Тёмный

OPPOSTION MPS OF MAHA: महाराष्ट्राच्या या खासदारांच्या भाषणाची चर्चा का होतेय? 

Prashant Kadam
Подписаться 191 тыс.
Просмотров 175 тыс.
50% 1

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत महाराष्ट्रातले खासदारही बोलले...कुणाच्या भाषणाची चर्चा होतेय, का होतेय, आणि कुठल्या मुद्दयांवरुन महाराष्ट्राच्या खासदारांनी आवाज उठवला?
To Join this channel to get access to perks:
ru-vid.com/show-UCQTL...
#loksabhaspeech #loksabha #loksabha2024 #varshagaikwad #amolkolhe #priyankachaturvedi #sanjayraut #parliament #parliamentspeech
#rammandir #rammandirayodhya #rammandirstatus #waterleakage #satyendradas #nripendramishra #ayodhyanews #ayodhyaramtemple #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp #gujrat #micron #semiconductor #gujratnews #anilparab #amolkirtikar #mumbainorthwest #evmhack #evmmachine #marathaaarakshan #marathareservation #maratha #obcreservation #o

Опубликовано:

 

4 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 361   
@rajendrakamble3185
@rajendrakamble3185 17 дней назад
मा. वर्षा गायकवाड यांचे भाषण अत्यंत प्रभावी दर्जेदार वाटते.
@GajananJadhav-pz9nu
@GajananJadhav-pz9nu 14 дней назад
@Prashik-dn1eb
@Prashik-dn1eb День назад
​@@GajananJadhav-pz9nu33:23
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 17 дней назад
काँग्रेसचा बुलंद आवाज वर्षाताई खुपच छान भाषण.. अरविंद सावंत ,संजय राऊत , सुप्रीयाताई, अमोल कोल्हें , वर्षाताईं सारखे खासदार महाराष्ट्रातुन संसदेत पाठविले पाहिजे... होयबा खासदार नकोत.. इतर चुप बसलेले असतात.
@BalasoMahadik-ip4qm
@BalasoMahadik-ip4qm День назад
नारायण राणे सारखे खासदार संसदेत पाठविलें आहेत असली खोगीर भरती काय कामाची? मतदार बांधवानो आता निदान महाराष्ट्राच्या विधानसभेत तरी हाजी उमेदवारांना निवडून देऊं नये.
@ulhasmhatre204
@ulhasmhatre204 17 дней назад
अमोल कोल्हे यांचे भाषण खूपच वास्तववाडी आणि सत्ताधाऱ्यांचे कान टोचणारे आहे... 👍👍
@dilipjadhav3952
@dilipjadhav3952 17 дней назад
छान
@ishwarmangdare735
@ishwarmangdare735 15 дней назад
ळं . . ौ . . .. त . त . . त ... नं न नं िििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििें​@@dilipjadhav3952
@Kvk73
@Kvk73 17 дней назад
राष्ट्रपतीपद हे लोकांमधूनच निवडून दिलं पाहिजे. ही अशी कटपुतली काय कामाची
@ashokpisal4334
@ashokpisal4334 17 дней назад
अगदी बरोबर...
@user-xn2lu7mm3x
@user-xn2lu7mm3x 17 дней назад
मग पंतप्रधानचं काहीचं ऐकणार नाही मग
@vinodkapse6692
@vinodkapse6692 15 дней назад
बरोबर
@ratandaskadam8971
@ratandaskadam8971 17 дней назад
महाराष्ट्रातील चार वाघांनी सत्ताधा-यांना सळो की पळो करून सोडलंय यांची चर्चा सर्व देशभर होतेय
@umesh6787
@umesh6787 17 дней назад
02:28 राष्ट्रपतींनी स्वतःच्या अभिभाषणात आणीबाणीचा जाणीवपूर्वक उल्लेख केला तसा त्यांनी फसलेली नोटबंदी इ. घटनांचा पण उल्लेख केला पाहिजे होता. त्यासाठी खरं तर स्वतः राष्ट्रपती निष्पक्ष असले पाहिजे.
@manikshinde5597
@manikshinde5597 17 дней назад
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे भाषण खुपच वास्तववादी आणी सत्ताधाऱ्यांचे कान टोचणारे आहे...
@sahebraoadik2921
@sahebraoadik2921 10 дней назад
😅😊😊😊😊😊 13:58 😊
@swayambhucreation6222
@swayambhucreation6222 17 дней назад
प्रियांका चतुर्वेदी.. ग्रेट
@radhakishantangde8940
@radhakishantangde8940 17 дней назад
पहिल्यांदा खासदार येऊन जास्तीत जास्त विषय कव्हर केल्या मुळे वर्षा गायकवाड.
@sharadkadam3745
@sharadkadam3745 17 дней назад
संजय राऊत...चांगलं भाषण झालं प्रियंका चतुर्थी यांचे भाषण नंबर
@sudhakarsankpal4956
@sudhakarsankpal4956 17 дней назад
महाराष्ट्र चा आवाज (म्हणणे) चांगल्याप्रकारे मांडले आहेत परंतु पक्षपाती वागणूक मिळत आहे
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 17 дней назад
प्रशांत साहेब तुम्ही जनतेला जागरूक करत आहे खूप खूप धन्यवाद तुमचे जय महाराष्ट्र🙏
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 13 дней назад
सर्व मित्रांना जय महाराष्ट्र 🙏
@kailashsatav3017
@kailashsatav3017 16 дней назад
एकदम जबरदस्त. सरकारच्या डोळ्यात अंजन घातले चारही महाराष्ट्राच्या खासदारांनी
@jadhavarun-ll2ue
@jadhavarun-ll2ue 17 дней назад
प्रशांत कदम जी आपण विषय चांगले घेऊन येता. सर्व खाजदरांची भाषणे धडाके बाज झाली. महाराष्ट्र नेहमीच संतांची भूमि आणि महामानवांची भूमी म्हणून ओळखली जाते. देशाला नेहमीच महाराष्ट्राने योग्य दिशा देण्याचे काम केले आहे.
@ishwarbansode8033
@ishwarbansode8033 17 дней назад
प्रथमच लोकसभेत आलेल्या वर्षा गायकवाड यांनी खुप प्रभावी मुद्दे मांडले. अमोलजी कोल्हे नेहमीप्रमाणे ग्रेट.
@anitajadhav9308
@anitajadhav9308 17 дней назад
प्रत्येकाने आपापल्या परीने खूपचं छान भाषणं केली आहेत
@prathamalokhande9231
@prathamalokhande9231 17 дней назад
12:05 धन्यवाद वर्षा गायवाड की तुम्ही मुंबई रेल्वेचा मुद्दा उपस्थित केला. 15:40 Correct point 💯 अमोल कोल्हे सर सगळे मुद्दे उत्तम होते... impressive 🔥
@user-ts8gn3gw5s
@user-ts8gn3gw5s 17 дней назад
कदम सर महाराष्ट्र मधील bjp खासदार बोलत नाही आहे....महाराष्ट्र मधील एक सुद्धा प्रश्न मांडत नाही आहे....
@shivajiraoshinde4893
@shivajiraoshinde4893 17 дней назад
कदम साहेब या संसदीय अधिवेशनात महाराष्ट्रातील खासदारांनी चोख भूमिका पार पाडली.
@vijayraut8422
@vijayraut8422 17 дней назад
खा.वर्षाताई गायकवाड आणि खा.अमोलजी कोल्हे यांचे खूप अभ्यासपूर्ण भाषण. प्रशांतजी असेच चांगले विषय मांडत राहा.
@swayambhucreation6222
@swayambhucreation6222 17 дней назад
वर्षा ताई 1 नंबर
@prabhakarsalvi1994
@prabhakarsalvi1994 15 дней назад
धन्यवाद वर्षाताईंचे की त्यांनी थोडक्यात आणि उत्कृष्ट विचारांनी महाराष्ट्राच्या समस्या मांडण्यात आल्या. 🙏
@sanjaykamble4559
@sanjaykamble4559 16 дней назад
ग्रेट वर्षाताई गायकवाड
@satishkadam3544
@satishkadam3544 17 дней назад
प्रशांतजी कॅमेरा कॉलिटी हवी आहे, मधुर वाणी सोबत सुंदर चित्रीकरण हवय.
@sureshfaye4024
@sureshfaye4024 17 дней назад
संसदे मध्ये पहिल्यांदा च निर्वाचित झालेले सदस्य व जुने सदस्य या सर्वच प्रतिनिधींनी उत्तम मत व्यक्त केले आहे. सर्वांचे अभिनंदन💐👍
@happylifmindfully
@happylifmindfully 17 дней назад
प्रशांत कदम एकदम झाकलेल्या कोपऱ्यात अंधारी गोष्ट उघडी करून व्यवस्थितरीत्या दाखवता याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्ही खरच कष्ट घेत आहात हे दिसून येते आहे. 👌🏻👍🏻
@user-yz1dg8uv2e
@user-yz1dg8uv2e 17 дней назад
वर्षा गायकवाड यांचे लोकसभेतील पहिले भाषण असून पण छान होते
@rajaramkothawale127
@rajaramkothawale127 17 дней назад
विकास व सामाजिक न्याय याला महत्व दिले. खूप छान. 🙏🏻
@vishaldhore6458
@vishaldhore6458 17 дней назад
वर्षा गायकवाड ह्यांनी बऱ्यापैकी मुद्दे मांडले आणि त्यांचे हे पहिलंच लोकसभेतील भाषण त्यामुळे त्यांना प्रथम क्रमांक चे मार्क देतो. माझ्या मते ज्योतिबा सावित्री फुले भारत रत्न, आणि निवडणूक आयोग चे पक्षदोडीचे कारनामे आणि सध्याचे बेकायदेशीर सरकार हे मुद्दे यायला हवे होते
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 15 дней назад
खासदार गल्ली बोळात काम करण्यास पाठवत नाही लोकसभेत देशांचे जनतेचे प्रसन्न प्रभावी पणे मांडण्यासाठी दिल्लीत पाठविलें जातात,नुसत गप्प बसुन चालत नाही त्याला महनतात खासदार इतिहासात अमोल कोल्हे सरस ठरले तर वर्षा ताई पहील्यांदाच आपली कामगिरी दाखवली आसे खासदार जया मतदारांनी पाठवले त्याचे अभिनंदन योग्य खासदार निवडून दिला
@nitindharkar7613
@nitindharkar7613 15 дней назад
सर्वच भाषणं दर्जेदार आहेत, जय महाराष्ट्र! जय भारत!!
@hanumantpokale874
@hanumantpokale874 16 дней назад
चारही खासदारांचं खुप खुप अभिनंदन जय महाराष्ट्र 🚩🚩
@pundlikgawale9533
@pundlikgawale9533 14 дней назад
सर्व खासदार प्रभावी भाषण अमोल कोल्हे यांनी अतिशय सुरेख मुद्दे मांडली जय महाराष्ट्र
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 15 дней назад
*वर्षाताई गायकवाड यांचे पहिलेच भाषण सर्व विषयांना कव्हर करणारे होते, लाजवाब भाषण केले वर्षाताई यांनी! आणि बाकीच्याच्याही खासदारांचे ही भाषणे जे काही मुद्दे वर्षाताई यांना वेळेअभावी घेता आले नाहीत त्या विषयांना स्पर्श करणारे होते, संसदेने पाहिले महाविकास आघाडी एकसंघ आहे ते यावरून ध्यानात येत आहे! शाब्बास माहाविकास आघाडी!* ❤❤❤❤❤
@Rutu1991
@Rutu1991 16 дней назад
वर्षा गायकवाड यांची एनर्जी चांगली आहे. भाषणात “सन्माननीय अध्यक्ष महोदय” पुन्हा पुन्हा म्हटल्याने फार वेळ वाया जातो. त्याच वेळात शॉर्ट टू द पॉइंट बोलून अजून ४-५ मुद्दे उचलले तर भाषण अजून प्रभावी होईल. मतदारसंघ बघत असतो खासदार कसे बोलतात लोकसभेत जाऊन.
@prakashpawar1316
@prakashpawar1316 17 дней назад
वर्षाताई छान मांडला
@godofliberty3664
@godofliberty3664 17 дней назад
संजय राऊत यांना फक्त ३ मिनिटांचाच वेळ दिला व त्यात पण त्यांना त्यांची बाजू योग्य रित्या मांडू दिली नाही.
@gorobakolhe137
@gorobakolhe137 15 дней назад
अरविंद जी सावंत, अमोल कोल्हे, वर्षा गायकवाड, संजय राऊत जी यांच्या भाषणात दर्जा व प्रतिभावान ता दिसून येते.असे खासदार यांची खरी देशाला गरज आहे. मुद्दे सूद मांडणी करतायेत.
@savitaavchar2632
@savitaavchar2632 16 дней назад
सर्वांचे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत अगदी योग्य शब्दात महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत पोचला. ग्रेट जय महाराष्ट्र
@parthshinde1381
@parthshinde1381 17 дней назад
प्रशांत सरअतिशय शांतपणे महत्वाचे विषय घेऊन येतात.निखील वागले सारखा फार ज़हरी टिका नसते.आकृस्तालपणा नसतो.परंतु ज़नतेचे महत्वाचे मुद्दे खंबिरपणे मांडतात.खुप खुप धन्यवाद सर.
@swayambhucreation6222
@swayambhucreation6222 17 дней назад
अगदी योग्य कमेंट
@godofliberty3664
@godofliberty3664 17 дней назад
निखिल वागळे, एक वरिष्ठ पत्रकार आहेत. ते विचित्र राजकीय परिस्थिती मुळे मनापासून चिडून बोलतात खास करून महाराष्ट्राविषयी. त्याला तुम्ही आक्रस्ताळेपणा म्हणू शकत नाही, ती एक त्यांची शैली आहे. त्यांचा हेतू लक्षात घ्या.
@amitnarvekar9532
@amitnarvekar9532 16 дней назад
वर्षा गायकवाड यांनी मुद्दे प्रभावी पणे मांडले अभिनंदन तसेज अरविंद सावंत, संजय राऊत, अमोल कोल्हे यांचे पण प्रभावी भाषणं होते
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 17 дней назад
मान्यवर खासदारांनी अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे प्रभावी पणे मांडले त्या बद्दल मनपुर्वक अभिनंदन. परतु या पैकी एकाही खासदाराने समग्र जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, देशहितासाठी हे आवश्यक आहे अशा महत्वपूर्ण विषया बाबत या खासदारांनी एक शब्द ही काढला नाही याचे दुःख वाटते.
@sarthikaarunghatol2nda261
@sarthikaarunghatol2nda261 17 дней назад
जय महाराष्ट्र आणि,4 भाषणे खूप जोरदार
@nitinpatil8603
@nitinpatil8603 16 дней назад
चांगले भाषण - वर्षा गायकवाड
@murlidharkhedkar7199
@murlidharkhedkar7199 5 дней назад
वावा, अमोल को्लहे भाऊसाहेब, आपनयोगयपर्करे मुधेमाडले लोकसभेत्, धनयवाद.
@prakashsurve3800
@prakashsurve3800 17 дней назад
सभापती पदावर नियुक्ती ही जनतेने मतदानातून होणे आवश्यक वाटते तरच पक्षपातीपणा राहणार नाही. महाराष्ट्रातील खासदारांची भाषणे बहुतांश मुद्दे छा समावेश झालेला असला तरी महाराष्ट् कर्नाटक सीमावाद बाबत उल्लेख n झाल्यामुळे खंत वाटत आहे.
@jalindarraut7297
@jalindarraut7297 16 дней назад
प्रशांत सर आपले अगदी निःपक्षपाती मुद्दे मांडतात व चांगल्या व योग्य गोष्टी मांडतात याचा आंम्हा महाराष्ट्राला अभिमान वाटतो...खूपच छान कार्य
@user-jv7oc4sp8n
@user-jv7oc4sp8n 17 дней назад
जय महाराष्ट्र कदम साहेब 🙏🙏🚩🚩
@prakashsawant9365
@prakashsawant9365 17 дней назад
सन्माननीय वर्षा गायकवाड यांनी संसदेत जे केले.ते उज्वल निकम याला जमलच नसत.त्या संसदेत वर्षा गायकवाड नाही,तर महाराष्ट्राची वाघीण आहे.
@subodhmelekar2400
@subodhmelekar2400 15 дней назад
Amit Kolhe... wonderfully covered the burning issues...
@vasantgaikwad87
@vasantgaikwad87 17 дней назад
महाराष्ट्रातील येणाऱ्या विधान सभा निवडणुकीची तयारी आहे हीं.
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 17 дней назад
कदम साहेब, तुमच काम खरच छान आहे, काही आंधळे बाप गेल्यावर बोंब ठोकणार नाहीत पण इथं ठो ठो करताहेत. तुम्ही राजकीय साक्षरता करीत आहात,धन्यवाद!!!
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 17 дней назад
सर आपण दिल्लीत भरपूर काम केले आहे खासदार मग तो कोणीही असो कुठल्याही पक्षाचा असो अपेक्षा काय असतात म्हणजे वागणूक,आणि इतर हेही सांगावे आणि नवीन मध्ये वर्षा ताई छान बोलल्या
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 17 дней назад
सर्व भाषण चांगली होती... पण i miss supriya tai
@sandeepambekar11
@sandeepambekar11 16 дней назад
वर्षा गायकवाड आणि अमोल कोल्हे खूपच भारी बोलले.
@rameshmane4576
@rameshmane4576 17 дней назад
Amol Kolhe very good speech
@ashokpisal4334
@ashokpisal4334 17 дней назад
कुठे काळवांडलेले निकंमे,कुठे ठीगळराव,आणि कुठे हे.....
@rajashrihanjankar9760
@rajashrihanjankar9760 16 дней назад
पहिल्यांदाच संसदेत केलेल्या भाषणात वर्षा गायकवाड यांनी जास्तीत जास्त मुद्दे मांडले 👌🏻इतर सर्वांनी पण सरकारच्या डोळ्यात झणझनीत अंजन घातलं आहे 👏🏻👏🏻
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 17 дней назад
वर्षा ताई छान विश्लेषण.... जय जिजाऊ ,जय शिवराय जय भिम 🙏🙏🙏
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 17 дней назад
वर्षा गायकवाड 👍👍
@Pge07
@Pge07 17 дней назад
मुंबई च्या लोकल train मध्ये परप्रांतीयांच्या मुळे होणाऱ्या गर्दी मुळे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते..महाविकास आघाडीच्या कोणत्या तरी खासदाराने ह्या बद्दल बोलावे..
@bharatikelkar159
@bharatikelkar159 17 дней назад
नुसतं संतांची भूमी, शिवरायांची भूमी म्हणून काही होत नसतं. ते पावित्र्य ना जनतेच्या मनात आहे ना शासनाच्या! नुसते पोकळ शब्द राहिले आहेत. सरकारी ऑफिसात पूर्वी काम करून घेण्यासाठी ज्या रकमा मागितल्या जायच्या त्यात कितीतरी पटीने वाढ झाली आहे. सर्वप्रकारचा भ्रष्टाचार दुणावला आहे.
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 16 дней назад
Firangi avaidh uttpati tya tya dna chya deshat , sadaivsathi "vyajavarchya vyajavar,ashya parakare chakravadh vyajane vadhalelya mule,natvande,patvande , yansah parat pathava,ki mulnivasiy desh parat sammrudh karatil ! Gorya gharpatanchi lalasa sodun dya,ya sonyasarakhya bharatboomisathi !
@godofliberty3664
@godofliberty3664 17 дней назад
प्रशांत साहेब, सर्वात प्रथम तुमचे आभार मानतो की अशाप्रकारे तुम्ही व्हिडिओ तयार करून प्रसारित केला.
@deliciousdestination409
@deliciousdestination409 17 дней назад
Amol kolhe is a great leader plus great speaker 💯
@murlidharkhedkar7199
@murlidharkhedkar7199 5 дней назад
वा, पिरयनका चतूरवेदिताई, आपन महतवाचे मूधे, ससदेत माडलेत. धनयवाद,
@Vilaschandane007
@Vilaschandane007 17 дней назад
प्रशांत साहेब तुमचे पहिले धन्यवाद तुम्ही असे व्हिडिओ तयार करता आणि जनतेसाठी पाठवता हीच आमच्यावर कृपा आहे खेड्यापाड्यात असे व्हिडिओ दाखवा दाखवतात पत्रकार परिषदेत पत्रकार साहेब दाखवत नाही तसं पाहायला गेलं तर चारही लोकांनी भाषण हे जोरदार केलं आहे आणि भाजप वाल्याची कान उघडणे केली आहे धन्यवाद प्रशांत साहेब
@sonalajgaonkar6060
@sonalajgaonkar6060 17 дней назад
वर्षा mam अध्यक्ष महोदय खूप वेळा झालं.. त्यांना इतका आदर देण्याचं कारण नाही.. एकदा बोललं बस होतं...
@sarjeraonetke2583
@sarjeraonetke2583 17 дней назад
Smt. Varshaji,s first speech in Parlament was excellent.We observed her comond on Hindi was notified.She have put the all points effectively. Nice speech. She raised burning points of Manipur and women athletics and wrestlers in parliament . Dr. Amol Kolhes term is 2 nd. We saw confidence in his speech and also he raised burning points of farmers .No doubt his speech is excellent . We see ,, MARATHI BANA,, in Dr Amol Kolhe. Hon. Sanjay Raut is ,,LION,, of Shivsena and his speech is like lion in Parliament . He fired against BJPs agenda and Modis niti. Excellent MP and SUPUTRA,, of Maharashtra. He is ,,Tanaji Malusare ,, of Hon. Udhavji.
@sarjeraonetke2583
@sarjeraonetke2583 17 дней назад
Sanjay Raut also can take 50 khoka but he is real Shiledar of Hon. Udhavji instead of that he sacred for Udhanji.
@arjundevkate2838
@arjundevkate2838 17 дней назад
Varsha ma'am.....ek no speech 😊😊
@Speechman944
@Speechman944 13 дней назад
असे अभ्यासु खासदार असतील तर महाराष्ट्रची उत्तम प्रगती होणार❤❤❤❤
@hansrajdalvi6922
@hansrajdalvi6922 17 дней назад
मा. श्री. अरविंद सावंत यांचे भाषण देखील अतिशय मुद्देसूद आणि छान होते.
@pradipshinde9557
@pradipshinde9557 17 дней назад
राष्ट्रपतींच हे वागणं बरं न्हवं
@prabhakarb3791
@prabhakarb3791 4 дня назад
सन्माननीय महोदय वर्षा गायकवाड जी यही खासदार जी ने महाराष्ट्र और भारत देश की समस्या येसंसद पटन पर अच्छी तरह रखी हुई है!!
@surajbhautaur2653
@surajbhautaur2653 17 дней назад
Raut Saheb 💯
@snehaghadi8884
@snehaghadi8884 16 дней назад
सर्वांच भाषण उत्तम झाले पण राऊत साहेबांना बोलूच दिल नाही नाहीतर तत्यानी दांडीच गुल केली असती मोदींची
@vedikakolhe7837
@vedikakolhe7837 17 дней назад
Dr Amol very good speech. Realistic, mind blowing ❤
@sharmileekhude5825
@sharmileekhude5825 16 дней назад
Sahi amol kolhe👍🏻👌👌🙏
@sureshkothari8200
@sureshkothari8200 9 дней назад
शेकडो समस्या वर्षातली व कोल्हे सरानी मांडल्या त्या विरोधात सरकारकडे ऊत्तर नसलेमुळै फक्त पवार साहेबाचे जुने निर्णय दाखवून अमीत शहाने आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरूण टाकण्याचा मिष्कील प्रयत्न केला व स्वतःचे हासे करून घेतले. संसदेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे सुळेताई,वर्षाताई व कोल्हे सर धन्यवाद
@rajkumarpatil5393
@rajkumarpatil5393 17 дней назад
Best priyanka
@vijayhankare9123
@vijayhankare9123 16 дней назад
ठिक आहे नवीन खासदार प्रश्न मांडत आहे
@godofliberty3664
@godofliberty3664 17 дней назад
प्रियांका चतुर्वेदी यांनी थोडक्यात पण मुद्देसूद, तसेच कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान, म्हणजे शालू तून जोडे मारले ते जिथे लागायचे होते तिथे व ज्याला लागायचे त्याला बरोबर लागले. तसेच त्यांनी दिलेल्या वेळात परफेक्ट वेळात परफेक्ट बोलल्या. मस्तच 👌🏻👌🏻👌🏻
@ajitk1569
@ajitk1569 14 дней назад
शिरुर मतदारांचे अभिनंदन.. अत्यंत हुशार माणूस निवडून दिला... 🙏🙏
@dinkarmahure9463
@dinkarmahure9463 16 дней назад
भाषणे सर्वांची चांगली झाली , सर्वात चांगले भाषण राऊत यांचेच झाले पण त्यांना बोलूच दिले नाही , डिस्टर्ब करण्यात आले
@rajeshbarve7613
@rajeshbarve7613 17 дней назад
अमोल कोल्हे छान भाषण.
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 17 дней назад
दहा वर्षे देशातील विकासाचे वाभाडे काढले
@sunilk_
@sunilk_ 16 дней назад
गर्जा महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@godofliberty3664
@godofliberty3664 17 дней назад
सर्वांचीच भाषणे मुद्देसूद, अभ्यासपूर्ण, आणि उत्कृष्ट तर आहेतच पण त्यात चांगले कोणते ते सांगणे योग्य नाही. कारण प्रत्येकाचे विषय, मुद्दे वेगवेगळे होते व ते ते त्यांनी त्यांनी पुर्णपणे व्यवस्थितपणे उस्फुर्तपणे मांडले.
@kasarmanik26
@kasarmanik26 16 дней назад
सर्वांना वाटत वेळ कमी मीळाला , कमी वेळात प्रभावी मुद्दे सुद माहिती.
@user-ct9lo4cy9u
@user-ct9lo4cy9u 17 дней назад
जय भीम सर
@mohanshinde6143
@mohanshinde6143 9 дней назад
सर्वांचीच छान भाषणे केली आहेत, विशेषता वर्षा गायकवाड प्रथमच mp असूनही सर्वच विषयाला न्याय दिला आहे. धन्यवाद 🙏🏻
@AsaramWaghmare
@AsaramWaghmare 14 дней назад
माननीय संसद वर्षा गायकवाड़ सबसे अच्छी बात रखी और हमें आप से उम्मीद है कि आप बहुजन समाज के हितों की बात रखोगे आप को आगे के लिए बहुत बहुत धन्यावाद देते हैं शुभकामनाएं
@siddharamtarade3998
@siddharamtarade3998 15 дней назад
वर्षा गायकवाडजी यह बात कहना चाहिए की सभापती महोदय कहना चाहिये बाकी सभ भाषण अच्छा है👍
@gautamalatekar926
@gautamalatekar926 17 дней назад
All is well.
@user-pn1lv1nt3t
@user-pn1lv1nt3t 10 дней назад
वर्षा गायकवाड मॅडम खुपच सुंदर शब्दात व कमी वेळात बरेच मुद्दे विंश्र्लेसन करून महाराष्ट्रातील जनतेला लोकसभेत खासदार कोणचे मुद्दे मांडायचे आसतात हे जनतेसमोर दाखवून सुंदर भाषान केलात . व आशा प्रकारे नेहमीच मुद्दे मांडत जाल. अशी आशा व्यक्त करुन.तुमच मनभरून अभिनंदन. जयभिम जय महाराष्ट्र जय संविधान. 🎉🎉🎉🎉🎉
@user-xh2zz5no8k
@user-xh2zz5no8k 14 дней назад
महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी खूप छान बोलले आम्हाला त्यांचा अभिमान आहे
@babanpaithane3961
@babanpaithane3961 17 дней назад
Prashant sir your great journalist you show reality of maharastra situation .professor warsha Gaikwad Madam speech is excellent on current affairs as well as DR Amol kolhe Saheb speech is all round development of farmers market,..
@ganpatghodekar780
@ganpatghodekar780 13 дней назад
सगळ्यांनी महाराष्ट्राची शान राखली आहे
@BalasahebGawali-gy5bh
@BalasahebGawali-gy5bh 15 дней назад
कदम सर, संसदेतील भाषण जनतेसमोर आणल्याबद्दल तुम्हालाच धन्यवाद
@babaraoraut8412
@babaraoraut8412 16 дней назад
चारही भाषणे छान झाली परंतु श्रीमती वर्षा गायकवाड व श्री अमोल कोल्हे ह्यांची भाषणे दर्जेदार झालीत. 🙏🏼
@AsaramWaghmare
@AsaramWaghmare 14 дней назад
अमोल सर खूप छान congratulations
Далее
Qizim 58-qism | Anons |Nimaga meni bolam o'ladi ?
00:47