Тёмный

PMFME Success Story- Jijau Masala Udyog, Dharashiv | महाराष्ट्र शासन |कृषी विभाग 

कृषि विभाग महाराष्ट्र शासन Agriculture Department GoM
Просмотров 21 тыс.
50% 1

PMFME Success Story- Mr. Geeta Bhandwale, Jijau Masala Udyog, Dist. Dharashiv PMFME यशोगाथा- श्री गीता भांडवले, जिजाऊ मसाला उद्योग, जि. धाराशिव “आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PM FME)” ही योजना कृषि विभागामार्फत संपुर्ण राज्यभर राबविली जात आहे. या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामाईक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटींग व ब्रॅन्डींग इत्यादी घटकांकरिता अर्थ सहाय्य देण्यात येते. वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के / जास्तीत जास्त 10 लाख तर सामाईक पायाभूत सुविधा/मुल्यसाखळी, इन्क्युबेशन केंद्र/मुल्यसाखळी या घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या 35 टक्के/ जास्तीत जास्त ०३ कोटी अर्थ सहाय्य देय आहे.
#कृषि_विभाग_महाराष्ट्र_शासन
#agriculturedepartment
#आत्मनिर्भर_भारत
#pmfme
#farmer
#farming
#governmentofmaharashtra
#GovOfMaharashtra
#Agriculture_Department
#krushi_vibhag_maharashtra_shasan
Website: krishi.maharas...
Social Media Handles:
► Facebook: / agriculturedepartmentgom
► Twitter: / agrideptgom
► / agriculturedepartmentgom

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
@उद्योगएकआधार
@उद्योगएकआधार 10 месяцев назад
खुप छान माझा पण मसाला व्यवसाय आहे मी पण योजनेचा लाभ घेतला आहे
@uambarthakitchen
@uambarthakitchen 10 месяцев назад
मला माहिती द्याल का
@AgricultureDepartmentGoM
@AgricultureDepartmentGoM 10 месяцев назад
कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.@@uambarthakitchen
@AgricultureDepartmentGoM
@AgricultureDepartmentGoM 10 месяцев назад
कृपया इतरांना पण योजने बद्दल माहिती द्यावी ही विनंती जेणेकरून त्यांना प्रोत्साहान मिळेल.
@gopallokhande781
@gopallokhande781 7 месяцев назад
आम्हाला पण माहिती द्या
@amolsarole2776
@amolsarole2776 5 месяцев назад
आपला नंबर द्याल का,?
@abhimanyumudmali3315
@abhimanyumudmali3315 9 дней назад
🎉🎉
@nanasahebdashpute7971
@nanasahebdashpute7971 Год назад
Mast video aahe..
@anilpatil8987
@anilpatil8987 3 месяца назад
Very good.
@AgricultureDepartmentGoM
@AgricultureDepartmentGoM 3 месяца назад
तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
@uttamsardar2076
@uttamsardar2076 Год назад
छान....
@alkadhumal7822
@alkadhumal7822 7 месяцев назад
👍👍👌👌
@sushantdhawarevba903
@sushantdhawarevba903 9 месяцев назад
Nice
@NaeemMullla
@NaeemMullla 4 месяца назад
👍🙏
@sandipfartale9008
@sandipfartale9008 11 месяцев назад
❤❤
@uambarthakitchen
@uambarthakitchen 10 месяцев назад
साहेब तुमचं सर्व बरोबर आहे पण बँक लोण नाही देत। 😢
@AgricultureDepartmentGoM
@AgricultureDepartmentGoM 10 месяцев назад
कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.
@shantaramladkar2096
@shantaramladkar2096 4 дня назад
बिलकुल सत्यं! 😅
@sumitranimbalkar2958
@sumitranimbalkar2958 10 месяцев назад
Kuthe contact karayche
@AgricultureDepartmentGoM
@AgricultureDepartmentGoM 10 месяцев назад
कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.
@rmsingh6429
@rmsingh6429 8 месяцев назад
Ur mo. No
@AgricultureDepartmentGoM
@AgricultureDepartmentGoM 7 месяцев назад
कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.
@vijaysardar34
@vijaysardar34 8 месяцев назад
जिजाऊ फुड मॉल यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर द्या
@AgricultureDepartmentGoM
@AgricultureDepartmentGoM 8 месяцев назад
कृपया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांचे कार्यालयाशी संपर्क करावा
@arbazkhan7673
@arbazkhan7673 Месяц назад
Froud person ahe
@arbazkhan7673
@arbazkhan7673 Месяц назад
Fraud hai jijau owner
@arbazkhan7673
@arbazkhan7673 Месяц назад
​@@AgricultureDepartmentGoM fraud hai owner
Далее
Blue vs Green Emoji Eating Challenge
00:33
Просмотров 1,7 млн
Blue vs Green Emoji Eating Challenge
00:33
Просмотров 1,7 млн