Тёмный

Raj Thackeray मुर्दाबाद म्हणत Maratha Aarakshan च्या लोकांनी निषेध केला 

Marathi manus pradip
Подписаться 114 тыс.
Просмотров 43 тыс.
50% 1

Raj Thackeray, Maratha Aarakshan, Maratha reservation, Manoj jarange patil, Maratha Aarakshan Andolan,raj Thackeray News live, marathi news live, Abp majha live, tv9 Marathi live, Marathi news live, Maharashtra news live, Devendra fadanvis, Eknath shinde, Ajit pawar, Sharad Pawar
#rajthackeray #marathinews #marathareservation
_________________&&________________
महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृति ,भाषा, प्रांत, गावची संस्कृती या विषयी अभिमान आहे.... गर्व आहे मी मराठी असल्याचा.
__________________&&_________________
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Instagram - / marathi_manus_pradip
Twitter - Pr...

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 654   
@Maharahstra
@Maharahstra 2 месяца назад
अर्वाच्य बोला किंवा रोखठोख सत्य बोलणारया राज ठाकरेंना महाराष्ट्राचा पूर्ण पाठिंबा❤
@pramodreddy1646
@pramodreddy1646 2 месяца назад
🛑 🛑 जय ~ महाराष्ट्र 🇬🇲 🇬🇲
@dena_thombare_
@dena_thombare_ 2 месяца назад
@edit_karsiddhesh8408
@edit_karsiddhesh8408 2 месяца назад
अरे ठाकरे घराणं आहे ते , भाषा अशीच हवी ✅,
@Yashkalyani18
@Yashkalyani18 2 месяца назад
राजसाहेब बोलले की जो पैसा परप्रांतीय यांच्यावर खर्च होतोय लोकसंख्या वाढीमुळे फक्त शहर मोठी होत आहेत तिथे ब्रिज,फ्लाय ओव्हर बांधावे लागतात हाच पैसा जर भूमिपुत्र यांच्यावर खर्च केला आपल्या शेतकऱ्यांवर खर्च केला तर कोणाला ही गरज भासणार नाही आरक्षणाची अस बोलले ते..
@Srikanthjogdan
@Srikanthjogdan 2 месяца назад
महाराष्ट्रातला एकमेव नेता जो रोखठोकपणे बोलतो ते म्हणजे राज साहेब ठाकरे
@pramodreddy1646
@pramodreddy1646 2 месяца назад
🛑 🛑 जय ~ महाराष्ट्र 🇬🇲 🇬🇲
@ramchandraraut1883
@ramchandraraut1883 2 месяца назад
उत्तम व खरे बोलता धन्यवाद .
@sachinkadam-t5y
@sachinkadam-t5y 2 месяца назад
एक मराठी.. कोट्यावधी मराठी! मराठीहृदयसम्राट श्री राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. 🚩
@vijaydalvi4732
@vijaydalvi4732 2 месяца назад
❤❤❤❤❤
@swapnilsawant3343
@swapnilsawant3343 2 месяца назад
मी मराठा समजाचां आहे. मी राज साहेब ठाकरे यांना मानतो ❤ खूप छान माहितपूर्ण आहे.. माझा नेता माझा विश्वास राज साहेब ठाकरे 🎉❤❤❤❤
@sohamingole7784
@sohamingole7784 2 месяца назад
अतिशय योग्य बोलले साहेब आणि सर्व प्रकरणा मध्ये आपण महाराष्ट्रात जातीपाती मध्ये गुतत आहोत
@pramodreddy1646
@pramodreddy1646 2 месяца назад
🛑 🛑 जय ~ महाराष्ट्र 🇬🇲 🇬🇲
@rtcommonman
@rtcommonman 2 месяца назад
काय चुकीचं बोलले होते...आणि कुठल्याही समाजाला विरोध नाही केला तरी काही जातीवादी साप बिळातून एक एक करून बाहेर पडत आहेत... फरक एवढाच आहे की राज ठाकरे पूर्ण महाराष्ट्राचा आणि सगळ्या मराठी मुलांचा विचार करतात पण ही लोकं फक्त एका जातीचा विचार करतात... हे अख्ख्या महाराष्ट्रातील जनता बघते आहे...
@pramodreddy1646
@pramodreddy1646 2 месяца назад
🛑 🛑 जय ~ महाराष्ट्र 🇬🇲 🇬🇲
@rohankumars3003
@rohankumars3003 2 месяца назад
राजसाहेब ठाकरे यांना एकदा मुख्यमंत्री होण्याची संधी दिली पाहिजे
@vikasmore5209
@vikasmore5209 2 месяца назад
मी ९६%मराठा आहे मी कायम राजसाहेब ह्यांच्या बरोबर राहणार ❤❤❤
@nikhiltambat8648
@nikhiltambat8648 2 месяца назад
👌🏻🚩
@kushmhatre
@kushmhatre 2 месяца назад
९६ टक्के नाय रे ९६ कुळी
@vikasmore5209
@vikasmore5209 2 месяца назад
हो समजून घ्या ९६ कुळी
@shweta2299
@shweta2299 2 месяца назад
Rajput Jat लोकांना पण असेस आरक्षण दिले होते सुप्रीम कोर्टाने ते रिझर्व्हेशन काढून टाकले
@politicalviews3233
@politicalviews3233 2 месяца назад
मी 96k मराठा आहे पण राज ठाकरे सत्य बोलताय❤
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 месяца назад
Pagala sarakha bolu nakos maratha samajala resarvation milalech pahije maratha reservation virodhi hakalun dya Maharashtra madhun jase bangaladesh madhun hakalun dile
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 2 месяца назад
@@anilgaikwad2202 मग मोदी ला हाकला राज ठाकरे यांनी काय केला का तुम्हाला??
@3rdEye01
@3rdEye01 2 месяца назад
Mi पण
@kunalpokharankar2096
@kunalpokharankar2096 2 месяца назад
@@anilgaikwad2202 maratha reservation next to impossible ahe,, sharad pawar kade chance hota tyani murkha banavla... raj kade sandhi dilis tar at least toh marathi nokri, ani marathi education wadwel baherchya parapranitya na haklun....
@maheshtech8645
@maheshtech8645 2 месяца назад
Bhavana jarange patil yanchya patishi raha. Aata fakt ek mission arkshan
@akashborhade1793
@akashborhade1793 2 месяца назад
राज साहेब आत्ता जे बोलतात ते त्यांना नतर समजेल mns सोडून सगळ्यांनी सत्ता उपभोगली तरी देखील त्यांनाच मतदान करतात अन् अपेक्षा राजसाहेब कडून ठेवतात
@pramodreddy1646
@pramodreddy1646 2 месяца назад
🛑 🛑 जय ~ महाराष्ट्र 🇬🇲 🇬🇲
@pforyu3712
@pforyu3712 2 месяца назад
भाऊ तस नाही..... राज साहेबांना नवं बौद्ध आणि मुस्लिम विरोध करतात. मुंबईत मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे.
@nitinlad-nj5hq
@nitinlad-nj5hq 2 месяца назад
ऐक नंबर 😢😢 6:45 साहेब ❤❤❤❤❤
@shweta2299
@shweta2299 2 месяца назад
बरोबर बोलला मराठी मुलांच्या नोकऱ्या साठी राज ठाकरे खूप दिवसा पासून हे बोलत आहेत आपले लोक मूर्ख आहेत पुणे मेट्रो मुबई मेट्रो मध्ये सगळे बाहेरचे लोक जॉब करत आहेत आणि आपल्या एमआयडीसी मध्ये सगळे बाहेरचे जॉब करत आहेत महावितरण मध्ये domicile certificate आवश्यक ठेवलेच नाही आता बाहेरचे 10 वर्ष राहून domicile certificate घेऊन Government जॉब घेत आहेत आपले मराठी लोक ऐवढ्ये मूर्ख आहेत ना ना यांना पॉलिटिक्स कळते ना यांना महाराष्ट्राचं हित कळते
@dineshchavan9015
@dineshchavan9015 2 месяца назад
बरोबर आहे राज साहेब ठाकरे यांना आगामी निवडणुकीत लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे कारण मराठी माणसाला मदत करण्यासाठी फक्त मनसे आहे बाकीचे सगळे फालतू पक्ष आहे
@pramodreddy1646
@pramodreddy1646 2 месяца назад
🛑 🛑 जय ~ महाराष्ट्र 🇬🇲 🇬🇲
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 2 месяца назад
आम्ही मराठे राजसाहेबांसोबत, आज कडू वाटत, भविष्यात कळेल
@kokanatilnisargpravas9019
@kokanatilnisargpravas9019 2 месяца назад
राज साहेबांच्या हातात सत्ता द्या, मग बघा मराठी माणसांचे जे काय प्रश्न आहेत ते सुटतील. भविष्यात महाराष्ट्रात मराठी माणसाला कुठलाच अन्याय होणार नाही. जय श्रीराम जय शिवराय 🚩
@snehalsalam5591
@snehalsalam5591 2 месяца назад
आम्ही पण राज साहेबांबरोबर आहोत ते एकदम बरोबर बोलत आहे
@akshayshinde9012
@akshayshinde9012 2 месяца назад
वेळ आली आहे शरद पवार यांना आता यांची जागा दाखून देऊ 😡 🚩एक मराठा लाख मराठा 🚩
@kb11037
@kb11037 2 месяца назад
Kay zat karat nahi tumhi tumchya tondat devun thevla aahe manyane mhanun tumhala bolta yet nahi pawar la
@sagarpawar9669
@sagarpawar9669 2 месяца назад
आम्ही मराठे राज साहेबा सोबत💪💯
@pramodreddy1646
@pramodreddy1646 2 месяца назад
🛑 🛑 जय ~ महाराष्ट्र 🇬🇲 🇬🇲
@vaibhavjadhav5664
@vaibhavjadhav5664 2 месяца назад
योग्य निर्णय आहे भाऊ मी पण मराठा आहे पण आरंक्षण देण राजसाहेबांच्या हाती नाही
@ratnkantzarkar9993
@ratnkantzarkar9993 2 месяца назад
एक नंबर प्रदीप दादा एक दम बरोबर बोललात
@Ykp706
@Ykp706 2 месяца назад
अरे हे उबाठा आणि पवारांची लोक होती एक युवासेना अध्यक्ष होता आणि एक पवारांचा पध्दाधीकारी होता
@sandhyamohit8552
@sandhyamohit8552 2 месяца назад
महाराष्ट्रातील एकमेव अभ्यासु व्यक्तिमत्त्व आणि भक्कम नेतृत्व जर कोणी असेल तर ते म्हणजे माननीय श्री राजसाहेब ठाकरे आहेत. या विधान परिषदेच्या निवडणुकीत राज साहेब यांना भरभरून मतांनी विजयी करूया.आणि महाराष्ट्राचां नवनिर्माण करण्यासाठी राज साहेब यांच्या सोबत काम करूया. ❤❤❤❤❤❤❤❤ जय मनसे जय महाराष्ट्र ❤ दादा खूप छान video बनवला आहेस .🎉
@pramodreddy1646
@pramodreddy1646 2 месяца назад
🛑 🛑 जय ~ महाराष्ट्र 🇬🇲 🇬🇲
@Roshan-q8s
@Roshan-q8s 2 месяца назад
खरं आहे रे प्रदीप, मी सुद्धा मराठा आहे वाटतं रे मला पण आरक्षण मिळावं पण वस्तुस्थिती जो माणूस पोटतिडकीने मांडतोय त्यालाच मराठा बांधव शिव्या घालतोय ह्याच दुःख होतंय मराठ्यांचे ह्यावून अधिक हाल होतील जर राज ठाकरे यांना एकहाती सत्ता दिली नाही तर 😢
@SantoshKate-p8s
@SantoshKate-p8s 2 месяца назад
जे शिव्या आज घालत आहेत ते अर्धवटराव आहेत काही ज्ञान नाहीय त्यांना किंवा ते कोण्या एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत
@thegodfather2271
@thegodfather2271 2 месяца назад
😮 बरेच बारामतीचे तुतारी वादक आहेत 😂
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 месяца назад
समाज हा सुसुक्षित असून चालत नाही तो सुज्ञ असावा लागतो.. जे टिका करत आहेत ते सर्व शिकलेले अडानी आहेत. राज ठाकरे बोलले जर इथल्या नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणात जर मराठी मुलाना प्रधान्य मिळाले तर महाराष्ट्रमध्ये आरक्षणाची गरजच पडणार नाही..
@kashiramrawool3692
@kashiramrawool3692 2 месяца назад
Only Raj Saheb Thakre
@dinu8689
@dinu8689 2 месяца назад
बरोबर बोललात दादा, राजसाहेब बरोबर बोललेत.
@AjayMutkule-lw9sr
@AjayMutkule-lw9sr 2 месяца назад
Raj Thackeray ❤
@rutujkhairnar
@rutujkhairnar 2 месяца назад
राज साहेब एकदम बरोबर आहे.
@travelwithprathamesh9534
@travelwithprathamesh9534 2 месяца назад
राज साहेबांसोबत उभी राहण्याची वेळ आली आहे आता. आम्ही नेहमीच राज साहेबांसोबत🚩
@mangeshkhake7199
@mangeshkhake7199 2 месяца назад
एकच वादा. राज दादा
@pramodreddy1646
@pramodreddy1646 2 месяца назад
🛑 🛑 जय ~ महाराष्ट्र 🇬🇲 🇬🇲
@shankarhumbe3504
@shankarhumbe3504 2 месяца назад
राज साहेबांना विनाकारण बदनाम केल जातय ह्याच मूळ कारण शरद पवार आहे. जरांगे शरद पवारांना का जाब विचारात नाहीत. कारण शरद पवारांनी वाटोळे केले आहे मराठा अणि धनगर आरक्षणाच. आपण त्यांना जाब विचारला पाहिजे.
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk 2 месяца назад
only raj thakre ❤❤
@RamKhillare-zy9ge
@RamKhillare-zy9ge 2 месяца назад
मराठी माणसाला राज साहेब कळलेच नाही 😢
@pramodreddy1646
@pramodreddy1646 2 месяца назад
🛑 🛑 जय ~ महाराष्ट्र 🇬🇲 🇬🇲
@dena_thombare_
@dena_thombare_ 2 месяца назад
@user-om627
@user-om627 2 месяца назад
आम्ही मराठे राज ठाकरे सोबत ❤
@pramodreddy1646
@pramodreddy1646 2 месяца назад
🛑 🛑 जय ~ महाराष्ट्र 🇬🇲 🇬🇲
@akashborhade1793
@akashborhade1793 2 месяца назад
मी मराठा राजसाहेब सोबत
@pramodreddy1646
@pramodreddy1646 2 месяца назад
🛑 🛑 जय ~ महाराष्ट्र 🇬🇲 🇬🇲
@SagarYadav-kj7mn
@SagarYadav-kj7mn 2 месяца назад
राज ठाकरे योग्य बोलले पण ते समजून घेत कोण नाही, त्यांच्या बोलण्याचा शब्दशः अर्थ न घेता त्यांना काय बोलायचं होत तर समजून घेणं महत्त्वाचं आहे
@ramawaybhiye3019
@ramawaybhiye3019 2 месяца назад
१०० % खरच🚩🚩✊
@pradeeppatil5705
@pradeeppatil5705 2 месяца назад
100%Right
@ramawaybhiye3019
@ramawaybhiye3019 2 месяца назад
राज साहेब जिदाबाद✊🙏🚩
@akashpawara6754
@akashpawara6754 2 месяца назад
प्रदीप भाऊ तुमच्या बद्दल आभार व्यक्त करायला शब्द नाही एक सुज्ञ माणूस समजू शकतो राज साहेब काय बोलत आहात ते...❤❤❤❤
@ashokkadam3885
@ashokkadam3885 2 месяца назад
मि मरठा 96 कुळी आहे मी राजसाहेब यांचा पाठिशी आहे 100 टक्के
@pramodreddy1646
@pramodreddy1646 2 месяца назад
🛑 🛑 जय ~ महाराष्ट्र 🇬🇲 🇬🇲
@shalanjadhav4361
@shalanjadhav4361 2 месяца назад
100%बरोबर
@mandardeshmukh5343
@mandardeshmukh5343 2 месяца назад
Lets Trend on Social media #supportRajThakeray
@RajA.N.3
@RajA.N.3 2 месяца назад
I agree with you ❤
@shalanjadhav4361
@shalanjadhav4361 2 месяца назад
राज साहेब बरोबर बोलले
@scope_tech
@scope_tech 2 месяца назад
गावच्या मुलांना सांगतो मुंबई मधे येऊन रहा तेव्हा तुम्हाला समजेल राजसाहेब ठाकरे यांची गरज का आहे
@rushikeshpatil4125
@rushikeshpatil4125 2 месяца назад
मतांची परवा न करता, साहेब नेहमी रोखठोक सत्य परिस्थिती बोलतात, खरच साहेब मानलं तुम्हाला ❤️
@lakhansutar2245
@lakhansutar2245 2 месяца назад
ज्याला आरक्षण मिळत आहे असे किती लोक डॉक्टर बनले आहेत आरक्षण मिळवून डॉक्टर जर बनत असते तर अशा डॉक्टरांच्या कडे उपचार कोणीही करू शकणार नाही आरक्षणामध्ये बुद्धीची वाढ होत नाही उलट बुद्धी घटत जात आहे पूर्ण भारतामध्ये आरक्षण हे फक्त परिस्थितीच्या नुसारच भेटलं पाहिजे आणि समान नागरिक कायदा हा बनवायला पाहिजे
@Anime_Horizons_12
@Anime_Horizons_12 2 месяца назад
#SayNoForReservation
@anilmalunjkar51
@anilmalunjkar51 2 месяца назад
#saynoforreservation
@AjayMutkule-lw9sr
@AjayMutkule-lw9sr 2 месяца назад
Raj Thackeray is unseen Hero ❤❤❤❤
@balajijadhav6160
@balajijadhav6160 2 месяца назад
राज साहेबांना राजकारण करायचं असतं तर त्यांनी पण खाली उतरतच एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या असत्या आणि सांगितलं असतं मी तुमच्यासोबत आहे पण तसं न करता उलट त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला
@ManojChavahan
@ManojChavahan 2 месяца назад
1 मराठी लोकांची बाजू घेणारा एकमेव माणूस फक्त राज साहेब ठाकरे आहे ❤❤❤❤❤
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 месяца назад
रोखठोक बोलनारा नेता राज ठाकरे साहेब ❤
@rrt383
@rrt383 2 месяца назад
🔥💪 एक मराठा लाख मराठा
@AjayMutkule-lw9sr
@AjayMutkule-lw9sr 2 месяца назад
Mi kattar Raj samarthak ❤
@manohardhonde3366
@manohardhonde3366 2 месяца назад
समस्या घेऊन राज साहेबांकडे येतात आणि मतदानाच्या वेळेस दुसरीकडे पळतात पैसे खाऊन.
@dasharathdange2006
@dasharathdange2006 2 месяца назад
राज साहेबांचे विचार खूप सुंदर आहेत पण लोकांना अजून समजत नाही पुडच्या पिढी साठी विचार करणारे एकमेव नेता म्हणजे .. राज साहेब.....
@satishshahane7040
@satishshahane7040 2 месяца назад
राज ठाकरेच साहेब खरंच महाराष्ट्र च्याच मराठी माणसानी एक दा संधी दया एवठीच एक विनती
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 Месяц назад
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@funwithvivaan5342
@funwithvivaan5342 2 месяца назад
खरेदी फक्तं मराठी माणसा कडूनच 🚩 ✌🏻
@AkshaypatilPandagale-bq8hk
@AkshaypatilPandagale-bq8hk 2 месяца назад
❤❤raj saheb❤❤
@surajsutar5552
@surajsutar5552 2 месяца назад
Only raj Thackeray king
@sukhdevambhore515
@sukhdevambhore515 2 месяца назад
खरच राज साहेबांना एकदा मुख्यमंत्री करा भवानो 🙏🚩
@culturedance6654
@culturedance6654 2 месяца назад
मी आधीच सांगतो राज साहेबानं हात जरा लागला तर अख्खा महाराष्ट्र दैना काय होईल ते बघाच. मी स्वत मराठा आहे ❤️❤️
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu 2 месяца назад
जी व्यक्ती तीन तीन वेळा मुख्यमंत्री बनली तीच व्यक्ती मनोज जरांगे याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मजा बघतोय . जे मुख्यमंत्री बनून गेले ते बिनधास्त मजा बघतात , आणि जी व्यक्ती मराठी माणसांसाठी वाट्टेल ते करायला झटतोय त्याचा मराठी बांधव निषेध व्यक्त करतात
@pratapjadhav8948
@pratapjadhav8948 2 месяца назад
प्रदीप साहेब तुमचं 100% बरोबर आहे एक बार छान सर राज साहेब ठाकरे ला मुख्यमंत्री करावा असे आमचे सदस्य आहे पण पब्लिक ऐकत नाही पब्लिक सगळं शरद पवार
@pramodreddy1646
@pramodreddy1646 2 месяца назад
🛑 🛑 जय ~ महाराष्ट्र 🇬🇲 🇬🇲
@bestromanticsadsongs5022
@bestromanticsadsongs5022 2 месяца назад
राज साहेब ठाकरे यांचं मत तंतोतंत समजवल्या बद्दल मनसे आभार 🙏🙏 जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩
@handle8745
@handle8745 2 месяца назад
Raj thakare barobar bolat ahet
@mukundpawar6100
@mukundpawar6100 2 месяца назад
अगदी योग्य विवेचन
@beastintheattic3992
@beastintheattic3992 2 месяца назад
मतांसाठी इतर कोणता नेता असता तर असे वक्तव्य केले नसते, पण राज साहेब यांनी मराठा समाजाला न पटणारे पण त्यांच्या हितासाठी जे सांगितले ते योग्य आहे.
@jlondhe9628
@jlondhe9628 2 месяца назад
देशाला राज ठाकरे सारखा नेता मिळाला हे देशाच नशिब....ग्रेट किंगमेकर नेता
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 2 месяца назад
मराठा समाज ने शरद पवासाहेब यांना मतदान केलं पण त्यांच्या इथे जाऊन कधी प्रश्न विचारले का
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 месяца назад
काका चार वेळा मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा राखीव जागेसाठी मोर्चे काढले नव्हते.
@kirankelaskar8264
@kirankelaskar8264 2 месяца назад
आम्ही राज साहेब सोबत.......जे घोषणा देतात....ते फक्त राजकारण करायला आलेत...बाकी काही नाही....
@PUREHEARTFEELINGS
@PUREHEARTFEELINGS 2 месяца назад
आज comments पाहून खूप चांगला वाटलं एक पण निगेटिव्ह comment nahi❤❤❤❤ Raj saheb aaj ya maharashtrala tumchi garaj aahe🚩🚩🚩
@kDinesh72
@kDinesh72 2 месяца назад
आरक्षण आर्थिक असावं... मग तो कोणत्याही जातीचा असू दे...
@DadasoGore-k9w
@DadasoGore-k9w 2 месяца назад
एकच साहेब राजसाहेब
@ajitbhagde6103
@ajitbhagde6103 2 месяца назад
खूप सुंदर विश्लेषण भाऊ 🙏🙏
@akshaypatil-v1x
@akshaypatil-v1x 2 месяца назад
मी 96K मराठा आहे पण राज साहेब ठाकरे खर बोलतो हे मराठा समाजाला कळत नाही ❤
@kailashmatkar591
@kailashmatkar591 2 месяца назад
एकदम बरोबर विचार आहेत तुमचे दादा 👍👌
@KiranMestry-tr9wg
@KiranMestry-tr9wg 2 месяца назад
@pradeepdalvi3490
@pradeepdalvi3490 2 месяца назад
अभ्यास पूर्ण विश्लेषण
@vikrantdhotre8751
@vikrantdhotre8751 2 месяца назад
Only Raj Saheb❣
@surajbhaulive6023
@surajbhaulive6023 2 месяца назад
अगदी योग्य..90% पेक्षा जास्त हे आपली मराठी मुलं /मुली यांना रोजगार भेटणं सक्तीचं व्हायला हवं 💯
@Shindesarkar108
@Shindesarkar108 2 месяца назад
Ekta boss Manoj jarange patil ❤..... ekta boss Manoj jarange patil
@dattaramgaonkar3013
@dattaramgaonkar3013 2 месяца назад
फक्त राज साहेब 🚩💪🏻
@JagdishBoba-q1m
@JagdishBoba-q1m 2 месяца назад
👍🙏
@GaneshMundhe-ve6hy
@GaneshMundhe-ve6hy 2 месяца назад
जे आहे ते आहे , राज ठाकरे जिंदाबाद 🎉
@anandbangale1859
@anandbangale1859 2 месяца назад
अतिशय सुंदर विचार दादा 👌👌
@abwanare
@abwanare 2 месяца назад
सर्व कमेंट वाचा खरी परिस्थिती समजेल जय महाराष्ट्र जय मनसे जय राज साहेब ठाकरे....❤
@marathimanus.009
@marathimanus.009 2 месяца назад
राजसाहेब जिंदाबाद🚩🚩🚩
@VISH3607_Mahi
@VISH3607_Mahi 2 месяца назад
मि पण एक मराठा आहे पण खरच राजसाहेब जे बोलता ते अगदी खरे बोलता❤
@Dsb1235
@Dsb1235 2 месяца назад
Me maratha 96k Maza pathimba raj saheb na❤
@pramodreddy1646
@pramodreddy1646 2 месяца назад
🛑 🛑 जय ~ महाराष्ट्र 🇬🇲 🇬🇲
@shrinivaspandit2832
@shrinivaspandit2832 2 месяца назад
best
@nsgproduction2689
@nsgproduction2689 2 месяца назад
खूप छान माहिती दिली
@Pritam-g8y
@Pritam-g8y 2 месяца назад
Perfect विश्लेषण दादा
@ankushjedhe148
@ankushjedhe148 2 месяца назад
मी राज साहेब ठाकरे यांना मानतो ❤.... माझा नेता माझा विश्वास राज साहेब ठाकरे ❤❤❤
@vaibhavkakade9642
@vaibhavkakade9642 2 месяца назад
✅अगदी बरोबर,.. मुद्देसूद 🚩
@SudamBhabad-id4yl
@SudamBhabad-id4yl 2 месяца назад
आज खऱ्या अर्थाने राज ठाकरे साहेबांनंतर या देशात खरं बोलून या समाजाला जागे करण्याचे काम करत असाल तर फक्त तुम्ही भाऊ यापुढे अशीच कामगिरी करत रहा भाऊ
@prashantmali4545
@prashantmali4545 2 месяца назад
राज साहेबाना साथ द्या महाराष्ट्र वाचवा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@yashwantchaware6066
@yashwantchaware6066 2 месяца назад
Dada ek no only mns
@umeshbane7976
@umeshbane7976 2 месяца назад
मी स्वतः मराठा आहे, राज ठाकरे बरोबर बोलत आहे ❤
@AakashChavan-sx2oi
@AakashChavan-sx2oi 2 месяца назад
राज ठाकरे साहेब ❤
@indiafire6408
@indiafire6408 2 месяца назад
Great Sir... राज साहेब यांच्या कडे सत्ता दिली पाहिजे....पण आपली माणसे आपली माती करतात...खूप वाईट दिवस येतील...लोकांनी आता जागे झाले पाहिजे...कोणता नेता काही डायरेक्ट बोलीत नाही...राज साहेब मतांसाठी नाही तर आपल्या सगळ्या chyaa हिताचे बोलीत आहे..आता मुकलात तर पुढे मुकाल.....द्या संधी राज साहेब यांना...
@kailashghadge6797
@kailashghadge6797 2 месяца назад
No,1.
@amarmote4419
@amarmote4419 2 месяца назад
एकमेव नेते आहेत ते योग्य बोलत आहेत इथे रोजगार नसतील तर काय करणार आरक्षण घेऊन शिक्षण आणि नोकरी मध्ये कायदे करा सर्व नीट होईल
Далее
ТЕСЛА КИБЕРТРАК x WYLSACOM / РАЗГОН
1:40:47