नाजुकशा चंद्रकोरीसह स्वरचंद्रिकेचे सूर अक्षरशः सरोवरातील राजहंसा प्रमाणे तरंगत तरंगत थेट मनात झिरपले .... अर्थात कुसुमाग्रजांचे शब्दही तसेच तरल होते . आणि सोनालीताईंचेही कसब वाखाणण्या जोगेच आहे ... खूप छान स्वप्निल वातावरणात गेलं मन🤗🤗 धन्यवाद पद्मजाताई......💞💞💞