उत्कृष्ठ पखवाज वादक
पखवाज विशारद
श्री. महेशजी परब
पखवाज सोलो
ताल-तेवरा (मात्रा-७)
भजनसम्राट : श्री.लक्ष्मण गुरव (बुवा) यांच्या ६० व्या. वाढदिवसानिमित्त (गुरूगौरव सत्कार) सोहळ्याला झालेले सुमधुर पखवाज सोलो वादन.
श्री. महेशजी परब यांचे गुरव शिष्यपरिवार खूप खूप आभारी आहोत.
🙏धन्यवाद🙏
28 июл 2024