Тёмный

PARABRAMHA NISHKAAM ABHANG MEHFIL PT RAM MARATHE TABLA BHAI GAITONDE HARM PT VISHWANATH PENDHARKAR 

Mukund Marathe
Подписаться 10 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 42   
@dshriramshriram5940
@dshriramshriram5940 2 месяца назад
पूर्वीचा आवाज आहे उत्तम श्रवणीय/आवाजाला तोडच नाही आभारी आहे
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 3 месяца назад
🌹👌परमेश्र्वरावरील निरंतर प्रेमाविष्कार सुस्वरातून ❤️अप्रतिम❤️⭐️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️❤️❤️🙏
@mohanketkar33
@mohanketkar33 2 года назад
ह्या क्षणी मला असं वाटतंय की मी दादरच्या लतिफ हाऊस मधे आहे, नेहमीप्रमाणे शेजारी रामभाऊंचा रियाज चालू आहे. असं का होतं कळत नाही पण नेहमीच असं वाटतं की तो काळ चांगला होता,सगळीच जणं आपलीच होती.गेला तो काळ आणि ती माणसं ! कुणीच परकी नव्हती रे ! तुझी आजी=रामभाऊंच्या आई, खूप वेळा माझ्या आजीशी गप्पा मारायला यायच्या. भूतकाळ आठवण्या पलिकडे काही नाही !
@shashikantkatre49
@shashikantkatre49 2 года назад
फारच सुरेख दुर्लभ योग व सुंदर गायन
@subhashpatankar1956
@subhashpatankar1956 2 года назад
He gane aamchekde 1982.sali sakhari agar ganpti manidir zale hote तबलजी विभव नगेशकर होते ती आठवण झाली पाटणकर कुटुंब तांचे आदर करतो गाणे 4.तास मनमुराद आस्वाद घेतला होता अजून घेत आहोत सुंदर गायन
@yogeshwarvartak1995
@yogeshwarvartak1995 2 года назад
Patankarji 🙏 mala pan pt. Ram marathe hyanchya gayanachi khup avad ahe. 1982 che gane sampoorna youtuber var theval heech req. (Sakhari Agar 1982)
@madhu1960
@madhu1960 10 месяцев назад
सुंदर अति सुंदर.
@vitthalawadhoot5050
@vitthalawadhoot5050 Год назад
Atishay tanmayatene gaayilele parabramha hey pada aahe gaayakalaa khup khup dhanyawaad.
@madhukardixit5113
@madhukardixit5113 Год назад
रामभाऊ यांचे वंदे मातरम (सर्व kadvi) ऐकायची फारा दिवसांची इच्छा आहे
@mukundmarathe171
@mukundmarathe171 Год назад
संपूर्ण वंदे मातरम् you tube वर upload केले आहे लिंक देतो......
@mukundmarathe171
@mukundmarathe171 Год назад
संपूर्ण वंदे मातरम् ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-2mMQ5Orn5R4.htmlsi=P-P8P1bmwyAPL5kN
@prasad107666
@prasad107666 3 года назад
अप्रतिम!! मास्तर कृष्णराव आणि बालगंधर्व यांचे अप्रतिम मिश्रण!!
@vijayaathalye286
@vijayaathalye286 2 года назад
कान तृप्त झाले .⚘👏
@maheshjoshi8699
@maheshjoshi8699 3 года назад
अवर्णनीय
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
संगीत जय जय गौरी शंकर’ व्हीडिओ स्वरूपात। संगीत नाटक प्रेमी रसिकांसाठी आनंदाची बातमी - · ‘यू ट्यूब’वर नव्या संचात एक काळ गाजवलेले तीन-अंकी अजरामर असे अतिशय लोकप्रिय असे सुमारें ५ तास कालावधीचे नाटक ‘संगीत जय जय गौरी शंकर’ । मूळ संचात। · प्रकाशन वेळ आणि दिनांक रविवार, ३ जानेवारी २०२१. ‘यू ट्यूब’वर एकाच दिवशी तीन प्रयोग : अंक पहिला सकाळी ९, अंक दुसरा दुपारी ३ आणि अंक तिसरा संध्याकाळी ८.३०. · इतिहासाची पुनरावृत्ती होते ती अशी कीं ‘ललितकलादर्श ने सादर केलेल्या ‘संगीत जय जय गौरी शंकर’ ह्या नाटकाचे असेच शुभारंभाचे तीन साडेचार तासांचे हाउसफुल प्रयोग झाले होते तब्बल चौपन्न वर्षांपूर्वी म्हणजे रविवार, १४ ऑगस्ट १९६६, रोजी सकाळी ९, दुपारी ३ आणि रात्री ८.३० वाजतां. · तसेच ह्या नाटकाचे निर्माते नाट्यतपस्वी गायकनट अण्णा पेंढारकर ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष २५ नोव्हेंबर २०२० पासून सुरू झाले आहे. हा योग साधून या घटनेच्या स्मृति जागवण्यासाठी म्हणून म्हणून आम्ही देखील 1 जाने. ( 1 जाने 1908) ‘ललितकलादर्श चा स्थापना दिन (दि. १ जानेवारी १९०८), ह्या नाटकाचे लेखक विद्याधरजी गोखले ह्यांचा जन्मदिन (४ जानेवारी) याचा असा मध्य साधत आहोत. हा समसमा संयोग साधून नादब्रह्म तर्फे मुकुंद मराठे, ज्ञानेश पेंढारकर आणि ‘जाई काजळ’ चे निर्माते राजेश गाडगीळ च्या सहकार्याने हे नाटक भालचंद्र पेंढारकर आणि विद्याधर गोखले आणि पं. राम मराठे ह्यांच्या स्मृतीला वंदन करून रसिक आणि या दोन्ही अण्णांच्या चरणी अर्पण करत आहोत. · तेव्हा रविवार १४ ऑगस्ट १९६६ च्या तीन ऐतिहासिक नाट्यप्रयोगांप्रमाणेच रविवार, ३ जानेवारी २०२१ रोजी सर्व संगीत-नाट्यप्रेमी रसिकांनी अवश्य आस्वाद घ्यावा दिनांक रविवार, ३ जानेवारी २०२१. ‘यू ट्यूब’वर प्रकाशित होणा-या ‘संगीत जय जय गौरी शंकर’ या अजरामर नाटकाच्या एकाच दिवशी तीन प्रयोगांचा : अंक पहिला सकाळी ९, अंक दुसरा दुपारी ३ आणि अंक तिसरा रात्री ८.३०. · या वेळी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। बुजुर्ग कलाकारांनी उजाळा दिलेल्या जुन्या स्मृती त्यांच्याच शब्दात.। आपले गायक नट मुकुंद मराठे ज्ञानेश पेंढारकर व संगीतप्रेमी आणि उद्योजक श्री राजेश गाडगीळ ।🙏🙏 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-hrh4Rgsjo5g.html अंक 1 लिंक / ACT 1 LINK ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Wfe87imrf-U.html अंक 2 लिंक / ACT 2 LINK ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-06bpOvET-I8.html अंक 3 लिंक / ACT 3 LINK ------------------------ 🙏🌹👌🌹🙏
@subhashmuthal4714
@subhashmuthal4714 8 месяцев назад
अप्रतिम
@vidyadharsirmokadam5433
@vidyadharsirmokadam5433 2 года назад
एकताना काटा येतो अंगावर.शब्दच नाहीत
@ramchandrasatardekar6120
@ramchandrasatardekar6120 3 года назад
Apratim sound & seet voice Pt Marate sir
@anantphansikar8461
@anantphansikar8461 3 года назад
Plenty of heartfelt thane तुम्हाला प्रणाम
@dadapatildongarwar8818
@dadapatildongarwar8818 2 года назад
अप्रतिम सुदर
@anantphansikar8461
@anantphansikar8461 3 года назад
हा अभंग रामभाउंकडुन ऐकण्यासाठी कान आसुसलेले होते चातकासारखी मी८५वर्षे आहे
@prashantdeosthali
@prashantdeosthali 3 года назад
10.33 to 10.55 ची सुरावट थक्क करणारी आहे, केवळ अफाट. पेटी साथीदाराची कठीण परीक्षा💐
@ravindraphadke1
@ravindraphadke1 3 года назад
धन्यवाद कान तृप्त झाले. तुझिये निढली ऐकण्याचा योग द्यावा ही नम्र विनंती
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
हो नक्की। लवकरच तुझिये निढळी पोस्ट करतो
@madhukarjoshi7705
@madhukarjoshi7705 3 года назад
फारच छान सादरीकरण. मुकुंदा रामभाऊंनी गाईलेली बिलाल रसिया राणाराज ही ठुमरी असली तर ऐकायला आवडेल.
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
हो आहे करतो upload लवकरच
@ameysan82
@ameysan82 3 года назад
मोपे डार गयोसुद्धा ऐकायची आहे.
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
हो ठुमरी करतोय upload। 25 मे काल सावरिया मत रोको अपलोड केली आहे। रसिया राणा पण लवकरच करतोय
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
@@ameysan82 ठुमरी करतोय upload। 25 मे काल सावरिया मत रोको अपलोड केली आहे। रसिया राणा आणि मोपे डार गयो पण लवकरच करतोय
@ramsasaane4617
@ramsasaane4617 2 года назад
Very very good
@jaiwantratolikar909
@jaiwantratolikar909 3 года назад
Very good .👌👌🙏
@ravindraphadke1
@ravindraphadke1 3 года назад
🙏 धन्यवाद 🙏 कान तृप्त झाले
@pratikjoshi7653
@pratikjoshi7653 3 года назад
🙏
@pradeepgurav3088
@pradeepgurav3088 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐
@prakashgandhi582
@prakashgandhi582 3 года назад
Thanku mukund dada
@mukundmarathe171
@mukundmarathe171 3 года назад
चॅनेल वर प्रकाशन प्रसारण 👌 रविवार दिनांक 🌹3 जानेवारी 2021 ठीक 🙏पहिला अंक सकाळी 9 वा 🙏 🌹🌹🌹 दुसरा अंक दुपारी 3 वा 🙏🌹आणि तिसरा अंक रात्री 8 30 वा 🙏🌹👌🌹👌🌹🙏 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-hrh4Rgsjo5g.html अंक 1 लिंक / ACT 1 LINK ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Wfe87imrf-U.html अंक 2 लिंक / ACT 2 LINK ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-06bpOvET-I8.html अंक 3 लिंक / ACT 3 LINK
@anantphansikar8461
@anantphansikar8461 3 года назад
Thanks, not thane
@yogeshpendse6755
@yogeshpendse6755 2 года назад
हनुमानाची आरती मिळेल?तर मग तृप्ती होईलच गायक श्री राम मराठे यांनी गायलेली
@mukundmarathe171
@mukundmarathe171 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xukskM9KafA.html
@mukundmarathe171
@mukundmarathe171 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xukskM9KafA.html
@anantphansikar8461
@anantphansikar8461 3 года назад
अप्रतिम
Далее
СДЕЛАЛИ СОБСТВЕННЫЙ МУЛЬТИК
25:15
Pt.Tulasidas Borkar
25:00
Просмотров 10 тыс.
Pandit Ram Marathe Speech
9:41
Просмотров 10 тыс.
Parabrahma nishkam  Master Krishnarao  GE 3289
3:40
Просмотров 2,3 тыс.