Тёмный

Parli Vidhan Sabha मतदारसंघात Dhananjay Munde यांच्याविरोधात शरद पवारांचा मोहरा उतरणार. 

Hello Maharashtra
Подписаться 109 тыс.
Просмотров 177 тыс.
50% 1

#babangitte #dhananjaymunde #pankajamunde #hellomaharashtra
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परळीतून घड्याळाकडून धनंजय मुंडे विरुद्ध तुतारीच्या चिन्हावर बबन गित्ते यांच्यात लढत होणार असल्याचं जवळजवळ फिक्स मानलं जातंय... लोकसभेला झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर आता परळी वाचवणं हा धनंजय मुंडेंसाठी प्रतिष्ठेचाच नाही तर अस्तित्वाचाही मुद्दा बनलाय... पण मैदानात बबन गित्ते असल्यानं आमदारकी बरीच अवघड जाऊ शकते .. बीड पाठोपाठ परळीतूनही मुंडे कुटुंबाला राजकारणावर तुळशीपात्र ठेवण्याची वेळ का आलीय? धनुभाऊंच्या राजकारणाचा द एन्ड करून बबन गित्ते आमदारकीची तुतारी वाजवतील का? येणाऱ्या विधानसभेला परळीत किंगमेकर ठरणारे हे बबन गित्ते नेमके आहेत कोण? त्याचीच ही इनसाईड स्टोरी...
In the upcoming assembly elections, it is almost certain that Dhananjay Munde from Parli will face off against Baban Gitte, representing the Trumpet symbol. Following a crushing defeat in the Lok Sabha elections, Dhananjay Munde's fight to retain Parli is not just about prestige but also survival. However, with Baban Gitte entering the fray, winning the MLA seat has become a formidable challenge. Will the Munde family's political influence in Parli, like in Beed, diminish? Can Baban Gitte's emergence signal the end of Dhanubhau's political era? Here's the inside story on Baban Gitte, the potential kingmaker in the upcoming assembly.
Keywords :
parli vidhansabha
baban gitte interview
baban gitte speech
bajarang bappa sonawane vs pankaj munde
dhanu bhau vs baban gitte
baban gitte latest news
dhananjay munde scandal
baban gitte biography
dhananjay munde latest news
baban gitte vs dhananjay munde
dhananjay munde speech
baban gitte golibar news
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
#babangitte #dhananjaymunde #pankajamunde #parlividhansabha #dhanajaymundevsbabangitte #gopinathmunde #dhanubhau #babangitteparalifiring #babangittegolibar #bapuandhaleparali #bajrangsonwane #pankajamundevsbajrangsonwane #sharadpawar #tutari #beedloksabha #bajrangsonwanevsdhananjaymunde #parlinews

Опубликовано:

 

18 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 584   
@sharadmane4755
@sharadmane4755 Месяц назад
1001 टक्का बबन गीते आमदार होणार यात शंकाच नाही फक्त तुतारी वाजणार 📯📯📯📯📯 📯📯📯📯📯📯📯📯📯 बीड जिल्ह्याचे सहा पण आमदार तुतारी चेच येणार
@prashantwanve979
@prashantwanve979 Месяц назад
Sorry......
@adm758
@adm758 Месяц назад
Tutari far fatayala aali jarange cha dav nahi chalnar ata 😅😅
@BabanHirade
@BabanHirade Месяц назад
​@@prashantwanve979😂❤😮😮😮
@akashgangawane6618
@akashgangawane6618 Месяц назад
​@@adm758 he asech mhnanare nantar tutari la matdan kartat 😂😂 udaharan bajrang sonawane khasdar
@jyotidarade9791
@jyotidarade9791 29 дней назад
😂😂
@sks7620
@sks7620 Месяц назад
चाळीस टक्के मराठा एक सुद्धा मत धनंजय मुढे याला पडले नाही पाहिजे
@Dms11122
@Dms11122 Месяц назад
ताकद लावणार तेली समाज सुधा...बबन गीते...लाखो से जिते
@anandpatil2929
@anandpatil2929 Месяц назад
Bhau hya वेलेस 95 takke नहीं 5 take पुढारी sodun बाकी virodhat
@nknnnn4977
@nknnnn4977 Месяц назад
​@@Dms11122एक नंबर भावा. हे वंजारी आणि माळी इतर ओबीसी यांना पुढे येऊन देत नाहित.❤❤❤
@dineshmane3577
@dineshmane3577 Месяц назад
Dhangar samaj pn ahe baban gitten chya maghe full takat lavychi ahe tharlay ...
@sks7620
@sks7620 Месяц назад
ओबीसी नेते भावी आमदार बबन गिते बीडचे पालक मंत्री
@Ag0373
@Ag0373 Месяц назад
धन्या मजाटलेला वळू सारखा वागतो परळी कर वैतागलेत बहीण भावाला ओन्ली बबन 💯
@ओबीसी
@ओबीसी Месяц назад
Nit nav ghe re ..kon yeil jail janta tharvel tu nahi
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 Месяц назад
गद्दार तर येतचनाही
@Ag0373
@Ag0373 Месяц назад
@@ओबीसी वाट लावली मुंडे घराण्यांनी बीडची साधा निधी पण खर्च करता येत नाही रे यांची काय आरती करायची
@maheshhake5301
@maheshhake5301 Месяц назад
Tuzi jatach mahurdi aahe an tu dusryala ky bolto, OBC changlech koltil aata tumhala...
@knowledgestream6360
@knowledgestream6360 Месяц назад
तुझ्या मायीवर चढला आहे का वळू 😂
@krushnatradingcompany2602
@krushnatradingcompany2602 Месяц назад
तुतारी ..बबनरराव गिते १००%
@shankarpatil1517
@shankarpatil1517 Месяц назад
परळी येथील मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे की बबन गीते यांना विसरू नका.
@technicalthings1717
@technicalthings1717 Месяц назад
Ky jativad lavlay re thumi
@top9750
@top9750 27 дней назад
तुझा बाप आहे का
@TanajiShivekar-so8vi
@TanajiShivekar-so8vi Месяц назад
बबन गिते ...१०० टक्के आमदार होनार..
@ganeshgite9445
@ganeshgite9445 Месяц назад
बबन गिते ल भावकीच मतदान पडतंय का आधी बघा ,त्याला तर ठोकणार म्हंजे ठोकणार ...
@TNM1988
@TNM1988 Месяц назад
या वेळेस धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत होणार, आणि बबन भाऊ गित्ते आमदार होणार🔥🔥🔥
@rameshmunde4172
@rameshmunde4172 Месяц назад
ओन्ली बबन भाऊ गिते समर्थक 🔥 सर्वसामान्य जनतेचा नेता ओन्ली बबन भाऊ
@Dear_914
@Dear_914 Месяц назад
आम्ही मराठा असून मागे धन्या ला मतदान केले होते.. आता आयुष्यात कधी धन्य आणि पंकी ला मतदान नाही
@ishwarkale7625
@ishwarkale7625 Месяц назад
यालाही चांगला धडा शिकवण्यासाठी परळी तालुक्यातील मराठा वंजारी समाजाने बबन गीते ना पाठिंबा द्या आणि याला घरी पाठवा
@vasantkarad4834
@vasantkarad4834 Месяц назад
Pal lavdya only dm
@dineshmane3577
@dineshmane3577 Месяц назад
Dhangar samaj kayam sobat rahil
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju Месяц назад
फक्त मराठा समाजच नाही तर प्रत्येक समाज बबन भाऊ सारख्या जातीवाद न करणाऱ्या नेत्याच्या मागे नक्कीच उभा राहील येणाऱ्या विधानसभेला
@vasantkarad4834
@vasantkarad4834 Месяц назад
@@ishwarkale7625 nikh bhurtya
@nathraodahiphale497
@nathraodahiphale497 Месяц назад
Only DM chalto
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr Месяц назад
सत्य आहे कांबळे सर परली हे कोणाची मालमत्ता नाही. त्यामुळे नवीन लोकांना आमदार करणे आवश्यक आहे.
@somnathshete8542
@somnathshete8542 Месяц назад
Baban राव आमदार नक्कीच होणार
@avinashsalunkhe5758
@avinashsalunkhe5758 Месяц назад
कोणाचाही नाद करा पण पवार साहेब यांचा नाद करू नका.....कोण कोणास म्हणाले....😅😅😂😂
@dineshghatul4447
@dineshghatul4447 Месяц назад
❤️🙏चिक्की बहीण बोक्या भाऊस म्हणाली 😂❤️🙏
@baluskhandebharad9654
@baluskhandebharad9654 Месяц назад
होय एकदम बरोबर 👌👌👌
@dnyandevborude1857
@dnyandevborude1857 Месяц назад
राम कृष्ण हरी वाजता तुतारी - बबनराव गिते
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Месяц назад
100% बबन गीते आमदार होणार आहेत 2024 विधानसभा
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w Месяц назад
मराठा दलीत मुस्लीम व ईतर ओबीसी समाज बबन गिते मागे धन्या माजला आहे
@mustafamkshaikh6989
@mustafamkshaikh6989 Месяц назад
बबन गीत भावी आमदार
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o Месяц назад
मुंडे घराण्याणी गिते खुप अत्याचार केले आहे 😢 म्हणून गिते साहेब आमदार झाले पाहिजे
@Abcdefghijk-647
@Abcdefghijk-647 Месяц назад
धनु भाऊ वरती लोकची जास्त नाराजी वाढली आहे.याचा फायदा नक्कीच होणार बबन गीते यांना
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju Месяц назад
बबन गित्ते मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील
@bhanudasraodeshmukh5402
@bhanudasraodeshmukh5402 Месяц назад
बबन गितेला आम्ही निवडुन आणणार 100%खरे आहे
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc Месяц назад
बबन भाऊ गित्ते आमदार फिक्स मराठा तुमच्या सोबत ❤❤
@Omxxxxxxpnk
@Omxxxxxxpnk Месяц назад
बाकी राजकारण थोडं बाजूला करू परंतु बबन गीते अतिशय चांगली व्यक्ती आहे एवढे मात्र खरे
@dineshmagar9279
@dineshmagar9279 Месяц назад
बबनराव एकदम १०० टके आमदार होणार
@bhanudasgholap9819
@bhanudasgholap9819 Месяц назад
Baban Geete 101takke parli vidhan sabhela vijyai honar
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Месяц назад
परळी वैजनाथ येथे. सर्व समाजावरती. अत्याचार अन्याय. करणारे सर्व मुंडे घराणे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून मुंडे घराणे संपवा. महाराष्ट्र वाचवा
@yujitmore3709
@yujitmore3709 Месяц назад
परळी मधून फक्त बबन गित्ते...
@shivp5630
@shivp5630 Месяц назад
बबन भाऊ गित्ते आमदार व्हावेत हीच जनतेची इच्छा.❤❤
@SahebraoWaghole
@SahebraoWaghole Месяц назад
स्थानिक कार्यकर्त्यांनी सर्व सामान्य लोकांनी जर प्रामाणिक प्रयत्न केले तर हा पोरगा भविष्यात विधानसभा निवडणुकीत विजयी होवू शकतो
@maksudshaikh2172
@maksudshaikh2172 Месяц назад
बबन गीते 100% आमदार होणारी काळाची गरज आहे
@TukaramTaterav_pawar.
@TukaramTaterav_pawar. Месяц назад
100% बबन गीते विजय होते मराठीच्या मतावर
@ravikantgaikwad2585
@ravikantgaikwad2585 Месяц назад
बबन गिते कलेक्टर कार्यक्रम करणार मुंडे कुटुंब यांचा
@ashishgawande6363
@ashishgawande6363 Месяц назад
Collector nahi bhau correct karykram.
@dadawanave8646
@dadawanave8646 Месяц назад
collector😂😂
@nitinchalak5378
@nitinchalak5378 Месяц назад
जेल मध्ये टाकतो का बबन भाऊ ला बग तुला कुठे पाठवतो आत्ता बबन भाऊ
@nitinchalak5378
@nitinchalak5378 Месяц назад
1000% आमदार बबन गित्तेच
@user-bj4lo6gq8v
@user-bj4lo6gq8v Месяц назад
धन्याने बीडचा बिहार केला,याला विधानसभा निवडणुकीत जनता घरी बसविणार आहे
@VaibhavPawar-xf8xh
@VaibhavPawar-xf8xh Месяц назад
भावी आमदार बबन भाऊ गीते
@ankushguruji7264
@ankushguruji7264 Месяц назад
परळी मतदारसंघात आमदार वंजारी समाजाचाच होणार.पण बबन भाऊ गिते हे मराठा, वंजारी, धनगर, मुस्लीम,दलित अशा सर्व समावेशक धर्मनिरपेक्ष समाजाचे आमदार होणार हे विशेष आहे 😢
@dineshmagar9279
@dineshmagar9279 Месяц назад
मराठा❤ मुसलीम❤ वचित❤ एकदम ओके बबन गीते
@Banti-ft1eh
@Banti-ft1eh Месяц назад
फिक्स बबन गिते
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l Месяц назад
मराठा समाजाच्या पाठिंब्याने बबन भाऊ गित्ते नक्कीच आमदार होणार यात तिळमात्र शंका नाही...
@indiaspotlight8384
@indiaspotlight8384 Месяц назад
Ghe
@babashibpawar
@babashibpawar Месяц назад
पुढचा आमदार बबन गीते हेच
@ajitdadagayakwad544
@ajitdadagayakwad544 Месяц назад
बबन भाऊ गीते आमदार फिक्स
@govindaainule2958
@govindaainule2958 Месяц назад
जर ओ,बी,सी विधानसभेत एक होत आसतील तर पुर्ण ताकतीने एक होणार आख्या महाराष्ट्रात मग बघू कोण किती पाण्यात आहे ते स्पष्ट होईलच जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जय भवानी मातेचा आशिर्वाद घेऊन मराठा समाज विधानसभेत उतरणार मनोज जरांगे पाटील
@notattitude6455
@notattitude6455 Месяц назад
आमचे गरीबाचे नेते बबनराव गिते हेच आमदार होणार
@nitinmore8905
@nitinmore8905 Месяц назад
यांचा माज उतरणार.... भावी आमदार बबन दादा गित्ते
@rameshmaske6331
@rameshmaske6331 Месяц назад
ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांना धोका दिला ते सर्व येत्या विधानसभेला धोका खाणार, याची सुरुवात अजीत दादांपासून झालेली आहे. यांनी घेतलाय पवारांशी पंगा, पवार दाखवणार इंगा.
@mepravinjadhav
@mepravinjadhav Месяц назад
यंदा बदलच हवा....!!!!!
@balasahebtaware2487
@balasahebtaware2487 Месяц назад
बबन गिते हे धनु ला नक्किच परभूत करनार,आणि त्याचा माज उतरवनार. 👍
@bullrun3982
@bullrun3982 Месяц назад
बबन दादा भावी आमदार 👍🏻
@shamsethmaskepatil1931
@shamsethmaskepatil1931 Месяц назад
Onli baban bahu ❤
@DineshRanjvan
@DineshRanjvan Месяц назад
फिक्स बबन भाऊ गिते आमदार
@ajitdadagayakwad544
@ajitdadagayakwad544 Месяц назад
बबन भाऊ गीते फिक्स आमदार1001
@sanjaymarathe818
@sanjaymarathe818 Месяц назад
बबन गितेच दुसर कोणीच नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🚩🚩🚩
@gopalkhond5503
@gopalkhond5503 Месяц назад
Only baban geete 100% yenar
@madhukarvyavahare8237
@madhukarvyavahare8237 Месяц назад
गिते साहेब येणार फिक्स
@sunilwaghmare8206
@sunilwaghmare8206 Месяц назад
मराठा पूर्णपणे बबन गिते यांच्या सोबत पूर्ण ताकदीनिशी राहील.मराठा समाज मुंढे बहिन भाऊ यांना पूर्ण ताकदीने पाडणार.
@sunilwaghmare8206
@sunilwaghmare8206 Месяц назад
मि काही बबन गीतेचा समर्थक नाही पण या वेळेस बबन गीतेला आमदार करायचे आहे गीतेने कामाला लागावे.मराठा समाज आपले पाठीवर थाप टाकून निवडून आणेल.
@KuteSopan
@KuteSopan Месяц назад
जातियवादी दोन्ही बहिणी भाऊ पडणार म्हणजे पाडणार आहे त
@ashokbondre1615
@ashokbondre1615 Месяц назад
बबन गीते 👑🚩✌️
@ROHITMUNDHE-dq6zh
@ROHITMUNDHE-dq6zh Месяц назад
Fix baban Bhau 👑👑👑
@rayyanshaikh596
@rayyanshaikh596 Месяц назад
बबन गीते 100% होणार आमदार
@ganeshpawar5154
@ganeshpawar5154 Месяц назад
Baban bhau geete he honar aamdar fix fix fix .zale aamdar fix fix
@Kdeshpa8253
@Kdeshpa8253 Месяц назад
धनु पडणार बबन गिते पुढील आमदार
@sudhakarpawar939
@sudhakarpawar939 Месяц назад
Baban gite pahije
@nanasahebtekale2275
@nanasahebtekale2275 Месяц назад
धनु भाऊ,आता आढवा पालता होउन निप्पल तोंडात घेऊन दुध प्यायचं बाळा, नौटंकी करायची नाही 😃😛😛
@ramdasshinde5995
@ramdasshinde5995 Месяц назад
बबन भाऊ गित्ते 1000टक्के आमदार होणार
@royaldm1104
@royaldm1104 Месяц назад
बबन गिते सामान्य कार्यकर्ता आहे यांना निवडून आणायला पाहिजे
@nilesh.j935
@nilesh.j935 27 дней назад
सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व बबन गित्ते जातीवाद कसला ही न करणार नेतृत्व 🚩🚩🚩
@pollyadda5615
@pollyadda5615 Месяц назад
कृषी मंत्री असून काय उपयोग नाही झाला त्यामुळं बद्दल नक्की!!!
@sachinkadam979
@sachinkadam979 Месяц назад
बबन गिते हे पुढील आमदार असतिल 🎉
@subhashlomte2322
@subhashlomte2322 Месяц назад
गरीबाचे आमदार बबनराव गीते🎉🎉🎉
@sraherpatil1952
@sraherpatil1952 Месяц назад
गिते साहेब 100%आमदार होणारच 👍
@prasadpatil8208
@prasadpatil8208 20 дней назад
बबन भाऊ गित्ते युवा नेता भावी आमदार परळी विधानसभा 👍
@Akshay.00001
@Akshay.00001 Месяц назад
बबन गीते आमदार फिक्स 👑💯🚩
@yogeshshelke4986
@yogeshshelke4986 Месяц назад
मराठ्यांचे मत गीते साहेबांना
@RaviUbale-lv9kk
@RaviUbale-lv9kk Месяц назад
Baban gite👍
@ankushguruji7264
@ankushguruji7264 Месяц назад
परळीचा भावी आमदार बबन गितेच असणार आहेत
@Dur918
@Dur918 Месяц назад
मी मराठा समाजाचा आहे पण ह्यावेळेस बबन गीते साहेबांना मतदान करणार
@Tujhyaaaychanavra
@Tujhyaaaychanavra Месяц назад
Kay vegl karnar ahe mag marathe babnyachya magch ahet Kay shett vakkdd honar nahi aamch
@dochumorr
@dochumorr Месяц назад
Baban bhau 💯
@amittambe3486
@amittambe3486 29 дней назад
*बहीण झाली आता भाऊंचा नंबर..😂*
@dineshghatul4447
@dineshghatul4447 Месяц назад
❤🙏बोके पाडा आता होऊद्यान गरिबाला आमदार राव ❤️🙏
@dilavermulla4109
@dilavermulla4109 Месяц назад
बबन गिते साहेब भावी आमदार
@subhashzade9491
@subhashzade9491 Месяц назад
100% baban Gite amdar Honor
@MA-kx8uv
@MA-kx8uv Месяц назад
Lokanna nakot ata Dhanu bhau Munde.... 💋👄💋#25+ varsha bass ata Dusra OBC 👑 leader dya BJP-NCP-SS 🙏🏼 amala pan chance hawa
@gopalsurywanshi5009
@gopalsurywanshi5009 Месяц назад
परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बबन भाऊ गीते यांची 100% आमदार म्हणून नियुक्ती होणार
@avinashshinde1337
@avinashshinde1337 Месяц назад
बबन गिते पुढील आमदार
@jivanminde5835
@jivanminde5835 Месяц назад
बबन शेठ गीते यांना शंभर टक्के निवडून दिले पाहिजे.
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Месяц назад
बबन गित्ते. साहेब. परळी विधानसभा. आमदार. धनंजय मुंडे. यांची. हुकुमशाही बंद करा.
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 Месяц назад
बबन गिते यांचा विजय आजच जाहीर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔥🚩✋🎺
@rajendradevdhe157
@rajendradevdhe157 Месяц назад
कुणाचीही कायमस्वरूपी सद्दी राहू शकत नाही. कारण, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे.
@Sanketarts4758
@Sanketarts4758 Месяц назад
बबन गीते हे जनमानसात ते तळागाळातील कार्यकर्ते आहेत
@user-ue8ft4ig3z
@user-ue8ft4ig3z 25 дней назад
बबन गीते यांना लवकर आमदारकरा
@pratapghuge2861
@pratapghuge2861 Месяц назад
शरद पवार जरी उभा राहिला तरी धनंजय मुंडे साहेब पडू शकत नाही
@tejasmohite8500
@tejasmohite8500 Месяц назад
बबन गीते 💯💯💯💯
@SopanPatil-ks5uk
@SopanPatil-ks5uk Месяц назад
मुंडे परिवारा राजकारणातून नष्ट होणार म्हणजे होणार
@NamdeoMore-kh6ff
@NamdeoMore-kh6ff Месяц назад
Jabardast
@DristiOptical-rd4bp
@DristiOptical-rd4bp 28 дней назад
मुंढे चीं दादागिरी मोडून काढण्यासाठी बबनराव ला सत्तेवर बसवा मराठा बांधवांना विनंती
@user-jp4ki1vo4x
@user-jp4ki1vo4x Месяц назад
बबन गीते🎉
@jairamjadhav278
@jairamjadhav278 Месяц назад
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@samadhanmunde13
@samadhanmunde13 Месяц назад
फक्त राजेभाऊ फड फिक्स आमदार परळी विधानसभा 2024 🔥✌️
Далее
MANOJ JARANGE ON SHARAD PAWAR
Просмотров 915
Новые iPhone 16 и 16 Pro Max
00:42
Просмотров 1,2 млн
Wait for the BOWLING BALL! 👀
00:38
Просмотров 11 млн