Very inspiring movie. Hats off to all the teachers who are dedicated, sincere and honest about their work. These are the real shilpkars of our society.
फारच सुंदर कथानक. उमेश कामत the best. अभिनय त्यातले बारकावे आणि कथानकाला काय सांगायचे ह्याची जाण असलेला कलाकार. पण विषय अप्रतिम . अशी कथानके असलेले सिनेमे बघितले की नतमस्तक आपोआप होते व ईथे कर माझे जुळती.शेवट गोड झाला की केला. लाच घेतल्याचा जो प्रसंग आहे तो नाटकी वाट्तो. थोडा होम वर्क केला असता तर तो प्रसंग जास्तं प्रभावी झाला असता पण किंतू परंतु ला काही अर्थ नाही. बर्याच दिवसांनी एक अप्रतिम सिनेमा बघितला. उमेश चा मित्र, मास्तर, Sir , सरांची मुलगी आणिअधिकारी ह्यांची कामे फारच छान.