Тёмный

PM Kisan Yojana Installment Pending Problem || PM Kisan Yojana Hapta Pending है तो क्या करे 🤷 

Mahiti Havi
Подписаться 527 тыс.
Просмотров 221 тыс.
50% 1

PM Kisan Yojana Installment Pending Problem || PM Kisan Yojana Hapta Pending है तो क्या करे 🤷
**************************************************
📑कामाची माहिती वेबसाईट लिंक :-👇
kamachimahiti....
**************************************************
📝Topics covered this video:-
PM Kisan Installment Not Received🚫
PM किसान योजनेचा न- आलेला हप्ता असा मिळवा 📝
PM kisan Yojana payment not received
pm kisan installment not received 2023
14th installment date 2023 not received
pm kisan yojana payment not received
pm kisan yojana money not received
pm kisan yojana land seeding no
PM Kisan Yojana 14th Installment
PM Kisan Yojana
PM Yojana
PM किसान योजना 14 वा हप्ता तारीख
PM Kisan Yojana 14th Installment New Date
PM Kisan Yojana 14th Installment Date
pm kisan 14th installment date 2023
**************************************************
👇फॉलो/ जॉईन करा 🤝
✅ Website - kamachimahiti....
✅Telegram Group 🎯 :-
t.me/MahitiHavi
✅ Twitter - Ma...
✅ Instagram - / mahitihavi
✅ Facebook - www.facebook.c...
✅WhatsApp group🎯:-25th
chat.whatsapp....
************************************************
माहिती हवी चॅनला subscribe करा:- / mahitihavi
काळजी आरोग्याची चॅनल subscribe करा:-
/ @kalajiarogyachi
************************************************
🏠Gharkul yojana all video:- घरकुल योजना:-
• Gharkul yojana
🔴E Sharm Crad | ई श्रम कार्ड फायदे | ई श्रम कार्ड : www.youtube.co... =PLJi6hnjWskYa1rIX-Dsp5lPnb-7cSO1Ai
👳शेतकरी योजना:-
• शेतकरी योजना ..
👳🌾PM kisan sanman nidhi yojana: • PM kisan sanman nidhi ...
📚रेशन कार्ड माहिती: • रेशन कार्ड माहिती
Aadhar card link pan card link mobile link: www.youtube.co...
Ayushman Bharat Yojana: • Ayushman Bharat Yojana
Sukanya Yojana सुकन्या योजना: • Sukanya Yojana सुकन्या...
Mobail problem solution: • Mobail problem solution
Gas Yojana: • Gas Yojana
Kalaji Arogyachi: आयुर्वेदिक उपचार प्रत्येक आजारावर ती घरगुती उपाय:-
• Kalaji Arogyachi
*************************************************
🔴आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe🔔 करायला विसरू नका!🙏
#Mahiti_Havi
**************************************************
🔴Disclaimer 🔴
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
(Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
**************************************************
I am Sunil Rathod Marathi RU-vidr, Blogger and Owner/Founder of "Mahiti Havi"& "Kamachi Mahiti"🎯🙏
I Provided knowledge about government scheme, online form filling, and Education Related Videos, You Can Subscribe to my RU-vid Channel if You want to see these types of trusted videos..🙏
**************************************************
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
LIKE👍 SHARE🤝COMMENT📝SUBSCRIBE 🔔🙏
**************************************************

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 324   
@anandraopatange9303
@anandraopatange9303 9 месяцев назад
तहसील मध्ये किंवा कृषी विभाग मध्ये सर्व सावळा गोंधळ आहे शेतकऱ्याची कहाणी ऐकून घेण्यास तयार नाही कागद द्या आणि जा आम्ही करतो आसे सगुण वेळ मारून नेतात कागदाची रिसिव्ह देत नाहीत
@vinoddhawale3364
@vinoddhawale3364 10 месяцев назад
ह्या सर्व गोष्टी पूर्ण झाले आहे पोस्ट मधिल खात्यात पी. एम. किसान योजनेचा 15 वा हप्ता जमा झाला आहे, परंतु 12,13,व 14वा हप्ता जमा झाला नाही व तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ता सूद्धा जमा झाला नाही. याबाबत मार्गदर्शन मिळणे क्रमप्राप्त आहे.
@sureshbhondwe5282
@sureshbhondwe5282 9 месяцев назад
Fto not process ase resend ahe
@sureshbhondwe5282
@sureshbhondwe5282 9 месяцев назад
Upay sanga
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
येईल
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
येईल
@SunilPawar-hc7bs
@SunilPawar-hc7bs 9 месяцев назад
👌🙏🙏
@ashoksonwane7704
@ashoksonwane7704 4 дня назад
सर आॅनलाईन झाले आहे पण पैसे येत नाहीत 2022ला रजीस्टरी झाली आहे कुषी आधिकारी मनतात की 2019 पासुन बंद आहे
@user-dv9nz5od7y
@user-dv9nz5od7y 9 месяцев назад
योजना चालू झाल्यापासून फक्त पहिला हप्ता मिळाला नंतर एकही हप्ता मिळाला नाही तिन्ही गोष्टी आहेत दुसरा पर्याय सांगा
@Babasaheb_vhanale
@Babasaheb_vhanale 6 месяцев назад
मला तीन हप्ते मिळाले पण नंतर आजारी असलेने काही केले नाही.चौकशी करता केवायसी पूर्ण करा ती पण केली बाकी कोठल्याही बाबी नाही.पूरतता झाली आहे असे समजले मग आम्ही काय करावे. हे समजलं नाही. कारण ज्या दिवशी काही शेतकऱ्यांनी केवायसी केली त्याच दिवशी मी केली त्याना हप्ता आला पण मला अद्याप आलेला नाही.
@chaganpatil3215
@chaganpatil3215 6 месяцев назад
सर नमस्कार माझी अडचण अशी आहे अगोदर माझ्या वडिलांच्या नावावर जमीन होती ती माझ्या नावावर करून तीन महिने झाले आहेत माझे 2019 मध्ये पीएम किसान मध्ये रजिस्ट्रेशन झाले होते सहा हफ्ते मिळाले आहेत त्यानंतर केवायसी केली आणि हप्ते बंद झाले कारण असे होते की माझे लँड शेडिंग नो दाखवत होते आणि मग मी तहसीलदार ऑफिस मध्ये कागदपत्र देऊन त्यांनी 15 फेब्रुवारी 2024 ला अपलोड केले आहे परंतु अजूनही लँड सीडिंग एस होत नाही काय कारण असावे ते म्हणतात होईल बस एवढच सांगतात ते अजून असे सांगतात की आमच्या हातात नाही ते सिस्टम मधून ऑटोमॅटिक एस होईल हे खरे आहे का कृपया मार्गदर्शन करावे किंवा यावर उपाय सांगावा मी आपल्या उत्तराची वाट पाहतो धन्यवाद
@MahitiHavi
@MahitiHavi 6 месяцев назад
दादा तुम्ही काळजी करू नका सतरावा हप्ता जेव्हा येईल त्याबरोबर तुम्हाला सर्व हप्ते मिळून जातील लँड शेडिंग यास पण होऊन जाईल काळजी करू नका
@chaganpatil3215
@chaganpatil3215 6 месяцев назад
@@MahitiHavi धन्यवाद साहेब
@udaylakare8334
@udaylakare8334 6 месяцев назад
Same problem ahe 10 hapte ale tya nantar 1hi hapta ala nahi talhati karyalayat document jama kele tar te bolale pudhcha hapta ala ki land seeding yes hoil Kharch hoil ka dada? Khup chakkar marle talhati karyalayat
@dnyaneshwarchavan5947
@dnyaneshwarchavan5947 5 месяцев назад
सर pm kisan योजना हफ्ता वडिलांच्या खात्यात जमा होत होते वडील मृत्यू फेब्रुवारी 2023मध्ये झाले रजिस्ट्रेशन करू न 8 महिने झाले माझे नावावर हफ्ता आला नाही काय करावे
@yogeshthakare3533
@yogeshthakare3533 6 месяцев назад
मला 8 वेळ पैसे मिळाले आहे आता पैसे मिळाले नाही सर्व कागदपत्रांची पूर्तता करून पैसे मिळाले नाही कारण आहे untraceable beneficiary यांच्या वर काय करायचे ते सांगा
@UttamSuryavanshi-bc3xc
@UttamSuryavanshi-bc3xc 13 дней назад
हे तुमचं भारुड ऐकून ऐकून आमचं कान बधिर झाले प्रत्येक अडचणीच्या वेळेला गेले की काम 15 दिवसाचा असलं तर मेक महिना पण होतोय दोन महिने पण होतोय काम होत नाही तहसीलदार मध्ये कर्मचारी लक्ष देत नाही शेतकऱ्यांच्या कडे त्यांना फक्त पैसा पाहिजे पैसा पाहिजे कुठून गरीब शेतकऱ्यांना पैसा आणायचा हे तर तू लागवडीला पैसा घालून घालून तुम्ही अर्धा मेलेला असतो त्याच्यामध्ये हे सरकारी यंत्रणा त्यांना अडकवते हे सरकारनच काहीतरी करायला पाहिजे याच्यामध्ये हे करा ते करा हे सर्व बंद करायला पाहिजे पैसे द्यायचेच आहे तर देऊन टाका ना बारा भानगडी कशाला सांगता तुम्ही
@purvahiware1807
@purvahiware1807 18 дней назад
अडाणी शेतकऱ्यांना काही येत नाही त्यामुळे फार अडचणी येतात आणि बाकी कर्मचारी शेतकऱ्यांचे काम करीत
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 26 дней назад
दादा मी धारा भरतो तीन वेळा कागज पत्र कुषी मध्ये तहसिल मध्ये पोस्ट अकाऊंट सगळं काही केलें पण मला आता पर्यंत पीएम किसान चा एक ही हप्ता मीळाला नाही
@krishnasangvekar9907
@krishnasangvekar9907 9 месяцев назад
छान माहिती दिली धन्यवाद
@eknathpatil4991
@eknathpatil4991 6 месяцев назад
माझ्या पहिला हप्ता केंद्र व राज्य दोन्ही मिळून 4000/_₹ बाकी दोन हप्ते बाकी आहेत.
@ananddhoke2606
@ananddhoke2606 6 дней назад
तीन वर्ष झाले सर्व पेपर वर्क करून कृषि अधिकारी. तहसील कार्यालय या ठिकाणी चकरा मारून पोस्टात अकाउंट खोलून पण झाल अजून हफ्ते जमा नाही
@user-gg4fg5eu3q
@user-gg4fg5eu3q 14 дней назад
मला तीनच हापते मिळालेत चवथा हप्ता पासून एकही आला नाही सर्व ठिक आहे पण FTO NO आणखी RFT signature by status आस सागतय
@NitinWankhede-y9e
@NitinWankhede-y9e 16 дней назад
साहेब मी वर्धा जिल्ह्यातून नितीन वानखेडे बोलत आहे माझं ई-केवायसी आहे आधार शेडिंग आहे ऍक्टिव्ह आहे सगळं बरोबर असून मला नमो चे तीन हप्ते भेटले आणि त्याच्यानंतर चौथा हप्ता आला नाही मी नमो चे स्टेटस चेक केलं तर अप्रोड बाय एजन्सी तर माझं पेमेंट पेंडिंग दाखवत ह्या प्रश्नावर तुम्ही उत्तर द्या
@user-vj4lk3cb3n
@user-vj4lk3cb3n 12 дней назад
Mujhe sirf 8 khichte mile baki nhi mile toh mein ab ky kru
@rameshpatil7676
@rameshpatil7676 8 месяцев назад
हॅलो सर मी पोस्टात खाते काढले असताना सुद्धा माझा आधार शेडिंग चा प्रॉब्लेम आहे खाते काढून दीड महिना झाला तरी सुद्धा होत नाही
@MahitiHavi
@MahitiHavi 8 месяцев назад
Hoil दादा
@ramchandrakadam4184
@ramchandrakadam4184 9 месяцев назад
अतिशय महत्वाची माहिती दिली धन्यवाद
@vidurpungal8035
@vidurpungal8035 14 дней назад
15,16,17,वा हप्ता आलेला नाही. सर्व बाबी clear आहे.FTO नो दाखवत आहे...आणि नमो शेतकरी सन्मान निधि योजनेचा 1 पण हप्ता आलेला नाही. मार्गदर्शन करावे
@GaneshShelke-te9hd
@GaneshShelke-te9hd 10 месяцев назад
14 वा हप्ता आला ,15 वा FTO no आहे.तिन्ही स्टेप क्लीयर आहे.
@pradipjadhav2456
@pradipjadhav2456 10 месяцев назад
कशाच काय खरं सर, Kharyala न्याय नाही.आमच्या नावावर शेती आहे, सर्व बाबी पुर्ण आहेत पण पैसे मिळेनात.आणी आमच्या गावात बोगस शेतकरी लाभ घेतात या योजनेचा.2000 rs पुसायचे तोंडाला त्यासाठी किती नियम आणी आटी. वाह रे सरकार!
@kantilalghodekar3869
@kantilalghodekar3869 9 месяцев назад
अगदी बरोबर
@subhashyelavade8963
@subhashyelavade8963 8 месяцев назад
Khup. Chan. Mahiti. Milali. Sir. Thanku. Somuch.
@user-ib3lb6ib9s
@user-ib3lb6ib9s 24 дня назад
सर मला 16,17 हप्ता जमा झाले ला नाही e kyc ok , आधार लींक ok आहे लीस्ट मध्ये नाव आहे आडनाव मध्ये फरक आहे का य करावे?
@user-qt1tx5ph5f
@user-qt1tx5ph5f 6 месяцев назад
Sir mala saha hapte jama jhale pan magnantar land sidding no aslyamule athvya hptyapasun paise jama jhale nahit masseg yeto pan byanket paise jama hot nahi kay Karu
@aniketgharal5740
@aniketgharal5740 8 месяцев назад
Sir majya sarv document complete ahet. Pan mi pm kisan cha bharalela form 1 varsh jale tari pending for approval at block level as dakhavat ahe. Mag aata kay karave lagel.
@rahulkarwar7492
@rahulkarwar7492 10 месяцев назад
New registration kele ahe 1 instalment milale bakiche jama hotil ka 29/05/2023 che registration ahe please sanga
@surajparbat9193
@surajparbat9193 9 месяцев назад
Yetat
@varsharajgudesachin
@varsharajgudesachin 9 дней назад
माझा हप्ता के वाय सी झाल्यापासून मेसेज आलं नाही व नंबर बंद आहे.नविन ई के वाय सी करावी लागेल का
@shashikantkadam7544
@shashikantkadam7544 2 месяца назад
Aatishay chan mahiti det aahat
@khandeshi7486
@khandeshi7486 10 месяцев назад
untaceable beneficery आणि land seeding no होत पण 18 july 2023 ला yes केल तीनही गोष्टी yes आहे पण 10,11,12, आणि कालचा हफ्ता आला नाही fto procces - no आहे
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
येईल
@udaylakare8334
@udaylakare8334 6 месяцев назад
Dada land seeding yes kase kele sangana
@satishnagre5695
@satishnagre5695 6 дней назад
आमच्या बंधू च्या खात्यात अजून एकही हप्ता जमा झालेला नाही
@SachinXXXX111
@SachinXXXX111 6 месяцев назад
माझी केवायसी केलेली नसल्यामुळे 28 फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही 2 तारखेला केवायसी केली तर आता ते पैसे मिळतील का व कधी कृपया सांगा,🙏
@rameshwaghmare8913
@rameshwaghmare8913 8 месяцев назад
NPCI link बँक वाले करीत नाहीत शेतकरी अडाणी असतो पोस्टात खाते काढणे सोयीचे
@radheshyamshahare3533
@radheshyamshahare3533 5 месяцев назад
Sir, mala purvi paise ale pan atta magil paise ale nahit mug mi krushi office madhe jaun ekyc kela tar atta yenar na? Pan vicharaye ase ki koni dusra vakti talathichya madhyamatun maza khata band Karu shakto ka?
@vilaskulkarni3314
@vilaskulkarni3314 9 месяцев назад
Sir I have not recd instalments during the year 2022 and 2023 pl.guide
@tukarampatil6185
@tukarampatil6185 4 дня назад
सर माझं गावात गाव भादवड तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार pm kisan चे गावांत 70ते80 लोकं आहे सगळं काही ओके आहे
@user-qv6rg9yt8d
@user-qv6rg9yt8d 10 месяцев назад
मला या वर्षा पासून हा 15वा हप्ता सुरू झाला आहे मी 2023 या वर्षा पासून माझे सर्व पेपर ओके झाले परंतु नमो शेतकरी चे पैसे आले नाहीत तर काय करायचे ते कळवावे धन्यवाद
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
येईल
@dasharthchavan2612
@dasharthchavan2612 9 месяцев назад
सर आमचे तिन स्टेप पूर्ण आहे पण 14 आणि 15 हप्ता आलेले नाही
@kunalpatil6308
@kunalpatil6308 14 дней назад
ankhi yek hi hapta milala nahi namocha ani pm che bara hapte alet teravya haptyapasun pm cha hapta ala nahi adhar link kely ekyc kely ata hapta dyave
@user-hv5gf7gq5p
@user-hv5gf7gq5p 9 месяцев назад
सर या तीनही बाबी ok आहेत तरी पण अजुनही हप्ते येणे बंद आहेत. तरी परत काही सहज रीत्या जेणे करुन अडाणी शेतकरी आहेत हे तुम्हालाही महिती आहे त्यांना पण अडचण नको यावर पर्याय सागा.
@Shiva-xq6pv
@Shiva-xq6pv 9 месяцев назад
खुप छान माहिती दिली आपण🙏🏼
@nivruttighuge5078
@nivruttighuge5078 10 месяцев назад
Bhetala sir dhanyawad 🙏🙏
@vaishalibhoite8932
@vaishalibhoite8932 4 месяца назад
Sir majhe pan khup hapte pending ahet .... Mala milnar ka nahi . Ani milnar astil tar tya sathi kay karav lagel please sanga
@vijayjankar6766
@vijayjankar6766 10 месяцев назад
माझे तीनही स्टेप पुर्ण आहेत तरीही पैसे आले नाही
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
येईल दादा
@santoshgaikwad1071
@santoshgaikwad1071 5 месяцев назад
खरच
@santoshgaikwad1071
@santoshgaikwad1071 5 месяцев назад
माझे पन नहीं आले राव
@user-gg4fg5eu3q
@user-gg4fg5eu3q 14 дней назад
मी आज कृषी ऑफिस ला गेलो होतो मला सांगितलं की सर्व बंद आहे
@SomaMore-vp8xl
@SomaMore-vp8xl 5 месяцев назад
सुरवाती पासुन ला भरती मला 1 3 13 हप्ते मिळाली नाही पोस्ट त 14 हप्ता 15 मिळाला नमो शेतकरी चा मिळाला शिलक राहिले लेख मिळतील का
@MahitiHavi
@MahitiHavi 5 месяцев назад
तुम्ही नोंदणी कधी केलात 2019 मध्ये नोंदणी तुमची झाली असेल तर तेव्हापासून सर्व हप्ते मिळतील परंतु त्यानंतर तुमची नोंदणी झाली असेल जेव्हापासून तुमची नोंदणी झाली त्याच्या अलीकडचे पैसे तुम्हाला मिळतील
@anitasawarkat4235
@anitasawarkat4235 9 месяцев назад
मी पोस्ट मध्ये केले आहे तरी आले नाही शेती आताच माझा नावावर झाली आहे
@sachinppatil5962
@sachinppatil5962 10 месяцев назад
लँड सिडिंग नो दाखवत आहे तहसीलदार कार्यालयामध्ये चार महिने झाले अर्ज केला आहे दहाव्या हप्त्या नंतर हप्ते आलेले नाहीत बाकीची प्रोसेस पूर्ण आहे बाकीची सगळी उडवा उडवीची उत्तरे देतात काय करावे
@balajijadhao6094
@balajijadhao6094 10 месяцев назад
माझे आसेच आहे
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
दादा कृषी ऑफिसमध्ये जाऊन अर्ज देऊन टाका होऊन जाईल पूर्ण
@umeshchavan-dx5ut
@umeshchavan-dx5ut 9 месяцев назад
नाव त बदल करायचा आहे या साठी माहीती सागा
@nagurerajendra1787
@nagurerajendra1787 9 месяцев назад
धन्यवाद सर 🙏
@pratikgadekar1961
@pratikgadekar1961 9 месяцев назад
वडिलांच्या मृत्यू नंतर 7/12 वरती जे वारसदार अथवा पत्नी आणि मुलांची नावे जोडल्या नंतर इथे पीएम किसान ला पत्नी आणि 18 वर्षा वरील सर्वांची नोंदणी करता येईल का आणि नोंदणी केल्या नंतर सर्वांना लाभ मिळेल की फक्त वारसदाराला?
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
सर्वांच्या नावे वेगवेगळी जमीन पाहिजे
@pratikgadekar1961
@pratikgadekar1961 9 месяцев назад
@@MahitiHavi Joint ahe
@ravindradeotale5815
@ravindradeotale5815 7 месяцев назад
आय टी रिटर्न भरलेले आहे पण टॅक्स झिरो आहे तर हप्ता मिळेल का
@user-cv4vb8yw9c
@user-cv4vb8yw9c 5 месяцев назад
16 th installment ha maja pahilach hafta ahee ....2000 jama zalet parantu baki 4000 jama zale nhiii ....
@Roshankhade.2001
@Roshankhade.2001 10 месяцев назад
Sir new registration kele ahe 15days jhale kadhi padun ata Kay karave
@veersagar7823
@veersagar7823 8 месяцев назад
Khup chan mahiti dili bhau
@dipakdingare522
@dipakdingare522 8 месяцев назад
छान,माहिती,दिली,काही,शंका, राहिली,नाही
@saigangone7394
@saigangone7394 10 месяцев назад
खूप छान
@omkhadke1747
@omkhadke1747 14 дней назад
सर नमो शेतकरी चा दुसरा तिसरा मिळाला नाही चौथा हप्ता मिळाला पोष्टाचे खाते काढले आहे
@user-xt4mx1we5w
@user-xt4mx1we5w 10 месяцев назад
भेटला,सर, धन्यवाद
@atul_lalage
@atul_lalage 5 месяцев назад
Same problem
@ashokkamble205
@ashokkamble205 10 месяцев назад
सर पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे मिळाले आहे पण नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले नाही
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
मिळेल
@priyankamahale92
@priyankamahale92 5 месяцев назад
बोगस सरकार आहे आमचे 11 वा सप्ता पपसुन पैसे पडत नाही. वनंमो शेतकरीचा एक सुध्दा होता पडला नाही आमचे लाभार्थी स्टेटस ईन अक्टीवह दाखवत आहे
@anilaniil7468
@anilaniil7468 8 месяцев назад
दोन शेतकर्यणा बाकी शेतकर्यणा फसवतात हफ्ता देतं नाही कोणत्याही
@UMESHVARMA-ne5dq
@UMESHVARMA-ne5dq 9 дней назад
योजना चालु करतात यकदा रु बैक मध्य यतात नतर नाही बद केली
@dadagholap121
@dadagholap121 10 месяцев назад
सर आता पर्यंत 14 हप्ते आले आहे आणि 15 वा हप्ता नाही आला status fto proced no दाखवत आहे काय करावे लागेल सर हप्ता मिळनार का नाही सांगा सर प्लीज सांगा
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
येईल
@dharmarajnipungale6482
@dharmarajnipungale6482 9 месяцев назад
Sur माझे pm किसान स्टेट्स पूर्ण ओके आहे npci ओके परंतु लिस्ट मध्ये नाव नाही new रजिस्ट्रेशन आहे 8दिवस झाले लिस्ट मध्ये. नाव यईल का sur 🙏🙏🙏
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
येईल दादा काळजी करू नका
@sureshjadhao1767
@sureshjadhao1767 9 месяцев назад
Sbi la seeding zala tari 15va hapta Ala nahi vel lagel ka?
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
येईल
@anjaliparkar1570
@anjaliparkar1570 5 месяцев назад
आम्ही या योजनेचा कधीच लाभ घेतला नाही तर आता होऊ शकते का
@purvahiware1807
@purvahiware1807 18 дней назад
सर माझ्या खात्यावर चालू हप्ता पण आलेला नाही आणि पंधरा वाजता पण आलेला
@dnyaneshwarnandage8995
@dnyaneshwarnandage8995 6 месяцев назад
माला तेव्या हप्त्यापासुन एकही हप्ता आलेले नाही येचे काय कारण
@GopalTambe-uq6yv
@GopalTambe-uq6yv 7 месяцев назад
मला आता डिसेंबरला एक हप्ता मिळालात्याच्या अगोदरच्या अंतिम दोन वर्षाचीमिळालेनाहीत
@shivharbiradar7261
@shivharbiradar7261 9 месяцев назад
सर मी अगोदर रिटर्न भरत होतो आता भरत नाही पी एम किसान चे पैसे मिळवण्यासाठी काय करावे लागेल
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
त्यासाठी तुम्ही अपात्र झालो आहोत कृषी ऑफिसमध्ये जाऊन एकदा अर्ज देऊन बघा
@dipakbhadane4756
@dipakbhadane4756 6 месяцев назад
सर मला पी एम किसान चे ₹2000 आले आहेत पण नमो किसान चे पैसे आले नाही सर काही माहिती द्या
@bandunimgade574
@bandunimgade574 10 месяцев назад
Dada namashkar Maze 12 installment regular milale Yanantar mi IPPB madhe 15 cha hapta kal aala Aata 13 Ani 14 hapta milala nahi aani fto yes dakhawat aahe Wait for state approval ASE dakhawat aahe Dada mala sanga Mala 13,14 cha hapta milnar ka dada....! Repply dada please!
@MahitiHavi
@MahitiHavi 10 месяцев назад
या व्हिडिओत पूर्ण माहिती दिली आहे नक्की एकदा पाहून घ्या
@shubhamladkat6436
@shubhamladkat6436 15 дней назад
Karmchini setkari dur rahtat w adani w timenasto yacha vicha karun yeka helpate kam kel pahije
@jaykumarsondawle-zq3ri
@jaykumarsondawle-zq3ri 9 месяцев назад
सर तुमचा पूर्ण व्हिडिओ तुमचा पूर्ण व्हिडिओ पंधरावा हप्ता आलेला आहे 12 13 14 वा यायचा शिल्लक आहे ते येणार आहे का
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
काही त्रुटी नसेल तर येईल
@umeshvarma9149
@umeshvarma9149 5 месяцев назад
पीएम किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी योजना नोव्हेंबर 2023 ,27.03.2024 ला हप्ता रुपये नाही मिळाले
@dnyaneshwarjadhav4876
@dnyaneshwarjadhav4876 6 месяцев назад
सातबारा जाईन्ट आहे पती पत्नी चे नावे आहे पत्नी चे नावे पैसे येत होते आता बंद झाले आहे काय करावे
@dineshmhatre2366
@dineshmhatre2366 6 месяцев назад
Sir mala namo शेतकरी योजना 16 वा हप्ता मिळाला अहा परुंत 15 व हप्ता आला नाही तरी काय केले पाहजे
@MahitiHavi
@MahitiHavi 6 месяцев назад
येईल पुढच्या वेळी
@narayanaale2975
@narayanaale2975 19 дней назад
Form Reject jhala tr ky करावं
@ChhayaPatil-nw8qv
@ChhayaPatil-nw8qv 14 дней назад
नमो शेतकरी हप्ता मला मिळाला नाही पियमचा हप्ता मिळाला आहे
@ahemadshaha1189
@ahemadshaha1189 10 месяцев назад
भाऊ मला तेरावया हपत्या पासुन मिळत नवथी पंन फक्त 16नवबंर हफ्ता अला
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z 10 месяцев назад
Pdc बँकेत चेक करा तिथच जात आहेत
@user-mi1hi8vs4u
@user-mi1hi8vs4u 5 месяцев назад
आम्हला 14वा भेटला पुढच्या नहीं भेटला आम्हला का,सर,
@Allapplinik0.2
@Allapplinik0.2 9 месяцев назад
Thanks 🙏👍
@khanduyevale6220
@khanduyevale6220 10 месяцев назад
लेड सिलिंग नो आहे तहसील मानतात तलाठ्याकडे जा तलाठी म्हणतो मोरे पाठवले मग आल कुठं बीड जिल्हा
@vaibhavimatkar7081
@vaibhavimatkar7081 9 месяцев назад
Sir maza sagli pm Kisan sati lagnari process write aahe postt account pn aahe trihi mla 10 pm Kisan ch hepte aale nahit tr kay karave sir tumch number bhrel ka
@anandraopatange9303
@anandraopatange9303 6 месяцев назад
लोकांना येडं बनवायचं सोडा तुमचा कृषी साहेब किंवा तहसील मधले अधिकारी साईट चालू नाही म्हणून सांगतात याला काही आपण काही करू शकता का व्हिडिओ बनवण्यापेक्षा यांना काही सांगू शकतका
@vilasnawale9888
@vilasnawale9888 6 месяцев назад
Dhanyawad sunil bhau
@user-mz1qs6yl5c
@user-mz1qs6yl5c 5 месяцев назад
खुप छान सर.
@purvahiware1807
@purvahiware1807 18 дней назад
नवं शेतकरी सन्मान निधी चा हप्ता आम्हाला
@rajukore9485
@rajukore9485 2 месяца назад
एन पी सी आय लिंक कोणाकडे करायचे आहे
@avadhutshinde8612
@avadhutshinde8612 10 месяцев назад
सर माझे आजून 3हप्ते पेंडिंग होते पण मला मिळाले नाही..15वा हप्ता मिळाला आहे
@MahitiHavi
@MahitiHavi 10 месяцев назад
मिळेल
@laxmanpisudde706
@laxmanpisudde706 6 месяцев назад
Untraceble benifisary mule paise adkale ahe tyawar upay sanga baki sarva ok ahe
@saritachavan2318
@saritachavan2318 7 месяцев назад
फक्त 8हप्ते आले आहे..land seeding केलं आहे..तरीही नाही आले ..
@udaylakare8334
@udaylakare8334 6 месяцев назад
Land seeding kase kele sagli process sanga na?
@arjuntalpate9145
@arjuntalpate9145 9 месяцев назад
सर माझे सर्व हफ्ते आले मात्र 14 हफ्ता नाही आला
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
येईल
@sagarshankar6750
@sagarshankar6750 5 месяцев назад
Sir. Maze Kate inactive ahe ani maze nawat badal zala ahe kay karaw
@diptisankhe7860
@diptisankhe7860 2 месяца назад
तलाठी कडून आँनलाईन मध्ये माझ्या नावात बदल झाले आहे म्हणून मला नाही मिळत आहे
@MahitiHavi
@MahitiHavi 2 месяца назад
त्या तलाठ्यांनाच आता दुरुस्त करून द्यायला सांगा किंवा कृषी सहाय्यकाला भेटा सर्व व्यवस्थित होऊन जाईल
@vaishalibhoite8932
@vaishalibhoite8932 4 месяца назад
Aaj paryant mala fhakt 5 chac hapte alet Ani namo kisan yojneche pan 2nc alet hapte
@MahitiHavi
@MahitiHavi 4 месяца назад
काहीतरी त्रुटी असेल तर पूर्तता करून द्या रेगुलर हप्ते मिळणे सुरू होईल
@KrishnaPatil-xi7zl
@KrishnaPatil-xi7zl 9 месяцев назад
Post office made khate kadun dekhil hapta jama zalela nahi. Banket adhar seeding No dakavte.banket vicharale tar adhar link ahe ase sagtat. kay karayache.
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
पूर्ण करून घ्या दादा
@dipakjadhav40
@dipakjadhav40 6 месяцев назад
Fto सहीत माझ्या स्टेप पुर्ण आहेत तरी पण नाही आला हप्ता
@user-mf2np3fl4t
@user-mf2np3fl4t 4 месяца назад
खाते फोड नाही व😊आगोदर पैसे मिळाले होते आता मिळाले नाही
@nileshhingole2567
@nileshhingole2567 10 месяцев назад
14,15 hafta नाही मिळाला मला fto problem आहे काय करावे नमो शेतकरी हफ्ता पण जमा झाला नाही
@SanjayWadkar-tk7or
@SanjayWadkar-tk7or 9 месяцев назад
सर आमचे पोस्ट पेमेंट बँकेत खाते खोलून सुद्धा हप्ते आले नाही
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
येईल
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
काही त्रुटी नसेल तर येईल
@dhanrajborge1306
@dhanrajborge1306 10 месяцев назад
13आलेत पण आता fto no दाखवत आहे.बाकी 3 ok aahe.yeil ka
@MahitiHavi
@MahitiHavi 9 месяцев назад
येईल
Далее
гендер пати🩷🩵
00:21
Просмотров 126 тыс.
Cute
00:16
Просмотров 3,7 млн
ГИГАЧАД МЭЙКЕР В PLANTS VS ZOMBIES 2!
00:49
гендер пати🩷🩵
00:21
Просмотров 126 тыс.