निसर्ग अमर्याद आनंद देतो ❤ वाह क्या बात है dr साहेब आपण जितक्या आत्मीयतेने आपल्या रुग्णांकडे पाहता तसेच निसर्गा कडे पाहण्याची हि नजर पण अप्रतिमच आहे सोबत पर्यटनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे हा संदेश मनाला भावला....
श्री शंकर सातपुते सर नमस्कार ! गावाचे नाव - फोफसंडी तालुका - अकोले जिल्हा - अहिल्यानगर (अहमदनगर) राज्य - महाराष्ट्र पर्यटनासाठी स्थानिक गाईड चा संपर्क - श्री दत्तू उंबरे 9022919247