
@abasahebkatare5556 2 года назад
शिवराज्याभिषेकाचे वाचन तुम्ही खूप छान केले तुमची वाणी सुरेल ,मधुर आणि सात्विक वाटते 👌👌🙏🙏🚩🚩
@vppk1
@vppk1 2 года назад
फक्त ऐकून एवढं समाधान भेटत आहे आणि खरंच जे त्या नयनरम्य सोहळ्याला उपस्थित होते त्यांचा प्रचंड हेवा वाटतोय कि किती थोर नशीब असेल त्यांचं.याची देही याची डोळा दर्शन घेता आलं त्यांना. कृष्णाजी सभासद यांचं शेवटचं वाक्य ऐकून तर अंग शहारलं☺️🙏🏻
@ssj492
@ssj492 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-qrQNIWrTD5I.html
@shraddhapatade798
@shraddhapatade798 2 года назад
Tya lokanni tevdha trass hi kadhla swarajyasathi jivachi n gharachi parva keli nhi🙏
@vppk1
@vppk1 2 года назад
@@shraddhapatade798 नक्कीच आणि त्यांच्या त्या प्रयत्नांना आलेलं यश म्हणजेच स्वराज्य आणि त्या स्वराज्याच्या धन्याचा हा गौरवसोहळा ☺️🙏🏻
@sagarjadhav7032
@sagarjadhav7032 2 года назад
!!छत्रपती शिवाजी महाराज की जय!! !!छत्रपती संभाजी महाराज की जय!! !!छत्रपती राजाराम महाराज की जय!! !!छत्रपती महाराणी ताराबाई की जय!! !!छत्रपती शाहू महाराज की जय!! !!🚩जय मराठा!! जय महाराष्ट्र!!🚩 !!🚩हर हर महादेव🚩!!
@shubhamthorat2314
@shubhamthorat2314 2 года назад
तो सोनेरी शन पाहायला मी त्या युगात पाहिजे होतो देवा ... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤️🔥👑
@prodigiousentertainment9456
@prodigiousentertainment9456 2 года назад
Feeling the same man
@male.3437
@male.3437 Год назад
Same
@narendra3671
@narendra3671 2 года назад
मी पुनः पुन्हा ऐकला किती वेळा ऐकलं तरीही ऐकावासाच वाटतो.फारच छान.
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 2 года назад
धन्यवाद
@manisherande4568
@manisherande4568 Год назад
kutte lihile ke bramhin lokani virodh kela..... jaat wadi NCP chi fake news manhe paya ne tilla lavla..... kitti jaat paat
@balnathsonawane7131
@balnathsonawane7131 2 года назад
युगपुरुष हिंदू हृदय सम्राट योगीराज श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय हो!
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 2 года назад
जगातील सर्वश्रेष्ठ जाणत्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अविस्मरणीय राज्याभिषेक सोहळा एकमेव म्हणावा लागेल असेच महनीय कार्य राजानी केले.त्यांना त्रिवार मानाचा मुजरा!. आदर्श राजे शिवाजी राजे!! निवेदन ही छान केले. धन्यवाद.
@abhishekmhatre6264
@abhishekmhatre6264 Год назад
🚩जातीभेद उभा जाळावा, हिंदू तितुका मेळवावा🚩 🚩जातीचा अभिमान जरुर असावा, पण त्याहून जास्त अभिमान धर्माचा असावा.🚩 🚩गर्व से कहो हम हिंदू है और हिंदूस्तान हमारा है🚩 🚩जय शिवराय 🚩 🚩जय हिंदूराष्ट्र🚩 🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
@Maya-aambedkarite358
@Maya-aambedkarite358 Год назад
भारतीय बना रे जात धर्म श्रेष्ठ म्हणता देश मातीत घालता...जय संविधान🎉
@amolnikam3509
@amolnikam3509 2 года назад
स्वकी्यांनी लिहिलेला इतिहास असेल किंवा परकीयांनी लिहिलेला इतिहास असेल, शत्रूनी लिहिलेला इतिहास असेल किंवा मित्रांनी लिहिलेला इतिहास असेल..कुणीही लिहून ठेवलेला इतिहास वाचा.. शिवराय जगातील एकमेव असे व्यक्ती असतील ज्यांच्या आयुष्यावर एक छोटासा डागही नाहीये..
@nitinthorat3369
@nitinthorat3369 Год назад
धन्यवाद दादा अशीच माहिती देत रहा अम्हाला जय भवानी जय शिवराय जयोस्त मराठा जय महाराष्ट्र
@shivrajparit1135
@shivrajparit1135 2 года назад
गर्व वाटतो सर तुमच्या विषयी तुम्ही एवढा मनः पूर्वक जिव ओतून हे विडिओ बनवता आणि आपल्या जाणत्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय 👑🎍🎍💓💯🙏
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 2 года назад
खूप खूप धन्यवाद खंडू दादा!
@vrsanatan309
@vrsanatan309 2 года назад
Maharashtra should teach this in school n college History books, Jai Bhavani 🚩 Jai Shivaji 🚩 Jai Shambhu Raje 🚩
@rajudamodar9263
@rajudamodar9263 2 года назад
शालेत गेला नाही का भाऊ, 4च्यi धड्यiत दिले आहे
@vasantgandhe7856
@vasantgandhe7856 2 года назад
I do feel like this.but alas!
@vrsanatan309
@vrsanatan309 2 года назад
@@rajudamodar9263 अरे भाऊ तू गेलास का शाळेत आणि गेला तर कोण्त्या शाळेत? शाळेत म्हणा!!! आणि ह्या प्रकारे महिती दिली आहे का ?, फक्‍त थोडक्‍यात आहे. महाराष्ट्र/ भारता मधिल सर्व बोर्ड मध्‍ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणा प्रताप बद्दल शिकवणे गर्जर्चे आहे, सीबीएसई, आयसीएसई इतर.
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 2 года назад
मुळातच आपल्याकडील सध्याच्या शिक्षणव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळांमधून काय शिकवले जाते आणि विद्यार्थी काय शिकतात हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. त्यामुळेच तर खाजगी क्लासेसची चलती आहे. शिवाय पेपरफुटी हा शिक्षण व्यवस्थेला लागलेला कर्करोग आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अशी कोणतीही परीक्षा नाही की ज्या परीक्षेचे पेपर फुटले नाहीत. त्यामुळे या शिक्षण व्यवस्थेकडून कशाची अपेक्षा करावी.?
@vanajaupalekar8990
@vanajaupalekar8990 2 года назад
Fakta Maharashtra ch nahi tr sampoorn Bhartala abhi mana vatava asech Raje hote Sarva bhartachya shalan madhun Chatrapatincha itihaas shikavla pahije Jay Shivray
@truptivaidya9720
@truptivaidya9720 Год назад
वाचुनच फार धन्य वाटतेय.. छत्रपतीचा राज्याभिषेक सोहळा इतका वैभवशाली, संपन्न असा सोहळा असेलतर त्यांनी अत्यंत मेहनतीने काबीज केलेल्या प्रदेशाची व्याप्ती किती असेल ह्याची कल्पना करवत नाही.... धन्य ते शिवराय.. 🙏
@prakeshshinde3354
@prakeshshinde3354 2 года назад
आज माझ्या ज्ञानत खुप बरं पडली हे ऐकून,जय भवानी जय शिवाजी,
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 2 года назад
धन्यवाद
@shelakeba3924
@shelakeba3924 2 года назад
छान ,,, राजे छत्रपती झाले हे त्यावेळी विशिष्ट एका वर्गाला बघवले नाही एवढं द्रव्य वाटून सुध्दा राजे दीर्घायुषी व्हावें असे ही या वर्गाला वाटले नाही इतिहास साक्षी आहे महान लोकांना संपविण्यात आले आहे , जीवनात जास्त दुःख काय असे विचारले कोणी मला तर मी म्हणेन या पराक्रमी शिवरायाना आणि संभाजी राजांना जास्त आयुष्य जगू दिले नाही मृत्यु कसा झाला हे लोक कोण होते ज्यांनी वारंवार त्रास दिला दोघांना ही खंत आजही दाटून येते
@sunitamalusare1101
@sunitamalusare1101 2 года назад
खुप सुंदर शब्दांत वर्णन ऐकून धन्य वाटले.माझे राजे "छत्रपती शिवाजी महाराज त्रिवार मुजरा " परक्या देशात राहणारा इतका उत्साहाने राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहुन त्याचे वर्णन आपल्या डायरीत लिहून ठेवतो त्या आपल्या राजाला दररोज वंदन केले पाहिजे शालेय इतिहास विषयाच्या पुस्तकात यांचे वर्णन आले पाहिजे
@pradeeptambe9677
@pradeeptambe9677 Год назад
साहेब तुंमचे आभार मानतो🙏 खूप छान माहिती दिलीत, सर हेनरी ऑक्सस्सेन्ड ह्यांनी समोर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची खरी माहिती दिली, हे ऐकून असे वाटले महाराज आपल्या समोर आहेत,
@maheshhake1819
@maheshhake1819 2 года назад
🚩❤️शिवरज्याभिषेक सोहळा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩❤️🙏
@sadashivhuchnur5773
@sadashivhuchnur5773 2 года назад
🙏🙏
@swatideshmukh3454
@swatideshmukh3454 2 года назад
शिवरायांच्या राज्याभिषेकाची डोळ्यांना अनुभूती झाली शिवरायांचा इतिहास अनंत ब्रम्हांडात व्यापून आहे जय शिवराय जय हिंदुराष्ट्र भूमी
@abhishekadhau7649
@abhishekadhau7649 2 года назад
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराज्याभिषेक सोहळा 🚩🙏
@mr.s9057
@mr.s9057 2 года назад
*चला,* *निघताय न्हवं* *राजांच्या अभिषेकाला !* *समदि येणार हाईत....* 🚩✨ *श्री शिवराज्याभिषेक सोहळा*✨🚩 *ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी* *फिरंगी दिनांक १२ जून २०२२* *स्थळ - रायगड* 🚩 *आयोजक -*🚩 श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती,दुर्गराज रायगड कोकण कडा मित्र मंडळ, रायगड रायगड जिल्हा परिषद, रायगड
@mohandavari673
@mohandavari673 4 месяца назад
अतिशय सुंदर वर्णन माझ्या राजाचे केले आहे. खरी माहिती सादर केलेबद्दल धन्यवाद. मा. मोहन डवरी, पोलिस पाटील तारळे खुर्द.
@krishnatpatil594
@krishnatpatil594 2 года назад
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐकावं तेवढं थोडच वाटतं जणू राज्यांच्या काळात आपण वावरतो की काय असा भास होतो धन्य तो समाज ज्यांनी राज्यांच्या काळात जन्म घेतला . II छत्रपती शिवाजी महाराज की जय ll
@ssj492
@ssj492 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ctp02vOYNIQ.html
@udaypradhan6870
@udaypradhan6870 2 года назад
खूपच सुंदर विवेचन आहे, अक्षरशः राज्याभिषेक सोहळा डोळ्यासमोर उभा राहिला, धन्यवाद! जय भवानी जय शिवाजी!!
@shrikantbaporikar1503
@shrikantbaporikar1503 2 года назад
Education ministry should go through this authentic information and should incorporate it in scholastic curriculum to educate kids rightfully
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 2 года назад
Not just that, Ch. Shivaji Maharaj should be a case study and be taught as a separate academic subject to all school going children so as to impart value education and inculcate leadership qualities in them from a young age.
@vrsanatan309
@vrsanatan309 2 года назад
@@saurabhshinde3540 👌🙏
@sachinnagapure9021
@sachinnagapure9021 2 года назад
@@amolmhaske6648 bhau 1709 la to varla ahe..video mdhe brobr sangtl..aani 1674 la to raigad var hajar hota..
@pradipmumbaikar3611
@pradipmumbaikar3611 2 года назад
@@vrsanatan309 khup outtam
@230419621000
@230419621000 2 года назад
Definitely it is essential.
@bhaisawant980
@bhaisawant980 Год назад
मला ऐकून एवढे बरे वाटले.तर त्या काळात ज्यांनी हा सोहळा पहिला ती. धन्य मंडळी ...जय भवानी जय शिवाजी.जय शंभु राजे .जय महाराष्ट्र .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@RajmudraOfficial
@RajmudraOfficial 2 года назад
खूप दुर्मिळ माहिती मिळाली..धन्यवाद
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 2 года назад
खूप खूप धन्यवाद सर!
@OmkarMadageVlogs
@OmkarMadageVlogs 2 года назад
खूपच छान वाटलं , तुमच्या तोंडून हे ऐकून, कल्पना ही अपुरी पडतेय की तो भव्य दिमाखदार असा सोहळा असेल त्या काळी❣️
@mr.arbaazpathan694
@mr.arbaazpathan694 Год назад
इतिहासात मागे जाऊन काय पहायचं असेल तर ते आहे शिव काळ..... राजं 👑
@sandeepbhosale7586
@sandeepbhosale7586 Год назад
जाणता राजा
@user-ub6bn8yt2q
@user-ub6bn8yt2q Месяц назад
राजा साठी आम्हास जीव जरी दयाला लागला तरी ते आमचं भाग्यच जय शिवराय 🚩
@genuine159
@genuine159 Год назад
जुनी राजेशाही ते आजची लोकशाही... मोठा प्रवास. अस्पृश्यता संपली, सर्वांना शिक्षण, मतदानाचा अधिकार मिळाला, स्त्रिया आज सती जात नाहीत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, या त्रिसूत्रीवर राष्ट्रीय स्थरावर राज्यघटना आली. आता फक्त हिंदू धर्मातील उच्च जातींची मानसिकता बदलायची बाकी आहे. ती देखील हळूहळू बदलेल. वेळ खूप प्रबळ आहे. मोठमोठे राजे, महाराजे, सम्राट, शहेनशहा गिळण्याची ताकद या वेळेत आहे. सर्वांचे भले होवो. सर्वांच्या घरी शिक्षण, अन्न, पैसा, समृद्धी नांदो. जय संविधान 🇮🇳
@priyapatil6423
@priyapatil6423 2 года назад
Kiti lucky to Henry tyala maharaj mavle sgle sgle pahavyas milale
@kiran8370
@kiran8370 2 года назад
Kharach. Mla devane 1 ichha magitli asti tr me Devala Magitl ast ki mla ekda Maharajanna baghaych ahe.🙏
@shraddhapatade798
@shraddhapatade798 2 года назад
Tya lokanni tevdha trass hi kadhla swarajyasathi jivachi n gharachi parva keli nhi🙏
@amolkadam2310
@amolkadam2310 2 года назад
मराठा पातशहा एवढा छत्रपति झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही 🚩जय भवानी जय शिवराय 🚩
@shivajinavale6549
@shivajinavale6549 3 месяца назад
तुम्हीं आणि प्रवीण भोसले सर जाती-पाती च्या द्वेषा शिवाय शिवाजी महाराज छान समजावता. म्हणून तुमचे खूप आभार 🌹
@sushantmore5416
@sushantmore5416 2 года назад
धन्या धन्य शिव छत्रपती .....तुमचा सारखे राजे ...ह्या पृथ्वी तालावर होणे शक्य नाही ....आमचे नशीब आहे आम्ही या भूमीत जन्माला आलो ....जय शिवराय जय शंभूराजे... जय जिजाऊ.. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vishaldalvi2469
@vishaldalvi2469 Год назад
तुमचे खुप आभार, मौल्यवान आणि अभिमान वाटावा आणि तो अविस्मरणीय क्षण ज्याची सर्वांना उत्सुकता होती, की कसा झाला असेल माझा राजाचा राज्यभिषेक. तू क्षण तुमच्या माध्यमाने काळाला. तुमचे मनापासून आभार😙🙏🏼🙏🏼
@guddu_daa9
@guddu_daa9 Год назад
पुढे काही पहायच्या अगोदरच अंगावर काटा आला की तेव्हाचा तो नजारा कसा असेल महाराज कसे दिसत असतील हे ज्यांनी पाहिले ते डोळे खरंच भाग्यवान काय बोलाव अजून निशब्द ........ महाराज ❤️
@anilshirsat4406
@anilshirsat4406 2 года назад
In Sixth standard I ,really enjoyed the chapter describing this most valuable incident of Maharaj, the only King who took all 18 Paghads with him, and raised the foundation of Maratha Empire. The Coronation Ceremony of Chatrapati Shivaji Maharaj was indeed a landmark in the History of India, as well as abroad. JAY Shivaji, JAY Phule, JAY Bhim, Jay Bharat.
@sanjayvaidya9129
@sanjayvaidya9129 2 года назад
Shree Chatrapati Shivaji Maharaj Swarajya Sansthapak was a great freedom fighter Nyapriya samanya Jantecha sanrakshak Mahraj hote. He tyanchya virodhi samrajyane Manya kele hote A great Marathi Raja
@myfuhrerr
@myfuhrerr 2 года назад
Hindu aahe na ....jatti kashala kaddtoi.......
@vijaysinhgaekwad1211
@vijaysinhgaekwad1211 2 года назад
Great Information about Our Great Warrior for Hinduism & Our Nation Chatrapati Shri Shivaji Maharaj Jai Maharashtra....Great Writer Honourable Henry..... 👍🙏
@shitaldesai9856
@shitaldesai9856 Год назад
निःशब्द झाले..... डोळे पाणावले ...🚩.राजे🚩
@kishoresingal1859
@kishoresingal1859 2 года назад
शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळया रात्री तळपत होता जिच्या रुपाचा उन. अशी देखणी होती एक मुसलमानाची सून. त्या तरूणीला आई मिळाला असा राजा शीलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. हिंदू ते धर्म पाळत होते पण सगळेच हिंदू व्हावे आणि मुसलमान ईसाई पारशी सगळ्यांचा खात्मा करण्यासाठी राज्य केला नाही. शिवाजी महाराजांना तलवार भवानी नाही दिली होती. शिवाजीचे गुरू कोणी ब्राह्मण नव्हतेच.तयानी फक्त एकदा रामदासला भेट दिली होती.संत तुकाराम ला नक्की ते खूप मानायचे. त्यांच्या आजोबांनी त्यांच्या वडिलांचा आणि काका चा नाव एका पीर फकीर बाबा च्या नावाने ठेवला होता.. शहाजीराजे आणि जिजामाता च्या शिक्षणाने ,कर्तुत्वाने शिवाजी छत्रपती शिवाजी बनू शकले. त्यांच्या कर्तृत्व पराक्रम शील प्रेम एकता समदृष्टी धर्मनिरपेक्षता ह्या गुण मुळे ते महान झाले. जगदंब जाणता राजा असे सगळे उपनाम देऊन त्यांचा सत्कार करणे म्हणजे त्यांचा अपमान आहे. गर्वाने सांगा रयतेचा राजा छत्रपती शिवराया शिवाजी महाराज.
@pravinwagh6655
@pravinwagh6655 2 года назад
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे.त्यानिमित्ताने सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा
@AB-uw8gq
@AB-uw8gq 2 года назад
Maza Raja RajyaAbhishek nantar fkt 6 varsh jagla Jay shivaji
@vinaykadam4367
@vinaykadam4367 2 года назад
जय शिवराय दादा खूपच छान माहिती दिली तुम्ही 🚩🚩
@PUNEKAR10GAMER
@PUNEKAR10GAMER 2 года назад
दादा तुझ कौतुक करेल तेवढे कमी आहे इतका मस्त सांगितला तु महाराजांचा राज्याभिषेक सोहळा व तोही इंग्रजी मधून सहज मराठीत सांगितले खुप खुप धन्यवाद एक मागणी मागतो महाराजांचा ईतिहास मला ऐकायला आणि प्रत्यक्ष जाणून घ्येयला लय आवडतो तर असेच video बनव राजेंवर मला ऐकायला बघायला जाणून घ्येयला लय आवडेल 🧡🚩 छत्रपती शिवाजी महाराजचां विजय असो 🧡🚩🙏
@swapnilgaikwad6272
@swapnilgaikwad6272 2 года назад
छत्रपती शिवाजीमहाराज की जय 🚩🙏
@santoshghuge3343
@santoshghuge3343 2 года назад
maza raj hotach mahan jay shivray jay shambhu raje jay ma jijau mata
@pushpaninawe8159
@pushpaninawe8159 2 года назад
अवर्णनीय. खूपच सुंदर....इतिहासात असा मोठा राजा होणे नाही... ते होणे अतिशय योग्य च होते.. संभाजीराव राजा . त्यांना नमस्कार.. दोन्ही बाप बेटे अलौकिक.. शब्दांकन होणे नाही.
@parshrampatil6817
@parshrampatil6817 Год назад
Koop anand zale mala
@archnapatil702
@archnapatil702 2 года назад
Excellent historical information 🙏जय‌भवानी जय शिवराय 💐 छत्रपती शिवाजी महाराज कि जय
@ashokkadam1322
@ashokkadam1322 2 года назад
छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏👋 हर हर महादेव 🚩🙏👋
@parthk496
@parthk496 2 года назад
Tumche Khup Khup Dhanyavaad🙏🏻
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 2 года назад
धन्यवाद
@prasadprabhughate4103
@prasadprabhughate4103 2 года назад
खूप छान माहिती. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Год назад
छत्रपती शिवाजीराजे यांच्या योग्यतेचा राजा एक हजार वर्षात एखादाच जन्माला येतो, आज त्यांच्या पराक्रमामुळेच हिंदू धर्म टिकला, त्यांना कोटी कोटी प्रणाम.
@rajivshinde93
@rajivshinde93 2 года назад
खुपच छान वाटलं व्हिडिओ पाहून मी व्हिडिओ बघतच नव्हतो फक्त ऐकत होतो आणि इमॅजिनेशन करत होतो कसा असेल त्या वेळीचा महाराजांचा राज्याभिषेक...
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 2 года назад
मी व्हिडिओ बनवताना देखील माझी हीच भावना होती!
@mahindpatil9155
@mahindpatil9155 2 года назад
*The Great Maratha Chatrapati Shivaji Maharaj*🚩🚩
@buntysrecipe558
@buntysrecipe558 2 года назад
राजे आपणास मानाचा मुजरा 🙏🚩🚩🚩 गर्व आहे आम्हास की आम्ही महाराष्ट्रात जन्म घेतला, ही माहिती ऐकुण धन्य झालो. असा राजा होणे नाही
@anitakumbharde9360
@anitakumbharde9360 Год назад
खरंय 🙏🙏
@anitakumbharde9360
@anitakumbharde9360 Год назад
🙏अभिमान वाटतो छत्रपती शिवरायांचा 🙏छत्रपती शंभूराज्यांचा 🙏
@CVPUSDEKAR
@CVPUSDEKAR 2 года назад
अतिशय महत्त्वाची आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. 👌👌👌👌👌👏👏👏👏👏🙏🙏
@anilhiwale8285
@anilhiwale8285 2 года назад
महाराजांच्या कृपेने गागा भट्ट खूप खूप श्रीमंत झाला....
@sufipore
@sufipore Месяц назад
झाला नाही. झाले. कोणाचाही उल्लेख नेहमीच आदराने करावा , ही मराठी संस्कृती जपावी.
@sociology_marathi1
@sociology_marathi1 2 года назад
खूप छान असे सांगितले तुमचे मनापासून धन्यवाद ..तुमचे खूप आभार 🙏🙏
@ganeshsuryawanshi2979
@ganeshsuryawanshi2979 2 года назад
Maharashtra च्या राजाची दखल आग्रा व जगावर राज्य केलेल्या इंग्रजांनी त्या वेळी घेतली या वरुन याचे महत्व समजुन घ्यावे.
@poojathakur5154
@poojathakur5154 Год назад
मी किती अभागी आहे मी माहाराजांना स्वतः पाहु शकली नाही.ह्या नालायक राजकारण आणि मतलबी दुनियात माझा जन्म झाला मी नक्कीच पापी व्यक्ती आहे म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जन्म ला आली नाही ⚔️🙏🙏🙏😭😭 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय ⚔️⚔️ जिजाऊ माता की जय 🙏🙏 जय श्री राम जय राम कृष्ण हरी ⚔️⚔️🚩🚩🙏🙏
@Shraddhasawant-zw1oi
@Shraddhasawant-zw1oi 2 месяца назад
एवढी छान माहिती दिली त्याबद्दल खुप खूप धन्यवाद.हा व्हिडिओ पाहून मनाला समाधान वाटत आहे .
@shashikantchavan9035
@shashikantchavan9035 2 года назад
Jay shivray 🚩🙏🙇
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 2 года назад
Jay shivray
@anandakhondre4995
@anandakhondre4995 2 года назад
फार आवडला vdo माहिती आणि पुरावा मस्त त्यांनी केलेल्या वर्णनाने स्वतः मराठा आहे याचा अभिमान द्वीगुणीत झाला ..राजांना मानाचा मुजरा..
@ssj492
@ssj492 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ctp02vOYNIQ.html
@ssj492
@ssj492 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-qrQNIWrTD5I.html
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 5 месяцев назад
खूपच सुंदर वर्णन केलं सर, जय शिवराय 🚩🙏
@hanumantaware
@hanumantaware 5 месяцев назад
शिवाजीराजे.याना.माझा.मानाचा.मुजरा❤❤
@dyaneshwarpatil7768
@dyaneshwarpatil7768 2 года назад
जय शिवराय
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 2 года назад
Jay शिवराय 🙏🏿🚩🚩
@sarajeraochavan5845
@sarajeraochavan5845 2 года назад
खूप छान माहिती मिळाली ईतिहासाचा खरा पूरावा सर्वाना माहिती व्हावा हीच मनापासून इच्छा. जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ.
@suryakantsharma2346
@suryakantsharma2346 2 года назад
Shrimant chattrapati shivaji maharajans koti koti vandan
@Jacksparrow0212
@Jacksparrow0212 2 года назад
Chatrapati shivaji maharaj ki jai 🙏🙏.
@shubhamjadhav5646
@shubhamjadhav5646 2 года назад
Mastch Khup Chan Aashich Mahiti Det Raha Tumala Aaijagdamba Aashich patishi rahil . Abhiman vatto Maharastrat Jalmala Aalo 🚩⚔️JAI SHIVRAY⚔️🚩
@ssj492
@ssj492 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-qrQNIWrTD5I.html
@kiraningle4860
@kiraningle4860 2 года назад
Khup chan mahiti dilit dhanyavaad dada, Jay jijau, Jay shivray, Jay shamburaje🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ssj492
@ssj492 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-qrQNIWrTD5I.html
@durgeshborse2204
@durgeshborse2204 5 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@gavandepatilg
@gavandepatilg 2 года назад
खुप छान अर्थपूर्ण माहिती। आभार तुमचे
@ssj492
@ssj492 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-qrQNIWrTD5I.html
@cricketmarathi153
@cricketmarathi153 2 года назад
अतिशय उत्तम माहिती धन्यवाद🙏
@umapreranakundalik2572
@umapreranakundalik2572 Год назад
समस्त हिंदुस्तान नतमस्तक आहे राजे आपल्या चरणी🚩🙏🙏
@ravimore123456
@ravimore123456 2 года назад
खूप छान वाटते ती सर्व माहिती एवढी वर्षा झाली असताना पण परत परत आयकावि वाटावी म्हणजे किती भव्य दिव्य सोहळा होता आज पण ते बघतांना व ऐकताना असे वाटते की महाराज आज पण आपल्यात आहे
@maltishete2731
@maltishete2731 2 года назад
Jay Shivaji 👌👌
Далее
Иран и Израиль. Вот и всё
19:43
Просмотров 1,5 млн
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
Иран и Израиль. Вот и всё
19:43
Просмотров 1,5 млн