Тёмный

Pooja Khedkar यांच्या आईकडून शेतकऱ्यांना धमक्या, मुळशीतील शेतकऱ्यांनी काय आरोप केलेत? | Mulshi Pune 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 138 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 707   
@studypoint1912
@studypoint1912 3 месяца назад
ह्या एकट्या reporter ने दमदार काम केलाय. जे भल्याभल्यांना जमत नाही 🎉👌👌👌 खेडकरांना लोकांचा छळ करणारे आधुनिक औरंगजेब म्हणाव लागेल.
@prdp4555
@prdp4555 3 месяца назад
reporter la salam
@pranilbhalerao2447
@pranilbhalerao2447 3 месяца назад
Right
@pravinkale6033
@pravinkale6033 3 месяца назад
Yes❤
@sate6805
@sate6805 3 месяца назад
Nice
@mh15ghuge7
@mh15ghuge7 3 месяца назад
न्यूज वाले रिपोर्टर ला मनापासून खूप खूप शुभेच्छा
@deepaksasane7471
@deepaksasane7471 3 месяца назад
पोर्षे च्या जोरदार यशा नंतर आता खेडकर चा नंबर... न्यूज वाले जोरात, प्रेक्षक घरात, आरोपी सरकारात 😂
@HarishBendale
@HarishBendale 3 месяца назад
Maharashtrat kayda aani suvyavastha bghta bihar vhayla vel lgnr nhi...
@pranilbhalerao2447
@pranilbhalerao2447 3 месяца назад
😂😂😂 right
@vivekkhillare8802
@vivekkhillare8802 3 месяца назад
🎉😂🤣😂🤣👍
@rushikeshbhalerao6652
@rushikeshbhalerao6652 3 месяца назад
1 no मंदार भाऊ सोडू नका यांना
@SB-kp2zx
@SB-kp2zx 3 месяца назад
मदार भाऊ आर या पार , नाहितर तुम्हास अडचण करतील ? छडा लावा
@tusharsuste
@tusharsuste 3 месяца назад
💯
@naupaka6
@naupaka6 3 месяца назад
आई नंबरी, मुलगी दस नंबरी 😂😂😂😂
@chameli-lh8to
@chameli-lh8to 3 месяца назад
😂😂😂😂😂
@akshayzankar6995
@akshayzankar6995 3 месяца назад
Ulta ahe thoda 😂
@naupaka6
@naupaka6 3 месяца назад
@@chameli-lh8to 😂😂
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 3 месяца назад
और बाप सौ नंबरी
@naupaka6
@naupaka6 3 месяца назад
@@sjb-mx8ly जी हा 😂😂
@rajdeeprane6210
@rajdeeprane6210 3 месяца назад
मनोरमा आहे की मनोरुग्ण आहे.... पण सगळच मनोरंजक आहे...😂😂😂
@santkrupa2275
@santkrupa2275 3 месяца назад
मंदार खुप निष्पक्ष पत्रकार आहे. घाबरायच नाही आम्हीपण आहोत बरोबर. सत्य बाहेर आणून या रक्त पिणारी टोळीला धडा शीकवा
@bhaveshyuvraj453
@bhaveshyuvraj453 3 месяца назад
Fact comment Kara tumhi
@jaybharathind3671
@jaybharathind3671 3 месяца назад
सदावरते ची बहीण 😂😂
@abhishekjadhav9838
@abhishekjadhav9838 3 месяца назад
🤣🤣
@dhirajnavale3861
@dhirajnavale3861 3 месяца назад
😂👌🏻
@jayamore3041
@jayamore3041 3 месяца назад
😂😂😂😂
@amoldhassharingthoughts3895
@amoldhassharingthoughts3895 3 месяца назад
Right
@sanjaymore221
@sanjaymore221 3 месяца назад
माजले आरक्षण घेवुन
@suchitagaikar1106
@suchitagaikar1106 3 месяца назад
सगळ्याच IAS, IPS, DO, SDO यांची संप्पती चेक करायला पाहिजे
@sumeetshinde3875
@sumeetshinde3875 3 месяца назад
We won't Have to pay taxes for next 50 years😊
@OnlyTrue101
@OnlyTrue101 3 месяца назад
आंबेडकरांच्या वंचित पक्षाचा वरदहस्त होता.
@vaibhav00001
@vaibhav00001 3 месяца назад
मस्तच एबीपी माझा 🙏🏼
@Advcate1
@Advcate1 3 месяца назад
हयांना पंकजा मुंडे चा आशीर्वाद आहे
@sachinmore5205
@sachinmore5205 3 месяца назад
मंदार भाऊ यांचा पूर्ण पैसे च माज उतरवा.
@shyamyawale2207
@shyamyawale2207 3 месяца назад
Mazz 😂
@कोकण_वाईल्ड_लाईफ
Abp maza 1 number kam...
@ramchandrapatil311
@ramchandrapatil311 3 месяца назад
ही आहे बाळासाहेबांची वंचित
@wisdompath3213
@wisdompath3213 3 месяца назад
काय पण बोलू नको उगच
@surajgallery
@surajgallery 3 месяца назад
​​@@wisdompath3213 banduk ahe bouncer ahe manhun paisa ahe barobar boltat lok
@ace3r982
@ace3r982 3 месяца назад
​@@wisdompath3213 आंधळा आहेस का ? व्हिडिओ बघ proof आहे... राजकीय संरक्षण आहे म्हणून इतकी घमंड आलीय..
@PratikKambale55
@PratikKambale55 3 месяца назад
Vanchit adhi to bhajap madhe hota tyaka vanchit madhe yeun 2/3 mahine zalet to ky 2/3 mahinyat IAS ny zala
@anilwaghmare2484
@anilwaghmare2484 3 месяца назад
@@ramchandrapatil311 बाळासाहेब ‌ नाहीत‌ सांगत‌ असे‌ कुणावरही ‌ अत्याचार ‌ करायला त्याच्या‌ आजोबां ‌बाबासाहेबांच्या शिकवणीचे ‌ ते‌ पालन‌ करून‌ गोर‌ गरिब,पिडीत‌ यांना‌ न्याय‌ मिळाव‌ म्हणून‌ ते वागतात‌ व‌ लोकांनाही ‌ सांगतात
@SB-kp2zx
@SB-kp2zx 3 месяца назад
वंचित उघडा डोळे बघा नीट....😂
@PratikKambale55
@PratikKambale55 3 месяца назад
Vanchit adhi to bhajap madhe hota
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 месяца назад
@@PratikKambale55 वंचित मध्ये होता म्हणजे निवडून आली हे लोक येणार निवडणूक लढवणार तुम्ही फक्त झेंडा फिरवण्यासाठी व सतरंज्या उचल्यासाठी आहात का 🤣🤣🤣🤣 सगळे वंचित उमेदवार कोट्याधीश झाले कसे ४ महिन्यांपूर्वी सगळे लाखात खेळत होते काय जादू झाली आहे वंचित वर वंचित आहात कशापासून ते पण सांगा ✌️😎😎✌️
@dattatrayghutukade4898
@dattatrayghutukade4898 3 месяца назад
​@@PratikKambale55 मनसे मध्ये होता बाबा😂
@pranayvidhate3886
@pranayvidhate3886 3 месяца назад
​@@PratikKambale55 Yeda Bida zaalas kay baba tu 😂😂 Saglikade Tula BJP ch distiye kaa 😂😂😂
@PratikKambale55
@PratikKambale55 3 месяца назад
@@dattatrayghutukade4898 are bhau amchya talukyatla ahe to mi olkhtoy tyala
@surajbhoite6170
@surajbhoite6170 3 месяца назад
वाटोळं केलं यांनी महाराष्ट्र च
@shivrajanegundi_078
@shivrajanegundi_078 3 месяца назад
या बाईवर कडक कारवाई करण्यात आली पाहिजेत
@surajhonde2228
@surajhonde2228 3 месяца назад
पुजा खेडेकर ला राज्य सरकार ने सक्ती च्या रजेवर पाठविले पाहिजे
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 3 месяца назад
सस्पेंड का नाही ?
@Hawk_ox
@Hawk_ox 3 месяца назад
जितकी सेवेत राहील तेवढी जास्त प्रकरणं बाहेर येणार
@tusharkumbhar4105
@tusharkumbhar4105 3 месяца назад
रजेवर कुठे....काढून टाका...fake certificate वापरून नोकरी मिळवली आहे
@Don-x9b
@Don-x9b 3 месяца назад
सस्पेंड करा... पोलिसांची इज्जत करतोय मुळशी तालुका म्हणून नाहीतर नागडी करून झवून सोडली असती...😂😂
@mengalbaban7724
@mengalbaban7724 3 месяца назад
सस्पेंड
@Hawk_ox
@Hawk_ox 3 месяца назад
मंदार ❤❤❤ तुम्हाला १००१ रू phone pay करतो सोडू नका..!
@akshaysalunkhe6142
@akshaysalunkhe6142 3 месяца назад
वंजारी नेत्यांचा वरदहस्त आहे खेडकर वर
@whiteWolfe760
@whiteWolfe760 3 месяца назад
Khar ahe.
@Marathetheboss
@Marathetheboss 3 месяца назад
Khalla ka गु 😂😂😂
@Marathetheboss
@Marathetheboss 3 месяца назад
येड्या ते वंचित आघाडी चे लोक आहेत... election सुद्धा वंचित कडून लढले....तू आला का लगेच जातीच सांगायला😂😂😂
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 3 месяца назад
इम्रान हाश्मी आणि चिक्की चा सपोर्ट आहे यांना...
@mstalkonline
@mstalkonline 3 месяца назад
विषय जातीचा नसतो संस्काराचा असतो.. असे किती मराठे गुंड आहेत, मुसलमान आहेत, माळी आहेत त्यांचवर त्याच्या जातीच्या नेताचा वराधास्त आहे.. त्यामुळे जातीचा नाही तर संस्काराचा संबंध असतो
@dhanajikilledar66
@dhanajikilledar66 3 месяца назад
अस होत असल तरी कस, एवढी मस्ती कशासाठी
@ajaykshirsagar1951
@ajaykshirsagar1951 3 месяца назад
एवढी संप्ती आली कोठून निष्पक्ष चौकशी करुन जेल मध्ये टाका
@sambhajishelar9422
@sambhajishelar9422 3 месяца назад
शेतकरयांनी एकत्र येवून अश्या माजलेल्यांना चोप दिला पाहिजे अन्यथा हि लोक पैसा आणि सत्तेचा दुरूपयोग करुन गरीब कष्टकरी शेतकरी वर्गाला देशोधडीला लावतील.......
@sachinkasote4779
@sachinkasote4779 3 месяца назад
Hooo
@amolatope
@amolatope 3 месяца назад
अश्या लोकांमुळे गरीब आणि लायक उमेदवारांचे आयुष्य उद्ध्वस्त होते आहे. ह्या प्रकरणात ओबीसी संघटनांनी काही बोलावे.
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju 3 месяца назад
ते काही नाही बोलणार आता याच्यावर
@learnforexams1493
@learnforexams1493 3 месяца назад
स्पर्धा परिक्षेतुन भरती झालेल्या प्रत्येक उमेदवाराची फेर परिक्षा घेण्यात यावी,खुप बरीच मंडळी बोगस आढळून येतील खास करुन मराठवाड्यात.
@tejasmohite8500
@tejasmohite8500 3 месяца назад
मंदार गोंजारी आपण हे प्रकरण लाऊन धरले याबद्दल आपले आभार
@savitasurywanshi453
@savitasurywanshi453 3 месяца назад
राजकारणी कारणीभूत आहे,गरीब शेतकरी परत एकदा मुळशी पॅटर्न सिनेमा तयार होईल अशी अवस्था
@ram-tk1mv
@ram-tk1mv 3 месяца назад
मिडिया ल विनंती की अशी लोकं नागडी करा😢
@kishorpawar9705
@kishorpawar9705 3 месяца назад
😂😂😂 नागडि करून काय बघता
@ram-tk1mv
@ram-tk1mv 3 месяца назад
@@kishorpawar9705 लगेच शब्दशः का
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 месяца назад
​@@ram-tk1mv आम्ही तर करून पाहिली 😂😂😂😂😂
@ashokdharme5362
@ashokdharme5362 3 месяца назад
अशा बंदूक कडणारा डायरेक्ट बॉर्डर पाठवा.
@madhaoghogewad6663
@madhaoghogewad6663 3 месяца назад
पळून यायला का 😂😂
@santoshkadam450
@santoshkadam450 3 месяца назад
मंदार चे प्रमोशन करा रे एबीपी माझा
@Preity-vdos
@Preity-vdos 3 месяца назад
त्याला काढून टाकतील .. काह दिवसांनी.. मीडिया वाले सगळे विकलेले आहेत..बरेच चांगले पत्रकार उडवतात.. मग ते youtuber बनतात
@pratikdivekar4057
@pratikdivekar4057 3 месяца назад
प्रत्येक कलेक्टर आणि SP ची Minimum 100 crore तरी संपत्ती आहे....उगाच का राजकारणी लोक त्यांच्या मुली या IAS IPS लोकांना देतात.
@mandarpate3787
@mandarpate3787 3 месяца назад
सलाम साहेब तुमच्या पत्रकारीतेला
@adityaakurdekar9200
@adityaakurdekar9200 3 месяца назад
मंदार सर निर्भिड पत्रकारिता आहे आपली 👌🏻
@vijayphale3450
@vijayphale3450 3 месяца назад
मुळशीमधे खेडकर हे एक उदाहरण आहे असे अनेक मुजोर पार्टीवाले आहेत ज्यांचा स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांना नाहक त्रास होतोय
@Jaysriram1010
@Jaysriram1010 3 месяца назад
मंदार भाऊ एक नंबर.... वस्ती उठव यांची...श्रीमंतीचा माज आलाय या लोकांना.
@sunilbhojand7979
@sunilbhojand7979 3 месяца назад
मुळशी पॅटर्न राबवायला पाहिजे असल्या मुजोर फॅमिली ला, गावकरी सर्व एक झाले पाहिजेत 👍👍
@amitx9
@amitx9 3 месяца назад
यांना कोणत्या जातीवादी राजकीय नेत्याचा पाठिंबा आहे ?
@shrikantkawathe2847
@shrikantkawathe2847 3 месяца назад
आता कसं बाहेर येत आहे.....
@suchitagaikar1106
@suchitagaikar1106 3 месяца назад
अभिनंदन मंदार गोंजारी 🙏🙏 तुझा नंबर मिळेल का प्लीज, हा एकच नाही रे अजून भरपुर आहेत
@santoshkurkute8519
@santoshkurkute8519 3 месяца назад
यांना सोडु नका
@MohitGr8Dhote
@MohitGr8Dhote 3 месяца назад
गृहमंत्री झोपेतून जागे व्हा, सत्तेकडे लक्ष देऊ नका.
@Ganeshpatil-tt2nc
@Ganeshpatil-tt2nc 3 месяца назад
आई लॅंड क्रुजर घेऊन आल्या आहेत आणि मुलीने OBC आरक्षण घेतलय. 😂😂😂 लाजा कशा वाटत नाहीत यांना 😂
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 месяца назад
ते वंचित, आर्थिक व सामाजिक मागास आहेत 😂😂😂😂 वंचित आहेत कशापासून 😂😂😂 आर्थिक मागास आहेत कसे 😂😂😂😂 सामाजिक मागास असे 😂😂😂😂
@SandeshKadam-ym8pp
@SandeshKadam-ym8pp 3 месяца назад
आमच्या इथे. खेडकर ऊस मुकादम होता. त्याने शेतकरी आणि वडार समाजाच्या ऊस तोड कामगारांवर खूप अन्याय केला
@dilippawar7805
@dilippawar7805 3 месяца назад
पैसे वाल्यांनी आपल्या छत्रपतींचा सर्व महाराष्ट्र विकत घेतलेला आहे का ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@amitmane2744
@amitmane2744 3 месяца назад
आरक्षणाचा फायदा घेऊन किती अति करताय....
@career720k4
@career720k4 3 месяца назад
तुझा समाज पण आहे ओबीसी मध्ये 70% टक्के त्यांनी पण फायदा घेतला पाहिजेत आरक्षण चा
@shyamyawale2207
@shyamyawale2207 3 месяца назад
Reservation cha mazz
@vishalkumar-xf6ur
@vishalkumar-xf6ur 3 месяца назад
हे तर लय खतरनाक आहे..
@roll1717
@roll1717 3 месяца назад
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित चे दीन गरीब दुबळे दबलेले वंचीत आरक्षण घेणारे उमेद्वार 😂😂😂😂😂
@omkarsalunke4828
@omkarsalunke4828 3 месяца назад
तिला म्हणावे आम्ही पण मुळशीकर आहोत समोरच्याचा काटा काढल्याशिवाय गप्प बसत नाही 🔥❤️
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 3 месяца назад
यांना गोळ्या घालाव्यात,, दुसरा उपाय नाही,, या देशात न्याय मिळत नाही....
@ranjeetshinde18
@ranjeetshinde18 3 месяца назад
सरळ सरळ गुंडगिरी आहे.....
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 месяца назад
ते वंचित, आर्थिक व सामाजिक मागास आहेत 😂😂😂😂 वंचित आहेत कशापासून 😂😂😂 आर्थिक मागास आहेत कसे 😂😂😂😂 सामाजिक मागास असे 😂😂😂😂
@jayanandajumale6537
@jayanandajumale6537 3 месяца назад
ABP maza is the best👍
@ashokgayke5205
@ashokgayke5205 3 месяца назад
आरे कशाचा वरद हस्त, याला पैशाचा माज म्हणतात माज.
@mengalbaban7724
@mengalbaban7724 3 месяца назад
गुड रिपोर्टींग
@MsAbhijeet21
@MsAbhijeet21 3 месяца назад
गृहमंत्री झोपलेत का? एवढा माज कुठून येतो.
@anilwaghmare2484
@anilwaghmare2484 3 месяца назад
गाववाले ‌ लोकांनी ‌ अशांना‌ घ्यायचना‌ रिंगणात
@NatureSachin
@NatureSachin 3 месяца назад
पत्रकार भावा लईच भारी 🇮🇳🔥🙏
@rajendragopale8744
@rajendragopale8744 3 месяца назад
ये तो गयो
@rahulwarde9558
@rahulwarde9558 3 месяца назад
ज्याचा डोक्यावर हात आहे. तो उंदीर पण समोर आला पाहिजे
@sandeshlad732
@sandeshlad732 3 месяца назад
Abp maza best
@amitx9
@amitx9 3 месяца назад
असल्या गुन्हेगार लोकांना बडतर्फ का केले जात नाही?
@sujitd.gaware2013
@sujitd.gaware2013 3 месяца назад
Reporter Lay Bhari Yaa Asalya Kutrayaana Pakka Ghoda Lavaycha👍🏻👍🏻👍🏻
@ranjeetshinde18
@ranjeetshinde18 3 месяца назад
आरक्षण बंद करण्यात यावे सर्वांचेच
@shubhamshinde4042
@shubhamshinde4042 3 месяца назад
💯
@adityaakurdekar9200
@adityaakurdekar9200 3 месяца назад
मूर्ख माणसा एका मुळे सर्व बदनाम का
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 месяца назад
​@@Alwyslearn आरक्षण आले की जमिनी वाटप करा वंचित उमेदवार कडे ११० एकर जमीन आहेत वसंत मोरे यांनी कात्रज मध्ये १ एकर जमीन आता खरेदी केली आहे 😂😂😂 सगळ्या जमिनी संपत्ती वंचित कडे मगं वाटप कोणाचे करायचे तुम्ही जमीनी आम्हाला द्या 😂😂😂
@sanjaysawant-o1m
@sanjaysawant-o1m 3 месяца назад
एकदम बरोबर
@roll1717
@roll1717 3 месяца назад
कष्ट karun👍मिळवल्या समान वाटप, उद्या तू मेहनत करून सुंदर बायको मिळवली ​तिचे पण समान वाटप करायचे का?@@Alwyslearn
@dattudherange5052
@dattudherange5052 3 месяца назад
चिक्की मी चिक्की 😅😅😅
@sagarchavan3690
@sagarchavan3690 3 месяца назад
कुठून वरून फोन येतो तर नाव सांगा त्याचं कोण आहे
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 3 месяца назад
कोणत्या पक्षा शी संबंधित आहे ? त्या ला नामशेष करा. 😡😡😡😡😡😡
@roll1717
@roll1717 3 месяца назад
आंबू
@sanjaykunnure6610
@sanjaykunnure6610 3 месяца назад
सगळे पक्ष सारखेच.
@SK-xo4hy
@SK-xo4hy 3 месяца назад
Pakya chi vanchit
@ajagir72
@ajagir72 3 месяца назад
Virodhi pakshyat rahun itka maaz karta yeil ka?
@GaneshGanesh-jt5bu
@GaneshGanesh-jt5bu 3 месяца назад
Abp maza news 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pravinkale6033
@pravinkale6033 3 месяца назад
Ya reporter la 100 tofa cha salam ❤
@anilpawra3222
@anilpawra3222 3 месяца назад
या जमिनी सहज लाटता याव्या म्हणुनच मुलीला पुण्यात जॉइंनिन सहज मिळवून दिली
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 3 месяца назад
संपत्ती चेक करा... भ्रष्ट्राचार झाला असणार 101%
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 3 месяца назад
ह्या खेडकर बाईवर परळीच्या इम्रान हाश्मी आणि राखी सावंत यांचा हाथ आहे..
@digvijay096
@digvijay096 3 месяца назад
baga re hay khedkar la
@shankardange2607
@shankardange2607 3 месяца назад
मंदार गोंजारी मस्त रिपोर्टर
@umeshgavade6958
@umeshgavade6958 3 месяца назад
मंदार गोंजारी Go ahead ❤
@adityakm6921
@adityakm6921 3 месяца назад
Porshe car हिच्या वर चढायला पाहिजे होती 😂
@akashdoiphode5533
@akashdoiphode5533 3 месяца назад
एवढा माज।।।।
@shivapatil8799
@shivapatil8799 3 месяца назад
जाहीर निषेध
@kiranpatil2943
@kiranpatil2943 3 месяца назад
शासनाने सर्व प्राॅपर्टी जप्त करावी
@ykm2787
@ykm2787 3 месяца назад
Mami number 2😂
@milindraut8906
@milindraut8906 3 месяца назад
ह्या संपुर्ण कुटुंबावर कारवाई झाली पाहिजे.... शिंदे फडणवीस सरकार आता तरी तुम्ही कारवाई करू शकता ना....
@Sp093
@Sp093 3 месяца назад
एक like रिपोर्टर साठी❤
@seekertruth72
@seekertruth72 3 месяца назад
Tahnks ABP Majha good reporting please bring out all inside they have done
@Advcate1
@Advcate1 3 месяца назад
यांना चांगला धडा शिकवा
@vivek1703
@vivek1703 3 месяца назад
Good work sir
@bacharamkharat668
@bacharamkharat668 3 месяца назад
शेतकऱ्याला न्याय द्या
@akashwadhane8228
@akashwadhane8228 3 месяца назад
Mandar nice reporting
@tejasmohite8500
@tejasmohite8500 3 месяца назад
गाव कोणते?
@vivekt4620
@vivekt4620 3 месяца назад
Landcrusar bouncers एवढा पैसा येतो कुठुन.
@pravinpatil6207
@pravinpatil6207 3 месяца назад
सत्तेत जो पक्ष आहे त्याचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणी असे वागू शकत नाही.. पोलीसांना निलंबित केल पाहिजे.. काय अवस्थेत आहे पुणे पोलीस 😂😂😂
@om8306
@om8306 3 месяца назад
खरा सूत्रधार शोधून काढला पाहिजे एबीपी माझा नी.
@ab051
@ab051 3 месяца назад
Jai Bheem one and only raaj hai hamara
@AnnoyedBakedBread-cp7bu
@AnnoyedBakedBread-cp7bu 3 месяца назад
Ek number reporter ❤
@Rajesh-b9c2z
@Rajesh-b9c2z 3 месяца назад
पहिले सगळे राजकारणी घरे पाठवली पाहिजे
@RajeshJadhav-pz6ll
@RajeshJadhav-pz6ll 3 месяца назад
आमच्या ओबीसी पुजा खेडकर ताईंना मुख्यमंत्री करा ओबीसी समाज च भल होईल
@vvvvvvvvvvvvvvvvvvv678
@vvvvvvvvvvvvvvvvvvv678 3 месяца назад
1 number रिपोर्टर
@rampatil146
@rampatil146 3 месяца назад
सत्तेचा माज आहे
@prashantm2k2
@prashantm2k2 3 месяца назад
कारवाई का नाही केली पोलिसांनी? याचा जाब त्या पोलिस अधिकाऱ्याला विचारायला हवा ज्याने या गोष्टीला हल्क्यात घेतल.
@sadikshaikh18
@sadikshaikh18 3 месяца назад
Padacha maz
@संघर्ष-ङ2ब
@संघर्ष-ङ2ब 3 месяца назад
हिचा बापाची न सगळ्यांची चौकशी करा हे खरंच मेहनतीने इथं पर्यंत आले कि सगळं काही 2 नंबर ने मिळवलं, मंदार जी आपल्या सारख्या लोकांची खरं गरज आहे समाजात 🙏🏻
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 3 месяца назад
या मनोरुग्ण बाईचे पिस्तूलचे लायसन्स रद्द करावे. आणि सर्व सामान्य लोकांची देखील हे प्रकरण ताणून धरावे..
Далее
Angry bird PIZZA?
00:20
Просмотров 7 млн
Немного заблудился 😂
00:16
Просмотров 300 тыс.
When Royal Guards Fight Back!
8:08
Просмотров 7 млн
Angry bird PIZZA?
00:20
Просмотров 7 млн