नम्रता ताईना साष्टांग दंडवत, संपूर्ण podcast ऐकताना तल्लीन व्हायला झाले, किती मेहनतीने त्यांनी स्वामी समर्थ यांची माहिती गोळा केली, अपार परिश्रम घेत खंड लिहिले, धन्य माऊली. श्री स्वामी समर्थ 👏👏👏
श्री स्वामी समर्थ🙏.खरंच Powerful Podcast hota. नम्रता भट ताईंनी किती सुंदर पद्धतीने सगळी माहिती दिली,त्यांचा अभ्यास गाढा आहे,उत्तम लिखाण तर त्यांनी केलेच आहे पण अथक परिश्रम ही घेतले आहेत.इतकी सुंदर माहिती ताई देत होत्या की ऐकत रहावं असच वाटत होत.काही काही प्रसंग ऐकताना डोळ्यात पाणी आल.नम्रता ताई तुमची प्रकृती उत्तम राहो व तुमच्या हातून अजून बरच कार्य व्हावं,लिखाण व्हावं ही स्वामिंचरणी प्रार्थना🙏.कारण जे लिखाण तुमच्या हातून झालंय आत्तापर्यंत आणि पुढेही होईल तो एक वारसा ठरणार आहे पुढच्या पिढ्यांकरता.खूप छान वाटलं नम्रता ताईंच बोलणं ऐकून स्पष्ट उच्चार,ओघवती भाषा,समृद्ध ज्ञान,अथक परिश्रम,आणि अगाध माहिती🙏
@@vaishaliskitchenkatha1419 धन्यावाद ताई आपले खुप खुप आभार.. कृपया आपले अजुं विडीयो आहेत नक्की बघा.. श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏🌷
नम्रता आईच मी आत्ताच प्रकाशित झालेलेला श्री स्वामी समर्थ चरित्र कार्य उपदेश हा ग्रंथ वाचतेय. अतिशय सुंदर लेखन, वाचताना हरवून जायला होत. काही दिवसापूर्वी त्यांच्याशी कॉल वर बोलना झाला अतिशय आपुलकि व प्रेम होत त्यांच्या बोलण्यात. असं वाटलंच नाही कि मी पहिल्यांदा त्यांच्याशी बोलत आहे. आम्ही आधीपासून एकमेकींना ओळखतो असं वाटत होता. खुप खुप छान वाटलं🥰 💐🙏🏻
नम्रता ताई आपले कार्य फार महान आहे आम्हा स्वामी भक्तांसाठी अनंत उपकार आहे आपले लेखन, गेले ४० वर्ष अहोरात्र परिश्रम करून आपण हा ग्रंथ सर्वांसाठी लिहिला आपणास शतशः प्रणाम , स्वामी तुम्हाला चांगले आरोग्य प्रधान करो, श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
खूप छान vid.नम्रता ताई नशिबवान आहात हो .इतकं पवित्र काम तुमच्या हातून व्हायला स्वामींनी तुमची निवड केली.कधी भेटीचा योग यावा अस वाटतंय .vid आमच्या पर्यन्त पोचवला त्या सगळ्यांचे आभार.
NAMRTA TAI BHAT YANCHE CHARANI SHIR SASHTANG NAMASKAR. YA PURVI MI TUMCHE NAV AIKALE SUDHHA NAHVTE. PARANTU, THODYACH VELA PURVI AAPLA HI VIDEO MULAKHAT ZALI AANI LAGECH-CH MI HI SAMPURNA MULAKHAT AIKALI. HI SWAMINCHI KRUPACH HOY. SRI SWAMI SAMARTH.
काम नाही कार्य म्हणतात.. आणि कर्ता आणि करविता तूच एक स्वामी नाथा भाग्य हे लाभले आम्हासी निरंतर प्रेम असो स्वामी तुमच्या चरणा सी भाग्य लाभते..ब्रह्मांड नायक आपल्या कडून कार्य करून घेतात..
@@sharmilakorgaonkar8851 नम्रता ताई.... description madhe number ahe... contact kara.. स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏🌷
स्वरुपानंद स्वामिंचे शिष्य श्री सत्यदेवानंद स्वामी यांना स्वामींनी केलेल्या आज्ञेने श्रीस्वामी समर्थ अभंग गाथा हा ग्रंथ कोल्हापूरच्या थोर स्वामी भक्त पू.श्री काटकर साहेब यांनी प्रसिध्द केला नंतर अलीकडे पिळगावकर दादांनी प्रसिद्ध केला.
नम्रता ताई मी तुमचा खूप आदर करते, 3/4 वर्षापूर्वी तुमचे स्वामींच्या चरित्राचे 5 खंडांचे video सुरू केले होते, ते 6-7 एपिसोड नंतर पाहायला मिळाले नाहीत व नंतर बाजारात पण ते खंड मिळाले नाहीत, ते उपलब्ध आहेत का आत्ता ? तसेच तुमची तब्येत बरी नव्हती मध्ये त्यामुळे पुन्हा सुरू केलेले video पाहायला मिळाले नाहीत. तुमची तब्येत आता कशी आहे. स्वामी तुम्हाला दीर्घ व निरोगी आयुष्य देवो ही स्वामींकडे प्रार्थना. तुम्ही पुन्हा सुरुवात केली आनंद झाला, आम्हाला 5 खंड वाचण्याची किंवा ऐकण्याची खुप उत्सुकता आहे. तुमच्या या महान कार्याला नम्र अभिवादन.🙏🙏🙏
@@amitparanjpe2457 दादा.. description मध्ये whatsapp number दिलेला आहे.. कृपया त्यांना message करा.. श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏🌷
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 ताई आपण फारच भाग्यवान आहात, आपणास श्री स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडले आणि तुमच्याकडून स्वामींनी एवढे मोठे कार्य करून घेतले. आपण लिहीलेले ४ ही खंड जर मला वाचावयास मिळाले तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. कृपाकरून मला हे ग्रंथ कुठे मिळतील ते सांगा. स्वामींच्या कृपेने आपणास निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो!
@@heenakarkhanis2112ताई description madhe whatsapp number war contact kara.. पुस्तके आहेत.. स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏🌷
मॅडम मी खूप दिवस झाले तुमची पुस्तक शोधतेय. आउट ऑफ स्टॉक आहेत पहिली 3 खंड. Pls मला ते हवेत. कुठे मिळतील?ते खंड मिळाले तर खूप छान होईल. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@@nandinidalvi1653 ताईंना आपण discription मध्ये दिलेल्या नंबर वर पोहोचू शकता.. श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏🌷
@@prashantmestri8524 अपल्याला पुस्तक हैव असतील तर Description मध्ये contact number दिला आले.. धन्यवाद.. स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏🌷
स्वामी भक्त केंद्र, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, त्या ज्ञानेश महाराव यांनी स्वामींचे नाव घेऊन त्यांचा वाटेल तसा अपमान केला, आमचा भयंकर संताप झाला, असे लोक व अंधश्रध्दा निर्मूलन वाले काहीबाही बोलतात (त्यांचे बरोबर माझा वाद झाला) यावर तुमचे काय मत आहे.
tumchya bedroomchya koprayat dev ale kharach mi yavar vishwas theu kaku , adhyamikta kiti ani konti yachi janiv ahe ki nhi sangna awghal ahe , mulat maharajan baddalche sarv stories mde chamatkarch ka ahet ani kendrat fakt karmkandch ka sangtat ,lagna karaych ahe mulgi shodhun deto, lekru hot nhi hawan kara business model ugdun thevlay, me swataha gurucharitra kelay pan tyat kuthlihi tarkik gostha adhal li nahi, fakt chamatkarch chamatkar , tar mulat maharajanchi philosophy kay he kendra sangu shkel yachi khatri mala nhi ,parayanchya adhi dandiya kay tar nachtat kay ani mulat ya thikani bayach ka jast astat middle class che lokach distat gurumauli chan helicopter mde firtat adhyatma ani dharm yat karmkand kuthe satya kay ahankar kay , prashnottrii made patrikech kay kaam majya problems cha solution tyane kase kalel khoti shantata kashala he vikat ghya te vikat ghya kasav theva mal ghya yaa saglyan madhe bodh kuthe ahe???? akkalkotla dekhil gelo tithe pan vyapar suru ahe pothya vachun konta gyan bhetat ahe jar tumchya lakshat bhashach yet nasel tr khota satisfaction deun konala lubadat ahet he lok jar geniunely uttar astil tr yavar video ban ani baki so called sevekari pn uttar dya mala
@@yashm8794 ताई मुळात तुम्हाला बोलायचे काय होत टेक अम्हाला समजले नाही... 1. जो अनुभव त्यांनी सांगितला आहे, तो त्यांचा स्वतह्चा अनुभव आणि प्रचिती आहे... त्या मध्ये तुम्ही विश्वास ठेवा किव्वा नका.. हा आपला व्यक्तीक प्रश्न आहे.. 2. त्यांचे 116 पुस्तके आहेत मार्केट मध्ये, आपण जर एक तरी वाचले असते तरी आपल्याला चांगली माहिती मिळाली असती आनी आपले प्रश्ण सुटले असते 3. आहो सगळीकडेच व्यापार चालू आहे, लोकांचे घर चालणार कसे? आपण ठरवायचे अपल्याला कुठे पैसे खर्च करयचे ते.. 4. अमचा उद्देश हेतू फक्त स्वामी भक्तीरस लोकां परियंत पोहोचवायचा आहे, आणि त्यात ही आपल्याला काय घेयचे आहे तो ही आपला व्यकतिगत प्रश्न आहे... श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏🌷