Тёмный

Powerful Prayer to Be Happy - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai | 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 132 тыс.
50% 1

Amrutbol-552 | Powerful Prayer to Be Happy | विश्र्वप्रार्थना म्हणा आणि सुखी व्हा - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#prayer #universalprayer #happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #health #healthylife #bharat #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/

Опубликовано:

 

19 окт 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 295   
@sayalikambli4633
@sayalikambli4633 Год назад
संसार सुखाचा करायचा असेल तर 3 ठिकाणी सावध असल पाहिजे,जीभ, मन आणि प्राण. खूपच सुंदर प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@bharatikalbhor8877
@bharatikalbhor8877 Месяц назад
​@@jeevanvidya😂😂😂क😂😂टं❤❤विठ्ठल विठ्ठल
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 3 дня назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@navneetmhadgut1759
@navneetmhadgut1759 Год назад
Thank you satguru
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
विश्वप्रार्थनेने होणारे फायदे सांगत आहेत सद्गुरू. परंतु मनात संशय, शंका ठेवून केल्याने अशक्य. म्हणूनच पुर्ण श्रद्धेने, समरस होऊन विश्वप्रार्थना म्हणत रहावी.🙏
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 2 года назад
Chembur branch Mumbai vithal vithal
@arunhegiste1966
@arunhegiste1966 Год назад
सदगुरू माऊली अनंत कोटी प्रणाम
@user-lp2gp2py9g
@user-lp2gp2py9g Год назад
Khup khup dnyavad khup thanks khup khup thanks satguru Mai
@ashalatabhingare9985
@ashalatabhingare9985 Год назад
🙏sadguru aaple pravachanaikun man prasanna hote 🙏🙏
@saujanya5582
@saujanya5582 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🏻🙏🏻🙏🏻 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@janhavibayangolkar8706
@janhavibayangolkar8706 Год назад
माऊली तुम्हाला कॄतज्ञतापुर्वक वंदन 🙏
@shankargawade9557
@shankargawade9557 10 месяцев назад
खर आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@krushnmore6698
@krushnmore6698 4 месяца назад
जय श्रीगुरुदेव 🪷🌹👏 श्रीरामकृष्णहरि🌹🪷👏
@madhuriyamsanwar3421
@madhuriyamsanwar3421 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट कर
@swetaykhot8478
@swetaykhot8478 2 года назад
खुपच सुंदर
@rangnathkad7456
@rangnathkad7456 Год назад
72XC 5p t9g and
@vaishalitari2822
@vaishalitari2822 Год назад
सुखी जीवनाचा अविभाज्य भाग जीभ मन आणि प्राण यांची ताळमेळ
@muktarenge9692
@muktarenge9692 3 месяца назад
काय नोहे केले एका चिंतीता *शहाणपणे* धन्यवाद सद्गुरू🙏🙏
@atmaramgawde6105
@atmaramgawde6105 Год назад
जीभ,मन आणि प्राण यांच्या संयुक्त प्रक्रियेत सुलभ जीवन घडत असते. ्
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Год назад
खुप खुप सुंदर छान मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@MangeshRGhade
@MangeshRGhade 2 года назад
सद्गुरू नाथ महाराज कि जय जय सद्गुरू जय जीवनविद्या विठ्ठल विठ्ठल सद्गुरू आपणास वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
@varshakor1023
@varshakor1023 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EuqJ76t1kcE.html Sankat choth pr कृपया एक बार सुने गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र 🙏 गणपति बप्पा आप पर कृपा करेंगे
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 года назад
जीवनात प्रत्येकाला सुख हवं असतं, किंबहुना सकाळी उठल्यापासून आपण जे जे करतो ते ते सुखासाठीच करीत असतो. पण तरीही माणसाच्या हाताला सुख मिळत नाही. आजच्या प्रबोधनातून सद्गुरू आपणांस सुखाचीच गुरूकिल्ली देत आहेत. ती म्हणजे "विश्वप्रार्थना म्हणा व सुखी व्हा. न कष्ट, न खर्च असा हा सोपा मार्ग आहे. धन्यवाद माऊली !! आपले मानवजातीवर अनंत कोटि उपकार आहेत.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@user-ll8zj3ch9z
@user-ll8zj3ch9z 2 дня назад
Khub Changle Pravanchan Hai
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
सद्गुरू खर सांगू का.., कोणाची उसाबर करायलाच नको वाटत. आपण भलं आणि आपलं काम भल. कोणाचं फुकट खायला नको. की कोणाचं देण नको. पैसा जर सुख देत नसेल तर तो निरार्थकच. सद्गुरू तुमच्या आशीर्वादाने आमच एक छान अस घर बनू दे,एक छान अस उत्पन्नाचं साधन निर्माण होऊ दे.माझ्यामुळे कोणाला तरी उत्पन्न मिळू दे. फक्त ही प्रार्थना म्हणत रहावं वाटत. ज्या ने सर्वांचं भलं होईल.
@asmitakokane1107
@asmitakokane1107 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा वाढ दिवस अभिष्टचिंतन 🌹💐🍰🥞🎂🍰🥞💐🌹🙏🙏🙏🙏
@ashwinisherlekar4826
@ashwinisherlekar4826 Год назад
धन्यवाद माऊली नमस्कार
@KrishnaMhaskar24
@KrishnaMhaskar24 Месяц назад
विश्वप्रार्थना म्हणजे सुखी जीवनाची गुरूकिल्ली आहे. तात्काळ अनुभव येतो.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 2 года назад
जन्मदिनाच्या निमित्ताने कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली
@varshakor1023
@varshakor1023 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EuqJ76t1kcE.html Sankat choth pr कृपया एक बार सुने गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र 🙏 गणपति बप्पा आप पर कृपा करेंगे
@ashwininaik5161
@ashwininaik5161 2 года назад
Happy Birthday 🙏माऊली🙏 विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 года назад
पै सकाळ 🌞💕 सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे 🙏 सदगुरू माऊली ना वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा 🍫🎂❤️❤️🙏
@ratnabolke5375
@ratnabolke5375 Год назад
तुमचे भाग्य तुमच्या विचारात
@sakshishelar7177
@sakshishelar7177 Месяц назад
जीभ,मन, प्राण आणि देव या चौघांना आपल्या हृदयात बंदिस्त करण्याचा उपाय एकच म्हणजे विश्वप्रार्थना...ही विश्वप्रार्थना रिकामपणी सतत आणि रात्री झोपताना अर्धा तास म्हणाल तर जीवनाचे सोने होईल..अप्रतिम मार्गदर्शन माऊली🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@nandinirawool4350
@nandinirawool4350 2 года назад
🌹🌹🎂प.पु.पै सद्गुरू माऊली आपणास वाढदिवसाच्या खुप खुप सुभेच्छा मनपुर्वक कृतज्ञते कोटी कोटी वदंन माऊली❤️ 😇🙏🏻🙏🏻💐💐
@varshakor1023
@varshakor1023 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EuqJ76t1kcE.html Sankat choth pr कृपया एक बार सुने गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र 🙏 गणपति बप्पा आप पर कृपा करेंगे
@rahulnarkar7414
@rahulnarkar7414 2 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏 पै सकाळ🙂❤️🌹🙏
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Very.very.gret.thanks.shri.wamnroa.pai.maulli.kutumb.koti.koti.pranam
@reshmatad8386
@reshmatad8386 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली तुम्हाला कृतज्ञतापूर्वक वंदन
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@rameshkute3734
@rameshkute3734 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली
@mahadevlandge9334
@mahadevlandge9334 10 месяцев назад
Vithal Vithal Jai Hari Vithal
@aakrutikadam895
@aakrutikadam895 2 года назад
खूप छान प्रवचन thanku sadguru
@poonamdhamale
@poonamdhamale 2 года назад
खरा देवा दाखविला सदूगुरुरायनी धन्य धन्य देवा
@chandrashekharpalodkar1401
@chandrashekharpalodkar1401 Год назад
जय सदगुरू माऊली
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 Месяц назад
खरेच आहे मी लग्न करणार नाही असे बोलत होते पण तुमची प्रवचन ऐकून मी लग्न केले व खरंच आई होणे ही खूपच महत्वाच मान आहे आई होणे सोपे नाही आई होणे खूपच जबाबदारी ची गोष्ट आहे मला साक्षात्कार व्हावा असे वाटायचे आणि मला असा गैरसमज होता की संसार करून हे नाही होणार . thanku satguru for everything❤🙏
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 2 года назад
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌷 🌺
@saujanya5582
@saujanya5582 Месяц назад
देवा सर्वांचे भले करा देवा सर्वांचे भले करा देवा सर्वांचे भले करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you too🙏
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 8 месяцев назад
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@smitabhosale2298
@smitabhosale2298 2 года назад
वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏
@varshakor1023
@varshakor1023 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EuqJ76t1kcE.html Sankat choth pr कृपया एक बार सुने गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र 🙏 गणपति बप्पा आप पर कृपा करेंगे
@sheetalbhosale9863
@sheetalbhosale9863 2 месяца назад
खूप सुंदर मार्गदर्शन. कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
Thank you, God bless you 🙏
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@varshakor1023
@varshakor1023 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EuqJ76t1kcE.html Sankat choth pr कृपया एक बार सुने गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र 🙏 गणपति बप्पा आप पर कृपा करेंगे
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@atmaramgawde6105
@atmaramgawde6105 Год назад
सद्गुरू कृपेने शहाणपण हेच सर्व समस्यांवर उपाय जीवनविद्या सांगते.
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 2 года назад
विठ्ठल विठ्ठल खुपच छान विवेचन
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 2 года назад
Vitthal Vitthal sarvana thank you mauli. Shubh sakal. Apratim pravachan. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all. Vadhdivsachya anntkoti shubhechya satgururaya.
@atmaramgawde6105
@atmaramgawde6105 Год назад
विचारांचा कारंजा म्हणजेच मन
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
सुखी व्हायला शाहणपन पाहिजे 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@latapise3729
@latapise3729 2 года назад
विठ्ठल विठ्ठल
@ushatekade7246
@ushatekade7246 2 года назад
सद्गुरू माई प्रल्हाद दादा वहिनी सर्व पै परीवराला कोटी कोटीं नमस्कार विट्ठल विट्ठल
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@satishnaik2685
@satishnaik2685 2 года назад
Adarniya Shree Satgururayana Vaddivsachya Anantkofti Shubecchya ani Sadar Pranam 🙏🌹🎂🎉🌹🌹
@SanjayPatil-zs1de
@SanjayPatil-zs1de 2 года назад
विठ्ठल विठ्ठल खूप छान मार्गदर्शन सद्गुरू खूप धन्यवाद. कृतज्ञता...
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 года назад
जीभ, मन, प्राण
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 года назад
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सद्गुरु माऊली जोगेश्वरी शाखा 🙏🙏🌹🌹
@varshakor1023
@varshakor1023 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EuqJ76t1kcE.html Aaj Sankat choth pr कृपया एक बार सुने गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र 🙏 गणपति बप्पा आप पर कृपा करेंगे
@nitinnicesongbhaidkar2673
@nitinnicesongbhaidkar2673 2 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏
@user-mk8ml3js5u
@user-mk8ml3js5u 8 месяцев назад
धन्यवाद गुरूदेव
@vidyaaher5780
@vidyaaher5780 2 года назад
Khupach chan
@sugandhashelar6332
@sugandhashelar6332 Год назад
Sadguru mauli yani vishv prathanech mahtav khup chan sagitle vithal vithal mauli
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 2 года назад
जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै, यांच्या जयंतीनिमीत्त त्यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन आणि सर्वाना खूप खूप शुभेच्छा ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना देखील कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐 सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏 🙏
@akshatachougule6781
@akshatachougule6781 Год назад
Thank u satguru..
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@shankarsawant848
@shankarsawant848 2 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
मन आपल्या जीवनाचे केंद्र आहे.mind is supreme. बहीर्मन आणि अंतर्मन हे आपल्या जीवनाचं वस्त्र विणत असतात.आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत.मन म्हणजे विचारांचा झरा ,केंद्र नदी आहे.विचारावर कंट्रोल करायला पाहिजे.हे विचार तुमच्या जीवनाला आकार देतात.तुमचं नशिब तुमचे विचार घडवतात.म्हणून विचारांचा विचार करा. 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@chayapatil9077
@chayapatil9077 Год назад
छान छान मस्त ऐकून मला छान वाटले
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
Jeevanavidy Pryaktikal Dannyan Mhanjec Jeevanavidy Great Satguru Mauli DADA JVM Tim 🙏🇮🇳 SBA
@swatimalpekar9043
@swatimalpekar9043 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा
@rajprasadraut4232
@rajprasadraut4232 Год назад
जय सदगुरू
@vrushalic3389
@vrushalic3389 Год назад
❤नमस्कार
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 года назад
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
विश्व प्रार्थना रिकामपणी म्हणल्याने तुमच्या आयुष्याचे सोने होणारच.आणि शिवाय ह्याला पैचा पण खर्च नाही 🙏🙏एवढं सोपं आपल्या माउलींनी आपल्याला देवून ठेवलेले आहे 🙏किती मानू उपकार पै माऊलीचे🙏 jivanvidyela नकळत क्रांती अपेक्षित आहे 🙏🙏
@sagarmali5376
@sagarmali5376 Год назад
Khup sundar pravchan sadguru 🌹🌹🌹🌹
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 2 года назад
Sarvana vital vithal deava sarvanche bharbhart hovo sadguru happybarthday 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹💐💐💐🌼🌼🌼🍁🍁
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
" मानवी जीवनाचे 'केंद्र' असणाऱ्या 'मनाची ओळख ' आपल्या ठिकाणी नांदत असलेल्या विचारातून' करून घ्या. ** ही जीवन सुखी करण्याची गुरुकिल्ली जीवनविद्या देते.👌👌👍 Thanks again and again to jeevanvidya
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@vandanadhande1609
@vandanadhande1609 2 года назад
खूपच सुंदर, सद्गुरूरया कोटी कोटी वंदन
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@vilasshinde2675
@vilasshinde2675 Год назад
खूप छान महत्त्व जेभेच, मनाचा, आणि प्राण समजाऊन सांगितलं जे आम्हाला जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी उपयोगी पडेल
@udayredkar5991
@udayredkar5991 2 года назад
सुख
@namitajadhav1254
@namitajadhav1254 2 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏सातारा शाखा.
@varshakor1023
@varshakor1023 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EuqJ76t1kcE.html Sankat choth pr कृपया एक बार सुने गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र 🙏 गणपति बप्पा आप पर कृपा करेंगे
@krishnapatil1020
@krishnapatil1020 2 года назад
शरीर आहे तर सर्व .सद्गुरू छान माहिती दिली धन्यवाद
@vikasdavala2894
@vikasdavala2894 2 года назад
Jivan.vidyece.okay.varnan.karave.sad guru.
@sakshishelar7177
@sakshishelar7177 Месяц назад
माणसाच्या दुःखाला कारण एकच शहाणपणाचा अभाव...जर तुम्हाला सुखी व्हायचे आहे तर तुमच्याजवळ शहाणपण असले पाहिले ते नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही.#jeevanvidya mission #Satguru Shree Wamanrao Pai #Happy Life#Practical knowledge
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
संसार हा सुखमय नसतोच.अस बऱ्याच संतांनी सांगितलं आहे.संसार म्हणजे बायका मूल त्यांना वाऱ्यावर सोडून गुहेत जाऊन बसायचे.हे सगळे साधू बैरागी सन्यासी झाले आहेत हे करण्याची गरजच नाही.तुम्ही संसार च असा करा की त्यातून च परमार्थ झाला पाहिजे.🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
Jeevanavidy Kadaci Garaj Navhe Navhe Annat Kadaci Garaj Jeevanavidy Satguru Mauli DADA Sri Pralahad Pai Pranit Jeevanavidy
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹
@anuradhabhise8317
@anuradhabhise8317 2 года назад
सद्गरुराया वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा व कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम देवा
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 года назад
सद्गुरू राया अनंत कोटी कोटी नमस्कार 🙏🙏
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 года назад
Happy Birthday Sadguru Vitthal Vitthal Mauli Thanhk Dada n Vahini
@sudhatanpure9807
@sudhatanpure9807 2 года назад
Jay sadguru jay jivan vidya
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq 4 месяца назад
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@dineshbhilare9402
@dineshbhilare9402 2 года назад
How to stay happily in your life,Sadguru is giving guidence in simple way..please do watch this video and stay happy..
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
Apratim Margdarshan Thank you Satguru Mauli Jeevanavidy 🙏🙏🇮🇳 SBA
@hemantrege2661
@hemantrege2661 2 года назад
Happy birthday. Mauli god bless all
@satishnaik2685
@satishnaik2685 2 года назад
VItthal Vitthal.Pai Morng. Bless All 🙏🌹n Aruna n Saiomkar .
@charulatapagar6231
@charulatapagar6231 2 года назад
सद्गुरू माऊलींना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐🙏🙏 तू दिलेस नाही...ऐसै काही जगात या आहे...हे सद्गुरू राया सदा तुझ्या मी ॠणातची आहे....🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
प्रकट दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा सदगुरू
Далее
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.
Must visit place jeevanvidya dnyanpith karjat.. 🥳
3:59
Shree Bhaktambar sutra
48:18
Просмотров 1,8 млн