Тёмный

Pankaja Munde यांना राज्यसभेवर घेऊन BJP हायकमांड कोणता डाव खेळण्याच्या तयारीत ? 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 110 тыс.
50% 1

#BolBhidu #pankajamunderajyasabha #Devendrafadanvis
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे एकप्रकारे राजकीय विजनवासात गेल्या. मधल्या काळात प्रत्येक विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली. यामुळे कुठेतरी त्या पक्षात नाराज असल्याच्या आणि त्यांना पक्षातून साईड लाईन केल्याच्या बातम्याही समोर आल्या.
२०१९ मध्ये विधानसभा आणि २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक हरल्यानंतरही पंकजा मुंडेंना भाजप राज्यसभेवर का पाठवू पाहतय? मुंडेंना राज्यसभेवर पाठवून भाजपला नेमका कोणता डाव साधायचाय? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

21 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 434   
@shankarkarale5869
@shankarkarale5869 6 дней назад
मी स्वतः ओबीसी आहे, बीड जील्यातीलच आहे, पण मी हे 100 टक्के सांगू शकतो की मुंडे घराणे हे कधीच सर्व ओबीसी समाजाचे नेतृत्व करू शकणार नाही. कारण हे घराणे फक्त ओबीसी तील एकाच जातीचे नेतृत्व करतो, फक्त स्वतच्याच जातीच्या लोकांना पुढे आणतो, स्वतच्या जातीच्या लोकांना महत्वाची पदे देतो, यापूर्वी यांनी बऱ्याच सरकारी नोकऱ्यांमध्ये अनागोंदी कारभार करून राजकीय हस्तक्षेप करून स्वतच्या जातीतील लोकांना नोकरीला लावलेले आहे, आणि निवडणूक आल्यावर लगेच ओबीसी चे कैवार घेऊन ऊसतोड कामगारांचा नेता, सर्व ओबीसी जातींचा नेता म्हणून स्वतःला दाखवायचा प्रयत्न करतो.. यापेक्षा सर्व ओबीसी समाज हा धनगर, माळी, बंजारा समाजातील नेतृत्व मान्य करेल पण यांना संधी कधीच देणार नाही.
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 6 дней назад
तु केव्हा ओबीसी झाला शंकर कराळे कशाला फालतू कमेंट्स करतो जरांगे आणि शरद पवार यांच्या घरची भांडी घासत बस
@बागुलबाबा
@बागुलबाबा 6 дней назад
Mg tuza maai baap karnar obc netrutwa
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx 6 дней назад
छान... हेच करावं....😅
@ambadaskhedkar8261
@ambadaskhedkar8261 6 дней назад
बारामती ची सासरवाडी आहे वाटतं तुमची😂
@SK12390
@SK12390 6 дней назад
0:01 ​​@@ambadaskhedkar8261 तुझी बुधवार पेठ नाही तर हिरा मंडी तुन पैदा दिसतोस तिथे फोटो आहे तुझा छक्का आहेस वाटत 😂😂😂 missing म्हणून
@nikhila7668
@nikhila7668 6 дней назад
घरणेशाही ला विरोध करता करता भाजप सर्वात मोठा घराणेशाही पक्ष होत चालला आहे
@atulchate4914
@atulchate4914 6 дней назад
Sharad Pawar chya gharakd bagh
@Paisa_pani
@Paisa_pani 6 дней назад
​@@atulchate4914 पाडले की सुनेत्रा पवार ला , आजून काय पाहिजे 😂😂
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 6 дней назад
​@@atulchate4914बागितला तरी भाजप मधे घराणे शही आहे ती दिसतेय आता?
@user-xn4kv9fu9b
@user-xn4kv9fu9b 6 дней назад
राहुल गांधी उद्धव ठाकरे अखिलेश यादव तेजस्वी यादव हे काय स्वथा च्या जीवावर मोठे झाले आहेत।
@nikhila7668
@nikhila7668 6 дней назад
@@user-xn4kv9fu9b मी स्वतः भाजप समर्थक आहे.....पण वस्तुस्थिती हीच आहे आता घराणेशाही, भ्रष्टाचार वगैरे आरोप भाजप दुसऱ्यावर नाही लावू शकत
@pavanchayal4917
@pavanchayal4917 6 дней назад
मुख्यमंत्री होवू नाही म्हणून अजून एक काटा काढला टरबूज ने 😆😆
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 6 дней назад
पंकु आणि मुख्यमंत्री !! अस पंकुलाच स्वप्न पडल असेल कधीतरी. 🤣🤣🤭🤭
@Maharashtrik
@Maharashtrik 6 дней назад
बाहेरून आलेल्या वंजाऱ्याना कोण मुख्यमंत्री करणारे😂😂😂😊
@user-ob4ol3pi3l
@user-ob4ol3pi3l 6 дней назад
तू वंजारीयची औलाद आहेस ki​@@Maharashtrik
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 6 дней назад
दोनदा हरली आहे, पंकुताई कोण मुख्यमंत्री करणार,
@user-ru7pq9vi8m
@user-ru7pq9vi8m 6 дней назад
Tutari cha baju la kara
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 6 дней назад
आता घराणे शाही कुठे गेली जाती वर आधारित पक्ष उभारणी आता कशी काय गरज पडली.
@raps9858
@raps9858 6 дней назад
याचसाठी केला होता अट्टाहास हाकेला उपोषणाला बसवायचा....😂😂😂😂😂
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 6 дней назад
*उद्धव साहेबांनी बसवले* *ते उबाठा चे आहेत.*
@9657321401
@9657321401 2 дня назад
भाऊ यालाच राजकारण म्हणतात...
@Vladimir-putin274
@Vladimir-putin274 6 дней назад
भाजप नेहमी घराणेशाही घराणेशाहीची बोंब मारतो, इथं काय घराणेशाही चालू आहे 😡😡 दुसऱ्यांचाही विचार करा
@parshuramnagargoje697
@parshuramnagargoje697 6 дней назад
पवार साहेब खासदार, अजित पवार आमदार, रोहित पवार आमदार, सुनित्रा पवार खासदार, सुप्रिया सुळे खासदार 😂
@CrickwithSS
@CrickwithSS 6 дней назад
He चालतंय ह्यांना 😂
@abhijitnagargoje3634
@abhijitnagargoje3634 6 дней назад
तिकडे पवार साहेबांची नाही दिसत का? OBC नेतृत्व पुढे गेलेल सलत तुम्हाला...Quality आहे ताई मध्ये त्यामुळे त्यांच नेतृत्व आहे..उगाच घराणेशाही चा शिक्का नको लावू..प्रमोद महाजनांचे मुलांकडे पण वारसा होता..मग ते का नाही गेले पुढे?
@jackyahire9308
@jackyahire9308 6 дней назад
घराणेशाही मुद्दा कोणाचा 1947 घराणेशाही होती का नव्हती
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 6 дней назад
पन बहिणी च तिकीट दिले !एकाच घरात 3 खासदार, 2 आमदार ,1 उपमुख्यमंत्री, 2 राष्ट्रीय अध्यक्ष याला म्हणतात घराने शाही
@amarchavan8962
@amarchavan8962 6 дней назад
ते हाके sir वर अन्याय होइल की 😅 तो म्हणेल पेढा आणलाय माझ्या दमावर तुम्ही खाणार काय 😂😂 💯
@ShyamBokare-qu2tg
@ShyamBokare-qu2tg 6 дней назад
Kon hake olakhat pan nahi koni tyala 😂
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 6 дней назад
*उपोषण सोडवताना संविधान पदावर असलेले मंत्री..👏🏻👏🏻 आरक्षणावर कमी आणि पंकजा पडली, जानकर पडले, मला अपमानित केल. आणि एका समाजविषयी बोलले. संविधान च्या विरोधात भूमिका 🙌🏻🙌🏻* *लगेच कळतंय पाकीट आंदोलन आहे, कोणाच्या तरी सांगण्याहून😂😂*
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 6 дней назад
धनगर समाज हमाल्या करायला आहे फक्त वंजारी पेक्षा 4पट मोठा आहे समाज
@chandubhuite284
@chandubhuite284 6 дней назад
Faar mota annyay aahe samajavar.
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 6 дней назад
माढा बारामती नगर सोलापूर गावांतून तुतारी लीड आहे अणि जानकर साहेबांना पडले jarange शरद पवार मुळे
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 6 дней назад
*उपोषण सोडवताना संविधान पदावर असलेले मंत्री..👏🏻👏🏻 आरक्षणावर कमी आणि पंकजा पडली, जानकर पडले, मला अपमानित केल. आणि एका समाजविषयी बोलले. संविधान च्या विरोधात भूमिका 🙌🏻🙌🏻* *लगेच कळतंय पाकीट आंदोलन आहे, कोणाच्या तरी सांगण्याहून😂😂*
@adityabirla5595
@adityabirla5595 5 дней назад
20 पट मोठा
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl 6 дней назад
जनतेन नकरलेले लोक अशाने जनतेवर दादा होणार आणि हे खपाऊन घेतले जाणार नाही
@mpscmainexam2077
@mpscmainexam2077 6 дней назад
ए तुला कोण विचारतो !😊
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl 6 дней назад
@@mpscmainexam2077 अशाने च पराभव होतो 😆
@User5325-gs8gn
@User5325-gs8gn 6 дней назад
​@santoshgaikwad-ov9fl😂😂
@Bhaugarkal007
@Bhaugarkal007 6 дней назад
Tu nko ghabru tuzha tai mantri zalyavr tuzha arkashan nhi jat 😂😂😂 tai cha maratha aarakshanala kadhich virodh nhi 🙏❤
@teacher6074
@teacher6074 6 дней назад
शरद पवार माडाला घाबरून कसा राज्यसभेत गेला तोही घाबरला म्हणायचं का
@shreepatil2396
@shreepatil2396 6 дней назад
विधानसभेला समजेल सर्वांना 🧡💪
@king-mv3li
@king-mv3li 6 дней назад
Patil parat bhik magayla Basel 😂😂😂 mag bhik bhikarchota
@sangeetarite-fl1tq
@sangeetarite-fl1tq 6 дней назад
😢 बीड मध्ये 50 वर्षं झाली दोन घराण्याचं सत्ता आहे यांनी अर्ध बीड विकत घेऊन ठेवलय. बीडला चांगल्या नेतृत्वाची 👇 गरज आहे.😢
@subhashsangale1100
@subhashsangale1100 5 дней назад
बारामती चे तेच झालाय zp सुद्धा घरातून सोडता देत नाहीत
@uddhavbade6998
@uddhavbade6998 4 дня назад
तु कर की नेतृत्व बिडचे
@sharadmane4755
@sharadmane4755 6 дней назад
पर्याय राहिला नाही मागच्या दाराने आत जाण्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात आले आहे आता यांच्या नशिबात गुलालाची उधळण केली जाणार नाही याची काळजी मतदारांनी घेतली आहे देवाने हे सिद्ध केले आहे की काळ आणि वेळ ही बदलत असते सत्तेचा माज आला होता जनतेने शांत केला
@vikasadsare8167
@vikasadsare8167 6 дней назад
भाजपचे सगळे पक्षी सद्ध्या मरणास्थ अवस्थेत निपचित पडले आहेत, उद्धव ठाकरे यांनी एका दगडात त्यांचे सगळे पक्षी (पक्ष महाराष्ट्रातला) मारले आहेत.....
@Paisa_pani
@Paisa_pani 6 дней назад
obc म्हणजे पंकज्या आहे का ? हाके ला का नाही राज्यसभा ? हुशार माणूस आहे
@prafullasawant8044
@prafullasawant8044 6 дней назад
Deposit japt suparibaj aahe hagre
@user-cd5od2hl5w
@user-cd5od2hl5w 6 дней назад
वडापाव किंग आहे हाके
@kartikw7
@kartikw7 6 дней назад
Jarangya ahe ki petad 😂
@user-cd5od2hl5w
@user-cd5od2hl5w 6 дней назад
@@kartikw7 समजल ना आता लोकसभा निवडणुकांमध्ये 💪💪
@Paisa_pani
@Paisa_pani 6 дней назад
@@kartikw7 जरांगे म्हणतील तिथून खासदार आमदार होऊ शकतात , त्यांना गरज,नाही.
@viralroyal
@viralroyal 6 дней назад
हाके राज्य सभेवर पाठवावे
@user-hm5bp7xo9s
@user-hm5bp7xo9s 6 дней назад
Hagela chatai uchlayla sang
@sambhajiandhale6246
@sambhajiandhale6246 21 час назад
नक्कीच विचार होईल
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 6 дней назад
लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे भावी मुख्यमंत्री
@Satyanagri
@Satyanagri 6 дней назад
किती वेळा आपटणार तरी राजसभा.. बळजबरी आणि सर्व सामान्य कारकर्ते वर अन्याय
@Prathamesh990
@Prathamesh990 6 дней назад
चिंकी ला आम्ही मराठे जनतेतून कधीच जिंकूदेणार नाही power of #मराठा🚩🔥
@ashokBadeofficial
@ashokBadeofficial 6 дней назад
तुला खायला भाकरी आहे का घरात कसं जगायचं याचा विचार कर नंतर बोल
@user-bd5kv4ui3s
@user-bd5kv4ui3s 6 дней назад
मुस्लिम समाजाचे 2.5 लाख मत मिळाल्यामुळे जिंकून आले तुम्ही एकट्या मराठा समाजाच्या स्वबळावर कधीच जिंकू शकणार नाहीत तुम्ही
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 6 дней назад
तुम्ही आहेच जातीवादी 😂😂😂
@user-ui4ow7qm1z
@user-ui4ow7qm1z 6 дней назад
Tu comment fasu nakos tuzhya bahini la asech boltos ka
@subhashsangale1100
@subhashsangale1100 5 дней назад
गावठी ला उभा करा
@maheshpokale5464
@maheshpokale5464 6 дней назад
फडणवीस to पंकजा: हम तो डूबेंगे साथ में तुम्हे भी लेके डूबेंगे😅
@Dharmik457
@Dharmik457 6 дней назад
यांना विधानसभेत पाडल्या शिवाय यांना जनतेच्या मताची जाणीव होणार नाही. जनतेने आता यांना विधानसभेत जमीनदोस्त करावं. 🙏
@ashokapb8435
@ashokapb8435 6 дней назад
Mng suruvat sharad pawarankdun suruvat karavi...
@sambhajijadhav1688
@sambhajijadhav1688 6 дней назад
Sharad Pawar kute ubha rahato
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 6 дней назад
बर
@player8932
@player8932 6 дней назад
मागच्या दाराने जाणे ताई ला आवडणार नाही त्या खूप स्वाभिमानी आहेत जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असे कसे मागच्या दाराने जातील त्या...त्या कितीही वेळा पडल्या तरी त्या पुढची निवडणूक लढवणारच आणि आताची त्यांची स्टेटमेंट पाहता परत एकदा त्या पडणार हे मात्र नक्की...पण आता खूप margine ने पडणार हे मात्र नक्की
@dhanajikilledar66
@dhanajikilledar66 6 дней назад
ते दोन पक्षी मारतील आम्ही नुस्त्या आवाजाने यांचा थवा उडवून लावू
@SachinPatil-tk5br
@SachinPatil-tk5br 6 дней назад
राज्यसभेवर जाणे म्हणजे राजकीय संन्यास.. ज्याची लोकसभेवर जायची लायकी नसते त्यांना राज्यसभेवर पाठवले जाते..
@abhijitnagargoje3634
@abhijitnagargoje3634 6 дней назад
तुझी काय लायकी आहे ते बघ...मत मोजून घे PM च एकदा मग कळल तुला
@subhashsangale1100
@subhashsangale1100 5 дней назад
पवारांनी घेतला ला का
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth 6 дней назад
*निवडून येण्याची लायकी नाही...😂 तरी खासदार...😢 वा हुकुमशाही...✌👌👍*
@ShyamBokare-qu2tg
@ShyamBokare-qu2tg 6 дней назад
Lokshahi bhava 😂😂😂
@makarandsawant8170
@makarandsawant8170 6 дней назад
​@@ShyamBokare-qu2tgलोकशाही नाय भावा संविधानामुळे मिळालेली भीक
@AS-mq5gx
@AS-mq5gx 6 дней назад
Tumhala hech bhik paheje na tymulech chalu ahe na itki rada rad​@@makarandsawant8170
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 6 дней назад
किती जळता रे ताई वर 😂😂😂
@ShyamBokare-qu2tg
@ShyamBokare-qu2tg 6 дней назад
@@shrigurudevdatta9895 tai ne changale kam kelyavar kashala kon Kay Manel 😂 kamach tase tai che 1 samaja kadun bolayache
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 6 дней назад
पंकुच राजकारण टरबूज संपवणार ऐवढ नक्की.. 😂😂😂
@abhijitnagargoje3634
@abhijitnagargoje3634 6 дней назад
घरात खायला आहे का बघ अगोदर..निघालाय राजकारण संपवायला 😅
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 6 дней назад
@@abhijitnagargoje3634 हो ना मि खुप गरीब आहे हो 😂. पंकु ताईन एवढी बिड ची प्रगती केली आहे कि, बिड चे ऊसतोड मजुर ऑडी घेवून जातात ऊस तोडायला. 🤔🤔🙄🙄
@abhijitnagargoje3634
@abhijitnagargoje3634 6 дней назад
@@rushimarwadkar384 केलीच आहे प्रगति..इन्फ्रास्ट्रक्चर बघ एकदा..तू बाहेरचा तुला kay कळणार..ताई मंत्री असताना तू लहान होतास त्यामुळे तुला काय करणार विकास
@mmass358
@mmass358 6 дней назад
​@@abhijitnagargoje3634 संपवली रे चिक्की भिकमध्ये राज्यसभा भेटेल
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 6 дней назад
@@abhijitnagargoje3634 हो ना एवढी प्रगती केली आहे. पण मागास जिल्ह्याच्या यादीत चुकुन बिड येत होत ईतके दिवस. पण ताईचा गेमच केला हो फडणवीस ने. तो तुम्हाला नाही ना कळणार. 🤭🤭
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 6 дней назад
ताईसाहेब एक प्रामाणिक संस्कारक्षम सुसंस्कृत लोकनेतया
@teacher6074
@teacher6074 6 дней назад
राज्यसभेची निवड ही अभ्यास व्यक्तींची असते पंकजाताई अभ्यासू नेते आहेत गावठी मिथुन सारख्या अडाणी अशिक्षित नाही
@SK12390
@SK12390 6 дней назад
निवडून येणायची लायकी नाहीय तिची तिचे जे वडिलांना लोकांनी निवडून देऊन उपकार च केले आता पश्ताप होतोय कि गोपीनाथ मुंडे ला का आपण मत देऊन मोठं केला तेहवा तर कुत्र पण नव्हतं विचारात bjp ला उगीच मत देऊन वाया घातलं... किती भयानक लोक आहेत... गोपीनाथ मुंडे मत देऊन आह्मी मत वाया घातला पश्ताप होतोय आता पंकजा मुंडे ने सिद्ध केल कि आमची चूक च झाली कि आह्मी तेहवा तिचे जे होते वडिलांना त्याना निवडून देऊन.. पण देव सर्वाना न्याय देतो ahmla मलपण मिळणार लिहून घ्या ऊस तोड अडाणी लोकांनी
@shindepatilr526
@shindepatilr526 6 дней назад
एखदा परळीतुनउभ राहुन पाहाव किमंत कळेल !
@rkz2345
@rkz2345 6 дней назад
गप पुच्चीच्या 75000 lead ahe taila
@subhashsangale1100
@subhashsangale1100 5 дней назад
ते गावठी ला सांगा
@mity521
@mity521 5 дней назад
बाईचं काम कमी आणि शाब्दिक बोंबाबोंब च जास्त . फक्त बापाच्या पुण्याई वर जगणाऱ्या नाकर्ते पणाची कळस आहे म्हणजे या बाई साहेब.
@errahulmali7486
@errahulmali7486 6 дней назад
BJP(ब्राह्मण जनता पार्टी) पंकजा मुंडेन्ना राज्यसभा पाठवा की अजुन कोनाला आम्हाला काही घेन-देन नाही😡😡 Caste Census करा आणि OBC & मराठा आरक्षणचा निकाली लावा 🙏
@shindepatilr526
@shindepatilr526 6 дней назад
परळीच भांडन सोडायसाठी पद द्याव लागल नसता काही गरघ नव्हती !
@Jadhav5698
@Jadhav5698 6 дней назад
ताई आणि त्यांचे वडील ओबीसी असणे खूप मोठी आशा आहे आमच्या आशा आहेत पंकजा मुंडे राज्यसभेवर जर घेतलं तर आम्ही खरंच बीजेपीचे उपकारच बनवू❤
@dagdumagar4343
@dagdumagar4343 6 дней назад
सगळेच निर्णय भा ज प वर उलटत आहेत हा अपवाद कसा होणार
@nageshkapate07
@nageshkapate07 6 дней назад
Loksabha haar far jivhari lagli pankaja chya😂😂😂, sarkhi radat firat ahe ekde tikde😂😂
@nageshkapate07
@nageshkapate07 6 дней назад
Pankaja munde is not gopinath munde saheb, 😂😂😂 thats clear difference for losing her loosabha, she's flying too high and her people working in other people's farm , cutting sugarcane😂😂😂😂
@pramodmunde3257
@pramodmunde3257 6 дней назад
That's why she is fighting for her people who works in others farm , and those who are holding good amount lands they don't have any rights on OBC reservation quota. So forgot reservations since now 👍
@AS-mq5gx
@AS-mq5gx 6 дней назад
😂 Only talking in english doesn't mean you are educated it needs real one
@Rushabh_1716
@Rushabh_1716 6 дней назад
😂😂😂
@nageshkapate07
@nageshkapate07 6 дней назад
@@AS-mq5gx come to cut sugarcane, zaun ani zodun ekdach kadhto🤣😂🤣
@nageshkapate07
@nageshkapate07 6 дней назад
@@pramodmunde3257 58 lakh u forget your obc reservation 🤣😂, our brothers enough to fcuk u up😂
@madhavramraopanchal9958
@madhavramraopanchal9958 6 дней назад
तमचे म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी
@YuriGagarin-lj1pl
@YuriGagarin-lj1pl 6 дней назад
Fadnavisan dakhun dil ki kunihi kunach rajkiy astitwa sampavu nahi shakat❤
@user-bd6cc8tc6u
@user-bd6cc8tc6u 5 дней назад
निवडून आलेल्या वर अन्याय होईल, त्यांना निवडून देत नाही लोक
@hariomdevkattepatil
@hariomdevkattepatil 6 дней назад
उपर्यांना आणि घराणेशाहीतल्या लोकांनाच संधी मिळते
@Motivational_qoutes_
@Motivational_qoutes_ 6 дней назад
मुख्यमंत्री पदासाठी चालू हे सगळं
@nickpop23
@nickpop23 6 дней назад
टरबूजयाने ताईंना २ वेळा निवडणुकीत पाडला, आता वंजारी मतं मिळावीत म्हणून राज्यसभा देऊन दिल्लीला पाठवून द्यायचा डाव आहे. राज्यातला महत्व कमी झालं कि मुख्यमंत्रीपदाच्या आड कोणी येऊ नये म्हणून खेळलेला डाव !!
@AnyNewQuizzes
@AnyNewQuizzes 6 дней назад
पंकजाताईंना राज्यसभेवर घेतले तर आणि तरच भाजपा चे damage control होऊ शकते...अन्यथा भाजपा ला विधानसभेत महाराष्ट्र विसरवा लागणार हे नक्की
@hanmantshinde4797
@hanmantshinde4797 6 дней назад
आतापर्यंत सत्ता भोगली आहे आता विश्रांती घेऊ देत असे प्रत्येकाच पुनरवसन कराल तर भाजप आणखी बुडणार
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 6 дней назад
छान विश्लेषण
@vishavanathvhanabtte7424
@vishavanathvhanabtte7424 6 дней назад
मग महायुतीच्या मराठवाड्यात १ पण शीट येत नाही
@MR_Umendra
@MR_Umendra 6 дней назад
पंकजा गोपीनाथ मुंडे...🔥🔥🔥
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 6 дней назад
hake uposhan karnar ani 6gya ani panki fayda ghenar vare obc😂😂
@sayajipawar2468
@sayajipawar2468 6 дней назад
डाव कसला साधायचाय! त्यांना असंतुष्ट ठेवून भाजपच नुकसान जास्त आहे. नाही तर वायफळ बोलत रहातात.
@abasaheb01
@abasaheb01 6 дней назад
याने obc रोष कमी होईल. बालीश मत.
@ShyamBokare-qu2tg
@ShyamBokare-qu2tg 6 дней назад
Lokshahi 😂😂😂
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 6 дней назад
आले का जातीवादी comnent करायला 75 वर्षापासून खासदार आमदार कितीतरी संस्था, महामंडळ ह्यांच्या ताब्यात 1-2 seat सुद्धा तुम्हाला मराठे सोडून इतरांना देऊ वाटत नाही... तुमचे खायचे दात एक दाखव्याचे एक आहे 😂😂😂
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 6 дней назад
*उपोषण सोडवताना संविधान पदावर असलेले मंत्री..👏🏻👏🏻 आरक्षणावर कमी आणि पंकजा पडली, जानकर पडले, मला अपमानित केल. आणि एका समाजविषयी बोलले. संविधान च्या विरोधात भूमिका 🙌🏻🙌🏻* *लगेच कळतंय पाकीट आंदोलन आहे, कोणाच्या तरी सांगण्याहून😂😂*
@GlobalNICu-gf9yl
@GlobalNICu-gf9yl 6 дней назад
BJP ghraneshahi ha paksh
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v 6 дней назад
ताईसाहेब ✌️
@Morale_Meghraj2873
@Morale_Meghraj2873 6 дней назад
ताई साहेब फिक्स होणार 👑👑
@User5325-gs8gn
@User5325-gs8gn 6 дней назад
😂😂😂 kay
@rahuldarade5028
@rahuldarade5028 6 дней назад
Good decision
@sachinkolekar372
@sachinkolekar372 4 дня назад
अनाजी आणि गँगने जाती-जातीत कितीत भांडणे लावण्याचा प्रयत्न करा पण जसं धार्मिक दंगली घडवता आल्या नाहीत तसं जातीय तेढ, दंगली घडणार नाहीत...
@dabangkhan9315
@dabangkhan9315 6 дней назад
जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे 😂😂 😂😂 विधानसभा आणि लोकसभा मधे पटकली गेली आहे मुस्लिम+मराठा = बजरंग बाप्पा
@user-hu3xs8vg6p
@user-hu3xs8vg6p 6 дней назад
आता बघ ताई कशी मंत्री होती तर 😄काय फायदा तुझ्या बाप्पा चा निवडून येऊन 🤣🤣
@DTamerika
@DTamerika 6 дней назад
फक्त बीड chya जनतेच्या ते पण फक्त परळी क्या
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 6 дней назад
ते बॅनर लावून स्वतःच्या राजकीय भविष्याची कबर खोदली चिकिवल्या ताईन
@user-bd5kv4ui3s
@user-bd5kv4ui3s 6 дней назад
तेरे इम्तियाज जलील को भी 10 वी मंजिल से पटक दिया है मराठो ने.... खुद जलील बोले है मराठो को हमरा वोट चलता है मुसलमान उमेदवार नही चलता.....मराठा + जातीवादी मराठा = इम्तियाज जलील घरकू
@chandubhuite284
@chandubhuite284 6 дней назад
Dalit ko add karna mat bhulo.
@user-li9op9wb8z
@user-li9op9wb8z 5 дней назад
जनतेने नाकारलेले जर परत सत्तेत सहभागी करून घेणे हे राजकीय पक्षाला परवडणारे नाही आणि पक्की प्रीतम यांनी मुंडे गेल्या पासून जिल्हा मागास केला आहे मग परत सत्तेत घेऊन काय दिवे लावणार हवेत उडणार्याला तर नाही
@rohanak2727
@rohanak2727 6 дней назад
प्रीतम मुंडे only 💯✔️ पंकजा ताई #स्वार्थी 😪
@utkarshneharkar5012
@utkarshneharkar5012 6 дней назад
कडक गांजा 👾👾👾
@rohanak2727
@rohanak2727 6 дней назад
@@utkarshneharkar5012 एकदम कडक माल आहे नेहरू भाऊ 😋
@shivshankarbhosle2356
@shivshankarbhosle2356 6 дней назад
आज पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर जाऊन निवडून येण्याची गरज पडली उद्या टरबूज साहेबांना विधान परिषदेवर निवडून येण्याची गरज पडेल😅. ज्याची जनतेतून निवडून येण्याची लायकी नसते त्याला असली कुटाणे करावी लागतात.
@Karma_0911
@Karma_0911 6 дней назад
शरद पवार सुधा राज्यसभेवरच होते
@shivshankarbhosle2356
@shivshankarbhosle2356 6 дней назад
@@Karma_0911 असू दे ना मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही. मी सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणाऱ्या व्यक्तीचे समर्थन करतो आणि जो विचार करत नाही त्याला विरोध पण करतो तो कोणत्याही पक्षाचा असो. मग असं सांगा ना शरद पवार ला पण जनतेने त्याची लायकी दाखवून दिली.
@aadeshdarade6480
@aadeshdarade6480 6 дней назад
Powerful Munde ❤🎉
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 6 дней назад
😂😂😂
@avinashnarwade430
@avinashnarwade430 6 дней назад
चिक्की ढुंगणावर पाडली मराठ्यांनी 😂😂😂
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 6 дней назад
बाबो...!!! पॉवरफुल म्हणे.. 😂😂🤭🤭
@chandubhuite284
@chandubhuite284 6 дней назад
Aata kiti divas munde?darade ,gitte powerful kadhi honaar?
@MCG099
@MCG099 6 дней назад
नुसता जळफळाट चालु आहे एकच पर्व ओबीसी सर्व पंकजा ताई तुम आगे बडो हम आपके साथ है
@sanjaytandale5823
@sanjaytandale5823 6 дней назад
Only tai
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v 6 дней назад
#लोकनेत्या ✌️
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v 6 дней назад
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v 6 дней назад
❤❤
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v 6 дней назад
@kailasdhakane7523
@kailasdhakane7523 6 дней назад
Jay Ho Tai saheb
@gopalshinde1576
@gopalshinde1576 6 дней назад
जनतेतुन निवडुण जाण्याचीज्याची लायकी नसते किंवा अनैक वेळा पराभव होतो अशाना मागच्या दाराने राज्यसभेवर घेतात.
@subhashsangale1100
@subhashsangale1100 5 дней назад
पावराची pun लायकी नव्हती म्हणून राजसभेवर गेले का
@luckyofficial70
@luckyofficial70 6 дней назад
Atha kasha Chalat ahe parivarvad BJP madhe tumhi kela tar chalte sahi hai
@manojkumarjaybhaye648
@manojkumarjaybhaye648 6 дней назад
यावेळेस सर्व नेत्यांना कळेल ओबीसी ची ताकद काय आहे ते, पाडता फक्त त्यांनाच येते का,
@ShyamBokare-qu2tg
@ShyamBokare-qu2tg 6 дней назад
😂😂😂 padata konala pan
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 6 дней назад
तुम्हाला टिकिट मिळतातच किती... कोणाला पाडणार मग. 😂😂🤔🤔
@ShyamBokare-qu2tg
@ShyamBokare-qu2tg 6 дней назад
@@rushimarwadkar384 aamhala rajkaran karayach nahi patil manalet ki nit aika ho 😂
@user-hm5bp7xo9s
@user-hm5bp7xo9s 6 дней назад
Kahich karu shakat nahi tumhi.. Takat kami ahe manya kara
@ShyamBokare-qu2tg
@ShyamBokare-qu2tg 6 дней назад
@@user-hm5bp7xo9s takat bagali ki marathvadya madhe 😂
@apekshit2612
@apekshit2612 6 дней назад
नवीन लोकांनां संधी द्या.... पंकजा मुंडे ने..ओबीसी साठी काय केले नाही....बोट चे पी भूमिका घेतली
@shirishsaindane1347
@shirishsaindane1347 5 дней назад
बहुतेक बिजेपी हादरलेल्या उमेदवारांना राज्यसभेवर पाठविले जाते वाटते.
@pradipg9621
@pradipg9621 6 дней назад
पंकजा ला मुख्य मंत्री पदाच उमेदवार जाहीर करा
@user-rh1xl8ir2d
@user-rh1xl8ir2d 6 дней назад
Hi yasathich radat firter hila ajun chilli khaychay jativadi chikki lokani hila ghari basavle tri bjp jantecha kaul nakartey ithun pudhe bjp voting nahi karache
@user-ul1fn1tx4y
@user-ul1fn1tx4y 6 дней назад
Hi pakki jatiyvadi aahe
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p 6 дней назад
ताईला जर राज्यसभा दिली तर भाजप झुंड शाही ला घाबरते उद्या एखादा नेता भाजपचा निवडणुकीत हरला कि त्यांनी त्याच्या जिल्हात आरजकता निर्माण करायची दहशत निर्माण केली कि भाजप राज्यसभा किंवा विधान परिषद देते मग हाच पायंडा भाजप शासित प्रदेशात पडेल
@user-wx9xy9ye6f
@user-wx9xy9ye6f 6 дней назад
Lagli ka budala aag..
@IndiaPoliticalUpdates
@IndiaPoliticalUpdates 4 дня назад
महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघनाऱ्यांना ना विधानसभा जिंकता आली, ना लोकसभा. आता जा म्हणावं राज्यसभेवर 😂
@user-qp2zu1fj5q
@user-qp2zu1fj5q 4 дня назад
ताईंना राज्य सभेवर घेने म्हणजे त्याचं राजकीय अस्तित्व संपुष्टात आनने
@Vishal_Sanap_Official
@Vishal_Sanap_Official 5 дней назад
Munde Is Brand 🎉
@Gholveshrikant
@Gholveshrikant 5 дней назад
Only pankaja tai
@kendreshivaji8850
@kendreshivaji8850 5 дней назад
Ho ghetal tar khup Chan hoel❤🎉
@shridattathengil4405
@shridattathengil4405 6 дней назад
ह्या पंकजा मुंडे ला राज्यसभा खासदार बनवण्या पेक्षा K. Annamalai यांना ती राज्यसभा खासदारकी द्या.
@santoshnagargoje642
@santoshnagargoje642 6 дней назад
जागा महाराष्ट्रातील रिक्त आहेत 😂😂 annamalai tn मधील आहेत, अभ्यासपूर्वक बोलत जा जरा, उचलली जीभ लावली टाळ्याला 😂😂😂😂
@TRCsimplelearning
@TRCsimplelearning 5 дней назад
विधानसभा उमेदवार करा पालवेताईला
@swapnilshinde929
@swapnilshinde929 5 дней назад
Modinche Hanuman chirag paswan yanchya varti ek video banava. Youth inspiration ahet te. Very intelligent personality. Ani video banvla tr mla nakki tag Kara 😅
@dinarmithbavkar271
@dinarmithbavkar271 6 дней назад
जरांगेची घटीका भरली 😂😂😂
@satishkshirsagar2087
@satishkshirsagar2087 5 дней назад
एक मराठा लाख मराठा.. एकठा जारांगे पाटील यांना पूर्ण समर्थ आहे 🚩
@AnOrangeOrange1000
@AnOrangeOrange1000 6 дней назад
शरद पवार यांनी खरंच देवेंद्र फडणवीस यांना आसमान दाखवले.
@gopalshinde1576
@gopalshinde1576 6 дней назад
शरद पवाराने 2014-19ला का आसमान दाखवले नाही. सरकार विरोधात अंटीइंकबसी,जरागे पाटील मराठा आरक्षण आदोंलन,पक्षफुटीनंतर असलेली साहुनुभुती त्यामुळे हवेत उडु नये -एक मराठा.
@AnOrangeOrange1000
@AnOrangeOrange1000 6 дней назад
@@gopalshinde1576 २०१४ आणि २०१९ मध्ये भाजप (महायुती) मोदी लेहेर मुळे जिंकली. यात फडणवीस यांचे काहीच विशेष योगदान नाहीये. खरेतर, मोदी प्रचाराला आले नाहीत, तर आज भाजप 75 सुद्धा पार करू शकत नाही. पण, आता लोकांना कळून चुकले आहे, की फडणवीस यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता नाहीये. म्हणून, ते आपल्याच सहकाऱ्यांचे पाय खेचत आहेत आणि विरोधकांना सोबत घेत आहेत. जर, फडणवीस खरंच चांगले नेते असते, तर मोदी + फडणवीस असे मिळून कधीच बहुमत मिळाले असते. म्हणूनच, आता देवेंद्र फडणवीस यांना बाजूला करायची वेळ आली आहे. भाजप हा सकारात्मक राजकारण करण्यासाठी ओळखला जाणारा पक्ष आहे. भाजपने कधीच फोडाफोडी केली नाही. संघाची तशी शिकवण सुद्धा नाही. पण, काय करणार??? योग्यता आणि कर्तृत्व नसले, की असे अघोरी मार्गांचे अवलंबन करावे लागते. - *एक हिंदू*
@AnOrangeOrange1000
@AnOrangeOrange1000 6 дней назад
@@gopalshinde1576 २०१४ आणि २०१९ मध्ये भाजप (महायुती) मोदी लेहेर मुळे जिंकली. यात फडणवीस यांचे काहीच विशेष योगदान नाहीये. खरेतर, मोदी प्रचाराला आले नाहीत, तर आज भाजप 75 सुद्धा पार करू शकत नाही. पण, आता लोकांना कळून चुकले आहे, की फडणवीस यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता नाहीये. म्हणून, ते आपल्याच सहकाऱ्यांचे पाय खेचत आहेत आणि विरोधकांना सोबत घेत आहेत. जर, फडणवीस खरंच चांगले नेते असते, तर मोदी + फडणवीस असे मिळून कधीच बहुमत मिळाले असते. म्हणूनच, आता देवेंद्र फडणवीस यांना बाजूला करण्याची वेळ आली आहे. भाजप हा सकारात्मक राजकारण करण्यासाठी ओळखला जाणारा पक्ष आहे. भाजपने कधीच फोडाफोडी केली नाही. संघाची तशी शिकवण सुद्धा नाही. पण, काय करणार??? योग्यता आणि कर्तृत्व नसले, की असे अनैतिक मार्गांचे अवलंबन करावे लागते. - *एक हिंदू*
@meghrajtaware8381
@meghrajtaware8381 5 дней назад
फक्तं पाटील नाद नाय करायचा
@krushnavani9834
@krushnavani9834 6 дней назад
Only pm👑
@sambhajiandhale6246
@sambhajiandhale6246 22 часа назад
मी स्वतः भाजपचा कार्यकर्ता आहे पण एक सांगतो मुंडे शिवाय काहिच शक्य नाही मुंडे हैं तो मुनकिन है
@rajendraithape8399
@rajendraithape8399 6 дней назад
ताई लोकनेत्या आहेत आणि लोकनेत्या लोकांमधून निवडून देत असतात. लोकनेते मागच्या दाराने जाणे पसंत करत नाही. म्हणजे राज्यसभा किंवा विधान परिषदेत जात नाही. ताई स्वतः नको म्हणतील.
@user-qh7yr2rx4q
@user-qh7yr2rx4q 5 дней назад
ज्योती मेटे यांना राज्य सभेवर घ्या .
@vijayrane7515
@vijayrane7515 6 дней назад
आता, पंकजा मुंडेचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे
@sandeshh593
@sandeshh593 6 дней назад
का कशासाठी 🤔 निवडून यायची लायकी नाही का 🤔
@Rdhealth234
@Rdhealth234 5 дней назад
राज्यसभा म्हणजे काय परळी मध्ये बोगस मतदान करून घेण्यातके सोपे आहे का.
@sandiprane8344
@sandiprane8344 5 дней назад
आता OBC ला Bip ला घेतल्या शिवाय पर्याय नाही नाहीतर BJP विधान सभेत 10 ते 20 जागा मिळतील
@swapnilalshi9936
@swapnilalshi9936 5 дней назад
पंकजाताईंनी देवेंद्र फडणवीस यांच्या सारखे झोकून देऊन काम केले पाहिजे. ताईंचे पक्षासाठी कष्ट कमी पडतात, ते दिसून आले तर नक्की पक्ष त्याची दखल घेईल, याचे उत्तम उदाहरण म्हणजे विनोद तावडे. यांचा काम करण्याचा आदर्श घेतलं पाहिजे
@RamGhuge-yo5fw
@RamGhuge-yo5fw 6 дней назад
Ho
@luckyofficial70
@luckyofficial70 6 дней назад
lokane nakarlele Pankaj mudhe kashe OBC neta jhale maharshtra pushakad OBC neta ahe ankhi the kadhi election harle nahi ek neta chi mulghi ahe manu yana bhav midhat ahe
@eknathgarje9526
@eknathgarje9526 6 дней назад
Hoy
@user-rn3gq5tf3m
@user-rn3gq5tf3m 2 дня назад
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर न घेतल्यास महाराष्ट्रातील सर्व वंजारी समाज एकवटून बीजेपीचे विरोधात जाणार
@user-lh3up5ne9z
@user-lh3up5ne9z 3 дня назад
Onlya ताईसाहेब
@battleofthouths
@battleofthouths 5 дней назад
ज्या वेळेस धनंजय मुंडेंनी हरवलं तेव्हा नाही झाला का ओबीसीचा पराभव. स्वतः निवडून येऊ शकत नाही फक्त बाबा आणि रडारडी
Далее