Тёмный
Mukund Marathe
Mukund Marathe
Mukund Marathe
Подписаться
Vanamali ho aala Broadband High
2:00
Год назад
Комментарии
@meghanadandekar1971
@meghanadandekar1971 День назад
विनम्र आदरांजली
@dilipdeshpande6365
@dilipdeshpande6365 2 дня назад
सुवर्ण काळ होता. धन्यवाद.
@pradeepgurav3088
@pradeepgurav3088 2 дня назад
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@anantphansikar8461
@anantphansikar8461 8 дней назад
मुकुंदजी शतकक धन्यवाद
@priyaphulambrikar5506
@priyaphulambrikar5506 8 дней назад
संगीत सावित्री संगीतकार संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव उर्फ मास्तर. बालगंधर्व सावित्रीच्या प्रमुख भूमिकेत असून या नाटकाचे संगीतकार फक्त मास्तर आहेत. नाट्याचार्य काकासाहेब खाडीलकर यांनी या नाटकातील देवर्षी नारदाची भूमिका मास्तरांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिली होती. मास्तरांच्या नारदाच्या भूमिकेला टाळ्या पडत असत. विशेषतः हे पद मास्तर मैफलीत म्हणत असत. या पदासारखीच यातील सर्व पदे अत्यंत कर्णमधुर आहेत. रामभाऊंच्या या रेकॉर्डिंग वरून त्याची कल्पना येते.
@vachaspatiproduction
@vachaspatiproduction 8 дней назад
आचार्य अत्रे यांच्या वसंतसेना चित्रपटातील...
@anantphansikar8461
@anantphansikar8461 18 дней назад
मुकुंजी आपले शतशः आभार अशा आपल्या संगीत सेवेबद्दल
@ganeshlele6289
@ganeshlele6289 18 дней назад
निवेदन खूपच छान ....
@anubhavmishra7607
@anubhavmishra7607 19 дней назад
❤❤❤❤
@neeladeshpande1305
@neeladeshpande1305 20 дней назад
Adbhut 🙏🙏
@arundhupkar1509
@arundhupkar1509 26 дней назад
रामभाऊ ! अप्रतिम आणि मस्तच.
@NishantKhaladkar
@NishantKhaladkar 28 дней назад
सुरेख. गंधर्व गायकीची पूर्ण अनुभूती
@dilipdeodhar7263
@dilipdeodhar7263 Месяц назад
माझ्या वडिलांच्या प्रेमापायी हा कलाकार आमच्या घरी गणपती उत्सवात कधीकधी पेटी वाजवत असे
@sudhirphadke3630
@sudhirphadke3630 Месяц назад
हा राग माझे माहीतीप्रमाणे पं रामभाऊ यांचे एक गुरू संगीत कलानिधी मास्तर कृष्णराव यांनी बांधला आहे, त्यांची अजोड गायकी व वारसा पं रामभाऊ मराठे यांनी अतिशय समर्थपणे पुढे चालवला व त्यात भर पण घातली. राम भाऊ चतुरस्त्र व प्रतिभावान गायक रचनाकार होते!!!!
@mukundmarathe171
@mukundmarathe171 Месяц назад
अगदी बरोबर..... मास्तर कल्पक बुद्धिमत्तेतून हा राग दोन्ही गांधार युक्त ताय्यार केला...हा राग बंदिश ऐकून संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर एक सुंदर रचना केली...प्रवीण दवणे ह्यांचे काव्य.....सावर रे....उंच उंच झुला....ह्यात कल्याण मध्ये दोन्ही गांधार वापर करून चाल केली आहे...
@deepakmarathe33
@deepakmarathe33 Месяц назад
Khup Sundar ❤❤❤
@anantphansikar8461
@anantphansikar8461 Месяц назад
अप्रतिम
@anantphansikar8461
@anantphansikar8461 Месяц назад
सुमधूर गायन
@arunpandav8920
@arunpandav8920 Месяц назад
अप्रतिम. संगीत. कोटी कोटी प्रणाम
@sudhirphadke3630
@sudhirphadke3630 Месяц назад
पंडित रामभाऊ मराठे यांच्या चतुरस्त्र गायकीचे अप्रतिम वर्णन पंडित सुरेशजींनी केले आहे. असा प्रतिभावान गायक पुन्हा होणार नाही.!!!
@sudhirkulkarni2519
@sudhirkulkarni2519 Месяц назад
आवाज चोरून लावला नाही तर श्रवणीय होईल असे वाटते.
@sudhirphadke3630
@sudhirphadke3630 Месяц назад
संगीत मंदार मालाने मराठी संगीत नाटकामध्ये इतिहास घडवला.संगीत भूषण पं रामभाऊ मराठे यांचे घरंदाज व अतिशय दर्जेदार संगीत व गायन सर्वच अभूतपूर्व होते.!!!!
@prasadkamath2381
@prasadkamath2381 Месяц назад
@avinashpatankar899
@avinashpatankar899 2 месяца назад
गोविंदराव आणि दामुअणा काय साथ तुफान केली आहे परतपरत ऐकावी अशीच आहे.
@abhaybapat8439
@abhaybapat8439 2 месяца назад
बाळासाहेब, तुम्हाला पाहिलं आणि अनंत काणेकर यांची आठवण झाली
@sudhirphadke3630
@sudhirphadke3630 2 месяца назад
इतका सुंदर बसंत बहार ऐकायला मिळाला हे आमचं भाग्यच म्हणायचे...!!!!
@nilimawarty8840
@nilimawarty8840 2 месяца назад
Sunder awaj❤
@sureshkhadapkar2241
@sureshkhadapkar2241 2 месяца назад
अप्रतिम सादरीकरण
@sanjeevpalshikar
@sanjeevpalshikar 2 месяца назад
Would like to know more about the cast of that play in 1967. Who played Khansaheb and Rajgayak
@suhasranade6928
@suhasranade6928 2 месяца назад
❤❤❤❤
@anantphansikar8461
@anantphansikar8461 2 месяца назад
अप्रतिम, किती गोड, भक्तिमय, मनःशांति देणारं धन्यवाद मुकुंदजी
@arundhupkar1509
@arundhupkar1509 2 месяца назад
रामभाऊ! अप्रतिम.
@yashjuvekar8066
@yashjuvekar8066 2 месяца назад
मस्तच सुपर se upar
@manoharpatil6374
@manoharpatil6374 2 месяца назад
Khupch chhan he gane aahe sarana khup subhechha
@poojanaik5086
@poojanaik5086 2 месяца назад
I am not finding lirics
@poojanaik5086
@poojanaik5086 2 месяца назад
Can you please send lirics
@anantphansikar8461
@anantphansikar8461 2 месяца назад
अप्रतिम
@vikasfatkare6133
@vikasfatkare6133 2 месяца назад
सुमधूर🌺
@dshriramshriram5940
@dshriramshriram5940 2 месяца назад
पूर्वीचा आवाज आहे उत्तम श्रवणीय/आवाजाला तोडच नाही आभारी आहे
@madhukardixit5113
@madhukardixit5113 3 месяца назад
रामभाऊ सुरांशी खेळतात, आणि त्यांना खेळवतात. मला घ्याना असं सारखं म्हणतात अतीव सुंदर, माझे प्रणाम.
@pendsehemant1
@pendsehemant1 3 месяца назад
अतिशय दुर्मिळ व्हिडिओ आहे हा. पं प्रसाद सावकार हा चालता बोलता इतिहास सांगणारे ग्रेट व्यक्तीमत्व पण दुर्मिळच मुकुंद जी धन्यवाद
@pradeepdesai3555
@pradeepdesai3555 3 месяца назад
Very rare recording Thanks
@arundabir1376
@arundabir1376 3 месяца назад
नुसतं गायन उत्कृष्ट नाही, तर समज ही छानच आहे! शुभाशीर्वाद.
@shripadvaidya4635
@shripadvaidya4635 3 месяца назад
मी स्वतः रामदास कामत यांनी काम केलेले मत्स्यगंधा हे नाटक रंगभूमीवर पाहिले आहे. नाट्यसंगीत हा माझा वीक पॉइंट आहे. कुठेही नाट्यसंगीताचा कार्यक्रम असला तरी मी तेथे जातो आणि कानाची तृप्ती करून घेतो. आज देखील तसेच झाले आहे. नाट्यपदे ऐकून कान तृप्त झाले. खूप सुंदर प्रयत्न आहे. मधे मधे माईक सिस्टीम थोडी सुधारली तर आणखीन आणखीन छान वाटेल.
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 3 месяца назад
🌹🙏🌹👌स्वर्गीय आवाज❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️अप्रतिम❤️⭐️❤️⭐️❤️⭐️👌🙏❤️🌼❤️🌼🌺❤️🌺❤️🌺❤️🌼❤️🌺🙏
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 3 месяца назад
🌹👌परमेश्र्वरावरील निरंतर प्रेमाविष्कार सुस्वरातून ❤️अप्रतिम❤️⭐️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️❤️❤️🙏
@tomatenpaprika6323
@tomatenpaprika6323 3 месяца назад
master krishnrao - best music composer from india, I guess
@subhasha.mahajan329
@subhasha.mahajan329 3 месяца назад
किती ही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, 50 वर्षा पूर्वी चे संगीत नाटकाचे सुवर्ण युग आठवते, राम भाऊ ना शत शत प्रणाम ,
@geetakulkarni5361
@geetakulkarni5361 3 месяца назад
किती गोड
@SohamJoshi-cu2st
@SohamJoshi-cu2st 3 месяца назад
Ashich gani amha youth na aaikva mukund kaka plzz 🙏💥
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 4 месяца назад
Great music great voice! Unbelievable talent! 🎉🎉🎉❤❤❤