Тёмный

PM Narendra Modi Mumbai Tour | पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा! कोणत्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार? 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 3,7 тыс.
50% 1

#pmnarendramodi #mumbai #vidhansabhaelection2024 #zee24taas
PM Narendra Modi Mumbai Tour | पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा! कोणत्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौ-यावर येणारेत.. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौ-यात महायुती विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याची शक्यता आहे. लोकसभा निकालानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असणारेय. पंतप्रधानांच्या हस्ते महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन होणारेय. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये संध्याकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होणारेय. HOLD FOR GFX पाहुयात मोदींच्या हस्ते कोणत्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे.. ((यावेळी मोदींच्या हस्ते गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचं भूमिपूजन होईल. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणा-या या प्रकल्पामुळे, सव्वा तासात पार होणारं इथलं अंतर अवघ्या अर्ध्या तासात कापलं जाणार आहे.))
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Опубликовано:

 

11 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 25 дней назад
अंबानीच्या पोराचं लग्न तेवढच राहिले आता सोळावं
Далее
ЮТУБ БЛОКИРУЮТ?
01:52
Просмотров 820 тыс.
Symmetrical face⁉️🤔 #beauty
00:15
Просмотров 3,6 млн