Тёмный
No video :(

Police Bharti Maharashtra : फुटपाथवर रात्र काढून पोलीस भरतीसाठी सज्ज झालेल्या तरुणांची कथा 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 46 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PoliceBhartiMaharashtra #PoliceBhartiNews #MumbaiTak
महाराष्ट्र पोलीस दलातील विविध पदांसाठी परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेसाठी राज्यातील विविध भागातून तरुण शहरांमध्ये दाखल झाले आहेत.
#RPT0429
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

17 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 119   
@anandsalve4314
@anandsalve4314 2 месяца назад
धन्यवाद मुंबई तक तुम्ही पोलिस भरती करणाऱ्या मुलांचे भीषण वास्तव मांडले
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov 2 месяца назад
जय जय श्री राम, स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत
@harsh-simplelife
@harsh-simplelife 2 месяца назад
रिपोर्टर सर प्रचंड हुशार आहेत.... अचूक प्रश्न विचारतात... खुप खुप सुंदर पत्रकार.....नाशिक मोदी च्या सभेला सुद्धा उत्तम पत्रकारिता केली होती...... लोकांचे प्रश्न मांडत आहेत...✌️✌️👍👍👍👍
@darshraut4418
@darshraut4418 2 месяца назад
400-400 रूपये चलन देतो आम्ही.आणि ते आम्हाला पाणीही विचारत नाहीत ,तरिही पन, पावसाळ्यामुळे ते महाराष्ट्र पोलीस भरती पुढे ढकलू शकत नाहीत,महाराष्ट्र मध्ये गृहमंत्री, इतर मंत्री, मुख्यमंत्री आणि 288 आमदाराना,भावपूर्ण श्रद्धांजली,देव त्यांच्य आत्म्याला शांती देवो🎉
@user-fj8bh4cl3c
@user-fj8bh4cl3c 2 месяца назад
यांच्यासाठी दोन मिनिटांचा मोहन 😢😢😢
@𝔒𝔣𝔣𝟽𝔦𝔦
@𝔒𝔣𝔣𝟽𝔦𝔦 2 месяца назад
सोय नसली तरी चालेल आम्हाला पण पावसात नको होती भरती पण कोणीच ऐकायला तयार नव्हत 😢
@Mumbai_Tourist
@Mumbai_Tourist 2 месяца назад
हा पत्रकार प्रामाणिक आहे❤..गरीब मुलांचे प्रश्न जनते समोर मांडायला पण ताकत लागते..नाहीतर जवळपास मीडिया विकली गेली आहे..mumbai Tak channel चे खरंच धन्यवाद❤❤तुमच्यात प्रामाणिकता आजुन जिवंत आहे😊
@adityakale4151
@adityakale4151 2 месяца назад
खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे सरांनी, मुलांना येणाऱ्या अडचणी आणि वास्तविकता मांडली आहे.
@sunilpatil-jv4st
@sunilpatil-jv4st 2 месяца назад
रिपोर्ट सर तुम्ही तरी आम्हांला न्याय देणाचं प्रयत्न करा कारण सरकार तर आम्हाला बगत सुद्धा नाही पोलीस भरती मध्ये आम्हांला वय वाढून नाही भेटत आहे पोर दोन दिवस झाले पुणे मध्ये आंदोलन करत आहेत आमची पोर ची खूप भीकट अवस्था आहे आम्हांला न्याय द्या plzzzzz
@ashokkarche2906
@ashokkarche2906 2 месяца назад
शेतकऱ्यांच्या मुलांचे दुर्दैव आहे खूप वाईट अनुभव आहेत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कोण वाली नाही जे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात मी शेतकरी आहे तर मुख्यमंत्री साहेब तुमचे शेतकऱ्याची मुलं रस्त्यावर झोपतात सर त्यांच्यावर लक्ष दिले तर खूप बरं होईल
@dilipshedage3789
@dilipshedage3789 2 месяца назад
विधानसभा आली की भाजप ला मतदान करायचे नाही. मुलांचे किती हाल होत आहे
@jeevanchavan7809
@jeevanchavan7809 2 месяца назад
हेच जर पाऊस आला असता तर त्यांचे हाल विचार पण नहीं करू शकत
@user-pc6sf7wr1v
@user-pc6sf7wr1v 2 месяца назад
खंरच या सरकार ला लाज वाटली पाहिजे 😞💯
@kunalkhetri579
@kunalkhetri579 2 месяца назад
दुर्दैव आहे महाराष्ट्राच मुलांचे हे हाल 😢😢😢😢
@SatpudaPrashaskiyaAkadami
@SatpudaPrashaskiyaAkadami Месяц назад
आपण मुलांना दाखवत आहे आपले मनापासून आभार पोलीस भरती मध्ये मुलांना वय वाढ मिळायलाच पाहिजे
@flixcorner
@flixcorner 2 месяца назад
काय तर म्हणे सरकार खाण्या पिण्याची सोय करणार आहे 😢
@narendrakadamkadam9
@narendrakadamkadam9 2 месяца назад
@ओंकार वाबळे सर खूप सुंदर पत्रकारिता करता आपण.... चांगले विषय, प्रश्न पण चांगले विचारता.... तुमच्या प्रश्न मधून खूप काही सत्य बाहेर येते ❤️👌🏻👍
@omkarwable5213
@omkarwable5213 2 месяца назад
ओमकार* 😅
@narendrakadamkadam9
@narendrakadamkadam9 2 месяца назад
@@omkarwable5213 😄😄... ॐकार 👍
@maheshpawar5066
@maheshpawar5066 2 месяца назад
प्रशासनच चालय विधानसभा stratargy.तुम्ही काही करा ..मतदार आम्हीच आहे...आमचा विचार नाही करत ना...आम्ही चागलाच विचार करू..मतदान करताना
@santoshpachpol7025
@santoshpachpol7025 2 месяца назад
वय वाढ झालीच पाहिजे 👍👍
@VijuAutade
@VijuAutade 2 месяца назад
मुलं फुटपाथ वर झोपत असताना प्रशासन आणि तिथले अधिकारी सुखात कसे झोपू शकतात प्रत्येक अधिकारी नेता तिकडे असित सुखात झोपतोय लाज कशी वाटतं नाय या प्रशासनाला 😢
@pratiksanap8694
@pratiksanap8694 Месяц назад
सर काल संभाजिनगर ला आम्ही उपशी 1 वाजता 5Km मारले जीव खाली- वर होत होता. आमचे हाल जर सरकार ला दिसत नसेल तर येणाऱ्या विधानसभा निवडनूक ला आम्ही बराबर उत्तर देणार. हा शब्द आमचा 😔
@Animalplanet0711
@Animalplanet0711 Месяц назад
डोळ्यात पाणी आले ... कारण मी पण हा अनुभव घेतलाय रस्त्यावर झोपून भरतीला गेलेलो पण भरती नाही झालो शेवटी निराशे मध्ये दिवस काढले आणि जसे दिवस येतील तसे काढत राहिलो .. 😢
@maheshpawar5066
@maheshpawar5066 2 месяца назад
आम्ही आमची सोय करून घेऊ ..पण पावसात कस झोपू ..सांगा कुणीतरी...असेल कुनाकड उपाय तर......
@mangeshnagare5113
@mangeshnagare5113 2 месяца назад
अश्या वेळेस पाऊस आला तर मुलांनी काय करायचं
@vrushabhsilent3886
@vrushabhsilent3886 2 месяца назад
ओल होणार न... काय करतील बिचारे.. 🥲
@ravindrajaybhaye847
@ravindrajaybhaye847 2 месяца назад
मला आठवते ओमकार वाबळे सरने लोकमत डिजिटल मध्ये काम करताना आझाद मैदान मुंबई येथे आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमचा आवाज सरकार दरबारी तसेच महाराष्ट्रात सर्व दूर पोचवला होता..ओमकार सर हे बेरोजगार तरुणांच्या प्रश्नाला न्याय देणारे सच्चे पत्रकार आहेत..आज मी सरकारी नौकरीत आहे यात थोड योगदान ओमकार सर चे देखील आहे..सर तुमची पत्रकार म्हणून भावी कार्यकीर्द नक्कीच यशस्वी होणार यात तीळमात्र शंका नाही...
@Cops_vishal
@Cops_vishal 2 месяца назад
Thanks sir
@NadBhartichaAk47
@NadBhartichaAk47 2 месяца назад
प्रत्येक भरती करणाऱ्या पोराची हीच परिस्थिती आहे.खूप खराब वेळ काढावी लागते पोरांना 🥺😔🥲
@vijayrandive2683
@vijayrandive2683 2 месяца назад
सरकारने शेतीविषयची धोरणं चांगली अवलंबली तर शेतकर्यांची पोरं नोकरीसाठी वनवन भटकणार नाहीत आणि शेती ही अनेक लोकांना रोजगार मिळवून देणारं साधन आहे
@dayanandmane1878
@dayanandmane1878 2 месяца назад
मंत्री संत्री येणार mhnatalayavr किती खर्च करतय त्याच्यावर महाराष्ट्र शासन, मागं गाडी पुढं गाडी, कारोडो खर्च, यांना एक दिवस सोय देऊ शकत नाही,😢
@secularsaint7991
@secularsaint7991 2 месяца назад
आम्ही पण भरती दिली राव पण असा bazaar नाही मांडला... या अगोदर सरकार काही five star hotel book karat hote? स्वतःलाच लढायला लागत परिस्तिथी सोबत.. समाज, सरकार नाही येत..
@dreamofficer7922
@dreamofficer7922 2 месяца назад
Barobar aahe bharati Mhatal ki sangharsh yetoch
@moyemoye-os8ez
@moyemoye-os8ez 2 месяца назад
देवा सर्वांचं स्वप्न पूर्ण कर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nitinchavan5923
@nitinchavan5923 2 месяца назад
चांगलं हे आहे की पाणी झाल नाही पण ज्यादिवशी पाऊस येईल त्या दिवशी चे पोर कसे झोपतील
@sureshpatil4352
@sureshpatil4352 2 месяца назад
वय वाढ झाली पाहिजे सर
@sunitaghige7208
@sunitaghige7208 Месяц назад
It's real Thank you sir
@maharashtrapolicefan12
@maharashtrapolicefan12 Месяц назад
तूमचे मनापासून धन्यवाद Mumbai tak news valyache police bhrthi karnare mule yachi batmi pohchli mnun
@parashuramhange8818
@parashuramhange8818 Месяц назад
सर.. प्रत्येक वर्षी भरती ही दिवाळी नंतर पाऊस संपला की होते मग सरकार ने एवढी गडबड कशाला केली.. Bjp हटाव ✌️✌️
@30vaibhavinjewad19
@30vaibhavinjewad19 2 месяца назад
किमान ज्या त्या जिल्हा मधील आमदार , खासदार, पालकमंत्री,महापौर यांनी तरी पोलिस भरती करणाऱ्या उमेदवारन साठी राहण्याची खाणाची तरी सोय करावी🙏🙏
@rohandandwate8319
@rohandandwate8319 2 месяца назад
Asti soy mahiti nast mulana vicharpus keli pahije mulani
@user-fj8bh4cl3c
@user-fj8bh4cl3c 2 месяца назад
D भरती पावसाळ्यानंतर घ्यावे अशी मागणी करतो sir 😢😢😢
@sumitmeshram6754
@sumitmeshram6754 2 месяца назад
आम्ही तर विचार केला आता तरी जागे व्हा. फडवणीस ला त्याची जागा विधानसभा मध्ये दाखून देऊच. 🙏🙏🙏🙏
@jitendrashelke4789
@jitendrashelke4789 2 месяца назад
याच्यात एकतरि बामन आहे का असेल तर दाखवा बहुजनानो लक्षात घ्या काय करतोय टरबूज
@shitalurade9381
@shitalurade9381 2 месяца назад
Khup दुर्देवाची गोस्ट ahe je तरुण देश्याचे भवित्व्य ahe tyache ase hal 😢😢😢
@user-zk2tn6xc1e
@user-zk2tn6xc1e Месяц назад
Khup chan sir mulanc manatil vecarth ahe, sir mulanece rahanayce soy hoyal pahejeth
@chandrakantvlogs5150
@chandrakantvlogs5150 Месяц назад
आमचे पण हेच हाल झाले नांदेड पोलिस ला 12 तासांनी 1600 mtr पळविल कशी एनर्जी राहणार
@amoldolas5683
@amoldolas5683 2 месяца назад
आपण आज रस्त्यावर आहे पण आता आपल्याला ज्या माणसांमुळे सरकारच्या नियोजना मुळे हीं वेळ आपल्यावर आली आहे त्या योग्य सरकारमधील अपराध्याना आता रस्त्यावर आना😮
@prasenjitsurytal9615
@prasenjitsurytal9615 Месяц назад
मी पण कोल्हापूर चालक ल आलो आहे मी आत्ता हा व्हिडिओ रोडच्या साईट ल झोपूनच पाहत आहे खूप मच्छर चावत आहेत आणि जेव्याला पण काही नाही😭😭😭
@prasadlondhe6036
@prasadlondhe6036 2 месяца назад
रिपोर्टरने आयपीएस चा बंगला मात्र मस्त कव्हर केला 😅
@dattagavhane2519
@dattagavhane2519 2 месяца назад
Atishay sundar ptrakarikta👍
@ankitraut3431
@ankitraut3431 2 месяца назад
Sir tumhi khup changla kaam karata ahat keep it up sir
@Akash-ng4gs
@Akash-ng4gs 2 месяца назад
पावसात भरती घेऊन सरकार खूप अन्याय करतय, मार्क मध्ये खूप तफावत होईल यामुळे 2/3 महिने थांबवा भरती
@balajithakur8945
@balajithakur8945 Месяц назад
रशिया-युक्रेन युध्द थांबवणारे आत्ता पावसाळ्यात पोलिस भरती थांबवू शकत नाही. थापा मारण बंद करा.....आश्वासन पाळा. वय वाढ द्या आणि भरती प्रक्रिया पुढे ढकला.
@keshavdinde3001
@keshavdinde3001 Месяц назад
काय अवस्था झाली आहे राव.मतदान करताना ही आठवण येऊ द्या रे भावा नो
@swarajya_121
@swarajya_121 2 месяца назад
मुंबई तक ला मानाचा जय शिवराय
@Shetkariraja98
@Shetkariraja98 Месяц назад
नागपूर srpf 4 ला तर भरपूर हाल चालू अ स्वतःच पाणी किंवा फळ पण आत नेऊ देत नाही सकाळी 5 ला आत गेल की येणाची निश्चित वेळ नाही
@pvbvideos
@pvbvideos Месяц назад
त्या वडापाव खाऊ च काय कौतुक हे खरं उपोषण आहे नोकरीं साठी
@machhindrachavan6372
@machhindrachavan6372 2 месяца назад
आपल्य । चॅनलन खूप चांगले माहिती दिली आवड ली
@kirankarad9245
@kirankarad9245 2 месяца назад
पोलीस भर्तीच भीषण सत्य
@user-tb5lu5gf8p
@user-tb5lu5gf8p Месяц назад
बेरोजगारी वाढली आहे सरकारचं काम आहे रोजगार निर्माण करून देण्याचा
@narayanwaghmare1387
@narayanwaghmare1387 2 месяца назад
बरोबर आहे 😭
@gajanankokate719
@gajanankokate719 Месяц назад
पोलिस भरती करणे ले आवघड आहे रात्र भर रस्तेवर राहावे लागत 😢
@nikhilpatil9134
@nikhilpatil9134 Месяц назад
SRPF मध्ये भरती झाल्यावर नंतर पण असच झोपाव लागतंय भावांनो
@abhijeetdukale7221
@abhijeetdukale7221 Месяц назад
😢😢😢😢 मुख्यमंत्री साहेब
@gnmarathi
@gnmarathi 2 месяца назад
पोलिस भरती प्रक्रिया पावसाळ्यात घेतल्यानंतर 25 लाख युवकांचे मतदान कोनालाच करनार नाहीत
@maheshkale5640
@maheshkale5640 2 месяца назад
Near ramtakdi modi nivas Very good
@liku7978
@liku7978 2 месяца назад
४०० रुपय एकाला
@maheshkale5640
@maheshkale5640 2 месяца назад
Are bapre
@user-hn9hn5wl3m
@user-hn9hn5wl3m Месяц назад
उमेदवारांची निवड होईपर्यंत उमेदवारांना दरमहा दहा हजार रुपये द्यावेत अशी मी सरकारला आदरपूर्वक विनंती करतो. तसेच सरकारने चांगल्या दर्जाचे जेवण आणि निवास व्यवस्था करावी
@DineshBhagade-mu3sp
@DineshBhagade-mu3sp 2 месяца назад
Mahit hot soy nahi rahanar magachya sarkhich halt jhali amachipan ashich halat honar bharti pasanantar ghetali pahije 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RajeshPednekar-rk7hp
@RajeshPednekar-rk7hp 2 месяца назад
तुम्ही भरती झाली की हे दिवस विसरून तुम्ही तेच करणार
@kapilvk088
@kapilvk088 2 месяца назад
भाऊ हे एवढी फी घेता तर मग मुलांची राहण्याची ची सोय जेवणाची सोय का करत नाही 🥺
@HarshHarsh-uo6jd
@HarshHarsh-uo6jd Месяц назад
Devendra फडणवीस साहेब फक्त पैसे कमवा पोलीस भरती काढून मुलांची काय सोय करू नका
@sukhadeochavhan8410
@sukhadeochavhan8410 Месяц назад
भरती चा जुगार सोडुन काहितरी धंदा करा नाहीतर शिक्षित बेकारी वाढणार
@user-ug2gi3bi7i
@user-ug2gi3bi7i Месяц назад
Maharashtra ke bhavishya Aaj raste per
@vilaskokani9678
@vilaskokani9678 2 месяца назад
😢😢😢😢😢
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 2 месяца назад
Hich Porr Selection Jhale War Diwas Visrun Jata Ani Chiri Miri Sathi Garibana Trass Deta😢
@sachin8205
@sachin8205 Месяц назад
Bhau jawad 25000 rupayacha mobile aahe matr. Wah bhau.
@user-fj8bh4cl3c
@user-fj8bh4cl3c 2 месяца назад
Police bharti puday getali 😢😢phaji
@NN-gs9nq
@NN-gs9nq 2 месяца назад
पावसाळ्यात पोलीस भरती नको, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पोलीस भरती घ्या
@user-ug9hw6fi7u
@user-ug9hw6fi7u 2 месяца назад
Ky sarkar ahh ..mulani khup chan vasavat mandel...tycha vichar kra thoda
@sabhajekamble4445
@sabhajekamble4445 Месяц назад
1000 jaga 50000 berojgar ... Nivida magvtat 10 ,varil sarv 50000 candidate 1000 rs bharun form bhartat,baki ghari,nantar 10 jaga ,nantar urvrit sarv 1000 bharun yetay , mast vevsay challay shasnacha.!!!
@santoshpachpol7025
@santoshpachpol7025 2 месяца назад
पावसात नको भरती
@scienceislife3218
@scienceislife3218 2 месяца назад
निदान राहण्यासाठी तंबू ची तर सरकार ने सोय करायला हवी होती
@abhijeetdukale7221
@abhijeetdukale7221 Месяц назад
😢😢😢
@O10-production.
@O10-production. 2 месяца назад
Jalgoan kr on fire 😅😅😂
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 2 месяца назад
हें हिंगोली आसच
@rahulwarhade
@rahulwarhade Месяц назад
महाराष्ट्र देवा आणि एकनाथ हे दोघे झोप आहे यांना देवघरात बसावा ही विनंती
@roshandawande7798
@roshandawande7798 2 месяца назад
Vay vadh hoila haviii...ni tr sarkar cha virodh honar 💯
@insidyes1797
@insidyes1797 2 месяца назад
Bhishan paristhiti mandli ahe khup. Berozgari khup vadhat chaleli ahe. Ya videot eka mulane computer science kel ahe tyane IT madhe job kela asta tar gharchi paristhiti sudharli asti kadhi kadhi ayushyat compromise karav lagt,
@RohitJadhav-lk9ku
@RohitJadhav-lk9ku 2 месяца назад
फडवणीस साहेब कुट फेडसाल एवढे पाप
@politicalleaders8317
@politicalleaders8317 2 месяца назад
Vay vadhlet pahije
@sagarkohale3207
@sagarkohale3207 Месяц назад
BA walyana koni wichart nahi ho 😢😢😢😢
@deepakpawar3688
@deepakpawar3688 Месяц назад
Thoda tras bhawa ma ek taimala select zhale job bhetli ka ma majjaj majja ky kadu ahe pan satya ahe
@jsr5630
@jsr5630 Месяц назад
😢
@akshaym218
@akshaym218 2 месяца назад
Radu aale intro pahu😢
@machindrasawant3969
@machindrasawant3969 2 месяца назад
Polisat bharti zalyavar kay kordi maidana ani pathimage jevan gheun koni ubhe raharar nahit Ani thode praytna kara kahi vyavsay kara shasan sarvanla nokari deu shakat nahi ani je master lok ani rajkarni je lai kalvala dakhvat hote tyani kahi nahipan kahitari khanyachi soy karuch shakale asate
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 Месяц назад
RIP BJP😢
@radhe8453
@radhe8453 Месяц назад
Dya ajuk bjp la vot dya ajuk tarbujhyala vot
@politicalleaders8317
@politicalleaders8317 2 месяца назад
Pavsat bharti nko
@abhishekwaghmode9030
@abhishekwaghmode9030 Месяц назад
Aamche Paise maghari dya 😢 ashi bharti kadich jali Nahi
@sudhirholkar9278
@sudhirholkar9278 2 месяца назад
police zhalyavar pahile divas visartat, aani swatala dada bhai samjatat gor garibanache paise khayche astil dada bhai banaych asel tar police nahi zhalele bare
@apednekar19
@apednekar19 2 месяца назад
police honay soppe naste.. uthla ki jhaala police asa nasta..khup traass aani mehnat ghyaavi laagte.. police hone mhanje picture madhla Singham honay naahi..tumhi loka tarr aatach soyiche pahataay?
@trump5279
@trump5279 2 месяца назад
Video bnvun view paise milvtayt tr Poranchhi j1 nasta chi tr soy kru sktat!!
@a.kcreation9260
@a.kcreation9260 2 месяца назад
लांबून लांबून पोरं येतात त्यांची व्यवस्था पोलीस दलानी करायलाच पाहिजे
@vishalsonawane4795
@vishalsonawane4795 2 месяца назад
😢
Далее