Тёмный
No video :(

One for All, All for one | Capt Tanuja Kabre | Netbhet Talks 

Netbhet Elearning solutions
Подписаться 322 тыс.
Просмотров 3,2 тыс.
50% 1

#army #indianarmy #armytraining #leadership #marathimotivational
आपल्या देशाच्या आर्मी बद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात एक आदरभाव आहे.
आर्मी Uniform, तिथली शिस्त, जवानांचा Mental आणि Physical Fitness हे सर्व पाहून आपल्या सारख्या सामान्य लोकांना प्रेरीत व्हायला होतं.
नाही का?
तस पाहिलं तर आपल्या इथे अजुनही आर्मीमधे भरती होणार्या मुलींचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे याला आपण एक Offbeat Career म्हणू शकतो.
या अजुनही Offbeat Career असलेल्या आर्मी life बद्दल आपल्या मनात कुतूहल सुद्धा असतं.
जर मी हे करीयर निवडलं तर माझा पुढील प्रवास कसा असेल. एक माणूस म्हणून नेमकी माझी काय प्रगती होईल?
असे प्रश्न सहाजिकच या अनुषंगाने मनात येतात.
या प्रश्नांची उत्तरे स्वानुभवातून देणार आहेत आणि One for all all for one या विषयावर आज त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत कॅप्टन तनुजा काबरे ...Netbhet Talk मध्ये !
त्या लष्करातील निवृत्त कॅप्टन अधिकारी आहेत.
लष्करातून सेवानिवृत्तीनंतर मुंबईत आल्यावर २०१४ साली कॅप्टन तनुजा यांनी स्वत:ची ‘फौजी की पाठशाला’ ही संस्था ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे स्थापन केली. लष्करात स्वत:ची अभिमानास्पद कारकीर्द घडविल्यानंतर ‘माझ्या देशासाठी, माझ्या माणसांसाठी मला काहीतरी करायचंय‘ हे ध्येय बाळगून या संस्थेच्या माध्यमातून उत्तम नागरिक घडविण्याचा वसा त्यांनी घेतला आहे.
प्रत्येकानं सैन्यदलातच जायला हवं असं नाही तर कुठल्याही क्षेत्रात करिअर करताना तुमच्याकडे आत्मविश्वास, धैर्य पाहिजे की मी हे करू शकतो किंवा मी हे करू शकते. हा जो आत्मविश्वास निर्माण करायचा आहे, तो शालेय वयापासूनच निर्माण करायला हवा. कारण नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी हे अगदी योग्य वय असतं. म्हणूनच या एकमेव उद्देशानं 'फौजी की पाठशाला'ची निर्मिती झाली."
Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -
Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
www.youtube.co....
आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
www.youtube.co....
सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
www.youtube.co....
लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
• लैंगिक शिक्षण..... लैं...
मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
• मल्लखांब या अस्सल मराठ...
नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
www.youtube.co....
मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane
• मराठीतून समजून घेऊया B...
Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav
www.youtube.co....
सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ? | Rashmi Somani | Netbhet talks
• सुदृढ मुलांसाठी पोषक आ...
Astrophotography Explained in Marathi | Vinita Navalkar | Netbhet Talks
• Astrophotography Expla...

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@netbhetelearning
@netbhetelearning Год назад
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 5 live online classes ✅ संध्याकाळी 815 ते 1015 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे Registration - 93217 13201 वर MBA असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! टीप - ✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे. ✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही. ✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही. ✅ केवळ MBA मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर नेटभेटचा हा मराठी MBA कार्यक्रम जॉईन करा. नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
@mahapokharan
@mahapokharan Год назад
वन्दे मातरम्!
@vinitac1015
@vinitac1015 Год назад
Comradeship, time management, never give up attitude, endurance, facing any situation together! Hats off to all our soldiers!!
@smitakulkarni5256
@smitakulkarni5256 Год назад
खुपच छान अनुभव .ऐका या .ल ला मिळाला .देशप्रेम .काय आसते .व .जबाबदा री .कशी निभावणेआसते
@PrachiDeshpande27
@PrachiDeshpande27 Год назад
Very inspiring 🙏👍 Salute 🙏🇮🇳Jay Hind!!
@SB-qi7wb
@SB-qi7wb Год назад
Very nice caption... superb... keep moving
@dhananjaydeshmukh7919
@dhananjaydeshmukh7919 Год назад
जय हिंद... अतिशय प्रेरणादायी...
@suneetsalvi1200
@suneetsalvi1200 Год назад
Really proud of you Tanuja, and our Armed forces. ❤️🙏
@MaithiliPhysio
@MaithiliPhysio Год назад
Truly Inspiring Talk. What a powerful lady! Thank you. 🙏🙏
@adhikarisameer
@adhikarisameer Год назад
Awesome
@ashasawant948
@ashasawant948 Год назад
खूप अभिमान वाटतो. सुंदर अनुभव, खूप प्रेम.
@anuradhamangle3043
@anuradhamangle3043 Год назад
Such a beautiful talk Capt. Tanuja
@shreeshponkshe2410
@shreeshponkshe2410 Год назад
Inspiring ! Gratitude for our armed forces 🙏🏽
@ujwalak4204
@ujwalak4204 Год назад
🙏🇮🇳🙏
@dakshatahatage8350
@dakshatahatage8350 Год назад
Very nice caption🫡🫡🫡🫡
@travelwala-fauji
@travelwala-fauji Год назад
🙏🏻🙏🏻🙏🏻
@mestrongbysheetalaandhale6489
Wow...tanu!!!
@shubhangijoshi5801
@shubhangijoshi5801 Год назад
खुपच कष्टदायक प्रशिक्षण आहे हे पण तुम्ही ते आनंदाने आणी जबाबदारीने पार पाडता ,सॅलूट तुम्हाला ,अभिमान आहे आम्हाला आणी सर्व देशाला तुमचा 🙏🙏🇮🇳🇮🇳
@girijadeo2179
@girijadeo2179 Год назад
Salute 🙏🙏
@gaurirao2361
@gaurirao2361 Год назад
One of the most Important video...
Далее