Тёмный

NPK पिकाला लागू का होत नाहीत , वाया का जातात ? NPK बॅलन्स करण्याचा फॉर्मुला 

Datta Kankal Marketing
Подписаться 58 тыс.
Просмотров 87 тыс.
50% 1

NPK पिकाला लागू का होत नाहीत , वाया का जातात ? NPK बॅलन्स करण्याचा फॉर्मुला
#npk
#agriculture
#farming
#npk-fertilizer
#khatniyojan
#dap
#mop
#ssp
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एनपीके बॅलन्स कसे करायचे जास्तीत जास्त येते आपल्या पिकाला लागू होण्यासाठी त्याच्यासोबत कोणकोणते खते वापरायचे असे पिकाला npk जास्तीत जास्त लागू होण्यासाठी कोणता फार्मूला वापरायचा त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे
☛ युट्युब चॅनल:
Please Like, Share and Subscribe
********************************************
☛ You tube :
/ @dattakankalmarketing
****************************************************************
Facebook : datta.kankal...
****************************************************************
Instagram:
/ dattakankal27880gmail.com
****************************************************************
Datta Kankal Mo - 9922557796
****************************************************************
नमस्कार शेतकरी मित्रांनो या चैनलवर मी तुम्हाला शेती विषयी नवीन नवीन माहिती व वेगवेगळ्या खता विषयी व पिका विषयी माहिती सांगण्यात येते, शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडावा व पिकाचे योग्य नियोजन करून रोग व किडीचे चे नियंत्रण करण्यासाठी औषधी बद्दल माहिती सांगण्यात येते
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
***************************************
नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चैनल वर सर्व शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो
****************************************************************
Thank You!!

Опубликовано:

 

5 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 87   
@sarjeraodongare3314
जमिनीत जीवाणूंचा रोल खूप महत्वाचा आहे......
@satishbokey3884
@satishbokey3884 День назад
चांगल्या कंपनी चे सुपर फास्फेट वापरले तर त्यात दहा ते अकरा टक्के सल्फर असते। महाविरा कंपनीचे एस एस पी मध्ये सल्फर व्यतिरिक्त साडे आठ किलो कॅल्शियम सुद्धा असते त्यामुळे मी नेहमी महाविराचे जिरॉन नावाचे खत वापरतो।
@sunilbichewar3060
सिंगल सुपर फॉस्फेट+सल्फर आणि फॉस्फरस+मॅग्नेशियम आणि पोटॅश+कॅल्शियम नाइट्रेट ,पण नत्रा (नायट्रोजन) करिता कॉम्बिनेशन नाही सांगितलं सर...?
@jaywantmagdum4395
@jaywantmagdum4395 21 день назад
सर तुम्ही नायट्रोजन संघ सल्फर वापरे सांगा ना की सुपर फॉस्फेट सोबत
@haribhaupadwal9629
सर काही साटींग लोक सांगतात की सरळ खता बरोबर मायक्रो न्यूटन ही खते मिक्स करूं नये दुय्यम खते देऊ नये फॉस्फोरस फिक्स होतो असे म्हटले जाते धन्यवाद माऊली
@DilipSathawne
@DilipSathawne День назад
20/20/0/13 badal mahiti sanga
@prathambante8122
@prathambante8122 12 часов назад
Phosphate sobt kdhi pn sulphate nh jmt mg DAP mdhe phosphate asto Ani magnesium mdhe sulphate asto
@arnavpotekar4484
@arnavpotekar4484 14 дней назад
तुम्ही नत्रासोबत काय फॉर्म्युला वापरावा सांगितलं नाही.
@riteshmahalle4836
हॅलो सर एनपीके सोबत सल्फर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम नायट्रेट मिक्स करून वापरलं तर चालेल का
@shivajimore9061
@shivajimore9061 21 день назад
हे खत 100% नाहीत तर मग कंपनीनेच मिक्स करून तयार करावे .
@avdutpatil4993
@avdutpatil4993 9 часов назад
अद्रकं पिका साठी व्हिडिओ बनवा.
@sopankale5906
@sopankale5906 День назад
सर तुम्ही फार छान माहिती सांगितली
@vilaspatil2811
खुप छान माहिती दिली सर
@balasahebharale7159
Khubchand mahiti Delhi
@mangeshkumbhare4065
Thank you sir छान माहिती दिली
@jadhavpavankumar6826
Dhanyawad sir
@shivajipable998
@shivajipable998 14 дней назад
❤ खूप छान ❤
@ramakantpatil2095
great information
@msbansode6248
Thank you sir.
@SABIR-k5m
@SABIR-k5m 28 дней назад
Good information
Далее
Редакция. News: 128-я неделя
57:33
Просмотров 1,9 млн