Тёмный

Pearl farming: घरच्या घरी मोत्याची शेती यशस्वी कशी झाली? 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 64 тыс.
50% 1

मोत्याची शेती करणारे तरुण शेतकरी संजय गंडाटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगेच्या तीरावरच्या पारडी कुपी गावात भाताच्या शेतीची परंपरा असतानाही मोती पिकवायला सुरूवात केली. बालपणी पाहिलेले नदी काठचे शिंपले मोती हेच आपलं करिअर होईल असं त्यांना कधी वाटलं नव्हतं. अकरा वर्षांमध्ये त्यानी शिकत शिकत मोत्याच्या शेतात यशस्वी प्रवास केलाय.
रिपोर्ट : सुमित पाकलवार
#Pearlfarming #GadchiroliFarming #मोत्यांचीशेती #BBCMarathi
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

14 янв 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 14   
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 2 года назад
अभिनंदन गंडाटे🙏
@sachinsawant6799
@sachinsawant6799 2 года назад
👌👌👌
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 2 года назад
1k moti tari dakhavayacha ....
@sunitalasurkar243
@sunitalasurkar243 8 месяцев назад
त्या रुल्स मधे छान गोल गोल सोनेरी मोती दाखवतात तसे सोनेरी मोती कधी आणि कसे बनवाल
@ashagangane3973
@ashagangane3973 2 месяца назад
Moti gheyche asel tr kay karave lagel
@mohitpatil6389
@mohitpatil6389 Год назад
शिंपले कुट भेट टील
@amolraut1783
@amolraut1783 2 года назад
Ithe mi 5 varshnpurvi gelo hoto
@gorakhdeokar6237
@gorakhdeokar6237 2 года назад
मग काय परिणाम झाला..
@sanjayfarle7528
@sanjayfarle7528 Год назад
सर तूचा नंबर मोबाईल देता काय
@cheitanyemaske9439
@cheitanyemaske9439 8 месяцев назад
खूप छान उपक्रम सर मो नंबर मिळेल का
@rukminikendre1177
@rukminikendre1177 Год назад
mala mo no dhya mala karaycha ahe
@omsaiaquariumbirdshop2730
@omsaiaquariumbirdshop2730 Год назад
सर कॉन्टॅक्ट नंबर
@prakashbomanwad4188
@prakashbomanwad4188 Год назад
दादा अस जर मोती हिरे जवाहारता चि शेती ची झालि आसती तर आपला भारत देश पुढे गेला नसता
@scrollwithhariom
@scrollwithhariom 8 месяцев назад
Tu Chu aahe re bhava
Далее