Тёмный

Omkar Swarupa (Suresh Wadkar) 

Ishtar Devotional
Подписаться 3,3 млн
Просмотров 34 млн
50% 1

Download Free "Bhakti Sangrah" Devotional Songs App : bit.ly/2gBTHBT
Download FREE Ganpati Bappa Morya App : bit.ly/2c1YXwa
For More Suresh Wadkar's Devotional Songs : bit.ly/2aMpgHu
For Marathi Devotional Songs : bit.ly/2aAyaVC
Ganpati Bappa Morya - Top Marathi Songs : bit.ly/2b2cp4t
Omkar Swarupa From The Marathi Devotional Album Omkar Swarupa.
Singer : Suresh Wadkar
Music : Shridhar Phadke
Lyrics : Sant Eknath- Traditional.
Video Director : Hemant Shakhapure
For More Updates, Subscribe to;
For Hit & Latest Music:
/ venus
For Blockbuster Movies
/ venusmovies
For Movies & Music in Regional Languages:
/ venusregional
For Heavenly & Peaceful Devotional Music:
/ venusdevotional
Also You Can:
'LIKE' us on Facebook:
/ venusentertainment

Опубликовано:

 

22 май 2013

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3,4 тыс.   
@ArchitLand99999
Tabala wala khup overacting kartoy😂😂
@chitrapawar87
@chitrapawar87 2 года назад
Maze vadil he song mntat he song lagle ki mla tyanche bol aathwatat
@vanmalamoghe1364
MaJHYA SANGEETMAY DIWASA CI SHURUAT ME GANPATI BAPPA CHYA BHAKTI GEETA NI KARTE.. JAY GAJANANA.
@sharadkatkar954
घरात नविन साऊंड सिस्टीम आणली की पहिल गाण हेच वाजवून आनंद साजरा करतो
@annasahebghadge40
🚩🙏गणपती बाप्पा मोरया🙏🚩
@vishalsinghpariharproducti7980
सुरेश वाडकर ❤ खरंच अप्रतिम स्वर.... भारतीय संगीतामध्ये अती उच्चांक गाठ लेलं नाव आहे... वाडकर साहेबांचं.... 🙏
@user-ks9tx6rl7j
हे ब्रम्हांड नायका,हे विश्वनाथा,हे महाशक्ती तुम्हाला नमस्कार
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 Год назад
ज अस्वस्थ वाटू लागलं की हे गाणं ऐकलं की मन प्रसन्न होत .... क्षणात सर्व टेंशन नाहीस होतं
@avinashkamde6847
@avinashkamde6847 4 года назад
ओमकारा स्वरूपात तबला वाजवत आहे की खेळ खंडोबा......सुंदर भजन....सुंदर आवाज....असतानी गायक म्हणुन तुमच्या गुनाची माती करतो.....
@sachinmulay1078
हैं भजण एकून मन् खुप प्रसंन होत,,, आणि मि भुत् कालत जातो,,,लहान अस्ताना मित्रा बरोबर् गणपती मंडळ अटवन येते❤
@vikasn-gv9ht
@vikasn-gv9ht 4 года назад
सुरेश वाडकर हे देवाने दिलेली एक भेट आहे. हे गात असताना असे वाटते की खरोखरच भगवंत गात आहेत. असे गायक पुन्हा होणे नाही.
@prabhavatipatil2168
@prabhavatipatil2168 5 лет назад
एक नंबर आहे गाणं रोज सकाळी मन मोकळे झाल्यासारखे वाटते ऐकून अप्रतिम आहे गाणं आणि काका सुरेश वाडकर यांच्या आवाजात खूपच गोडवा आहे. मी गण्याऱ्यांचा आवाज ऐकते गाण्यातील शब्द पाहते . चित्रीकरण कडे पाहू नका शिकण्या करिता आवाज ऐका आणि डोक्यात ताल सूर बसवा ... येवढच बोलू शकते .
@amrutajadhav8855
रोज ऐकते, परमेश्वराला केलेली आर्त प्रार्थना असा भाव निर्माण होतो 🙏🙏
@basantikumariwarikoo6514
Om Har Har Mahadav 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🍓🍓🍓🍓☘️☘️💐💐💐💐🥥🥥🥥🌴🌴🌴🕉🕉🕉🕉🔱🔱🔱🔱🔱🌱🌱🌱 jai jagat Amba Parwati maya koti koti pranam ❤❤❤🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🌴🌴🌴🌴🕉🕉🕉🌹🌹🌹🪴🪴🌸🌸🌸💐💐💐☘️☘️🥥🥥🍓🍓🍓
@kalpanajannu9310
@kalpanajannu9310 2 года назад
शब्द नाही.... खूप सुंदर आणि मन प्रसन्न ठवते...ह्या गाण्यात खूपच आनंद मिळतो🙏🙏
@sandeepsatwe7826
@sandeepsatwe7826 Год назад
या गाण्याशिवाय संकष्ट चतुर्थी अपूर्ण वाटते 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
@raviparmar2184
नमो माय-बापा गुरुकृपा घना,
@sandipjadhav1665
@sandipjadhav1665 Год назад
स्वामींचे भजन अतिशय मनमोहक आणि संपुर्ण वातावरण बदलून देणार आहे
@yuvyaj
@yuvyaj Год назад
हे गाणे रेकॉर्डिंग बॉक्समध्ये वाजवावे, खूप रिलॅक्स होईल, सुरेश वाडकर यांचा अप्रतिम आवाज 😮😮
@vijaypatil6105
@vijaypatil6105 Год назад
सुरेश वाडकरांच्या आवाजात हे गीत ऐकताना मन प्रसन्न होते.