जयेश भाई तुझ्या आवाजात वेगळीच जादु आहे 😘😘 तुमच हे गाणं खुप गाजणार...आणि खुप वाजणार..🎶🎶अश्या प्रकारची तुझ्या आवाजातील झक्कास आणि मस्त गाणी अाणखी येऊदे 🌹🌹🌹🌹🌹 GOD BLESS YOU
खानीवड़े गावामध्ये गाण्यासमोर खड़्री च्या गावामध्ये व दहीसरच्या गावामध्ये गाणी फीकी वाटतात खानीवड़े गावामध्ये गाण्यात जयेश पाटील यांचा आवाज खुप सुंदर आहे त्याच बरोबर म्युझिक अती उत्तम दिलेली आहे