Тёмный

No Permit To New Rikshaw| आता वाट बघतोय रिक्षावाला,रिक्षा प्रवासासंदर्भात बातमी, सरकारचा मोठा निर्णय 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 936 тыс.
50% 1

#autorickshaw #permits #riksha
Big news regarding rickshaw travel... because new rickshaws will no longer be licensed in the state... the state transport department has taken a decision. Due to the large increase in the number of rickshaws, many rickshaw associations were repeatedly demanding this.
रिक्षा प्रवासासंदर्भातली मोठी बातमी... कारण यापुढे राज्यात नवीन रिक्षांना परवाना मिळणार नाही... राज्य परिवहन विभागाने तसा निर्णय घेतलाय.. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाला पाठवण्यात आलाय.. मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवल्यास नवीन रिक्षांना परवाने मिळणार नाहीत... राज्यात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक रिक्षा संघटनांकडून याबाबत वारंवार मागणी केली जात होती..
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
====================================================================
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 344   
@vikas4401
@vikas4401 Год назад
रिक्षा वाला मंत्री झाला आणि रिक्षा वाल्यांसाठी good news आली
@praveenbanarase3052
@praveenbanarase3052 Месяц назад
@@vikas4401 कश्याची गुड न्यु, आता इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा तर बिना परमिट नी रस्त्यावर धावतायत 😮
@mayurjadhav2272
@mayurjadhav2272 Год назад
फक्त मराठी मानणासा साठी परमीट चालू ठेवा साहेब
@vanitagaikwad-vg1411
@vanitagaikwad-vg1411 9 месяцев назад
कशाला उलट आपले सरकार येवढे भारी आहे की ते बाहेरच्या राज्यातील लोकांना प्रोत्साहन देईल पण आपल्या लोकांच्या वरती सर्व बंधने antil आपल्या लोकांनी कासेच नाय आत्ता जगायचे ना धड जॉब ना धड धंदा लाईन उपाशी पण नको राहू आणि भीक पण नको मागू असेच चाललय
@saching8086
@saching8086 Год назад
मराठी माणसं परमिट घेतात आणि भैय्यांना चालवायला देतात बहुतेक परमिट वाले सरकारी नोकर आहेत
@marutijadhav6901
@marutijadhav6901 Год назад
होय बरोबर आहे पण महाराष्ट्रातील परप्रांतीयांना त्याच्या राज्यात पाटवा व खेडेगावातील रिक्षाना मीटर सक्तीचे करा सामन्य गोर गरीब जनतेची लुटमार चालू आहे
@milindbhosale3007
@milindbhosale3007 Год назад
नोकऱ्या नाहीत म्हणून मुले रिक्षा चालवून कुटुंब संभाळतात ....हेपण लक्षात cm साहेब तुम्हीपण एकेकाळी हाच धंदा केलाय .... पोटावर पाय देऊ नका ..
@Vrath620
@Vrath620 Год назад
Rikshwa chalav ne ka ek che dhandha ahe ka?? Baki dusrya dhanda karu shakat nahi ka??
@Rohitjadhav070
@Rohitjadhav070 Год назад
नवीन पिढी नवे विचार घेऊन जॉब शोधा जे जुने आहे त्याना तरी संसार चालवू परप्रांतीय येथे चांगले जॉब करतात त्याच्या गांडीवर पोटावर पाहिजे तिथे पाय द्या पण मराठी आणि महाराष्ट्रायीन माणसाला व्यवसायत अडचण करू नका.
@kunalpatil6683
@kunalpatil6683 Год назад
100%बरोबर शासन गरीब पोटावर मारते सुशिक्षित बेरोजगार नाही महणुन दोन पैसे पोटासाठी कमवता ते सुखाचे दोन घास खाऊन देत नाही जसे गुवाहाटीत आमदार चोरुन नेले तसे तर गरिबाने रिक्षा चोरुन त नाही आनली ना तरुण पिढी आतां 2024 भाजप हटाओ और लोकतंत्र बचावो देश बचावो बेरोजगार तरुण जिंदाबाद 👍👍👍
@सामान्यमाणूस-ट7ख
अम्ही खूप government employees असे बघितलेत जे रिक्षा चालवतात मग बेरोजगारानी काय करायचं government employees असून यांना रिक्षा परवाने कसे दिले जातात याची चौकशी केली पाहिजे व जे बोगस सापडतील त्यांचे परवाने रद्द केले पाहिजे
@maheshvelkar8359
@maheshvelkar8359 Год назад
रिक्षावाला मंत्री झाला वाटल रिक्षा वालयाना चांगले दिवस येतील पण हा मुळावरच उठला
@tanajiingale6598
@tanajiingale6598 Год назад
रिक्षा चालकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे परमी जास्त वाढल्या मुळे
@pradeepshinde100
@pradeepshinde100 Год назад
त्याला त्यांचा माज पण आहे कारणीभूत.🤨
@rupeshsardesai2283
@rupeshsardesai2283 Год назад
​@@pradeepshinde100 ho na khup maj alay hyana bhiwandi che tr lutatat lokana lutere
@mangeshk726
@mangeshk726 Год назад
@@rupeshsardesai2283 Bhiwandi wale vishesh vargach ahet te tyanchya vargala sodat nahi tar tumha amha chi kay gosht.
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 Год назад
रोजगार वाढीसाठी शुभेछ्या 🎉🎉
@thegodfather2271
@thegodfather2271 Год назад
खांग्रेसी 😛चाटू चमचा 😹
@rakeshmhatre6784
@rakeshmhatre6784 Год назад
आगोदरच बंद करायला पाहिजे होते खुप वेल झालि
@deepaksavarkar830
@deepaksavarkar830 Год назад
Vadheparyant vaat baghtat . Angashi aal ki jaag yete
@Rohitjadhav070
@Rohitjadhav070 Год назад
जे रिक्षा चालवत नाहीत अशे परमीट बाद केले पाहिजे
@avinashshinde7536
@avinashshinde7536 26 дней назад
सरकारने खूप चांगला निर्णय घेतला सरकार खूप खूप धन्यवाद
@RahulJaddhav
@RahulJaddhav Год назад
फक्त महाराष्ट्रात मराठी परमिट सोडा बाकी सर्व ठीक होईल.......जय महाराष्ट्र अणि परप्रांतीय परमिट नाबाद करा मग होईल खर्या अर्थाने बदल..........जय शिवाजी जय भवानी
@uttamchopade2415
@uttamchopade2415 24 дня назад
Aagadi barobar aahe
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 Год назад
रिक्षा बंद करण्यापेक्षा लोकसंख्या नियंत्रण कायदा आणा,आपोआप सर्व प्रश्न सुटतील
@deelipsonawane4055
@deelipsonawane4055 Год назад
ते इंदिरा गांधीच करू शकल्या, RSS म्हणते मुलं होऊद्या
@rocker143
@rocker143 Год назад
Ek no decision rahil to
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 Год назад
@@deelipsonawane4055 त्यांनी फक्त हिंदू लोकसंख्या नियंत्रित केली.
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh Год назад
​@@dwarkadumbre1797 तु काय मोजायला गेला होतास का? काय पण फालतू तूझ्या आई वडिलांना किती मुल आहेत सांग? तूझ्या मोदीने लग्नाची बायको सोडून लय पुण्य केलं तु पण तसच कर. रिक्षा कमीच करा.
@RohitRaj-zs6lr
@RohitRaj-zs6lr Год назад
तो कायदा फक्त हिंदू साठी च आहे हम दो हमारे दो बाकी लांडे तर 4-5 जण काढत आहेत वर 4-5 बायका त्यांच्या वेगळ्या
@jiturathod7707
@jiturathod7707 Год назад
राज्यात भ्रष्ट नेत्यांची संख्या वाढली आहे. त्यांना भाव पुर्ण श्रद्धांजली
@subhashpatil826
@subhashpatil826 Год назад
आधीच एवढे परमिट सोडलेत जिकडे तिकडे रिक्षाच रिक्षा झाल्यात त्याच काय
@janardhalakade4478
@janardhalakade4478 Год назад
रिक्षावालयानी रिक्षावाल्यांची ग्रामीण भागात वाट लावली कारण महिलांना एस टी मद्धे सवलत दिल्यामुळे कोणी ही रिक्षात बसत नाही.....
@thegodfather2271
@thegodfather2271 Год назад
🤔तुला काय म्हणायचं आहे. महिलांना बघुन पुरुष रिक्षा मधे बसत होते 🤨
@AnaghaTambe-tk1ls
@AnaghaTambe-tk1ls Год назад
बायको का रिक्षा चालवायला द्या मग
@harishrathod2223
@harishrathod2223 Год назад
​@@thegodfather2271Abe namunya jast karun mahila pravasi auto ne jaat hote te saangat aahe, Gents pahile pan Bike var jaatat aani aajhi jaatat.....
@indian8600
@indian8600 Год назад
अरे राहुल गांधींनी तर शंभर टक्के सवलत दिली आहे
@janardhalakade4478
@janardhalakade4478 Год назад
@@harishrathod2223 एकदम बरोबर भाऊ.. ग्रामीण भागात रिक्षाची वाटच लागली आहे
@ravindraishi3826
@ravindraishi3826 Год назад
कंपन्या बद करा की , रिक्षा विक्री बंद करा, परवाना च काय आशा बी निम्मी बिना परवाने आहेत पोलिसान्चे खिसे बरा बिना परवानगी चला,पोटात दुखण,आणि डोक्याला बाम,कंपन्यान कडून आमाप पैसा मिडेल आता सरकारला मग नियम शीतल होतील,
@madhurathorat5268
@madhurathorat5268 Год назад
बंदच केल्या पाहिजे ....काही रिक्षावाले माजूर्डे झालेत काहीचा काही भाडी मागतात ...त्यांचा परवाना रद्द करा.
@salimshaikh7949
@salimshaikh7949 Год назад
तश्या रिक्षा वाल्यांची कंम्पेन्ट करावी प्रामाणीक पने धंदा करनारे ही बरेच जण आहेत लक्षात असावे
@RahulJaddhav
@RahulJaddhav Год назад
सरसकट सर्वांना दोष देऊन काय फायदा....जनतेने थोडे जागरूकता दाखवून तसल्या रिक्षा वाल्यांच्या camplenty केल्या पाहिजेत
@pramodkaspate5975
@pramodkaspate5975 Год назад
प्रवाशांनी मिटर प्रमाने तीकीट द्यावे
@vitthalbele695
@vitthalbele695 Год назад
हो बरोबर आहे
@mahendranaik4610
@mahendranaik4610 Год назад
निर्णय चांगला आहे पण त्यांची मुजोरी कमी करा
@jacksparow1331
@jacksparow1331 Год назад
फक्त शहरांमध्ये रिक्षांची संख्या वाढलेली आहे ग्रामीण भागातील गरीब सुशिक्षित बेरोजगारांनी काय करावं मग सरकार बदलले की नियम बदलणार...
@ashaysant
@ashaysant Год назад
त्या पेक्षा परप्रांतीय रिक्षावाल्यांना परत पाठवा त्यांच्या राज्यात
@vinayakchougule1643
@vinayakchougule1643 Год назад
Raj thakrey je krt hote te barobarch hota
@soratemplates7038
@soratemplates7038 Год назад
Ho kaa? Marathi lok rickshaw getat, aani up walyanna chalwayla detat
@soratemplates7038
@soratemplates7038 Год назад
@@vinayakchougule1643 sir kadhi varanasi madhe yaa naa tar maahit padel ki tikde kitni aaple lok aahet
@vinayakchougule1643
@vinayakchougule1643 Год назад
@@soratemplates7038 maharshtra madhe aslelya parprantiya peksha tr motha akda naselch
@soratemplates7038
@soratemplates7038 Год назад
@@vinayakchougule1643 chota mota akda mi nahi boltoy, fakt ekda tikde jaun yaa, mag maahit padel, ikde fakt naav tevatat tumhi pan tikde tyanna aplya bhawa pramane respect lok detat.
@bhimraopandve4189
@bhimraopandve4189 Год назад
रिक्षाची संख्या वाढली आहे हे लक्षात आले. पण खाजगी बस ची संख्या वाढली आहे त्याचं काय मंत्रीचे बसेस आहेत म्हणुन ते चालु ठेवा . रिक्षा चालुन घरचांचे पोट भरत आहेत ते पण कट करुन बंद करा. गरीबाचे जीवन मुश्किल झाले आहे
@kiranawale9557
@kiranawale9557 Год назад
एक दिवस महाराष्ट्र विकला जाणार😂😂😂
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh Год назад
रिक्षा प्रकारच बंद करा माजल्या सारखे रिक्षा चालवतात खुल्लम खुलला लूटमार असते ह्या लोकांची काही प्रतिबंध नाही ह्यांना.
@Rohitjadhav070
@Rohitjadhav070 Год назад
काय करणार रिक्षा एवढया आहे तर मग आपल्याला नाही परवडले तर आपण दुसरी रिक्षा करू शकतो कोणी तरी गरजू असतोच
@ओमनमोशिवाय
परवाना बंद करणेपेक्षा रिक्षा उत्पादन बंद करा
@rahulrokade772
@rahulrokade772 Год назад
बेरोजगारांची संख्या वाढेल.
@santoshkore2899
@santoshkore2899 Год назад
परवाना बंद करने योग्य निर्णय
@marathikida5758
@marathikida5758 Год назад
द्या गरिबांच्या पोटावर पाय.अच्छे दिन.
@sandeepdand2044
@sandeepdand2044 Год назад
ज्याच्या नावावर परवाना, तोच रिक्षा चालवताना दिसला पाहिजे
@prashantmhatre3736
@prashantmhatre3736 Год назад
Mumbai baher pahile tar sharing chya navakhali 23/- chya antarasathi 3 lokankadun 15 /- ukalnare lok meterpeksha adhik kamai kartaat. Share rickshaw mhanaje meterche bhade 3 lok vatun ghetil..pan ithe bhaltech..mumbai baherchi rickshswalyanchi dadagiri consumer courtane sampushtast aanavi.karan lokanna takrari karyla vel nasato mhanun faavate.
@livelifeking-size
@livelifeking-size Год назад
आता पकोडे तळा, एकमेव रोजगार
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153
लूटने वाले रिक्शा वालों पर और टैक्सी वालों पर कार्रवाई करो!!
@priteshkhambekar
@priteshkhambekar Год назад
Lavkar band kara!!! Sagle UP Bihari lokanni Mumbai madhe rikhaw ghetalet!! Chalaila jaaga nahi rahili..
@Im_Indian528
@Im_Indian528 Год назад
रिक्षावालाच रिक्षा वाल्याची अडचण दूर करू शकतो 🤣मुख्य🤣🤣
@ankitnaik5753
@ankitnaik5753 Год назад
कशाला बंद करता राहुद्या काय फरक पडणार आहे तुम्हा लोकांना आमच्या सारखे आगोदरच थकलेत आजून परमिट मुदत वाढवा 3 4 वर्ष करा उपकार होतील तुमचे 😡😡
@सामान्यमाणूस-ट7ख
नोकरी नाही धंदा रोजगरनिर्मिती करावी सरकारने आणि आज लाखो रिक्षा बिना परवाना आणि काही परप्रांतीय लोकांच्या रिक्षा 5 ते 10 वर्ष permit रीनिव केलेले नाहीत तिकडे लक्ष द्यावं सरकारं आणि परमिट बंद करू नयेत
@vilaspatil2580
@vilaspatil2580 Год назад
सरकार टॅक्स गोळा करून मोकळ झालं आहे आणि येत्या दोन वर्षात सगळीकडे मेट्रो चालू होत आहेत त्यामुळे सरकार रिक्षा परवाने देण बंद करत आहे. तसंही धंदा होणार नाही मेट्रो मुळे!!😄😄
@missrukshi786
@missrukshi786 5 месяцев назад
Strikt rules should be followed. Few trained people should get license
@shivajipalkar8289
@shivajipalkar8289 Год назад
खूप छान निर्णय घेतला मॅडम, खूप छान.
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Год назад
भाजप सरकार आता बैलगाडी चालवायला लावणार 😂😂😂😂
@-SujataChabukswar
@-SujataChabukswar Год назад
आपले महाराष्ट्रीयन लोक कमी आणि बाहेरचे लोकच रिक्षा चालवताना दिसतात आणि हीच लोक गुंडगिरी ची भाषा करतात.. त्यामुळे आपल्या मराठी माणसालाच रिक्षा परवाना द्या आणि बाकीचे रद्द करा
@TECK45
@TECK45 10 часов назад
Tera. Marathi manus deshi santra maarke subah ko rksha chalane ko nikalta hai Fhir anab shanab bhade maangta hai Isiliye band hone jaa rha hai😂
@KaranMali-mt8ne
@KaranMali-mt8ne Месяц назад
R T O विभागाने कोणतीही शहानिशा न करता साखर वाटावी तसे परमिट वाटले
@sunilmatsagar-js2cl
@sunilmatsagar-js2cl Год назад
ओरे पहिल्य लोकं संख्या वर बोला
@prakashhawaldar5479
@prakashhawaldar5479 Год назад
जेवढे आतापर्यंत परमिट वाटायचे होते त्यापेक्षा अधिक प्रमाणात परमिट वाटले गेले. त्यात सरकारी कोठा भरला तर गेलाच, पण त्यापेक्षा बहुतेक एजंटने अनधिकृत पणे ज्यांचे डॉक्युमेंट नसतानाही शेकडो लोकांना परमिट देण्यात आले.
@sm-mb5bw
@sm-mb5bw Год назад
परवाना तर देऊ नका आणि ज्या रिक्षांवर fine aahe तो पण भरून घ्या
@Amazing-j3n
@Amazing-j3n Месяц назад
मग लोकसंख्या रोज वाढते तर त्यांना तुम्ही रोजगार देणार कसे , म्हणून नवीन लग्न करणाऱ्याला पण विरोध करा , जेणे करून बातम्या देणाऱ्यांच्या मुलाला लग्नच करू देऊ नका ,
@sagarwaghmare4632
@sagarwaghmare4632 Год назад
लोकनाचा पोटवार पाय दिला बदल धन्यवाद
@sanjaydesai1213
@sanjaydesai1213 Год назад
ऐक रिक्षा वालाच पोटावर पाय मारत आहे
@atulchavan3713
@atulchavan3713 Год назад
Right decision
@ravindraishi3826
@ravindraishi3826 Год назад
चाय वाले पी एम बने 5 की चाय 10मे हुई रिक्षा वाला सी एम बना रिक्षा की किंमत दुगुनी होगी ओर भाडा,बी दुग्ना होगा
@sanjaysolanki7824
@sanjaysolanki7824 Год назад
Khub chan Kel dhanyvad 🎉🎉
@TruthSee007
@TruthSee007 Год назад
अतिशय योग्य निर्णय , ह्या बरोबर तीन चाकी रिक्षाहि हळू हळू बंद करा आणि त्या जागी छोट्या आकाराची ४ सीटर 4 चाकी इलेक्ट्रिक टॅक्सी मराठी रिक्षाचालकांना स्वस्त दारात उपलब्ध करून द्या.
@motivationjourney28
@motivationjourney28 Год назад
Amchya sarkhyncha ky jyanni khup mehnatine riksha ghetli asti...tyache hafte ajun fedat ahot amhi
@dineshmhashilkar1153
@dineshmhashilkar1153 Год назад
🙏🙏 धन्यवाद काही तरी चांगले काम करताय
@swapnilpawar466
@swapnilpawar466 Год назад
Rikshaw band kelya nantar tyana rojgar kon denar ....swata. Vyavsay karun khat ahe te pan band karun dilyawar...tyani kam Kay karav...
@sanjaysable2006
@sanjaysable2006 Год назад
परत काळाबाजार सुरू? शिपवर रिक्षाचा धंदा आता जोरात चालणार😮
@S_D_P933
@S_D_P933 Год назад
अंतर राष्ट्रीयांच परमीट रद्द करा पहीले
@sunilraut961
@sunilraut961 Год назад
नागपूर जिल्ह्यातील काही3000 आटो रिक्षा मीटर नाही आहे आणि काही 3000आटो रिक्षा 15ते18झाले आहे
@digambarmanwar7071
@digambarmanwar7071 Год назад
Berojgari Lokana aanandachi baatami samajayachi kaay ? " Aai jeu ghalina aani Baap bhik magu deina " Ware ED Sarkar ? 2024 la yanche deposit japt houn Jael he Laxat ghya mhanav.
@rakeshmhatre6784
@rakeshmhatre6784 Год назад
आता ई रिक्षा येनार
@sanjaywalimbe9070
@sanjaywalimbe9070 Год назад
Marathi peoples takes the permit saying we are Marathi and gives his auto to run to bihari or UP peoples. Those who are not running the auto , takes their permit back
@Rohitjadhav070
@Rohitjadhav070 Год назад
Only those who do not drive auto-rickshaw His Permits must be issued
@lingaindian1345
@lingaindian1345 Год назад
Sirji very true and same with the Mhada and sidco house govt gives with less price and our people give rooms by rent
@-SujataChabukswar
@-SujataChabukswar Год назад
तुमचं खरंय अस पण एक नियम पाहिजे की ज्याची रिक्षा तोच चालवेल किंवा त्याच्या कुठल्या नातेवाईकाला किंवा जवळील व्यक्तीला ती रिक्षा चालवायला द्यावी.. त्यामुळे बाहेरचे लोंढे माजनार नाहीत आणि रिक्षाचालक पण मराठीच असेल
@mjoshi4678
@mjoshi4678 Год назад
योग्य निर्णय, हयांची मुजोरीगिरी कमी केली पाहिजे, परवाने कमी करा जास्तीचे
@vilasgaonkar9681
@vilasgaonkar9681 23 дня назад
पहिले परमिट चेक करा कितीतरी रिक्षा परमिट शिवाय हप्ते देऊन चालतात. आपोआप संख्या कमी होईल.
@shashikatkar8717
@shashikatkar8717 21 день назад
शिंदे साहेब तुम्हाला विनंती आहे की परमिट बंद करू नका,गरीब जगतोय जगू द्या त्याला...
@rameshkanojia9468
@rameshkanojia9468 24 дня назад
मि परमिट बद्दल काय बोलत नाही पण ज्याच्या नावन परमिट आहे त्यानीच रिक्शा चालवा अस नियम लागू करा सर्वांच भल होइल
@KK-ks9sy
@KK-ks9sy Год назад
रिक्षामुळे खुप ट्रॅफिक जॅम होते . वाहतूकी अडथळा निर्माण होतो.
@jayvantvasekar7261
@jayvantvasekar7261 Год назад
परवाने लवकर बंद झाले पाहिजेत नाही तर आहे त्या रिक्षा उपास मारीची वेळ येईल..500 रू.पण धनदा होईना
@shaileshparte5169
@shaileshparte5169 Год назад
ज्या रिक्षा शेरींग वर चालतात त्यांची जर आरटीओ ने तपासणी केली तर.किती जण कडे लायसेन्स ब्याच पण नसेल.किती रिक्षा आरटी ओ पासिंग पण नसेल.
@tiger-lu3gu
@tiger-lu3gu Год назад
aadhich garibala rojgar nahe varun he news avghad AHE
@sudamdewade7622
@sudamdewade7622 Год назад
अरे मग २०२४ ला शिंदे यांना भाड्याने रिक्षा घेऊन चालवावी लागणार.
@thepanvelkarvlog6441
@thepanvelkarvlog6441 Год назад
शिपवर 😂😂
@kirannavgire2195
@kirannavgire2195 Год назад
अरे किती कमेंट करतात. जेवढी लोकसंख्या तेवढे रिक्षा प्रत्येकाला एकेक रिक्षामध्ये पॅसेंजर
@स्वरसह्याद्री
खुप छान 👍👍👍👍👍🌹🌹🌹
@khanabdulrahim9504
@khanabdulrahim9504 Месяц назад
राज ठाकरे प्रमाणे 90 लाख रिक्षा आहेत राज्यात त्या पैकी 80 टक्के पर प्रांतीय आहेत मराठी माणूस कधी जागा होणार
@kirannagpure6204
@kirannagpure6204 Месяц назад
खूप उशीर केला परमिट बंद करायला रिक्षा एक लाख आणि पेसेंजर 50 हजार अशी हालत झाली आहे
@ManojBangar5549
@ManojBangar5549 24 дня назад
लागायलाच पाहिजे ब्रेक, शिस्त नाही शेअरिंग रिक्षान्ना, माजलेत
@ChhayaSrivastava-ge2dk
@ChhayaSrivastava-ge2dk Месяц назад
परमीट बन्द करा गरीबान्ना घन्घे करण मोठे अवघड झालेसे आहे खूप आटो झाले आहेत कृपया लक्ष घ्या नहीं तर गरीब रिकाम्या हाती पण घरी येऊ शकेल परमीट बन्द करा सरकार ला हीच विन्नती😂
@kesarinathmhatre1075
@kesarinathmhatre1075 Год назад
रिक्षा टॅक्सी महामंडळं स्थापन करावे व एस टी बस प्रमाणे परवडणार दर ठेवावे म्हणजे मुजोरी पण जाईल मनाप्रमाणे भाडे घेऊ शकत नाही पे मेन्ट महामंडळं जमा करतील मग रिक्षा वाल्याना ते देतील मग पारदर्शता येईल
@devendrakrushi9673
@devendrakrushi9673 Год назад
Electric reksha la da hi moti batmi ahi.
@शिवा-त8ज
@शिवा-त8ज Год назад
आहे ते अगोदर बंद करा म्हणजे सगळं चांगल होईल
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 3 месяца назад
माणसांपेक्षा रिक्षा जास्त झाले जरा बघा पैशाला बघून सगळे वाट लावून टाकली
@vinayakchougule1643
@vinayakchougule1643 Год назад
Rikshaw company viktech kashala jar parwana nasel tr garibanach traas dya tumhi fakt
@ryzzo9299
@ryzzo9299 Год назад
Sabka number ayega re baba 😂😂😂.... अब बोलो हर मोदी 🤣🤣🤣😂😂😂
@ajaychavan5786
@ajaychavan5786 Год назад
बरोबर आहे मुंबई तर पारकिंगला जागा त्याचबरोबर शेअर बाजी पण बंद व्हायला हवी कारण गाड्या कमी होत्या म्हणून शेअर चालु केल होत आतापर्यंत खूप गाड्या झाल्या.
@arunjadha1073
@arunjadha1073 Год назад
Lokanch kam dhanda bhaga adhi Faltuguri karu Naka 30.32 yuva ajun berojgar ahait maharashtrat Kay karnnr
@gaoncricket2675
@gaoncricket2675 Год назад
बेरोजगारी वाढेल की कमी होईल???
@सामान्यमाणूस-ट7ख
मग इतर काही रोजगानिर्मिती करून द्यावी सरकारने
@सत्यमेवजयते...हरीदासलासुरकार
अगोदरचे विक्षेप चालक अडचणीत आहेत पुढचा विचार करता काय
@rajsaksena7033
@rajsaksena7033 Год назад
Tey thik ahey Pan Naven Car Band karat nahe asa Ka Gor Gareebana tras deyun tumhala maza yeto ki Kay Reksha gareeb mansach geytat Adani ani Ambani kivha CM PM gheyt nahe
@ashokchavan1659
@ashokchavan1659 Год назад
Rikshaw chi Sankhya atishay tufan vadhaleli ahe.ani korona kalat vadhalele share rikshaw rate adhyap Kami karanyat alela nahit .he vadhiv paise lokani kuthun anayache ? Tyamule janateche prachand hal hot ahet.
@sadikmujawar1484
@sadikmujawar1484 Год назад
साहेब तुम्ही रिक्षावाले माजलेत रिक्षावाल्याची लायकी दहा रुपयाची आहे म्हणतात तुम्ही रिक्षामध्ये प्रवास करून बघा रिक्षावाल्यांची परिस्थिती काय आज रिक्षावाला आहे म्हणून लोक टाईम श्री कामाला लागली पोछत आहात तरी प्लीज रिक्षावाल्यांची लायकी काढू नका
@rupeshsardesai2283
@rupeshsardesai2283 Год назад
Lokana lutna band kra
@akshaythakur3158
@akshaythakur3158 Год назад
लोकांच्या घरात आजारी पडल्यावर फक्त रिक्षा ची किंमत कळते
@rupeshsardesai2283
@rupeshsardesai2283 Год назад
@@akshaythakur3158 bhau khupch Kami auto vale changle ahet 100 paiki ,4-5 miltat
@rupeshsardesai2283
@rupeshsardesai2283 Год назад
@@akshaythakur3158 baki tr lutere ahet he tumhi pn Manya Kara Kalyan bhiwandi side manmani chalte hyanchi
@dnyaneshwarpatil1246
@dnyaneshwarpatil1246 Год назад
नोकरी द्यायला तयार राहा मग..
@prashantS2127
@prashantS2127 Год назад
Ajun berojgar vadnar
@prakashpitale
@prakashpitale Месяц назад
म्हणजे आता ई रिक्षा सुरू होणार राज्यात कारण ही रिक्षाला परवाना नाही लागत
@pravinchikane3795
@pravinchikane3795 Год назад
रिक्षा ला पार्किंग पण नाही सोसायटीत ते पण बघा.
@anandkhorgade2052
@anandkhorgade2052 21 день назад
हे चॅनल फक्त आडवर साठी च आहे का तुम्ही स्वतः चेक करा मला पण सांगा
@ri4129-d4s
@ri4129-d4s Год назад
नवीन परमिट बंद केल्यामुळे रिक्षा manufacturing कंपन्यांचा सेल कमी झाला म्हणून कंपन्यांनी तगादा लावून सरकार कडून ऑनलाईन परमिट सुरू करून घेतले होते
@JagannathBorade-p5b
@JagannathBorade-p5b Год назад
🚩dizel vahan band Kara ,riksha band 😐rifayanri chalu kara😄chalalya kay kalena
@nivruttigadhave512
@nivruttigadhave512 16 дней назад
द्या सर्व्हिसवाल्याना परमिटची जास्त गरज आहे
@ankitbadekar3972
@ankitbadekar3972 Год назад
खुप लवकर सरकारला जाग आली म्हणावे लागेल
@Im_Indian528
@Im_Indian528 Год назад
मुख्यमंत्री साहेबाना अगोदर त्रास झालं होता ना मन्हून हे निर्णय 🤣🤣
@nayankadu4338
@nayankadu4338 Год назад
Thode tumche RTO che officer Virar la jara pathva...
@SUSHILPAWAR-ie3sx
@SUSHILPAWAR-ie3sx 18 дней назад
भैया लोकांची किती रिक्षा आहेत ते आधी बगा मग बोला
@mpatel8476
@mpatel8476 Год назад
Lavkar jhak marli 4 varsh parmit chalu thevle ata ky fyda itke auto jhale ki dhanda hot nahi ata sarkar cha Bajaj copanicha pot harle asel
@vijaykshatriya3982
@vijaykshatriya3982 Год назад
Population control kra,far pilaval zali ahe,bekari vadnar.
@shivajinikam8470
@shivajinikam8470 Месяц назад
जे परवाना धारक सरकारी किंवा निमसरकारी, खाजगी कंपन्या मध्ये काम करतात त्यांचे परवाने रद्द करा
@andrapopatlal5425
@andrapopatlal5425 Год назад
नवीन रिक्षा व्यवसाय करायचे म्हटलं तर काय करायचं ❓
Далее
Вопрос Ребром - Серго
43:16
Просмотров 1,5 млн
БАГ ЕЩЕ РАБОТАЕТ?
00:26
Просмотров 107 тыс.
Вопрос Ребром - Серго
43:16
Просмотров 1,5 млн