भिमाशंकर हे अभयारण्य, बारामती तालुक्यात आहे,व भिमाशंकर थंड हवेचे ठिकाण खेड (राजगुरुनगर) तालुक्यात आहे आणि भिमाशंकर ज्योतिर्लिंग हे आंबेगाव तालुक्यात आहे🙏🙏🙏
हल्लीचे पेपर पाहता देवस्थान समाधी पुरातन स्थळे ह्यावर जास्त प्रश्न विचारला जातो तसेच सांस्क्रुतीक राजधानी असल्याने इतिहासातुन जिल्हाविशेष येण्याची दाट शक्यता जिथे जिथे out off state c.p. ahet तिथे पेपर अवघड आहे गाफील राहु नये