Тёмный
No video :(

PART 1 - माझे आजोळ I ज्येष्ठ नागरिकांसाठी सहजीवन I Maje Aajol I PART 1 

Vinya Bhatkya
Подписаться 1,4 тыс.
Просмотров 59 тыс.
50% 1

माझे आजोळ I ज्येष्ठ नागरिकांसाठी सहजीवन I Maje Aajol I PART 1
Hello, This is Vinya Bhatkya, where you can enjoy all my Travel Related Videos from different countries & places, vacation house , waterfalls
Vinya bhatkya
Maje aajol sindhdurgh,
Senior Citizens Home,
Aarya,
Konkan vlogs,
Marathi vlogs,
Goshta koknatli,
Malvanilife,
Malvani vlogs,
Wruddhashram vruddhashram in konkan,
Aarya agro farm,
Konkan nature,
Aaji aajoba,
Maze aajol,
Old age house in konkan
#majeaajol
#seniorcitizens
#oldagehomes
#konkan

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 45   
@shubhadamulekar8175
@shubhadamulekar8175 5 месяцев назад
भरपूर पाल्हाळ, मुख्य माहीती रेट, नियम अटी, याचा पत्ताच नाही, जी खरी लोकांना हवी असते.
@vinyabhatkya
@vinyabhatkya 5 месяцев назад
Video जर नीट बघितलं तर भारत साहेबांच्या बरोबर बोलताना त्यांनी बराच काही सांगितले आहे आणि ज्याला खरंच जायचे आहे त्यासाठी contact number सुद्धा दिले आहेत
@hemlataraut5107
@hemlataraut5107 3 месяца назад
Khup khup masttttt aahe❤❤
@sureshdatre1363
@sureshdatre1363 3 месяца назад
खूप सुंदर माहिती.
@nageshbandekar6174
@nageshbandekar6174 5 месяцев назад
आपण मला तुम्ही माझे आजोळला जातांना तुतारी गाडीत भेटला होता माझे नांव नागेश बांदेकर आपला व्हीडिओ फारच सुंदर आहे धन्यवाद ❤
@vinyabhatkya
@vinyabhatkya 5 месяцев назад
बरोबर लक्ष्यात आहे सर 😀 बरे वाटले प्रतिक्रिया वाचून. आमचा आजोळ मधला अनुभव आपल्याला आलेल्या अनुभव सारखाच खूपच चांगला होता. माझे पाच एपिसोड्स आजोळ वर केले आहेत सर्व एपिसोड्स जरूर नक्की बघा. Thank you Sir !
@pradneysarmalkar5385
@pradneysarmalkar5385 3 месяца назад
CBS B S Sarmalkar Will Be Expected ❤
@sheetalnaik5966
@sheetalnaik5966 5 месяцев назад
Khoopach Chan maze ajol Yayacha vichar ahe
@shubhibodas230
@shubhibodas230 5 месяцев назад
आमचा अनुभव अतिशय निराशाजनक होता. वृद्धांसाठी वैद्यकीय सुविधा व वाहन व्यवस्था नाही
@sharadhardas5568
@sharadhardas5568 5 месяцев назад
फारच छान उपक्रम
@riteshparab4955
@riteshparab4955 5 месяцев назад
Very good video ❤❤❤
@ApaleJag
@ApaleJag 2 месяца назад
सगळे व्हिडिओ दिसले पण दर आणि अटी वगैरे दिले तर बरे
@vinyabhatkya
@vinyabhatkya 2 месяца назад
Part १ मध्ये भरत साहेब, जे तिथले मॅनेजर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी सर्व details सांगितले आहेत.
@sudhakhatavkar-sf5fh
@sudhakhatavkar-sf5fh 26 дней назад
आम्ही काही महिला फककत भेट देण्या साठी येऊ शकतो का आपला पत्ता व एखादा दिवस राहण्या साठी आपला जेवण व राहण्याचा खर्च किती आहे हे सांगाल काय
@vinyabhatkya
@vinyabhatkya 25 дней назад
@@sudhakhatavkar-sf5fh आपण Bharat Bhogate 98192 44573 ह्यांना फोन करून विचारा. भरत साहेब तुम्हाला सर्व माहिती नीट देतील.
@kanchanbhor6274
@kanchanbhor6274 5 месяцев назад
❤❤❤
@SaasBahuFoodVlogs
@SaasBahuFoodVlogs 5 месяцев назад
Nice❤
@ykmhaskar
@ykmhaskar 5 месяцев назад
If any person has decided to live there permanently and after some years he became bedridden in that case will you take care till his death?
@pritisalvi7448
@pritisalvi7448 2 месяца назад
Buildingcha photo nahi disat
@vinyabhatkya
@vinyabhatkya 2 месяца назад
@@pritisalvi7448 बरीच झाडे असल्यामुळे बहुतेक building दिसत नसावी पण सर्व व्हिडिओ मध्ये तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
@ykmhaskar
@ykmhaskar 5 месяцев назад
Bedridden patients allowed?
@vilaskadge5495
@vilaskadge5495 5 месяцев назад
नाही कारण त्यांच्या देखभालीसाठी जी कामगार शक्ती लागेल ती उपलब्ध नाही. परंतु वैद्यकीय सेवा फोन करून उपलब्ध होते आणि ती व्यवस्था तेथील भरत साहेब पोतदार साहेब करतात
@rajanisaswadkar5958
@rajanisaswadkar5958 5 месяцев назад
Aaplya sobat mule yeu shaktat ka?
@vinyabhatkya
@vinyabhatkya 5 месяцев назад
मला वाटते हे फक्त senior citizen साठी आहे पण आपण भरत साहेबाना फोन करून विचारू शकता.
@yoginijagtap5340
@yoginijagtap5340 Месяц назад
1महीन्या पैसे कीती ?
@vinyabhatkya
@vinyabhatkya Месяц назад
@@yoginijagtap5340 +91 98192 44573 / +91 94221 36961 ह्या कॉन्टॅक्ट नंबर वर भरत भोगटे साहेब ह्यांना विचारू शकता
@vinyabhatkya
@vinyabhatkya 5 месяцев назад
Check with the contact numbers given
@deepaliratnaparkhi4751
@deepaliratnaparkhi4751 5 месяцев назад
One month rahyche ter fee rahane do khane kiti v phone number milel ka
@vinyabhatkya
@vinyabhatkya 5 месяцев назад
Contact Bharat Bhogate: 98192 44573 / 94221 36961
@AshaGoyal-pi3nk
@AshaGoyal-pi3nk 5 месяцев назад
😊k​@@vinyabhatkya
@vidyagaikwad4051
@vidyagaikwad4051 5 месяцев назад
Fees किती आहे
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 5 месяцев назад
खुप छान. 👌🏼👌🏼👍🏼
@vinyabhatkya
@vinyabhatkya 5 месяцев назад
भरत साहेबाना फोन करा. ७०० रुपये ऐका दिवसांसाठी आणि त्यात सकाळ चा चहा, दुपारचे जेवण, दुपारचा चहा आणि रात्रीचे जेवण. जेवण वेग आहे. बुधवार, शुक्रवार आणि रविवार नॉन वेज त्यासाठी १५० जास्त
@ykmhaskar
@ykmhaskar 5 месяцев назад
Bedridden patients allowed?
@vinyabhatkya
@vinyabhatkya 5 месяцев назад
@@ykmhaskar as far as know ..no sir
@meghanaapte2570
@meghanaapte2570 3 месяца назад
हढणसन​@@asmitabandkar8407
@vilasprabhu4757
@vilasprabhu4757 4 месяца назад
माहिती मिळते .काही अडचण नाही
@DineshUdeshi
@DineshUdeshi 14 дней назад
Excellent place for senior citizen
@DineshUdeshi
@DineshUdeshi 14 дней назад
Sent sms will do.
@ravindratanksale7563
@ravindratanksale7563 3 месяца назад
फोन न. द्यावा
@vinyabhatkya
@vinyabhatkya 3 месяца назад
Bharat Bhogate 98192 44573
@dreamchaser4765
@dreamchaser4765 5 месяцев назад
त्या तिसर्या ज्या महिला होत्या त्यांचं नाव का नाही विचारलत???? तुम्हाला दोन संधी होत्या! एकदा जेव्हां त्या veg kitchen मध्ये होत्या आणि दुसर्‍यांदा जेव्हां त्या non-veg kitchen मध्ये होत्या!! त्यांना ignore केल्यामुळे वाईट वाटेल असा विचार नाही का आल????
@vinyabhatkya
@vinyabhatkya 5 месяцев назад
बरोबर आहे आपले म्हणणे...राहून गेले
Далее
Cute kitty gadget 💛💕
00:23
Просмотров 6 млн
Cute kitty gadget 💛💕
00:23
Просмотров 6 млн