Тёмный

Pawankhind पावनखिंड | इथे बाजींनी आपला देह सोडला, व्हीडिओ शेवटपर्यंत पहा, pawankhind history 

Marathi manus pradip
Подписаться 75 тыс.
Просмотров 734 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो,
Pawankhind मद्ये गेलो असताना तिथे पाहिलं की आजही तिथे लढाई सुरू असण्याचे भास होतात.आजही baji prabhu deshpande यांचा हर हर महादेव चा आवाज काण
पडतो. पावनखिंड हे ठिकाण पाहण्याची जागा नाही तर ती अनुभवण्याची जागा आहे.मराठी देशासाठी करून धारातीर्थी पडलेली ती लोकं आजही काही सांगतायत असा भास होतो. pawankhind ही बाजी प्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या रक्ताने पावन झालेली जागा आहे.
त्या वीरांना मानाचा मुजरा...
Pawankhind
#1ONTRENDING#pawankhind#pawankhindmovie
#पावनखिंड
_________________&&________________
महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृति ,भाषा, प्रांत, गावची संस्कृती या विषयी अभिमान आहे.... गर्व आहे मी मराठी असल्याचा.
__________________&&_________________
______________&&__________________
Subscribe करायला विसरू नका माझ्याच चॅनल ला नाही तर आपल्या सर्व मराठी यूट्यूबर्स ना पाठिंबा द्या
______________&&____________________
Follow on Instagram
/ marathi_manus_pradip
गावाकडच्या व्हिडिओ पहा
• Gostha gavachi | एका न...

Развлечения

Опубликовано:

 

25 фев 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 525   
@yogeshkumarpatil1968
@yogeshkumarpatil1968 2 года назад
भावा सगळे चांगले आहे पण तु ( मेले) हा शब्द वापरला हे बरोबर नाही, धारातीर्थी पडले, किंवा वीर मरण पावले हे वापरावे. जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज
@marathimanuspradip
@marathimanuspradip 2 года назад
Ho chukun gel te...mafi asavi 🙏🙏
@mukeshborseruhikeshdhule1152
@mukeshborseruhikeshdhule1152 2 года назад
भावा अस काही नहीं कमीत कमी दाखवल तरी तुम्ही तुम्हाला चरण स्पर्श दादा खूप बनवा अस vedio
@kedarkode6029
@kedarkode6029 Год назад
Vait nko vatun ghevu tumhi dada...tumhi khup changl sanglit..ek sabd chukala mhnje to manus chukicha nhiii..bakich boln bgha tyanch...chagal gya..vait nko
@kedarkode6029
@kedarkode6029 Год назад
Ek number dada.
@nileshgund9309
@nileshgund9309 Год назад
Barobar bola
@nitinpadval2151
@nitinpadval2151 2 года назад
डोळ्यात पाणी आलं भावा.... माझी माणसं आज धारातीर्थी पडली नसती तर हे स्वराज्य आज नसतं... राजे तुम्ही माणसं घडविली जीवास जीव देणारी... बाजीप्रभू देशपांडे आपलं शतश नमन:
@shobatawde4708
@shobatawde4708 2 года назад
छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर बाजीप्रभू वीर रायाजी बांदल आणि ३०० विर बांदलना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@aniruddhakarpe8295
@aniruddhakarpe8295 2 года назад
वीर शिवा काशिद अणि वीर बाजीप्रभू अणि 300 bandal सैनिकांना मानाचा मुजरा
@KailashBhodake
@KailashBhodake 4 месяца назад
NOT.bandal..VIR.BANDAL.SENA.
@harshalpatil4185
@harshalpatil4185 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय विर बाजी प्रभू देशपांडे आणि बांदल सेना यांना त्रिवार मनाचा मुजरा
@vishalbhapkar2359
@vishalbhapkar2359 2 года назад
क्रुपया कटुन मेले असतील असा म्हणु नका, वीर धारातिर्थी पडु शकतो……. बाकी खुप छान video 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@marathimanuspradip
@marathimanuspradip 2 года назад
Chukun gel...mafi asavi 🙏🙏
@a123pss2
@a123pss2 2 года назад
Absolutely right
@vaibhavchaudhari9690
@vaibhavchaudhari9690 2 года назад
Barobar
@vickybhosale8272
@vickybhosale8272 2 года назад
Me hi ata tyala tech mhnle
@supriyabhongale1976
@supriyabhongale1976 2 года назад
मानाचा मुजरा 🙏 वीर बाजी प्रभु देशपांडे रायाजी शिवा काशीद भावा तुझ शब्द ऐकून ते तृप्त झाली महाराष्ट्राला अशी वीर मावळे मिळायला थोर नशीब च लागत आज त्यांनी प्राण गमावले म्हणून आज आमच्या सारख्या आई बहीण सुरक्षित आहोत 🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐💐💐🤲🤲🤲🤲❤️❤️❤️❤️❤️❤️
@mbjain2
@mbjain2 2 года назад
भाऊ खुप छान 🙏🚩 तुझे बोलणे ऐकुन डोळ्यांत पाणी आलं 🥺😔बाजी प्रभु आणि बादंल यानां🙏 त्रिवार मानाचा मुजरा 🚩 पावणखिडं 🚩 जय शिवराय 🚩🙏
@vaibhavpatil6517
@vaibhavpatil6517 2 года назад
हे सर्व ऐकून डोळ्यात पाणी येत जय शिवराय बाजि प्रभू व तीनशे मावळयाना मानाचा मुजरा
@rushikeshshinde572
@rushikeshshinde572 4 месяца назад
🧡🚩🚩 जय शिवराय
@akshaysankpal
@akshaysankpal 2 года назад
खरच अंगावर काटा आला असा राजा आणि सेना परत होणे नाही 💐💐
@abhijeetjadhav4841
@abhijeetjadhav4841 2 года назад
खरंच भावा डोळ्यातून पाणी थांबत नाही ...🙏🙏किती निष्ठावंत लोक असतील त्यावेळचे...
@sanjayayare2170
@sanjayayare2170 2 года назад
शुरवीर व आपले प्राणपणा लावलेल्या बाजीप्रभू व बांदलाना सर्व मराठा समाजाचा त्रिवार मानाचा मुजरा. तुम्ही दिलेले बलिदान अविस्मरणीय आहे. 🌹🚩जय शिवराय जय महाराष्ट्र
@dushyantpande4348
@dushyantpande4348 2 года назад
वीर बाजीप्रभू देशपांडे 🇮🇳🚩🚩🚩
@amrutaupasani5427
@amrutaupasani5427 2 года назад
डोळ्यापुढे उभा राहतो सर्व प्रसंगा खूप खूप मानाचा मुजरा शिवराय आणि त्याच्या शुरवीर मावळ्यांना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 बाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप छान व्हिडिओ भावा जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय जिजाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@darkhorse9861
@darkhorse9861 2 года назад
धन्य ते बाजी प्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे शिवा काशीद शंभूसिंग जाधवराव रायाजी बांदल कोयजी बांदल आणि ती 300 बांदल सेना जय शिवराय !
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 года назад
श्रीमंत रायाजी राजे बांदल,श्रीमंत कोयाजी राजे बांदल ,श्रीमंत शंभुसिंहराजे जाधवराव,विर श्री शिवा काशिद,विर श्री बाजीप्रभु देशपांडे,विर श्री फुलाजी प्रभु देशपांडे आणि सर्व बांदल मावळ्यांना त्रिवार मानाचा मुजरा🚩🙏
@shankargupta4889
@shankargupta4889 2 года назад
अति सुंदर भाई आप का वीडियो रहा आप को धन्यवाद आप ने ऐसी पावन भूमि के दर्शन करवाये तथा हमारा हिंदू धर्म बचाने में छत्रपती शिवाजी महाराज एव ज्ञात अज्ञात धर्म रक्षकों को हमरा मन से सादर प्रणाम एव कोटि कोटि नमन 🙏🏻💐🌹🚩 हर हर महादेव जय माँ भवानी🙏🏻💐🌹🚩🔱 जय माँ जिजाऊ जय शिवराय🙏🏻💐🌹🚩🔱
@surajkadam9425
@surajkadam9425 2 года назад
हर हर महादेव। जय शिवराय
@yakshdevgan9945
@yakshdevgan9945 2 года назад
har har mahadev, jai shree ram bhai
@soniyasarmalkar3965
@soniyasarmalkar3965 2 года назад
अप्रतिम प्रविण भाऊ ,तुमच्या मुळे या ताईला "पावनखिंड " दर्शन झाले. धन्य झाले तो इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला .
@arunmane7178
@arunmane7178 8 дней назад
मानाचा मुजरा जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@swapnilchintamani4707
@swapnilchintamani4707 2 года назад
आजही आठवन येते, विर मावळ्यांचा खूप अभिमान आहे.
@vishnujadhav1788
@vishnujadhav1788 2 года назад
खूप छान व्हिडिओ तसेच तुमचे बोल हे खरच व्हिडिओ बघताना अंगावर शहारे आणणारे आहेत....बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏.....छत्रपती शिवाजी महाराज की जय.....हर हर महादेव 🙏🙏
@sushigama671
@sushigama671 Год назад
व्हिडिओ पाहताना डोळे पाणावले अप्रतिम व्हिडिओ दादा....जय शिवराय जय बाजीप्रभू जय बांदल सेना🙏🚩
@dnyaneshwarradhabaisavatas7465
भावा तूम्ही जे कटून मेले अस ना बोलता स्वराज्य साठी विर झाले अस बोलले तर खूप भारी की
@stonyt4140
@stonyt4140 2 года назад
Rip all legendary warriors🙏🙏🙏 "Har har Mahadev" jai bhavani jai shivaji
@arjunthakur630
@arjunthakur630 8 месяцев назад
OM SHANTI SHANTI SHANTI
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 2 года назад
अभिमानास्पद शिवकार्य।। अप्रतिम, हृदयद्रावक वर्णन बांदल वीर व श्री बाजीप्रभु व फुलाजीप्रभु या वीर बंधूंचे , खंतही ही वाटते की, या युद्धामध्ये आपल्या प्राणाची आहुती देणारे पहिल्या प्रहरातील झालेल्या युद्ध करणारे व गणिमांची पहिली फळी संपूर्ण कापून टाकणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे मेहुणे वीर शंभुसिह जाधव यांचा उल्लेख कोणीही करीत नाही, इतिहास एवढा निर्दयी का झाला या थोर वीरावर, प्रत्येक शिवभक्तांची कर्तव्य नाही का त्यांचा पराक्रम जगासमोर आणण्यासासाठी,। मग आपण यावर एक संशोधनात्मक व विस्तृत ऐतिहासिक पुराव्यासह व्हिडीओ तयार करावा व श्री शंभुसिह जाधव यांची विरगाथा संपूर्ण जगासमोर आणावी, हीच एका शिवभक्तांची आपणास विनंती।। जय राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज।। धन्य ते शंभुसिह जाधवराव, धन्य ते 300 बांदल वीर, व धन्य धन्य ते वीर बंधु फुलाजीप्रभु व वीर बाजीप्रभु देशपांडे।।
@shreeduttaphoto8116
@shreeduttaphoto8116 Год назад
हा इतिहास आभ्यास क्रमात शिकवायला पाहीजे.🙏
@AkshayBhosaleDance
@AkshayBhosaleDance Год назад
खुप शिखन्य सरखें आहे जगदंब 🙏🏻
@marutiraul7686
@marutiraul7686 2 года назад
सर तुम्ही शहीद म्हना ओ. 🚩जय भवानी, जय शिवाजी 🚩
@kaustubhgamer1362
@kaustubhgamer1362 2 года назад
सर मी पावनखिंडीचे दर्शन आज पर्यँत नव्हते घेतले ... पण आज तुमच्या मुळे साक्षात खिंडीतला सगळा प्रसंग डोळ्या समोर उभा राहिला... खरच धन्य आहे आपली माती आणि नशीबवान आहोत आपण.. जिथे असे वीर योद्धे आहेत... आजही ते मावळे आपल्या मध्ये आहेत... 🚩🚩🚩🚩जय शिवछत्रपती... 🙏🏻🙏🏻🙏🏻वंदन
@khanderaolohar5626
@khanderaolohar5626 2 года назад
बाजीप्रभू देशपांडे याचा विजय असो 🙏
@ashwinil6632
@ashwinil6632 Месяц назад
Baji prabhu Deshpande yana manacha mujara....🙏🙏🚩🚩Jay Shivray..🙏🙏🙏
@madhuargaikwad8587
@madhuargaikwad8587 2 года назад
स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले ! जय भवानी ! जय शिवराय !! जय महाराष्ट्र !!!
@dilipanerao7599
@dilipanerao7599 Год назад
Jai jai shri chatrapati shivaji maharaj ki jai. Har har mahadev. Veer baji prabhu 😊😊😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prajwalbandal4247
@prajwalbandal4247 2 года назад
Masta dada 💯
@porus1954
@porus1954 2 года назад
ஜெய் சிவாஜி 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏💥💥💥
@Shaileshchannel
@Shaileshchannel Год назад
Nice video 👍👍👍👍👍👍👍 एकच नंबर हीडीओ आहे
@knowledgeworld5583
@knowledgeworld5583 2 года назад
कटून मेले हा उल्लेख केला आहे ती थोडासा योग्य नाही..पण तुम्ही नक्कीच जाणून बुजून केलं नाही हे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यावर समजते...खरच आतापर्यंतचा अप्रतिम व्हिडिओ
@ajstyle361
@ajstyle361 2 года назад
धारातीर्थी पडले अस बोलायला हवं
@amitlole
@amitlole 2 года назад
Nice video.. Jai Bhavani 🙏 Jai Shivarai 🙏
@pratikkhedekar7658
@pratikkhedekar7658 2 года назад
Jay shivray bola
@aniltodkar4415
@aniltodkar4415 Год назад
Bhawa khup mast dholyat Pani aale jay shivaray. Bhawa Tula maza manacha salam tuje sagale video khup Chan aahet Ani phudil video banavinya sathi khup khup subheshya.jay shivaray.🙏🙏🚩🚩
@vinayakpatil3770
@vinayakpatil3770 2 года назад
Jai bhavani jai shivaji Har har mahadev
@saurabhharugade1014
@saurabhharugade1014 2 года назад
सात जन्म जरी घेतलेत तरी मी माझ्या राज्याचं उपकार कधीच विसरू शकणार नाही. राजं...🥺🚩
@user-ef2rb3es6r
@user-ef2rb3es6r 2 года назад
जय भवानी जय शिवाजी, त्या सर्व मावळ्यांना, शिवरायांना माझा मानाचा मुजरा,
@ganeshsonawane8780
@ganeshsonawane8780 2 года назад
Jai bhavani jai shivaji
@MER-DAYRO
@MER-DAYRO 2 года назад
Bola chatrapati sivaji maharaj ki jay Jay ho bajiprabhu des Pandey ji
@dnyaneshwarkadam3529
@dnyaneshwarkadam3529 14 дней назад
Aapan khup chan video banavalaat Jay bhavani jay shivray
@marathimanuspradip
@marathimanuspradip 2 года назад
व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा 🙏🙏🙏🚩🚩🚩 खूप काही सांगायचे आहे 🙏🙏🚩🚩
@heyyvishaal9445
@heyyvishaal9445 2 года назад
Ho bhau 🙏😇
@roshanchandoskar7672
@roshanchandoskar7672 2 года назад
Bajiprabhu deshpande.. Mele nahit... Te swarajya sathi shahid zale..🙏 Jay Shivray
@ArenoGaming
@ArenoGaming 2 года назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩🕉️ जय बाजी प्रभू 🙏🚩🕉️
@swati7425
@swati7425 Год назад
Dada kharch khupp abhiman vatto tuza khup chan video banvla ahes angavr shahare yet hote ani mla kharokhar purn itihas disat hota Jai shivray Jai jijau Jai shambhuraje 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Saishray-1990
@Saishray-1990 2 года назад
sundar.. video... tyach pavankhind madhye aslyacha bhas zala video chya madhyamanat tyasathi dhanyawadd... baji prabhu va bandal senes trivar mujra... mujra rajee...apan hotat manun marathi shahi tikun rahili
@onetwo-nt3oy
@onetwo-nt3oy 2 года назад
खूप खूप धन्यवाद भाऊ. 🙏🏻🙂
@NineshwarPatil
@NineshwarPatil 7 месяцев назад
फार फार धन्यवाद गळ्या तु हा विडीओ बनवून आम्हा शिव छत्रपती भक्ताना पावनखिंडीचे दृश्य दाखवून आम्हाला पावन केले त्याचे फार फार आभार मानतो तसेच मराठी स्वाराज्या साठी जे न्यात अन्याथ मावळयानी आपला देही अर्पण करून धारातीर्थी पडले त्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा जय छञपती शिवाजी राजे जय बाजी प्रभू जय बांदल सैन्याला वंदन
@abhiuike8469
@abhiuike8469 5 месяцев назад
Dhany ho baji prabhu Despandey... Siva kasid manacha mubarak🙏🙏🙏
@amarkamble5983
@amarkamble5983 2 года назад
Great Salute to Baji Prabh Deshpande💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪Har Har Mahadev
@dattapachalkar3157
@dattapachalkar3157 2 года назад
विर बाजीप्रभू देशपांडे जय छत्रपती शिवाजी महाराज,
@sunilgawade5502
@sunilgawade5502 2 года назад
सर्व शूरवीरांना मानाचा मुजरा. ते लढले म्हणून आपलं अस्तित्व आहे. धन्य ते बाजीप्रभू धन्य ते मावळे आणि धन्य तो आपला जाणता शिवाजी राजा 🚩🙏🏻🙏🏻
@udayparyekar4945
@udayparyekar4945 2 года назад
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ... वीर बाजी..🚩💥✨💯
@abhijeetjadhav4841
@abhijeetjadhav4841 2 года назад
शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि समस्त बांदल सेनेला त्रिवार मानाचा मुजरा🙏🙏
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 года назад
जय शिवराय जय शंभुराजे
@mangeshsonawane6663
@mangeshsonawane6663 5 месяцев назад
खुपचं अवगड होत तो प्रसंग. 🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩
@samitawalimbe569
@samitawalimbe569 2 года назад
Baji prabhu is not dead he is protecting Shivaji Maharaj
@saurabhharugade1014
@saurabhharugade1014 2 года назад
प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। .. जय शिवाजी, हर हर महादेव. जय शिवराय 🧡🚩
@dilipjaybhaye1536
@dilipjaybhaye1536 7 месяцев назад
आज हा धडा वर्गात शिकविला मुले सुद्धा खुप भावनिकझाली.... माझा ही कंठ दाटून आला.वर्ग 4था जालना
@vijaypawar1798
@vijaypawar1798 5 месяцев назад
बाजीप्रभूंनी जीवाची पर्वा ना करता पावनखिंड लढविले,त्यांना मानाचा मुजरा.!!जय जिजाऊ जय शिवराय!!
@mohankhaire4983
@mohankhaire4983 2 года назад
तुमचा आवाज खूप खूप लहान आहे.
@anilshinde1730
@anilshinde1730 2 года назад
जय शिवराय 🙏🙏
@ravilanghi3674
@ravilanghi3674 2 года назад
अप्रतिम वर्णन करून सांगितल ..अनेक व्हिडीओ.... भविष्यात ...करावेत अशी नम्रंविनंती.......🚩🙏
@sachinsalam8366
@sachinsalam8366 2 года назад
खूप छान सांगितलं दादा.. तुमच्या सांगण्या वरून.. पावनखिंड अनुभवाया ला मिळालं..
@mansighanekar6302
@mansighanekar6302 2 года назад
🙏🏻या अमरभूमी चे दर्शन आपल्यामुळे झाले. पण कटून मेले हा शब्द खटकतो कानाला. धारातीर्थी पडले असं योग्य वाटेल
@gajananpimple7391
@gajananpimple7391 2 года назад
Ati sundar...., Dhanyawad bhaiya 🙏, Veer.Baji Prabhu Deshpande na tiwar Mujra 🙏
@prathameshsankpal1843
@prathameshsankpal1843 2 года назад
🚩🚩🚩🙌🙌🙌
@tusharmohite1994
@tusharmohite1994 2 года назад
माझ्या मराठी शुर विराणा ...मनाचा मुजरा
@shrirangnandedkar8508
@shrirangnandedkar8508 2 года назад
खूप जबरदस्त video
@vishanupoul1448
@vishanupoul1448 Год назад
खरच अंगावर शहारे आले भाऊ
@vinodkate7000
@vinodkate7000 2 года назад
निशब्द....... 💐💐
@milindrane4995
@milindrane4995 2 года назад
या विरांमुळेच आज आपण आहोत. सर्व वीर मावळ्यांना त्रिवार मुजरा
@pushpasankpal8736
@pushpasankpal8736 2 года назад
अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌🚩🚩🚩
@khedkokanshaydri4262
@khedkokanshaydri4262 2 года назад
शिवा काशीद बाजीप्रभू 💐💐💐💐🚩🚩🚩🚩
@Shortvideo-hj2bb
@Shortvideo-hj2bb 2 года назад
अप्रतिम व्हिडिओ भावा 👍👍
@sandeephujare7123
@sandeephujare7123 2 года назад
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏
@sr__gamer__yt6646
@sr__gamer__yt6646 2 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻💯❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩 Jay bhavani Jay Shivaji ✨❤️❤️🔥
@asm24gaming11
@asm24gaming11 2 года назад
Khupch mast video🚩🚩🚩
@manojgupta8537
@manojgupta8537 2 года назад
If my head doesn't bends to bow to this sacred place...it should not be counted as a head, but a stone. Thousand salutes to the brave Maratha brothers who shredded the yavanas to pieces. Chatrapati Shivaji Maharaj ki Jai Veer Bajiprabhu and Baandal warriors ki Jai.
@sarthakghodake8573
@sarthakghodake8573 Год назад
🙌
@danx8107
@danx8107 Год назад
Bro, there were the soldiers of Adilshah. Not yavans. Yavans = Greeks
@sunildalvi4555
@sunildalvi4555 2 года назад
खुप छान जय शीवराय
@bhushanparab22
@bhushanparab22 2 года назад
अतिशय सुंदर भावा 👍 जय शिवराय🚩
@nagb3595
@nagb3595 2 года назад
Jai Hind bhau
@sachinshinganpatil393
@sachinshinganpatil393 2 года назад
खरच आंगावर काटा येतो हे ऐकताना
@sudarshandakhore8462
@sudarshandakhore8462 Год назад
वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏
@padmakarchitnavis7198
@padmakarchitnavis7198 2 года назад
मानाचा मुजरा महाराजा चया वीर सेने ला
@udaypradhan6870
@udaypradhan6870 Год назад
शेकडो वर्षाचा इतिहास पाहून सुध्दा आजचे राजकारणी धडा घेत नाही हीच खरी शोकांतिका म्हणावी लागेल
@vishakhakhochare4823
@vishakhakhochare4823 2 года назад
खूप खूप छान माहिती सांगितली सलाम तुला जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र
@pranavdhokare3086
@pranavdhokare3086 2 года назад
Jai bhavani jai shivaji maharaj, jai shambhu raje,
@mahadevkakde398
@mahadevkakde398 2 года назад
शेवटी रडलो दादा 😭😭
@gauravpawar2472
@gauravpawar2472 2 года назад
A humble bow to the one and only great king Shri Chhatrapati Shivaji Maharaj❤️
@bhagwanrane841
@bhagwanrane841 2 года назад
Aprtim viedo jay bhavani jay shivray
@shivajimaske7693
@shivajimaske7693 Год назад
या सप्रुनं शूर वीर मावळ्यांना माझा मानाचा ऊ
@makarandchobe154
@makarandchobe154 2 года назад
त्रिवार मूजरा त्या सर्व नरवीरांना ......अप्रतिम प्रस्तूती करण
@adityamungekar8782
@adityamungekar8782 2 года назад
Khup chan 🙏
@crezeearth6811
@crezeearth6811 2 года назад
खुप छान वीडिओ भावा,शुर विर बाजिप्रशु व आपल्या शिव सेनांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जयशिवाजी, जय भवानी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@khedkokanshaydri4262
@khedkokanshaydri4262 2 года назад
दादा तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवलात
@pratikchopade4815
@pratikchopade4815 2 года назад
दादा.....बाजीप्रभू देशपांडे कटून नाही मेले....तर गनिम कापून मेले.....🥺💯
Далее
Symmetrical face⁉️🤔 #beauty
00:15
Просмотров 4 млн
Пиратские котики
00:50
Просмотров 144 тыс.
How USA Destroyed Bangladesh? | Open Letter
17:42
Просмотров 292 тыс.