Тёмный

Phite Andharache Jaale with lyrics | फिटे अंधाराचे जाळे | Sudhir Phadke |Asha Bhosle| Laxmichi Paule 

Saregama Marathi
Подписаться 3,2 млн
Просмотров 2,8 млн
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 470   
@saregamamarathi
@saregamamarathi Год назад
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-37y6GMkFPJM.html. #RistaRista out now! #StebinBen
@anandingole7728
@anandingole7728 3 месяца назад
😊
@boommusic7269
@boommusic7269 4 месяца назад
हे गाणं ऐकलं की ....90 च्या दशकात जन्म दिल्याने देवाचे आभार मानावे वाटतात..... आताच्या social media valya पिढीसाठी वाईट वाटत😊
@vishalmuleajegaonkar.9514
@vishalmuleajegaonkar.9514 4 месяца назад
मी सहमत आहे भाऊ तुमच्या मताशी, आपण वीस आणि एकवीस च्या उंबरठ्यावर जन्माला आलो त्यामुळे आपण हे सर्व अनुभव घेतले आहेत..
@sunilkamble9024
@sunilkamble9024 5 месяцев назад
आज इंस्टाग्राम ला या गाण्याची क्लिप पाहून अंगावर शहारे आले आणि पूर्ण गाणे ऐकण्याचा मोह आवरता आला नाही.. शेवटी जुनं ते सोनं म्हणतात हे खरंय..
@rushikeshshendkarpatil995
@rushikeshshendkarpatil995 3 месяца назад
Same😢😢
@vikaspawar2609
@vikaspawar2609 2 месяца назад
Same qundition maji zali.
@ParthNaik-zg5hj
@ParthNaik-zg5hj 2 месяца назад
अगदीबरोबर बोललात 🥰
@ansarshikalgar1818
@ansarshikalgar1818 2 года назад
मी ७ वी ला होतो त्यावेळी मला मराठीच्या पुस्तकातील ही कविता होती. त्यावेळी ही तोंड पाठ होती आणि आज ही आहे. जुन्या दिवसांची आठवणी दाटून येतात.
@sagaringle252
@sagaringle252 2 года назад
Aamhala pan hoti junya aatavni tajya zalya shaletil pratek Jan aaplya jivnamdhe vast aahe aaj
@moreshwardhageofficial4962
@moreshwardhageofficial4962 Год назад
☺️
@sagardahije1432
@sagardahije1432 Год назад
Mala pan
@sameergaikwad1642
@sameergaikwad1642 Год назад
हो रे भावा
@apnabharat8509
@apnabharat8509 Год назад
Right
@ayushsspecial9588
@ayushsspecial9588 Год назад
हिंदी गाणी कितीही ऐकलीत तरी जुन्या मराठी गाण्यांना तोड नाही. ❤❤
@tejasjagtap4061
@tejasjagtap4061 2 года назад
आजच्या काळात अशे गाणे बनतं नाहीत. पण जेव्हा केव्हा हे अशे जुने गाणे ऐकले की मन अगदी प्रसन्न होते 👌🏻❤️
@moreshwardhageofficial4962
@moreshwardhageofficial4962 Год назад
☺️
@amolkhillare6968
@amolkhillare6968 2 года назад
2022 मध्ये ही कित्येकदा हे गीत एकूण मनाला शांतता, बालपणीच्या आठवणी, शाळा आणि त्या आवडते गुरुजींची आठवण येते♥️👏
@moreshwardhageofficial4962
@moreshwardhageofficial4962 Год назад
☺️
@pprrandive
@pprrandive 4 месяца назад
❤​@@moreshwardhageofficial4962
@pprrandive
@pprrandive 4 месяца назад
😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤
@suraj.jaware
@suraj.jaware 3 месяца назад
खरच❤
@rakshitvaze5950
@rakshitvaze5950 7 месяцев назад
खूप छान कविता होती. मी ७ वी मध्ये असताना काव्य गायन स्पर्धेमध्ये ही कविता सादर केली होती. आणि माझा प्रथम क्रमांक आला होता. गेले ते दिवस राहिल्या ते आठवणी😢
@integrity2679
@integrity2679 2 месяца назад
Congratulations for first rank.
@gajananbedajawalge3120
@gajananbedajawalge3120 Год назад
आत्ता चा छापरी पोरांना ह्या गाण्याचे अर्थ तरी समजतील का ?
@integrity2679
@integrity2679 2 месяца назад
😂 nahi samzt asal tyanna
@aabajipatil2816
@aabajipatil2816 2 года назад
मुलाचं ( श्रीधर फडके ) संयोजन... बापाचा ( सुधीर बाबूजी ) आवाज... हा क्वचित घाणारा योगायोग असतो... हिन्दीत बर्मन बापलेकांनी अजरामर केलाय ... आणि मराठीत फडके बापलेकांनी ... ! हे या गाण्याचं अनोखं वैशिष्ट्य... मोघ्यांची चिरतरुण निसर्ग कविता... आशाबाईचा लवलव स्वर... कृष्णधवल मध्येही रंजनाचं मोहक दिसणं.. तरणाबांड... नाजूक देखणा.. रविंद्र महाजनी. आता जिथे पुणे मुंबई एक्सप्रेस वर बोगदेच बोगदे आहेत... तिथली सिनेमॅटोग्राफी... आणि आमचं ते शालेय गणवेशातलं सिने दर्शक (?) पोरसवाद वय... !! ही मजा नाही ओ आता... फक्त काळ्या पांढऱ्या आणि करड्या रंगांत सामावलेलं आमचं ते पडद्याबरोबरचं विलोभनिय नातं..! रंगीबेरंगी !!
@aabajipatil2816
@aabajipatil2816 2 года назад
@ramesh joshi थँक्स रमेश जी..
@pradeep_nk.
@pradeep_nk. 2 года назад
असे हाडाच्या मराठी माणसाची प्रतिक्रिया वाचल्या की उर भरून येत. आणि अभिमान वाटतो मराठी असल्याचा!
@yogitapendharakar7319
@yogitapendharakar7319 2 года назад
Kiti chhan shahdat comment dili sir...
@kiranawale9557
@kiranawale9557 Год назад
सुपर सर
@manjiriajarekar
@manjiriajarekar Год назад
Agadi khar aahe
@indrajeetgarde397
@indrajeetgarde397 2 года назад
१० ते १५ पर्षांपुर्वी गावामध्ये टीव्ही कमी होत्या त्यावेळी रेडिओ बरयाच लोकांनकडे होता, सकाळी हे गाण हमखास लागायच,,, कोल्हापूर जिल्ह्यातील माजगाव माझ गाव,, तो जमाना खूप जवळुन बघीतलाय आम्ही,,,,
@abhishekdhole8441
@abhishekdhole8441 Год назад
मी सुद्धा हे कल्याण , ठाणे जिल्हा मध्ये बघितले आहे 😊
@vaibhavgavli9131
@vaibhavgavli9131 6 месяцев назад
100😊😊
@anidez28
@anidez28 10 дней назад
छान आठवणं सांगितलीत 🙏🏻
@kunalshimpi3603
@kunalshimpi3603 2 года назад
आशा दीदी सुधीर फडके सर खूप सुंदर आवाज.....खूप सुंदर गीत..... अप्रतिम....🎼🎶💓♥️😍
@avdhutkukadwal2691
@avdhutkukadwal2691 Год назад
आज मन भूतकाळात जाऊन बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि ते भावविभोर विश्वात रमले. आशादीदींचा आणि बाबूजींचा दिलखुलास आवाज, कृष्णधवल रंगातील मुग्ध करणारी कै.रंजना आणि रविंद्र महाजनी यांची मोहक अदाकारी. बस्स, मला वर्तमानात परतण्याची इच्छा नाही.
@darshds777
@darshds777 2 года назад
सुंदर 👌शाळेत कविता पण होती, खूप सुंदर आहे.
@sagarchaware7438
@sagarchaware7438 2 года назад
7th balbharti Kavita hoti
@meerakature710
@meerakature710 Год назад
Ho brobar mast vataychi ekdam
@mr.perfect4877
@mr.perfect4877 4 месяца назад
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. ... पैसा नव्हता पण सुख होत त्या काळात
@subhashade3385
@subhashade3385 2 года назад
ऋणानुब्ंंदच्या जितून पडल्या गाठी हे गाणे मी गेल्या चाळीस वर्षा पासून एकत आहो.
@shrirampawar1581
@shrirampawar1581 2 года назад
जितून पडल्या गाठी
@pravingengaje4637
@pravingengaje4637 2 года назад
Grt choice
@GANPATI1923
@GANPATI1923 Год назад
​@@shrirampawar1581😂😂😂😂
@milinjadhav3897
@milinjadhav3897 3 года назад
जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩... १ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏
@vishakhashivsharan4429
@vishakhashivsharan4429 5 месяцев назад
नक्कीचं.
@suraj.jaware
@suraj.jaware 3 месяца назад
खरंच
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Год назад
माझे मित्र आणि मी सांगली आकाशवाणी केंद्रावर पत्र पाठवून आपली आवड कार्यक्रमसा ठी पसंती पाठवित असत.
@Vaibhavdabade_VD6792
@Vaibhavdabade_VD6792 Год назад
शब्द रचना,अप्रतिम संगीत आणि बालपण यांचा मेळ जमतो हे गाणे ऐकल्यावर.....☺️☺️☺️
@marutichavan3376
@marutichavan3376 3 месяца назад
मी मुंबई वरून गावाला चाललोय आणि जुने गाणी ऐकतोय काय मस्त वाटतंय जुनं ते सोनं हे खरं आहे ❤😢❤
@vikashsurwade3841
@vikashsurwade3841 3 месяца назад
मी शालेय जीवनात जवळपास २२ वर्षांपूर्वी गीतगायन स्पर्धेत सदर गीत सादर केले होते .... अप्रतिम, सुंदर, गोड गाणे ,आठवणींना उजाळा देणारे .....
@sanjaykhalate4771
@sanjaykhalate4771 Год назад
अक्षरशः रडू येतं हे दिवस आठवले तरी...सुधीर फडके उर्फ बाबुजी आणि आशा भोसले यांचा आवाज खूपच छान..गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!
@rohankhule902
@rohankhule902 3 года назад
Hi Kavita hoti amhala 7th standard la I miss you alot..
@pushpagaikwad5725
@pushpagaikwad5725 3 года назад
Hoy hi kavita hoti mala pan. Correct
@rahulingle3138
@rahulingle3138 2 года назад
Mala pan
@deepaknalwade1590
@deepaknalwade1590 2 года назад
Hoy ,mala pn hoti hi Kavita.
@darshanajadhav8082
@darshanajadhav8082 2 года назад
मला पण
@varshadarshewad4677
@varshadarshewad4677 2 года назад
Ho mala pan hoti Kavita jaldi pathczali nahi
@TulshiramMore-k1n
@TulshiramMore-k1n 7 месяцев назад
खूप छान कविता होती मी 7विला होतो तेव्हा जुने दिवस आठवतात ते बालपण ❤❤❤
@SandipPatil-wn4oz
@SandipPatil-wn4oz 11 дней назад
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी👌❤️👌
@roshanjagdale7232
@roshanjagdale7232 Год назад
संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टिच देवाची अनमोल अशी देणगी आहे आपल्याला .
@chetanidate3230
@chetanidate3230 Год назад
Listening this song in the memory of Ravindra Mahajani Sir who left us today for heavenly abode. Om Shanti 🙏🏼
@patilsudarshan6420
@patilsudarshan6420 2 месяца назад
जुने ते सोने आज पण अंगावर काटा येणारे गाणे खूप सुंदर गाणे आहेत मराठी
@bapukam9405
@bapukam9405 3 месяца назад
मराठी सुगम संगीत मास्टर पीस❤❤❤❤❤❤❤
@sushantgurav4439
@sushantgurav4439 2 года назад
एक शांत, आनंदी, अलाहदायक, उत्साही, जीवन जगायला प्रेरणा देणारे गीत ....
@प्रेमभरे-भ7ज
@प्रेमभरे-भ7ज 2 года назад
खुप छान जुन्या गाण्याचा एक एक शब्द म्हणजे अमृत
@yogeshb5835
@yogeshb5835 2 года назад
Correct
@rupeshnagare6165
@rupeshnagare6165 2 года назад
Ho
@chetanbansode6174
@chetanbansode6174 6 месяцев назад
Too good to listen, And too difficult to sing... Hats off
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 7 месяцев назад
खूप खूप छान 💯💯💯💯💯💯
@vishalmuleajegaonkar.9514
@vishalmuleajegaonkar.9514 4 месяца назад
हे गाणं माझा प्राण आहे.. मला खूप भारी वाटतो हे ऐकून..
@shivshahinetworknaigaon8242
@shivshahinetworknaigaon8242 2 года назад
लहानपणापासुन अशी शांत गाणी एकायला खुप आवडतात😊😊
@Ashwini-sv5fu
@Ashwini-sv5fu 6 месяцев назад
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@amirsufi6645
@amirsufi6645 Год назад
I like the song
@anikamhatre7967
@anikamhatre7967 4 месяца назад
माझं बाळ नऊ महिन्याच आहे आणि रोज ही कविता ऐकून झोपतो😊
@vikaspawar2609
@vikaspawar2609 2 месяца назад
श्रीधर फडके यांना मानाचा मुजरा, असा आवाज होणे शक्य नाही.
@prashantpawar2370
@prashantpawar2370 Год назад
Ajaramar gan aahe he aaplya saglya pidhya aikatil ekada tari
@ParthNaik-zg5hj
@ParthNaik-zg5hj 2 месяца назад
हे गाणे आयकताना शाळेतील आठवण जागी होते 🥰👌
@kapilmagdumw8182
@kapilmagdumw8182 9 месяцев назад
पुन्हा पुन्हा ऐकावं असं गीत
@kishorbachere
@kishorbachere 2 месяца назад
Mala lai aavdate he song
@samantadoot2921
@samantadoot2921 7 месяцев назад
Dhanya te gayak...dhanya to lyricist
@Saymuu_vlogs
@Saymuu_vlogs Месяц назад
Nice song❤
@jayantPawar735
@jayantPawar735 Год назад
What a आशा दीदी..!!..किती मन प्रसन्न होते..❤
@amitchogale4294
@amitchogale4294 6 месяцев назад
Amhala sudha hoti kavita
@farming_pradip
@farming_pradip 2 года назад
बस ही गाणे एकत रहा वाटत यांना जपा व एका ह्या पिढीला ही गाणे कळणार नाहीत
@adityaghodke9657
@adityaghodke9657 2 месяца назад
काय आज असे र्हदयस्पर्शी गीत ऐक्याला मिळतील का? मन बैचैन होत आहे.
@rakeshmane4693
@rakeshmane4693 2 года назад
मराठी मध्ये एवढ्या सुंदर कविता आणि कवी आहेत तरीपण मराठी म्युजिक वाल्याना "नळाला घागर लाव" हे गीत करावे वाटते हेच दुर्दैव .
@lopmudrasarode35
@lopmudrasarode35 2 года назад
Karan ashi gani aikavi vattat.. Juni gani boring outdated vattat hi vyatha ahe
@vinix777
@vinix777 Год назад
Aaya re khilane vala
@ravihosmani6633
@ravihosmani6633 9 месяцев назад
छान आहे गीत ❤😊
@songslofi21
@songslofi21 4 года назад
वा खूप छान वाटलं गाणं ऐकून☺️
@nandkumarbhosalenandkumarb4748
@nandkumarbhosalenandkumarb4748 11 месяцев назад
Amchya sanskruticha anmol theva ganyachya rupane ajaramar rahil.
@sheetalkolte427
@sheetalkolte427 6 месяцев назад
Kiti kiti sundar 👏👏👏
@SagarDidwane-dt9pu
@SagarDidwane-dt9pu 10 месяцев назад
जग उदास उदास ❤❤❤
@dayakadam52
@dayakadam52 Год назад
@itsjayb2706
@itsjayb2706 10 месяцев назад
तेरी आवाज hi👋 pehchan है ❤
@RupaliK1
@RupaliK1 2 месяца назад
❤❤❤ Thode divsa Puri Swargiya Sudhi Phadke ha chitrapat pahila...
@jaygayakwad8113
@jaygayakwad8113 9 месяцев назад
माझ खूप आवडत गाणं आहे ❤️
@rutwickgangurde3247
@rutwickgangurde3247 24 дня назад
Me eka gavat vadhlo jikde radio hich luxury hoti ani TV khoop kami lokan kade hote. Hi gani lagli ki akkhya vadyala aiku jaycha. Kay to kaal hota, best!
@sudhajadhav7584
@sudhajadhav7584 2 года назад
मला खूप आवडतात गणी मराठी ❤️
@vasantpalave7448
@vasantpalave7448 2 года назад
खुपच सुंदर आणि सुर्योदय चे वास्तव वर्णन मला ही कविता खुप आवडते
@sangharshanehar
@sangharshanehar Год назад
हे फक्त गाणं किंवा कविता नव्हे तर हा दोन जिवांचा,प्रेमिका प्रियकरचा संसार आहे❤
@abhijeettate6437
@abhijeettate6437 Год назад
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी✨❤❤❤
@langotenagnatheknathrao9853
@langotenagnatheknathrao9853 3 года назад
जुन्या आठवणी आल्या जुन्या आठवणीं खुप छान गाणं आहे मण आनंद होईल जुने गाने ऐकत रहा
@chandanhemrajshinde3518
@chandanhemrajshinde3518 3 года назад
अप्रतिम गाणे🎵🎶🎤 आहेत💖💖💖 पण मला हि गाणी निवेदना सोबत ऐकायला मिळेल का ❓ मी लहानपणी निसर्ग राजा क्रुणाल केसेट प्रस्तुत मध्ये ऐकलेली होती आता सर्च करून ते सापडत नाही आहे😊😊😊
@vaibhavdeshmukhneet
@vaibhavdeshmukhneet 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-sZl7fEce4B8.html
@lopmudrasarode35
@lopmudrasarode35 2 года назад
Amchya kade pan ahe ti casset
@mahadevraut5697
@mahadevraut5697 3 месяца назад
जीवनला आशिवादी ठेवनारे गाने दिशा फिर चांगल वाटत हे गाने ऐकलकी
@Ignitedminds-of-science
@Ignitedminds-of-science Год назад
जुन्या आठवणी जाग्या झाल्या 🥰
@gopallad5389
@gopallad5389 Год назад
मना ला शहारे आणणारी शब्द आणि मधुर मय संगीत
@vandanamendhe760
@vandanamendhe760 10 месяцев назад
मनुष्य मनुष्य जीवन आणी मनिष पवित्र पर्व purv DiSHA.
@VidyasantoshkaleKale
@VidyasantoshkaleKale Месяц назад
पुर्वीचे‌ दीवस‌ खरच‌ खुप‌ छान‌ होते‌ कीती‌ छान‌ पीच्चर‌ तर‌ कीती‌ छान‌ असायचे
@nishaskitchenmarathi4178
@nishaskitchenmarathi4178 4 года назад
अहाह.. जुन्या आठवणीतील गाण्याचा वेगळीच मज्जा
@supritasarmandali8787
@supritasarmandali8787 3 года назад
Lakshmichi paule ha chitrapat dakhava
@great_mh_96gamertanuj75
@great_mh_96gamertanuj75 3 года назад
@@supritasarmandali8787 1
@supritasarmandali8787
@supritasarmandali8787 3 года назад
Ranjanadidicha taicha lakshmichi paule ha chitrapat dakhava na please
@supritasarmandali8787
@supritasarmandali8787 3 года назад
@@great_mh_96gamertanuj75 juna Kal khupach changala hota tevachi majach kahi vegali hoti
@anupsalkar5653
@anupsalkar5653 2 года назад
अशी गाणी कुठे हरवल्यात बालपणीच्या आठवणी
@जयअंबे-श5थ
@जयअंबे-श5थ 2 года назад
❤️🚩जय जय जय महाराष्ट्र 🌹 गर्जा महाराष्ट्र
@rekhakkotkarr7716
@rekhakkotkarr7716 Год назад
मला पण फार आवडते
@arunamahendra9619
@arunamahendra9619 Год назад
Sweet meaningful lovely romantic song excellent lajawaab singing 🙏🙏
@ManishaKesare-g3n
@ManishaKesare-g3n 13 дней назад
Old gani madhe pran aahe umed aahe❤❤gold aahe🌹🌹
@vivekjoshi2262
@vivekjoshi2262 Год назад
आवाजातच संगीत भरलं आहे
@as-bw6sr
@as-bw6sr 4 года назад
👌👌👌ranjana chi athavan ali 🙏🙏🙏
@jabbarshah8402
@jabbarshah8402 3 года назад
Khrch.athavan.ali
@sumedhmakhare5841
@sumedhmakhare5841 Год назад
अंगावर शहारा आला जुन्या आठवणी ताज्या झाल्या आमच्या शालेय जीवनात आम्हाला ही कविता होती
@adityawade9109
@adityawade9109 4 года назад
अती सुंदर गाण
@_MadeWithAI
@_MadeWithAI Год назад
Remembered the days when sung this poem in class 10th🥺❤❤
@somnathkudle2320
@somnathkudle2320 9 месяцев назад
श्रीराम प्राणप्रतिष्टापणेच्या शुभेच्या
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien 8 месяцев назад
🙏🏻🙏🏻
@sachinkhade5616
@sachinkhade5616 2 года назад
आम्हाला शाळेला कविता होती ही, ऐकायला छान वाटते
@sunilsakpal4099
@sunilsakpal4099 2 года назад
गाणे जूणेच तरीही नवा सुवास सुवास.
@nandkumarbhosalenandkumarb4748
Ajaramarr gani kadhich n sampnarre.
@yogeshkadam9528
@yogeshkadam9528 Год назад
अप्रतिम गाणं तेवढेच अप्रतिम संगीत. आणि आवाज ही. तोडच नाही...
@bappasahebkhandare01
@bappasahebkhandare01 Год назад
जुनी गाणी खूप मस्त आहेत अशी गाणी ऐकून लहान पाणी चे दिवस आठवले
@jaitalinarvekar4611
@jaitalinarvekar4611 Год назад
Video share kara na
@sumedhingle4497
@sumedhingle4497 Год назад
माझी खूप आवडती कविता आहे
@StatusGossipsSongs
@StatusGossipsSongs 2 года назад
1:56 Onwards...Too Much Awesome Steps Of Lyrics When We Listen... Evergreen Song In The History Of Marathi Poem... 💓🙏🏼
@sk19835
@sk19835 Год назад
All time favorite marathi song...rip ravindra mahajani
@nazimshaikh9926
@nazimshaikh9926 Год назад
Kavita hoti marathichi
@PremaRathod-xr6mk
@PremaRathod-xr6mk 10 месяцев назад
Yar he song aiykal ki mala mazya hostel chi athavan yete 😢
@kirandagade4937
@kirandagade4937 Год назад
रियली आज माझ्या पपा ची आठवन आली tynch फेवरेक्ट songas आहे
@b.drajput6869
@b.drajput6869 2 года назад
आज लहान पण आठवलं ❤️
@jyotsnanarkar8639
@jyotsnanarkar8639 3 месяца назад
Mi dhanya samazte swatahala tya kalat maza janma zala ashi apratim gaani aikayla milali pudhachi pidhihi ashich aikat rahtil
@gorakhnathmane1620
@gorakhnathmane1620 Год назад
आठवणीत ठेवावं असं गाणं....
@sumedhingle4497
@sumedhingle4497 Год назад
या कवितेचे लेखक कुसुमाग्रज सर आहेत
@pratikjadhav9851
@pratikjadhav9851 3 года назад
Whenever I listen this song the level of nostalgia is unreal...❤️ Today's generation will not understand the lyrics,music and rhythm combination. I can't even imagine comparison of today's कचरा with this masterpiece....😂😂😂
@kiranpopulwad6882
@kiranpopulwad6882 Год назад
खूप छान गाणं आहे यार...... ❤️😘