@@rajshreejadhav5579 सर आपण सहकार्य जरुर नक्की कराल अशी आशा करतो सर एका मराठी व्यक्तींला सर हि हाथ जोडून नम्र विनंती करतो श्री स्वामी समर्थ उघोग केंद्र अमरावती
जेवढे जोश टॉक ऐकतोय तेवढाच नशिबावर विश्वास वाढत चाललाय... मेहनती पेक्षा कुठं तरी ट्रिगर पॉईंट भेटला पाहिजे आयुष्यात त्याशिवाय सक्सेस नाही हे अधोरेखित होतंय वारंवार
खूप छान निखिल. खूप छान experience share केलास.😍👌 आत्ताच्या घडीला प्रत्येकाकडे शिक्षणा सोबत एखादं skill work असणंही खूप गरजेचं आहे असं वाटतं. तुला तुझ्या कामात असाच यश मिळत राहो.💐💐 All the very best for your business journey. 😍👍
खूप छान अनुभव सांगितलं व्यवसाय करायच्या आगोदर त्या व्यवसाय मध्ये काम करा चांगला अनुभव घ्या नंतर व्यवसाय सुरु करा कधीच अपयेश येणार नाही व्यवसाय स्वतःच्या जीवावर करा माणसाच्या भरवश्यावर नाही
Ekdam majhya manatl bollas lokana me hech samjun sangte pn lok naukri chya mage paltat fakt hafte purn hotat fkt business mercedes bmw gheu shkto.. Naukri krun ashi swapn purn hot nastat fkt pot bharu shkto
खूप अभिमान वाटतोय निकलू तुझा....अशीच प्रगती कर खूप मोठा हो स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील।तुझ्या पुढच्या वाटचालीस खुप खूप शुभेच्छा।तुझी दीदी,,,
Study dose matter in our life ...but it just not a bookish one..... We are learning in every phase of life....from very little and smallest things.... So please don't say study doesn't matter.... 🙏👍
सर मी घरगुती पौष्टिक लाडू ऊघोग करतो आपण सहकार्य मार्गदर्शन करा निखिल सर हाथ जोडून नम्र विनंती करतो निखिल सर मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दया हि नम्र विनंती करतो सर प्लीज रिक्वेस्ट करतो
Ichha trr Mazi pnn hich ahe ki Mi Business karava & swata cha kahi astitva nirman karav Pnn hech trr nahi smzt ki konta Business karav , chalnar ki nahi , Ghar che support nahi krnar , Tya kamala samor samor kasa vadhavnar , etc confusion yetat mind madhe
नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्या मराठी बांधवांसाठी हा ग्रूप बनवला आहे. आपण येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात करु शकता, आपल्या सारखेच व्यवसाय करणारे लोक एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करू शकता. आज डी मार्ट काय करते आहे, त्याच्या सर्व माॅल साठी लागणारा माल एका ठिकाणी खरेदी करुन सर्व शाखेत वितरण करत आहे. आपल्या सारख्या सर्वसामान्य व्यवसायीकाकडे अपुरे भांडवल असल्याने आपणास मर्यादा येतात माल महाग किमतीत विकत घ्यावा लागतो परिणामी मार्जिन कमी ठेवावे लागते व आपण स्पर्धेत टिकून राहत नाही. मित्रांनो एकसारखे व्यवसाय करणारे बांधवांनी एकत्र येऊन आपल्या गरजे प्रमाणे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवसायाला लागणार्या मालाची खरेदी केली तर निश्चित आपण मोठ मोठ्या व्यवसायीकांशी स्पर्धा करून त्यांच्या पेक्षा कमी किमतीत माल विकू शकतो *आपणास गरज आहे ती फक्त एकत्र येऊन व्यवसाय करण्याची.* आपन सर्वजण एकत्र येऊन प्रत्येक तालुक्यात जरी एकाच ब्रॅंडनेम ने सुपरमार्केट चालू केले तरी आपण मोठ मोठ्या व्यवसायीकांना टक्कर देऊ शकतो.... गरज आहे ती फक्त चांगल्या विचारांच्या मराठी लोकांनी एकत्र येऊन साम्राज्य निर्माण करण्याची,जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले होते.... 🙏🙏🙏 ग्रुप ला जाॅईन होण्यासाठी लिंक--- facebook.com/groups/5431563883616463/?ref=share
I have to study daily at least for 10 hours daily . My exam is after 2 months . It really hurts me 😂 when I see such videos saying study isn't everything . But I must study to crack the exam and most painful thing is that I also want to have my own business but but before it I have to study and crack the exam .
Apn ek kahi tari as chalu keru jya business la kadhich Maran nhi ahe Kiva asa kahi tari je lokana nehmi lagte Kiva supply chain chalu Karu ex - ekhad hotel gheu tyala daily onion tomato
Video title khup chukicha ahe.. shikshan sarvakahi nasla tri samjat respect ha tyanech milto, Eka vadapav walyala ani eka banket nokri karnarya la bajula ubha kara bgha respect konala ahe.