#सूर-बेसूर
Finally मी चांगल्या गाण्याचं 'वाट' लावलीय..🤦🏻🎧👇🏻
.
असंच गुणगुणायला आवडतं कधी-कधी..! शांत वाटतं.! ऐकलेले सूर काही नीट कळत नसले, तरी ते सूर शांत व्हायला मदत करतात.. पुन्हा नव्याने जगायला मदत करतात. गाणं ऐकताना जितका छान वाटतं तितकच गाणं मन मोकळे पणाने गाताना ही मजा येते . सुर कोणत्या कोपऱ्यात जातात ते आपल्याला काही कळत नाहीं.😅 पण तरीही आपण गायचंय, ओरडुन गायचं, लपून गायचं, पळून गायचं.. मग यात आपल्याला सुरांचा खेळ कळला जरी नाहीं, तरी चालेल पण गाणं गाताना तो 'खेळ' खेळत जगायला try करायचं. कारण गाणं गायल्यावर थोड शांत वाटतं..!🌼
.
.
.
🕊️🖤
.
.
🎧 Song Credits:
Song: O Re Piya
Singer: Rahat Fateh Ali Khan
Music: Salim-Sulaiman
Lyrics: Jaideep Sahni
.
────Follow On Social Media─────
►Facebook : - / rushikesh.rokade21
►Twitter : - / knowrushi
►Instagram (Knowrushi) : - / knowrushi
All business enquiries please email :
►rushikeshrokade1996@gmail.com
►www.chandrakorfilms.in
► teamchandrakor@gmail.com
.
.
#Knowrushi #orepiya #composition #Sur_Besur
28 окт 2024