Shyam Sir ,Akshay Mhatre,parat Mhota Dhamaka gheun alya badal Lakh lakh Shubhecha .....Anni Kanchan Tai Tumhi tar Dream Makers chi Shan Ugach nahi ahat ..Hate off to you Tai...
खरच अक्षय दादुस तुझा आवाज अप्रतिम आहे 👌🏻 तुझ्या या गोड आवाजात नवीन येणार्या प्रतेक गाण्याची नेहमीच आस लागलेली असते. आशेच नवनवीन गाणी काढत रहा आई एकविरेचा आशिर्वाद तुझ्या पाठी आहेच आणि नेहमी राहील 😊 देव तुला अशीच प्रगती देत राहो आणि तुमचा ASM group खूप उंचावर जाओ..
खूप खूप छान गायलं आहे अक्षय दादा आणि हर्षदा खूप छान गाणी लिहिला आहे सगलया कलाकारांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा एकविरा आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहुदे हिच एकविरा आई चरणी प्रार्थना आहे 👍👍
@@sagargodhade1884 khar tr aakashy dadache aavaja mule ha song khup chan jhalay...... sorry ky chukichi boli aasel tr pn gan khup aavdl ...aani ho Tai cha aavaj pn khup chan aahe❤️😍👑🙈
अक्षय म्हात्रे तुमची गायलेली गाणी खरच खूप छान आहेत. मला तुमची गाणी खूप आवडतात देवाची देणगी आहे तुमचा आवाज खूप सुंदर आहे .तुमचा मित्र सदा कीबोर्ड आर्टिस्ट.
Dislike करणाऱ्यांनो श्याम पाटील ,अक्षय म्हात्रे , उमेश दादा आणि पूर्ण टीम ची मेहनत बघा। दादांची 30 वर्षाची मेहनत आहे । जळणाऱ्यांनो व्हिडिओ बघायचा अगोदर च dislike करायचा । तुम्हाला तर वाड्यावर आणून टोकले पाहिजे ।